जावळीचे मोरे यांचा न ऐकलेला इतिहास || मुंबई गोवा हायवे || घोरपड
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- #jawalichemore #marathivolg #shivajimaharaj #weekendtravelers #history #kokan #khed #dapoli
The Mores were most known for Chandrarao Branch in the History. His Capital was at Javali. (Jawali). The area of then Javali Jagir was from Raigad Fort to Fort Khelana (Vishalgad) and Koyana Valley to Current Mumbai-Goa Highway.
Our Social media Handles:-
FACEBOOK:- @Nishant Bhuavd.
INSTAGRAM:- @weekend Travelers.
श्री शिवरायांच्या आधीच्या काळात मोरे घराण्याचे संपूर्ण कोकण कोयना प्रांतात वर्चस्व होते. संत तुकाराम महाराज हे देखील या मोरे घराण्याशी संबंधित होते.
अभ्यास न करता नुसताच ट्रॅव्हल व्हिडिओ बनविला आहे. यशवंत राव मोरे यास महाराजांनी जावलितच संपविला. कृष्णाजी अटकेत होता. पण मानाजी मोरे मात्र शाहू महाराजांचे काळात सेनापती पण झाले होते. नीट अभ्यास करून व्हिडिओ काढावा.
86 गाव आहेत मोरेंची
आणी साता-यातील कोरेगाव तालुक्यातील 'सासुर्वे' गाव हे मोरेंच्या वंशजांचे गाव तिथे सर्व राव मोरे आहेत त्यांचे मुळ गाव महाबळेश्वर तालुक्यातील जावली हे गाव आहे हे तेच गाव आहे जे जावळी खोरे म्हणून ओळखले जाते.
रामवरदायिनी, निरिपजाई ,कुंभळाजाई व काळभैरवनाथ हे मोरेंचे आराध्य दैवत.
धन्यवाद ओमकार मोहिते तु दिलेल्या माहिती साठी...
Hi
Your contact no. Pls
दादा मी नंबर नाही देऊ शकत तुम्ही मला instgram वर मॅसेज करा मग आपण बोलू
😔 ok
खूप च छान सांगिलते जावळीचे मोरे घराण आम्ही त्याचे वंश आहोत वडगाव हेएक कोर आहे कादोशीच्या शेजीरी अभिमान आहे मला वडगांव चा मी माहेरवांशीन आहे धन्यवाद।
मोरे यांचा खरा इतिहास माहिती करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील जावळी या गावास भेट द्या जिथे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील आणि महाराजांनी जावळी कशी जिंकली याची पण माहिती तुम्हाला इथेच मिळून जाईल त्याचबरोबर पार या गावात असलेले श्रीरामवरदायिनी आईचे मंदिर अत्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिर आहे ज्याची स्थापना श्री रामाने केली आहे या देवीचे दर्शन तुम्हाला भेटेल सोबतच लाभलेला प्रतापगडाचा सहवास आणि मकरंद गडाचा सहवास जिथे सूर्याची किरणे जमिनीवर ती पडत नाहीत असा घनदाट जंगलांचा हा परिसर आणि अफजल खान वधा बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला याच परिसरात मिळून जाईल तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कोयना नदी वरती बांधलेला शिवकालीन पुल तुम्हाला पाहण्यास मिळेल
Thank you So etaki Sundar Mahiti Dilya baddhal . Amchi Nakki Try Karu
Javli sundar asavi maharashtrachi apeksha
He gav kandoshi nadi chya katha var khore madhe aahe, tal. Mahabaledwar, satar, tapola varun na boat ni jatat kiva khed ratnagiri khopi gavatun met shindi gavatun pude jata yete..
Ithe aaspas more kulbandav yanchi 18 gave aahet he gav kandoshi, bajula Uchat he moth gav, pudhe, shindi, ravdi, ashi,tyat par he gav pratpgad chya rastyavar aahe, paythyala aahe.. Tithe ek kedar nath, ramvardayni che sundar mandir aahe..te swata chandrarav yani bandhle hote, tya thikani afjal khan cha tambu hota raja var arkman kele tevha
Bajula more kul daivat devi Nirpji yanche navin more kulbandhvani motha mandir bandhle Dar varshi may mahinya chya pahilya ravivari yethe devi cha gondhal asto sarv more ekayr yetat
Shri Nirpji devi devsthsn he chandrarav more che kuldaivat...
There are many villages in maharastra where more family settled like wadgaon pan tal sangamner, pimpalgaon baswant, dugalgaon, badapur tal yeola, nategaon tal kopargaon
THANK YOU SO MUCH FOR YOUR INFORMATION Also there are many families in UP as well.
Here too
Chandra Rao More was from Shivtar.
Javli was center, or capital like Mumbai.
After conflicts, the main Chandrava Rao, was kept on jail.
The other mores are Vatandars, and continued serving maratha army with further maratha army of Shivaji Maharaj.
And No, mauryaa ani more are not same.
Mores from mahabhaleshwar, javli, shivtar, raigad are from Bharadwaj Gotra.
Mauritaa empire have mauriya gotra.
After loosing Shivaji Maharaj, More didn't spread.
The Mores were already spreaded around.
The real history goes back to way many years before Shivaji. More's took over javli from a brahmin rude king. And in return, The More's were given the title of King, by the ppl.
Even in satara, javli. There was no rule of single More.
But 4 more's ruled.
So difficult part of attacking More was one is attacked, and still three remain.
Ur info is false in many places
भावा तसा या गावी जाण्याचा योग आला म्हणजे
श्री शिवप्रतिष्टान संघटना मार्फत मोहीम
मधू मकरंद गड ते रसाळगड या मोहिमेतून
झाला त्या वेली आमची या गावात वस्ती होती
खूप छान माहिती ।
परंतु कृपया मला या गावाची पूर्ण पत्ता द्या ।
maps.app.goo.gl/TxCP2NKaDy6U1vYz6
धन्यवाद अक्षय मोरे नक्की भेट द्या ...
भाऊ इतिहास पुर्ण अभ्यास करून व्हिडिओ बनव खुप प्रभावी ठरेल 🚩
Khoop. Chhan..
भावा सांगितलेला मोरेंचा इतिहास परीपक्व वाटत नाही.त्या करीता संकलक स्वप्नील धनावडे
ह्याची दहाड जावळीची हे पुस्तक वाचून चंद्रराव मोरेंचा इतिहासाचा विडीओ चांगला बनवू शकेल.
Waghnakhe Annaar bhuisapat honar Jai maharashtra second gujrat
Kinate gav nit sang
दापोली मध्ये गव्हे गाव आहे. तेथे सुद्धा मोरे भरपूर आहेत.
👍
Om shanti Mumbai
Maharashtra madhe vegale more anek thikani vegale ahet he he ekach vansh ahet ka Ani ek vansh nighale tar parat javalila tyana ghenar ka
मोरे आता बाकीच्या समाजात पन आढळतील
दादा छान माहिती दिलीत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🙏👍👌
खूप खूप धन्यवाद
@@weekendtravelers4965 👍
Are pan video madhye 1730 chi peti kuthe ahe
Wai madhe madhe anawadi he suddha more yanche gaav ahe bhau
More family also in murbad taluka palu , madh ,neral
Yes ...
Amcya gavi Javliche more
Bhau sindhudurga vaibhavwadi la karul gav pan chandrarao moryacha ahe,
Karul navhe te gaon te Bhuibavda ahe
प्रतापगडाच्या खाली मोरेंचे वंशज आहेत
खूप छान 👍👍.
धन्यवाद सर
Good.work...bhava....jai.shivrai......
Amchya junya dastaevajamade amche purvaj kandat khore. Javli madun ale ase ahe
Khup chan 👌👌👌👌👌
Thank u so much Vilas
Chatur bet
Mi pan tyach kutumbamadil ahe
Shivaji Maharaj kadhich fatva kadhat navte shabd japun vapar
nice
Survath kartana te dakhvach hoth
Bhau pls tumcha no. Milel ka
Hi Dev Maloba Please DM me instagram @Weekendtraveller
Purn abhyas karun bol
Kandoshi gavath aamch pahil ghart Tumi nahi dakhval morench
Voice quality is very poor
Thank you So much for Feedback.
we are Improving on same.
पतवा शब्द नका वापरू
Wrong information done by this man I think
थोङी चुकीची माहीती अर्धवट माहीती सांगू नका
एकदम बरोबर बोललात....🙏🙏
Nahi Sir Kadich Nahi.
फितुरांचा इतिहास मोठ्या अभिमानाने सांगायची गरज नाही
Mang ky tuji lafdi sangaychi
@@santoshmore4878 landgyanchi aulad ny amhi lafdi karayla, tond sambhalun bol
आपणास सरसेनापती मानाजी मोरे यांचा इतिहास वाचण्याची गरज आहे 🚩
@@SushantMore09 कोणाला?
तुला फितुर शब्द कळतो का ते सांग कशाला अक्कल पाजाळतो
त्यांनी रयते साठी राज्य केले नाही ते विजापूरच्या आदिलशाही चे मांडलिक होते एवढीच त्यांची ओळख उदात्तीकरण नको.
महाराजांच्या विरोधकांची माहिती नको.
महाराजांची विरोधक या एका ओळीतच मोरे यांचा इतिहास संपतो.
जावळी ची माहितीअभ्यास करून द्या.
मोरे चा इतिहास फार मोठा आहे. उगाचच कोणी बोलले म्हणून वाईट ठरू नये इतिहास फक्त भाडणे लावतो.
आपणास सरसेनापती मानाजी मोरे यांचा इतिहास वाचण्याची गरज आहे 🚩
सावंत तुम्ही ठरवणार का मोरेंचा इतिहास काय
तुझा महाराज कोण होता ते इतिहास करणा विचार
का रे बाबा विरोधकांची माहिती नको त्यांची वंशज मानाजी मोरे यांनी स्वराज्यासाठी पराक्रम केलेला आहे संताजी घोरपडे यांच्याबरोबर
Gaddar hindu virodhi chandrao more yacha ithas sangu naka.
Dada apla no dya kiva instagram Cha I'd dyy
आपला नंबर कींवा insta I'd देऊ शकता का