Devendra Fadnavis | मराठवाड्यातील इनामी आणि देवस्थान जमिनीचा प्रश्न निकाली | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • मराठवाड्यातील इनामी आणि देवस्थान जमिनीचा प्रश्न निकाली
    उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानंतर लाखो नागरिकांना दिलासा #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
    Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
    महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
    Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
    ----------
    Follow Us On :
    Instgaram : / jaimaharashtralive
    Twitter : / jaimaharashtran
    Facebook : / jaimaharashtranews
    Website : www.jaimaharas...
    What'sapp Channel : www.whatsapp.c...
    Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
    Latest Video :
    JM Vishesh : • JM VISHESH
    Ground Zero : • Ground Zero
    Latest Live Breaking News : • LIVE
    लोकप्रिय आणि व्हायरल RUclips Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
    / @jaimaharashtranewsdig...
    ----------------
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Комментарии • 165

  • @mahadevbhosle9894
    @mahadevbhosle9894 2 месяца назад +31

    खूप खूप आभारी आहोत फडणवीस साहेब आपण खूप चांगला निर्णय घेतल्याबद्दल धन्यवाद साहेब 🙏🏻🙏🏻

  • @yogeshjankar2754
    @yogeshjankar2754 2 месяца назад +82

    वक्फ बोर्डाच्या पण जमीनी पण वाटा

    • @dattatraytambe1229
      @dattatraytambe1229 2 месяца назад +7

      देवेंद्रजी ही सच्चाई का ऊदाहरन मुर्त है।राज्य को देवेंद्रजी की अवशकता है।

    • @I-N-D-I-A-N24
      @I-N-D-I-A-N24 2 месяца назад +2

      वक्फ बोर्डाच्या जमिनी मुस्लिम समाजनी दान केलेली आहे तू नाही

    • @dattatraytambe1229
      @dattatraytambe1229 2 месяца назад +3

      @@I-N-D-I-A-N24 दान का मतलब तुझे पता है क्या?

    • @dattatraytambe1229
      @dattatraytambe1229 2 месяца назад +12

      @@yogeshjankar2754 वक्फबोर्ड बंद झाला पाहीजे.

    • @mdriyaz112
      @mdriyaz112 Месяц назад

      Waqt board madhe tya property ahet je koni donate kelele ahet Indian level warti board ahe manun to itka bulk basis war disun yetat

  • @ArunBhoir-l2g
    @ArunBhoir-l2g 2 месяца назад +48

    महाराष्ट्रत सर्व जिल्हा मध्ये लागू करावे

  • @sachinkudale4687
    @sachinkudale4687 2 месяца назад +73

    अशा सर्व गोष्टी बीजेपी आणि देवेंद्र फडणवीस करू शकतात

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 2 месяца назад +72

    असे कामे फक्त फडणवीस साहेब हे करू शकतात

  • @Raju420gsg
    @Raju420gsg 2 месяца назад +19

    काम फक्त फडणवीस...problem चे Solutions म्हणजे फडणवीस ❤

  • @KaranMhasrut-c6z
    @KaranMhasrut-c6z 2 месяца назад +13

    साहेब खुप, चांगल निर्णय घैतला सरकार ने फक्त फक्त वर्ग,१,झाली, पाहैजै साहेब,खुप, उपकार झाले

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji Месяц назад +2

    अगदी योग्य निर्णय आहे

  • @madhavnagrgoje5915
    @madhavnagrgoje5915 Месяц назад +1

    फडणवीस साहेब तुमचे फार उपकार झाले❤🎉

  • @madhavnagrgoje5915
    @madhavnagrgoje5915 Месяц назад +6

    हे काम फक्त फडणवीस साहेब करू शकतात🎉

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 месяца назад +18

    फक्त वक्फ बोर्डाच्या जमीनी सरकार ने ताब्यात घ्यावी.

  • @chandrakantdeshmukh7805
    @chandrakantdeshmukh7805 2 месяца назад +17

    Nice Decision

  • @bhaushinde6502
    @bhaushinde6502 2 месяца назад +5

    पुणे जिल्ह्यातील जमिनी सुधा करून घ्या

  • @pankajsantoshjoshi370
    @pankajsantoshjoshi370 2 месяца назад +18

    Denvendra only

  • @जाधवजाधव-न2स
    @जाधवजाधव-न2स 2 месяца назад +13

    सर्वात पहिले परभणी जिल्ह्याचा नंबर लागावा

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 2 месяца назад +27

    देवस्थान जमीन ही संबंधित मंदिराच्या मालकीची आहे.आशी जमीन विकण्याचा अधिकार कोणालाच नाही.

    • @VikasBhosale-eh4vz
      @VikasBhosale-eh4vz Месяц назад

      देवाला.जमिनीची.काय.गरज.आहे.दादा

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 Месяц назад

      @@VikasBhosale-eh4vz स्वतः च्या धर्म परंपरा माहिती आहेत का तुम्हाला? की उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला.
      जी जमीन देवस्थान जमीन असते ती जमीन कसून त्यातून जे उत्पन्न मिळते त्या उत्पन्नातून मंदिराचा वार्षिक कारभार चालतो. म्हणजे नित्य पूजेसाठी जे साहित्य लागते उदा. गंध अक्षता फुले नित्य नैवेद्य दिव्यांकरता तेल इ. साठी खर्च केला जातो. त्यासाठी कुणाकडे भीक मागितली जात नाही.
      देवापुढे जे धन ठेवले जाते त्याला सात्विक धनत्याग असे म्हणतात. त्याचा उपयोग मंदिर व्यवस्थेकरता करतात. पण मूर्ख लुटारु लोक त्याला दानपेटी म्हणतात. देवाला दान देणारा हा देवापेक्षा श्रेष्ठ असतो. कारण देणाऱ्याचा हात वर तर घेणाऱ्याचा हात खाली असतो.

    • @babankamate509
      @babankamate509 Месяц назад

      Mandirachi Kay garaj Asahi vicharal. Dev sakhar ,naral khato ka? Denagi kashala pahije? Asahi koni vicharal tar ashcarya Nako. Purvi mandirache pujari Ani mandirache tel Pani chalave mhanun devachya nave ya jamini Thevlya hotya.

    • @satishderkar4078
      @satishderkar4078 4 дня назад

      Yavtmal taka

  • @sunilsorekar3241
    @sunilsorekar3241 2 месяца назад +8

    आमच्या येथे इनामी जमीन 500 एकर आहे, देवस्थान चि जमीन पाटलान जमीन विकत खाली

  • @maheshvaidya275
    @maheshvaidya275 2 месяца назад +2

    अहमदनगर जिल्हा वगळून टाकला फडणवीस साहेब

  • @chandrashetty2610
    @chandrashetty2610 2 месяца назад +4

    Great leader and great decision

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 2 месяца назад +31

    वाह देवेन्द्रजी ❤❤❤🎉🎉🎉

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji Месяц назад +3

    आमच्या गावात सुद्धा काही इनामी जमिनी आहे आणि त्या दलित बौद्ध
    समाजाने वाटून घेऊन जमिनी कसतात
    परंतु त्या जमिनी भावकीच्या नावावर आहे, आणि आता प्रधानमंत्री किसान
    योजना चे 2000रु. मिळत असल्यामुळे
    ते आता जमिनी नावावर करून देण्यास टाळाटाळ करत आहे 🙏

  • @mohandivate2514
    @mohandivate2514 2 месяца назад +8

    साहेब नमस्कार. गुजराथ मधील भडोच/ भरूच येथील " सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार स्थान " मुक्त करून दर्शना साठी खुले करावे.

    • @dattatraytambe1229
      @dattatraytambe1229 2 месяца назад

      @@mohandivate2514 राज्यातल बघा मग गुजरातचा विचार करा मान्यवर दिवटे साहेब

  • @swatijadhav3829
    @swatijadhav3829 15 дней назад

    सर्व महाराष्ट्रात निर्णय लागू करण्यात यावा

  • @YogeshShinde-ut1ei
    @YogeshShinde-ut1ei Месяц назад

    साहेब आमचा संगमनेर तालुका अहमदनगर जिल्हा पण घ्या

  • @मन्यापप्याचीकॉमेडी3824

    सोलापूर जिल्ह्यातल्या जमिनी पण व्हायला पाहिजेत

  • @rrrrr-ek8mg
    @rrrrr-ek8mg Месяц назад +2

    महादेव मंदिराची जागा बळकावून रूम बांधून भाड्याने देण्याचा प्रकार परभणी गंगाखेड मध्ये होत आहे 🎉🎉🎉🎉

  • @GneshGirge
    @GneshGirge Месяц назад

    निर्णय चांगला काढला साहेब हॅलो साहेब सर्वे नंतर गट नंबर पडली त्यात जमिनीत दुसऱ्याच्या नावावर लागल्या आज पण तशाच आहेत ताबा दुसऱ्याचा आहे हे याला काय करावे लागेल साहेब सर्व

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 2 месяца назад +11

    विरोधकांचा जळफळाट सुरू झाला

  • @sopan880
    @sopan880 2 месяца назад +7

    पूर्ण महाराष्ट्र करा?

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 2 месяца назад +3

    सर्व इनामी जमिनी पुजाऱ्याकडं आहेत,

    • @asefsayyad2308
      @asefsayyad2308 2 месяца назад

      Jo shetkari khato tyanchya jamini

  • @DhanrajShep-uf3gb
    @DhanrajShep-uf3gb 2 месяца назад +8

    खुप छान निर्नय आहे👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @BhagwanVitkar
    @BhagwanVitkar Месяц назад +3

    वर्ग 2 च्या जमिनी आजही आम्हाला काहीही कामात येत नाही ...ना त्या जमिनी पेरता येतात .ना त्या जमिनीवर कुठले कर्ज काढता येते काय म्हणून या जमिनी आम्हाला वाटप झाल्या असतील .उपासमारीची वेळ आली आहे आमच्यावर कळकळीची विनंती आहे सरकारला वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये सामील वर्ग कराव्या...

  • @User-ce4zu
    @User-ce4zu 2 месяца назад +11

    खूप छान निर्णय देवेंद्र जी 🚩🚩

  • @GayatriMore-u3s
    @GayatriMore-u3s 2 месяца назад +3

    पुणे वाघोली च्या पुढे १० किलोमिटर अंतरावर असलेल्या फुलगाव y ठिकाणी आमची मोरे कुटुंब वडार समाज राहतोय आमची गावामध्ये १३०ऐकर जमीन आहे .
    त्यामध्ये.९ऐकर १० गुंठे
    देवस्थान इनाम. व १२० गुंठे टेक्स न
    भरल्या मुळे जमीन ताबा सरकार कडे आहे आमचा आईवडील अ शिक्षित होतें.काम साठी गावोगावी जायचे आमची भटकी जमात आहे काय करणार. गावतील लोकांनी आम्हाला कुठलिही नोटीस.न देता जमीन
    कॉलेज दिली राहलेली जमीन आम्हाला मिळावी आम्हीं दडा सहित कर भरण्यास तयार आहोत आमची पण आडोर काडा. गरिबांना पण न्याय दया साहेब तुमचे खूप खूप उपकर होतील

  • @ravichoudhari3182
    @ravichoudhari3182 2 месяца назад +8

    माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे हार्दिक अभिनंदन❤

  • @dnyanobapawar8175
    @dnyanobapawar8175 Месяц назад +2

    देवस्थान जमीनीचे मालक देवस्थान
    आसले पहिजे जर त्या जमीनीचे वर्ग १ केले तर खिदमतगार मालक होतील वर्षानुवर्षे 1:39 हास्तातंर झाले नाही❌ ते सहजपणे करुन देवस्थान जमीनीचे विक्री करण्याचा धोका निर्माण होईल हा निर्णय चुकीचे आहे

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 2 месяца назад +15

    Khup chhan nirnay Devendra fadnavis 👌👍🙏🏽

  • @NarhariAmale
    @NarhariAmale Месяц назад

    साहेब नागपूर जिल्हा जमीनिचया रजिस्ट्रेशन कधी चालु होईल
    साहेब तुम्ही नागपूर चे असुन नागपूर ची जनता परेषान आहे

  • @TusharMadikhambe-r6m
    @TusharMadikhambe-r6m 14 дней назад +1

    पश्चिम महारष्ट्रातील पन जमिनी लागू झाल्या पाहिजे

  • @GayatriMore-u3s
    @GayatriMore-u3s 2 месяца назад +3

    आमची वडार समाज ची पण जमीन फुलगाव पुणे येथे आहे. १३० ऐकर
    इनाम वर्ग ३ . देवस्थान जमीन ९ऐकर
    १० गुंठे. ती आम्हाला मिळाली तर आमची गावा बाहेर जी कुटुब राहतात त्यांना आपल्या गावात घरे बांधण्यासाठी उपयोगी पडतील साहेब गरिबांना पण न्याय दया अशी विनती
    करतो साहेब .

  • @kailaslende3648
    @kailaslende3648 Месяц назад +2

    पुणे नासिक नगर आणि इतर जिल्हे का नाही

  • @rzs_lofii
    @rzs_lofii 2 месяца назад +4

    जर हे काम होत असेल तर आपल मत भाजपला ❤

  • @MauliKore-pg5lg
    @MauliKore-pg5lg Месяц назад +3

    महाराष्ट्रासाठी हा माणूस खूप चांगला आहे😊

  • @KantilalPatil-g1f
    @KantilalPatil-g1f Месяц назад +1

    महाराष्ट्र सरकार को देवेंद्र फडणवीसजी को महाराष्ट्र में मंदिर के दान पेटी में जितना भी दान है वह सिर्फ मंदिर के लिए होना चाहिए सनातन शिक्षा में काम आना चाहिए ऐसा कानून बनावो

  • @vithhalshinde9582
    @vithhalshinde9582 Месяц назад +3

    निर्णय महाराष्ट्र भर लागू करा साहेब🙏 अतिशय छान काम आहे🙏

  • @vijaytawade99
    @vijaytawade99 Месяц назад +2

    खूप चांगला निर्णय आहे पण फक्त मराठवाड्यासाठीच का ? संपूर्ण महाराष्ट्र साठी का नाही ? साहेबांनी हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्र भर लागू करावा. ही आमची मागणी लोकमत ने फडणवीस साहेबांपर्यंत पोहचवावी.

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 2 месяца назад +6

    योग्य निर्णय

  • @Artoflife-c1d
    @Artoflife-c1d 2 месяца назад +2

    पूर्वीच्या काळी कामाच्या बदल्यात मोबदला म्हणून पैसे न देता सोनं जमिनी शिवकालीन मुद्रा इत्यादी देत मग या जमिनी वर सरकारचा अधिकार कसा ज्याला इनाम मिळाला आहे त्याची मिळकत आहे ती..

    • @dattatraytambe1229
      @dattatraytambe1229 2 месяца назад

      @@Artoflife-c1d त्या दानाचा मीळकतीचा दुर्वोपयोग होत असेल तर अवश्य परत मागे घ्याव्यात.

  • @ArunHarname-nk2hl
    @ArunHarname-nk2hl 2 месяца назад +4

    महाराष्ट्र राज्य मधे लागू करा

  • @AnilJadhav-vo4sv
    @AnilJadhav-vo4sv 2 месяца назад +3

    गायरण जमीन खाली करावि फ २० साहेब

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 2 месяца назад +6

    खुप महतवाचा निर्णय. देशहितासाठी आवश्यक आहे. मंदीर, मठ, दर्गे,‌ ईदगाह, वक्फ बोर्ड या सर्व जमिनी सरकारी ताब्यात घ्यावी. नाही तर कालां... प्रतिसरकार तयार होवू शकते. सावधान. जय हिंद.

  • @hanumantmohol8213
    @hanumantmohol8213 Месяц назад +1

    साहेब पश्चिम महाराष्ट्र पण करा खुप गरज आहे शेतकऱ्यां

  • @tukaramshinde7900
    @tukaramshinde7900 2 месяца назад +1

    Ya संबंधित कोणाकडे शासन निर्णय असेल तर टाकावा

  • @dineshsonawane6261
    @dineshsonawane6261 2 месяца назад +6

    MAHARASHTRA DEVELOPMENT CHE SHILPKAR DEVENDRA JI SAHEB TUM CHE KAAM , VICHAR YA NA SALUTE SAHEB 🙏

  • @ओमनमोशिवाय
    @ओमनमोशिवाय 2 месяца назад +2

    मतं महाविकास आघाडीला मात्र शेतकर्यांचे प्रश्न महायुती सोडवते

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 Месяц назад +1

    हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रात लागु करावा
    इनाम वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करावी
    5% नजराणा घेऊन वर्ग करणेस आदेश
    द्यावा

  • @bgar8925
    @bgar8925 2 месяца назад +4

    वाक्फ बोर्ड च्या जमिनी आधी निकाली काढा मग देवस्थान जमिनी खुशाल घ्या
    आहे का दम... त

  • @Rahul88429
    @Rahul88429 2 месяца назад +1

    Nagar madey pn krav Saheb aamhi kay पाप केलं काय माहित काही झालं की तिकड

  • @सत्यमेवजयते...हरीदासलासुरकार

    साहेब आपण कधी करणार लबाड बोलू नका

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 Месяц назад

    60 वर्ष पुर्वी मुळ मालक कोण होते हे विचार करणारी गोष्ट आहे

  • @amarkhose1398
    @amarkhose1398 2 месяца назад +7

    नदीजोड प्रकल्प विदर्भात आणि जमिनी मराठवाड्याच्या..
    हे काय पटल नाही

  • @ArunHarname-nk2hl
    @ArunHarname-nk2hl 2 месяца назад

    फडणविस साहेब अहमदनगर पन त्यात घ्या कारनं अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अनेक जमिनी ह्या वर्ग 2 आहेत त्यामुळे आमच्या तालुका पव पन त्यात घ्या साहेब

  • @PanditAswar
    @PanditAswar Месяц назад +1

    Very good

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 Месяц назад

    निकाली निघणारच त्या जमिनित भाजपाचेच मानसे आहेत जमीनि घेणारे

  • @SandipPardeshi-wt2yy
    @SandipPardeshi-wt2yy Месяц назад

    फडणवीस साहेब अहमदनगर जिल्ह्याचे पण करा

  • @ujawalabadave5759
    @ujawalabadave5759 2 месяца назад +2

    साहेब कुळ केलेल्या जमिनी सोडवा व परत द्या

  • @संग्रामगुजर
    @संग्रामगुजर 24 дня назад

    ज्या मजूर दाराकडे त्याच्या बापा पासून जमीन नाही आणि त्याच्या मुलाजवळ ही नाही अशा गरीब लोकांना तुम्ही जमिनी दय देवेंद्र फडणवीस साहेब आपले खूप आभार होतील संतोष गुजर आपल्याला नमस्कार करतो लोणी गुरव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा

  • @Arun23785
    @Arun23785 Месяц назад +1

    Great fadanvis saheb🙏🙏🙏

  • @ramkaitkale6047
    @ramkaitkale6047 Месяц назад

    आम्हाला दिलासा नको आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे

  • @satishsufalkar2817
    @satishsufalkar2817 Месяц назад

    जीआर निघाला का सर

  • @SangitaKhetre-qt3di
    @SangitaKhetre-qt3di 2 месяца назад +1

    सत्ता बदल होयच्या अगोदर कांड करून टाकलं साहेबांनी... दलाली भरपूर भेटली असेल

  • @nitintele9457
    @nitintele9457 Месяц назад

    सोलापूर जिल्ह्यातील करा

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 Месяц назад

    साहेब गुंठेवारी...
    ईकडे जरा baga

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd Месяц назад

    Deosthanchya jamini aagodarch dhandangdgyani hadap kelya aahet. Kothehi jamin shillak nahi.

  • @SPMvlogs-fo9us
    @SPMvlogs-fo9us 2 месяца назад +2

    Df 🌷 🌷 🌷 🌷 ❤❤

  • @akd5964
    @akd5964 2 месяца назад +1

    इनामी जमीन म्हणजे काय? कोणी प्लिज सांगू शकेल का?

  • @nitintele9457
    @nitintele9457 Месяц назад +1

    महाराष्ट्रातील बाकीचे जिल्हा्याचा पण करा

  • @sayyad1824
    @sayyad1824 Месяц назад

    पुर्ण महाराष्ट्र मध्ये निर्णय लागू करा

  • @karaleniks66w
    @karaleniks66w Месяц назад

    विदर्भ साठी लागू आहे का?

  • @shabbirtamboli3621
    @shabbirtamboli3621 Месяц назад

    Tumi kiti Damini hadappa Maharashtra kya

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 2 месяца назад +1

    अहमदनगर जिल्ह्यातील नंबर कधी लागणार

  • @SahebraoBangar-ut2pl
    @SahebraoBangar-ut2pl 9 дней назад

    मुळ मालक खरी असतील हे नक्की खर आसेल का

  • @balajibhandwalkar619
    @balajibhandwalkar619 Месяц назад

    लाखो...😂 मतांसाठी काही पण...

  • @shirinivasdevkate5861
    @shirinivasdevkate5861 2 месяца назад +2

    धस ची लागली लॉटरी

  • @santoshsinghjamadar9998
    @santoshsinghjamadar9998 2 месяца назад +5

    👍🏻👍🏻

  • @shekhardeshmukh9788
    @shekhardeshmukh9788 Месяц назад

    मग त्या जमिनी तुम्ही लाटू नका

  • @shazadkazi8882
    @shazadkazi8882 2 месяца назад

    Sahi kaam hua

  • @nileshjadhav1520
    @nileshjadhav1520 Месяц назад

    निरनयचांगलाआहे.पन.आमाला.इंदापुर.येथिल.जमिनि..होतिलका.तेहीपहा.आनिकळवा

  • @ShindeKp
    @ShindeKp Месяц назад

    नगर जिल्ह्यातील पन करा

  • @somnathdede4898
    @somnathdede4898 Месяц назад

    Mahar ,mang watan jamini wapas karayacha kayada karawa ?

  • @pravinsabale5533
    @pravinsabale5533 2 месяца назад +1

    उत्तर महाराष्ट्र मध्ये पण करा

  • @bharatkulkarni
    @bharatkulkarni 2 месяца назад +1

    Sarv jilhyatil balkavlelya v Talati tahsil yanchya sahkaryane mujori gavpatalivar suru thevun baher gavi kiva sthanik malkanna lubadnarya jaminitil guskhoranvar karyvahi vhavi...

  • @anilpanduranga2151
    @anilpanduranga2151 Месяц назад

    Mandirachy bhi jamini taybayt gaya

  • @Sp093
    @Sp093 2 месяца назад

    BJP च्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना वाटणार

  • @prasu2948
    @prasu2948 Месяц назад

    Pune ch kayyy???

  • @dadasahebshinde4063
    @dadasahebshinde4063 Месяц назад

    सोलापूर जिल्हा आहे का

  • @ashishnalawade1383
    @ashishnalawade1383 Месяц назад

    तू काही पन कर ा तुला मतदान मिळणार नाही

  • @shabbirtamboli3621
    @shabbirtamboli3621 Месяц назад

    Mata devsthan ke Damini ka

  • @pratikgaikwad2964
    @pratikgaikwad2964 Месяц назад

    Barshi taluka pan add kara

  • @anilnikalje7599
    @anilnikalje7599 Месяц назад

    देवस्थान जमिनीवर bjp cha डोळा आहे
    काही दिवसानंतर समजेल