बायकोचं निधन, उधारीचं जगणं ते स्वतःला संपवण्याचा निर्णय Bhushan Kadu ची पहिली धक्कादायक मुलाखत NINA4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 май 2024
  • बायकोचं निधन, उधारीचं जगणं ते स्वतःला संपवण्याचा निर्णय Bhushan Kadu ची पहिली धक्कादायक मुलाखत NINA4
    #lokmatfilmy #bhushankadu #untoldstory #strugglestory #marathibigboss #maharashtrachihasyajatra #comedyexpress
    Concept/Producer - Nilesh Patil, Nilesh Adsul.
    Video Editor/Graphics - Nilesh K Gurav.
    Camera Team - Roshan Ghadge,, Akash Jadhav, Akshay Jadhav, Amit Ghadge, Harsh Kamble.
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 1,1 тыс.

  • @arunamurudkar
    @arunamurudkar 25 дней назад +204

    मन हेलावून गेल असा प्रसंग कुणावर हि येवू नये, मी पण तुमची अनेक नाटक पाहिली आहेत, तुम्ही खरच प्रसाद ओक, उमेश कामत यांना भेटा
    ते नेहमीच मदत करतात अस ऐकलय मी, हा वाईट काळ लवकर निघून जावो हिच स्वामी चरणी प्रार्थना, स्वामी चे नामस्मरण करत रहा वेळ नक्कीच बदलेल,

  • @rajashrikoban1773
    @rajashrikoban1773 24 дня назад +132

    अरे बाबा तु एवढा छान् बोलतो लिहितो तर् Yoytuber का बनत नाही
    Yoytuber बन्
    काही काळ तु नक्की स्टार् होनार्❤❤

    • @loganvishal1921
      @loganvishal1921 22 дня назад +3

      Tyanchi mansik condition nahi rahili tashi dada

    • @beinghuman.2674
      @beinghuman.2674 20 дней назад

      That too he started drinking

    • @damirashi
      @damirashi 12 дней назад

      बरोबर बोललात दादा

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde 23 дня назад +121

    भूषण दादा कितीही त्रास झाला तरी मुलासाठी जगायचे आहे एवढेच डोक्यात ठेव म्हणजे आपोआप आयुष्यात लढण्याची शक्ती मिळते. सगळं व्यवस्थित होईल 💐

  • @Naru0477
    @Naru0477 23 дня назад +71

    संपुर्ण मुलाखत bagitli तर 2 प्रॉब्लेम आहेत एक पैसा दुसरा फॅमिली... फॅमिली प्रॉब्लेम समजू शकतो तो काळाचा गाव आहे तो सहन करावं लागतोच ...दुसरा म्हणजे पैसा जपून वापरा.....जीवनात पैसा जपा .. नंतर वाईट काळात पैसा तुम्हाला जपेल.....कारण इथ कोण्ही कोणाचं नसत

    • @SushilaKhorgade
      @SushilaKhorgade 5 дней назад +1

      सर तूमहाला कसं जगावं यांचा जाण आहे.

    • @vikrantsawant2014
      @vikrantsawant2014 6 часов назад

      भावा पैसा जपायला पैसा असावा लागतो आपण आपला खरंच कमी करू शकतो एवढच...

  • @raiful7
    @raiful7 24 дня назад +97

    पडद्यामागे दुःख दडवून ,
    भूमिका साकार करत असतो.
    कलाकार हा मुखवटा घालून ,
    आनंद जगाला वाटत असतो..
    ✍✍रायफुल✍✍

  • @Sunita-yc3sc
    @Sunita-yc3sc 25 дней назад +252

    निराश होऊ नकोस भूषण चांगलाच विचार कर तुझ चांगलाच होणार God bless you

  • @user-kb2wl4ui9l
    @user-kb2wl4ui9l 25 дней назад +72

    खरंच ऐकून डोळ्यात पाणी आले..कोणाच्याही वाट्याला एवढे दुःख येऊ नये.. स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी रहुदेत🙏

  • @pankajjoshi8283
    @pankajjoshi8283 22 дня назад +53

    अशक्य हि शक्य करतील स्वामी !! सगळं चांगला होईल ....

    • @pranavking120
      @pranavking120 12 дней назад

      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @milindbodhe7569
    @milindbodhe7569 24 дня назад +41

    आता तुला मदतीचा ओघ चालू होईल फक्त व्यसनाचा आधार घेऊ नकोस श्री स्वामी समर्थ.💐💐

  • @radhasain2103
    @radhasain2103 25 дней назад +142

    भुषण सर तुम्ही जर हे वाचत असाल तर... तुम्ही खूप धीराचे आहात. हे सगळं सांगणं किती कठीण असेल हे तुमच्या आवाजावरूनच लक्षात येत आहे. असं समजा की ती एक वाईट वेळ होती पण आता पुन्हा तुम्ही काम करत आहात हे ऐकून खूप खूप बरं वाटलं. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. तुमच्या कामाची वाट बघतोय. यापुढे सगळं छानच होणार आहे. काळजी करू नका.❤😊

    • @akolkar2530
      @akolkar2530 24 дня назад +2

      Sir vakt zalat thode halke zale asal tar Kal badalato apan kadhi badalo kadhi nahi mag kal Vichar Bhavana tiara Hou lagatat ,pan tumhi nirash Hou Naka karma karat raha Dev apnas Yash nishchit deil . KAY KASA KADHI KITI KARAYCHA YACHA VICHAR KARA ANI KRUTI KARATANA BINDHATH KARA. Best of luck heartfully.
      APLA SHUBHACHITAKA PRESHAK

    • @deepakpatil2626
      @deepakpatil2626 21 день назад

      .‌

  • @pravinlondhe035
    @pravinlondhe035 25 дней назад +42

    संपूर्ण महाराष्ट्राचे तुला आशीर्वाद आहेत.खूप मोठा होशील विश्वास ठेव.

  • @sandeshghosalkar8133
    @sandeshghosalkar8133 23 дня назад +38

    भूषण भाऊ तू खरा माणूस आहेस.... नक्कीच देव तुमच्यासाठी पुढील वाटचाल सुखाची घेऊन येतील... आणि तुमची राहिलेले स्वप्न तुमच्या मुलाच्या हातून पूर्ण होतील... आम्हाला आनंदी आयुष्य जगणारा भूषण कडू पाहू देत अशी देवाकडे मनःपूर्वक प्रार्थना करतो 🙏
    लव यू भूषण दादा 🫶❤️😍

  • @user-tj2bd7lq4i
    @user-tj2bd7lq4i 25 дней назад +130

    भुषण तुला ‌दुख झालंय पण आयुष्य थांबवता येत नाही तुला तुझ्या मुलासाठि ऊठुन पुन्हा उभे रहावे लागेल गजानन महाराज तुला शक्ती देवोत हिच इच्छा

    • @mayalabade5031
      @mayalabade5031 25 дней назад +7

      हो गजानन महाराज नक्कीच तूम्हाला शक्ती देतील विश्वास ठेवा.

    • @neetanikam2336
      @neetanikam2336 25 дней назад +4

      👍🏻👍🏻

    • @universalthoughts1758
      @universalthoughts1758 23 дня назад +3

      छान लिहिलेय

  • @swapnilkadam2324
    @swapnilkadam2324 23 дня назад +26

    धन्यवाद लोकमत तुम्ही घेतलेल्या या मुलाखती मुळे अनेक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब प्रमुखाची व्यथा मांडली असेच अनेक भूषण या महाराष्ट्र मध्ये वावरत आहेत तुमच्या या कार्यक्रम मुळे ते पुन्हा नव्याने जगण्याची सुरवात करतील

  • @poojamore627
    @poojamore627 16 дней назад +35

    भूषण
    तुझ्या नावातच पुरस्कार आहे
    असा नाराज होऊन जगायचं नसत
    माझ्या मैत्रिणी ची स्टोरी खूप भयानक आहे
    तिची एकुलती एक मुलगी आणि नवरा दोघेही car अपघातात गेले
    ती एकटीच आता जगते आहे
    आपल्या स्वतः ला खूप busy ठेऊन ती जगते
    तिला देवाने जगण्यासाठी मागे काहीच आणि कुणाला ठेवलेले नसताना ती आपले आयुष्य जगत आहे
    आज ती 50 वर्षाची आहे
    आणि घडलेल्या घटनेला 14 वर्षे झालीत
    तुझ्याकडे जगण्यासाठी तुझ्यातल्या कला आहेत
    आणि मुलासाठी जगायलाच पाहिजे
    नाराज होऊन जगायचं नाहीच,👍👍🌹🌹

    • @aajay4713
      @aajay4713 13 дней назад

      Khup prernadai

    • @PrakashPatil-yp3th
      @PrakashPatil-yp3th 10 дней назад

      स्वामी समर्थ महाराज यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत.

  • @sunitapaithane1315
    @sunitapaithane1315 25 дней назад +428

    सगळे छान होईल विश्वास‌‌ ठेव स्वामी समर्थ सगळ छान करतात

    • @Userid288
      @Userid288 25 дней назад +15

      Swami kahi krt nahi

    • @Userid288
      @Userid288 25 дней назад +9

      Swami kahi krt nahi

    • @katusatya3110
      @katusatya3110 25 дней назад +9

      Swamina mhanav...1 CR dya bhushan la..

    • @samratarya6140
      @samratarya6140 24 дня назад +3

      Swami sagla chaan kartat mag vait honyachi vaat kashala baghtat?

    • @user-bs2ou3rr1u
      @user-bs2ou3rr1u 24 дня назад +3

      kahi karat nahi swami, andh sharddha pasrvu naka, kame kare jara

  • @BUZZINDIA
    @BUZZINDIA 25 дней назад +81

    आपण एक चांगले अभिनेता आहात... सकारात्मक विचार करा... ज्यांची दुःख झेलण्यासाठी ताकद असते त्यांना परेमेश्वर सूख ही भरभरून देतो...

    • @user-mi1bg2ni5l
      @user-mi1bg2ni5l 23 дня назад +1

      ज्यांची दुःख झेलण्यासाठी ताकद असते त्यांना परेमेश्वर सूख ही भरभरून देतो....👈 Khup chan bolalat tumhi....🙏

    • @Userid288
      @Userid288 22 дня назад

      Te fkt bolayala ast ,tumhala kahi anubhav ahe ka

    • @BUZZINDIA
      @BUZZINDIA 22 дня назад

      @@Userid288 मी अशा बऱ्याच प्रसंगाना तोंड दिले आहे व आता ६२ व्या वर्षी सूखात आहे...

  • @Crunchcrisp991
    @Crunchcrisp991 22 дня назад +307

    सचिन गोस्वामी सर कृपया भूषण दादाला हास्य जत्रेत घ्या ... हि नम्र विनन्ती खूप उत्तम विनोदी अभिनेता आहे.

    • @warankarvlogs
      @warankarvlogs 22 дня назад +8

      मीदेखील यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. सचिन सर आपण भूषण सरांना जरूर हास्य जत्रा मध्ये घ्या.

    • @user-ev5mg5jq9c
      @user-ev5mg5jq9c 21 день назад +9

      खरंच आहे, आपण मराठी लोक एकमेकांना मदत कुठं करतो?, फक्त मारवाडी, गुजराती लोक आपापल्या लोकांना मदत करतात, मला वाटत या कलाकाराला कुणीतरी मदतीचा हात दिला पाहिजे 🌹🙏🌹

    • @user-ev5mg5jq9c
      @user-ev5mg5jq9c 21 день назад +10

      मी पण अश्या प्रसंगातून गेलो आहे, मला माहित आहे कुणीही मदत करीत नाहीत, याउलट बघून हसतात काही लोक, असू दे भूषण दादा, तू you tube वर विनोद सुरु कर 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @KanchanSatpute-vc2yo
      @KanchanSatpute-vc2yo 21 день назад +8

      Ho mi madhe Bhushan dadala pahila Swaminchya mathabaher..pan dada bolala suddha nahi jast tyamule kalal nahi ki to evdhya trasat aahe
      Pan dada swami aahet aalya sarkhya kityekanchya pathivar tyancha mayecha hat aahe te nakki baher kadhtil tula ya saglyatun
      Shri Swami Samarth 🙏

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 20 дней назад

      kay madat karnar.. ewadhe kamwun suddha.. itke paise udawle..

  • @swatimithagari9531
    @swatimithagari9531 25 дней назад +183

    तुम्ही युट्यूबवर रिल बनवायला सुरुवात करावी.ज्या विनोदाने तुम्ही लोकांना हसवत आहात त्या विनोदाने तुम्ही पैसे मिळवाल.तुम्हाला मनापासून सदिच्छा.

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 25 дней назад +31

    कडू साहेब तुम्ही बरोबर बोलता वाईट काळात बरेच मित्र दूर जातात हे सत्य आहे आज मी पण त्याच परिस्थस्थितीतून जात आहे आपल्यापाठीवर स्वामीचा हात आहे आणि स्वामी आपल्याला यातून नक्कीच बाहेर काढतील श्री स्वामी समर्थ 💐🙏

  • @raghunathsasane5000
    @raghunathsasane5000 22 дня назад +21

    भूषण
    तुझा खडतर जीवन प्रवास ऐकून यातना झाल्या
    पण एक अनुभव सांगतो
    तू पुन्हा पहिल्यापेक्षा फार मोठा होणार
    तुझ्या प्रामाणिकपणा सोबत आमच्या शुभेच्छा आहेत

  • @chavanpal88
    @chavanpal88 19 дней назад +26

    सचिन गोस्वामी सर, डॉ. निलेश साबळे तुम्ही बऱ्याच लोकांचं सोन केल असणार आणि तशी संधीही ईश्वराने आपणास दिली आहे. तरीही प्लिज भूषण ला ही मदत करा त्याला काम करून कमण्याची संधी द्या, ही माझी कळकळीची विनंती.

  • @maitralibuva9767
    @maitralibuva9767 25 дней назад +312

    भूषण भावा काहीही झालं तरी दारूच्या आहारी जावू नकोस... सगळं ठीक होईल...

    • @pramoddhuri8330
      @pramoddhuri8330 24 дня назад +17

      १०० % खर मार्गदर्शन आहे कितीही टेंशन असले तरी दारु न पिणे योग्य होईल आणि जग खूप मोठ आहे..आपली इच्छा शक्ती चांगली असेल तर देव आपल्याला कुठेही आसरा देतोच देतो..

    • @universalthoughts1758
      @universalthoughts1758 23 дня назад +3

      खरं आहे

    • @nileshmadre80
      @nileshmadre80 22 дня назад +2

      100% true

  • @pd1617
    @pd1617 25 дней назад +75

    भूषणला सहानुभूती पेक्षा आर्थिक मदतीची गरज आहे तेंव्हा त्याचा नंबर मिळाला तर बर होइल.

    • @kavitarane8587
      @kavitarane8587 24 дня назад +2

      अगदी बरोबर आहे. भूषणने आवाहन केले पाहीजे.

    • @pd1617
      @pd1617 24 дня назад

      @@kavitarane8587
      तूमच्या परीने प्रयत्न करा त्याचा नंबर मिळवायचा मी पण करतो. मिळाला तर शेअर करा.

    • @tanajisahastrabuddhe4774
      @tanajisahastrabuddhe4774 24 дня назад +5

      हा व्हिडीओ करायला चांगले पैसे घेतलेत त्याने काळजी नका करू

    • @bhushan2357
      @bhushan2357 24 дня назад

      ​@@tanajisahastrabuddhe4774 तूच दिलेस का पैसे 🤔

    • @pd1617
      @pd1617 24 дня назад

      @@tanajisahastrabuddhe4774 तुमची विचारधारा वेगळी असू शकते. वैफल्यग्रस्त परीस्थिती कोणावरही येउ नये अगदी तुमच्यावरही.

  • @jyotinene6980
    @jyotinene6980 25 дней назад +51

    भूषण कडू तुम्ही कॉमेडी इतकं छान करता तर तुम्हाला काम मिळतील यात शंका नाही आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होवोत हीच ईश्वचरणी आम्हा सर्व प्रेक्षकांकडून प्रथना आणि तुमच्या पुढील सर्व प्रोजेक्ट साठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा

  • @rajshriwankhade266
    @rajshriwankhade266 22 дня назад +27

    भूषण नाही तर भूषण कडू ही तुझी ओळख आहे तु जितकं हसवू शकतोस तितकच तू तुझ्या अभिनयाने समोरच्याला रडवू शकतोस इतकी ताकद तुझ्या अभिनयात आहे तुझ्यावर आणि तुझ्या अभिनयावर ज्यांचं खरं प्रेम आहे त्यांनी तुला साथ द्यावी व तुला भरपूर काम द्यावे ही माझी अंतकरणापासून त्या सर्वांना माझी एक प्रेक्षक म्हणून विनंती आहे 🙏🙏

  • @TheFoodRiderNishant
    @TheFoodRiderNishant 24 дня назад +63

    भावा तू आमचा सुपरस्टार आहेस...एवढी वर्ष आम्हाला हसवले आहेस... तू फक्त उभा रहा...होईल सगळे काही ठीक❤❤

  • @arvindrane7569
    @arvindrane7569 25 дней назад +26

    खुपच ह्रदय हेलवणारी मुलाखत...
    भुषण तुला पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा.

  • @anjaliaphale1045
    @anjaliaphale1045 25 дней назад +30

    अंगावर शहारे आणणारा प्रवास.भुषण कडुंच्या या प्रवासातुन जीवनाचे भयानक वास्तव आपण डोळ्यासमोर आणु शकतो.श्री स्वामी समर्थ.विकास दादा पाटील शतशः प्रणाम.

    • @sangitadagade7369
      @sangitadagade7369 20 дней назад

      Sachin Goswami Sir pls Bhushan Kadunna parat bolwa kamawar.🙏🙏🙏

  • @santoshkalamkar512
    @santoshkalamkar512 23 дня назад +71

    भूषण तू हिंमत ठेव,तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ नेहमी उभे आहेत

  • @sambhajigurav4116
    @sambhajigurav4116 24 дня назад +19

    भूषण भाऊ दारूच्या आहारी जाऊ नका. संयम ठेवा तुमचे दिवस पुढे नक्कीच चांगले दिवस येतील अगदी खात्रीने सांगतो.

  • @omkarjangam610
    @omkarjangam610 25 дней назад +15

    बोलताना आपला प्रत्येक शब्द वास्तविकतेची जाणिव करून देतोय भूषण दादा🥺, तुम्ही खरंच खूप उत्तम कलाकार आहात! देवी सरस्वती आणि स्वामींचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत...शिवाय आमच्या सारख्या मायबाप प्रेक्षकांच्या सदिच्छा कायम सोबत राहतील... तुम्हाला तूमच्या पुढील जीवन वाटचालीकरिता खूप शुभेच्छा💐💐💐
    श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏼🙏🏻

  • @emptyness1318
    @emptyness1318 25 дней назад +23

    मुलाला पोरकं करण्याचा अधिकार तुला कुणी दिला सर्व ठिक होईल .कामात स्वतः रमून जा.स्वामींचे स्मरण कर सर्व व्यवस्थित करणार स्वामी. मुलाला तुझी खरी गरज आहे अविचार सोड.

  • @manoharkibile4491
    @manoharkibile4491 25 дней назад +57

    दादा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏

  • @vikramavhad9801
    @vikramavhad9801 25 дней назад +21

    अरे भुषण भाऊ . तु फार चांगला माणूस आहे.वेळ वाईट असते

  • @DilipShinde-qy8cw
    @DilipShinde-qy8cw 19 дней назад +10

    भुषण भावा तुझ्या आडनावात कडू आहे पण चाहत्यांचा तु गोडवा आहे. दिर्घकाळ आयुष्य लाभो हीच सदिच्छा.

  • @nationfirst1961
    @nationfirst1961 23 дня назад +190

    भूषण कडू
    तुमचा Bank Account number सोशल मीडिया वर दया
    सर्व जन फूल न फुलाची पाकली मदत करतील
    आमचे समाज खंडेलवाल ब्राम्हण महाराष्ट्र ने एक अपघात ग्रस्त समाज बांधवा साठी
    48 तासात 5.00+ लाख त्यांचे SBI bank अकाउंट ला लातूर ला जमा केले आहेत.
    आपल्याला पण सर्व जन महाराष्ट्र
    तून मदत नक्की करतील
    मि पण सर्व प्रथम करेल।

    • @arvindwaghchowre3279
      @arvindwaghchowre3279 21 день назад +14

      तुमची सूचना खूप सुंदर आहे आपण सर्व जण मिळून भूषनला मदत करूया

    • @vivek771991
      @vivek771991 21 день назад +5

      My favorite comedy Actor..😢

    • @mathe-magic......7801
      @mathe-magic......7801 21 день назад +3

      Bhushan you are great actor...❤

    • @abhijitthete2122
      @abhijitthete2122 21 день назад +3

      Yes let's help him

    • @girishbhosale4557
      @girishbhosale4557 21 день назад +8

      विषय आता आर्थिक मदतीचा असा नाही, मानसिक त्रास असल्याने धीर दिला पाहिजे त्याला.
      आणि भूषण लढतोय, बस त्याच्या पाठीवर हात ठेऊ.
      आणि कधी ही प्रॉब्लेम आलाच तर आपण सर्व आहोत की

  • @neelampalshetkar9627
    @neelampalshetkar9627 25 дней назад +44

    सगळे चांगले होईल.मुलाकडे बघा,त्याच्यासाठी काम करा...हे ही दिवस जातील.

  • @ashleshapatil9003
    @ashleshapatil9003 25 дней назад +58

    अरे, राजा टोकाचं निर्णय घेऊ नकोस! धीर धर. देव कसोटी घेत आहे .सामोरा जा .

  • @guravvijay2262
    @guravvijay2262 24 дня назад +16

    भुषण दादा तुम्ही आम्हाला अभिनयाने खूप हसवलं
    फार वाईट वाटले तुमचं व्हिडिओ पाहून प्लीज strong व्हा चुकीचा पाऊल उचलू नका पांडुरंगाला शरण जा तो तुमच्या पाठीशी नक्की उभा राहील
    💐🙏राम कृष्ण हरी 🙏💐

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 24 дня назад +15

    भूषण कडू नांवाच्या ग्रेट अभिनेत्या, तुला कल्पना नाही पण अभिनयाचं वैभव तुझ्या मध्ये किती दडलंय हें तुलाच माहीत नाही असं वाटतं. तूं तुझ्या आवडत्या दैवी अवताराचं नामस्मरण श्रद्धेनें कर....लवकरच तुझ्या क्षेमकल्याणाची शाश्वती लक्षात येईल.
    🙏ॐश्रीसद्गुरुनाथायनमः 🙏

  • @premajoshi8183
    @premajoshi8183 22 дня назад +19

    श्री गोस्वामी सर यांना कळकळीची विनंती आपण भूषण कडूला हास्य जंत्रे सामील करून घ्या त्याची अत्यंत वाईट परिस्थिती आहे

  • @rajendrautekar5959
    @rajendrautekar5959 24 дня назад +27

    जो स्वामींचा हात धरतो त्याला कोणाचे पाय धरावे लागत नाहीत श्री स्वामी समर्थ

    • @RohitKose-ni3wp
      @RohitKose-ni3wp 12 дней назад

      श्री स्वामी समर्थ

    • @pranavking120
      @pranavking120 12 дней назад

      श्री स्वामी समर्थ

  • @warankarvlogs
    @warankarvlogs 22 дня назад +8

    भूषण सर, तुमच्या आयुष्यातली ही वस्तुस्थिती ऐकून खरच फार वाईट वाटलं.
    विशेषतः कोविड-19 मध्ये आपली पत्नी गेल्याचा समजला आणि धक्काच बसला.
    प्रयत्नशिल रहा. आणखी मेहनत करा. तुमचं काम आम्हाला आवडतंय.
    आमचा पाठिंबा प्रेम सदिच्छा सदैव तुमच्या सोबत आहेत.

  • @pradipkolesir1212
    @pradipkolesir1212 23 дня назад +22

    संयम ठेव दादा सगळं छान होईल सापाला कात टाकावी लागते ..गरूडाला पंख चोच स्वतः काढावी लागते..नंतर जीवन खूप सुंदर आहे

  • @user-zn8vp4jq9z
    @user-zn8vp4jq9z 23 дня назад +18

    घाबरून जाऊ नका ही स्वपने पूरी होतीलच जे वाईट होते ते चांगल्या साठीच होते

  • @swamiaai128
    @swamiaai128 25 дней назад +28

    कोरोना ने खूप जणांच्या आयुष्यात खूप मोठे वादळ आणल 😢😢 स्वामी तुमच्या सदैव पाठीशी राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना करत आहे 🙏

    • @Userid288
      @Userid288 23 дня назад +1

      Swami ghabrun angawr gheun zopla hota corona mdr

  • @rv_6880
    @rv_6880 25 дней назад +14

    मी एक स्वप्न बाळगलय..माझ्या दारावर माझ्या बायकोच्या नावाची मुलाच्या नावाची पाटी असेल..!❤great line

  • @vijayraut2535
    @vijayraut2535 23 дня назад +24

    तु फार चांगला कलाकार आहेस, तुझं चांगल होईल, स्वामी आहेत

  • @ashokbharte1693
    @ashokbharte1693 22 дня назад +14

    भूषण दादा तू सच्चा कलाकार आहेस लक्षात ठेव वाईट दिवस सगळ्यांवर येतात तू एकटाच नाहीस परंतु दाटून उभं राहायचं दारूच्या आहारी जायचं नाही आपण अजून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेऊन पुन्हा सक्सेस मिळवली खात्री आहे

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 25 дней назад +43

    निराश होऊन चालत नाही तुम्हीं म्हणता तसे पडत्या काळात थोडीच लोक पुढे येतात मग त्यात मित्र पण गणले जातात आणि म्हणून दुःख व्यक्त करत बसु नको कामा साठी प्रयत्न करीत रहा तू हुशार आहे आणि प्रश्न सुटतील, हिंमत मत हरणा 👍

  • @chandrakantchaudhari5579
    @chandrakantchaudhari5579 25 дней назад +43

    श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना की श्री भुषण कडु यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्यावे हि प्रार्थना.

    • @tanajisahastrabuddhe4774
      @tanajisahastrabuddhe4774 24 дня назад

      कोण आहे हा महाराज?

    • @Userid288
      @Userid288 24 дня назад

      @@tanajisahastrabuddhe4774 nakli maharaj ahe

    • @prasadg2004
      @prasadg2004 22 дня назад

      ​@@tanajisahastrabuddhe4774Tula kalyna chya palikad ch aahe

    • @pranavking120
      @pranavking120 12 дней назад

      श्री स्वामी समर्थ 🙏

    • @pranavking120
      @pranavking120 12 дней назад

      ​@@tanajisahastrabuddhe4774दत्तगुरु चे अवतार आहेत एवढे पण माहीत नाही का हा नाही हे बोला

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 25 дней назад +180

    होय आमहाला तुला विनोदी भुमिकेत बघायचय असे कसे हे लोक ? तुला काम मिळाले पाहीजे .आणी मिळेल खुप खुप शुभेचछा .❤

    • @madhavijadhav762
      @madhavijadhav762 25 дней назад +2

      0

    • @sukhadabhide7933
      @sukhadabhide7933 25 дней назад +5

      आम्ही पण गिरगांव कर आहे. तूला अनेक शुभेच्छा!

    • @mallikarjunpanchal9905
      @mallikarjunpanchal9905 25 дней назад +4

      Dev aahe ghabri Nako dada swamy aajeth

  • @sudhakarparab5044
    @sudhakarparab5044 17 дней назад +7

    भूषण तू एक चांगला कलाकार आहेस आताचे विनोदी कलाकार बघितले तर तुझ्या समोर फिके आहेत तू स्वामींवर विश्वास ठेव सगळे चांगले होईल

    • @pranavking120
      @pranavking120 12 дней назад

      श्री स्वामी समर्थ

  • @santoshrane6651
    @santoshrane6651 24 дня назад +14

    स्वामी तुझे चांगले दिवस पुन्हा लवकरात लवकर आणतील फक्त तू श्रद्धा ठेव मित्रा तू खूपच चांगला कलाकार आहेस आणि चांगला माणूस ही

    • @pranavking120
      @pranavking120 12 дней назад

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 23 дня назад +10

    नक्कीच भरपूर कामे मिळतील,आमच्या शुभेच्छा आहेत,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @akshayakadam388
    @akshayakadam388 24 дня назад +9

    यश
    वैभव आणि हाती आलेला पैसा याची योग्य सांगड घालता येन फार आवश्यक आहे.

  • @eknathpalve6054
    @eknathpalve6054 25 дней назад +91

    मुलांनी काय कराव?सोशल मिडीयावर‌‌ बॅंक डिटेल प्रसिद्द करावा,व मराठी नाट्यगृहात विनंती करावी
    प्रशांत दामले अध्यक्ष आहे ना?प्रसाद ओकला सांगना भुषण कडु

    • @sunilitalkar11
      @sunilitalkar11 24 дня назад +3

      मराठी फिल्म इंडस्ट्री ही फक्त स्वतः बद्दल विचार करणारी आहे

  • @saitejakkewar3900
    @saitejakkewar3900 24 дня назад +10

    वाईट काळात समजत कोण कोणाचं आहे सख्खे आपले नास्तात भाऊ

  • @Rameshwarjadhav11
    @Rameshwarjadhav11 23 дня назад +9

    तुझी मुलाखत बघून लक्षाचा "एक होता विदुशक " पार डोळ्या समोरून गेला भावा 😰

  • @suhassawant1445
    @suhassawant1445 21 день назад +6

    भावा डरायच नाही. असाच लढत रहा.तुझी सर्व इच्छा पूर्ण होतील.👍

    • @bbablu123
      @bbablu123 21 день назад

      डर नाही रे, भ्यायच नाही किँवा भिऊ नको.

  • @ajit400051
    @ajit400051 23 дня назад +19

    भुषण सर, मला हा व्हिडिओ बघितल्यावर आज हे कळलं की आपण एकाएकी रंगभूमीवरून दिसेनासे का झालात.
    मी कितीतरी वेळा माझ्या पत्नीला म्हणायचो की भुषण कडू अचानक गायब कुठे झाला.
    खरंच ऐकून खूप वाईट वाटलं पण त्याहीपेक्षा मी तुम्हाला तुमच्या वाईट प्रसंगी काहीच मदत नाही करू शकलो याच जास्त वाईट वाटतंय.
    मला खात्री आहे तुम्ही पुन्हा नव्याने उभे रहाल.

    • @beinghuman.2674
      @beinghuman.2674 20 дней назад

      If you get chance do meet him, see his condition and help him out

    • @santoshmengde5061
      @santoshmengde5061 11 дней назад

      भुषण परत येणार ❤❤❤❤❤

  • @ketkisarde8598
    @ketkisarde8598 25 дней назад +56

    भूषण दादा खरंच तू खूप हलकीचं जिण जगलास. सुरवाती पासून तुझी मुलाखत मी खूप शांततेत ऐकली मी... वाईट hi वाटत होते. तुझ्या बायको च जाण. तुला काम नसणं. लोकांनी सोडलेली साथ.. सगळं च मनाला चटका लावून गेलं... पण ज्या क्षणी मी स्वामींच नवं ऐकले आणि तिथून जे तू सांगत गेलास तिथून माझ्या डोळ्यात घळा घळा अश्रूच आलेत.😢😢. तूला स्वामींनी वाट दाखवली.. तू आत्महत्या करण्याचा विचार झटकलास.. आता इथून पुढे स्वामीच तुझ्या पाठीशी असतील. हे मात्र नक्की.. तू कलाकार तर उत्तम आहेसच पण. माणूस म्हणून hi ग्रेट आहेस... आता इथून पुढे कधीच खचू नकोस... छान काम कर आणि आम्हला हसवत राहा... स्वामी आहेतच पाठीशी... 🤗
    🌹श्री स्वामी समर्थ 🌹

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 23 дня назад +8

    ❤ भावा हे ही दिवस जातील. फक्त व्यसण करू नको , सांगितले म्हणून राग मानू नकोस. 🌹🙏👍 लोकमत असेच कलाकार ची मुलाखत प्रसिद्ध करा कारण पडदा मागिल दुःख खरे समजतात. धन्यवाद.

  • @vijaymhatre9241
    @vijaymhatre9241 24 дня назад +8

    भूषण दादा तू एक फार छान नट आहेस हे आम्हा सर्वांना माहीत आहे. आणि खर्च मला तर हा प्रश्नच पडला होता की भूषण दादा गेला कुठे एव्हढा चांगला नट. पण तूझी ही मुलाखत ऐकून धक्काच बसला. पण एक गोष्ट नक्की कर की सकारात्मक राहा. मी तर तुला हास्य जत्रेत पाहिलं तेव्हा मला खूप आनंद झाला होता आणि पुन्हा तू अचानक गायब झालास, ते का? ते आता समजलं. भूतकाळ लक्षात ठेवायचा असतो पण त्याला आपल्या आयुष्यावर हावी होऊन देऊ नकोस. माझ्या खूप शुभेच्छा तुला.

  • @rajdarastekar9538
    @rajdarastekar9538 21 день назад +5

    भूषण कडू काळजी करू नका सर्व काही दिवसांनी टिक होईल अशी आशा बाळगतो God bless you आमचे आशीर्वाद कायम राहणार आहेत तुमच्या बरोबरच

  • @user-er2mq7qt9k
    @user-er2mq7qt9k 25 дней назад +12

    आभार लोकमत चे जे अचूक लोकांना जागा समोर आणतात भूषण कडू तू एक कलाकार आहेस किती ही वाईट परस्थिती आली तरी तुला दुखी होऊन ख्चीकरण होणेच अधिकार नाही कारण तू मराठी रंगभूमीच भूषण आहेस हे विसरू नुकोस, माणूस जन्माला ऐकटा येतो जाता ना ही एकटाच जातो, तू फार हळवा आहेस म्हणुन तुला वेळ लागे पुन्हा रंभूमीवर वर येयाला पण आमचा विश्वास आहे तू पुन्हा वारायचा वेगात आमचा भेटायला येशील तू पर्यंत तू तुझा यूट्यूप चॅनल सुरू कर म्हणजे आम्ही तुझा बरोबर बोलू शकू !!!!

  • @sanjayshelar6333
    @sanjayshelar6333 25 дней назад +6

    मी आज पर्यंत पाहिलेला सर्वात उत्कृष्ट विनोदी नट आहेस तू ! चांगला टाईम येतो तसेच वाईट काळही जास्त वेळ राहत नाही, भूषण. तू आता पुढे पहा, तुझे सर्व काही चांगले होईल.❤❤❤

  • @kiranjadhav8878
    @kiranjadhav8878 25 дней назад +7

    तुम्ही अगदी बेस्ट कलाकार आहात तुमच्या मुलासाठी तुम्ही खम्बीर राहिलं पाहिजे मुलाकडे बघून दुःख विसरलं पाहिजे

  • @aparnasabnis4261
    @aparnasabnis4261 22 дня назад +18

    मी ही दोन अतीव दुःख भोगत जीवन जगत आहे माझ्या एकुलत्या मुलाचे व पतींच निधन झाले मी ही आत्महत्येचा प्रयत्न केला पण स्वामी माऊली च्या कृपेने त्यातून वाचले आणि आता स्वामी आई च्या मुळेच जीवन कंठत आहे .नका काळजी करू स्वामी आहेत.

    • @RohitKose-ni3wp
      @RohitKose-ni3wp 12 дней назад

      श्री स्वामी समर्थ

  • @user-ep4rs7og5s
    @user-ep4rs7og5s 23 дня назад +14

    कोणत्याही दूखावर दारु पीते हा उपाय नव्हे, डॉ बाबासाहेब यांना काय कमी दुःख होते का? म्हणून डॉ बाबासाहेब यांनी काय दारु प्यायला लागले नाही. उपाय शोधून पूढे वाटचाल करत रहा.नक्किच या संकटातून बाहेर येशील.

    • @anitasamant3109
      @anitasamant3109 8 дней назад

      Bhushan kadu mulacha vichar kara. Nashibane tyachi aaji changali bhetali. Milel ti kame ghet raha. Phakta darula javal karu nakat.

  • @dhanashriberad1624
    @dhanashriberad1624 23 дня назад +6

    ❤❤ भूषण भाऊ निराश होऊ नको स्वतःला सावर प्रत्येकाला दुःख आहे स्वामी समर्थ तुला नक्की आधार देतील विश्वास ठेव स्वामी वर व्यसनाच्या व्यसनांच्या आहारी जाऊ नकोस मुलाबाळांकडे लक्ष दे पुणे वडगाव शेरी शोभा अकोलकर बेरड मॅडम

  • @bhimraokamble658
    @bhimraokamble658 25 дней назад +14

    भुषण मित्रा तु आज ज्या परिस्थितून जात आहेस ते पाहाता आत्महत्येचा विचार येण हे वाईट आहे. नको असा विचार करु. मुलासाठी जग, निराश नकौ होऊस. एक गोष्ट नक्की आहे.मजा करण्यासाठी सगळे असतात.पण! सजा
    मात्र एकट्यालाच भोगावी लागते. हेही दिवस जातील....

  • @ajaytaur9387
    @ajaytaur9387 24 дня назад +9

    सेम त्याच कंडीशन मधून मी पन जातोय.. सगळ छान होईल तुमचं कारण ज्याच्या पाठीशी कोणी नसतं त्यांच्या पाठीशी देव असतो 🙏

    • @sushigama671
      @sushigama671 22 дня назад

      येस दादा खूप छान अशीच धैर्य ठेवा आयुष्यात ❤

  • @mohitsindphalkar
    @mohitsindphalkar 25 дней назад +15

    भुषन, अशक्य हि शक्य करतील आपले स्वामी.. विश्वास ठेव.. तुझ्या मुलाला उदंड आयुष आणी सुख समाधान लाभो हिच श्री तुळजाभवानी च्या चरनी प्रार्थना

    • @tanajisahastrabuddhe4774
      @tanajisahastrabuddhe4774 24 дня назад +1

      स्वामींनी ही वेळच का आणली पण?

    • @mohitsindphalkar
      @mohitsindphalkar 24 дня назад

      @@tanajisahastrabuddhe4774 पन तारनारा पन तोच आहे साहेब, पाहिल्या पेक्ष्या जास्त काम आणी भरभराटी होईल

    • @pastelcloudseverywhere
      @pastelcloudseverywhere 14 дней назад

      @@tanajisahastrabuddhe4774 त्यांनी ही वेळ आणली ? बराच अभ्यास करायचाय अजून , लहान आहात वाटत😂😂

    • @pranavking120
      @pranavking120 12 дней назад +1

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @pranavking120
      @pranavking120 12 дней назад +1

      ​@@pastelcloudseverywhereबरोबर बोललात दादा

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 24 дня назад +6

    ऊन पाऊस हा खेळ चालू च राहणार त्याप्रमाणे सुख दुःख चे क्षण येणार जाणार फक्त्त हार न मानता पुढे जात जे सोबत आहेत त्या चा विचार करावा नाही त त्याचा का विचार करायचा प्रत्येक क्षण काही ना काही शिकवत असतो भुषन सर नक्की हे दिवस बदलतील ही ईशवर चरणी प्रार्थना करतो

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 25 дней назад +20

    भिऊ नकोस स्वामी नेहमी सांगत असतात, मी पाठीशी आहे.
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @user-hl4qr3dt3s
      @user-hl4qr3dt3s 24 дня назад +2

      तुमच्या सर्व इच्छा पुर्ण होवोत ही देवापुढे प्रार्थना

    • @pranavking120
      @pranavking120 12 дней назад

      SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🙏

  • @kaustubhk8648
    @kaustubhk8648 23 дня назад +5

    .... आर्थिक शिस्तीचा अभाव हेच बहुतांश समस्यांचं मूळ आहे!!

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 19 дней назад +1

    जीवन किती खडतर आहे हे लक्षात आले आपल्या स्टोरीतून. पण तुमची लढवय्या वृत्तीमुळे तुम्ही स्वतःला सावरलं. आपल्या जीवनात सुखाचे दिवस येवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @VinayakJadhav-on3bw
    @VinayakJadhav-on3bw 12 дней назад +2

    भूषणदादा तू एक उत्तम कलाकार आहेस,
    असा हारून जाऊ नकोस
    तू एक ना एक दिवस नक्कीच यशस्वी होशील

  • @arundeshpande901
    @arundeshpande901 24 дня назад +4

    आपण एक उत्तम अभिनेते आहात. पुन्हा उत्कर्ष होईल अशी आशा बाळगावी.
    हा बेभरवशाचा व्यवसाय करताना आर्थिक शिस्तीकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?
    पर्याय उपलब्ध करून घेतले पाहिजेत. आपल्या हिमतीवर भरवसा ठेवा, सर्व व्यवस्थित होईल.

  • @narendrajadhav6295
    @narendrajadhav6295 25 дней назад +18

    जिंकलस भावा 👍 होणार सगळ छान फक्त एवढंच बोल मस्त होणार आमचं/तुझं ❤ नव्या दमाने आणि उर्जेने बाकी सगळं करता करविता स्वामी समर्थ महाराज 🙏🌺

    • @RohitKose-ni3wp
      @RohitKose-ni3wp 12 дней назад

      श्री स्वामी समर्थ

    • @pranavking120
      @pranavking120 12 дней назад

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @swatirawle9931
    @swatirawle9931 25 дней назад +15

    Bhushan Kadu u r great ..all d very best

  • @rajeshbansode2565
    @rajeshbansode2565 24 дня назад +1

    तुमचं कौशल्य आणि आत्मविश्वासच तुम्हाला कोणत्याही गर्तेतून बाहेर पडायला मदत करतो. मनात आग धुमसत असतानाही अभिनय करतेवेळी त्याचा लवलेशही चेहर्यावर येऊ न देणे हे एक उत्तम अभिनेता असण्याचे प्रमाण आहे.

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 25 дней назад +8

    प्रत्येकाची वाईट आणि चांगली वेळ असते, त्यामुळे कधी नकारात्मक विचार सोडून परत तुझे काम चालू कर. आनंदी रहा आणि मुलाला सांभाळ. देव तुला शक्ती देवो.

  • @manjushreepise7671
    @manjushreepise7671 25 дней назад +6

    भूषण तुला बघून खूप छान वाटले.तुझी कथा ऐकून खूप वाईट वाटले.तुझ्या वर झालेल्या आघाताने तु खूप खचलेला दिसतोस.पण शांतपणे ,सकारात्मक विचार करुन रहा.तुझ्या आवडीच्या कामात व्यस्त रहा.स्वामींची आराधना कर.सर्व ठिक होईल.

    • @sangeetakadhare543
      @sangeetakadhare543 22 дня назад

      भविष्यात एक दृष्टिकोन सतत ठेवायचा भूषण जेव्हा आपल्या कडे दोन पैसे जास्त आले तेव्हा कुठेतरी घर गाळे शेती घेऊनचं ठेवायची कधी आपल्यावर अशी वेळ येतेच हे बिलकुल विसराचं नाही पर्याय व्यवस्था उपलब्ध ठेवायचीचं हा पहिला सल्ला आता तुझ्या परिस्थिती बद्दल जग हे असं च असतं तुझ्यासमोर पिता म्हणून खूप सुंदर आव्हान आहे ते पेलण्याची वाटचाल तू करतांना आलेलं अनुभव खरोखरच खच्चीकरण करणारे आहेत . कष्टकरी माणसाला लवकरच यथायोग्य मार्ग सापडतो .मार्ग निघेल . मुलांची आणि स्वतः ची काळजी घे. भूतकाळ विसर आणि भविष्याचे वेध अंगिकार.

  • @vidyamslife13
    @vidyamslife13 25 дней назад +8

    वेळ आली की लोकांचे खरे चेहरे दिसतात .

  • @vikrantsawant2014
    @vikrantsawant2014 7 часов назад

    कलाकार. भूषण कडू तुमचा खराब काळ संपला आहे लवकरच चांगल्या गीष्टी तुमच्या आयुष्यात होतील सर्व रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. ... मला तुमचा अजून एक विडिओ बघायचा आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये गेल्यानंतरचा आणि तुम्ही खूप आनंदी असल्याचा तेव्हा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यावर नक्की एक विडिओ बनवा (best of luck)

  • @annasargar4769
    @annasargar4769 25 дней назад +6

    दुःख होते बरोबर आहे पण आपण जाण्यानं कोणाचं काहीच जात नाही आपलं जीवन आपण जगायचं असतं

  • @Kaskayamubaikar
    @Kaskayamubaikar 23 дня назад +8

    जीवन संपून टाकणे हा शेवटचा पर्याय आसू शकत नाही तू कलाकार आहे तू स्वतः मार्ग काडू शकतो युट्युब सारखे माध्यम सर्वांन साठी खुले आहे

    • @beinghuman.2674
      @beinghuman.2674 20 дней назад

      पण त्यासाठी पैसे लागतातच. Eg camera etc

  • @manishatamboli1590
    @manishatamboli1590 25 дней назад +6

    यशस्वी भव.... .god bless you 🙏

  • @SushilaSurkule
    @SushilaSurkule 25 дней назад +4

    दादा प्रेक्षकांन साठी तुम्ही भूषण आहात तुमच्या नावातच भूषण तुमच्या आईवडिलांना चे भूषण आहात, तुम्ही तुमच्या जीवनाचे भूषण आहात
    आज हिरो चे झीरो झालाय पुन्हा एकदा झीरो चे हीरो बनायचे तुमच्या मुलांसाठी आणि प्रेक्षकांन साठी जीवनामध्ये ऊन सावलीचा खेळ चालू च राहतो.

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 25 дней назад +13

    भूषणजी धीर सोडू नका ❤❤❤

  • @ExploreLife360
    @ExploreLife360 23 дня назад +2

    मनाचा श्रीमंत कलाकार ❤ जगण्याचा नजरियाच बद्दला!
    दादा लढत रहा!
    लोकमत चे खूप आभार 🎉

  • @VinodWaghmare333
    @VinodWaghmare333 23 дня назад +4

    भूषण दादा
    एक कलाकार म्हणून आपली पडती बाजू कोणीच मांडत नाही.
    आणि आपली बाजू मांडायला खूप मोठं धाडस लागत.

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 24 дня назад +7

    भूषण देवावर विश्वास ठेव, हरायचे नाही लढायचे,
    पैश्याच्या पाठी लागलेले मराठी कलाकार भूषण ला मदत करतील का

  • @ashoknikam9670
    @ashoknikam9670 25 дней назад +4

    भूषण आयुष्य हे असंच असतं, हे दिवस असेच रहात नाहीत, सगळ कस गाडीच्या चाका सारखं असत, म्हणजे आपल जीवन तस असत, चाक फिरत असताना वरचा भाग खाली जातो,खालचा भाग वर येतो,वरचा परत खाली जातो,हा निसर्ग नियम आहे,तू नाराज होऊ नको, तुझ चांगलच होणार आहे,थोड संयमाने घे,थोडा धीर धर.God bless you my dear, God is with you.

  • @sahilnaskar7641
    @sahilnaskar7641 25 дней назад +7

    भुषण, प्रत्येक दिवस मावळल्यावर नविन पहाट होतेच. तुझ्याही जीवनात नविन पहाट नक्कीच येईल. स्वामी समर्थांचा तारक मंत्र रोज बोलत रहा. स्वामींचं नामस्मरण मनात कर. नक्कीच काही नविन मार्ग दिसेल. स्वामी वचन "अशक्यही शक्य करतील स्वामी"यावर विश्वास ठेव.

  • @user-vy4ey3bu6j
    @user-vy4ey3bu6j 25 дней назад +15

    महाराष्ट्र सरकार ने भूषण कडू आणि अस्या बऱ्याच मराठी कलाकारांना मदत करायला पाहिजे आज संपूर्ण भारतातील लोकांना मुंबई महाराष्ट्र पोसत आहे मग आपल्याच मराठी कलाकारांना वाऱ्यावर सोडायला नाही पाहिजेत भूषण कडू यांनी धीर सोडु नये परत त्याच जिद्दी ने तुम्हीं परत याल आम्ही पण फुल ना फुलाची मदत करु शकतो जर तुम्ही तुमचा बँक खाते नंबर तुम्ही बोलत आहात या चॅनल वर पाठवू शकता

    • @pd1617
      @pd1617 25 дней назад +2

      तुम्हाला भषणचा नंबर मिळाला तर मला शेअर करा प्लीज

  • @namratapednekar788
    @namratapednekar788 22 дня назад +7

    भूषण दादा तू खूप चांगला कलाकार आहेस... तुला परत एकदा टीव्ही वर पाहायला आम्हाला खूप आवडेल.... तू पाहिलेला दुःखाचा काळ लवकर निघून जावो आणि तुला उदंड यश मिळो हीच स्वामींचरणी प्रार्थना