Sang Pori Sang Hava Navra Kasa Song | Lek Asavi Tar Ashi | Vaishali Samant | Gargi Datar
HTML-код
- Опубликовано: 11 апр 2024
- 🎥 Instagram Reels Link - / 404333542303503
♪ Song Available on ♪
JioSaavn: bitly.ws/3i7T5
Spotify: bitly.ws/3i7Td
Amazon Music: bitly.ws/3i7Tj
Gaana: bitly.ws/3i7Ts
WYNK: bitly.ws/3i7Tw
Apple Music: bitly.ws/3i7SY
Song Credits
Song Name - Sang Pori Sang Hava Navra Kasa
Singer - Vaishali Samant
Lyricist - Vijay Kondke
Composer - Manohar Golambre
Choreographer - Sujith Kumar
Starring - Gargi Datar, Onkar Bhojane, Yatin Karyekar, Shubhangi Gokhale, Kamlesh Sawant, Surekha Kudchi, Abhijeet Chavan, Nayana Aapte, Savita Malpekar, Pritam Bhandare
Production House- Jyoti Pictures
Written,Produced and Directed by- Vijay Kondke
Music By- Manohar Golambre
Music Label- Everest Entertainment
PR- Mediaone PR
Media Publicity- Bombay Publicity
Print Publicity- Alfa Advertising
Social Media- Xeon Movies
Distributor- PVR Pictures
Publicity Design- Milind Matkar
Editor- Subodh Narkar
DOP- Aniket Karanjkar
Popular Marathi Videos
► Latest Marathi Videos - • Latest Marathi Videos
► Top Trending Marathi Videos - • Top Trending Marathi V...
► शिवरायांचा छावा Shivrayancha Chhava - • शिवरायांचा छावा Shivra...
► Movie "Chandramukhi चंद्रमुखी" Videos | Marathi Movie 2022 - • Movie "Chandramukhi चं...
► Pawankhind | Superhit Marathi Movie 2022 - • Pawankhind | Superhit ...
► सुभेदार | Subhedar Marathi Movie - • सुभेदार | Subhedar Mar...
Lyrics
सांग पोरी सांग हवा नवरा कसा!
सांग पोरी सांग हवा नवरा कसा -
नवरा कसा , कसा ग कसा ग कसा ग हवा , नवरा कसा !
बोट लावीन तिथं मला गुदगुल्या जो करीन,
तारुण्याला माझ्या जो ॲटमबॉम्ब म्हनील,
माळ्याच्या मळ्यामध्ये मला जो नेईन,
पांडू हवालदार बनुन जो केळी माझी खाईन.
उषाच्या जोडीला दादा जसा,
सांग पोरी सांग हवा नवरा कसा
नवरा कसा , कसा ग कसा ग कसा ग हवा , नवरा कसा !
स्वयंपाक घरामधून मला बाहेर जो आणीन,
इलेक्शनसाठी मला तिकीट जो देईन,
विधानसभेवरती मला निवडून जो नेईन,
राज्याचा मुख्यमंत्री मला जो बनवीन,
राबडीच्या जोडीला लालू जसा,
सांग पोरी सांग हवा नवरा कसा
नवरा कसा , कसा ग कसा ग कसा ग हवा , नवरा कसा !
जीवापाड माझ्यावर प्रेम जो करीन,
जीवनसाथी बनून माझा सोबती जो होईन,
सुखदुःखामधी मला साथ जो देईन,
जन्मोजन्मी माझा जो पती बनून राहीन,
मैनेच्या जोडीला राघु जसा,
सांग पोरी सांग हवा नवरा कसा
नवरा कसा , कसा ग कसा ग कसा ग हवा , नवरा कसा !
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestMarathi
Enjoy & Stay connected with us!
RUclips: bit.ly/EverestMarathi
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in
#marathi #song #vaishalisamant - Развлечения
Sang pori sang khup chan song
Mala khup avdle. Maherchi sadi movie athavla.
Simple ani rich song song.
Picture pun baghuya
कित्ती गोड आणि छान आठवणी व्यवस्थित शब्दबध्द रचना केली आहे, अशी छान गाणी अलीकडे दुर्मिळ ❤🎉❤
शाहीर दत्ता ठुले
खुप खुप छान संगीत .मनोहर तुझ्याबद्दल
आम्हाला गर्व आहे.
गाणं खूपच छान झालं आहे.ऊत्तम संगीत आणि नृत्यने गाणं बहरत जातं.👍👍
Very nice
गाण्याचा बाज खूप खूप छान,अदाकारी चां कसलाही वाह्यात पणां नाही..
Khup chan Golambare sir🙏
अप्रतिम सुंदर सादरीकरण केले आहे. हार्दिक शुभेच्छा
छानच वैशाली ताई आणि मनोहर जी 👍👌
Nice 🤩🤩 Anjali Chobe
सुंदर गाणे नाच व सादरीकरण देखील छान ❤
Khup sundar
गाण मस्तच झालाय
खूपच छान गाणं आहे
मनोहर दादा proud of you
भारी गाणं
Sweet song, perfect music, nice scene.
मस्त
Supar
👌👌👌
My sweet song❤
Apratim song
❤🎉
Very Nice 🙏💐
मस्त आहे गाणं .... उत्तम संगीत 👌🏻✨
.नक्कीच माझ्या सारखा ❤❤❤❤संभाळून रहा ❤ मल्याच्या मल्या मद्ये कोण ग उभी? राखण करते मी रावजी,वांगी तोडीते मी रावजी ❤तुला पाहिजे असलेला मीच आहे,मझ्या सगखा. दुसरा कोणी नसेल हे नक्कीच❤❤❤ओम साईनाथ🎉तुझी भेट मला स्वीकार आहे,आमचे रक्षण कर❤
खुप छान संगीत दिले आहे.तसेच नृत्यही खुप सुंदर झाले आहे.😂😂
👌👌👌👌👈👍
अस्सल दादा कोंडके ठेक्याचं संगीत.
संगीतकार मनोहर गोलांबरे यांनी नॉस्टेल्जिक केलं. गीताची शब्दरचनाही सहज आणि सोपी आहे. नृत्य दिग्दर्शन अधिक चांगलं असायला हवं.