Biography भूषण कडू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2024
  • #bhushankadu #biography
    मराठी मनोरंजन सृष्टी मध्ये विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता भूषण कडू याला करोना महामारीचा मोठा फटका बसला. कारण त्याने या काळात आपली प्रिय पत्नी गमावली.
    करोना महामारीने अनेकांच्या आयुष्यात वादळ आणले.
    कोरोनामुळे अभिनेता भुषण कडूची पत्नी कांदबरी कडू हिचे निधन झाले.
    पत्नी गेल्याच्या दु :खात भूषण मनोरंजसृष्टीपासून दुरावला आहे.
    #vaishaliaher
    #filmymarathikmw
    #biography
    #marathicinema
    #biographyinmarathi
    #marathicineyug
    #marathikalakar
    #marathikalakar
    #marathichitrapat
    #marathifilmindustry
    #bollywood #मराठीचित्रपट
    #oldactors
    Marathi serial, Marathi film actors, Marathi film industry Entertainment
    या चॅनलवर आपल्याला मनोरंजन होईल असे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा आणि बिनधास्त शेअर करा
    चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

Комментарии • 75

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 5 месяцев назад +75

    संकटं येत राहतात दुःख होत परमेश्वरा भुषण भाऊला शक्ती देवो हि साई बाबा चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 4 месяца назад +23

    जो दुसऱ्यांना हसवतोय त्याच्यावर असेदुःखाचे
    दिवस का येतात
    लवकरच भूषण कडू यांचेवरचे दुःख दूर होऊन परत आनंदाचे येवोत हि प्रार्थना 🌹

  • @pushpadeshmukh1158
    @pushpadeshmukh1158 5 месяцев назад +28

    भूषण ,तू एक उत्तम अभिनेता आहेस .तुझे सिनेमे पाहिलेत . भूषण तू निराशेतून बाहेर ‌ये.तुझा तरल अभिनय बघण्याची सर्वांची इच्छा आहे.देव आपल्या पाठीशी आहे.

  • @rajubharte1668
    @rajubharte1668 3 месяца назад +1

    भूषण कडू खरोखरच एक हर उन्नरी अभिनेता असुन सध्या त्यांचे मागे मराठी माणसांनी भक्कम पणे साथ देत उभे राहीले पाहिजे,

  • @kalpanapatil-u5q
    @kalpanapatil-u5q 5 месяцев назад +25

    ऐकून मन अस्वस्थ झालं ! देव एखाद्याची अशी परीक्षा बघतो का की तो अगदीच खचून जाईल ! पण भूषण तू दुःखाला सामोरं जाऊन त्यातून बाहेर पडणार आहे देव तुला शक्ती देवो

  • @anantparab3200
    @anantparab3200 4 месяца назад +12

    आमचे तुझ्यावर फार प्रेम आहे. सांभाळ राजा स्वतःला.

  • @aneesh2k71
    @aneesh2k71 5 месяцев назад +31

    अतिशय दुर्दैवी घटना. भूषण बेटा, नियती पुढे आपण काहीच करू शकत नाही. परमेश्वर तुला ह्या संकटातून बाहेर पडायचा मार्ग दाखवू दे, हीच प्रार्थना.

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 5 месяцев назад +28

    भुषणं कडू तुझं आयुष्य तुझ्या आडनावा प्रमाणे
    किती ही कडू असलं तरी तुझ्यातला मधूर कलाकार जागा ठेव तुझ्या कडे एक निरागस
    देव आहे सतत त्याच्या कडे पहा तुला प्रगती
    चा प्रशस्थ पगती पथ नक्कीच सापडेलं जप त्याला जीवा पाडं पाडसा सारखं उद्याचं पाडसं

  • @arunapanchal7270
    @arunapanchal7270 4 месяца назад +4

    खूप कटू,दुःखद घटना एकापाठोपाठ पचवण खूपच कठिण.कोणाच्याही,कितीही सांत्वनानी हे दुःख कमी होत नाही.हे.ही तितकच खर.काळच औषध आहे.
    आणि आपल्या आवडीच्या गोष्टीत लक्ष लागत नसल तरी घाल.हळूहळू बाहेर पडशील.कवटाळून बसून दुःखाची तीव्रता आणखी वाढेल.एक प्लस पाॅईंट आहे तुझ्याकडे.तुझा मुलगा.
    आणि आमच्यासारखी तुझे चाहतावर्ग .
    खूप मनापासून सदिच्छा.

    • @amitpatil4444
      @amitpatil4444 4 месяца назад

      Kadu khup drink karato tya mule problem aahe ha

  • @gaurighanasham8592
    @gaurighanasham8592 5 месяцев назад +8

    भूषण tuzhyaa मोरु
    ने फार आनंद दिला, खूप हसवलेस, तोच आनंद तुला परत milawa हिच प्रार्थना, अभिनय सोडू नकोस, तू ग्रेट कलाकार aahes, अमच्या शुभेच्छा

  • @gondhalekarsandhya3146
    @gondhalekarsandhya3146 5 месяцев назад +15

    तू एक चांगला कलाकार आहेस.ही कलाच तुला सावरेल.लवकर दु:खातून बाहेर पड

  • @yashwantnakashe6735
    @yashwantnakashe6735 3 месяца назад +1

    भूषण पुन्हा लिहितो आहे,मला तुला लगेच भेटायचं आहे

  • @ulhaskarlekar3256
    @ulhaskarlekar3256 5 месяцев назад +3

    Ek हरहुन्नरी कलाकार आणि तोही आमच्या गिरगाव येथील म्हणुन त्याच्या बद्दल आपुलकी + प्रेम आहेच अशा सदा हसतमुख कलाकारांना जेव्हा नियतीने दोन वेळा जबरदस्त फटका दिला तेव्हा याच्या सहन शक्ति बद्दल आदर वाटतो.
    तरीही भूषण तुला कलाकार म्हणुन अजुन हि या क्षेत्रात बघायची उत्कंठा आहे.

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 4 месяца назад +1

    भूषण हा ग्रेट कलाकर आहे. त्याला देव शक्ती देवो 🙏

  • @ranjitjadhav688
    @ranjitjadhav688 5 месяцев назад +8

    हा आमचा खूपच गुणी कोकणी कलाकार आहे. त्याच विनोदाचा अचूक टायमिंग आहे. खुपच संकटाणा तो सामोरी जात आहे. पण त्याने खरच पुन्हा एकदा जोरदार कंबॅक करावं हीच सदिच्छा.

  • @Shubhangi1991
    @Shubhangi1991 5 месяцев назад +9

    भुषण कडू च्या आता पर्यंत च्या जीवनप्रवासाचा आढावा आपण दिलात खरा, पण त्याला योग्य क्रम न्हवता.... शिवाय आपली सांगण्याची पद्धत पण ठीक नव्हती.... लयबद्ध आवाजात बायोग्राफी सांगितली तर ते ऐकणार्याला ही समाधान देउन जातं....असो.... ताई तुम्ही स्वतः च ही बायोग्राफी एकदा आवर्जून ऐका आणि आत्मपरीक्षण करुन मग योग्य ते बदल करा व पुढच्या वेळी क्रमबद्ध व लयबद्ध आवाजात नवीन बायोग्राफी सह
    यूट्यूब ला भेट द्या 😂❤❤शुभेच्छा

  • @yashwantnakashe6735
    @yashwantnakashe6735 3 месяца назад +2

    भूषण मी एक सेवानिवृत्त सामान्य माणूस ( वय 74 वर्ष ) आहे आणि मी तुला भेटू इच्छितो

  • @Ksr180
    @Ksr180 4 месяца назад +1

    खूपच वाईट झालं...

  • @anandkulkarni8717
    @anandkulkarni8717 4 месяца назад +2

    भूषण याला देव बळ देत राहील. मुलाला आणि स्वतःला सांभाळावे.

  • @pranalichendvankar8003PPC
    @pranalichendvankar8003PPC 5 месяцев назад +2

    भूषण बेटा दुःखातून बाहेर पड परमेश्वर तुला दुखः सहन करण्याची ताकद deo
    भूषण तू परत ये तरच तू या दुःखातून बाहेर पडशील.
    तुला तुझ्या मुलाला घडवायचं आहे त्याच्या साठी तरी हे विसरून पुन्हा कामाला लाग हीच विनंती करते .🙏

  • @shubhangikalingan9793
    @shubhangikalingan9793 5 месяцев назад +7

    🙏🏻भुषण दादा खुपखुप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या गोड मुलाला देव तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण करु देत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻📱

  • @ashoktaralkar6317
    @ashoktaralkar6317 5 месяцев назад +14

    खूप दिवसांपासून,भूषण कडू कुठल्याही कार्यक्रमात दिसत नाही.

    • @shriramjoshi3520
      @shriramjoshi3520 4 месяца назад

      कारण सध्या दारू पिणे सुरु आहे म्हणून दिसत नाही

  • @tanishmhatre12511
    @tanishmhatre12511 5 месяцев назад +2

    Eka society madhe rahungi tumhi disat nahit roti poli dukanatun fakt polya tumchya ghari jatat etkech kalale bhau khambir raha❤

  • @vijayangane3567
    @vijayangane3567 4 месяца назад +1

    He is one of the best marathi comedian. He should make come back .

  • @sapnauphade5809
    @sapnauphade5809 5 месяцев назад +1

    Bhushan tuzyamdhe khup hunnar aahe tu har manu nko baher pad.tula jikaych aahe an tu jikanar aahes...❤❤❤❤

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 5 месяцев назад +1

    hoy madam..Corona ne lokanchya ayushat hotyache nhvte kele.Sagla Corporate cha international DAV pn tyat Lakho kutunb udvst zali....Bhagawant Bhushan la khup takt devo..tyache aayushy punha bahrave hich prarthana...

  • @indumatishirsat
    @indumatishirsat 2 месяца назад +1

    🙏😭😭😭😭

  • @sandhyaparab9208
    @sandhyaparab9208 4 месяца назад +1

    Bhushan Bhava Aai Bhradidevi tula nkkich yash denar nirash hou nkos

  • @mahendralade8027
    @mahendralade8027 4 месяца назад +1

    एकच शब्द किती वेळा सांगता

  • @rajeshreeawasank6023
    @rajeshreeawasank6023 4 месяца назад +2

    भूषण कडू come back.

  • @babapingulkar9813
    @babapingulkar9813 5 месяцев назад +5

    हि जी कोण बोलते आहे तीलाभुषण कडु जीवना बद्दल झाटाची फाटा माहिती नाहि आहे? हे

    • @satishrekhi
      @satishrekhi 4 месяца назад +1

      😂😂😂😂😂

  • @chintamanipalekar2491
    @chintamanipalekar2491 5 месяцев назад +10

    तुम्ही भूषण कडू यांच्या दुसऱ्या पत्नीबद्दल काहीच माहीती दिली नाही. त्यामुळे व्हिडीओ अपूरा वाटतो.
    परमेश्वराने आपल्याला हात दिलेत. पण आपल्या हातात काही नाही. शेवटी हेच खरं.

  • @dangerousff89
    @dangerousff89 4 месяца назад +2

    भुषण कडु यांनी come back करावं

  • @SunitaBorate-z1w
    @SunitaBorate-z1w 5 месяцев назад +3

    अर्धवट माहिती, अयोग्य क्रम, व्यसनाधीनता हे मुख्य कारण आहे

    • @pushpadhongade
      @pushpadhongade 5 месяцев назад +2

      हो व्यसन च मुख्य कारन आहे . भुषन ला मी ओळखते

    • @yogini1290
      @yogini1290 5 месяцев назад +1

      80% kalakar ganja kiwa alcohol la bali padtat....yache karan financial stablitity ani fam dambhikpana....

    • @neetasawant2888
      @neetasawant2888 4 месяца назад +1

      ❤❤❤​@@pushpadhongade

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 5 месяцев назад +4

    May God; bless you

  • @shibupillai6744
    @shibupillai6744 5 месяцев назад +2

    We are waiting for you, Bushan !! 👍🙏

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 5 месяцев назад +4

    So sad..Om Shanti....

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 5 месяцев назад +1

    भूषण बी strong ❤❤

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 5 месяцев назад +2

    Dusrya wife la kay zale

  • @RanjitSoundekar
    @RanjitSoundekar 5 месяцев назад +1

    A talented actor

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 4 месяца назад +1

    😢😢😢😢😢😢

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 4 месяца назад +1

    ईश्वरा अशी वेळ दुष्मनावर पण येऊ नये

  • @ABHISHEKCHAVAN-on4eh
    @ABHISHEKCHAVAN-on4eh 5 месяцев назад +1

    Dusri patni kon

  • @ulkapatil3581
    @ulkapatil3581 5 месяцев назад +1

    Best comedy actor

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 5 месяцев назад +4

    भुषण कडू व बच्चु कडू वेगवेगळ्या क्षेत्रातील दोन प्रसिद्ध व्यक्तीमत्व.

  • @RakeshGovernor
    @RakeshGovernor 5 месяцев назад +4

    Bai jar bolayla sikha ki faqt 30 35 paisyasathi karu naka rao

  • @mohanbrathod5447
    @mohanbrathod5447 4 месяца назад +1

    ❤मस्त चाललंय आमचं 😢 खुपचं छान अभिनय आहे

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 5 месяцев назад +6

    भुषण तुझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला पण बेटा तू खचून जाऊ नकोस. अभिनय सोडू नकोस आम्हाला तूझा अभिनय पाहायचाय. तुला प्रेमाची आणी आग्रहाची विनंती आहे. तू तुझ्यातल्या कलाकाराला जागा कर संकटाने खचून जाऊ नकोस आम्ही प्रेक्षक तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. करशील ना बेटा आमची विनंती मान्य?😢😢😢

  • @yogini1290
    @yogini1290 5 месяцев назад +2

    80% kalakar ganja kiwa alcohol la bali padtat....yache karan financial stablitity ani fam dambhikpana....

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 5 месяцев назад +1

    Very sad.

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 4 месяца назад +1

    कांदबरी ही दुसरी पत्नी..

  • @satishrekhi
    @satishrekhi 4 месяца назад +1

    भुषण ची माहिती अर्धवट दिली पहिल्या बायकोच्या बद्दल माहिती सांगितली नाही
    सांगताना लयबध्दता नव्हती कृत्रिम पणे
    वाचुन दाखविले आहे

  • @JayshreeSarab
    @JayshreeSarab 4 месяца назад +1

    Ata pan tisari karaychi asel bayko hyala manun hyach chalyay

  • @JayshreeSarab
    @JayshreeSarab 4 месяца назад +1

    Nshitari hyach dusar lagan ahe

  • @RashmitaMaya-zs6gn
    @RashmitaMaya-zs6gn 5 месяцев назад +1

    Bhushan la strong mangal hota ka.manglik asel strong tar bayko marte mhane waeanwar don vela bayka gelya mhanje patriket dosh asel ..so sad

  • @rimabane1784
    @rimabane1784 5 месяцев назад +1

    दोन वर्ष झालं कादंबरी ला जाऊन

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk 5 месяцев назад +3

    म्हणजे याची दुसरी बायको सुद्धा वारली काय??

  • @smitadharm899
    @smitadharm899 5 месяцев назад +2

    Bhushan parat ye pease

  • @supriyasamant6345
    @supriyasamant6345 5 месяцев назад +4

    Vait zale. Tumhi tyanchya Pahilya patnivishai kahi sangitle nahi. 😮

  • @Sshainu
    @Sshainu 4 месяца назад +1

    भूषण परत ये

  • @KailasShirke-fo5fo
    @KailasShirke-fo5fo 4 месяца назад +1

    Nusta tamasha lavlay

  • @subhashpote4748
    @subhashpote4748 5 месяцев назад +2

    Rip. Bad news.

  • @sachinmore8303
    @sachinmore8303 5 месяцев назад +1

    😂😂😂

    • @JayshreeSarab
      @JayshreeSarab 4 месяца назад

      Hyala tisari karaychi asel bayko