Exclusive: Chinmay Mandlekar | जिरेटोप घातला की सेटवर 'ही' गोष्ट करत नाही चिन्मय मांडलेकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • Exclusive: Chinmay Mandlekar Shivaji Maharaj | जिरेटोप घातला की सेटवर 'ही' गोष्ट करत नाही चिन्मय मांडलेकर
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
    #ChinmayMandlekar #shivajimaharaj #चिन्मयमांडलेकर #LokmatFilmy

Комментарии • 440

  • @guru_mh23
    @guru_mh23 2 года назад +79

    आयुष्यातील पहिला चित्रपट, जेथे प्रति क्षणाला गहिवरून येत होतं, प्रचंड छान अभिनय, दिग्दर्शन, अगदी सगळं सगळं
    जय भवानी जय शिवराय
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rushikeshtawde9163
    @rushikeshtawde9163 2 года назад +213

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्यावर चित्रपट तयार होऊ शकतात... आणि ते नक्कीच व्हायला पण पाहिजे...🙏🙏

    • @shwetatendulkar4152
      @shwetatendulkar4152 2 года назад +7

      अगदी मनातलं बोललात....! छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या एका एका मावळ्यांना असे काही तयार केलं होतं की सगळ्यांचे मूलभूत संस्कार आणि धेय्य जरी एकच होता...तरी प्रत्येकाचा इतिहास आणि त्यांची स्वतःमध्ये एक वेगळीच कथा आहे 🚩🚩🔥🔥🕉️🕉️🙏🙏🌺🌺

    • @SagarPatil-sy6sd
      @SagarPatil-sy6sd 2 года назад +1

      @@shwetatendulkar4152खर आहे तुमचं

    • @aniketsutar321
      @aniketsutar321 2 года назад

      अगदी बरोबर

    • @anjalisaindane6654
      @anjalisaindane6654 2 года назад +4

      खूपच छान चित्रपट आहे,सगळ्या कलाकारांचे काम खूपच छान आहे.

    • @kirtivashikar4635
      @kirtivashikar4635 2 года назад +2

      अगदी खरं आहे . आणि असे चित्रपट शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं उभं केलं , हे अशा चित्रपटांमधून अख्खा भारतभर प्रदर्शित झाले पाहिजेत.

  • @sainathmalpote5461
    @sainathmalpote5461 2 года назад +120

    पत्रकार मॅडम एकेरी उल्लेख नका करू शिवाजी महाराज नाही तर छत्रपती शिवाजी महाराज बोला 🙏🏻🚩
    जय शिवराय🚩

    • @abhijeetjadhav4781
      @abhijeetjadhav4781 2 года назад +1

      💯💯

    • @keshavshinde593
      @keshavshinde593 2 года назад +4

      पत्रकार मॅडम थोडंसं बोलणं सांभाळा, छत्रपती शिवाजी महाराज असं बोला.
      मुजरा महाराजांना

    • @sayaleeshelar2537
      @sayaleeshelar2537 2 года назад +2

      Barobar aahe

    • @sainathmalpote5461
      @sainathmalpote5461 2 года назад +1

      @@sayaleeshelar2537 thank you For a support 🚩

    • @yuvrajphadkepatil2464
      @yuvrajphadkepatil2464 2 года назад +1

      Ekdam kharay💯💯💯🚩🚩

  • @yogitadesale9060
    @yogitadesale9060 2 года назад +2

    उत्तम चित्रपट 💐💐 मुलांना देखील खुप आवडला

  • @bhagwanjadhav2756
    @bhagwanjadhav2756 2 года назад +1

    🚩🚩👏👏

  • @Savita_Palekar
    @Savita_Palekar 2 года назад

    Jay shivray chinmay dada👌👌

  • @ushadange6472
    @ushadange6472 2 года назад +1

    खूपच छान चित्रपट सर्व व्यक्ती रेखा सगळ्यांनी खूपच छान केल्या आहेत पुन्हा पुन्हा पहायला आवडेल

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 2 года назад +1

    Khup chan 🚩🧡👍👌🚩 Jay shivray 🚩

  • @YogeshPatil-pb5hp
    @YogeshPatil-pb5hp 2 года назад

    ❤️❤️❤️

  • @अक्षय7
    @अक्षय7 2 года назад +1

    नक्कीच ...आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे व मावळ्यांचे चित्रपट पुढेही मोठ्या पडद्यावरच बघायचे आहे.

  • @bhruganeshgamer7157
    @bhruganeshgamer7157 2 года назад

    Chaan chitrapat Apratim

  • @मीमहाराष्ट्रसैनिक

    ताई शिवाजी महाराज नाय छत्रपती शिवाजी महाराज असे पूर्ण नाव घ्या

  • @sriramprasadkitchen7751
    @sriramprasadkitchen7751 2 года назад

    Chinmay Dada kayam greattt

  • @sameershirke9432
    @sameershirke9432 2 года назад +1

    Chinmay, Ajay, shiti Jog , kya behatarin acting ki hai lajawab

  • @dnyaneshwardeshmukh2432
    @dnyaneshwardeshmukh2432 2 года назад

    भाग्यवान आहात की तुम्हाला राजे जगता आले, खूप मोठी गोष्ट आहे

  • @drsandyvlogs1632
    @drsandyvlogs1632 2 года назад +3

    Chinmay sir... Every time.. chatrapati Shivaji Maharaj bolale.. Very good... Reporter Mam... Talking Without Chatrapati... Please please... Only Chatrapati Shivaji Maharaj every time

  • @its.kuldippatil8681
    @its.kuldippatil8681 2 года назад +2

    Baharji Naik yanchya vr movie kada sir plz ✨🚩

  • @somnathwabale2526
    @somnathwabale2526 2 года назад +1

    Sairat Sarkhej bogas film bavnyapeksha amchya shurvir mavale ani tyavaril jivanpat punha punha pahayala awadel ani digpal dada agami8 chitrapat historical asanar ahet amhi khup vat pahatoy aai bhavani apnas udand ayushya ani Yash Milo hich prathana thanks for digpal sir

  • @rohidasmurkar3672
    @rohidasmurkar3672 2 года назад

    Jai bhawani 🙏 Jai shivrai 🙏

  • @kunalwaghmare8436
    @kunalwaghmare8436 2 года назад

    Last one was the best

  • @rakeshnawale2560
    @rakeshnawale2560 2 года назад

    🚩महाराज
    गडपती
    गजअश्वपती
    भूपती
    प्रजापती
    सुवर्णरत्नश्रीपती
    अष्टवधानजागृत
    अष्टप्रधानवेष्टित
    न्यायालंकारमंडित
    शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
    राजनितिधुरंधर
    प्रौढप्रतापपुरंदर
    क्षत्रियकुलावतंस
    सिंहासनाधिश्वर
    महाराजाधिराज
    राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो🚩🚩🚩🙇📿

  • @neel5269
    @neel5269 2 года назад

    खूप छान चित्रपट आहे दिगपाल दादा खूप छान काम करतोयस

  • @pranjalkanekar6625
    @pranjalkanekar6625 2 года назад

    "पावनखिंड" हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरीही अंगावर काटा येतो .अजय पुरकर यांनी बाजीप्रभुंची भूमिका उत्तम प्रकारे साकारली आहे.... 🙏

  • @smitaapte2018
    @smitaapte2018 2 года назад +7

    मुलाखत घेतांना समोरच्या व्यक्तीला अरे कारे करण कितपत योग्य आहे, ती व्यकती, कलाकार, डायरेक्टर, आहे.अमुक भूमिका साकारताना आपल्याला काय अनुभव आला सांगा, डायरेक तुला,

    • @brandedmohite4558
      @brandedmohite4558 2 года назад

      पत्रकार लोक आहेत ती स्वतः महाराज जरी अवतरले तरी त्यांना ते अरे तुरे करायला मागे पुढे बघणार नाहीत

  • @drsandyvlogs1632
    @drsandyvlogs1632 2 года назад

    Very humble... Chinmay sir...

  • @mayurpohane5687
    @mayurpohane5687 2 года назад

    Chatrapati Shivaji maharanjachi bhumika krtoy bhau Ani swatachy mulache nav jahagir thevto....wahh

  • @Makarand__17
    @Makarand__17 2 года назад

    Prajakta Ma'am Is Looking Sooooooooooooooooooooo Beautiful,Cutest And Prettiest In The Pink Saree💗💗💗💗💗💗💗❤️💘💖❤️🔥🔥💥💥💯👌👌😍😍😘😘( At The Starting Of The Video)

  • @Atharvakale9984
    @Atharvakale9984 2 года назад +1

    Songs very good jai shivray

  • @pradeepshinde1577
    @pradeepshinde1577 2 года назад

    प्रश्न विचारत असताना "छत्रपती शिवाजी महाराज" असं म्हणा मॅडम... तुम्ही एकेरी उल्लेख करत आहात.... 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vaibhavkivines6776
    @vaibhavkivines6776 2 года назад +105

    मी आता पर्यंत 10 वेळा मूवी बघितलाय😍 आणी उद्या परत जाणार आहे😍🙌🤗

  • @mbk3989
    @mbk3989 2 года назад +127

    आम्ही आत्ताच हा सिनेमा बघुन आलो. खुप छान आहे. बाहुबली च्या पण १०० पटीने भारी आहे. अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येतं. माझी सर्वांना आग्रहा ची विनंती आहे की सर्वांनी हा सिनेमा संपुर्ण कुटुंबासोबत पहावा.

    • @sonalipardhi9729
      @sonalipardhi9729 2 года назад +18

      बाहुबली ची तुलना याच्याशी का करता
      हा आपला इतिहास आहे , मराठी माणसाचा अभिमान , बाहुबली मध्ये काय आहे

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 года назад +3

      @@sonalipardhi9729 barobar

    • @poonambhosale6951
      @poonambhosale6951 2 года назад +2

      @@sonalipardhi9729 सहमत आणि बाहुबली हा काल्पनिक होता , आणि जे घडलेय ते बघायला हवे आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना ही समजेल आपला राजा कसा त्यांचे मावळे कसे ,आज पर्यंत आपण चौथीच्या पुस्तकात वाचलेले,नंतर बाबासाहेब पुरंदरे यांचे राजा शिवछत्रपती,पण आता या माध्यमातून तरी सुरुवात झालेली आहे या आधी भालजी पेंढारकर यांचे पाहीलेत आता आपले हे खुप अभिमानास्पद आहे. हा चित्रपट आम्ही पाहयला अंगावर काटे, डोळ्यात पाणी येतेच इतकी छान भुमिका साकारली सर्व कलाकारांनी., तुम्हाला सर्वांना मनापासून आभार,असेच पहायला आवडेल , पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जय भवानी जय शिवाजी,हर हर महादेव गर्जना केली तरी अंगावर शहारे येतात हीच ताकद आहे असो आता पुढील चित्रपटाची वाट पाहतोय ,🙏जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव 🚩🚩✊💪

    • @yogeshingle1628
      @yogeshingle1628 2 года назад +2

      Shivaji Maharaj naka manhu madam chatrapati shivaji Maharaj manha 🚩🚩🚩Jay shivray

    • @manishaskarr9483
      @manishaskarr9483 2 года назад

      ज्येष्ठ नागरिक आमचे शेजारी आहेत वय 80 आहे.जुना सिनेमा पाहिला आहे.या साठी हट्ट धरला आहे.बघू शकतील का.सर्व सीन

  • @amarjeetsurve6306
    @amarjeetsurve6306 2 года назад +38

    म्हात्रे मॅडम आपण कृपया छत्रपती शिवाजी महाराज किंवा शिवराय बोलावे 🙏🏻
    एकेरी उल्लेख नको.

  • @thememorystudio2085
    @thememorystudio2085 2 года назад +3

    चिन्मय ने अमोल कोल्हेला विसरायला भाग पाडले...

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 2 года назад +9

    सर काही दिवसांनी चित्रपट ott वर सुद्धा टाका कारण आम्हाला मराठी चित्रपट थेटर मध्ये जाऊन बघता येत नाहीत ..बेळगाव जिल्ह्यामध्ये मराठी चित्रपट थेटर मध्ये लावत नाहीत 😭😭

  • @ramtejam2541
    @ramtejam2541 2 года назад +53

    ताई आधी "छत्रपती शिवाजी महाराज" बोलायला शिका आणि मग प्रतिनिधित्व करा🙏⛳

  • @gayatrikadam9181
    @gayatrikadam9181 2 года назад +147

    प्रचंड सुंदर चित्रपट... शब्द नाहीयेत... Specially thanks to Atul की त्यांनी खरे बाजी आमच्यासमोर साकरल्याबद्दल... चिन्मय म्हणाले की चौथा सिनेमा रेडी आहे... Please don't be late to release it... Eagerly waiting for next.

    • @omkargawde5806
      @omkargawde5806 2 года назад +4

      22 April la yenar ahe new movie "शेर शिवराज है' Afzal khan Vadh 🌠

    • @chaitanyathakur8345
      @chaitanyathakur8345 2 года назад

      @@omkargawde5806 22 april

    • @guruboss2690
      @guruboss2690 2 года назад

      Ajay ji

  • @saiprasadkarangutkar1280
    @saiprasadkarangutkar1280 2 года назад +30

    महाराजांच्या बालपणावर सिनेमा काढावा जेणेकरून लहान मुलांना महाराजा प्रति आदर, प्रेम, शौर्य निर्माण होईल, म्हणजे महाराज सोळा वर्षांचे असताना जर किल्ला जिकु शकतात तर आपण चांगला अभ्यास करून उत्तम कामगिरी करू शकतो अश्या प्रकारचा सकारात्मक विचार देणारा चित्रपट व्हावा ही नम्र विनंती
    जय जिजाऊ,जय शिवराय, जय शम्भू राजे🙏ओम साई राम🙏

    • @chidambargodse8926
      @chidambargodse8926 2 года назад

      बाल शिवाजी म्हणून एक पिक्चर ची शूटिंग चालू आहे लवकर च रिलीज होईल

  • @neelampatil195
    @neelampatil195 2 года назад +55

    उत्तम, उत्कृष्ट मराठी पावनखिंड चित्रपट.सहकुटुंबाने चित्रपटगृहात जाऊन जरूर पहावा.सवॅ कलाकारांचे योगदान उत्तम. ऑल दी बेस्ट. 👍👍

  • @vikassonule1298
    @vikassonule1298 2 года назад +16

    ताई तुमच्या समोर चिन्मय सर छत्रपती शिवाजी महाराज म्हणता आहेत कृपा करून आपण पण छत्रपती शिवाजी महाराज असे बोलाव कृपा करून धन्यवाद व चित्रपट तर खूप छान असणार आहे कारण ट्रेलर पाहूनच समजत आहे आम्ही नक्की हा सिनेमा पाहणार आहे 🚩

  • @techgeek2104
    @techgeek2104 2 года назад +37

    मराठी कलाकार हो महाराजांनच्या जीवना वर उत्तम अशे सिनेमे काढा पैसा लागलास तो आमच्या कडून घ्या जय शिवराय

  • @prashantsabale8213
    @prashantsabale8213 2 года назад +191

    प्रतापराव गुजर आणि येसाजी कंक यांच्यावर एक एक सिनेमा पाहायला आवडेल...... दिक्पाल दादा 👍👍👍

    • @vilasshete9247
      @vilasshete9247 2 года назад

      @@nationalistcreator j

    • @vilasshete9247
      @vilasshete9247 2 года назад

      Jjjjj

    • @kacharumore9882
      @kacharumore9882 2 года назад

      @@nationalistcreator पप

    • @ganeshbabar7060
      @ganeshbabar7060 2 года назад +6

      संताजी घोरपडे यांच्यावरती सुद्धा सिनेमा पाहायला आवडेल

    • @vihanghorpade3776
      @vihanghorpade3776 2 года назад

      All the best to team digpal

  • @keshavshinde593
    @keshavshinde593 2 года назад +40

    दिपाली ताई तुमच्या एकेरी शब्दाचा धिक्कार आहे,
    छत्रपती शिवाजी महाराज असं बोला
    तुम्ही एक पत्रकार आहोत.

    • @vinayakj.khavale8351
      @vinayakj.khavale8351 2 года назад

      बरोबर आहे दादा तुमचं, कारण एका पत्रकाराला आणि मराठी माणसाला शोभणारी गोष्ट नाही." महाराजांचा" असा एकेरी उल्लेख करणे? चिन्मयसर सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करत असताना देखील दिपाली ताईंच्या ही गोष्ट लक्षात आली नाही. खरच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.

    • @A.W_MOVIES
      @A.W_MOVIES 2 года назад

      अगदी बरोबर 👆🏻

  • @ajinkyagundal7837
    @ajinkyagundal7837 2 года назад +21

    पावनखिंड मुव्ही रिव्यु एकच शब्द -" निःशब्द ". इतिहासकर्ते बाजीप्रभु देशपांडे आणि बांदलसेनेच्या पराक्रमाला रेटिंग द्यावी ईतकी ना आमची पात्रता ना आमच्या शब्दांची पात्रता. 12 तासांची लढाई 1 तासात दाखवुनही काहीतरी राहुन गेलंय असं वाटणार नाहीच... दिग्पाल लांजेकरांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. 2 वर्षांपासून या मुव्हीची वाट बघणे सार्थकी लागले. न चुकता पहाच हर हर महादेव 🚩

  • @tdbarke
    @tdbarke 2 года назад +15

    Chatrapati on One side and Bitta Karat on other , and flawlessly playing both characters .. Chinmay deserves sincere appreciation.

  • @vrushaligadre6007
    @vrushaligadre6007 2 года назад +24

    अतिशय अप्रतिम चित्रपट, निःशब्द करणारा अभिनय, अक्षरशः पाणी येतं डोळ्यात घळाघळा ते सगळे प्रसंग बघताना, शिवा काशीद पासून चे प्रसंग बघताना जे रडायला यायला लागलं ते शेवटपर्यंत थांबलं च नाही, धन्य धन्य ती माणसं स्वराज्यसाठी आणि शिवरायांसाठी प्राणांचा त्याग करणारी😢😢😢🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
    जय भवानी।। जय शिवराय।।

  • @iam_d.j
    @iam_d.j 2 года назад +21

    त्या रिपोर्टर पोरीला ''छत्रपती शिवाजी महाराज'' असं म्हणायला काय झालेलं 🤬 प्रत्येक वेळी सांगायला च पाहिजे का ?

  • @rushikeshpm
    @rushikeshpm 2 года назад +12

    चिन्मय मांडलेकर..सलाम तुम्हाला.. निदान तुम्हाला एवढे कळते तरी की, छञपती शिवरायांची भुमीका साकारताना त्या भुमिकेचे पावित्र्य कसे जपावे.

  • @ketakipatankar6641
    @ketakipatankar6641 2 года назад +64

    चिन्मय मांडलेकर अगदी अचूक म्हणाले. चित्रपट गृहात एकत्र बसून अनुभवावी अशी गोष्ट, एका पराक्रमाची, एका त्यागाची. आपण केवळ कल्पना देखील करणे अवघड. भाग्य हे की चित्रपट रुपात आता बघता येईल ही गाथा.

  • @pratibhabadgujar2094
    @pratibhabadgujar2094 2 года назад +35

    मी कालच हा सिनेमा पहिला, प्रत्येक पात्र अप्रतिम. प्रत्येकाचाच अभिनय अस्सल सोनं!छत्रपती शिवाजी महाराज उत्तम साकारलाय तुम्ही चिन्मय सर 👌🏻👍🏻💐

  • @सुनिलराऊळ
    @सुनिलराऊळ 2 года назад +2

    चिन्मय मांडलेकर प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात ही जी कोण म्हात्रे आहे ती प्रत्येक वेळी एकेरी उल्लेख करते छत्रपती शिवाजी महाराजांचा

  • @vaishnavi7620-k7i
    @vaishnavi7620-k7i 2 года назад +24

    ताई महाराजांचा एकेरी उल्लेख करु नका🙏🏻🙏🏻tumhi reporter ahaat lok tumhchy kdun je aaiktil tyne te inspire hou shaktat plz.... छत्रपती शिवाजी महाराज 🚩🙏🏻

  • @manishashinde9341
    @manishashinde9341 2 года назад +15

    इंटरव्ह्यू घेणाऱ्या ताई....शिवाजी महाराज नाही... छत्रपती शिवाजी महाराज म्हणा...अरे अभिमानाने म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की जय.....🚩🚩🚩

    • @SagarPatil-sy6sd
      @SagarPatil-sy6sd 2 года назад +1

      !!"छत्रपती शिवाजी महाराज की जय"!!

  • @udaysingchavan7447
    @udaysingchavan7447 2 года назад +20

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे युद्ध युद्ध कौशल्य आपल्या कल्पनेच्या पलिकडले आहे आपल्या शूर मराठी मावळ्यांना माझा मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @dashanvirle697
    @dashanvirle697 2 года назад +10

    Every time he speaks chhatrapti shivaji maharaj.......respect chinmay sir.

  • @Truth_Be_Bold
    @Truth_Be_Bold 2 года назад +10

    पत्रकार बाई,
    आपण सोप्या-सोप्या मराठी शब्दांसाठी ही इंग्रजी शब्द वापरावयाचे प्रयोजन काय? डिफिकल्ट साठी अवघड, थँक्यू साठी धन्यवाद, चॅलेंजींग साठी आव्हानात्मक अश्या सरळ, साध्या, सोप्या, सुटसुटीत मराठी शब्दांचा नक्कीच वापर करता येऊ शकतो.
    चिन्मय, महाराजांनी पहिला मराठी शब्दकोष निर्माण केल्याचा अभिमानाने उल्लेख करायचा आणि स्वतः मात्र मुलाखतीत सर्रास इंग्रजी शब्द पेरायचे, याला काय म्हणावे? दुटप्पीपणा?
    मराठी वाहिन्यांनी आपली मराठी भाषा व मराठीपण जनतेच्या मनी बिंबवावे व अश्या अर्धवट बिंबो-टाईप वार्ताहरांना योग्य ती मराठी भाषेची व संस्कृतीची शिकवण द्यावी, ही विनंती.
    जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र 🙏

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 2 года назад +12

    असाच पुढच्या पिढीला महाराजांची कर्तबगारी कळु दे, वळले तरूण पिढी ला शहाणपण येऊ दे असे च चित्रपटांची निर्मिती तुम्हाकडून होत राहो हि ईश्वर चरणी प्रार्थना🙌🙌🌹🌹🌹

  • @ashutoshjadhav2591
    @ashutoshjadhav2591 2 года назад +24

    हे खर आहे अशे चित्रपट फक्त Theaters मध्येच बघावेत 🙏🚩

  • @KT-xs8hc
    @KT-xs8hc 2 года назад +9

    100 करोड च्या वर गेलाच पाहिजे हा सिनेमा......त्या साठी सगळ्यांनी थेटर मध्ये जाऊन बघावा हा सिनेमा ...मराठी माणसानि हा सिनेमा नक्कीच बघावा. ..for Marathi Industry

  • @saidarshanchannel6352
    @saidarshanchannel6352 2 года назад +3

    Chinmay mandlekarani fateshikast madhehi maharajanchi bhumika khup chan nibhavli aahe

  • @harddikindya4245
    @harddikindya4245 2 года назад +18

    All टीम रॉक्स.... अजय देवगण ला तानाजी जमू शकतो तर हे सगळे बाप आहेत acting मध्ये... जबरदस्त सिनेमा मराठी माणसानी मराठी माणसासाठी नक्की जावं... जय भवानी जय शिवराय

    • @brandedmohite4558
      @brandedmohite4558 2 года назад +5

      तान्हाजी काहीच गाजला नाही एवढा हा पिक्चर गाजला भाऊ ........
      हा पिक्चर जर हिंदी निघला असता ना तर बॉलिवूड वाले गायब झाले असते

  • @divyabandarkar255
    @divyabandarkar255 2 года назад +14

    अप्रतिम आहे चित्रपट. सर्वांचा अभिनय आवडला. भावनिक शिवाजी महाराज, थरारक बाजीप्रभू, प्रेमळ पण दणकट रायाजी,आणि किती सांगू अगदी छोट्या भूमिका सुद्धा अप्रतिम साकारल्या गेल्या आहेत.

  • @akshayghogale5940
    @akshayghogale5940 2 года назад +14

    खरंच सर्व कलाकार आणि संपूर्ण टीम चे खूप आभार...अगदी मनापासून....ह्या आधी मावळे आणि महाराजांची कथा, इतिहास हा वाचला होता आणि कथा ऐकल्या होत्या. त्या कथा ऐकताना अंगावर काटा उभा राहायचा...पण तुम्ही सर्व टीम ने हे डोळ्याने पाहण्याची संधी दिली...त्या बद्दल मनापासून आभार...जय शिवराय🚩🚩🙏🙏

  • @wadeshimovement1953
    @wadeshimovement1953 2 года назад +21

    Interview फार सुंदर आहे पण एक गोष्ट की एकेरी नाव न घेता कृपया छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करावा, विनंती🙏

  • @neelamgopale9559
    @neelamgopale9559 2 года назад +4

    शब्दच नाही काही बोलायला फक्त डोळ्यात पाणी होत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्या वरती एक एक चित्रपट बनवावा अशीच इच्छा आहे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @rukminiraykar990
    @rukminiraykar990 2 года назад +4

    खूपच सुंदर चित्रपट आहे. अभिनंदन मराठीमध्ये मराठी माणसानं शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट काढला. खूप सारे सीन्स हे रिअल ठिकाणी घेतल्याने एकदम तो प्रंसंग डोळ्यासमरुन जातो.

  • @milindrane4995
    @milindrane4995 2 года назад +9

    पावनखिंड कालच पाहिला.चौथा कोणता चित्रपट येत आहे?

  • @अक्षय7
    @अक्षय7 2 года назад +5

    अंगावर काटा आणि डोळ्यातून अश्रू चित्रपट बघतांना येईलच.., चित्रपट खूपच छान आहे ..,महाराष्ट्रातील सर्व लोकांनी भरभरुन प्रतिसाद द्यायला हवा.. 🚩🚩🚩

  • @TravelaaniBarachKaahi
    @TravelaaniBarachKaahi 2 года назад +1

    Anchor.... सर्वप्रथम तू " छत्रपती शिवाजी महाराज " अस म्हण...अनवधानाने ही एकेरी उल्लेख करू नकोस

  • @sanjayparmar5017
    @sanjayparmar5017 2 года назад +23

    He is one of the best face for Chatrapati Shivaji Maharaj

  • @ganeshgaidhani4203
    @ganeshgaidhani4203 2 года назад +2

    ss rajmauli yani ekda chatrapati shivaji maharajan vr cinema banavava........ सार जग म्हणेल।।। एसा राजा होणे नाही।।❤🚩🚩

  • @askfamily4785
    @askfamily4785 2 года назад +45

    It took me two days to come out of the emotional stuff .. What a mind blowing Movie .. I hope the team will have big budget next time and will make the movie with large VFX effect and on large scale in all languages like Bahubali

    • @subhagyawadekar601
      @subhagyawadekar601 2 года назад

      Absolutely!

    • @manvendrabhati3003
      @manvendrabhati3003 2 года назад

      Budget never matter this movie is super se bhi upar... Even I don't know Marathi but seen this movie more than 5 times... First times read English subtitles... It's not movie it's a emotion and another movie sher Sivraj...

  • @withgreatpowers
    @withgreatpowers 2 года назад +6

    बाजूला व्हा.....
    अंगावर शहारे आणणारा ललकार

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 2 года назад +14

    चिन्मय मांडलेकर ..लेखक दिग्दर्शक व अभिनेता... एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व..... मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेले वरदान... नक्कीच सिनेमा गृहात जाऊन आपली कलाकृती पाहीन... माझा सलाम आपल्या सर्वाना... 🙏🙏

  • @pkmkb123
    @pkmkb123 2 года назад +6

    फक्त मराठी नको सगळ्या भाषेत आणा pitcher जगाला कळुद्या माझा राजा

  • @mayamhasde6530
    @mayamhasde6530 2 года назад +11

    खूपच छान , आम्ही खूप फिदा आहाेत तुमच्यावर . तू तिथं मी पासून 😊💙💖💚👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹

  • @decode110
    @decode110 2 года назад +7

    वाटलच नाही सिनेमा बघतोय ....इतिहासात समिल झाल्याप्रमाने भासत होत....Great Movie with lots of emotions...जय जीजाउ जय शिवराय....

    • @marathichannel1531
      @marathichannel1531 2 года назад

      ruclips.net/video/aiY8f_GTxJg/видео.html
      विडिओ पहा मित्रांनो.........................

    • @brandedmohite4558
      @brandedmohite4558 2 года назад

      @@marathichannel1531 तुझी विडिओ घेऊन कशाला आलाय इकडं हे विडिओ बघा न ते विडिओ बघा😠

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 2 года назад +4

    मी पण आज पावनखिंड सिनेमा टॉकीज ला जाऊन बघितला आणी मी देखील अशीच शिवगर्जना करताच प्रेक्षकांनी जोरात महाराजांचा नावाचा जयजयकार केला.
    चित्रपट बघताना अनेकदा डोळ्यात पाणी आल.
    महाराजांचा त्याग त्यांच रयतेच्या करीताच बलिदान मावळ्यांनचे बलिदान, आणी शूरवीर श्री बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान बघून छाती भरून आली...
    महाराज अक्षरशः परमेश्वरी अवतार होते
    सिनेमा चे अभिनेते श्री

  • @urmilajadhav8483
    @urmilajadhav8483 2 года назад +10

    Chinmay sir yanna amhi tukaram chi malikat baghitla hota..uttam abhinay...aapan tya kalat gelo asach vatat hote...uttam kalakar...cinema pan uttamch asnare...kharach hyanna bhetun aanandch hoil ..adbhut ...Pratyaksha bhet nashibat shakya nai..pan ok

  • @bharatshinde220
    @bharatshinde220 2 года назад +4

    पावनखिंड एक अजरामर शौर्य गाथा. 🙏🙏🙏

  • @swapnilgorivale2556
    @swapnilgorivale2556 2 года назад +2

    खुप छान चित्रपट..... सगळ्यांनी आवर्जून बघावा.....मॅडम तुम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उ्लेख केला आहे... महाराजांचा आदर आणि अभिमान बाळगा...

  • @kumarghatge2207
    @kumarghatge2207 2 года назад +10

    मॅडम जी छत्रपती शिवाजी महाराज असे बोला 🚩

  • @shwetachavan929
    @shwetachavan929 2 года назад +4

    खरंच खूप छान चित्रपट आहे ........ अगदी महाराज आणि मावळे जागे केलेत....साऱ्या टीमच खरचं कौतुक आणि खूप खूप धन्यवाद असे चित्रपट काढल्याबद्दल .....लवकरात लवकर चौथा चित्रपट प्रदर्शित करा.आणि चौथा काय महाराजांच्या जिवणावरच चित्रपट काढा याच टीम ला घेऊन कारण खरचं गरज आहे आजच्या पिढीला महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या विचारांची.चित्रपटात एक वाक्य आहे ना तरुण पोर बिघडायला लागली की स्वराज्याच सुराज्य व्हायला वेळ लागणार नाही काहीशी तशीच परिस्थिती आहे हल्ली त्यामुळे खरचं अस वाटत महाराजांचे विचार खरचं अंगीकारले पाहिजेत सर्वतोपरी शक्य नाही पण दहा टक्के जरी अंगीकारले ना तरी स्वराज्याचे मावळे भवितव्य उज्वल करतील.प्रत्येक कलाकाराचा अभिनय लक्षात रहाण्याजोगा आहे.....खूपच सुंदर चित्रपट......👏👏👍🙌🙌

  • @funnymoments2278
    @funnymoments2278 2 года назад +2

    1:54 o mavshi
    Chatrapati shivaji maharaj mhana

  • @avdhutjadhav5657
    @avdhutjadhav5657 2 года назад +54

    Watched it with my family.. You really took all of us back in time ! Jay Shivray !

  • @dayanandpatil6401
    @dayanandpatil6401 2 года назад +1

    ताई महाराजांचं एकेरी नाव का घेतेय 😡😡
    रिपोर्टर आहे ना तू एवढी पण अक्कल नाही का?
    छत्रपती शिवाजी महाराज बोलायचं🚩🚩

  • @Raju19v
    @Raju19v 2 года назад +4

    शिवरात्न हेर प्रमुख ' बहिर्जी नाईक ' वर एक चित्रपट बनवावा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Makarand__17
    @Makarand__17 2 года назад +1

    चिन्मय मांडलेकर सरांनी खूप सुंदर साकारली आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका👌👌👏👏👏👏👏👏👏💯💯💖❤️

  • @thegreatmaratha.3277
    @thegreatmaratha.3277 2 года назад +3

    Baherji naik movie🥲😍😍pahije

  • @kapsevrushali5303
    @kapsevrushali5303 2 года назад +3

    एकेरी नाव घेतल आहे ह्या Interview walya ma'am ni so एकेरी नाव घेऊ नका.

  • @abhijitpowar6851
    @abhijitpowar6851 2 года назад +3

    फार छान सिनेमा बनलाय. अश्या चित्रपटाची निर्मिती होने गरजेचं आहे.. आपला इतिहास आता पहायला मिळाला. धन्य ते मावळे. श्री बाजीप्रभू देशपांडे यांना विनम्र अभिवादन. श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय.

  • @राजेशचोपडे-ठ3ट
    @राजेशचोपडे-ठ3ट 2 года назад +2

    त्या रिपोर्टर बाई आहेत त्या शिवाजी महाराज बोलतायत सारखं आणि चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज बोलतायत त्या बाई ला थोडी सुद्धा लाज वाटत नाही

  • @risingpoet6328
    @risingpoet6328 Год назад +2

    Ani kay ho patrakar Lok tumhi Ks bolta “Tu” “tula “ he Kay ahe

  • @pradnyadeshmukh5745
    @pradnyadeshmukh5745 2 года назад +5

    Interview ghenari ti mulagi chatrapati Shivaji maharaja asa man Tu fakta Shivaji maharaja asa manalis 2 times.

  • @supriyabhongale1976
    @supriyabhongale1976 2 года назад +2

    खूप अप्रतिम अभिनय चित्रीकरण केलं आहे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे
    दर्शन झाल्याचे भाग्य लाभले या चित्रपटातून जय भवानी आणि हर हर महादेव उच्चार ऐकताना आणि पिक्चर पहाताना हृदयामध्ये धडकी च भरत होती गर्व आहे महाराष्ट्र मराठी असल्याचा पावनखिंड मला च न व्हे सर्वांना च आवडेल I like shivaji mharaj ani honest marathi मावळे यांना मानाचा मुजरा 🙏🙏❤️🌹🌹🌹🌹💕💐💐💐💐💐

  • @मल्हारभक्त-ब9म
    @मल्हारभक्त-ब9म 2 года назад +5

    मल्हारराव होळकर यांच्या वर एक सिनेमा बनवावा 🙏

  • @nilesh9686
    @nilesh9686 2 года назад +39

    This movie is near to reality of that time
    Goosebumps ❤️😍🚩

  • @tusharpilankar4435
    @tusharpilankar4435 2 года назад +1

    हळदीघाटी सारखे पावनखिंड पण एक पर्यटनस्थळ व्हावे.
    Lazer शो ने इतिहास परत जिवंत व्हावा.
    रस्ते पाणी Maharashtra सरकारचे जेवण छान सोई मिळाव्यात.
    महाराष्ट्र शिवमय व्हावा..
    शिवजयंती दिवाळी प्रमाणे सांस्कृतिक पद्धतीने साजरी व्हावी.

  • @Devanshi38
    @Devanshi38 7 месяцев назад +1

    चिन्मय मांडलेकर सर तुमच्या रुपाने श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच दर्शन होते

  • @rupalisawanta4236
    @rupalisawanta4236 2 года назад +1

    Dipali madam. छत्रपती शिवाजी महाराज बोला.

  • @सुनिलराऊळ
    @सुनिलराऊळ 2 года назад +1

    चित्रपट फार सुंदर आहे अंगावर काटा येतो हे बघताना तेव्हाची माणसं काय होती हे या चित्रपटावरून लक्षात येतं