Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
Khup Chan Sir Mast Apan Japta Itihaas Apla Mala khup chan Vatle Ani Mala Garv Ahe Ya Maticha Mee Ya matimadhe Ani Tyatlya tyat Shivjanmabhi Madhe Janmala Alo Manun Jai Jijau Jay shivray Jay Shambhuraje
खरंच खूप सुंदर माहिती दिलीत सर तुम्हीं त्या पवित्र अस्थींचे दर्शन आम्हाला कधी होईल का? छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ शहाजीराजे जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏
नुकतीच मी तिन चार दिवसा पूर्वीच रायगडावर जावून महाराजांच्या समाधीच दर्शन घेवून आलो आहे आपण जी माहीती दिली त्यामुळे अनेक गोष्टींचा प्रश्नांचा उलघडा झाला धन्यवाद महाराजांच्या समाधी पुढे जी कुत्र्याची समधी संबोधली जाते ती नक्की कुणाची आहे याचेही अस्सल कागद पत्राद्वारे संशोधन व्हावे कींवा झाले असेलतर त्याचाही एक व्हीडीओ करावा
अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आणली आहे ।धन्यवाद। आपण अशा बहुमोल माहितीचे प्रकाशन केलेस, महाराजांच्या बद्दल आणखी आदरभाव आणि देशभक्ती बाबतीत जाज्वल्यता वाढणे प्रेरणा मिळेल। नमस्कार। उत्तरोत्तर यश लाभो ही सदिच्छा आणि प्रार्थना।
आपली ही माहिती विस्तीर्ण स्वरूपात आहे.ती एका पुस्तके रुपात प्रसिद्ध केल्यास जन जागृती होईल. अगदी कष्ट घेवुन एक सूत्र बद्ध माहिती पुरविली या बद्दल विशेष आनंद वाटला. Adv Vijay Sonar माळवे. Mumb.
सावंत साहेब तुम्ही जी अभ्यासपूर्ण माहिती दिली ती अतिशय महत्त्वाची आहे, पण एकंदरीत शिवकालीन दप्तर आणि कागदपत्रे संदर्भ साधनं यावर व्यापक आणि सखोल अभ्यास व्हायला हवा. अनेक गोष्टी संदर्भ त्यामुळे उजेडात येऊ शकतात. आभार...
पेशवे दफ्तरात नाना फडणीस यांची नोंद आहे कि सिंहासन जागेची, अंत्यस्थळ जागेची पुजा दैनंदिन होत होती त्याचा खर्च लिहुन ठेवला आहे. रायगड परत जिंकल्यावर सिंहासन पुजा, देखभाल होत होती.
तुम्ही हा इतिहास सांगता, इतर मराठा इतिहासकार जे तुमच्यापेक्षा वयाने जेष्ठ आहेत ते वेगळाच इतिहास सांगतात आणि नामदेवराव जाधव व श्रीमंत कोकाटे हे वेगळाच इतिहास सांगतात. खरा इतिहास हा त्या थोर वीर पुरुषांनाच माहिती. छत्रपती शिवाजी महाराजकी जय.
Asthi Raksha ❤
महात्मा फुलें चा उल्लेख का केला नाही
त्यांचं पण योगदान होत समाधी शोधणे,
पोवाडा रचणे , लोकांना महत्व समजावून देणे हे त्यांनी त्या काळात केले🙏🙏
बहुत बढ़िया जानकारी। जय शिवराय।
Thanks sir
फारच सुंदर आणी अभ्यासपूर्ण.
Thank you
सुंदर अप्रतिम
Thanks
खुप छान आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏
Mk9
Thanks sir
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
अतिशय उत्तम माहिती सर
Khup chaan. Mahiti milali maharajancha samadhi baddal dhanywad
Thank you
अत्यंत महतवाची माहीती दिली धनयवाद
Thank you
माहीती खुपच छान आहे आम्हाला महाराजांच्या आस्थींचे दर्शन मिळाले तर बरे होईल
Thanks sir
सत्य आणि काल निष्ठ माहिती दिल्या बद्दल धन्यावाद
Thank you sir
Sir Khup Chan Mahiti ,,,, thank you , thank you & again thank you
Thanks
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Thanks
Khup Chan Sir Mast Apan Japta Itihaas Apla Mala khup chan Vatle Ani Mala Garv Ahe Ya Maticha Mee Ya matimadhe Ani Tyatlya tyat Shivjanmabhi Madhe Janmala Alo Manun Jai Jijau Jay shivray Jay Shambhuraje
Thanks
अतिशय सुंदर माहिती दिली सर 🙏
Thanks
Aho chhatrpati shivaji maharaj mhana
खरंच खूप सुंदर माहिती दिलीत सर तुम्हीं त्या पवित्र अस्थींचे दर्शन आम्हाला कधी होईल का? छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ शहाजीराजे जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर
@@historyinpoint4683 Qq
छान माहिती दिली आपण सर🙏🙏🙏
Thanks
नुकतीच मी तिन चार दिवसा पूर्वीच रायगडावर जावून महाराजांच्या समाधीच दर्शन घेवून आलो आहे आपण जी माहीती दिली त्यामुळे अनेक गोष्टींचा प्रश्नांचा उलघडा झाला धन्यवाद महाराजांच्या समाधी पुढे जी कुत्र्याची समधी संबोधली जाते ती नक्की कुणाची आहे याचेही अस्सल कागद पत्राद्वारे संशोधन व्हावे कींवा झाले असेलतर त्याचाही एक व्हीडीओ करावा
Thanks sir
Really informative
धन्यवाद सर
अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आणली आहे ।धन्यवाद। आपण अशा बहुमोल माहितीचे प्रकाशन केलेस, महाराजांच्या बद्दल आणखी आदरभाव आणि देशभक्ती बाबतीत जाज्वल्यता वाढणे प्रेरणा मिळेल। नमस्कार। उत्तरोत्तर यश लाभो ही सदिच्छा आणि प्रार्थना।
Thank you
खुप सुंदर आणि खुप छान पद्धतीने सांगितले 🙏🏻❤️
Thanks
Khup chan mahiti thanks for sharing Dada.
Thanks
Jay Jay Bhawani Jay Shivaji
Thanks
खुप छान माहिती वाटली....👍👍👍👏👏👏👏🚩🚩🚩
Thanks
Pan te ud manjar kavti ka hoti tithe ???? Kay artha tyacha ?
छत्रपति शिवाजी महाराज यांच्या समाधी मधे अस्थी आहेत का नाहीत काय सगळ्यांनीच वाटुन घेतल्या
Nice information, Thanks sir.
Thank you
आपली ही माहिती विस्तीर्ण स्वरूपात आहे.ती एका पुस्तके रुपात प्रसिद्ध केल्यास जन जागृती होईल. अगदी कष्ट घेवुन एक सूत्र बद्ध माहिती पुरविली या बद्दल विशेष आनंद वाटला.
Adv Vijay Sonar माळवे.
Mumb.
इंद्रजित सावंत यांचे 'शिवसमाधीचा शोध आणि बोध' हे पुस्तक प्रकाशित आहे.
@@historyinpoint4683 ki
आपण लिहलेली सर्व ऐतिहासिक पुस्तके माझ्या संग्रही आहेत! उत्तम लिखाण आहे सर!
Thank you sir
खूप छान माहिती
Thanks 🙏
सर खुपच संवेदनशिल आणी महत्त्वाची माहिती
Thank you
Mahatma fulle cha nav Ghyach problem ahika Chukichy Gosti karunaka
जय शिवराय
Thanks
1.5 Speed मध्ये ऐका!
धन्यवाद !!
Thanks 👍
Chatrapti Sambajee Maharaj Yancha Rajyabhishek Panhalgad Var Zala 📢🤠💦🌹
Thanks
Talyat malyat ahes. So clear raha.
Thanks
Thanks sir
Welcome
ज्या कोणत्याही आधारविना कथा मेंदूत पेरल्यात त्या लोकांना हे पटणार नाही..
😤😤😤
आता अस्थिरक्षा कुठे आहेत याची तुम्हीच माहिती घ्या सर 🙏💐🙏
Thanks sir
सावंत साहेब तुम्ही जी अभ्यासपूर्ण माहिती दिली ती अतिशय महत्त्वाची आहे, पण एकंदरीत शिवकालीन दप्तर आणि कागदपत्रे संदर्भ साधनं यावर व्यापक आणि सखोल अभ्यास व्हायला हवा. अनेक गोष्टी संदर्भ त्यामुळे उजेडात येऊ शकतात. आभार...
Thanks
Shivrayancha asthi raksha atta kuthe ani kona kade aahet please saanga
Thanks
Very nice ....
Thank you
एकदम सही
धन्यवाद सर
Aho राजस्थान che kille ajun ka व्यवस्थित aahe yache karan kay aahe
Thanks sir
राजसथानमधील राजांनी मोगलांचे, इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले होत म्हणून तेथील किल्ल्यांना ईजा झाली नाही
सर _जय जिजाऊ_
_जय शिवराय_
या विषयावर फिल्म या तो पुस्तक प्रकाशित करावे मे टावर्स वर दाखवले पाहीजे
Thank you
Maharaj kase disyche ani tyncha varnan .. hychavr yek video sir..Plzz🚩🙏🙏
Thank you sir
नक्की व्हिडिओ तयार करू.
महाडची माहिती दिली तर नक्की महाडमध्ये कवड्याची माळ पाहायची आहे आम्ही येउ
Thanks
Namaskar sir, je veg vegle patra, books tumnhi sangatat te kuthe miltil vachayla
सर्व पुस्तके उपलब्ध आहेत.
Amazing sir! If yoy have any drawing or, a picture of the ashtikalash please share it soon 🛐🗿
Thanks
Great sir
Thanks
🙏🙏🙏🚩
Thanks
Confused
Thanks
सर काही सुगावा लागला का राज राजेश्वर शिवरायांच्या पवित्र रक्षा चा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks
पुढे काय ?
पेशवे दफ्तरात नाना फडणीस यांची नोंद आहे कि सिंहासन जागेची, अंत्यस्थळ जागेची पुजा दैनंदिन होत होती त्याचा खर्च लिहुन ठेवला आहे. रायगड परत जिंकल्यावर सिंहासन पुजा, देखभाल होत होती.
Thanks
Pan Raksha visarjit ka nahi Keli? Kahi tasech Karan aahe ka?
Thanks sir
मिळालेल्या आस्थी ह्या कलशात होत्या की तशाच ठेवल्या होत्या.. ....
कलशात होत्या.
सर कुत्र्याच्या समाधी बद्दल माहिती सांगाल का
Thanks
यांच नाव काय आहे?
इंद्रजित सावंत
आपल्याला संपूर्ण पेशवे दफ्तर तपासून पाहिले पाहिजे....1772-1818...पर्यंतच....
धन्यवाद सर
Tilak Jatila Jagale.....Mi Samarkache Paise waat lawnar ani samadhi howoon denar nahi........
Thanks sir
Dinbandhu ya patrat phule yanni shivsamadhis bhet dilyachi batami 1928 sali ali. Ha kahi samkalin purava navhe.
Thanks
औरंगजेबाच्या निधनानंतर कशासाठी....तो मेल्यावर ...असा उल्लेख करा ना..!!
Thanks
Bhai hindi me samjavo na plz.
Thank you
Bhai hindi me kafi bada fan base hai,shivaji maharaj mane bhagwan pan me murakh Marathi language nahi aate. Ho sake help kar dejey.🙏
समाधी माहीत नाही
मग हे नवीन भावनी क प्रश्न का ?
पुरावा काय ?
Thanks
Ho pan tasech shree shree chatrapati Sambhaji maharaj tasech shree shree chatrapati rajaraam maharajanchi sudha shodun tyanche pan mandir vagere asale pahije lokana spurti milaavi yaysathi
Thanks sir
शंभू छत्रपती यांच्या अस्थी वढू बुद्रुक येथे सुरक्षित आहेत.... तुळापुर मध्ये काहीच नाहीये...
Tumala mahiti ahe .. pn tumchi mandani nit nahi .. tumi madhech dusrya vishayakade bahekta.
Thanks sir
इचलकरंजीचे अधिपती श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी शिवसमाधी साठी देखभाली साठी प्रथम वार्षिक नेमणूक करून ठेवली ती 1895 च्यासुमारास.
एक इचलकरंजीकर म्हणून या गोष्टीचा अभिमान आहे ,जय शिवराय🚩🚩🚩🚩
Thanks
I am ichalkaranji kar
तुम्ही हा इतिहास सांगता, इतर मराठा इतिहासकार जे तुमच्यापेक्षा वयाने जेष्ठ आहेत ते वेगळाच इतिहास सांगतात आणि नामदेवराव जाधव व श्रीमंत कोकाटे हे वेगळाच इतिहास सांगतात. खरा इतिहास हा त्या थोर वीर पुरुषांनाच माहिती. छत्रपती शिवाजी महाराजकी जय.
कोकाटे भाकड माणूस आहे
कोकाटे आणि नामदेव बाजारू आहेत
आता तो अस्थि कलश कोठे आहे.
कोकाटे हे शरद पवारांचे मुसलिम तुषटीकरणाचे इतिहासकार आहेत
Mughalani swatacya bahini na pan nahi sodale hawas ke pujari hote te sagale swatacya bahini barobar lagin karaiche te lok
५६..बायकां चा विजयपुरातला खुन करुन आलेला अफझल्या ची कबर पीर म्हणुन करणारे कोण ?
आणी महाराजांचे वंशज काय करतात
कारण
भोंदूगिरी ईतीहास का र फोफावले हो
Thanks
६३ बायका
Sarah marata itihas kar Yana ekatra yevun nikarsha kadane
धन्यवाद सर
काय?? मला वाटलं संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेच्या घरात असतील....मंग त्यांना शिवाजी महाराजांचं नाव लावण्याची मक्तेदारी कोणी दिली?
Thank you
Aaj je Aurangzebachi kabar todnaryachi bhasha kartaat tewwha he sarwa kuthe hote ki kiti mothi nishkriyata ani durdaywa hota ani aahe ki Chhatrapati Shivaji maharajanchi samadhi shodhawi lagli ani ti pan awaheshawaru olakhli geli tewwha he marathe kuthe hote ....bangdya ghatlya hotya....aaj fakt rajkarnasathi Shivaji maharaj ki jay mhantaat pan koni tyanchyawar khara prem kelach nahi....atta pan bagha Sambhaji Raje sattet yenyasathi kaay sosawa lagtey ....haaa khara maharashtra aahe.....koni war jaat asel tyache khekdyasarkhe paay odhayche....mhanun amhi itar rajyanpeksha pathi ....shahane wha ani maharaj jase sarwana ekatra ghewun phude gele tase jayla hawe nahi tar....auranngzeb ,bhonge bhonge karat basa.
धन्यवाद सर
Bindok aahes tu. Killa ingrajani nirmanushya kela. Barich varsh kon jau shakat nvhta tithe. Jungal tayar jhal hit tith.
टिळकांनी पैसे खाल्ले त
भट्टमाण्य टळक नी तो फंट जमा केला होता तो टळाकानी फंट केला कि काय