अप्रतीम व्याख्यान. मी आज पहिल्यांदाच कबिररां विषयी ऐकलं. पण ते तुमच्या वाणीतून, शैली तुन तुम्ही जसे उलगडून दाखवले त्याला तोड नाही ताई . कादाचित त्यामुळेच मला कबिरां विषयी अजुन जाणुन घेण्याची जिज्ञासा तीव्रतेणे जाणवली. तुमची भाषेवरचं प्रभुत्व... लौकीक उदाहरणावरून मुद्दा पटवुन देण्याची कला खुपच वाखाणण्याजोगी आहे ताई. तुम्हाला त्रिवार वंदन🙏🙏🙏😊
उपक्रम छानच, धनश्री ताई नेहमीप्रमाणे सुंदर बोलल्या आहेत. आयोजकांनी त्यांची बसून बोलण्याची सोय करायला हवी होती, एखाद्या वक्त्याला दीड तास उभे राहून बोलायला लावणे हे खटकले.
Listened to the lovely lecture today... the explanation you gave for zinee re zinee is amazing...it gave me different perspective to it... Now I will hear it.... Thanks Dhanashri Taai 🙏🙏🙏
धनश्रीताई आपली ओघवती आणि प्रसादिक वाणी मन बुद्धी समृद्ध करते . धन्यवाद
वा वा बेटा रडवलंस अति सुंदर 🌹🌹
अप्रतीम व्याख्यान.
मी आज पहिल्यांदाच कबिररां विषयी ऐकलं.
पण ते तुमच्या वाणीतून, शैली तुन तुम्ही जसे उलगडून दाखवले त्याला तोड नाही ताई . कादाचित त्यामुळेच मला कबिरां विषयी अजुन जाणुन घेण्याची जिज्ञासा तीव्रतेणे जाणवली.
तुमची भाषेवरचं प्रभुत्व... लौकीक उदाहरणावरून मुद्दा पटवुन देण्याची कला खुपच वाखाणण्याजोगी आहे ताई.
तुम्हाला त्रिवार वंदन🙏🙏🙏😊
तुमच्या वाणीवर सरस्वती चा वास आहे
धनश्री लेले याना साहीब बदगी
खूप छान प्रवचन
उपक्रम छानच, धनश्री ताई नेहमीप्रमाणे सुंदर बोलल्या आहेत. आयोजकांनी त्यांची बसून बोलण्याची सोय करायला हवी होती, एखाद्या वक्त्याला दीड तास उभे राहून बोलायला लावणे हे खटकले.
दरवेळेस ताईंकडून कबीराचे मोठेपण ऐकताना छानच वाटते❤
खूप छान ताई.....
अप्रतिम कबीराने दोहे
अप्रतिम माहिती सांगितली, कबीरांचे दोहे
धनश्रीताई आपली प्रतिभा वक्तृत्व आणि स्मरणशक्ती याला त्रिवार वंदन
🙏🏼🙏🏼🙏🏼
Saraswati ahe tumcha jibhever
ऐकून चिंतन आणि मनन करावे असे उत्तम उत्तम व्याख्यान.
प्रत्यक्ष सरस्वती जिव्हेवर बसल्याचे भासते.🙏🙏
धन्यवाद धनश्री ताई, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन गवसते. 🙏🙏
Kitti Sundar bolta tumhi,
खरचं जिव्हेवर्ती सरस्वती ताई तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏🙏
खूप रसाळ व्याख्यान
ऐकताना भान हरपलं
आपल्या जिभेवर साक्षात सरस्वती आहे
Aj
Apratim! Trivar vandan Saraswati maa!!
प्रेमात राम रमतो,प्रेमाला मोल ना jagamaji!
कबीरांविषयीचे दोहे तुमच्यासारख्या रत्नाकडून ऐकायला मिळाले.खूप खूप धन्यवाद.
Khup.chan.upkram.tainchey.vayakhan.matra.basnyachi.soyi.assavt
Tai tumche dnyan athang aahe. Dhanya aahat. Aewdha abhyas kadhi & kewha karata tumhi.
Sangnyachi paddhat khupch chhan.
लेले ताई सा. नमस्कार मी पहिल्यांदा कबिर ऐकले किती माहिती कळाली धन्य धन्य कबिर आणि ताई तुम्हाला पण नमस्कार किती फोड करुन सांगता 🙏🙏👍👍
Khup sunder
Khup sundar vyakhyan sakshat sarswati
Khup chan tai 🙏🙏
You are too good! Always enjoy your talks. Thank you so much! 🙏🏼🙏🏼🌺
डॉ धनश्री ताई बेळे यांना पाणी पिण्यासाठी पाण्याची बाटली ठेवण्या पेक्षा तांबे व फुलपात्रे ठेवणे जास्त योग्य ठरेल
अप्रतिम 🙏🙏
अप्रतिम
कोटी कोटी प्रणाम
Sata cha Arth sagayala pahije,
सौ.धनश्री ताई,खूप छान.'apratim''
Khup surekh
खुप छान ताई . शेवटच्या दोह्यातुन नम्रता जाणवते .
खरंच खूप छान माहिती सांगितली कबीर दोहे वर नमस्कार ताई ऐकत राहावंसं वाटते संपू नये असे वाटते
सन्माननीय सौ धनश्री लेले म्हणजे बोलण्यातील विद्यापिठच आहे
Listened to the lovely lecture today... the explanation you gave for zinee re zinee is amazing...it gave me different perspective to it... Now I will hear it.... Thanks Dhanashri Taai 🙏🙏🙏
धनश्री ताई🙏🙏🙏
Khup chan aikat rahavas vatat...pn madam aarakshan kashasathi ahe yacha hi abhyas karava...sarvana sobat gheun janyakaritach aarakshan ahe.....kunihi mage rahu naye....vishishta lokana ch sarv milat aaley purvipasun....
नमस्कार
हे आत्ता पहिला सुरवात केली आहे
अप्रतिम आहे
खूप छान विवेचन...
Very impressive lecture
I have done masters in Hindi I am impressed by his thoughts.
आयोजकांनी बसण्याची सोय का केली नसेल?
अप्रतिम 🙏