सगळ्यात आधी आम्ही भाजप युती सरकारलां मतदान करू मॅडम ,साहेब , तुमचे दिवस गेले आता अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले असताना आपण फक्त हात जोडून नमस्कार केला विकास म्हणजे काय हे काम फक्त शिंदे साहेब करू शकता म्हणून सांगतो १५००रू, लाडकी बहीणसाठी योजना खूब खूब गोड गोड वाटते 🚩🙏🚩
तेव्हा तर बोलले असते कोरोना आहे नोटावर पण कोरोना पसरेन हाथ लागतात लोकांचे मग नोटांवर पण कोरोना येईन मग सगळीकडे वाढेन कोरोना त्यामुळे नाही देऊ शकत पैसे... असे बोलले असते..... आणि राऊत बोलतोय आम्ही तीन हजार देऊ आमचं सरकार आलं की नको आता तुमचे तीन हजार आणि मत पण नाही करणार मी...... माझं मत फक्त शिंदे सरकारला 💯💐
संज्या तुझे तीन हजार तुझ्याकडे ठेव आम्हाला पंधराशे भरपूर आहेत वर्षाला तीन सिलेंडर धान्य पाचवर्ष मोफत शेतकऱ्यांना वीज बील मोफत अजुन काही नको तुमच्या सरकारने अडीच वर्ष फक्त वसुली केली शंभर कोटी सुप्रिया ताई कडे वांग्याची शेती त्याच्या बद्दल नाही बोलले तेच बर
ह्या अगोदर पासून काँग्रेसनी ज्या राज्यात काँग्रेची सरकार आहे तीते महा लक्समी योजना सुरु आहेत तेच पाहून ह्या ढोंगी भवानी लाडकी भईन योजना सुरु केली नायतर ह्यांना कुठे येवडी अक्कल आहे हे दुसऱ्याची कॉपी करत असतात काँग्रेस जिंदा बाद
आत्ता परेंत सर्व राज्यात जिते काँग्रेस ची सरकार आहे तिथे काँग्रेसनी ही योजना सुरु केली त्यांचं पाहून एकनाथ शिंदेनी सरू केली तीपण निवडणूक डोळ्या समोर ठेऊन काँग्रेस जे बोलते ते करते फसवे ग्री करत नाही आणि लोकांनी आपला कसा फायदा होतोय ते बगायचं आमी महा विकास आग गाडी सोबत अजून दीड हजार वाढऊन भेटतील
खेडोपाडी जाऊन बघा.... भारतीय जनता पार्टीचा विकास..... आज-काल गरीब कोणी राहिलाच नाही आहे... अन्न वस्त्र दिलं निवारा दिला.,... आया बहिणींनो एकच विनंती कुणाच्याही भूलथापा वर विश्वास ठेवू नये.... आपले सरकार शिंदे सरकार❤
या योजनेमुळे आम्हीं खुप आनंदी आहोत भाऊराया तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही योजना कधीच बंद पडू नये मला मुलागा नाही मालकाचा एक्सीडेंट मध्ये गुडघेची वाटी सरकली आहे बसुन पण काम करता येत नाही उभ राहुन पण काम जमत नाही मला तिन मुली आहेत माझ्यावरच घर आहे भाऊराया एका गरीब बहिणीची ही व्यथा मांडली 🙏🙏🙏🙏
बोलतो तसाच चालतो वचनाचे मूल जाणतो एकनाथ शिंदे साहेब जे बोलतेत ते करून दाखवतात असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला आज पर्यंत मिळाला नाही कमी टायमात जास्त काम अनाथाचा नाथ एकनाथ
पहिले तुमचा राहुल गांधी 8500 रुपये देतो मनी ते द्या पहिले 8500 रुपये देता म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केले पण आता विश्वास राहिला नाही आमचं मत फक्त एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद
पिऊन बोलू किव्वा न पिता बोलू अक्ख्या महाराष्ट्र ला माहिते वोट कोणाला करायचं ते....... लाडकी बहीण योजना काढली तेव्हा हे सगळे कोर्टात गेले योजना बंद करा म्हणून आणि राऊत बोलतोय आमचं सरकार आल्यावर 3 हजार देऊ तुमचे 3 हजार तुम्हाला ठेवा आणि तुमचं सरकार नाही येत आणि माझं मत फक्त शिंदे सरकारलाच 💯💐.... आणि मुख्यमंत्री पण शिंदे होणारच 23 नोव्हेंबर ला फिक्स
IN INDIA ONLY POLITICIANS CAN PROSPER BY ADOPTING UNFAIR PRACTICES & THE REST OF PEOPLE ARE TREATED AS INSECTS. POLITICIANS ARE JUST FOOLING & DECEIVING VOTERS BY FALSE PROMISES, PROPAGANDA, FREEBIES ETC. POLITICAL CORRUPTION, ANARCHY & INDISCIPLINE IS UNCHECKED IN INDIA. ALL POLITICAL PARTIES ARE ONLY INTERESTED IN SAILING BOAT OF CORRUPTION & NONE IS KEEN TO CURB CORRUPTION AS ALL ARE DIRECT BENEFICIARY OF ILLEGAL MONEY WHICH IS DAMAGING INDIAN ECONOMY BADLY. THAT DAY IS NOT FAR WHEN INDIA WILL FACE UGLIEST RECESSION OF HISTORY. SO THERE IS URGENT NEED TO STOP ALL CORRUPT PRACTICES BY ENFORCING STRINGENT ANTI-CORRUPTION LAW HAVING PROVISION OF DEATH SENTENCE & SEIZURE OF ALL ASSETS. IF THIS IS NOT DONE, THE ECONOMY WILL COLLAPSE VERY SOON WHICH IS NOT VISIBLE TO CORRUPT & GREEDY POLITICIANS WHO ARE SACRIFICING LIVES OF BILLIONS OF PEOPLE FOR PERSONAL BENEFITS.
@@anandwankhede7915 शिंदे साहेब खुप खुप आभार मानतो लाकडी बहीण योजना दीले बदल आसच काम करत राहा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सरकार आपलेच राहीले पाहिजे जय श्री राम 🙏🙏
ज्यांना 1500 चं विरोध आहे ते काय 3000 हजार देतील. मागील 2.5 वर्ष ठाकरे सरकार चे पाहिले कशी शेतकऱ्याची अवस्था होती. तुम्हाला वाटत असेल लोकसभा प्रमाणे विधानसभेत लाट उमटेल अस काहीच नाही परिस्थिती उलट दिसत आहे
फक्त हवा आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब, आम्हाला आता,पैसा नको फक्त येका नेत्याचीच गरज आहे ते मंजे, मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब,, वनली सरकार,महायुती ज़िंदाबाद, नरेन्द्र मोदी सरकार,हेच आमच सरकार
शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून खूप चांगलं काम करत आहेत आणि याच्यापुढे पण ते चांगलं काम करत राहणार आहेत आणि आमची अशा बहिणींची आशा आहे की असंच त्यांनी चांगलं काम करावं
मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींना शंभर टक्के पैसे खात्यात जमा करून दाखवले आणि महाविकास आघाडी वाले मोठ मोठी भाषण देणारे आहेत 70 वर्षात काही देऊ शकले नाही ते आता काय देणार
मग योजना बंद करायला कोर्टात झक मारायला गेला होता का? यांच्या भुलथापांना अजिबात बळी पडु नका, सत्ता असताना काही केले नाही सत्ता पाहिजे म्हणून आश्वासने देत आहेत.
अरे राऊत तुमचं सरकार होत तेव्हा का नाही तीन हजार दिले आणि का नाही आठवले तेव्हा आता दुसरे सरकार देतोय तर बोलतो आम्ही तीन हजार देऊ..... नको आता तुमचे तीन हजार... आमच मत शिंदे सरकारलाच 💯💐
मागच्या दारातून झालेला खासदार आपल्याला काय अधिकार आहे ३०००₹ द्यायचा एक काम करा अगोदर पत्राचाळीतील घोटाळ्याचे पैसे सरकार जमा करा निवडणुकीत काय होईल ते होईल
25 वर्षे सत्तेत होता तेव्हा लाडकी बहिण योजना आठवली नाही अडीज वर्षे स्वता मुख्यमंत्री होता तेव्हा काहीही दिले नाही कोरोना काळात गरीब लोकांना हजार रूपये दिले असते तरी समाधान झाले असते आता तुम्ही काहीही देऊ शकणार नाही

आरे भावांनो मतदानासाठी काय जरी, आश्वासन दिले तरी मतदान भाजपलाच, होणार, धन्यवाद
कोरोना होता तेव्हाआपलाच मुख्यमंत्री होता तेव्हाच 1500 रुपये दिले असते तर आज पब्लिक खुश झाली असती
@@nitinchaudhari2092 मग ते उद्धव ठाकरे ला बोलावं
बरोबर आहे पेट्रोल डिजेल GST मध्ये नको बोलें उद्धव साहेब आणि आता ज्यानी 1500 दिले तर आम्ही तीन देऊ असे कोटी आश्वासन देतात
@@nitinchaudhari2092 हो भाऊ
@@nitinchaudhari2092 Barobar dada tu bolas👍
तेव्हा तर बोलले असते कोरोना आहे नोटावर पण कोरोना पसरेन हाथ लागतात लोकांचे मग नोटांवर पण कोरोना येईन मग सगळीकडे वाढेन कोरोना त्यामुळे नाही देऊ शकत पैसे... असे बोलले असते..... आणि राऊत बोलतोय आम्ही तीन हजार देऊ आमचं सरकार आलं की नको आता तुमचे तीन हजार आणि मत पण नाही करणार मी...... माझं मत फक्त शिंदे सरकारला 💯💐
आता पर्यंत एक रूपया दिला नाही झोपला होता काय वेळ निघून गेलेली आहे आता फक्त एकनाथ शिंदे जी तूम्ही 🎉
आत्तापर्यंत जनतेसाठी काय केलं, निवडून येण्यासाठी काही पण काय?
लाडका भाऊ तुम्हाला पैसे चालू आहेत का
याच्या गदोर सर्व जण झोपले होते का
Only उध्दव ठाकरे
एकनाथ hai jindabad
संज्या तुझे तीन हजार तुझ्याकडे ठेव आम्हाला पंधराशे भरपूर आहेत वर्षाला तीन सिलेंडर धान्य पाचवर्ष मोफत शेतकऱ्यांना वीज बील मोफत अजुन काही नको तुमच्या सरकारने अडीच वर्ष फक्त वसुली केली शंभर कोटी सुप्रिया ताई कडे वांग्याची शेती त्याच्या बद्दल नाही बोलले तेच बर
Chutiya fakat election paryant nantar ghe popat jhooti aani faku sarkar
अगोदर चे सरकार लेना बँक होत आणि शिंदे सरकार देना बँक आहे.......लाडकी बहीण योजना झिंदाबाद आणि माझं मत शिंदे सरकारला फक्त 💯💐
या अगोदर द्यायला पाहिजे होते आता काय फायदा हे फक्त शिंदे साहेबच करु शकतात तुम्ही नाही देऊ शकत
ह्या अगोदर पासून काँग्रेसनी ज्या राज्यात काँग्रेची सरकार आहे तीते महा लक्समी योजना सुरु आहेत तेच पाहून ह्या ढोंगी भवानी लाडकी भईन योजना सुरु केली नायतर ह्यांना कुठे येवडी अक्कल आहे हे दुसऱ्याची कॉपी करत असतात काँग्रेस जिंदा बाद
सगळ्यात आधी योजना चालू करणाऱ्याला महत्त्व असतं आपण पाठीमागून 5000 दिले तरी तुमचं सरकार येणार नाही
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री चांगला माणूस आहे ❤
अगदी बरोबर
100🎉🎉🎉
तुम्ही देणारे नाही घेणारे आहत.आम्ही तर शिदें साहेबांना मतदान करनार
अजुन. एकही. रुपया. मिळाले नाही
संजय राऊत, नाना पटोले, सुप्रिया सुळे यांनी निरर्थक गप्पा मारू नये
👌😆😆
कॉग्रेस शाशीत राज्यात आदी द्या मग काही तरी विश्वास ठेवता येईल .
लाडक्या बहिणाला विरोध करणारे आता डबल चे आश्वासन द्यायला लागले. सत्तेसाठी वाटेल ते 😂😂😂
Mhanje rajkarnat sarvat jast Paisa, vange vikun 110 koti kamavnare ya deshat lokanna yedyat kadhayach kam chalu fakta
इतके दिवस झोपली होती का . महिलांना आता काही मिळाले तर तुमच्या पोटात का दुखते.
Yess
Ho yennna dukhte
शिन्दे साहेब मुख्यमत्री पुन्हा हवे
आम्हाला शिंदे दादाच हवे आहेत 🙏🙏🇮🇳
तुझा धंदा काय
वरल सरकार कुठल आहे ते बघा पहिलं ते केंद्रातून घेऊंन ये शकतात तुम्हाला 1 रुपया मिळणार नाही शिंदे साहेब हेच खरे सरकार ते खरे हिंदू सम्राट 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कुठल्याही भुल थापावर लाडक्या बहिणीनी विश्वास ठेऊ नये फक्त शिंदे सरकार वरती विश्वास ठेवावा
आत्ता परेंत सर्व राज्यात जिते काँग्रेस ची सरकार आहे तिथे काँग्रेसनी ही योजना सुरु केली त्यांचं पाहून एकनाथ शिंदेनी सरू केली तीपण निवडणूक डोळ्या समोर ठेऊन काँग्रेस जे बोलते ते करते फसवे ग्री करत नाही आणि लोकांनी आपला कसा फायदा होतोय ते बगायचं आमी महा विकास आग गाडी सोबत अजून दीड हजार वाढऊन भेटतील
खेडोपाडी जाऊन बघा.... भारतीय जनता पार्टीचा विकास..... आज-काल गरीब कोणी राहिलाच नाही आहे... अन्न वस्त्र दिलं निवारा दिला.,... आया बहिणींनो एकच विनंती कुणाच्याही भूलथापा वर विश्वास ठेवू नये.... आपले सरकार शिंदे सरकार❤
कोर्टात पैसे येव् नये म्हणुन् गेले होते आणि आता ३००० देणार 😂
😂😂
निर्लज्ज Mva नालायक Mva यांच्या पायाखालील वाळू सरकत चालली आहे. म्हणून हा आटापिटा 3000 नाही तर 30000 पण देतो म्हणतील पण जनता भुलणार नाही यांना 👍👌
@@umeshbobde2049 आम्हाला मुस्लिम राज्य नको
😄
संजय राऊत तुम्ही एकही योजना आणली नाही तुम्ही कायही देऊ शकत नाही
आता जास्त पैसे देता काय कोर्टात ऊपटायला गेलाहोता काय
मलातर१रुपनमिळालानाही
या योजनेमुळे आम्हीं खुप आनंदी आहोत भाऊराया तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही योजना कधीच बंद पडू नये मला मुलागा नाही मालकाचा एक्सीडेंट मध्ये गुडघेची वाटी सरकली आहे बसुन पण काम करता येत नाही उभ राहुन पण काम जमत नाही मला तिन मुली आहेत माझ्यावरच घर आहे भाऊराया एका गरीब बहिणीची ही व्यथा मांडली 🙏🙏🙏🙏
पैसे आणणार कोठून, तुम्ही पण सांगा
संजय मामा😜
तुझ्या बापाच्या घरुन
@@rajendratungar528 वांगे विकुन 😜😜
घर विकून
पत्रा चाळीमध्ये खालेल्या पैसा काढील बाहेर आता संजय मामा
कर्नाटक राज्य 7,8 वर्षा पासून महालक्ष्मी योजना चालवते मग ते कुठून आणतात पैसे
बोलतो तसाच चालतो वचनाचे मूल जाणतो एकनाथ शिंदे साहेब जे बोलतेत ते करून दाखवतात असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला आज पर्यंत मिळाला नाही कमी टायमात जास्त काम अनाथाचा नाथ एकनाथ
मुझे एक भी महीने का नहीं मिला है राशन कार्ड बीएमआई से करवाई हूं फिर भी नहीं मिला है 1 महीने का भी
मुझे एक भी रुपया नहीं मिला है राशन कार्ड का भी केवाईसी करवाई हूं फिर भी एक
पहिले तुमचा राहुल गांधी 8500 रुपये देतो मनी ते द्या पहिले 8500 रुपये देता म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केले पण आता विश्वास राहिला नाही आमचं मत फक्त एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद
Sarkar kuthe aale
एकनाथ शिंदे साहेब..मी तूमची खूप खूप आभारी आहे....मी खुप गरीब आहे.. मला तीन हजार रुपये दिल्याबद्दल... खूप खूप धन्यवाद साहेब 🙏
संजय राऊत काय बोलतो त्याला स्वतःचं भान राहत नाही वाटप पिऊन बोलतो😊
पिऊन बोलू किव्वा न पिता बोलू अक्ख्या महाराष्ट्र ला माहिते वोट कोणाला करायचं ते....... लाडकी बहीण योजना काढली तेव्हा हे सगळे कोर्टात गेले योजना बंद करा म्हणून आणि राऊत बोलतोय आमचं सरकार आल्यावर 3 हजार देऊ तुमचे 3 हजार तुम्हाला ठेवा आणि तुमचं सरकार नाही येत आणि माझं मत फक्त शिंदे सरकारलाच 💯💐.... आणि मुख्यमंत्री पण शिंदे होणारच 23 नोव्हेंबर ला फिक्स
हे आधीच करायला हवं होतं ना राऊत साहेब आता लागले ऐत्या पिठावर रेघोट्या ओढायला.लक्षात ठेवा जनता दुधखुळी नाहिये
इतक्या काळ कुठे आहेत
एकनाथ शिंदे साहेबावर आमच्या सदगुरू कृपा आहे पुन्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार जय सदगुरू
IN INDIA ONLY POLITICIANS CAN PROSPER BY ADOPTING UNFAIR PRACTICES & THE REST OF PEOPLE ARE TREATED AS INSECTS. POLITICIANS ARE JUST FOOLING & DECEIVING VOTERS BY FALSE PROMISES, PROPAGANDA, FREEBIES ETC. POLITICAL CORRUPTION, ANARCHY & INDISCIPLINE IS UNCHECKED IN INDIA. ALL POLITICAL PARTIES ARE ONLY INTERESTED IN SAILING BOAT OF CORRUPTION & NONE IS KEEN TO CURB CORRUPTION AS ALL ARE DIRECT BENEFICIARY OF ILLEGAL MONEY WHICH IS DAMAGING INDIAN ECONOMY BADLY. THAT DAY IS NOT FAR WHEN INDIA WILL FACE UGLIEST RECESSION OF HISTORY. SO THERE IS URGENT NEED TO STOP ALL CORRUPT PRACTICES BY ENFORCING STRINGENT ANTI-CORRUPTION LAW HAVING PROVISION OF DEATH SENTENCE & SEIZURE OF ALL ASSETS. IF THIS IS NOT DONE, THE ECONOMY WILL COLLAPSE VERY SOON WHICH IS NOT VISIBLE TO CORRUPT & GREEDY POLITICIANS WHO ARE SACRIFICING LIVES OF BILLIONS OF PEOPLE FOR PERSONAL BENEFITS.
शिंदे साहेब धन्यवाद 🎉🎉
Thank you sir for supporting poor womans❤❤❤
तुम्हीच म्हणताय पैसे कुठून आणणार मी आता म्हणतोय मी 3000 करणार
@@mukeshkumarjadhav2996 mala bhetle paise 3000rs
यांच्या भुलथापाला बळी नका पडू शिंदे साहेब झिंदाबाद
शिंदे साहेब ओन्ली ग्रेटच आहेत,
@@anandwankhede7915 शिंदे साहेब खुप खुप आभार मानतो लाकडी बहीण योजना दीले बदल आसच काम करत राहा चंद्र सूर्य आहे तोपर्यंत सरकार आपलेच राहीले पाहिजे जय श्री राम 🙏🙏
पप्पू सरकार आल्यावर 3000 रू जुन्या नोटा देणार 😂😂
एक नंबर चित्रा वाघ 🐯आनाथाचा नाथ एकनाथ ❤ ❤ 👌
ज्यांना 1500 चं विरोध आहे ते काय 3000 हजार देतील. मागील 2.5 वर्ष ठाकरे सरकार चे पाहिले कशी शेतकऱ्याची अवस्था होती. तुम्हाला वाटत असेल लोकसभा प्रमाणे विधानसभेत लाट उमटेल अस काहीच नाही परिस्थिती उलट दिसत आहे
जेव्हा आघाडी सरकार होतं तेव्हा राऊत साहेबांनी किती पैसे दिले होते ते आता आश्वासन देऊन सांगून खरं करतात
आमचे लाडके भाजप माननीय मुख्यमंत्री चच सरकार आणणार खुप छान योजना
शिंदे साहेब ओन्ली ग्रेट 🎉🎉🎉
फक्त हवा आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब, आम्हाला आता,पैसा नको फक्त येका नेत्याचीच गरज आहे ते मंजे, मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब,, वनली सरकार,महायुती ज़िंदाबाद, नरेन्द्र मोदी सरकार,हेच आमच सरकार
शिंदे साहेब आपण परत एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजे
आमचे मत फक्त आणि फक्त शिंदे साहेबांना असणार
संजय राऊत तुमचा एक रुपया पण आम्हाला नको आम्हाला फक्त शिंदे सरकारच पाहिजे शिंदे सरकार खूप चांगलं काम करतात
आम्ही शिंदे साहेबान बरोबर खुप छान निर्णय घेतला आहे साहेब
एकनाथ शिंदेंना अजुन एकदा संधी द्या तेच देणार हे काही नाही देणार 😂😅
एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद
राहुल गांधी पण असेच बोलत होते खटाखट खटाखट खटाखट खटाखट
पैसे मिलेंगे लोक नही गये उनके पास
बरोबर आहे फक्त पैसे देतात म्हणून नाही तर भाजपा सरकार खरे चांगले आहे त्यांनाच द्यायची मते आपण पैशाचा लोभ करायचा नाही 🙏
Congress che sarkar alyavar bolale hote rahul ji gandhi.
Pm modi ahe ani khatakhat paise tula gandhi denar ka re
Buddhihin
हे खटाखट देणार होते काय झाले हे सगळ्यांनी पाहिले
महाविकास आघाडीचे सरकार आलं की 3000 नाही पण 1500 शुद्ध बंद करायला बसले
शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून खूप चांगलं काम करत आहेत आणि याच्यापुढे पण ते चांगलं काम करत राहणार आहेत आणि आमची अशा बहिणींची आशा आहे की असंच त्यांनी चांगलं काम करावं
बरोबर आहे चित्राताई
Yenar ter shinde sarkar
Shinde sarkarch
😂 ऊबाठा घरातून बाहेर पडत नाही, काय तर नवीन ओफर 😂
तुम्ही पण अगोदर तीन हजर देना सुरु करा मांजे तुमचे सरकार येईन हो साहेब😊🤗😍
संजय राऊत साहेब त्यांच्या खिस्यातुन देणार का 3000हजार रुपए जर संजय राऊत साहेबांच सरकार आले तर
येत नाही महा विकास आघाडी,पैसे काय देणार.
त्यांच्या घरून देनार आहे 😅
Uddav Balasaheb Thakre❤❤
तुमचे सरकार होते तेव्हा का दिले नाही
संजय राऊत उगच फालतू बोलु नका मविआ म्हणजे फालतु गोष्टी आहेत
सुळे ताई येऊ द्या ना पैसे तुमचं काय चाललंय ताई यानंतर तुमचं सरकार पण येणार नाही
आरे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्याला एक रूपया सुद्धा नाही दिला
मी सहमत आहे
राऊत साहेब तुम्ही 3000 रु नाही दिले तरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होनार
राज्य कर्त्या नो तुमच्या प्रॉपर्टी विकून पैसे देऊन टाकावे.जनतेच्या तिजोरीतील पैसे तुमचा नाही, यांचं भान ठेवून बोलावं.
मा.मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींना शंभर टक्के पैसे खात्यात जमा करून दाखवले आणि महाविकास आघाडी वाले मोठ मोठी भाषण देणारे आहेत 70 वर्षात काही देऊ शकले नाही ते आता काय देणार
पैसे नाही त्या बिचाऱ्या मुलींना न्याय द्या.
पोटदुखी नाना काना बाना राहुल खट खटा कुठेही गेली जे मीळत आहे ते आम्हाला खुप आहे त
आधी विरोध मग निरोध.. 😂😂😂😂😂
यानी फक्त कोरोना काळात जनतेला लुटल बाकी च काहीच केल नाही आता फक्त शिदे साहेब मुख्यमंत्री होनार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Shinde saheb matdan denar fakt mahayuti
सुप्री ताई तुम्ही या आगोदर आशि योजना का नाही आणली आताच का लाज वाटायला पाहिजे
अपंगांच्या पगारीत वाड करा😢
God Blesse you ✝️🛐🙏🤗🫶 Eknath Dada
मविआ देऊच शकत नाही कारण ते लाडक्या बहिणीला 1500/-रु. मिळू नये याच भुमीकेत होते ..आणि ते काय देणार..
एकनाथ शिंदे साहेब 👍👍👍👍👍
पैसे शि दे साहेबच देउ शकता त . डब ल . इंजीनमुळे
मग योजना बंद करायला कोर्टात झक मारायला गेला होता का? यांच्या भुलथापांना अजिबात बळी पडु नका, सत्ता असताना काही केले नाही सत्ता पाहिजे म्हणून आश्वासने देत आहेत.
तुमच्या सरकार येईल तेव्हा बघू पण तुमच्या वर विश्वास तरी कसा ठेवायचा?
आता पर्यंत कुठे होते.
अरे राऊत तुमचं सरकार होत तेव्हा का नाही तीन हजार दिले आणि का नाही आठवले तेव्हा आता दुसरे सरकार देतोय तर बोलतो आम्ही तीन हजार देऊ..... नको आता तुमचे तीन हजार... आमच मत शिंदे सरकारलाच 💯💐
संजय राऊत तुमचा शब्द 😂😂
👍👍👍👍
पैसे देवू आणि देनेत खूप फरक आहे आमाला सर्व लाडके बहिणा ते सिदे साहेबांनी दिले आणि रषा बंधन लाच दिले
Shinde Saheb thanks ladkya bhini tumchya sobat ahet
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब No.1 ❤❤
धन्यवाद
Come Back shinde saheb❤❤❤
शींदे साहेब जींदां बाद तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है🎉🎉
Fakt shinde saheb mukhyamantri
1500 भेटु नये म्हणून कोर्टात जाणारे 3000देतील का 😂😂😂😂
शिंदे सरकार येणार
बहिणीच्या शेतीमालाला भाव द्या 10 वर्षात बहीण का लाडकी झाली नाही ओन्ली विधानसभा
योजना देण्यापेक्षा शेतकऱ्याचे हिताचं बघा
मागच्या दारातून झालेला खासदार आपल्याला काय अधिकार आहे ३०००₹ द्यायचा एक काम करा अगोदर पत्राचाळीतील घोटाळ्याचे पैसे सरकार जमा करा निवडणुकीत काय होईल ते होईल
3000 नको 1500च द्या टायमावर गरीबांचा तोच खूप मोठा आधार आहे
दिलेला शब्द पाळणारे खरा माणूस उद्धव ठाकरे साहेब
राऊत साहे एकदम भारी
Tuze 3000 Nko Amhala + vatule mofat 5 years Rahudya 😅
आता फक्त एकनाथ शिंदे 🎉🎉🎉साहेब
25 वर्षे सत्तेत होता तेव्हा लाडकी बहिण योजना आठवली नाही अडीज वर्षे स्वता मुख्यमंत्री होता तेव्हा काहीही दिले नाही कोरोना काळात गरीब लोकांना हजार रूपये दिले असते तरी समाधान झाले असते आता तुम्ही काहीही देऊ शकणार नाही
Hats up
पूर्वी तुम्ही का दिले नाहीत
सीएम २.० फक्त एकनाथ शिंदे साहेबच
मोजा लीड 🚩🚩🚩🚩💪💪💪⚔️⚔️⚔️🔱🔱🔱🎉🎉🎉🎊🎊🎊
मावी सरकार खटाखट पैसे देणार होती पण त्याचे काय झाले तुम्ही किती खोटं बोलणार सुप्रिया ताई राहुल गांधी
अहो आम्ही 65 वय.सुन पोसीना. पोराचा ना वीलाज.आम्ही कोणाकडे भीक मागायची.?
फक्त आणि फक्त शिंदे साहेब
संजय राऊत साहेब सत्य बोलत रहा ❤
साहेब तुम्ही बरोबर
Shinde saheb jindabad🎉🎉🎉
Sarkar hoti teva tar kahich nahi . Nahi dile