- Видео 29
- Просмотров 191 132
History in Point
Индия
Добавлен 1 май 2021
History in point
इतिहास नेहमी वर्तमानाची दिशा निश्चित करतो. भूतकाळातील पराक्रम, यशोगाथा, चळवळी, प्रबोधन, चुका, पराभव यातून बोध घेऊन वाटचाल होते. म्हणून इतिहासाचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतिहास केवळ जुन्या घटनांची उजळणी नसते. अचेतन मनात चेतना जागवण्याचे काम इतिहास करतो. संदर्भ, तथ्य आणि तर्काच्या कसोटीवर इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
History sets the path for the present. The insights from the past glory, bravery, movements, enlightenments, mistakes, and defeats teach and warn us about the future. That's why history has a unique and important place in our life. History is not just a retelling of old events - but it sparks the mind and heart. We aim to present history by putting it to the test of references, facts, and logic.
Contact - historyinpoint@gmail.com

इंडिया गेट भारताचे राष्ट्रीय स्मारक\\India Gate\\History of india gate
इंडिया गेट राष्ट्रीय स्मारक आहे. दिल्ली येथे १९३१ मध्ये इंडिया गेटची उभारणी करण्यात आली होती. पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ हे गेट उभारण्यात आले होते. सध्या भारतीय सैन्यदलातील शहिदांच्या स्मरणार्थ तिथे अमर जवान ज्योती तेवत आहे.
Просмотров: 71
Видео
मध्ययुगीन वास्तूकला / गोव्यात उभारलेली अप्रतिम वास्तू/Safa Mosque
Просмотров 148Год назад
गोवा पर्यटनाचे आगार आहे. ऐतिहासिक मंदिर, मशीद, चर्च यांची विपुल संख्या आहे. समुद्रकिनारे आणि वनसंपदा जेवढी आहे, तेवढेच या वास्तू पर्यटकांना भुरळ घालतात.
मावळ्यांचे युद्ध कौशल्याचे रहस्य / शिवकालीन युद्ध थरार
Просмотров 83Год назад
हिंदवी स्वराज्य निर्मितीत छत्रपती शिवाजी महाराजांसह मावळ्यांनी योगदान दिले. शिवकालीन युद्धकला ही आजही अचंबित करणारी गोष्ट आहे. लाठी, भाला, तलवार, तोफ अशा शस्त्रांसह गनिमी कावा वापरत मावळ्यांनी युद्धात बाजी मारली होती. ही युद्धकला जोपासण्याचा प्रयत्न कोल्हापूर जिल्ह्यातील संस्था करीत आहे.
Ellora Water Fall | जलप्रपात का वीडियो | वेरूळ धबधबा
Просмотров 1462 года назад
बारिश के दिनो में एलोरा गुफाएँ जलप्रपात से अधिक विलोभनीय दिखती है | येलगंगा नदी का स्त्रोत शुरू होता है | तेजी से बहती धारा देखकर पर्यटक रोमांचित होते है | #elloracaves #elloragufa #kailashmandir #buddhacaves #maharashtratourism #जलप्रपात #एलोराकाकैलाशमंदिर #elloratemple #औरंगाबादपर्यटन #वेरूळकैलासमंदिर #historyinpoint
शिवरायांना सर्वप्रथम ‘भारतीय आरमाराचा जनक’ उपाधी देणारा इतिहासकार |Dr. Balkrishna| Shivaji the great
Просмотров 4,5 тыс.2 года назад
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं बाळकृष्ण भारावलेले होते. शाहू महाराजांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बाळकृष्ण यांना शिवचरित्र लिहिण्यासाठी प्रेरित केलं. तिथून पुढील दहा वर्षे बाळकृष्ण केवळ शिवचरित्राच्या ध्यासानं कार्यरत राहिले. राधानगरीतील कृष्णकुंज बंगल्यात त्यांनी ‘शिवाजी द ग्रेट’ ग्रंथाचं लेखन केलं. हा इंग्रजी चरित्रग्रंथ चार खंडात आहे. पहिला खंड शिवजन्मापूर्वीचा म्हणजेच शहा...
‘मी मृत्युंजय मी संभाजी’| तेजस्वी राजपुत्राची शौर्यगाथा | Book review | Smbhaji maharaj
Просмотров 5922 года назад
एक फेब्रुवारी १६८९ रोजी संभाजीराजांना संगमेश्वर इथं अटक करण्यात आली. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराज आणि कवी कलश यांची औरंगजेबाच्या हुकूमावरुन हत्या करण्यात आली. एक फेब्रुवारी ते ११ मार्च हा कादंबरीचा कालावधी आहे. ओघवती भाषा आणि अस्सल पुराव्यांच्या आधारे लिहिलेली कादंबरी अस्वस्थ करते, खिळवून ठेवते. #sambhajimaharaj #shivajimaharaj #historyofmaratha #maharashtrahistory #hinduking #sanjaysonavani
नर्तकीचे रहस्य | प्राचीन भारतात महिलांचे वाद्यवृंद होते ?
Просмотров 5573 года назад
नर्तकीचे रहस्य | प्राचीन भारतात महिलांचे वाद्यवृंद होते ?
Aurangabad caves | Waterfalls, greenery and ancient architecture
Просмотров 2343 года назад
Aurangabad caves | Waterfalls, greenery and ancient architecture
छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र रक्षा पूजली जाते चार कुटुंबात | शिवसमाधी जीर्णोद्धार
Просмотров 152 тыс.3 года назад
छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र रक्षा पूजली जाते चार कुटुंबात | शिवसमाधी जीर्णोद्धार
इंग्लंडच्या सम्राटासमोर झुकला नाही स्वाभिमानी राजा | Sayajirao Gaekwad
Просмотров 12 тыс.3 года назад
इंग्लंडच्या सम्राटासमोर झुकला नाही स्वाभिमानी राजा | Sayajirao Gaekwad
या इतिहास संग्रहालयात आहे संभाजी महाराजांचे दुर्मिळ चित्र | Sambhaji Maharaj
Просмотров 3,3 тыс.3 года назад
या इतिहास संग्रहालयात आहे संभाजी महाराजांचे दुर्मिळ चित्र | Sambhaji Maharaj
सिंधू संस्कृतीचे रहस्य | Harappa | चार हजार वर्षांपूर्वीच्या लाडूचा शोध
Просмотров 1,7 тыс.3 года назад
सिंधू संस्कृतीचे रहस्य | Harappa | चार हजार वर्षांपूर्वीच्या लाडूचा शोध
मनाचे सामर्थ्य | Swami Vivekanand | या विचारांनी तुमचे जीवन घडवा
Просмотров 4133 года назад
मनाचे सामर्थ्य | Swami Vivekanand | या विचारांनी तुमचे जीवन घडवा
तुमच्या भाग्याचे तुम्हीच निर्माते | Swami Vivekananda |आयुष्य घडविणारे प्रेरणादायी विचार
Просмотров 1943 года назад
तुमच्या भाग्याचे तुम्हीच निर्माते | Swami Vivekananda |आयुष्य घडविणारे प्रेरणादायी विचार
छत्रपती शिवराय खरे देशाचे सम्राट | samratshivaji | स्वराज्य निर्माता राजा
Просмотров 1473 года назад
छत्रपती शिवराय खरे देशाचे सम्राट | samratshivaji | स्वराज्य निर्माता राजा
जिथे शत्रू जेरीस येत असत..धारूर किल्ला|Dharurfort| बुलंद किल्ला
Просмотров 11 тыс.3 года назад
जिथे शत्रू जेरीस येत असत..धारूर किल्ला|Dharurfort| बुलंद किल्ला
वेरूळ लेणीचे रहस्य…किरणोत्सव | थक्क करणारा अनुभव | Festival Of Sun Rays
Просмотров 1,3 тыс.3 года назад
वेरूळ लेणीचे रहस्य…किरणोत्सव | थक्क करणारा अनुभव | Festival Of Sun Rays
छत्रपती शिवरायांच्या दुर्मिळ चित्रांचा इतिहास | Shivaji Maharaj Painting
Просмотров 8313 года назад
छत्रपती शिवरायांच्या दुर्मिळ चित्रांचा इतिहास | Shivaji Maharaj Painting
Khoop. Sundar 💓
महात्मा फुलें चा उल्लेख का केला नाही त्यांचं पण योगदान होत समाधी शोधणे, पोवाडा रचणे , लोकांना महत्व समजावून देणे हे त्यांनी त्या काळात केले🙏🙏
Asthi Raksha ❤
Pan te ud manjar kavti ka hoti tithe ???? Kay artha tyacha ?
अतिशय उत्तम माहिती सर
एक काळ होता तो मराठा राजाघराने आपल्या भारत देशाला स्वाभिमानी राहण्याची शिकवण दिली आणि भारत देश गुलामगिरी तून सांभाळलं आणि आता ते लोक मराठा राजे ना शिकवतात मराठा राजे नसते तर कदाचित भारतावर मोगल इंग्रज पोर्तुगीज डच यांचे भारतावर राज्य केले असते शिवाजी महाराज सयाजीराव गायकवाड महाराज शिदीया राजे महाराज या राजेनि आपल्या भारत देशाला मोठे योगदान सहकार्य केले आहे जय भारत जय महाराष्ट्र
Mala.Mazya.Jaticha.Abhiman.Ahe.Gaikwad.Gharane.Arale
Great
धन्यवाद मांडल्या बद्दल
गायकवाड is brand🚩🚩im also Gaikwad
Mahatma fulle cha nav Ghyach problem ahika Chukichy Gosti karunaka
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
mrhat a
the Gret mrahta
Great Marathas 🚩🚩
Gaeekwad angrej ke chatukar the
शरद मामाचा कुत्रा
बडोदानरेश स्वाभिमानी राजे सयाजीराव....
बाळकृष्ण यांनी लिहलेली महाराजनच्यावरील पुस्तकाचे मराठीत अनुवाद कोणी केला आहे का , असेल तर plzz त्या पुस्तकांचे नाव सांगा ,
Yancha var film banwa ekhadi
Confused
Thanks
सुंदर अप्रतिम
Thanks
Shivrayancha asthi raksha atta kuthe ani kona kade aahet please saanga
Thanks
सावंत साहेब तुम्ही जी अभ्यासपूर्ण माहिती दिली ती अतिशय महत्त्वाची आहे, पण एकंदरीत शिवकालीन दप्तर आणि कागदपत्रे संदर्भ साधनं यावर व्यापक आणि सखोल अभ्यास व्हायला हवा. अनेक गोष्टी संदर्भ त्यामुळे उजेडात येऊ शकतात. आभार...
Thanks
Dr balkrishna yanchyabddal adhikchi mahiti kute milele...Karan ha maza m.phil sathi sanshodhan vishay ahe ... Dr. बाळकृष्ण यांचे ऐतिहासिक लेखन
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Thanks
Great
डॉ . बाळकृष्ण यांचे नातू अतिशय हलाखीच्या परीस्थित जीवन जगत आहेत .
कृपया सविस्तर माहिती द्यावी.
thanks dr balakrishna saheb
हे काय सांगतय, थ् थ प प...
Chatrapti Sambajee Maharaj Yancha Rajyabhishek Panhalgad Var Zala 📢🤠💦🌹
Thanks
Sir Khup Chan Mahiti ,,,, thank you , thank you & again thank you
Thanks
नुकतीच मी तिन चार दिवसा पूर्वीच रायगडावर जावून महाराजांच्या समाधीच दर्शन घेवून आलो आहे आपण जी माहीती दिली त्यामुळे अनेक गोष्टींचा प्रश्नांचा उलघडा झाला धन्यवाद महाराजांच्या समाधी पुढे जी कुत्र्याची समधी संबोधली जाते ती नक्की कुणाची आहे याचेही अस्सल कागद पत्राद्वारे संशोधन व्हावे कींवा झाले असेलतर त्याचाही एक व्हीडीओ करावा
Thanks sir
Thanks sir
Welcome
Tilak Jatila Jagale.....Mi Samarkache Paise waat lawnar ani samadhi howoon denar nahi........
Thanks sir
Aho राजस्थान che kille ajun ka व्यवस्थित aahe yache karan kay aahe
Thanks sir
राजसथानमधील राजांनी मोगलांचे, इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करले होत म्हणून तेथील किल्ल्यांना ईजा झाली नाही
Aho chhatrpati shivaji maharaj mhana
ज्या कोणत्याही आधारविना कथा मेंदूत पेरल्यात त्या लोकांना हे पटणार नाही.. 😤😤😤 आता अस्थिरक्षा कुठे आहेत याची तुम्हीच माहिती घ्या सर 🙏💐🙏
Thanks sir
मिधारूर।कर
Thanks sir
Khup Chan Sir Mast Apan Japta Itihaas Apla Mala khup chan Vatle Ani Mala Garv Ahe Ya Maticha Mee Ya matimadhe Ani Tyatlya tyat Shivjanmabhi Madhe Janmala Alo Manun Jai Jijau Jay shivray Jay Shambhuraje
Thanks
माझा एकच प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी राजे यांची रक्षा कोणत्याच नदीत विसर्जित केली नाही? शिवाजी महाराज आणि जे मावळे मरण पावले आहेत त्यांचे दिवस वारे कोणीच करत नाहीत का? हिंदू समाजातील रीती रिवाज निदान वंशजांनी पाळले पाहिजेत महाभारत युद्ध झाले तेव्हा सर्वाचे दिवस वारे करण्यात आले होते रामायण महाभारत यात भीषण संघर्ष झाला मग हेच करण्यात आले होते. निदान शिवप्रेमी समाज हे करण्यासाठी पुढे आला पाहिजे शेवटी ||हिंदू धर्म शिल्लक राहिला तुम्हा कारणे|| काशी की कला गै मथुरा मस्जिद भई शिवाजी n होते तो सुन्न त होती सबकी काशीची मशीद म्हणजे जी आजपण दिसते आहे मथुरेला krushnmandir होते ते ऑरंग्याने पाडले होते त्याची केस चालू आहे.
👏🚩
बहुत बढ़िया जानकारी। जय शिवराय।
Thanks sir
पेशवे दफ्तरात नाना फडणीस यांची नोंद आहे कि सिंहासन जागेची, अंत्यस्थळ जागेची पुजा दैनंदिन होत होती त्याचा खर्च लिहुन ठेवला आहे. रायगड परत जिंकल्यावर सिंहासन पुजा, देखभाल होत होती.
Thanks
Dinbandhu ya patrat phule yanni shivsamadhis bhet dilyachi batami 1928 sali ali. Ha kahi samkalin purava navhe.
Thanks
Tumala mahiti ahe .. pn tumchi mandani nit nahi .. tumi madhech dusrya vishayakade bahekta.
Thanks sir
आपण लिहलेली सर्व ऐतिहासिक पुस्तके माझ्या संग्रही आहेत! उत्तम लिखाण आहे सर!
Thank you sir