Full Movie एक मराठा लाख मराठा - Ek Maratha Lakh Maratha | zeemusic |zeemusic

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 май 2018
  • Please watch: "Ekdam Kadak Official Teaser | New Marathi Movies | Parth, Tanaji, Bhagyashree, Mansi Naik 2 Dec 2022"
    • Ekdam Kadak Official T... -~-
    #EkMarathaLakhMaratha#zeemusic
    Ek Maratha Lakh Maratha
    एक मराठा लाख मराठा हा सिनेमा म्हणजे मराठी माणसाची व्यथा आहे. शेतकरी कुटुंबात राहणाऱ्या एका तरुणाची ही कथा आहे. आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी व तिला न्याय मिळवून देण्यासाठी तो स्वतः एकटा संघर्ष करतो. त्याच्या संघर्षाचे रूपांतर मोठ्या मोर्चा मध्ये कसे होते ते त्यालाही कळत नाही. आता त्याच्या आयुष्यात एकच लक्ष्य असते ते म्हणजे आपल्या बहिणीला न्याय मिळवून देणे. यात तो यशस्वी होतो का? त्याचे पुढे काय होते यासाठी तुम्हाला एक मराठा लाख मराठा हा सिनेमा बघावा लागेल.
    प्रमुख भूमिका - मिलिंद गुणाजी, भारत गणेशपुरे, किशोर कदम, मोहन जोशी, विद्याधर जोशी, अरुण नलावडे, संजय खापरे, नागेश भोसले, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, उषा नाईक, नफिसा शेख, ढोले गुरुजी, भक्ती चव्हाण, राधिका पाटील आणि संभाजी राजे
    चित्रपट - एक मराठा लाख मराठा
    प्रोडक्शन हाऊस - ओम साईं सिने प्रोडक्शन
    निर्माता दिग्दर्शक - गणेश वसंत शिंदे
    लेखक: गणेश वसंत शिंदे
    संगीत दिग्दर्शक- संजय साळुंखे, अतुल लोहार आणि गणेश सातोर्डेकर
    संगीत हक्क - झी म्युझिक कंपनी zee music company
    comment करा. like करा. आणि share ही करा.आणि आपलं channel subscribe ही करा.....
    new movie,full movie,2022,Marathi movies,marathi movie,latest marathi movies
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 945

  • @vaibhavshinde7094
    @vaibhavshinde7094 9 месяцев назад +13

    मराठ्यांनो आज मनोज जरागे सारख्या एका व्यक्तीने पुढाकार घेतलाय मराठा आरक्षणाचा पण आपण काय करतोय जाऊदे आपल जाल आहे शिक्षण आपल्याला काय करायचंय तस नका करू मित्रांनो कारण आपल्याला पुढच्या पिढीसाठी तरी निदान आरक्षण पाहिजे . आजुन वेळ गेली नाही सर्वांनी एकत्र या आणि पाठींबा द्या 2 ऑक्टोबर 2023 आंतरवली गावामध्ये आपण मराठा आर्षणासंदर्भात पुढील मोर्चा संबधी सभा ठेवली आहे तरी सर्वांनी येऊन , एक मराठा लाख मराठा नाहीतर यावलेस करोडो मराठे असले पाहिजे तेव्हा सरकारला घाम फुटेल आणि यश नक्कीच मिळेल ...🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय

  • @sunilsonawane1018
    @sunilsonawane1018 5 лет назад +33

    🚩🚩🚩🚩🏇🏇🏇🏇🏇एक मराठा लाख मराठा🚩🗡🗡संकटावर आसे तुटुन पडा की...जिंकलो तरी ईतिहास आणि हारलो तरी ईतिहासच घडनार....जय शिवराय🚩

  • @sonalmuthal6518
    @sonalmuthal6518 Год назад +22

    एक मराठा लाख मराठा पुन्हा एक होण्याची वेळ आली आहे

  • @shankarghojage7109
    @shankarghojage7109 3 года назад +46

    परत जागे होण्याची गरज आहे मराठ्यांनो आणि दाखवा ताकत हर हर महादेव एक मराठा लाख मराठा

  • @rajeshdongare5215
    @rajeshdongare5215 7 месяцев назад +9

    या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही खरंच मराठा समाजा वर होणारा अत्याचार दाखविण्यात आला आहे यातील बर्याच काही घटना या सत्य कथेवरून आधारित आहे.

  • @navnathpatil7504
    @navnathpatil7504 5 лет назад +89

    एक मराठा लाख मराठा हा चित्रपट मराठा समाजातील वास्तविक सत्य परिस्थीची जानीवकरून देत आहे. आरक्षणा मुळे गुंवता असूनही मराठ्याची कशी गळचेपी होत आहे. हे दाखवण्याच धाडस ह्या चित्रपटात केल आहे.
    जंयोस्तू मराठा.

    • @yogeshjadhav9225
      @yogeshjadhav9225 3 года назад +2

      ।।जय शिवराय ।।जय शिवराय।।

    • @yogeshjadhav9225
      @yogeshjadhav9225 3 года назад +3

      🚩🚩।।जय शिवराय।। जय जिजाऊ।।🚩🚩

    • @user-kg5cs4nu6x
      @user-kg5cs4nu6x 3 года назад +4

      35%वाले नोकरी मिळाली

  • @sadaashivdhage1356
    @sadaashivdhage1356 2 года назад +10

    एक. मराठा लाख मराठा🚩🚩 सदाशिव ढगे पाटील🚩🚩

  • @ganeshpathak5911
    @ganeshpathak5911 Год назад +11

    मराठी मानसाला व्यवसाय करायला पाहिजे जय भवानी जय शिवाजी

  • @user-eo9pi6bo9g
    @user-eo9pi6bo9g 25 дней назад +7

    है चित्र पटातिल प्रत्येक शब्द आणि प्रत्येक क्षन हा हृदयस्पर्शी आहे हा चित्र पट बघुन मला माझ्या आई वडिलाच जीवन आठवल आम्हि पन आशिच परिक्षिति भोगवलि आहे हे कुडतरि बदलायला हवय एक मराठा लाख मराठा

  • @bramhadevgatkal860
    @bramhadevgatkal860 3 года назад +82

    समान नागरी कायदा झाला पाहिजे मराठा आमदारांनी आवाज उठवला पाहिजे

    • @ravipatil374
      @ravipatil374 3 года назад +3

      BHONDU
      SAMAN HI HAI

    • @vishalborge3682
      @vishalborge3682 7 месяцев назад +1

      Kahi upyog nahi yacha aarkshan pahije kayda tr aahech ki 😊

    • @Wolf29977
      @Wolf29977 7 месяцев назад +1

      Majha purvajani LOHARI keli gaavogaav hindun haatala lagel te kaam kele lokani kadhi majoori b puri nahi dili. Pun ek kaam majha aaja ne majha baapaala shikavla ANI baaapaani CONVENT shalet ghatla, itihaas nasla ki jagna sopa hota.

    • @surajmahulkar7080
      @surajmahulkar7080 7 месяцев назад +1

      समान नागरी कायदा याचा आरक्षणाशी काहिही संबंध नाही

    • @vishnupimple1917
      @vishnupimple1917 7 месяцев назад +1

      समान नागरी कायदा
      आणि आरक्षण ह्या दोन वेगवेगळ्या आहेत

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 10 дней назад +2

    जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना त्रिवार प्रणाम 🙏🙏🙏🚩🚩🚩❤❤❤

  • @aadhinathshirke2929
    @aadhinathshirke2929 2 года назад +13

    सिनेमा बगितला मस्त वाटला मार्डी गावचे हिरो श्री गणेश शिंदे सर यांनी मस्त भुमिका किली आहे सर्वांनी सिनेमा बघावा जय भवानी जय शिवाजी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍✌

  • @anshrathodbanjara5810
    @anshrathodbanjara5810 3 года назад +24

    मी बंजारा आहे , पण मराठा आमचे बांधव आहे
    खूपच छान मुवीज

  • @SachinKadam-pj2nw
    @SachinKadam-pj2nw 3 года назад +9

    येक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @manojgaikwad3351
    @manojgaikwad3351 3 года назад +7

    शेतकऱ्याला जात नसते शेतकरी सर्व जतितुन् आहेत आणि सर्वांना वाईट दिवस आलेत अवकाळी पाऊस दुष्काळ जात बघून येत नाही देवा लढायला बळ दे शेतकऱ्याला

  • @sadanandkadam8988
    @sadanandkadam8988 2 года назад +7

    फक्त शिवाजी महाराजांच्या नावावर सत्ता भोगावा ची सत्ता स्थापन झाली की मराठी समाजा ला विसरून जातात

  • @mr.mangeshkadam
    @mr.mangeshkadam 4 года назад +8

    एक मराठा लाख मराठा 🚩जय भवानी जय शिवराय 🚩

  • @Abhi-mu1kn
    @Abhi-mu1kn 2 года назад +4

    मराठी विश्व हे निर्माण झाले पाहिजे

  • @PrabhavatiDattaSawantsoham
    @PrabhavatiDattaSawantsoham 2 года назад +11

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @youngadventurers_1459
    @youngadventurers_1459 4 года назад +9

    समजून घेतलं तर खूप छान movei aahe.🙏🙏🙏

  • @shambhukeelare5660
    @shambhukeelare5660 7 месяцев назад +2

    एक मराठा लाख मराठा लाख मराठा कोट मराठा

  • @rajjagtap5636
    @rajjagtap5636 2 года назад +25

    समान कायदा समान हक्क पाहिजे जय महाराष्ट्र

    • @gabbar96k
      @gabbar96k 9 месяцев назад

      आधी समान नागरी कायदा काय आहे त्याचा अभ्यास कर भावा😂 ... कसे रे तुम्हाला 90% पाडतात🙄

    • @nil93465
      @nil93465 15 дней назад

      ​@@gabbar96k तुझ्या तोंडात💩💩💩💩🤬🤬🤬 खाऊन आई न पैदा केलं आहे

    • @abhisheksalunke4618
      @abhisheksalunke4618 14 дней назад +1

      Ho tula mahit aahe ka saman nagri mhanje kay aani aata sadhya kiti rajyat saman nagri kayada aahe aani tu aamhala vicharto

  • @samadhanGaikwad3802
    @samadhanGaikwad3802 19 дней назад +1

    एक मराठा लाख मराठा पुन्हा मराठ्यांनी एक होण्याची गरज आहे 🙏🙏🙏🙏 दादानों आशा सावकारी कायदा मूळेच अनेक शेतकरयांना आत्महत्या करण्याची वेळ येते त्यामुळे सर्व समान कायदा होण्याची गरज आहे. 🙏🙏🙏🙏🙏

  • @drzatka2250
    @drzatka2250 3 года назад +15

    फक्त मराठाच नाही, आम्हीही राजपूत म्हणायला मोठा गर्व होतो पण ओपन मध्ये येत असल्यामुळे बरेच पोट्टे आहेत गावातले, त्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास केंद्रात जाऊ, जाऊ स्वतः पण झीजले, आरक्षणामुळे 1,2,2 मार्कांनी हुकले रडकुंडी येऊन त्यांनी शेवटी प्रयत्न सोडून दिला आज वावरात जातात हीच परिस्थिती आहे काय करणार

    • @JayeshGayake
      @JayeshGayake 8 дней назад +1

      Bhava apan yanchi varshanuvarshe raksha Keli ani yani aplyala kshatriya mhanun apli vat lavli.Rajput aso Maratha aso ki Brahman gat hi sarkhich ahe

  • @haridasligade8532
    @haridasligade8532 4 года назад +5

    जय शिवराय भावानो आणि बहिणीनो खर सांगू या सर्व गोष्टीना आपणच जबाबदार आहे अजून वेळ गेलेली नाही एकत्र रहा एक मेकाना होईल ती मदत कराच आणि कोणताही धंदा करा लाजबालगू नका वाटेल ती मदत करतजा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरया ची गवताची काढीघाहान ठेवली नाही जेव्हा वाईट वेळ येताना तेव्हा छत्रपतींचा जिवण आठवा आणि कामाला लागा

  • @lalitasawant461
    @lalitasawant461 4 года назад +45

    खरा काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या काळात न्याय म्हणजे न्याय होता 👑🚩🙏

    • @ajayjadhav9403
      @ajayjadhav9403 3 года назад

      Hi

    • @motherfathe
      @motherfathe 2 года назад +1

      Hii

    • @akshaymore460
      @akshaymore460 2 года назад +2

      Barobar aahe, jay shivraay

    • @rohitjadhav2685
      @rohitjadhav2685 Год назад +3

      Atta fhakt maratha mhanun navala pn ajchya kalat konch pudhe yet nahi sarv marathani yekatr yayalach pahije ajchya jamanyat phakt mathyancha ch chalayala pahije mitrano please maharajachi Janiv theva tarch pudhachya pidila pn vatel shivaji raje kon hote Ani tyani ky kele Aaj fhort kade pn konach laksh nahi please yekatr ya trch mardmaratha mhanun vatel 🙏🙏🙏

    • @marotisonule174
      @marotisonule174 7 месяцев назад

      जय शिवराय

  • @ranjitshende5345
    @ranjitshende5345 4 года назад +7

    ज्या प्रमाणे आपण महापुरुषांचे जयंती साजरी करतो.....
    त्याच प्रमाणे त्यांचे विचार सुद्धा आत्मसात करायला पाहिजे आणि त्या नुसार चालायला पाहिजे.

  • @marathistatusstudio8589
    @marathistatusstudio8589 2 года назад +7

    एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @darkdevil25.
    @darkdevil25. 2 года назад +13

    ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्या चा विच्यार करतात त्या वेळेस तुम्ही दुःखी होतात . पण तुमच मन मोठ पाहिजे , त्या वेळेस तुम्ही जग जिंकू शकतात .
    जय शिवराय

  • @nageshgadave6944
    @nageshgadave6944 2 года назад +5

    जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभुराजे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    एकं मराठा लाख मराठा साम्राज्य
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय भवानी जय शिवाजी

  • @ganeshkandke6174
    @ganeshkandke6174 3 года назад +3

    एक मराठा लाख मराठा

  • @kishorbhamre7392
    @kishorbhamre7392 4 года назад +6

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय 🚩🚩🚩

  • @sharadshinde5544
    @sharadshinde5544 3 года назад +11

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 4 года назад +7

    जय महाराष्ट्र🚩 एक मराठा लाख मराठा 🚩

  • @shankarbhai5981
    @shankarbhai5981 2 года назад +9

    एक मराठा लाख मराठा
    द ग्रेट मराठा 🕉🙏🚩🚩🚩

  • @umeshbauskar9894
    @umeshbauskar9894 3 года назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय
    एक मराठा लाख मराठा

  • @SN-uc6qq
    @SN-uc6qq 4 года назад +14

    प्रत्येक मराठ्याने पाहिला पाहिजे

  • @aadhinathshirke2929
    @aadhinathshirke2929 2 года назад +8

    जय भवानी जय शिवाजी महाराज कि जय

  • @desilenstravel4848
    @desilenstravel4848 4 года назад +8

    Being strong 💪 is the only option for Maratha ......!!! आपल्या रक्तातच लढणं लिहिलं आहे .....कधी पण depression ala ki chatrapathi ani sambhaji Maharaj यांची biography aika Nitin बानगुडे पटलांची. ...नक्की प्रेरणा मिळेल....don't give on your dreams !!! Bola chatrapathi Shivaji Maharaj ki jay !!! Ek Maratha lakh Maratha

  • @balajikalbande7296
    @balajikalbande7296 2 года назад +4

    जय शिवराय

  • @Aagri.king-1143
    @Aagri.king-1143 2 года назад +5

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @priyankarewale2839
    @priyankarewale2839 Год назад +6

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sakharamkakade8026
    @sakharamkakade8026 2 года назад +4

    समान कायदा तरी करा देवा

  • @youngadventurers_1459
    @youngadventurers_1459 4 года назад +11

    Last song is Beautiful and amezing... Shivbha माघारी ये

  • @karan962k
    @karan962k 7 месяцев назад +1

    जय महाराष्ट्र जय शिवराय एक मराठ लाख मराठा

  • @Saga-patil
    @Saga-patil 2 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @rutikaragit2265
    @rutikaragit2265 2 года назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🌹🙏

  • @pandurangpadghan8033
    @pandurangpadghan8033 Год назад +5

    जय भवानी, जय शिवाजी 🚩🙏

  • @iambabatk9693
    @iambabatk9693 2 года назад +5

    🇮🇳जय शिवराय 🇮🇳जय भीम 🇮🇳 जय महारा्ट्र

  • @sameerpathan2365
    @sameerpathan2365 2 года назад +5

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🤝🤝🤝

  • @avinashshelke3908
    @avinashshelke3908 4 года назад +2

    जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @sachinpatil2218
    @sachinpatil2218 4 года назад +2

    🚩🚩🚩🚩जय जिजाऊ शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

  • @maheshsolunke6309
    @maheshsolunke6309 3 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-ly7kg2pv1b
    @user-ly7kg2pv1b Год назад +1

    एक मराठा🔥🚩
    लाख मराठा🔥🚩

  • @Abhi-mu1kn
    @Abhi-mu1kn 2 года назад +2

    एक मराठा लाख मराठा 🚩

  • @manishaalhat4899
    @manishaalhat4899 2 года назад +3

    जय भवानी जय शिवाजी

  • @nakulsomatkar1193
    @nakulsomatkar1193 2 года назад +2

    एक मराठा 🔥 लाख मराठा 🔥🚩🔥🔥💪🚩💪🚩💪💯🚩🚩💪🚩💪💪🚩💪💪🚩💪

  • @sanketpol8465
    @sanketpol8465 3 года назад +3

    जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩

  • @shaileshmohite4761
    @shaileshmohite4761 7 месяцев назад +2

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤❤

  • @MANISH-yq2vr
    @MANISH-yq2vr 3 года назад +2

    जय जिजाऊ जय छत्रपती शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏👍

    • @yogeshjadhav9225
      @yogeshjadhav9225 3 года назад +2

      🚩🚩🚩🚩🙏

    • @RRR-oj5pe
      @RRR-oj5pe 2 года назад +1

      नमो बुद्धाय 🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय भिम 💙🙏|🇪🇺
      जय संविधान |🇪🇺
      |🇮🇳 जय भारत |🇮🇳

  • @user-gi8hs3ft3t
    @user-gi8hs3ft3t 10 месяцев назад

    खुप छान आणि सद्यस्थिती दाखवणारा चित्रपट आहे.

  • @sunilshinde9644
    @sunilshinde9644 4 года назад +4

    Jay shivray 🚩

  • @mh16_nagar
    @mh16_nagar 2 года назад +1

    Ek maratha lakh maratha

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 15 дней назад

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव

  • @satishraut778
    @satishraut778 9 месяцев назад +2

    जय महाराष्ट्र माझा गर्जा ❤😂🎉😮😅😊😊😮🎉🎉😂❤❤❤❤❤❤❤

  • @samarthshinde2219
    @samarthshinde2219 3 года назад +5

    Jay shivray🔥

  • @vikasbankar7298
    @vikasbankar7298 Год назад

    अगदी छान चित्रपट 👌👌🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @vishalkhanvilkar2208
    @vishalkhanvilkar2208 2 года назад

    Khup chaan movie ahae.maratha samaraj ekatra aalach pahije.Ek maratha Lakah maratha
    Jai shivaji jai bhavani

  • @kamleshdhayalkar7670
    @kamleshdhayalkar7670 Год назад +3

    जय भवानी जय शिवाजी 🙏

  • @RahulJadhav-jo9qq
    @RahulJadhav-jo9qq 4 года назад +1

    Jay shivray Maratha ahe mhanun Maharashtra ahe ek maratha lakh maratha..

  • @bansilalingle
    @bansilalingle 24 дня назад +1

    जेव्हा मागासवर्गीय समाजावर यापेक्षा जास्त अत्याचार होत असे तेव्हा का सम कायदा आठवला नाही.

  • @akshaykunjir2320
    @akshaykunjir2320 4 года назад +1

    एकमेकांना मदत करा एकदा परत या देशाला मराठा काय आहे हे समजून येईल

  • @jitendrapatil7004
    @jitendrapatil7004 4 года назад +1

    Super movie
    Jay shivray
    Only Maratha

  • @nakusashinde6759
    @nakusashinde6759 9 месяцев назад

    खुप छान चित्रपट 👌🏿👌🏿💐💐

  • @jaywantpabale4843
    @jaywantpabale4843 4 года назад +3

    एक मराठा लाख मराठा, जय शिवराय

  • @sureshjadhavpatil8726
    @sureshjadhavpatil8726 3 года назад +2

    ⚔️⚔️⚔️⚔️ एक मराठा लाख मराठा

  • @ajaydandgule9805
    @ajaydandgule9805 2 года назад +3

    Jai Maharashtra

  • @shivajiaglawe3892
    @shivajiaglawe3892 Год назад

    खरी परिस्थिती आहे

  • @Gadi_wadi
    @Gadi_wadi 2 года назад +4

    माझा गरीबी पासून अमेरिकपर्यंत California चा प्रवास खूप काही शिकवणारा होता....जय भवानी जय शिवराय...

  • @kailashpalave3439
    @kailashpalave3439 Год назад +1

    शेतकय्रांनो धिर सोडू नका दिवस आपलेच येणार आहेत

  • @vishaltambare904
    @vishaltambare904 2 года назад +1

    1 maratha lakh maratha

  • @vishnukate4537
    @vishnukate4537 2 года назад +2

    जय भवानी जय शीवराय

  • @marutipoul5480
    @marutipoul5480 4 года назад +1

    ए क मराठा लाख मराठा

  • @nikhilkhalkar2704
    @nikhilkhalkar2704 3 года назад +2

    Jay shivray Jay shivray Jay shivray

  • @prasadkale9978
    @prasadkale9978 4 года назад +1

    ⛳एक मराठा लाख मराठा ⛳

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 3 года назад +1

    Nice motivated spich
    Only Maratha

  • @HanumantEkhande
    @HanumantEkhande 9 дней назад

    समान नागरी कायदा झाला पाहिजे 🚩🚩🚩

  • @annasahebkhillare794
    @annasahebkhillare794 2 года назад +2

    Jay jijau Jay shivray

  • @prasad.566
    @prasad.566 5 лет назад +11

    १:३७:२१ पटलं मनाला...आपली प्रगती हिच समाजाची प्रगती.. कामधंदे आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडवा समाज/भावकी सांत्वन करण्यासाठी असते कामी कोण येत नाही...शेतकरी प्रगती करेल शक्यच नाही अल्पभूधारक भावांनी आहे ती विकून व्यवसाय करायला पाहिजे कींवा त्याला जोडधंदा करायला पाहिजे.
    बाकी भारी मुव्हि दोन तासात मराठ्यांना आणि मराठी माणसांना उपदेश आणि आव्हाहने दिली आहेत...त्यावर मराठी माणसाने विचार केला पाहिजे
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @vilas.deshmukh.shreeswamis8074
    @vilas.deshmukh.shreeswamis8074 7 месяцев назад +3

    एक मराठा लाख मराठा पुन्हा एक होण्याची वेळ आली

  • @dattayadav5291
    @dattayadav5291 5 месяцев назад

    खरा काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या काळात न्याय म्हणजे
    न्याय होता 🚩🙏

  • @mahendrapadwal3416
    @mahendrapadwal3416 2 года назад +2

    एक मराठा लाख मराठा

  • @yogeshsonawane3873
    @yogeshsonawane3873 3 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @govindsarode3172
    @govindsarode3172 2 года назад +2

    🚩एक मराठा लाख मराठा🚩

  • @vikasrajpure6821
    @vikasrajpure6821 2 года назад +2

    जय भवानी जय शिवाजी

  • @vishalsapte2563
    @vishalsapte2563 3 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @mahadevshinde9516
    @mahadevshinde9516 2 года назад +1

    🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @navnathpg7410
    @navnathpg7410 5 лет назад +71

    जाती-धर्माची संकुचित चौकट मोडून महाराष्ट्रातील अठरापगड जातींनी एक होऊन या स्वराज्याचे सुराज्य केले पाहिजे. कोपर्डि सारख्या घटना घडवणाऱ्या या नराधमांना फाशी झाली पाहिजे,उदगीर मध्ये झालेल्या नवरदेवाच्या जातीभेदाच्या दृष्टीकोनातून केलेली कत्तल त्यांना शिक्षा झाली पाहीजे.
    जय शिवाजी जय लहूजी जय भीम

    • @user-qz7ss8sc9o
      @user-qz7ss8sc9o 3 года назад +7

      बलात्कार करणाऱ्याला फाशी नव्हे तर भर चौकात जिवंत पेटवून द्या मग बघा

  • @amolbocharepatil1874
    @amolbocharepatil1874 5 лет назад +29

    मराठी माणसाला स्वतः चा हक्क मिळाना नाही हे सर्वात मोठ दुःख आहे

  • @pandurangpole8162
    @pandurangpole8162 5 лет назад +55

    मी धनगर पण मराठा आमचे बांधव आहेत
    छान चित्रपट

    • @satsat167
      @satsat167 4 года назад +2

      Aho tumchi tr khup mothi help ahe swarajya tayar karayla.

    • @user-kg5cs4nu6x
      @user-kg5cs4nu6x 3 года назад

      गरज नाही तुमची

    • @vinodgodhade9217
      @vinodgodhade9217 3 года назад +2

      जो मराठी बोलतो तो मराठा तो कोणत्याही जातीचा असो