पोर्तुगीझ व्हॉईसरॉयचा घोडा । छत्रपती संभाजी राजेंच्या पराक्रमाचा किस्सा । ऐतिहासिक कथा ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2019
  • #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #marathikathakathan #kathakathanmarathi
    Also available in Hindi Language as: गोवा के वाईसराय का घोड़ा | छत्रपति संभाजी महाराज का वीरगाथा | IMP Itihas • Video
    छत्रपती संभाजी राजांच्या नोव्हे १६८३ ते जाने १६८४ मधल्या गोव्याच्या मोहिमेवर आधारित असणारी ही एक रोमहर्षक कथा आहे. पोन्ड्याच्या किल्ल्याला पोर्तुगीजांनी वेढा घातला होता, रात्रंदिवस तोफा किल्ल्याच्या अगोदरच कमजोर असणाऱ्या तटबंदीला खिळखिळ्या करीत होत्या. पुढे काय घडलं हे या कथेत ऐका.
    This Audio was recorded using Zoom H1N Handy Recorder amzn.to/2M9v4xM
    Best camera for video shooting Canon M50 amzn.to/2ThA6Jr
    Kindly find below links for my other historical stories.
    1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
    2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
    3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
    4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
    5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
    6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
    7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
    8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
    9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
    10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video
    11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
    12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
    13. चीनवर हल्ला • Video
    14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
    15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
    16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
    17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
    18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
    19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
    20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
    21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
    22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
    23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
    24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
    25. मलिक अंबरची कथा | ऐतिहासिक कथा | Malik Ambar | Dr. Vijay Kolpe #drvijaykolpemarathi • मलिक अंबरची कथा | ऐतिह...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 692

  • @santoshkadam6778
    @santoshkadam6778 3 года назад +61

    काय लोक असतील ती... आपण ऐकताना आपल्या अंगावर शहारे येतात... काय वीरश्री असेल त्यांच्या शरीरात... धन्य ते शिव छत्रपती आणि शंभुराजे... 🙏

  • @दुर्गप्रेमी
    @दुर्गप्रेमी 3 года назад +27

    शिवबाचा छावा होता माझा धाकला धनी...
    भले भले झुकावले त्याने पणं एकही लढाही न हरेलला अवघ्या जगातला 1 राजा होता माझा शंभू राजा मला गर्व आहे की मराठी आहे... आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीत जन्माला आलो ..
    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ🙏👑👑👑⚔️🚩🚩⚔️

  • @gamer8728
    @gamer8728 4 года назад +119

    औरंगजेब पण म्हटला होता शिवाजी महाराजांन पेक्षा 10 पट जास्त खतरनाक आहे संभाजी महाराज

    • @maheshmane7568
      @maheshmane7568 4 года назад +8

      Barobar. Tasa hotach maza Chatrapati Sambhaji raja

    • @jaishreeram.9999
      @jaishreeram.9999 11 месяцев назад

      shambhu raje la dhoka deun marla mhavta tr history kai dusre ashiche

  • @sanjaybaramati1246
    @sanjaybaramati1246 3 года назад +20

    जेव्हा छत्रपती संभाजी महाराज गोव्यात शिरले तेव्हा पोर्तुगिज त्यांच्या पेटीतल्या देवाला बाहीर काढून पाया पडत होते छत्रपती संभाजी महाराजांना भिऊन😂

  • @audaryakarekar990
    @audaryakarekar990 3 года назад +18

    ज्यांच्या डरकाळीने हादरले दिल्लीचेही तख्त , गनिमा पुढेही न झुकणारे हेच ते मराठी रक्त... छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा!🚩🚩

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 4 года назад +12

    संभाजी महाराज हे खरोखरच अत्यंत महापराक्रमी आणि मुत्सद्दी होते त्यांना अजून काही वर्ष आयुष्य लाभले असते तर संपूर्ण हिंदुस्थानावर मराठी राज्य आले असते.
    जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान.

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 4 года назад +265

    अगर मै थोडा और जिया होता तो ना अंग्रेज आते ना मुघल रहते ना ही पानिपत होता इनकी नसले काप जाती जहाँ सिर्फ मै खडा होता समर्पित" छत्रपती संभाजी महाराज"

    • @subhashudhan8675
      @subhashudhan8675 4 года назад +12

      Kharach sambhaji Maharaj ankhi jast divas jagale ashte tar aaj sampoorna bharat khoop bhari jhala aata

    • @ajaygaikwad9511
      @ajaygaikwad9511 4 года назад +2

      जय राणा संभा 🙏🙏💪

    • @manasipatil577
      @manasipatil577 4 года назад

      हो खरोखरच

    • @smitapatil3549
      @smitapatil3549 4 года назад +1

      1000%barobar... Jay Shambhu Raje... 🙏🏻🙏🏻

    • @deepashishp5869
      @deepashishp5869 4 года назад

      Kadak Bhau

  • @prafullkp8989
    @prafullkp8989 3 года назад +34

    अंगावर शहारे आले राव, शंभूराजेंचा पराक्रम ऐकून🚩🙏🙏🙏

  • @dramitgirase8101
    @dramitgirase8101 4 года назад +604

    संभाजी राजे....नुसते नाव जरी कानावर पडले तरी सर्वांगात वीरश्री संचारते...अद्भुत अविश्वसनीय अकल्पनिय माझे शंभू राजे....कोटी कोटी नमन राजांना.

  • @amitbhosale3004
    @amitbhosale3004 4 года назад +339

    Dislike करणाऱ्या chkyano एक लक्षात ठेवा माझा राजा झुरलाय म्हणून हा महाराष्ट्र उरलाय

    • @jayendradalvi4097
      @jayendradalvi4097 4 года назад +4

      Ho agdi barobar

    • @tejaskadam23
      @tejaskadam23 4 года назад +3

      Jay shivaray jay shambhuraje🚩🚩

    • @ashishs.6215
      @ashishs.6215 4 года назад +5

      Mulle cha dislike kartat, Jay Chatrapati Sambhaji Maharaj

    • @jaybhim7441
      @jaybhim7441 4 года назад +2

      ''Zunjlay'' bol dada . Zurlay he wegal watat

    • @kk-cq9ei
      @kk-cq9ei 4 года назад +2

      Bhava maharashtrach nhi akhand hindustan aplya rajyan mule ghadlay

  • @bihappy217
    @bihappy217 4 года назад +20

    अंगाच कातड काडुन राज्यांच्या पायातील वाहन केलं तरी उपकार फीटायचे राहीलेच पण कमी देखील होनार नाहीत राजे मुजरा राजे

  • @v.idhole254
    @v.idhole254 3 года назад +10

    👑फक्त संभाजी राजे नाही......👑
    🙏 छत्रपती संभाजी महाराज 🙏

  • @sagarkohale8249
    @sagarkohale8249 4 года назад +461

    नियतीला मंजूर न्हवतं बहुतेक , नाहीतर आपला राजा आजून जगला आसता तर .............. शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी पूर्ण जग जिंकायला सुरवात केली असती , आणि आजच चित्रच वेगळे असते . आपण अभिमान बाळगला पाहिजे आपण मराठी मातीत जन्म घेतला याचा , याचा मान ठेवा आणि दुसऱ्याला हि ठासून सांगा . जय भवानी जय शिवाजी.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @pritmol2112
      @pritmol2112 4 года назад +8

      Sagar Kohale नियतीला नाही भाऊ पेशवाईला मान्य नव्हते

    • @navnathrakibe5017
      @navnathrakibe5017 4 года назад +4

      Jay shivray Jay shambhuraje

    • @dvb2484
      @dvb2484 4 года назад +1

      Sambhaji Rajenna RashtraNistawant Sath Millali aasti tar Bharat Desh Sonyacha Garud Bankar Asata . Baladhya rastra aso wa Mahapurush Hajaro Shatru peksha shillak pralobhnala nakki padnar bhrasta Karkuni karmchari,Swakiy gupt Shatru,ucha -nichatecha shullak wad ghadwanare Atyant Ghatak astat ...

    • @rajtambe6563
      @rajtambe6563 4 года назад

      Good

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 4 года назад +3

      @@pritmol2112
      पेशवे म्हणजे मराठ्यांच्या दरबारातील सेवकच होते.

  • @navnathadke3149
    @navnathadke3149 4 года назад +15

    शंभुराजे नुसताच दरारा नव्हता वादळ होत ...वायसराय ची फाडली ......,जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे भावांना ...

  • @shridharpansare9884
    @shridharpansare9884 4 года назад +167

    आमच्या राज्याचा दराराच तसा होता जय शिवराय जय शंभूराजे..

  • @killer_Aj2517
    @killer_Aj2517 4 года назад +115

    आमचा राजा खूपच महान होता
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय शंभूराजे
    आपल्या राज्याचा दरारा वेगळाच होता

  • @ankitchondkar5276
    @ankitchondkar5276 4 года назад +22

    ज्यांच्या कुशीतुन हे स्वराज्याचे देखने स्वप्न उभे राहिले त्या राजमाता जिजाऊ हे देखने स्वप्न ज्या महापुरुषाने सत्यात उतरवले ते श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्या स्वप्नांचा वसा ज्या वारसदाराने पुढे चालू ठेवला ते आमचे वारसदार श्री धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना मानाचा मुजरा

  • @rushikeshmadane2847
    @rushikeshmadane2847 4 года назад +16

    सह्याद्रीच्या वाघाचा छावा होते संभाजी राजे💥

  • @user-lv2jk7ct6e
    @user-lv2jk7ct6e 4 года назад +266

    जो पर्यंत सूर्य चंद्र ग्रह तारे असतील तो पर्यंत माझ्या राजांच छत्रपति शिवाजी महाराजांचे नरविर छावा संभाजीराजे यांचे नाव पृथ्वी वर नाव अजरामर राहील

  • @chetanramgude4088
    @chetanramgude4088 4 года назад +83

    धर्मवीर संभाजीराजे यांची माहिती सविस्तर दिली आहे.
    धन्यवाद सर!!💐💐

  • @yogeshsakpal5436
    @yogeshsakpal5436 4 года назад +53

    जगाच्या पठीवर आसा एकच राजा झाला जो धावत्या घोड्याला डोल्यांची पापनी झुके पर्यंत १८०" मधे return फिरवनारा होता
    जय शंभु राजे

  • @sandeepdudwadkar1487
    @sandeepdudwadkar1487 4 года назад +21

    शंभु राजांना कोटी कोटी प्रणाम, महापराक्रमी छत्रपती शंभु राजे!!!

  • @subade8183
    @subade8183 4 года назад +36

    Shambu raje 120 ladahya 9 varsha ladale aani ekkehi ladhayee harale nahit....most great warrior in this world...jai bhavani jay shivaji.maharaj..

    • @omkarshitole4832
      @omkarshitole4832 2 года назад +2

      Guinness Book of World records state that chhatrapati Sambhaji Maharaj hold record of being undefeated in whole life he fought 240+ wars and win percentage is 100%
      The biggest undefeated warrior in world

  • @amolchoudhari5004
    @amolchoudhari5004 4 года назад +11

    जय शिवराय जय शंभुराजे स्वराज्याच्या निष्ठावंत मावळ्यांचा विजय असो हर हर महादेव जय गडकोट जय महाराष्ट्र

  • @varadkaralkar2986
    @varadkaralkar2986 4 года назад +37

    King is always king 👑👑👑👑👑👑

  • @ganeshsabale254
    @ganeshsabale254 4 года назад +6

    Kya baat hai.jabardast.saheb.
    Saheb tumhala ek goshth sangto, majhe kahi muslim mitr ahet, mi maharajanch kelel kuotuk tyanna avdat nahi.mi hinduch ahe.pan mi tyanchya hi allala manto.tyanchya sobat dargya madhe jato,darshan gheto.pan te aplya hinduncha tiraskarch kartat.mi hi tyanchyashi bolne kami karun takle.amhala amchya prana peksha priy ahet amche "maharaj". Jay jijau, jay shivray, jay shambhu raje, jay maharashtr.

  • @ravindradeshmukhvlogs007
    @ravindradeshmukhvlogs007 3 года назад +1

    🚩🚩🚩शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भी
    जय संभाजी महाराज 🚩🚩🚩

  • @rakeshpawar300
    @rakeshpawar300 4 года назад +66

    हे देवा मला प्रत्येक जन्म महाराजांचा मावळा म्हणून दे...

  • @tusharbawankar2832
    @tusharbawankar2832 3 года назад +12

    खुप छान इतिहास ङोळया समोर उभा केलाय सर तुम्ही.जय भवानी,जय शिवाजी, जय संभाजी राजे

  • @rajeshkorale1804
    @rajeshkorale1804 4 года назад +12

    नुसते नावानेच.शत्रूला धडकी भरत असे.संभाजी महाराज की जय शिवराय जय शंभूराजे.

  • @deepakjadhav7147
    @deepakjadhav7147 4 года назад +55

    जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राजे.

  • @pramodnikam2224
    @pramodnikam2224 4 года назад +9

    एकदम मस्त इतिहास सांगितला सर, परंतु संभाजी राजेंना कारे आरे करुन मान न देणे चुकीचे आहे .

  • @user-lv2jk7ct6e
    @user-lv2jk7ct6e 4 года назад +22

    रक्त रक्त भिनल काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @rajeshjadhav6813
    @rajeshjadhav6813 4 года назад +21

    || श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
    || जय हिंद जय महाराष्ट्र ||
    || ॐ हर हर महादेव ||

  • @rohitpatil8294
    @rohitpatil8294 4 года назад +9

    विर संभाजी राजे ...असा राजा या महाराष्ट्राला लाभला हे भाग्य अमुच......विर मराठा

  • @rahasyabodha
    @rahasyabodha 4 года назад +48

    अशा थोर पूर्वजांच्या वीरकथा जर पाठ्यपुस्तकात असत्या किंवा चित्रपटांद्वारे दाखविल्या तर आजचा भारत कधीच विश्वगुरु झाला असता.
    आपण खूप उत्तम कार्य करत आहात.
    👍👍👍

  • @vijaygawande7359
    @vijaygawande7359 4 года назад +27

    जय जिजाऊ जय शिवाजी महाराज जय संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा _______करतो.

  • @shivajikalunke3371
    @shivajikalunke3371 2 года назад +2

    कोळपे सर ईतिहास सांगताना आपण शिवमयं होऊन जाता धन्यवाद

  • @digambarmadavi1262
    @digambarmadavi1262 4 года назад +14

    संभाजी राजे म्हणजे नुसती आग होती......
    आणि शिवाजी महाराज म्हणजे वादळ......
    जय शिवराय.... जय शंभुराजे

  • @ramchandratantole4867
    @ramchandratantole4867 4 года назад +779

    ज्यांनी कोणी हा वीडियो डिस्कलाइक केला असेल त्याला सविस्तर वॉयसरॉयचा घोड़ा लावण्यात येईल 😅😅😅😅😅😅

  • @ajaykharat4576
    @ajaykharat4576 4 года назад +27

    हर हर महादेव - जय संभाजी महाराज की जय
    जय महाराट्र

  • @user-qv2xk1ck8q
    @user-qv2xk1ck8q 4 года назад +253

    मला एक कळत नाही की मराठी वाचता येणारे कोणते नालायक हा व्हिडिओ डीस्लाईक करताय,त्यांनी कमेंटमध्ये उघड बोलावे मग नाहीतर आम्ही असं समजू की औरंग्याच्या बिनलग्नाच्या एखाद्या पोराची वंशावळच आहे की काय !!

  • @vishalpokle9285
    @vishalpokle9285 4 года назад +50

    I am from Ponda, Goa. We still have place called Farmagudi (Portuguese virudh 'Farman' kadun 'gudi' lavli mhanun) where we have fort and statue of Shivaji Maharaj. Fort in video is from North Goa.
    Sambhaji maharajyamule Govyatil Hindu vachle he Satya ahe
    Jay Shivaji Maharaj, Jay Sambhaji Maharaj

  • @rahulsalunkhe4716
    @rahulsalunkhe4716 3 года назад +3

    छत्रपती संभाजी महाराजाना मानाचा मुजरा.

  • @swapnilghorpade1899
    @swapnilghorpade1899 3 года назад +4

    Chatrpati Sambhaji maharajah ki Jay.

  • @pmkalepmkale24
    @pmkalepmkale24 4 года назад +15

    श्री श्री श्री छञपती संभाजी महाराज की जय.

  • @vaibhavradha
    @vaibhavradha 3 года назад +3

    दरारा नाही तर वादळ होते माझे छत्रपती संभाजी राजे
    जय भीम जय संभाजी राजे 💙💙♥️♥️

  • @AltafShaikh-hg6gu
    @AltafShaikh-hg6gu 4 года назад +124

    Raje sambji phuna janma la ya 1 He yaudh nahi harlele maze sambji raje cha itehas ka sangitalk jat nahi Me shevba cha Muslim mavla

  • @sourabhsawant670
    @sourabhsawant670 2 года назад +2

    छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prakashotawanekar2748
    @prakashotawanekar2748 3 года назад +3

    धन्य ते संभाजी महाराज ." जय शिवराय".

  • @arvindpatil3346
    @arvindpatil3346 3 года назад +2

    जय शिवराय जय शंभूराजे 🙏🚩

  • @yogirajvibhutimah4449
    @yogirajvibhutimah4449 4 года назад +11

    Very good information's and video's and congratulations and very Good power of the India'🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 super power of the India'🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 power of the India'🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Jay Hind Jay Bharat Jay Maharashtra'🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳 Super Power of the India'🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @mohanraofolanepatil3392
    @mohanraofolanepatil3392 3 года назад +2

    अजिंक्य राजा छत्रपती संभाजी माझा

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle8150 4 года назад +61

    सम्पूर्ण गोवा नवता पोर्तूगीजाचा अधीन नवता,फक्त समुद्रा जवळ चा 10% भाग होता

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +9

      प्रिय जितेंद्र, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया फार सुंदर, अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक असतात. या आपल्या प्रेमाबद्दल सस्नेह आभार. आपलं हे माझ्या चॅनेलवरच प्रेम असाच कायम राहावं अशी विनंती.

  • @tukarambilgoji4438
    @tukarambilgoji4438 3 года назад +1

    छत्रपती संभाजीराजे यांच्या पराक्रमाचे आपण खूपच प्रभावीपणे वर्णन केले आहे. प्रसंग खरोखरच समोर उभा केला आहे. धन्यवाद. हार्दिक शुभेच्छासह.

  • @sagarbhau2112
    @sagarbhau2112 3 года назад +3

    जय जिजाऊ....🚩
    जय शिवराय....🚩🚩
    जय शंभूराजे....🚩🚩🚩
    जयोस्तु मराठा....🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @prashant00744
    @prashant00744 2 года назад +3

    राजे महाराणा प्रताप ह्यांनी सुद्धा 1काच फटक्यात दुष्मनाला त्याच्या सकट घोड्याचे दोन भाग केले होते पण माझ्या छत्रपती शंभूराज्यांनी पण असाच प्रराक्रम केला आणि त्याहून 1 पाउल पुढे म्हणजे त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट चे निर्माण केले होते🙏 त्यांचा पराक्रम सांगितल्या बद्दल धन्यवाद🙏

  • @vinodraut7487
    @vinodraut7487 2 года назад +1

    आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🙏🌹🙏आराध्य दैवत श्री छत्रपती संभाजी महाराज कि जय 🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manish8669
    @manish8669 4 года назад +9

    खूप चांगली माहिती sir. पण ही माहिती पुस्तका mde अभ्यासात पण असायला पाहिजे होती.
    छ. Shivaji महाराजांसारखी छ. संभाजी महाराजांची कीर्ती सर्वांना कळली पाहिजे.

  • @ramchandratantole4867
    @ramchandratantole4867 4 года назад +56

    खूपच मार्मिक अप्रतिम माहिती सलाम तुम्हांला 🙏🙏🙏🙏

  • @amolshelar34
    @amolshelar34 4 года назад +5

    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय संभुराजे

  • @vighnahartaenterprises6779
    @vighnahartaenterprises6779 3 года назад +2

    Shabda Nahit Rajyansathi ,Deva parat ekda Janma ghevoo de maze Dhoni Raje
    Jai Bhawani , Jai Shivaji
    Har har Mahadeo

  • @krishnabaidaparwad5253
    @krishnabaidaparwad5253 2 года назад +2

    Jay shivray jay sambhuraje the great of Hindustan

  • @releasedrawing5724
    @releasedrawing5724 4 года назад +3

    Wa dada sambhaji maharaj najare samor ubhe rahile .🚩🚩🚩

  • @rayatbhumivloga.j.6435
    @rayatbhumivloga.j.6435 Год назад +8

    महाराणा प्रताप नंतर एकमेव राजा ज्याने एका वार मध्ये घोड्याची तुकडे केले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🚩⚔️🇮🇳जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान

  • @vijayahir1475
    @vijayahir1475 4 года назад +38

    माझे संभाजीराजे दरारा जग भारत होता आणि हो त्यांनी सगळ्यांची लांडगेतोड केली होती

  • @pghadage
    @pghadage 4 года назад +30

    Chhatrapati Sambhaji Maharaj...Inventor of the world's first Bulletproof jacket💯🚩

  • @krushnadhabe7254
    @krushnadhabe7254 3 года назад +3

    Bas nam hi kafi hai 🚩shambhu . Shambhu 🚩

  • @devendrapandhare3651
    @devendrapandhare3651 3 года назад +2

    कधी कधी मला वाटते की शिवाजी राजे, संभाजी राजे यांच्यासारखे गुण माझ्यात यावे.

  • @hariharnarayanbhagwat2101
    @hariharnarayanbhagwat2101 3 года назад +2

    अतिशय चित्तवेधक इतिहास

  • @Yogeshjangam.
    @Yogeshjangam. 4 года назад +6

    हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @sachinwaghmare2735
    @sachinwaghmare2735 4 года назад +26

    Jo etihas kothe vachayla aani aaikayla milat nahi to tumcha kadan kalto... Superb kharach... jay shivshambhu

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  4 года назад +3

      धन्यवाद सचिन, आपली प्रतिक्रिया वाचून मनाला आनंद वाटला, जय शिवशंभू !!

    • @maduripatil4226
      @maduripatil4226 4 года назад +1

      0

  • @shubhammh123
    @shubhammh123 4 года назад +16

    The great maharaja

  • @abhighogle4090
    @abhighogle4090 4 года назад +74

    छान कथा अंगावर शहारे येतात

  • @sangramchavan7795
    @sangramchavan7795 3 года назад +2

    Chhatrapati Sambhaji Maharaj Ki Jay ....

  • @pramodkarande4858
    @pramodkarande4858 3 года назад +2

    देव माझा शंभूराजे🚩🙏

  • @radhaykrishnaomanandom1727
    @radhaykrishnaomanandom1727 4 года назад +13

    Very good story sir loved it really inspiring unfortunately not tough in are school..

  • @awesome900
    @awesome900 2 года назад +2

    9:39 - 9:45 jabardast description

  • @mohanpatil1033
    @mohanpatil1033 4 года назад +5

    जय शिवराय जय शिवशंभू

  • @yogeshsakpal5436
    @yogeshsakpal5436 4 года назад +10

    भाऊ चांगली महिती दिली आपण पण संभाजी महाराज यांची 1 तलवार 62 Kg ची होती ।।

    • @anilbhosale3111
      @anilbhosale3111 3 года назад

      १ तलवार 62 kg chi होती भाऊ

  • @maheshpatil6358
    @maheshpatil6358 4 года назад +21

    Tumchya video chi Aturtene wat pahato vudei uplod kelyabaddal khup khup dhanyawad

  • @Vaibhavi486
    @Vaibhavi486 4 года назад +17

    Royal and the great maratha warriors in the world

    • @ishwarmahajan8850
      @ishwarmahajan8850 4 года назад

      जय भवानी जय शिवाजी जय

  • @sainandamonkar9064
    @sainandamonkar9064 4 года назад +25

    Shambhuraje The King of our Goa

  • @AnnaSapnar
    @AnnaSapnar 2 месяца назад

    खुप छान साहेब जय मल्हार जय महाराष्ट्र

  • @shankarvitthaljadhav9934
    @shankarvitthaljadhav9934 2 года назад +2

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @babayadav7320
    @babayadav7320 3 года назад +4

    अरे यालाच तर म्हणतात सिंव्ह
    हे बघून मी साशात युद्ध पाहत होतो
    जय शिवराय जय महाराष्ट्र जय शंभूराजे

  • @omkarsantoshmane
    @omkarsantoshmane 3 года назад +1

    छत्रपती संभाजी महाराज... 🚩

  • @ashishkelwade7923
    @ashishkelwade7923 2 года назад +1

    खूप च अप्रतिम वर्णन

  • @vsracer1369
    @vsracer1369 3 года назад +2

    Ha itihas saglyana smjayalach pahije . Sambhaji maharajanchya ya shouryakathevar movie banli pahije🙏

  • @shubhu25252
    @shubhu25252 3 года назад +1

    Khup chan prasng sangitala thank you

  • @goavideos5040
    @goavideos5040 4 года назад +27

    100%love from goa 🙏❤

  • @alkamehendre5876
    @alkamehendre5876 Год назад +2

    Chatrapati Sambhaji Maharajana manacha mujara

  • @abhaymange5993
    @abhaymange5993 3 года назад +2

    जय संभाजी महाराज जय महाराष्ट्र

  • @feelmylove0.2
    @feelmylove0.2 5 месяцев назад +1

    Nice information sir , and I get great knowledge. Thank you sir. ❤

  • @samyakingole2088
    @samyakingole2088 4 года назад +11

    खूपच........ छान

  • @shyamdj29
    @shyamdj29 4 года назад +20

    जबरदस्त साहेब
    आभारी आहोत
    खूप सुंदर

  • @rahulkadam7487
    @rahulkadam7487 4 года назад +30

    जय _/ शिवराय
    जय _/ संभाजी महाराज
    जय * भिम

  • @chandrakantborase9075
    @chandrakantborase9075 3 года назад +2

    Good information

  • @dhanuskitchen9903
    @dhanuskitchen9903 4 года назад +15

    लाख जावो पण लाखातील एक जाऊ नये ना इंग्रज ना पोर्तुगीज कुणीही महाराष्ट्र आणि भारतात आले नसते औरंगयाला मरताना खुप पश्चाताप झाला पण उपयोग काय जय संभाजी राजे 👌

  • @gajananjoshi2606
    @gajananjoshi2606 4 года назад +9

    Khup Chan ur doing great work really inspirational. I salute ur work