Maherchi Saadi | Celebrating 31 Years | Classics | Ep 9 | Alka K | Usha N | The Kcraft | Qench

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 апр 2023
  • या भागाविषयी :
    माहेरची साडी हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील एक मैलाचा दगड ! 'क्लासिक' मुलाखतीचा हा सेगमेंट या चित्रपटातील कलाकारांना बोलतं केल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. हे लक्षात घेऊनच आम्ही या विशेष भागासाठी आमंत्रित केलं होतं ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि अभिनेत्री अलका कुबल ह्यांना ! अर्थात 'माहेरची साडी' चित्रपटात खाष्ट सासू आणि सोशिक सुनेची भूमिका साकारणाऱ्या या दोन अभिनेत्री या विशेष गप्पांच्या निमित्ताने ३१ वर्षानंतर पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. हा भाग नक्की पाहा आणि यावर आपली प्रतिक्रिया Comment Section मध्ये नोंदवायला विसरू नका.
    गीताच्या #RepriseVersion विषयी :
    सदर भागामध्ये वापरण्यात आलेले 'माहेरची साडी' या चित्रपटातील गीताचे Reprise Version हे मूळ गीतावरून प्रेरणा घेऊन आम्ही त्याची निर्मिती केलेली आहे. मूळ गीताचे हक्क हे संबंधित निर्मिती संस्था तसेच मूळ गीताचे संगीतकार, गीतकार आणि पार्श्वगायक ह्यांच्याकडेच असतील. त्यांच्या स्वामित्व हक्कावर आम्ही कुठलाही दावा करीत नाही किंवा जाणीवपूर्वक कॉपीराईट नियमांचे उल्लंघन करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. या गीताचे हे Reprise Version गायिका नेहा सिन्हा ह्यांनी गायलेले असून त्याचा वापर आम्ही त्यांच्या परवानगीने करीत आहोत. ह्या Reprise Version चा उपयोग आम्ही केवळ मनोरंजन हेतूने टिझरमध्ये करीत आहोत ह्याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
    गीत : नेसली माहेरची साडी (माहेरची साडी)
    मूळ गीतकार : जगदीश खेबुडकर
    मूळ संगीतकार : अनिल मोहिले
    मूळ पार्श्वगायक : सुरेश वाडकर
    Reprise Version गायन : नेहा सिन्हा
    सहभाग :
    अलका कुबल - आठल्ये (अभिनेत्री)
    उषा नाडकर्णी (अभिनेत्री)
    सूत्रसंचालक : पुष्कराज जोशी
    संकल्पना, संशोधन, दिग्दर्शन : अमोघ पोंक्षे
    प्रस्तुती सौजन्य : अवधूत अशोक हेंबाडे (क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.)
    विशेष आभार : सौरभ गोखले, अभिजीत खांडकेकर, रोहन मापुस्कर
    पार्श्वगायन : नेहा सिन्हा
    आर्ट आणि स्पेस स्टायलिंग : तन्वी पाटील
    आर्ट असिस्टंट : रविंद्र साळवे, लक्ष्मण बट्टलवाड
    छायाचित्रण : चिन्मय चव्हाण, राहुल चव्हाण, हिमांशू नारकर
    कॅमेरा आणि साहित्य : एच. एस. मिडीया अँड फिल्म
    लाईट्स अँड ग्रिप्स : जे. ए. सिनेलाईट्स
    रंगभूषा : प्रकाश जवळकर, ओमकार चंद
    केशभूषा : सुप्रिया तांबे
    संकलन : सुमंत वैद्य
    गिफ्ट्स : ज्योत्स्ना सहस्त्रबुद्धे, टीम क्वेन्च
    ऑन लोकेशन आर्टिस्ट कॉर्डीनेटर : अनिरुद्ध पोंक्षे, अवनी पोंक्षे, रेवती पोंक्षे
    गॅफर : प्रवीण भुजबळ, नंदू खंदारे, सिताराम काटकर
    बेस्ट बॉईज : अलीम, अफझल
    लोकेशन अपकिप : निलेश, सुशील, विनोद
    लोकेशन इनचार्ज : आमिर काप, प्रवीण भुजबळ
    स्नॅक्स आणि भोजन व्यवस्था :
    आर्यभवन
    न्याहारी बाय सुरेखा
    चेतना (फोर्ट)
    मासळी (वरळी)
    मिनी मालवण (लोअर परळ)
    तृप्ती
    क्राफ्ट - फूड हॉल
    केक बाय अवनी पोंक्षे
    लोकेशन सौजन्य : क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.
    प्रस्तुती : द क्राफ्ट आणि क्वेन्च स्टुडिओज प्रा. लि.
    ______________________________________
    खालील लिंक्सवर क्लिक करून तुम्ही धमाल गप्पांचे आणखी एपिसोड्स पाहू शकता.
    १. झोका (२००१) - • Zoka | Classics | Ep 1...
    २. उंच माझा झोका - • Uncha Maza Zoka | Clas...
    ३. आभाळमाया - • Abhalmaya | Celebratin...
    ४. प्रपंच - • Prapanch | Celebrating...
    ५. दिल दोस्ती दुनियादारी - • Dil Dosti Duniyadari |...
    ६. श्रीयुत गंगाधर टिपरे - • Shriyut Gangadhar Tipr...
    ७. या सुखांनो या - • Ya Sukhano Ya | Tribut...
    ८. माझिया प्रियाला प्रीत कळेना - • Maziya Priyala Preet K...
    ९. अवंतिका (भाग १) - • Avantika | Celebrating...
    १०. अग्निहोत्र - • Agnihotra | Celebratin...
    ११. वादळवाट - • Vadalvaat | Celebratin...
    ______________________________________
    आमच्या अधिक उपक्रमांविषयी माहिती घेण्यासाठी आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी कृपया या क्रमांकावर संपर्क साधा. (+९१) ९३२६१४५४६२
    #maherchisadi #maherchisaadi #alkakubal #ushanadkarni #vikramgokhale #rameshbhatkar #kishorishahane #jayashrigadkar #ajinkyadev #ashalata #vijaykondke #marathimovies #oldmarathimovie #thekcraft #qench #zee5
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 106

  • @kirtigujarathi9055
    @kirtigujarathi9055 4 дня назад +7

    माहेरच्या साडी सारखा चित्रपट होणार नाही खुप खुप छान आहे चित्रपट

    • @thekcraft
      @thekcraft  4 дня назад

      या गप्पासुद्धा तुम्हाला आवडल्या असतील अशी आम्ही आशा करतो.

  • @user-qo6wr6wu7y
    @user-qo6wr6wu7y День назад +1

    लेक चालली सासरला 1 No .

  • @sbairagi7777
    @sbairagi7777 День назад

    माहेर ची साडी पिच्चर खुप खुप छान आहे हा पिच्चर आज पन आम्ही बघतो ❤️❤️❤️🥰

  • @sanashaikh3734
    @sanashaikh3734 Год назад +3

    Amazing loved it ❤

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад

      Thank you so much Sana ji !

  • @nehabhosle1680
    @nehabhosle1680 День назад

    खुप सुंदर विडीओ

    • @thekcraft
      @thekcraft  День назад

      तुम्हाला गप्पांचा हा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला.

  • @nileshshinde1821
    @nileshshinde1821 День назад

    Ramesh bhatkar v Aalka ji he khup cchangle mitr aahet tripn tyani tyanchi aathavn pn nay kadli yache khup vait vatey

    • @thekcraft
      @thekcraft  День назад

      आपल्याकडे येणारे पाहुणे असं ठरवून एखाद्याचा उल्लेख टाळणाऱ्यांपैकी नाही आणि अलका ताई तर नाहीच नाही. अनावधानाने बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करणं विसरले जाऊ शकते. तुम्ही समजून घ्याल अशी आम्ही आशा करतो.

  • @salluinmumbai
    @salluinmumbai Год назад +7

    तुमचा उपक्रम.खूप आवडतोय. अवंतिका चा एपिसोड फार आवडला. कलाकारांनी संदीप कुलकर्णी ना वगळून बाकी सर्वांची नावे घेतली ते जरा खटकल.

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад

      निखिलजी, अवंतिका मालिकेच्या गप्पांचे आम्ही पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग प्रसारित केले होते. यातील बहुधा तुम्ही एकच भाग पाहिला असावात कारण यातील एका भागात अभिनेता संदीप कुलकर्णी ह्यांचा लेखिका रोहिणी निनावे ह्यांनी उल्लेख केला होता. Candid गप्पा असल्याने बऱ्याचवेळा बऱ्याच जणांची नावं ओघाने आल्याने प्रेक्षकांच्या नजरेतून निसटत असावी.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Год назад +1

    Bapre khupach sundar kam aahet yache Sasu Suna the Best ye mala pn ghayana ati.sundar and thumi doghi itjke sundar bolt aahat ऐकतच रहाव वाटत ऊषानाडकर्णि.म्याम/गुरु/आई मैञिण आलकाताई /म्याम/गुरु 🙏👏👏😭🎵🥁😍🎶🔔🌏🏡🌏⛳🎻

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад

      सुरेखाजी, कौतुकाबद्दल आभार !

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 11 месяцев назад +1

    सुंदर मुलाखत..❤ अलका कुबल ☺💫

    • @thekcraft
      @thekcraft  11 месяцев назад

      आकाशजी, कौतुकाबद्दल आभार !

  • @shalaka_toraskar6684
    @shalaka_toraskar6684 11 месяцев назад

    Oh my god I still vividly remember my mom with her office friends a group of 10 women went to watch this movie in theater and I was the only small girl with them as no one was their to babysit me and the full theater was full of aajis and middle age women. After movie all were literally crying like baby and my expression was why they crying I was 8 then. This movie was hit in women period ❤

    • @thekcraft
      @thekcraft  11 месяцев назад +1

      Yes ! Thanks for sharing your personal experience.

  • @pramodtambat2675
    @pramodtambat2675 6 дней назад

    मस्तच भारी 🙏👍👍

    • @thekcraft
      @thekcraft  6 дней назад

      तुम्हाला गप्पांचा हा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. आमचे इतरही एपिसोड पाहा. ते ही तुम्हाला नक्की आवडतील.

  • @dancersandesh
    @dancersandesh 4 дня назад +2

    its not a movie emotion all Maharashtra 😘

  • @yashsdubey0607
    @yashsdubey0607 Год назад

    Unch maza zoka! Spruha has came earlier as well.. this time Vikram, now grew up Tejashree, Sharadji Kavitaji Rigvediji Virendra sir Arunaji and more 🥺❤️

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад +1

      We noted your suggestion Yashji ! Thank you. Keep watching our out of the box content and share your valuable feedback on the same.

  • @user-gu3jl4ie1o
    @user-gu3jl4ie1o 11 месяцев назад

    What a beautiful interview.

    • @thekcraft
      @thekcraft  11 месяцев назад

      Thank you so much for the compliment. Do watch our other chat episodes and please let us know your feedback.

  • @thanedarkumarsurekha2902
    @thanedarkumarsurekha2902 Год назад +4

    वाछान गप्पा

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад

      प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !

  • @sayalikhandekar5765
    @sayalikhandekar5765 Год назад +5

    please invite asambhav, unn paus, eka lagnachi dusari goshta teams!

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад

      सायलीजी, नक्कीच आम्हाला या सर्व मालिकांच्या टीम्सना आमंत्रित करायला नक्की आवडेल.

  • @rupalidevgade7505
    @rupalidevgade7505 2 дня назад +2

    आजच्या पिढीला हा माहेरची साडी हा pictur दाखवणे गरजेचे आहे असं मला वाटते.

  • @maitreyakulkarni1551
    @maitreyakulkarni1551 Год назад +4

    Eka lagnachi Dusri Goshta with Satish Rajwade, Mohan Joshi, Hrishikesh Joshi, Spruha Joshi, Mukta Barve, and Swapnil Joshi and Vinod Lavekar

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад

      मैत्रेयजी, सूचनेबद्दल आभार ! आम्ही संबंधित कलाकारांच्या तारखा जुळवण्याच्या प्रयत्नात आहोत. लवकरच सदर भाग चित्रित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

    • @maitreyakulkarni1551
      @maitreyakulkarni1551 Год назад

      @@thekcraft Asambhav also please

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад

      Maitreya ji, noted with thanks !

    • @maheshpanchabhai3298
      @maheshpanchabhai3298 Год назад

      वा वा खुप छान

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад

      महेशजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !

  • @santoshi.5215
    @santoshi.5215 Год назад +1

    पुण्यातली खरी आठवण म्हणजे माहेरची साडी मुळे झालं .
    अणि महेश कोठारे सर पण सिनेमा गाजले.

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад

      अरे वा ! छान आठवण सांगितलीत !!! धन्यवाद

  • @dipleshabhatkar
    @dipleshabhatkar 4 дня назад

    Khup chhan👌

    • @thekcraft
      @thekcraft  4 дня назад

      कौतुकाबद्दल आभार !!!

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu Год назад

    👌👌👌👌👌

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад

      Thank you for showing love towards our content. Stay tuned !

  • @swatideshpande3208
    @swatideshpande3208 3 дня назад

    खुप छान मुलाखत ..

    • @thekcraft
      @thekcraft  3 дня назад

      कौतुकाबद्दल आभार !!

  • @diveshvichare8834
    @diveshvichare8834 Год назад +7

    Jasa DDLJ Maratha mandir la chalu ahe etke varsh tasa ha cinema pan chalu asayla hawa hota maharastrat marathi sodun baki sagl kahi chalu asta

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад +1

      दिवेशजी, तुमचं मराठी चित्रपटावरचं प्रेम लई भारी !!!!👍🏼

  • @ketki_joshi
    @ketki_joshi Год назад +5

    Waiting for shriyut gangadhar tipare team to come

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад +3

      Ketki ji, we have already shot the episode with Tipre family. We will be presenting that episode soon.

    • @ketki_joshi
      @ketki_joshi Год назад +1

      @@thekcraft good to know.. waiting for the same

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад

      👍🏼

    • @bhaktinagwekar7151
      @bhaktinagwekar7151 Год назад

      @@thekcraft wow grt. Waiting for the episode

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад

      Yes Bhaktiji. We are also excited.

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 Год назад

    Khup shubhechha 2 ra part ala ter nakkich titkach chalel.pan yat alka kubal yanna vinodi bhumika dya.dhamal yeil apratim kartil ti tya.soshik ani chal karnari ashi ajibat nako. Tya vinodi bhumikahi uttam karu shaktat karan.he nakkich maherchi sadi part 2 mule lokan samor yeude

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад

      मेघनाजी, बघूया येतो का दुसरा भाग ? उत्सुकता आहेच

  • @mughadasoman6771
    @mughadasoman6771 Год назад +1

    Mast

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад

      मुग्धाजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !

  • @KrishnnaDhavane
    @KrishnnaDhavane 6 дней назад +1

    ऐश्वर्या नारकर म्हणजे ऐश्वर्या mam च एक मूव्ही आहे पहिला त्यात अर्चना mam पाटकर आहेत सून लाडकी सासरची त्यांची पण मुलाखत घ्या ❤

    • @thekcraft
      @thekcraft  6 дней назад

      नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !

  • @praneshmokashi_vlogs
    @praneshmokashi_vlogs Год назад +3

    Pls invite Ka re durava serial starcast and char divas sasuche starcast

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад +2

      Pranesh ji, thank you for your suggestion. We are in constant touch with the star-cast. We will shoot these episodes soon.

  • @nileshshinde1821
    @nileshshinde1821 День назад

    Part ikda yacha remek kadla pahijel 2 nd part pn yat sasu suna ya maitrini zalya pahijet

    • @thekcraft
      @thekcraft  День назад

      अगदी खरंय !!!

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Год назад +1

    हो आमच्या औंरंगाबादला मोरेश्वरसावे यांचे थेटर ईथे लागला होता बैलगाडिनेच यायचे लोक 🙏👏😭😭🎵🥁😍🎶🔔🌏🏡⛳🎻

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад

      सुरेखाताई, हा एपिसोड पाहून अनेक जण असेच जुन्या आठवणीत रमले असतील याबाबत खात्री आहे आम्हाला ! प्रतिक्रियेबद्दल आभार !

    • @ashishrathi6130
      @ashishrathi6130 5 дней назад

      I saw in Anjali

  • @chinmaymehendale9525
    @chinmaymehendale9525 Год назад +24

    मुलाखत छान झाली पण स्व. रमेश भाटकर यांचा उल्लेख केला नाही ही गोष्ट मात्र खटाकली

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад +8

      चिन्मयजी, अमुक लोकांची नावं घ्यायची, अमुक लोकांची नाही घ्यायची असं ठरवून स्क्रिप्टेड काहीही या मुलाखतीच्या दरम्यान झालेले नाही. बोलण्याच्या ओघात राहिलं असेल तर अलका ताई आणि उषा ताईंच्या वतीने आम्ही त्यांची इथे Comment section मध्ये आठवण काढतो. भाटकरजींच्या बद्दल आम्हा सर्वांच्याच मनात आदर आहे. आपल्या मनात शंका असू नये एवढीच प्रामाणिक इच्छा आहे.

    • @chinmaymehendale9525
      @chinmaymehendale9525 Год назад +6

      @@thekcraft माहेरची साडी सिनेमाच्या आठवणींना उजाळा देताना त्या सिनेमातील सगळ्या दिवंगत कलाकारांची नावे घेतली पण सिनेमाचे मुख्य नायक रमेशजींचा उल्लेख बोलण्याच्या ओघात राहिला याचं आश्चर्य आणि वाईट वाटलं.
      मुलाखत घेणाऱ्यानीं तरी रमेशजींची आठवण करून द्यायला हवी होती.

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад +5

      चिन्मयजी, तुमच्या सूचनेचा आम्ही स्वीकार करतो. भविष्यात अशा गोष्टी टाळायचा आम्ही प्रयत्न करू.

    • @dipleshabhatkar
      @dipleshabhatkar 4 дня назад

      Khup Chhan Chitrapat 😊

    • @thekcraft
      @thekcraft  4 дня назад

      आणि गप्पांचा एपिसोड ?

  • @mughadasoman6771
    @mughadasoman6771 Год назад

    आत्ता क्लासिक मध्ये नवीन कुठली मालिकेतील मुलाखत येणार ahe

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад +2

      मुग्धाजी, पुढील दोन महिन्यात या सुखांनो या आणि श्रीयुत गंगाधर टिपरे या दोन मालिका तसेच हरिश्चंद्राची फॅक्टरी सारख्या चित्रपटांच्या राऊंड टेबल गप्पांच्या एपिसोडसचा समावेश असणार आहे.

  • @deepenshet5414
    @deepenshet5414 11 месяцев назад +1

    Chimani Pakhar movie var ak episode kara.

    • @thekcraft
      @thekcraft  11 месяцев назад

      आम्हाला नक्की आवडेल हा भाग करायला....

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 2 дня назад

    Kharae ramesh bhatkaran cha ullekh talnya cha karan? Kontyahi kalakruti madhe saglya kalakaran cha ullekh jalya shivay tya kalakruti cha kautuk houch shakat nai

    • @thekcraft
      @thekcraft  2 дня назад

      कोणाचाही उल्लेख ठरवून टाळूया अशी धारणा ना आमची आहे ना आपल्या या मंचावर येणाऱ्या पाहुण्यांची आहे. तुम्ही त्यांचा comment मध्ये उल्लेख करून आठवण काढलीत त्याबद्दल आभार !!!!

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 15 дней назад

    टराटरा नी फराफरा.😂

  • @gourikhilare71
    @gourikhilare71 Год назад

    tya pidhila radaval aata ya pidhula radavayala pahije tyamule mahechi sadi 2 pahayala avadel

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад +1

      गौरीजी, बघूया माहेरची साडीचा सिक्वेल येतो का ते आणि त्यात कोण कोण असेल ते ?

  • @sandeshshelke363
    @sandeshshelke363 14 часов назад

    Maherchi sadi movie upload kra

    • @thekcraft
      @thekcraft  10 часов назад

      या चित्रपटाच्या प्रसारणाचे हक्क हे आमच्याकडे नाहीत त्यामुळे आम्ही हे करू शकत नाही. क्षमस्व.

  • @AgrepallaviAgre-dk2xs
    @AgrepallaviAgre-dk2xs Год назад +1

    "बिनधास्त" च्या टीमला बोलवा...

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад +2

      पल्लवीजी, सूचनेबद्दल आभार ! आम्हाला नक्कीच आवडेल टीम बिनधास्तशी गप्पा मारायला....

    • @amolkore668
      @amolkore668 11 месяцев назад

      👍

    • @thekcraft
      @thekcraft  11 месяцев назад

      🙏🏻

  • @Vijayvlogsongs
    @Vijayvlogsongs 4 дня назад

    Sairat sinemane sagale record mage takle

    • @thekcraft
      @thekcraft  4 дня назад

      तो काळ वेगळा होता पण प्रसिद्धी खरंच सुपर से उपर थी |

  • @mudrarakshasa
    @mudrarakshasa 4 дня назад

    Sundar mulakhat.. pan ek shishtachar.. mothya mansansamor ase please payavar paay theun basu naye.. we r not British really

    • @thekcraft
      @thekcraft  4 дня назад

      Noted your feedback. Thank you.

  • @SohamSingh-zg7is
    @SohamSingh-zg7is 2 дня назад

    मला वाटल रमेश भाटकर पण याच चित्रपटात होते😮
    SORRY BAR KA.. कारण तुम्ही त्यांचा उल्लेख केला नाही SO SAD😢😢

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 2 дня назад

    Parat ekda veglya bhumika gheun ya pan maherchi sadi parat pahayla milude tumchya doghin chi 2024 chi sadi

  • @user-qn4rh2rp3u
    @user-qn4rh2rp3u 2 месяца назад +1

    माहेरची साडी भाग दुसरा अलकाताई असू दे त्याशिवाय चित्रपट गाजणार नाही

  • @MayureshKantak-os9sr
    @MayureshKantak-os9sr Год назад

    झोका, ४०५ आनंदवन टीम ला सुद्धा बोलवा....अश्या सीरिअल्स आता होणे नाही

    • @thekcraft
      @thekcraft  Год назад

      खरंय मयुरेशजी !!!

  • @sankethole195
    @sankethole195 5 дней назад

    यात जयश्री गडकर मॅम चा उल्लेख पण नाही आहे त्यानी अल्का कुबल च्या आईची भूमिका साकारली होती.

    • @thekcraft
      @thekcraft  5 дней назад

      आम्ही किंवा आपल्या कट्टयावर येणारे पाहुणे हे candid गप्पा मारतात. यात विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख करायचा किंवा करायचा नाही असा आमचा कुठलाही अजेंडा नसतो. तुम्ही जी बाब आमच्या लक्षात आणून दिलीत त्याबद्दल आभार ! आपण जयश्री ताईंचा आपल्या comment मधून आवर्जून उल्लेख केलात त्याबद्दलही आभार !!!