Pudhari Open Forum | एकनाथ शिंदेंच्या बंडाची इनसाईड स्टोरी | आमदार शिरसाट | MLA Shirsat| CM Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 734

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 11 месяцев назад +55

    एक शिवसैनिक म्हणुन फक्त एकच म्हणनं आहे तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणून वेगळे झाले ,पण हि शिवसेना तरी कायम अखंडित ठेवाल अशी आशा बाळगतो, माझ्या शिवसेनेचा भगवा ध्वज सतत फडकत राहिला पाहिजे ,जय महाराष्ट्र

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 5 месяцев назад +3

      या गद्दाराच्या काय हातात आहे शिवसेना एकत्र ठेवायची मुळात हाच मातोश्रीच्या टूकड्यावर मोठा होऊन माजोरी झाला आहे..... ‌.गद्दरांना माफी नाही एक मराठा लाख मराठा ❤ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडी जिंदाबाद ❤

  • @rajeshsalunkhe5232
    @rajeshsalunkhe5232 11 месяцев назад +107

    Eaknath Shinde was a really good human when he was a minister I have met him he has so humble personality

  • @anilkulkarni4600
    @anilkulkarni4600 11 месяцев назад +72

    माननीय आमदार शिरसाट साहेबांनी त्यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघ छत्रपती संभाजी नगरात मागील 20 ते 25 वर्षाचा बॅक लॉक भरून काढला प्रचंड कामे केलीत त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @sureshpatil7361
    @sureshpatil7361 10 месяцев назад +7

    40 आमदारांची कहाणी ऐकून सत्य परिस्थिती आज खऱ्या अर्थाने मला कळली बाळासाहेब म्हणाले होते माझ्या पक्षाचा मी काँग्रेस नाही होऊ देणार

  • @vikaskhanolkar4827
    @vikaskhanolkar4827 11 месяцев назад +45

    खूप सुंदर माहिती.... Nice ✌🏻🚩

  • @vasantpatil8470
    @vasantpatil8470 11 месяцев назад +40

    शिरसाठांनी मांडलेली भुमीका योग्य आहे. शिवसेनेकडे आलेले मतदार काँग्रेसचाच मतदार होता पण काँग्रेसला विरोध म्हणून तो शिवसेनेकडे आला, तुम्ही त्याच काँग्रेसकडे जात असाल तर मतदारही तुमच्यासोबत येईल ही अपेक्षाच चुकीची आहे.

  • @pandurangparit532
    @pandurangparit532 11 месяцев назад +25

    शिरसाट साहेब जे बोलता आहेत ते एकदम खरं आणि हीच शिकवण बाळासाहेबांनी आनंद दिघे साहेबांनी दिलेली आहे अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी ची जय महाराष्ट्र साहेब 🎉

  • @milindpowle2795
    @milindpowle2795 11 месяцев назад +6

    ठाकरे आणि फक्तं ठाकरे

  • @kamlakarkadam5458
    @kamlakarkadam5458 11 месяцев назад +57

    धन्यवाद शिरसाट साहेब

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 11 месяцев назад +43

    ही मुलाखत सर्व सैनिकांनी आईकली पाहिजे

  • @arunshejwal897
    @arunshejwal897 11 месяцев назад +99

    शिरसाट साहेब तुम्ही डब्यात गेलात कमळाबाई च्या नादी लागून ज्या कमळाबाईंनी शिवसेनेच्या जीवावर महाराष्ट्रात पाय ठेवला 😊

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 11 месяцев назад +1

      😂😂

    • @vasantpatil8470
      @vasantpatil8470 11 месяцев назад +17

      शिवसेनेला पक्षचिन्हही नव्हते तेंव्हा भाजपचे चौदा आमदार होते.

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 11 месяцев назад +11

      @@vasantpatil8470 ते वडापाव वाल आहे त्याला एवढी अक्कल कुठली

    • @tianime1202
      @tianime1202 11 месяцев назад

      जिथे जिथे गदार लोकं दिसतील तिथे तिथे .. महाराष्ट्रातील जनतेने 👎 unlike 👎 बटन दाबून निषेध करावा... भाजपा हाटवो लोकतंत्र वाचवा महाराष्ट्र मध्ये हुकूमशाही चालु झालेलीच

    • @arjunpawar6568
      @arjunpawar6568 11 месяцев назад

      शिवसेनेला पाय ठेवता आला नाही अजून अन् वर थोबाड करून म्हणता भाजपने शिवसेनेमुळे पाय ठेवला बोलतांना थोडी पण लाज नाही का वाटत ह्या बुद्धीने अपंग लोकांना😂😂

  • @Harshal1699
    @Harshal1699 11 месяцев назад +45

    Ekanath shinde= hardworking person

    • @9000.0
      @9000.0 10 месяцев назад +3

      visit a doctor at earliest 😂

    • @Harshal1699
      @Harshal1699 10 месяцев назад +4

      Doctor ch aahe

  • @NiljadhavJadhav-hj3xx
    @NiljadhavJadhav-hj3xx 11 месяцев назад +29

    Only eknath shinde saheb 👑

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 11 месяцев назад +16

    बूट चाटून थकले काही लोक पण त्यांना मंत्री पद काही मिळाले नाही आमदारकी पण जाणार आहे

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 11 месяцев назад +36

    शिंदे विचित्र माणूस आहे राग आला की काय करेल ह्याच नेम नाही ❤❤❤

  • @anshude5293
    @anshude5293 11 месяцев назад +29

    जरा अजित पवार बंडाची आतली बातमी द्या की. आहे का हिम्मत? तिथे बरोबर फाटेल

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 11 месяцев назад +29

    काँग्रेस राषटरवादी बरोबर राहायचं नाही माझे अजित दादा ला घेऊन कस बसलात

  • @shivapande8216
    @shivapande8216 10 месяцев назад +2

    जनतेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब

  • @akshayp952
    @akshayp952 11 месяцев назад +11

    पुढारीकडे एवढा भारी पत्रकार आहे वा....! छान आणि एकदम योग्य पद्धतीने प्रश्न विचारले

  • @anaghakulkarni7591
    @anaghakulkarni7591 27 дней назад +1

    प्रथम देवेंद्रजींना मिळाले पाहीजे.न्याय म्हणून.जेंव्हा त्यांची. गरज केंद्राला लागेल त्यानंतर एकनाथजी नक्कीच .सरळ solution.complicationकरू नये.एकनाथी सबुरी ठेवा.,all the best सर्वांना व महाराष्ट्राला

  • @r..kishor
    @r..kishor 11 месяцев назад +3

    सन्माननीय संपादक , छत्रपती संभाजीनगर आहे, तसे म्हटल्यास स्वागत आहे...विनंती पूर्वक..

  • @ramchandrasali334
    @ramchandrasali334 11 месяцев назад +27

    साहेबांना कोणीतरी मंत्रीपद द्या बिचाऱ्यांची अवस्था फार बिकट आहे

  • @balajiwaghmode5
    @balajiwaghmode5 11 месяцев назад +30

    हे सर्व नाटके आहेत उदवसाहेब मुख्यमंत्री झाले ते तुम्हाला चांगले वाटले नाही तुम्ही स्वताचे बघायचे निवडून येऊ दाखवायचे मगच खरोखर आमदार मानतो शिवसेना नाव सोडून यावं सर्वाना ईडीला भिऊ गेले आहेत

  • @haribhau.lohakare1712
    @haribhau.lohakare1712 11 месяцев назад +12

    हिंदुत्व वगैरे काही नाही
    भाजपला खूप माज आला होता ते शिवसेना संपवायला निघाले होते
    म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे
    यांनी भाजपची साथ सोडली

  • @rahulpuradupadhye3511
    @rahulpuradupadhye3511 11 месяцев назад +8

    खूप समजदार आहात संजय जी आपण.. मी तुमचे statement vachato... U look educated n sensible

  • @anandaugale5904
    @anandaugale5904 11 месяцев назад +8

    एखाद्या गरीब शेतकऱ्याची मुलाखत घेतली असती बर झाल असते.

  • @VishalBhone-r9t
    @VishalBhone-r9t 2 месяца назад +3

    😊कोनाचा कही असो परंतू या मधे मराठी माणसाचे नुक्सान झाले आहे एक आवाज संपला आहे शिवसेना प्रमुख एक आवाज होता मराठी व्यक्ती ची शक्ती होती

  • @deepaksonawane9942
    @deepaksonawane9942 11 месяцев назад +33

    सगळे ईडी मुळे गेले

    • @shrirangbarve457
      @shrirangbarve457 2 месяца назад +2

      बरोबर! एकनाथ+देवेंद्र= ED

  • @ashokpawar8858
    @ashokpawar8858 2 месяца назад +3

    साहेब तुम्ही सुद्धा एक प्रश्न विचारायला पाहिजे होता आता तुमच्यावरती जास्त प्रेम कोणाचा आहे

  • @GopinathKadam-tt5eb
    @GopinathKadam-tt5eb 10 месяцев назад +12

    शिरसाठ साहेब तुम्ही खोटे बोलत आहेत तुम्ही तुमच्या मनाला खोटे पाडले पण खऱ्याचि आडवं होईल

  • @rohitjadhav1302
    @rohitjadhav1302 3 месяца назад +22

    बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगा की तुम्हाला ED ची नोटीस आली न्हवती म्हणून

    • @shrirangbarve457
      @shrirangbarve457 2 месяца назад

      *एवढं प्रांजळपणे बोलले तरी उबाठा च्या हुजऱ्याना शंका आहेच! हाच तर फरक आहे!*

  • @victorcorreia1226
    @victorcorreia1226 11 месяцев назад +4

    आम जनतेचा तळतळाट नक्कीच लागणार

  • @pdravsaheb6212
    @pdravsaheb6212 11 месяцев назад +6

    Eknathji Shinde saheb the great CM 👍🚩🙏

  • @sandipshirkar5522
    @sandipshirkar5522 2 месяца назад +3

    आता माजी आमदार होणार 2024

  • @Tuljara
    @Tuljara 23 дня назад +1

    जलकट मलकट उद्धट ठाकरे.

  • @yuvrajshegar6786
    @yuvrajshegar6786 2 месяца назад +2

    अगदी बरोबर आहे

  • @shrirangbarve457
    @shrirangbarve457 2 месяца назад +2

    *बरेच शिवसैनिक "सन्माननीय हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे" असा भला मोठा उल्लेख करतात. बरं एकदा करून गप्प बसत नाहीत दर चार पाच वाक्यांनी पुन्हा पुन्हा करतात आणि मुलाखत रटाळवणी होते. म्हणून पण ही मुलाखत जास्त आवडली.*

  • @sachinthakare7543
    @sachinthakare7543 10 месяцев назад +2

    खुले विचारमंच

  • @suryakantmane7550
    @suryakantmane7550 10 месяцев назад +8

    Great work

  • @raviunwankhede8068
    @raviunwankhede8068 11 месяцев назад +3

    पण एक चांगळेपण हे आहे की आमदार अजून सूद्धा उद्धव साहेब असा उल्लेख करतात म्हणजे अजून सुद्धा ते त्यांना मान देतात

  • @jagannathgangurde3415
    @jagannathgangurde3415 11 месяцев назад +13

    अरे तेव्हा मनाला पटत नव्हते, मग आता अजित पवार बरोबर कसे पटले. अरे हे सर्व नाटक आहे तुम्ही घाबरून गद्दारी केली.

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 2 месяца назад

      अजित पवारांना फडणवीसने घेतलय त्यांचा काही संबध नाही ते फडणवीस अजित पवार पाहुण घेतील. आणि आज ना उद्या फडणवीसला ह्याचा फटका बसणार काका पुतण्यानावर कोणी विस्वास ठेवणार नाही अजित पवार आजना उद्या पुन्हा परत घरवापसी करतील हे खानदान हे नेहमी दगाबाज राहिलं आहे पण उद्या ह्यां सर्वाना मातोश्रीचें दरवाजे कायमचे बाद झाले आहेत.

    • @shrirangbarve457
      @shrirangbarve457 2 месяца назад +3

      *उबाठा पेक्षा अजित बरा. आणि तो एकटा आहे थोरले पवार आणि काँग्रेस नाही आहेत.*

  • @subhashvarekar4529
    @subhashvarekar4529 11 месяцев назад +22

    शिरसाटला विचार 63 वरून 56वर का आली तर कारण भाजपाच आहे ना मग ते का विसरता आरे गद्दारी महाराष्ट्राला नपटनारेच आहे समजेल .निवडणूक घ्या कळेल.

    • @vijaygirkar969
      @vijaygirkar969 11 месяцев назад +2

      डमी उमेदवार उभे केले होते सेने समोर

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 11 месяцев назад +8

    शिरसाठ खरे सांगा ED ला घाबरून आले ना बीजेपी ला सपोर्ट करायला l

  • @madandhamal428
    @madandhamal428 2 месяца назад +3

    शिंदे साहेबांनी जे राजकारणात पद मिळवले , ते अजून अजित दादा यांनासुद्धा जमले नाही, एक खरे आहे , दादांनी थोडा उशीर केला युतीत जायला नाहीतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दादा असते, पण दादांचे नशिबातच मुख्यमंत्री पद नव्हते हे बाकी खरं.

  • @sudhirgadgil4296
    @sudhirgadgil4296 2 месяца назад +4

    ईनसाईड स्टोरी ऐकायची नाही. काय केले व काय करत अहात हे तमाम जनता बघत आहे

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 2 месяца назад +4

    S...Shirsat he Palavata Cha Marg .

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 11 месяцев назад +44

    सिरसाठ साहेब युती नसती तर सेनेचे शंभर चे वर आमदार निवडले असते bjp ने किती ठिकाणी बंडखोरी केली होती कमी आमदार सेनेचे निवडावे यासाठी

    • @vasantpatil8470
      @vasantpatil8470 9 месяцев назад +2

      2014 मध्ये युती नव्हती तेंव्हा किती आमदार आले होते?

  • @Ajitgharatofficial
    @Ajitgharatofficial 2 месяца назад +1

    Only eknath shinde saheb 🎉🎉

  • @akshaypatil8901
    @akshaypatil8901 11 месяцев назад +2

    Cm eknath shinde 🎉saheb only

  • @BaliramWaghmare-i7x
    @BaliramWaghmare-i7x 27 дней назад

    बाळासाहेब ठाकरेंच्य तत्वांवर आधारीत शिवसेना एकसंध रहाणे महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या तसेच देशाच्या हितासाठी परमावश्यक आहे हे लक्षात घ्या!
    बाळासाहेबांच्या पुत्रमोहामुळे शिवसेनेची सध्याची दयनीय अवस्था झाली आहे. लोकशाही चा पुरस्कार जीवंत ठेवला तरच संस्था आणि संघटना एकसंध राहु शकतात.

  • @ashokkalaskar7955
    @ashokkalaskar7955 11 месяцев назад +87

    शिरसाट तुम्ही ई डी साठी भारतीय जनता पार्टी बरोबर गेलात

    • @rajendrasabale7738
      @rajendrasabale7738 3 месяца назад +9

      E फॉर एकनाथ D फॉर देवेंद्र

    • @DipakIngle-h4b
      @DipakIngle-h4b 2 месяца назад

      ​@@rajendrasabale7738हा दाद खोटा बोलत आहेत

    • @sameerpatil2001
      @sameerpatil2001 2 месяца назад +1

      Gpre adani

  • @mohankelkar1782
    @mohankelkar1782 11 месяцев назад +9

    डब्यात पक्ष, चिन्ह नाव गेलं शहाणपण येत नाही

  • @suryakntmundhe
    @suryakntmundhe 11 месяцев назад +24

    तुळशीदास भोईटे आपल्याला काही काम दिसत नाही.अशा लोकांच्या मुलाखती घेता.
    उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @vishwakarmamedianewssandip4030
    @vishwakarmamedianewssandip4030 28 дней назад +1

    माननीय एकनाथ शिंदे यांनी मन मोठं दाखवायला हवं.
    भाजप आणि स्वतःच्या जास्त आमदार शीट असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं.
    या पद्धतीचे वर्तन एकनाथ शिंदे साहेबांना शोभत नाही.
    शिंदे साहेबांनी त्यांची विश्वासार्हता लोकांच्या मनामधली कमी केली

  • @TusharSalve-eb2fg
    @TusharSalve-eb2fg 9 месяцев назад +1

    महराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री एकनाथ शिंदे साहेब 🚩💯

    • @keshavpawar2928
      @keshavpawar2928 6 месяцев назад

      Eknath Shinde has taken right decision

  • @suhaschavan667
    @suhaschavan667 11 месяцев назад +10

    शिंदे साहेब

  • @arunshejwal897
    @arunshejwal897 11 месяцев назад +11

    शिरसाट साहेब तुम्ही भारतीय कामगार सेनेमध्ये असताना काय उद्देश करायचे काय गोरगरिबांचे प्रश्न मांडायची औरंगाबाद मध्ये बजाज कंपनी आल्यानंतर तुमची काय अवस्था होती ते तुम्ही व्यक्त करा तुमचा सहकारी मित्र

  • @shubham6061
    @shubham6061 11 месяцев назад +8

    एक दिवस फक्त तुम्हीच शिंदे साहेबां विरुद्ध बंड करून शिवसेना तुमच्या ताब्यात घेऊ शकता साहेब.... फक्त नार्वेकर साहेबांचा आशीर्वाद असू द्या.....
    खूप खूप शुभेच्छा साहेब 🎉

  • @kishorawaghade226
    @kishorawaghade226 11 месяцев назад +85

    मंत्री पदामुळे नाही झाला हो ऊठाव....त्या ED मुळे करन पडला...

    • @teamjaihind
      @teamjaihind 27 дней назад

      भाऊच होते ed मध्ये

  • @bajiraokhude5922
    @bajiraokhude5922 2 месяца назад +2

    उठाव केला परंतु आपण दुसरा पक्ष काढायला पाहिजे होता सत्तेत सामील होयाचे आणि शिवसेना पक्ष आपण नाहींसा करण्याचें षंड यंत्र चाले आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे आपण नाव नामशेष करण्यासाठी चालेले प्रयत्न चाले आहे आपण जनते पर्यंत किती ही सांगितले तरी शेवटी गद्दाराच्या लिस्ट मध्ये आयुष्य भर नाव लिहीलेले जाईल

  • @pradeepborse1466
    @pradeepborse1466 27 дней назад

    वाह 1नंबर एनरव्हिव्ह 👍👍👍

  • @anilmundaware5458
    @anilmundaware5458 2 месяца назад +1

    तुम्ही हरणार आहे आई जगदेंब ला सांगतो आई चरणी परार्थना करतो
    उदे ग अंबे उदे

  • @SamadhanKhare-ti4hx
    @SamadhanKhare-ti4hx 23 дня назад

    शिरसाठ साहेब आज खरी माहिती मिळाली ऐकून खूप बरं वाटल यालाचं खरी बाळासाहेबांची शिवसेना म्हणतात

  • @dipakghodekar4223
    @dipakghodekar4223 2 месяца назад +1

    चांगले केले

  • @anilbatre9126
    @anilbatre9126 23 дня назад

    Barobar aahe saheb

  • @kishorjadhav1358
    @kishorjadhav1358 11 месяцев назад +44

    उठाव नव्हे गद्दारी ची आतल्या बाजूची स्टोरी

    • @shrirangbarve457
      @shrirangbarve457 2 месяца назад

      उबाठाने भाजपशी केलेल्या गद्दारीची स्टोरी! 🐓🤟🐧🤟🐒

  • @marutibabar9178
    @marutibabar9178 11 месяцев назад +14

    तेव्हाच उध्वजी विरोधात बसले असते तर आज महाराष्ट्रात काय?स्थीति असती याची कल्पना फक्त करा

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana 11 месяцев назад +15

    शिरसाट काहीही बोलतात... ज्या साठी गद्दारी केली ते लोकांना माहित आहे. तुमची सर्वं चाल लोकांना कळलेली आहे. निवडणुकीत सर्वं कळेलच तुम्हाला

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 11 месяцев назад +29

    संजय.शिरसाठ.खूप.बोललात.आता.nivdunya.या.म्हंजे.मिळवले.

    • @gauravdeshmukh7029
      @gauravdeshmukh7029 11 месяцев назад +6

      Nakki yetil

    • @bhausahebsawant2400
      @bhausahebsawant2400 11 месяцев назад +4

      हा एवढं बोलतोय
      अडीच वर्ष कशाला वाट बघितली
      आवडलं न्हवत तेव्हाच बंड करायला पाहिजे होतं
      इडीच्या भितीने पळालेत ते आता नाही सांगणार

    • @rajmanedineshn5297
      @rajmanedineshn5297 10 месяцев назад +3

      ​@@bhausahebsawant2400 इतिहासतील सर्वात मोठा बंड आहे.. सोप काम नसत हे राजकीय करीयर असत त्यावर...
      उध्दव ठाकरे साधं भेट पण घ्यायचे नाहीत मग कस पक्ष राहील...
      40 सोडून गेलेत म्हणजे सगळे ED मुळे काय😂😂 काय बोलतो वंचित 😂,..

    • @buntytheking55
      @buntytheking55 2 месяца назад +1

      ​@@bhausahebsawant2400bewakoof aahe tumhi... 2.5 varash thamble... Ki uddhav sudhrel..

    • @jadhavdairyfarm9657
      @jadhavdairyfarm9657 Месяц назад +2

      Aata Kay jhal re

  • @DhanshreeHarmalkar
    @DhanshreeHarmalkar Месяц назад +2

    माझे, कोकण, पण, सिरसाठ,याना, मिनिस्टर,बनवा

  • @gopinathpatil532
    @gopinathpatil532 10 месяцев назад +5

    ते एकनाथ शिंदे साहेबांचे आर्थिक व्यवहार संभाळणारे जोशी यांना ई. डी. ची. नोटीस आली. त्या नंतर भाजप ने दबाव टाकून शिवसेना फोडली. हे सत्य महाराष्ट्राला माहित आहे..

  • @subhashrajmane2211
    @subhashrajmane2211 11 месяцев назад +6

    ED che sarkaar yani AB form kunacha ghetals

  • @rambarfe1968
    @rambarfe1968 10 месяцев назад +26

    संजय सिरसाठ शिंदेंचा चमचा आहे

    • @SanjayTeli-ny9zp
      @SanjayTeli-ny9zp 2 месяца назад +5

      उद्धव पावरचा चमचा झाला काय

    • @vikasshinde5186
      @vikasshinde5186 2 месяца назад

      Tula lavdya ghari tari kimat det ka koni

    • @jitudhongade1488
      @jitudhongade1488 Месяц назад +2

      शेमन्या
      त्यांचे विचार ऐक

  • @ashokwalekar7725
    @ashokwalekar7725 11 месяцев назад +11

    गधार

  • @VitthalShinde-ew6eg
    @VitthalShinde-ew6eg 2 месяца назад +1

    👌

  • @sudamkokat2558
    @sudamkokat2558 11 месяцев назад +9

    Nice माहिती

  • @vijayparab6383
    @vijayparab6383 11 месяцев назад +2

    Very nice

  • @rameshparhe22
    @rameshparhe22 11 месяцев назад +1

    GOOD...❤❤❤...MAST ....

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 23 дня назад +1

    बंड केलं नसतं तर आज शरद पवार साहेब यांचा मुख्यमंत्री झाला असता. उध्वस्त ठाकरे साहेब यांना शरदचंद्र पवार साहेब संपवलं आहे .खरं शिवसेना शिंदे साहेब हे

  • @Tuljara
    @Tuljara 23 дня назад +1

    आज एकनाथ जी ने पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या मुळे बंडाची स्टोरी पाहून व्हिडिओ बघतोय.

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 11 месяцев назад +52

    Good leader,...this should be done CM saheb for this time🎉

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 11 месяцев назад

      लहान पणी हुननाडगीरी टार्गेट पोर गुंडगिरी आसलेली पोर बाळासाहेब यानी कामाला लागली आधार दीला आकार दीला नतर बाळासाहेब यानी ऊददव साहेब याचा ताब्यात शिवसेना दीली व माझ्या पाठीमागे उद्धव ला व आदित्य यांना साभाळ पण यांनी गददारी केली आता खर बोलतो हे सोगाडे तमासगीर च होते फडनवीस यांनी ईडी दाखवून याना हरण केल हे तुरगात जाणयापेक्षा गददारी केली

    • @manoharmahadik3965
      @manoharmahadik3965 11 месяцев назад +1

      Gujarat, Gohatila Khokyasati gele Goa Marge Majha Marun Maharashtrat Aale Udhogh, Officess Gujratla Palvaila BJP la Support.Kam kami Advartisement Jyast

    • @maheshchavan8657
      @maheshchavan8657 11 месяцев назад

      ❤😊​@@manoharmahadik3965

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 11 месяцев назад

      कोणता विषय सांगायला पाहिजे

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 11 месяцев назад +2

      फायद्यासाठी बंड करावं पण आता पुढ काय?

  • @Ajitgharatofficial
    @Ajitgharatofficial 2 месяца назад +1

    Khar bolle saheb .... Ashach goshti mule he sagl ghadl

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 18 дней назад +2

    संजय शिरसाठ पुन्हा आले, देवेंद्रजी पुन्हा आले 🙏🙏

  • @jayprakashbhave3588
    @jayprakashbhave3588 Месяц назад

    Jay shri ram ❤ eknath shinde.

  • @ashoksanap7410
    @ashoksanap7410 10 месяцев назад

    धन्य वाद सिरसाट साहेब

  • @sandipkhot8150
    @sandipkhot8150 11 месяцев назад +1

    साहेब तुम्ही योग्य व चांगली माहिती दिली.करी बाळा साहेबांची शिवसेना तुम्ही पुढे नेत.आहात

  • @criyarose
    @criyarose 2 месяца назад +1

    40 लोकांना मंत्रिपद देऊ शकत नाही पण ज्याना मंत्रिपद नाही त्याना 50 खोके

  • @sachinmahadik5901
    @sachinmahadik5901 11 месяцев назад +16

    बरोबर आहे

  • @sangameshwarbiradar3554
    @sangameshwarbiradar3554 22 дня назад

    साहेब किती छान मुलाखत दिली होती मी पण ही मुलाखत डिसेंबर 2024 मध्ये पाहताना खूप किवी ते जशा प्रकारे भाजप तुम्हाला आणि शिंदे साहेब यांचा जो शिवसैनिकाचा जो बाणा होता तोही दिसत नाही कारण आता ते सगळे बीजेपी पुढे नतमस्तक झालेले आहेत पण चला जाऊ द्या शेवटी जय महाराष्ट्र

  • @sandeepsormare5259
    @sandeepsormare5259 11 месяцев назад +11

    Real speech

  • @mohanpednekar7323
    @mohanpednekar7323 11 месяцев назад +10

    फक्त ed

  • @nanapatil1664
    @nanapatil1664 2 месяца назад +1

    मुलाखत घेणारे आणि मुलाखत देणारे स्वतःचा स्वाभिमान नसलेले किंवा विकलेले आहात

  • @chakradharjadhav6736
    @chakradharjadhav6736 Месяц назад +3

    Kay re Uddhav !!!😂😂😂

  • @css2858
    @css2858 24 дня назад +1

    At 15.30 .... 50-50 चा फार्मूला bjp ने कधीच मान्य केला नव्हता असे स्पष्ट सांगितले, इथे शिरसाट साहेब ठरले होते असे म्हणतात आहेत

  • @akrambadsha333
    @akrambadsha333 2 месяца назад +3

    दिल ❤को बड़ा सुकून मिला😅😊😂जब शिवसेना फूटी 🎉 कसम से बड़ा मजा आया 🙏

  • @shailendraaher3518
    @shailendraaher3518 10 месяцев назад

    शिंदे साहेब ग्रेट 👍

  • @laxmanpatil6213
    @laxmanpatil6213 11 месяцев назад +5

    Shinde great

  • @arunkambli7241
    @arunkambli7241 11 месяцев назад +5

    एवढे नाव कमावून शेवटी ते नाव मातीत मिळविले ।

  • @ShankarPhuke-p9m
    @ShankarPhuke-p9m 28 дней назад +1

    स्वार्थासाठी. राजकारणात काहीही होते हे तुम्ही केलेले. उदाहरणं च आहे का
    भाजप सोबत असताना राजीनामा. देतो
    म्हणणारे आज गोडवा गात आहेत

  • @uttammore143
    @uttammore143 11 месяцев назад +8

    श्री संजय शिरसाट साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब तुम्ही 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍