महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेली गवळण.पिचली माझी बांगडी, गायत्री शेलार, निलेश देवकुळे सुपरहिट गवळण.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 1 тыс.

  • @sachinbandgar2784
    @sachinbandgar2784 8 месяцев назад +366

    गवळणी ही गवळणी सारखीच वाटली पाहिजे तिचा तमाशा नाय झाला पाहिजे.

  • @rahulbhagat1201
    @rahulbhagat1201 7 месяцев назад +101

    संस्कृतीला काळीमा फासणऱ आहे,हे सर्व ओपन डान्स बार आहे हा...

  • @bhausahebbhalerao7728
    @bhausahebbhalerao7728 8 месяцев назад +126

    एकीच्या पन हातात बांगडी नाय ना मात्र स्मार्ट वॉच आहे.

  • @RaviChauhan-xd1pp
    @RaviChauhan-xd1pp 8 месяцев назад +132

    नूस्ता तमाशा करून ठेवला 😢
    लोककला जपली पाहिजे ❤

    • @rohitgole6126
      @rohitgole6126 6 месяцев назад +1

      Sorry dada
      He aapan create kartoy
      Tumhala ky garaj aahe paise उधळतात मग
      आपल्या चुका पण बघा
      कलेला कलेसारखा घ्या

  • @shamchavan3664
    @shamchavan3664 7 месяцев назад +71

    माझ्या घरातलं लग्न होत 18 एप्रिलला त्यावेळेस हि गवळण गावी dj वर ती ऐकल्यानंतर मला खूपच आवडली मी नाचलोही त्यावर
    त्यानंतर अनेक वेळा मोबाईल वर ऐकली. पण आज पहिल्यांदाच मी ह्या रुपात पहिली योग्य नाहीच वाटली. अजून वेळ गेलेली नाही .आणि त्यात वेळीच बदल व्हावा ही अपेक्षा.
    जय श्री हरी🙏

  • @tejas.k_0328
    @tejas.k_0328 5 месяцев назад +34

    गवळण चा बार डांस वाटला , अस असेल तर महाराष्ट्राचा बिहार आणि उत्तरप्रदेश व्हायला वेळ नाही लागणार ,😢❤

  • @SuvarnaMali-ns9gj
    @SuvarnaMali-ns9gj 8 месяцев назад +126

    हीच गवळण टाळ मृदंग घेऊन सादर केली असती तर खूप छान वाटली असती.सांप्रदायिक संस्कृती महाराष्ट्राची शान आहे.हे पण विसरलात....

  • @Jayshivarayjay
    @Jayshivarayjay 8 месяцев назад +165

    गवळण...हा भजन प्रकार आहे त्यात भक्ती चा सुगंध असतो तिचा तमाशा नका बनवू.जय हरी.

  • @AbhimanyuNaik-uw9im
    @AbhimanyuNaik-uw9im 8 месяцев назад +41

    अहो ती गवळण आहे
    आम्ही तुम्ही तिचा तमाशा केला

  • @S.SJadhav-ej8vo
    @S.SJadhav-ej8vo 8 месяцев назад +72

    मी मराठी बौध्द आहे, गवळण खुप छान सुंदर संकल्पित सांस्कृतिक कार्यक्रम आहे. या महाराष्ट्राच्या परंपरेत जनतेच्या आनंदात एक भर टाकणारा कार्यक्रम आहे. ताई तु गायलेल गीत गोड , सुरेल , पहाडी आवाजात गीत गायन केले आहेस तसेच तुझ्या गोड आवाजावर मुलींनी ही फारच सुंदर असा ठेका धरून नृत्य सादर केले. परंतु या गवलण गीत कार्यक्रमाला उपस्थित प्रेशकांमधुन स्वयंघोषीत राजकारणी धनदांडग्यांनी तुझ्यावर पैसा उधलुन जे प्रसिद्ध केले ते अनपेक्षित आहे. यातुन आम्ही मराठी महाराष्ट्रातील जनतेने नक्की काय बोध घ्यायचा.
    जय महाराष्ट्र.

    • @swayanbhudigital
      @swayanbhudigital 8 месяцев назад +2

      atishay chaan vishay mandla jay shivray jay maharashtra

    • @ravindrashirsat2634
      @ravindrashirsat2634 8 месяцев назад +2

      तमाशा केला...

    • @Ajit4455
      @Ajit4455 7 месяцев назад +1

      मराठी बौध्द काय असतय ? स्वतः ला नवबौध्द म्हण ..

    • @S.SJadhav-ej8vo
      @S.SJadhav-ej8vo 7 месяцев назад +10

      @@Ajit4455 मराठी माझी मातृभाषा आहे. बौध्द माझा धंम्म आहे. महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत त्यांच्या क्रांतिकारी विचारांना अनुसरून ज्या लोकांनी १९५६ ला महामानव, सम्यक सम, तथागत भारत भुमी पुत्र, बौध्द धंम्म संस्थापक,गौतम बुद्ध सदाचार, अभिव्यक्ती, स्वतंत्र, प्रज्ञा, शिल,करूणा, विज्ञानावर आधारीत परिवर्तन वादी विचारसरणी स्विकारला ते नवबौध्द आहेत. हे सगळं खरतर तुला स्पष्टीकरण द्यायची ही गरज नाही. तरीही सांगतो. मराठी बौध्द काय असत ते महाराष्ट्र या भुमीतील सर्वांधिक लोकसंख्या असलेली लोक जे मराठी आहेत. तुझ्या सारखी एक दोघं ,एक दोघं मिळून बनलेला समुह नाही. तुझ्यासारख्या करपटलेल्या मेंदुच्या जाचाला वाकड्या तोंडामुळे सर्व मराठी लोक एकत्र राहु शकली नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.

    • @Ajit4455
      @Ajit4455 7 месяцев назад

      @@S.SJadhav-ej8vo अरे केल्या मी हिन्दू मराठा आहे आणि एवढं मिरची का लागली तुला आरक्षण जातीवर घेता आणि स्वतः ला बुद्ध महणवता खरे बौध्द लडाख , सिक्कीम मध्ये आहे तुम्हीं तर कन्व्हर्ट आहात ..😂

  • @satishphad8193
    @satishphad8193 7 месяцев назад +76

    वाट लावली गवळणीची
    पार तमाशा केलाय गवळणीचा

  • @adinathghewari158
    @adinathghewari158 7 месяцев назад +24

    इतका पैसाचा माज आहे तर गरीब मुलांवर उधळला... पूर्ण जीवन ती मुले तुमचा मन ठेवतील

  • @suryaadagale1803
    @suryaadagale1803 4 месяца назад +10

    अप्रतिम आवाज आहे तुमचा ❤️❤️
    निलेश ची ढोलकी वादन तर अफलातून ❤️❤️

  • @archana6183
    @archana6183 8 месяцев назад +37

    आवाज सुंदर आहे..गवळण म्हणत काय तमाशा घालतात ताई..मागच्या नाचनारे थांबवा...चांगले नाय दिसत गवळण मधे

  • @narayankhade7417
    @narayankhade7417 7 месяцев назад +34

    महाराष्ट्र साधुसंतचा आहे महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला😢😢😢😢

    • @jagdeepranbagle721
      @jagdeepranbagle721 Месяц назад

      Up बिहार ला नेहून thevla🤪

  • @govinddhokane5898
    @govinddhokane5898 8 месяцев назад +89

    आवाज खूप गोड आहे..... पण गोवळनीचा तमाशा करू नका.....

  • @RajuKalunke
    @RajuKalunke 8 месяцев назад +36

    फार सुंदर आवाज आहे परंतु गवळणी सारखच व्हायला पाहिजे

  • @ChandrakalaGangurde-de2nt
    @ChandrakalaGangurde-de2nt 8 месяцев назад +26

    देवाच्या गवळणी ची वाट लावली

  • @kishornagpure4022
    @kishornagpure4022 7 месяцев назад +16

    खरचं हा व्हिडिओ पाहून शोकांतिका वाटते. वाटोळं करून टाका.😊

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 8 месяцев назад +59

    निर्लज्जम सदा सुखी

  • @vilasshelar2933
    @vilasshelar2933 8 месяцев назад +102

    एवढे पैसे जास्त झाले तर एकदा गरीब कुटुंबाला मदत करा

    • @rahulaher445
      @rahulaher445 8 месяцев назад +1

      Tu kar 😂

    • @jivitapatil1168
      @jivitapatil1168 7 месяцев назад +2

      अगदी बरोबर दादा

    • @Manoj_Jarange311
      @Manoj_Jarange311 7 месяцев назад +1

      हे तर कळतं नाही समाजाला 🤬

    • @sona-gadhave6125
      @sona-gadhave6125 7 месяцев назад +1

      पैश्याचा माज दुसरं काय

    • @PrashThings
      @PrashThings 3 месяца назад

      Garabicha paisa lutala ahe garibala kasa denar te dada

  • @gangaramphasale1779
    @gangaramphasale1779 8 месяцев назад +12

    तमाशा झाला आहे

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 8 месяцев назад +45

    गान म्हणजे गौळण मग पाठीमागे ज्याणांचातात त्या धंदे बाईक नाचतात वाट लावली चांगल्या गौळणीची

  • @snehaldalvi9455
    @snehaldalvi9455 7 месяцев назад +2

    वारीयाने कुंडल हाले डोळे मोडीत.....
    कुणाला नाही कसा ठावा गुंजे ना गोकुळात पावा उडतो डोळा ,डोळा बाई डावा .... खुप छान भक्ती आणि प्रेमाचं नटखट दर्शन घडते यालाच गवळण म्हणतात शांतपणे ऐका मग उमजेल फरक.

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 29 дней назад +3

    Khup chhan gavalan gayli taiene
    1 no
    Dhanyavad

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 4 месяца назад +1

    कार्यक्रम कुठं आहे हे माहित नाही पण महाराष्ट्र त कुठं आहे हे कल्चर, ताई तुम्ही खूप छान गात आहेत यात काहीच शंका नाही पण याचा तमाशा नको होता. 🙏🙏🙏

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi 8 месяцев назад +58

    याच बायकानी महाराष्ट्राची संस्कृती बाजारात बसवली..बिहार केला महाराष्ट्राचा

    • @Webyshayri
      @Webyshayri 7 месяцев назад

      Hey bagh bhava mi gelel lo Bihar la tithey Deva chy ganya varti ashya chali. Hoty nay ... And Maharashtra madhu pahilya pasun lavni nava khali ashlil chali aahut ugach dusrya state la aanaych madhy ... Marathi mansane pahila pudhakar gheun aslya groups la hanun kadhla pahijy nantr dusranycha bagta yeil

    • @SHASHWAT502
      @SHASHWAT502 7 месяцев назад

      Dya ki aarakshan

    • @vijayingle2209
      @vijayingle2209 6 месяцев назад +1

      बायकांनी नाही तर पैसेवाल्यांनी तमाशा केला.

  • @sharadphalke3905
    @sharadphalke3905 Месяц назад +1

    ही गवळण फार फार सुंदर आहे. गायन, वादन अप्रतिम आहे. परंतु खरोखरच मागील हे हिडीस दृश्य डान्स बार प्रमाणे आहे. हा व्हिडिओ यू ट्यूबवरुन आयोजकांनी आपणहून काढून टाकावा. बेशरम नृत्य आहे. निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे.

  • @shrikantpatil6395
    @shrikantpatil6395 8 месяцев назад +19

    आवाज अगदी मधूर पण नृत्य अविष्कार गवळणीत नाही बसत

  • @DattatreUkirde
    @DattatreUkirde Месяц назад +1

    खूपच सुंदर आवाज आहे आणि तुमचं स्वभाव ही भारी आहे

  • @MaiMadavi
    @MaiMadavi 7 месяцев назад +11

    ह्या गौळणी तर कुठलीही भक्ती भावना पाहायला मिळत नाही

  • @shuakatbagwan2137
    @shuakatbagwan2137 Месяц назад +1

    Very nice singing and singer HEARTLY CONGRATULATIONS 🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐Shaukat bagwan sir junior rafi sangit shikshak junior rafi Barshi dis solapur ms. Yanchekadoon HARDEEK SHUBHECHA 👍🙏🏼

  • @YogeshPujari-ho3xo
    @YogeshPujari-ho3xo 5 месяцев назад +5

    आवाज खुप सुंदर आहे ताई तुंमचा पण माघे नाचनार्यांनी तमाशा करुन टाकला

  • @adityasanap2850
    @adityasanap2850 3 месяца назад

    गायत्री ने शून्यातून विश्व निर्माण केले. तिचा खडतर प्रवास मी डोळ्याने पहिला आहे. खूप शुभेच्छा

  • @santoshregude7618
    @santoshregude7618 8 месяцев назад +35

    ताई आपला आवाज खूप छान आहे.सुमधुर संगीत...

  • @harshasuryavanshi9488
    @harshasuryavanshi9488 6 месяцев назад +2

    सुंदर शब्दात गायलेल्या गवळणीचा पार तमाशा करून ठेवलाय

  • @manishbhoir2677
    @manishbhoir2677 7 месяцев назад +2

    गवळण आणि लावणी मध्ये हा फरक आहे की गौळण ही धार्मिक गोष्ट आहे आणि लावणी ही मौज मस्तीचा साधन वापरलाय जाते पण आज गौळण वैगेरे अश्या प्रकारे सदर होत आहे महाराष्ट्रात वाइत आहे खुप कृष्ण परमात्म्याच्या भक्ती साठी गौळणी अभंग भारुड भक्ती गीते तयार केले पण इथे अस होतंय खुप वाईट गोष्ट आहे यांचा निःशेष करा नाही तर आपली संस्कुती संपायला वेळ लागणार नाही

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 8 месяцев назад +32

    हा नृत्या महाराष्ट्रा ची परंपरा नाही

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 8 месяцев назад +11

    मुलांना लग्नाला मुली मिळे नात इथे एका पेक्षा एक सुंदर मुली आहे

    • @tejaspatil8172
      @tejaspatil8172 8 месяцев назад

      Tujh घर तमासगीर असेल तर तमाशातली नटमोगरी आन मग घरची लक्ष्मी म्हणून.

    • @TheOnlyNikamFamily
      @TheOnlyNikamFamily 8 месяцев назад +1

      पण ह्या लग्न करून घर काम करणाऱ्या नाहीत नाचकाम करणार

  • @dnyaneshwarnalavade7703
    @dnyaneshwarnalavade7703 8 месяцев назад +48

    तमाशा केला पार लाज वाटते बगताना

  • @sanjaymulje7802
    @sanjaymulje7802 2 месяца назад

    कितीदा पण ऐकावे,, समाधान होत नाही असे गाणे आहे,,,,, सुपर स्टार 🎉🎉🎉

  • @aasavariudaypathak6726
    @aasavariudaypathak6726 8 месяцев назад +4

    इतका सुंदर आवाज आहे तुमचा ताई.
    ताई तुम्ही गवळण इतकी छान गायली.पण हा काय प्रकार आहे पैसे उधळण्याचा. मागे मुली काय नाचताय, इतक्या सुंदर गवळणीचा पार तमाशा करून टाकला. ही आपली संस्कृती नाही.
    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🚩🚩

  • @chittaranjanhanchate
    @chittaranjanhanchate Месяц назад +1

    माझ्या जीवनातील एक सुंदर ढोलकी चा स्वर

  • @rahulsapate4344
    @rahulsapate4344 8 месяцев назад +77

    कार्यक्रम बिहार ला होता का बाई कुठ नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा

    • @nileshdhore1112
      @nileshdhore1112 8 месяцев назад +2

      😂😂😂

    • @pornimanaik8017
      @pornimanaik8017 8 месяцев назад +3

      हो न

    • @SachinMalve-g4o
      @SachinMalve-g4o 7 месяцев назад

      हा कार्यक्रम नारायणगाव आणि आळेफाटा यांच्यामध्ये असणाऱ्या कला केंद्रावर होता असे वाटते

  • @manojjangale2702
    @manojjangale2702 27 дней назад +2

    Tumcha avaj khup sundar aahe❤

  • @gurukulacademy8865
    @gurukulacademy8865 8 месяцев назад +10

    सादरीकरण खुप सुंदर, आवाज छान आहे. ईश्वर तुम्हाला भरपूर यश देवो.

    • @NandiniJadhav-up3lq
      @NandiniJadhav-up3lq 8 месяцев назад

      ताई गवळणीचा तमाशा करू नका ऐकताना किंवा बघताना छान वाटत नाही तुमचा आवाज छान आहे तुम्ही छान आहात गवळण छान आहे फक्त तमाशा करू नका विनंती आहे

  • @prakashbrid
    @prakashbrid 2 месяца назад

    ताई तुमचा आवाज गोड ❤आणि तुम्ही गायली गवळण गोड ❤अप्रतिम सादरीकरण❤ वाजप भारीच आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @dilipahiwale8591
    @dilipahiwale8591 8 месяцев назад +4

    नाव हरीचे घेतले पण ही गौळण संतांची नाही किंवा कोणत्या ही मालिकेतली नाही तुका म्हणे दिठा करा लाटा व्यापार उधार घ्या रे उधार घ्या राम कृष्ण हरि 🙏🙏

  • @narayansonone2828
    @narayansonone2828 4 месяца назад

    कोणाला काहीपण म्हणू देत.खूप खूप छान ताई. अप्रतिम 🙏🏻💐🙏🏻🌹

  • @iamyogi8221
    @iamyogi8221 8 месяцев назад +11

    देवांच्या गण्या वर है शोभत नाही पैशे उडवणे

  • @rajeshholey9252
    @rajeshholey9252 7 месяцев назад +3

    आम्ही पण लहानपणी लोकनाट्य पहात होतो आनंद लोक नाट्य तमाशा मंडळ जळगांव यांचें त्या मध्ये गण गवळण पण ते खुप चांगली संस्कृती धरुन असायची असा गोंधळ नसायचा कला ही असलीं तरी ती कले सारखीच असायला पाहिजे

  • @sandeshchowkekar5022
    @sandeshchowkekar5022 8 месяцев назад +150

    बार डान्स बघितल्यासारखं वाटल.. महाराष्ट्राची संस्कृती अशीच पुढे न्या..

  • @RajendraSanap5
    @RajendraSanap5 7 месяцев назад

    महाराष्ट्राच्या लोककलेला वैभवशाली इतिहास आहे.! अशाप्रकारे लोककला विभत्स रूपात प्रदर्शन करून लोककला मातीमोल करू नये ही विनंती.

  • @krishnakadam4705
    @krishnakadam4705 8 месяцев назад +4

    गवळण तर फारच मधुर झाली, परंतु मागे नाचणाऱ्या नृत्यांगनांनी गवळणीला साजेसं नृत्य केले असते तर आणखीन नेत्रदिपक झाले असते.
    ह्यांच्यापेक्षा यांच्याच बांगड्या पिचकल्यात.🌹
    ताईचा आवाज खूपच गोड आहे.🌹
    🙏👌❤👍😊🙏

  • @samadhansaodekar9128
    @samadhansaodekar9128 5 месяцев назад

    पैसेवाल्यांना पैसे देऊन स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे आपल्याला आपली संस्कृती. संस्कृती जपा म्हणजे कमावलं.... मांडणी ,अंतरा, आवाज छान...

  • @lokeshchandane7474
    @lokeshchandane7474 8 месяцев назад +17

    आवाज खूप सुंदर आहे,, गायन कौशल्य पण समजदार आहे वादक सुध्दा खरे कलाकार आहेत,, परंतु पैसे उधळण्याचा प्रकार म्हणजे डान्स बार सारखं वाटलं,,
    माफ करा🙏🙏🙏

  • @AshaKanwade
    @AshaKanwade 8 месяцев назад +180

    ताई तूमचा आवाज खूप गोड आहे पण मागे मुली का नाचत आहेत गौळण आहे ती लावणी नाही त्यामुळे बघा जरा😢😢😢

    • @shankarshinde8499
      @shankarshinde8499 8 месяцев назад +14

      Nkkich vichr kara tyacha

    • @harshzalte9326
      @harshzalte9326 8 месяцев назад +6

      Gap zatya

    • @NRR344
      @NRR344 8 месяцев назад +5

      भाव। जागरण आहे ते ,,,तमाश्या नाही ,,,😅

    • @rajudhakne2125
      @rajudhakne2125 8 месяцев назад

      ​@@harshzalte9326lo

    • @tejaspatil8172
      @tejaspatil8172 8 месяцев назад

      नाचमुरड्या आणून ठेवल्यात दुसरं काही नाही 😡

  • @rajaramnimbalkar8603
    @rajaramnimbalkar8603 8 месяцев назад +10

    एकच नंबर आहे गवळण गायक व वादक खूप सुंदर ❤❤❤❤❤

  • @nandeshchavan9094
    @nandeshchavan9094 8 месяцев назад +22

    गवळण बघायला लाज वाटते

  • @prashanttapadkar7083
    @prashanttapadkar7083 8 месяцев назад +4

    दादा खर बोलले आहेत हे हंगामा असल्यासारखं वाटते

  • @PralhadKadam-z6k
    @PralhadKadam-z6k 7 месяцев назад

    ताई तू गौळण तर खूप खूप छान आवाजात म्हणाली आहे पण जे पैसे उधळने पास नाही ताई दिदि सिस्टर ❤❤ खूप खूप मंजूळ स्वर आहे

  • @ranjanasawant1259
    @ranjanasawant1259 8 месяцев назад +15

    वाट लावली गवणीची

  • @vandananikam-o4t
    @vandananikam-o4t 2 месяца назад +1

    गवळणीचा पार तमाशा करून टाकला

  • @vijaywtpm
    @vijaywtpm 7 месяцев назад +4

    तमाशा समजावा आणि महणाजे गण गौलान आलीच.......

    • @narayanchavan3203
      @narayanchavan3203 4 месяца назад

      पानी पिन्या पेकशा दारू पिली पाहीजेत

  • @Vikas-kz7du
    @Vikas-kz7du 7 месяцев назад +62

    ताई फार छान गायली गवळन पण ताई ऐकच दुःख वाटते पाठीमागे जो नाच करण्यार्या मुली पण नाचायला नको होत्या त्याने ताई तुमच्याच गाण्या वर परीणाम होईल ताई राग मानु नका मला जे मना पासुन वाटले ते मी आपल्या बहीणी ला सांगीतल

    • @SauravChougale
      @SauravChougale 5 месяцев назад +2

      Hi

    • @ramsalve4409
      @ramsalve4409 5 месяцев назад +1

      बरोबर आहे दादा 🙏👌😂😂

    • @KumuKale-r8b
      @KumuKale-r8b 3 месяца назад

      अहो हा तमाशा आहे का

  • @gundudalvi4535
    @gundudalvi4535 7 месяцев назад +10

    हा तमाशा वाटतोय गवळणीच्या नावाखाली तमाशा

  • @ravindradobhal4003
    @ravindradobhal4003 5 месяцев назад

    आता पर्यंत च कानबाई मातेच गण्यातल हे एक गाणं अतिशय सुंदर आहे

  • @dineshpawar2778
    @dineshpawar2778 8 месяцев назад +4

    आवाज अप्रतिम आहे..पण मागे जे काय चाललय ते बरोबर नाही.. डान्स बार वाटत आहे... हे स्टेज गवळण म्हणण्याचं नाही...

  • @vaibhavdekhane9180
    @vaibhavdekhane9180 4 месяца назад +1

    सुरेख गायकी...गोड आणि संस्कारी गळा..

  • @ravirajbhangare6433
    @ravirajbhangare6433 7 месяцев назад +4

    छान आवाज पन या नाचणाऱ्या मुळे शो जातोय

  • @ankushthite4223
    @ankushthite4223 2 месяца назад

    ताईचा खूप छान स्वर आहे एक्सेलकेंट 👍👍
    पण पैसे असे उधळू नका
    या देशात भरपूर गरजवंत आहेत त्यांना मदत केली तर चांगले वाटेल

  • @gaurimazire8338
    @gaurimazire8338 8 месяцев назад +4

    ही गवळण शिकण्या आधी त्याची परंपरा शिकायची होती, आणि मग सादर करायची होती.. तमाशा केला

  • @eduguruekanath4617
    @eduguruekanath4617 7 месяцев назад +1

    खरंच ही गवळण आहे असं कुठंच वाटलं नाही...यातील भाव काही वेगळाच दर्शवत आहे...पहावं अस वाटत नाही

  • @dattasalve7786
    @dattasalve7786 8 месяцев назад +394

    वळणीत डान्स करणं' पैसे उधळणे हे तमाशासारखे वाटते,गायनातील कौशल्य ,गवळणीतील श्रद्धेचे पावित्र्य नष्ट होते.गवळणीत डान्स नको. नाहीतर हा डान्सबार वाटेल....

    • @SahilMangade-go9ry
      @SahilMangade-go9ry 8 месяцев назад +15

      Amchya ikd tr tasach detat jagran gondhalat

    • @amit0650
      @amit0650 8 месяцев назад +13

      डान्स बार च वाटतोय

    • @SamirNachare
      @SamirNachare 8 месяцев назад +7

      खरंय 🙏

    • @MarathiNeetaPatil
      @MarathiNeetaPatil 8 месяцев назад +5

      खर आहे

    • @nileshdhore1112
      @nileshdhore1112 8 месяцев назад +7

      डान्स बारच आहे...खर आहे भाऊ...😂😂😂

  • @ashokkhedkarramkrushnahari4755
    @ashokkhedkarramkrushnahari4755 6 месяцев назад

    अभिनंदन ताई खुपचं छान ताल आणि सूर आहे 🎉❤🎉

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 8 месяцев назад +27

    अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा आवाज आहे खरंच तुझा दीदी

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 8 месяцев назад +2

      अगदी बरोबर. पण त्यासाठी त्यावर संस्कारांचा साज चढवायला हवा. नाहीतर गटाराच पाणी आणि पवित्र गंगेचे पाणी ह्यात फरक आहे.

  • @hanumantgade6664
    @hanumantgade6664 8 месяцев назад +33

    हा dance bar वाटतोय

  • @MRPatil2709
    @MRPatil2709 8 месяцев назад +55

    गवळनीचं तमाशात रूपांतर केले पब्लिकने 😂 पैशाचा पाऊस 😂

  • @Bhaskar-eb9ul
    @Bhaskar-eb9ul 7 месяцев назад

    खूप छान ताई आणि सर्वात छान तुमच्या कपाळवारच कुंकू खूप छान संस्कार ताई 🌹🌹🌹🌹🌹🎂

  • @surekhavhatkar9380
    @surekhavhatkar9380 7 месяцев назад +3

    गवळणीच्या नावाखाली तमाशा बनवला आहे

  • @vyankateshkurhade8057
    @vyankateshkurhade8057 6 месяцев назад

    गवळणीची अवस्था खूप वाईट करून ठेवली😢😢😢

  • @bhausahebbarkade3604
    @bhausahebbarkade3604 8 месяцев назад +3

    महाराष्ट्राचा .....आवडता....आवाज ताईसाहेब. ....एकदम. ..सुदर....गौळन...

  • @ArunaLonkar-q7h
    @ArunaLonkar-q7h 13 дней назад

    खुप छान गायल आहे ❤🎉

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080 7 месяцев назад +4

    U p बिहार केलाय देवा इतकी सुंदर गवळण 😢

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 8 месяцев назад +9

    तमाशातल्या बाया नाचतात तेथे आणि म्हणे ही गवळण आहे वाट लावली तुम्ही लोकांनी चांगल्या गाण्याची

    • @santoshmusale3672
      @santoshmusale3672 8 месяцев назад

      तुझं काय दुखल

    • @shankarkondhalkar1106
      @shankarkondhalkar1106 8 месяцев назад

      Tamashach....😂

    • @gayatriavhad2755
      @gayatriavhad2755 8 месяцев назад

      गाण पण त्यांनीच बनवलंय तु टेन्शन घेऊ नको

  • @MadhukarRaibole-t1i
    @MadhukarRaibole-t1i 5 месяцев назад

    म्हणजे कान्हा ने असेच कार्यक्रम केले good असेच करा देशाची प्रगती ह्यातच आहे

  • @nikhiltelang9580
    @nikhiltelang9580 8 месяцев назад +6

    सुंदर ढोलकी वादन 👏

  • @sachinrakhunde4373
    @sachinrakhunde4373 7 месяцев назад

    गवळण रचणारा आणि तसेच रसाळ गायिकेला सलाम

  • @dhanrajchavan1737
    @dhanrajchavan1737 7 месяцев назад +4

    तमाशाला सुद्धा वेगळया उंचीवर नेवून ठेवलं आहे अशी आपली संस्कृती आहे , याला तमाशा म्हणण्या पेक्षा डान्स बार म्हणा.

  • @sureshsolanke4347
    @sureshsolanke4347 2 месяца назад +1

    वह वह क्या आवाज है ताई लता मंगेशकर को भी पीछे छोड़ दिया

  • @RamIdulwad-qi5ow
    @RamIdulwad-qi5ow 8 месяцев назад +4

    खूप सुंदर आवाज आहे ताई जय महाराष्ट्र

  • @subhashdeojwar4579
    @subhashdeojwar4579 7 месяцев назад +1

    भजनाच समारोप करतांना शेवटी गवळण म्हणून समारोप केला जातो पण ह्या भक्तीमार्गाचा ह्यांनी तर पुरता 7:47 तमाशा बनवून टाकला, असे नाच करून फक्त पैसा कमावणे येवढाच उद्देश दिसत आहे, काय दिवस आलेत.

  • @Aabasaheb.
    @Aabasaheb. 7 месяцев назад +4

    आलेल्या प्रतिक्रियांचा अभ्यास करा... मदत होईल... उत्तम गायन आणि वादन ...😍😍🤩😍😍

  • @vijaykale4703
    @vijaykale4703 3 месяца назад

    ताई तुमचा आवाज आसा आहे का तमाशा वानी नाचन गरजेचे नाही तुमचा आवाज ऐकण्यासाठी सारे गाव येईल मन मोहक आवाज🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏

  • @Ajk92
    @Ajk92 8 месяцев назад +5

    गवळण चांगली म्हटली.. पण मागे बार डान्सर नाचवायची गरज होती का

    • @VHJ11
      @VHJ11 8 месяцев назад

      हल्ली हेच चालू आहे ... लय बेक्कर फालतुगिरी

  • @vithobagadekar4987
    @vithobagadekar4987 7 месяцев назад

    खूपच छान,देवकुळे,माढा येथील रहिवासी आहेत आम्हाला अभिमान वाटतो

  • @navnathghule8490
    @navnathghule8490 8 месяцев назад +5

    गाणं देवाचं आहे. आहे गाणं देवाचं आहे.

  • @dattatraydudhe9700
    @dattatraydudhe9700 5 месяцев назад +1

    आ रे हा तर जिवंत तमाशा

  • @DevidasDangare-cg7ry
    @DevidasDangare-cg7ry 4 месяца назад +2

    गायण खुप छान पण पैसे उधळत आहेत हे पाहून दुःख झालं

  • @nandkumardhikale6941
    @nandkumardhikale6941 2 месяца назад

    ताई, तुमचा आवाज खूपच सुंदर ,