I Love You Song | Lek Asavi Tar Ashi | Onkar Bhojane, Prajakta | Vaishali Samant, Avadhoot Gupte
HTML-код
- Опубликовано: 17 апр 2024
- "लेक असावी तर अशी" या चित्रपटाचं धमाल गमतीशीर लव्ह साँग, आय लव्ह यू, लव्ह यू, लव्ह यू.. आलं आहे.. भरपूर एनर्जी असलेल्या या गाण्याच्या ठोक्यावर नाचायला आणि गायला तयार आहात ना ..!
Song Credits
Song Name - I love You
Singer - Vaishali Samant, Avadhoot Gupte
Lyricist - Mangesh Kangane
Composer - Manohar Golambre
Choreographer - Sujith Kumar
Starring - Gargi Datar, Onkar Bhojane, Yatin Karyekar, Shubhangi Gokhale, Kamlesh Sawant, Surekha Kudchi, Abhijeet Chavan, Nayana Aapte, Savita Malpekar, Pritam Bhandare
Production House- Jyoti Pictures
Written,Produced and Directed by- Vijay Kondke
Music By- Manohar Golambre
Music Label- Everest Entertainment
PR- Mediaone PR
Media Publicity- Bombay Publicity
Print Publicity- Alfa Advertising
Social Media- Xeon Movies
Distributor- PVR Pictures
Publicity Design- Milind Matkar
Editor- Subodh Narkar
DOP- Aniket Karanjkar
Popular Marathi Videos
► Latest Marathi Videos - • Latest Marathi Videos
► Top Trending Marathi Videos - • Top Trending Marathi V...
► शिवरायांचा छावा Shivrayancha Chhava - • शिवरायांचा छावा Shivra...
► Movie "Chandramukhi चंद्रमुखी" Videos | Marathi Movie 2022 - • Movie "Chandramukhi चं...
► Pawankhind | Superhit Marathi Movie 2022 - • Pawankhind | Superhit ...
► सुभेदार | Subhedar Marathi Movie - • सुभेदार | Subhedar Mar...
Lyrics
मी वयात आल्यापासून
तुला बघतोय चोरून चोरून
मी डायरेक काळजावरती
एक बदाम ठेवलाय कोरून
सांगील कुनी मी हाय लय गुनी
धनी बनवशील काय..
I LOVE YOU LOVE YOU LOVE YOU
मला म्हनशील काय..
चार शेजारची टाळकी सोडून
कुणी वळखत नाही तुला
माझ्या फिरून मागं मागं
तुझा होऊन जाईल झुला
असा बिनकामी पांचट-प्रेमी
मला करायचाय काय..
I LOVE YOU LOVE YOU LOVE YOU
तुला म्हनायची नाय..
तुला बघून घडं ना काही
असा गडी हा कामाचा नाही
हात धरून मारायच्या बाता
गेला सरून जमाना आता
झटपट उरकू साखरपुडा
बांधून बसलोय बाशिंग तुरा
लंडन प्यारीस ठेव बाजूला
हितंच फॉरेन दाखवीन तुला
टेकनिक तुझी हाय लय जुनी
मला ती जमनार नाय
I LOVE YOU LOVE YOU LOVE YOU
तुला म्हणायची नाय.. ll १ ll
लाडीगोडीचे नमुने शंभर
जीव लावन्यात मी एक नंबर
माझी बघून गं खुमखुमी
फिदा होशील देतो मी हमी
तुझा हा फॉरम्याट झालाय जुना
बुलेट मी तू डूगुडूग लुना
कितीबी करशील खानाखुना
पटनार नाय मी सांगते पुन्हा
गोल गोल राणी हित्त हित्त पाणी
तुला शिकवनार हाय..
I LOVE YOU LOVE YOU LOVE YOU
मला म्हनशील काय… ll २ ll
बँक बॅलन्स मोटर गाडी
नाही आवड जराबी थोडी
कुनी लावील जीवाला जीव
माझी जमल त्याच्याशी जोडी
मनातलं माझ्या बोललीस खरं
मलाबी आता वाटतंय बरं
आपसूक आत्ता जुळतील धागं
सुखानं संसार करूया दोघं
तळमळ तुझी वाटतेय खरी
तुझी मी व्हनार हाय..
I LOVE YOU LOVE YOU LOVE YOU
तुला बोलणार हाय.. ll ३ ll
I LOVE YOU LOVE YOU LOVE YOU
माझी बोलली बाय..
I LOVE YOU LOVE YOU LOVE YOU
तुला बोलणार हाय..
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestMarathi
Enjoy & Stay connected with us!
RUclips: bit.ly/EverestMarathi
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in
#marathi #song #vaishalisamant - Развлечения
फारच छान गाणे. गायक व गायिका तसेच संगीतकार, गीतकार आणि अभिनेत्यांचे हार्दिक अभिनंदन..
मनोहर गोलंबरे आपण खूपच छान संगीत दिले आहे, लयभारी, 👌👌👍👍
अप्रतिम नटखट ओंकार व अवधूत
अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी झोकात गायलंय. संगीतकार मनोहर गोलांबरे यांनीही ६०-७० काळाशी सुसंगत चाल दिलीय. नृत्यदिग्दर्शनही चालबरहुकुम आहे.
खास अभिनंदन संगीतकाराचं.🎉😊
अगदी समर्पक चाल देऊन नृत्य पाहण्यास मजा येते, तुझं खूप अभिनंदन.
गायक व गायिका यांनी छान गायले आहेच पण प्रेमगीत एकरूप दिग्णवित्त केले आहे . गीतकार व संगीतकार यांची विशेष मेहनत उल्लेखनीय आहे
मनोहराव क्या बात है
Exllelant composition Golambare. !!! Exllelant picturisation !! खूप छान. अभिनंदन ! Best of Luck..😂
गाण मस्तच झालाय
Onkar bhojane ❤❤❤
Onkar ❤
अप्रतीम गोलंबरे सर 👌👌👌
Khoop chhan ❤❤❤
Ek Number ❤
Catchy composition,nice singing by both
Supar sab bahut sundar singing and acting Sundar
छानच 👍👌❤️
छानच आहे मित्रा.. 🎉 आवडलं मला
Very Lovely song Prajakta N Onkar Super
अप्रतिम 👌👌👌
अवधूत गुप्ते दादा एक नो.
Ek no
Waa Dada Chan
खुपचं छान गाणं झालं आहे .
Khup chhan tune aahe
Chhan 🎉❤
खुपच छान
👌👍
Superb song
सुंदर
Nice
👌
Very nice 🙂
गायक कोण आहे
अवधूत गुप्ते
Chhan ❤🎉
Nice