Alka Kubal यांनी या कारणांमुळे Prajakta Gaikwad ला मालिकेतून काढले.| Aai Mazi Kalubai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 'आई माझी काळुबाई' या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला काढून टाकण्यात आलं. तिच्या जागी आता अभिनेत्री वीणा जगताप मालिकेत भूमिका साकारताना दिसणार आहे. प्राजक्ताला तडकाफडकी काढून टाकण्यामागचं कारण मालिकेच्या निर्मात्या व अभिनेत्री अलका कुबल यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितलं आहे.
    ---------
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

Комментарии • 938

  • @pranjalisalave3805
    @pranjalisalave3805 4 года назад +25

    उगाच सीरियल चा टीआरपी जास्त मिलावा म्हणून नाटक नुसती
    बकवास सीरियल 😏😏
    आणि जर प्राजक्ता इतकीच वाईट होती तर तीला स्वराज्य रक्षक संभाजी या सीरियल मधुन पण काढून टाकल असते ना

    • @captain8373
      @captain8373 4 года назад

      प्राजक्ता बालिश बुद्धी आहे

  • @dineshnaik4161
    @dineshnaik4161 4 года назад +288

    #मालिकाच बंद करा दुसरा विषय आणि व्यवसाय निवडा जनतेला तुमची गरज नाही# # परंतू तमाशा नका करू # देवीच्या नावावर चोरांचा बाजार आपआपली पोळ्या शेकवणे बंद करा#

    • @145_manishamhopare7
      @145_manishamhopare7 4 года назад +9

      होय याचं काम कमी आणि दंगा जास्त असतो.......

    • @145_manishamhopare7
      @145_manishamhopare7 4 года назад +1

      @@nitish1271यांच नेमक काय चालू आहे तेच समजेना.......

    • @rajgawade1873
      @rajgawade1873 4 года назад

      Yes

    • @sanayadisoza1240
      @sanayadisoza1240 4 года назад

      Brobr 👍

    • @poonamsia
      @poonamsia 4 года назад +1

      Khupach correct bollat tumhi....Alka ji swatahacha mulanna out of country pathav in shikvtayat Ani Maharashtrian lokanchya bhavnansobat khelnycha yanna kahi hakk nahi...yaa ekikade mhantat ki lockdown Ani ekikade mhantat aahet ki suparya ghete Kay te clear bola madam

  • @AW-tv8bq
    @AW-tv8bq 4 года назад +153

    महाराष्ट्रातील स्त्रियांना अंधश्रद्धेचे धडे अलका मावशींनी सिनेमाचा माध्यमातून द्यायला चालू केल... यांचे सिनेमे पाहून बायका खूपच देवभोळ्या आणि खूपच सासू-सुनांचा नात्यात तुलना करू लागल्या... 😂😂😂

    • @AW-tv8bq
      @AW-tv8bq 4 года назад +6

      @@snehamadhu5630 मावशी जरा मराठी शुद्ध लिहायला शिका मग बोला... संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांचा इतिहासाचा उल्लेख करण्याजोगं काहीही लिहिलं नाही मी... तुम्हीच कुठल्या गोष्टी कोठेही संदर्भ लावून बोलायलात... मी काही ब्राह्मण नाहीये, त्यामुळे इतिहासातील ब्राह्माणांचा उल्लेख करून काहीही बोलण्यात अर्थ नाही... आणि हो जरा नीट वाचा, मी सर्व स्त्रिया असा उल्लेख केलेला नाहीये... तुमचा इतिहासाचा अभ्यास चांगला आहे याची दाद देतो...

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 4 года назад +6

      @@AW-tv8bq अहो पण आंधश्रद्धा ..देवभोळे बनवणे हे काय लीहीण ?? शुद्ध लीहीता येत पण मराठी टायपिंग हळूहळू शिकते आहे...बाय द वे मला मावशी म्हणालात न म्हणून तुम्हला Happy Diwali !! आणि दाद दिल्याबद्दल धन्यवाद...आजून एक...श्रद्धा कधीच अंध नसते...तुम्ही ज्या गोष्टी आवडतात त्या वरच विश्वास ठेवता न ? म्हणजे आवडीला अंधश्रद्धा म्हणता ना?? नका म्हाणू अस...
      मी छत्रपति पिता पुत्रांचा उल्लेख केला कारण गायकवाड ने त्यातही लीड रोलच केला,,,खूपदा न सतत तेच तेच ऐकून माणुस एक दिवस तेच समजू लागतो स्वतःला !! आणि वास्तवात तसाच वागु लागतो ..या गायकवाडच तसच झालय...तुमच्या माहीतीसाठी...सीमा देव 15वर्षाच्या असल्यापासून सिनेमात काम करू लागल्या..त्यांच्या शुटिंगला सोबत आई असायची....आजवर मी कधीच ऐकल नाही की सीमा देव यांची आई अस चोंबडेपणाने वावरली/वागली...सीमा देव या माहेरुन ब्राह्मण आहेत पण सासरहून नाही.,आणि कुबल सासरहून ब्राह्मण आहेत.... गायकवाड बाईच्य vdos मधे तीने या आलकाताइंची जात काढली !! तुम्हीच सांगा हे बरोबर आहे ?? म्हणून मला राग आला आणि वाईटही वाटल,खूपजण आलाकातईना
      आर्धवट माहितीवर बेधडक कमेंट करतात ...
      आपण आपली जात उंब-याच्या आतच ठेवावी बाहेर पडल की आधी आपण भारतीयच !! आस मला वाटत...
      मराठी फील्म ईंडस्ट्री बाॕलीवूडपेक्षा खूपच सोज्वळ आहे,. आता ही गायकवाड अशी वागली तर कोण जाईल हीच काम पहायाला?? सातारा बंद करू माफी मागा म्हणे आमची .!! म्हणजे आलकाताईने हीची माफी मागायची?? पटत लोकांना हे ??

    • @AW-tv8bq
      @AW-tv8bq 4 года назад +1

      @@snehamadhu5630 आपल्याला पण दिवाळीचा शुभेच्छा... मावशी शब्द मी सहजच वापरला... तुम्ही उल्लेख केलेल्या इतिहासाचा नोंदीवरून आपण नवीन पिढीतील नसाव्यात असा एक अंदाज वाटला मला... मला पण इतिहासात रुची आहे आणि अभ्यासही आहे; पण मला आपल्यासारख्या नोंदी लक्षात ठेवता येत नाहीत... जाऊद्या आपण या फंद्यात नको पडायला...

    • @harshadbhogale7419
      @harshadbhogale7419 4 года назад

      काही पण

    • @truptirane4008
      @truptirane4008 4 года назад

      Andhshradha ka??? Bhakti Ani bhakti che anubhav asu shakat nahi ka??? Ani ji akkal pajalta aahat to adhi swatha chya gharapasun suru Kara.....ghara baher chya bayakana taunt karna yogya nahi

  • @Neha-qf4id
    @Neha-qf4id 4 года назад +134

    अलका कुबल ह्यांनी खुप मूवी केल्या आहेत सीरियल केल्या आहेत, निर्मात्या आहेत त्या पण आज पर्यंत असे किस्से झाले नाहीत त्यांच्या बोलण्यात दम आहे. प्राजक्ता लहान आहे अजुन तिने सांभाळून काम केलं पाहिजे एवढ वार शिरल्या सारखं वागू नये

    • @mangeshdhaj9846
      @mangeshdhaj9846 4 года назад +9

      तू गप्प

    • @mohinipatil8041
      @mohinipatil8041 4 года назад +11

      Alka tai ak stree asun dusrya stree chi jr social media vr prajakta tai chi avdi badnami krtat tr kashavarun tya set vr hi nit vagt astil....Jyana dusrya cha respect krta yet nahi tya tumhi ky apeksha kartay dusrya kadhun respect chi

    • @laxmichaudhari5477
      @laxmichaudhari5477 4 года назад +3

      See prajkta's interview at tv9 marathi
      .... Prajkta is best forever in any role 👍

    • @harshadashinde2536
      @harshadashinde2536 4 года назад

      Exactly 👍

    • @shundi5
      @shundi5 4 года назад +2

      माज आलाय या बाई ला

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 4 года назад +148

    नाण्याच्या दोनही बाजू समोरासमोर बसवून कोण खरे कोण खोटे ते समजेल .

    • @shrikantpatil5646
      @shrikantpatil5646 4 года назад +4

      नाळावरची भांडणे पाहण्यास मिळणार नक्की😂😂

    • @anid805
      @anid805 4 года назад

      @@shrikantpatil5646 🤣🤣

    • @janvisingh9617
      @janvisingh9617 4 года назад

      @@shrikantpatil5646 😂😂😂😂😂ha kharach yaar

  • @23shubhamminde18
    @23shubhamminde18 4 года назад +19

    कोण इथं फक्त कमेंट वाचायला आलंय लाईक करा

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 4 года назад +175

    कोरोनात शूटिंग सुरू ठेवणे पढत मूर्ख पणा, एवढी प्रसिद्ध कलाकार निवडायचा हव्यास नडला, बावीस कलाकाराना कोरोना देणारी मालिका म्हणून केवळ निर्भत्सना व्हावी. शिवाय एक बळी.

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 4 года назад +9

      गुन्हा दाखल झाला पाहिजे,... सर्वसामान्य नागरिकांना फटके पडले पोलीसांचे,...आणि गुन्हा जाहिरपणे कबूल पण केला गेला आहे,.....!!!....

    • @pravinpawar2766
      @pravinpawar2766 4 года назад +9

      Government ne teva lockdown open kela hota v sarv kam chalu hote jr tumi job krt asal tr tumala mahit asel saglyana sarv com ni job vr bolavle hot . Aani sagle swatacha mrjine kam krt hote

    • @pallvipanchal5131
      @pallvipanchal5131 4 года назад +1

      right

    • @shundi5
      @shundi5 4 года назад +2

      बरोब्बर सीमा ताई...हिने खून केलाय आशालता ताई चा.त्यांना काम करायला लावलं हिने

    • @renukapatil7447
      @renukapatil7447 4 года назад +1

      मालिकेचा जाहीर निषेध

  • @radhikamore3511
    @radhikamore3511 4 года назад +33

    प्लीज तरूण मुलीला कृपया बदनाम करू नये.

  • @officialcritisizer6462
    @officialcritisizer6462 4 года назад +68

    अलका ताई तुम्ही सतत रडत असता बाबा ☺️☺️

    • @archanajadhav2512
      @archanajadhav2512 4 года назад +7

      त्यांना रडन्याशिवाय काही येत नाही

    • @thorfin487
      @thorfin487 4 года назад +3

      @@archanajadhav2512 radne ani radvne😂

  • @DelightedSoul130
    @DelightedSoul130 4 года назад +13

    Love is not a temporary feeling or emotion. Emotions and feelings Change, sometime daily.
    But true unconditional love is everlasting ♥️

  • @darshanpawar754
    @darshanpawar754 4 года назад +22

    प्राजक्ता ताईंनी एवढे वर्ष स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत काम केले तिथे कुणाची तक्रार आली नाही.....आणि फक्त ३ महिने या मालिकेत काम केले तर लगेच वागायची पद्धत बदलली.... वा रे निर्माते.....वयाने मोठ्या आहात...निर्माता आहात म्हणजे तुमचा स्टाफ तुमचंच ऐकणार....ज्यांना तुमचं वागणं पटलं नाही त्यांनी त्याच्या विरुध्द आवाज उठवला तर लगेच त्यांच्या डोक्यात हवा गेली.... वा एका आदिशक्ती च्या नावाने मालिका चालवतात अन् तिथेच महिलेचा अपमान करतात....एवढं होऊनही न्यूज वर... इंस्टाग्राम लाईव्ह वर त्यांचा अपमान करतात....आपल्याला बोलण्याच एवढं पण भान राहत नाही की आपण छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करता.......आपण हे प्रकरण सर्व स्टाफ समोर सोडवलं असत....पण तुम्ही याला सार्वजनिक मुद्दा बनवलाय.....यापुढे मालिका चालली नाही तर नवल वाटायला नको....🙏🙏🙏

  • @prashantbankar4287
    @prashantbankar4287 4 года назад +15

    सगळ्यांना माहिती आहे आणि अलका कुबल ह्यांनीही कबूल केले आहे की त्यांना राग खुप लवकर येतो. त्यांच्या बोलण्यातूनच दिसते आहे. रडारडीच्या भुमिका केल्या म्हणून स्वताला धुतल्या तांदळाच्या समजतात. प्राजक्ता गायकवाडला शिवीगाळ केली तेव्हा राग कुठे गेलता. नवखे कलाकार पुढे जायला लागले की अलका कुबलचा जळफळाट होतोय.

  • @PrashisShirsatVision
    @PrashisShirsatVision 4 года назад +57

    अलका ताई चे चित्रपट अंधश्रद्धाला चालना देतात...

  • @AshwinT24
    @AshwinT24 4 года назад +175

    बाकी काही असो, पण अजय एक खूप चांगला नवरा असेल. किती सय्यम आणि शांततेत ऐकतो आहे😆

  • @ashishanitaarunkarle3323
    @ashishanitaarunkarle3323 4 года назад +13

    धार्मिक व ऐतिहासिक मालिका वाईट असतात असं नाही पण त्यातून शिकण्यासारख काही तरी असावं या मालिकेपेक्षा यांचा अंतर्गत वादच असा आहे काय बोलायला नको आणि मालिकेचं कथानक तसच असणार
    त्याऐवजी राजा शिवछत्रपती,स्वराज्य रक्षक संभाजी,जय मल्हार,उंच माझा झोका,जोतिबाच्या नावानं चांगभलं,बाळूमामा धार्मिक व ऐतिहासिक मालिका खूपच चांगल्या आहेत त्यांचा एक वेगळाच दर्जा आहे!

  • @ReshmaAmbide-um6tt
    @ReshmaAmbide-um6tt Год назад +1

    अलका कुबल एक मोठी कलाकार आहे ती चा सर्वानी आदर ठेवलाच पाहीजे ती च्या भावना तिची धडपड सम्जुण घेतली पाहिजे industri मधे तिच मोट योगदान आहे ती सर्वांची आवडती कलाकार आहे

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 4 года назад +30

    दोन्ही बाजू ऐकल्यामुळे गैरसमज दूर व्हायला मदत झाली ! पण फिल्मइंडस्ट्रीमध्ये अशाही गोष्टी चालतात याचे वाईट वाटते ! आम्हा प्रेक्षकांना यातले काही माहित नसते !

  • @jagdishsawant3503
    @jagdishsawant3503 4 года назад +24

    हे सारं बघितल्यावर एक गोष्ट नक्की की ह्य मागची खरी गोष्ट काही तरी वेगळी आहे , आजच्या जगात खोट्या गोष्टी सुद्धा ठणकावून संगितलं जातात

  • @ganpatkanwate2910
    @ganpatkanwate2910 4 года назад +35

    ताई तुम्ही खुप वेळा बोलता प्राजक्ता ती सुपाऱ्या घेते..
    तुम्हाला ही भाषा शोभत नाही.
    कोरोना काळात या कलाकारांचा जीव धोक्यात घालून चित्रीकरण चालू ठेवण्याची काय आवश्यकता होती का...
    विनाकारण एका उत्कृष्ट अभिनेत्रीचा कोरोनामुळे मृत्यू झाला..
    याला जबाबदार कोण आहे.

    • @nehapatil737
      @nehapatil737 4 года назад

      ती आणि तीच्या पोरी घेतात म्हणुन ती सर्वांना तशीच समजते नालायक कुत्री

    • @jaydeepbhosale1011
      @jaydeepbhosale1011 4 года назад

      अरे सुपाऱ्या शब्दांत तुला अश्लीलता वाटते का सुपारी म्हणजे काय आहे

    • @darshanpatil1865
      @darshanpatil1865 4 года назад

      Tumi kevade Satya vanache potache va re va tumij nikal lava bin pagari Ani full अधिकारी

    • @ganpatkanwate2910
      @ganpatkanwate2910 4 года назад

      @@darshanpatil1865 ताई बद्दल खुप आदर आहे, पण त्यांची एका नवोदित कलाकारांबद्दल भाषा बघून वाईट वाटल.

    • @ganpatkanwate2910
      @ganpatkanwate2910 4 года назад

      @@jaydeepbhosale1011 सुपाऱ्या घेणे या शब्दात अश्लीलता नसेलही, पण ताई प्राजक्ता सुपाऱ्या घेते हा शब्द उच्चारतात तेव्हा त्यात जो तिरस्कार जाणवतो तो मनाला दुःख देतो. 🌹

  • @mnatavte2985
    @mnatavte2985 4 года назад +25

    अलका ताई तुमच चुकल..तुम्हाला हे शोभत नाही..प्राजक्ता ला मुद्दाम टार्गेट केल जातय..आम्हला ती विना जगताप नकोय..नकोय तो ताप डोक्याला..परत..तुमची मालिका बगायाला कंटाळा येईल यापुढे...आणि तुम्हि नीट बोला..कोणा बद्दल पण ..आम्हला हे चालणार नाही

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 4 года назад +10

    अल्का कुबल यांच "साठी आणि बुद्धी नाठी" असं झालं आहे, खोटं बोलत आहेत हे सरळ सरळ कळतंय, नाहीतर एवढं स्पष्टीकरण प्रत्येक ठिकाणी दिलं नसतं. आम्हाला प्राजक्ताची काही चुक वाटत नाही, अल्का कुबल यांचा स्वभावच गर्विष्ठ आणि कुबट वाटतो.

    • @Tejaspawar159
      @Tejaspawar159 4 года назад +1

      Gaapppp bullya.... Ti prajkta jast garvist aahe..... Tine "swarajya rakshak sambhaji" Maaliket kaam ky kel..... Ti swatala kharokhar maharani samjayla lagliye..... Yesubai raani sahebanchya naavacha chukicha fayda ghyayla lagliye ti.....

    • @nagaresantosh3487
      @nagaresantosh3487 4 года назад

      @@Tejaspawar159 tu gap re tavlya alka kunal sakhya lokanmule sushant sarikhe kalakar katar ya jagatun

  • @Sandipnimble
    @Sandipnimble 4 года назад +21

    राजकारणातले लोकं सुद्धा ऐवढे घाण आरोप आणि अपशब्द वापरत नाही.. जेवढं काकू बोलल्या... कुठ ती माहेरच्या साडी movie मधली आलका काकू अन् कुठ आत्ताची आलका काकू.

  • @snehalpol
    @snehalpol 4 года назад +24

    अलका तू खोटी वाटते बाई मला

  • @ankitatawde5514
    @ankitatawde5514 3 года назад +17

    काही तरी पर्सनल असेल ही उगाच बदनाम करते प्राजक्ता ला बर झाल प्राजक्ता ने हीच सिरीयल सोडल

  • @sarangmadgulkar3850
    @sarangmadgulkar3850 4 года назад +10

    King Shivaji - the spiritual quest ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !

  • @kishorisarode3742
    @kishorisarode3742 4 года назад +43

    सुपार्यांचा धंदा..... छी.. कसली भाषा वापरताय अलका जी, घरगुती सासू सूनांची भांडणे चालू आहेत असे वाटतेय.

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 4 года назад

      अहो इथे तीच भाषा आहे श्रावणात भजनीमंडळ येतात म्हणजे ति सुपारी त्यानी घेतलेली आसते...गुन्हेगारी जगतात ही म्हणृ उपरोधाने वापरतात !!कळल??

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 4 года назад +61

    आत्ता तरी रडने बंद करा अलका ताई .

    • @nehapatil737
      @nehapatil737 4 года назад +4

      नालायक आहे ती हरामखोर रडणं पडणं हे तीला पहील्या पासुनच छान जमतं तुझ्या पोरींना बसव पण कोठ्यावर

    • @darshanpatil1865
      @darshanpatil1865 4 года назад

      Ha tumij hote set VAR Satya van lok tumachya hatat dhya yala pahije न्यायालय

  • @ramgaikwad8242
    @ramgaikwad8242 4 года назад +34

    चार वर्षे स्वराज्य रक्षक संभाजी ही
    मालिका अत्यंत चांगले काम केले आहेत.
    उगाच बदनाम करु नका.

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 4 года назад

      आणि आलकाताईंचे तर 35 वर्ष काम आहैएकदाही कुणाही बरोबर झगडा राडा काहीही नाही,,,

  • @rohinijadhav3824
    @rohinijadhav3824 4 года назад +96

    या कोरोना काळात कोण तिला सुपाऱ्या देत होते...? ती स्वतः सुद्धा सुपाऱ्याबद्दल काहीच बोलली नाही

    • @tejask1547
      @tejask1547 4 года назад +2

      Right

    • @sanketsatbhai1232
      @sanketsatbhai1232 4 года назад +10

      सिंहगड रोड ला पुण्यात तिचे फ्लेक्स होते मॅडम उदघाटन चे

    • @rushikeshbhoite5411
      @rushikeshbhoite5411 4 года назад +3

      Coronachyat paper ksl ahet

    • @Ved_buddhe
      @Ved_buddhe 4 года назад +1

      Right

    • @rohinijadhav3824
      @rohinijadhav3824 4 года назад +3

      @@rushikeshbhoite5411 kahi online exam hotya

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 4 года назад +29

    जय शिवराय जय महाराष्ट्र🇮🇳🚩 अलका ताईसाहेब महाराष्ट्राची लोकनियिका फक्त तुम्हीच आहात

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 4 года назад +12

    ही मुलाखत एकतर्फी आहे. अल्का कुबल यांच्या सांगण्यावरून मुलाखत घेतलेली दिसते. प्रश्र्न ठरवलेले दिसतात. अल्का कुबल यांची बाॅडी लॅंग्वेज वरुन कळतंय की यांनाच जास्त घमेंड आणि अहंकार दिसून येतोय.

  • @PriyaBhandari-j2p
    @PriyaBhandari-j2p Год назад +1

    Prajaktala khupach garva ahe 1 ka serial ne avdha atitude bara nave lok swabhav bagunach kam detat.....

  • @jaishreejagtap784
    @jaishreejagtap784 4 года назад +24

    अलका ताई शांत रहा, वय झाले आहे तुमचे, vaad घालू नका नव्या कलाकारांना संधी द्या,नवी मुलेही खूप टॅलेन्टेड आहेत. त्यांचे कलागुणांना वाव मिळावा म्हणून prayatna करा.

    • @nehapatil737
      @nehapatil737 4 года назад

      म्हातारी चाळे करते ते चालते का तुम्हाला

    • @jaydeepbhosale1011
      @jaydeepbhosale1011 4 года назад

      तूच का मालिका काढत नाहीस

    • @captain8373
      @captain8373 4 года назад

      ती बालिश बुद्धी प्राजक्ता काम करण्या लायक नाही

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 4 года назад +29

    म्हातारपणाचा परिणाम अलका मॅडम वयाला शोभेल ते रोल घ्या देवी इतकी म्हातारी नसते

    • @sadhanapatil6954
      @sadhanapatil6954 4 года назад

      Sadhana

    • @akshadapatil5842
      @akshadapatil5842 4 года назад

      @@कलियुग-फ5ढ
      😂😂👍

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 4 года назад +2

      @@कलियुग-फ5ढ तू कर ना तिथे येऊन तुझ्यावर पैसे ओवाळून फेकतो..........

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 4 года назад +2

      @@कलियुग-फ5ढ कॉमेंट इतकी झोम्बली म्हणजे तुला सुद्धा म्हातारपणाचा परिणाम जाणवू लागलेला दिसतोय नवऱ्याने म्हातारपणी सुरु असलेल्या तरुण वयातील नखर्यांना टोमणे मारायला सुरवात केलेली दिसते....वय पाहून कपडे घाल , वजन आटोक्यात ठेव , वयानुसार मेकअप कर , भडक लिपस्टिक नको वापरू , दुसऱ्याच्या सुंदरतेवर जळू नको , वयानुसार आलेली चिडचिड आवर , इत्यादी पथ्य घेतले की तुझा हा प्रश्न नक्कीच दूर होईल

    • @AkashPatil-nl2kj
      @AkashPatil-nl2kj 4 года назад +1

      @@कलियुग-फ5ढ दुसऱ्याला करून दिलेली वयाची आठवण इतकी झोम्बली म्हणजे मामला कुछ तो गडबड है दया .......अलका कुबल नाव बदलून कॉमेंट केल्या सारखे वाटले........

  • @deshmukhnitin7081
    @deshmukhnitin7081 4 года назад +34

    कोण खर कोण खोटं समजणं कठिण आहे
    पण अलका मॅडम च्या बोलण्यात खूप राग द्वेष आहे असं वाटत

    • @savitalondhe8927
      @savitalondhe8927 4 года назад +2

      अगदी बरोबर 👍

    • @kishorisarode3742
      @kishorisarode3742 4 года назад +2

      Agdi barobar bolalaat, seniority gaajvat ahet tya. Tyanna mahit ahe marathi janta aplya bajune ahe te.

    • @deshmukhnitin7081
      @deshmukhnitin7081 4 года назад

      @@kishorisarode3742 fb वर आपण फ्रेंड होऊ शकतो का ?

  • @vaibhavakrupe987
    @vaibhavakrupe987 4 года назад +10

    प्राजक्ता हि अभिनेत्री लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे म्हनून आशा अभिनेत्री ला त्यानचां फॅन वर्ग मोठा आहे म्हनुन आशा लोकांची बदनामी नका करू
    कारण तुम्हाला त्यासाठि विडिओ बनवाव लागतोय। फार वाईटल

    • @akashpatil9722
      @akashpatil9722 4 года назад

      Ha barobr dada hi bai rajkarani haye

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 4 года назад

      आमच्या मनावर मुळीच अभिराज्य केलेल नाही...त्यात उलट सोयरा/सकवार /सई या सर्व बाईसाहेब आणि स्वतः जिजाउ बाईसाहेबाच काम करण-या आभिनेत्री तर तीच्यापेक्षा झकास काम करून गेल्या छोटा शंभुराजा तर मस्तच आणि छोटी येसु तर त्याहून मस्त ...येसूबाईच काम ठीक होत पण म्हणून बाकीचे तुच्छका समजावेत ??

  • @jyotikinjale4743
    @jyotikinjale4743 4 года назад +45

    मग फालतु झाली आहे ही सिरियल वीणा मुळे

    • @charushilahinge9445
      @charushilahinge9445 4 года назад +1

      Ho barobar aahe

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 4 года назад +3

      वीणा उलट चांगली कलाकार आहे....मस्त आहे, ऊलट

    • @priyankadongre7433
      @priyankadongre7433 4 года назад

      Ho

    • @Nugget2214
      @Nugget2214 4 года назад

      Adhi camera samor ubhi raha mag bol .ali mothi veena la bolnari

    • @swarmhalas2007
      @swarmhalas2007 3 года назад

      नाही

  • @GoruleSir
    @GoruleSir 4 года назад +22

    प्राजक्ता गायकवाडचा पगार दिलेला नाही त्याचं काय? पैसे मिळवण्यासाठी सुपारी तर घ्यायला पाहिजे!

    • @arunvibes
      @arunvibes 4 года назад +3

      सांगतो द्यायला तुझ्या समोरच सर्व व्यवहार करायला सांगतो. काळजी नसावी अजून काही अपेक्षा

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 4 года назад +1

      टीवी सियिरीयल मधे काम करणा-या सर्व कलाकारांना पगार नेहमी 90 दिवसा नंतरच देतात.

  • @magiceye7536
    @magiceye7536 4 года назад +33

    फालतू मालिका . अंधश्रद्धा पसरवतायत नुसती . लवकर बंद करून टाका .

    • @prajaktathakur2233
      @prajaktathakur2233 4 года назад +1

      बरोबर

    • @yam668
      @yam668 4 года назад +3

      तू वघू नकोस. या मालिकेने कलावन्ताना रोजगार मिळतो हे विसरु नका तूम्ही त्यांची पोट भरनार का?

    • @pravinrane4884
      @pravinrane4884 4 года назад +2

      काय साहेब हिंदु देवांची मालिका अंधश्रद्धा

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 4 года назад +2

      @@pravinrane4884 कोणते हिंदू देव,....????....कोणते ब्राह्मण काळूबाईच्या जत्रेला जातात,...??....कोणत्या ब्राह्मणाने सत्यनारायणा ऐवजी काळूबाईची कथा सांगा म्हंटलंय,.....????....बहूजनांना धर्माच्या जोखडात अडकवून , देव-शरण बनवून स्वत:ची पोटं भरायची सोय केली आहे ब्राह्मणांनी,........!!!......देशात संकटांची मालीका सुरु आहे,...किमान हिंदूंना तरी वाचवलं असतं ना देवांनी,.......!!!......नुसतं शिकून उपयोग नाही मित्रा , सुशिक्षित व्हायला पाहिजे......!!

    • @magiceye7536
      @magiceye7536 4 года назад +3

      @@pravinrane4884 केवळ पैसा कमवण्यासाठी देवाचा वापर करायला आमचा विरोध आहे . हे कलाकार प्रत्यक्ष आयुष्यात खूप वेगळे असतात . त्यांची मत जरा ऐका एकदा मग कळेल त्यांच खर रूप .

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Год назад +1

    अलका ताई..इतक्या लवकर राग येणे चांगले नाही...तुम्ही खुप सहन शिलातेच्या भूमिका केल्या...तुमच्या पेक्षा खुप लहान प्राजक्ता समजा तुमची मुलगी च असती तर...चांगले नाही हे..

  • @swatipandhre3904
    @swatipandhre3904 4 года назад +24

    प्राजक्ता उत्तम अभिनेत्री आहे त्यामुळे तुम्ही जरी कामं दिलं नाही तरी तिला कामं मिळेल चं.

    • @yam668
      @yam668 4 года назад +2

      कान मिळेल आसे वाटत नाही. कलाकार चान्गला असला तरी अती माज चागाला नाही

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 4 года назад +1

      एखाद्या कलाकारा बद्दल दर्शक ईतक्या खात्रीने चांगलं बोलू शकतो , अशा कलाकाराला कामं मिळणारंच,...‌‌...!!!....

    • @kishorisarode3742
      @kishorisarode3742 4 года назад

      Agdi barobar, alka kubal chi badbad lok visrun jatil

  • @ashokthorat1883
    @ashokthorat1883 Год назад +2

    नाही माझी दीदी प्राजू बेस्ट आहे

  • @narayantullu5928
    @narayantullu5928 4 года назад +37

    Alka Kubal Ji, there seems to be more to it than what meets the eye. As one says, Ek Hatane Tali Vajat Nahi.
    Just request you, if her dues are still pending for payment then , please do pay her. I also request you to end this disagreement and move ahead with your episode.

  • @ankitatawde5514
    @ankitatawde5514 3 года назад +5

    ह्या फक्तं कमी पणा काडू शकतात.मला तर ह्या कधीच आवडल्या नाहीत. ओव्हर अक्टिंग आहेत.येवड तमाशा करायची गरज नाही अलका ताई. अस कोणाला बदनाम करु नका.

  • @pratikkamble5612
    @pratikkamble5612 4 года назад +17

    अल्का कुबल यांना खूप माज आलेला दिसतोय

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 4 года назад +6

    प्राजक्ता सुपार्या घेते म्हणून किती जळफळाट होतोय. काही खरं नाही. एका विशिष्ट समाजापुरते चॅनेल्स नाटक आणि चित्रपट ठेवायचं हा धंदा कित्येक वर्षे चालू आहे.
    🚩🚩🚩🚩🚩

  • @yam668
    @yam668 4 года назад +62

    मी अलका कुबल यानाच सपोर्ट करेन.

  • @bhim7183
    @bhim7183 4 года назад +10

    अलकाताई अंधश्रद्धा पसरवनार्‍या मालिका करु नका

  • @rajangaikwad44
    @rajangaikwad44 4 года назад +3

    बहुजन समाजाच्या कलाकारांना पुढे जाऊ द्यायचे नाही हे याचावरुन स्पष्ट होते आहे.. अल्काताई तुम्ही वरिष्ठ आहात तुम्हीच तिला समजून घेण्याची गरज होती.

  • @somnathdighe7718
    @somnathdighe7718 4 года назад +6

    देववादी मालिका व सिनेमा दाखवून आमच्या बहुजन समाजातील स्त्रियांना वेड्या त काढणारी अलका कुबल आपण प्रामाणिक आहात का ,कारण प्राजक्ता गायकवाड ने छत्रपती संभाजी महाराज ही मालीका हि अमोल कोल्हे सरांबरोबर केली तीपण बिना काही तक्रार
    तेव्हा अलकाताई आपण काहीतरी वेगळं सांगायला सुरुवात केली असे वाटते ,जय जिजाऊ जय शिवराय

    • @laxmanvengurlekar8462
      @laxmanvengurlekar8462 4 года назад

      देव वादी अनेक सिनेमे आणि सिरिअल्स अजून इतर चॅनेल्स वर चालूच आहेत.. तो प्रश्न इथे येताच नाही.. संभाजी राजे सिरीयल मधे प्राजक्ता इतकी फेमस नव्हती त्या मालीके नंतर तिला प्रसिद्धी मिळाली.. आणि आता डोक्यात हवा गेलीये... ती बरोबर असेल तर एका तरी सह कलाकाराने तिची बाजू घ्यावी.. शरद पोंक्षे कॅन्सर मधून नुकतेच बरे झालेले ऍक्टर त्यांची तक्रार नाही त्यात ते इतके बडे कलाकार आहेत... पण हिचेच नखरे कशाला.. आणि कुठेच कोरोना मधे परीक्षा चालू नव्हत्या.. परीक्षेचे कारण सांगून ती सुपाऱ्या घेत असे.. हे कितपत सहन करायचं... देव किंव्हा देववादी विषय काढून तिच्या चुकांवर पांघरूण घालू नये... असे खूप देववादी मालिका चालू आहेत already..

  • @sunildhuri7088
    @sunildhuri7088 3 года назад +10

    अल्का कुबलला पैशाचा प्रसिद्धीचा गर्व झाला तीचा एटीट्यूड बघा

  • @swatiwaghmode7005
    @swatiwaghmode7005 3 года назад +2

    अलका कुबल तुला खूप चांगल समजत होते पण तु तर खोटारडी निघालीस कारण. मला प्राजक्ता ची बाजु खरी वाटते

    • @vaidehipuranik2375
      @vaidehipuranik2375 3 года назад

      Yes, prajakta tai CH khari aahe. Alka tainni saksha taiyar keli aahet paishe deun😬😡

  • @swapsakpal08
    @swapsakpal08 4 года назад +34

    It's really good that you left the serial. Rather than compromising on dignity and wearing revealing cloths. Its better to do some good work.

  • @ganpatkanwate2910
    @ganpatkanwate2910 4 года назад +6

    अलका कुबल यांनी आत्ता पर्यंत साकारलेल्या भूमिका बद्दल खुप आदर आहे.
    अलका ताई म्हणतात प्राजक्ता ने संभाजी मालिकेत साकारलेल्या भूमिकेमुळे त्यांना खुप त्रास झाला. अलका ताई तुम्हाला कसला त्रास झाला, हा मोठा कटाचा भाग तर नाही ना..

  • @maralesagar29
    @maralesagar29 4 года назад +10

    खूप annoying असनार आहे नक्कीच ... तोरा महाराणी असल्यासारखी दाखवत असेल तर गायकवाड मॅडमनी आत्मपरीक्षण करायला हव हे मात्र खर

  • @aalpaamolvlogs6435
    @aalpaamolvlogs6435 4 года назад +15

    अलका कुबल च खर रूप आज जगाला कळतंय ज्या प्रकारे तींने छत्रपती संभाजी महाराज यांच्या एकेरी उल्लेख केला त्यामुळे अलका कुबलचा आम्ही जाहीर निषेध करतो तुझी लायकी नाही आमच्या महाराजांचा एकरी उल्लेख करण्याचा तीन पाट नटी

    • @rottenhumour3445
      @rottenhumour3445 4 года назад +2

      Maharajanch naav gheun ekahdya mothya stree baddal as lihita laaj vatate ka? Maharajanch nav nhi shobat tumchya tondat

    • @aalpaamolvlogs6435
      @aalpaamolvlogs6435 4 года назад +2

      आणि तो भिकारी ऍक्टर आणि तीन पाट नटी आमच्या प्राजक्ता ताई बद्दल बोलते ते तिला शोभत का

    • @prasadbhavsar6342
      @prasadbhavsar6342 4 года назад +3

      ये चुत्या अभिनय वेगळा आहे आणि प्रत्यक्षात व्यक्तित्व अलग असते. आता दीपिका ने दृग्स घेतले मग काय तिने पद्मावती चा रोल केला म्हणून सोडून देशील का

    • @prasadpawar4641
      @prasadpawar4641 4 года назад +1

      Faltu prajakta...case karayla payje hichyavar

    • @themanohar3749
      @themanohar3749 4 года назад +2

      @@aalpaamolvlogs6435
      मालिकेचे नावाचं " स्वराज्य रक्षक संभाजी " असे होते.

  • @jailad7942
    @jailad7942 4 года назад +8

    We support you Alka Tai....you seem to be genuine.....

  • @PriyaBhandari-j2p
    @PriyaBhandari-j2p Год назад +1

    Ani prajakta hilla gorepanacha garva asawa

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 4 года назад +16

    रडक्या चेहऱ्यावर जाऊ नका.प्राजक्तान स्वतःला सिद्ध केलय, अंधश्रद्धा पसरवणाऱ्या सिरिअल बनऊन लोकांना भावनिक बनवतेय ढोंगी.

  • @videowrold485
    @videowrold485 4 года назад +31

    मला सर्वात जास्त अभिनंदन मुलाखत करांच करायचंय कारण ते बोलू देतात काही मुलाखतकार स्वतःचे प्रश्न समोरच्यावर लादतात त्यांना बोलूच देत नाही हे उत्तम होत आणि आणि मालिका पाहतो ते काहीतरी शिकण्यासाठी ह्यातून पणा एक दिसलं की डोक्यात हवा गेली की काय होत मालिका पाहणार कोणताही कल्करासाठी नाही तर त्या कथे साठी आणि कथेतून काहीतरी बोध घेण्यासाठी

  • @Realfool-p7j
    @Realfool-p7j 4 года назад +7

    Prajakta ताई ना तुम्ही काढून टाकलत तर तूमची मालीका कोन बघणार नाहीत
    हेच सत्य आहे

  • @PMantri6194
    @PMantri6194 4 года назад +5

    एका जेष्ठ अभिनेत्री चा जीव घेणारी अलका, हिच्यावर केस केली पाहिजे

  • @shreemai8656
    @shreemai8656 4 года назад +39

    पार मनातुन उतरली प्राजक्त😔

    • @rutikapatil7823
      @rutikapatil7823 4 года назад +1

      Hooo na vatlech nahi he ase pn ashu shakte

    • @mangeshdhaj9846
      @mangeshdhaj9846 4 года назад +1

      तुम्ही मालिका banavta का, जास्त मनावर घेवू नका.

    • @laxmichaudhari5477
      @laxmichaudhari5477 4 года назад +3

      See prajkta's interview at tv9 marathi
      .... Prajkta is best forever in any role 👍

    • @shundi5
      @shundi5 4 года назад +2

      ही बाई काही कमी नाही राजकर्णीय ही

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 4 года назад

      @@laxmichaudhari5477 मग सेलीब्रेटी कट्टा वरचा याच घटनेची दुरी बाजू मांडणारा vdo सुद्धा बघा

  • @jaydippatil6992
    @jaydippatil6992 4 года назад +21

    अंधश्रद्धा वाढवा या एकाच मुद्द्यावर मालिका चित्रपट बंद केले तर बरं होईल

  • @saibhosle1338
    @saibhosle1338 4 года назад +37

    वीणा तर खूप घमेंडी आहे बिग बॉस मध्ये तिचा अवतार पहिला होता

    • @145_manishamhopare7
      @145_manishamhopare7 4 года назад +1

      होय....मला सुध्दा तिचा स्वभाव जरा सुध्दा आवडत नाही....ती शिवानीला खूप काय काय म्हणत होती

    • @sonavichare4917
      @sonavichare4917 4 года назад +3

      @@145_manishamhopare7 shiavni bhangar jalaychi ugich veena ani shiv var. Shiv la mhanali veena tattoo ahe tyach shivani kar , yaatch tiche character samjta, shivani la chalel ka tichya bf sobat asa koni bolalela

    • @145_manishamhopare7
      @145_manishamhopare7 4 года назад +2

      @@sonavichare4917 अहो... शिवानी म्हणाली होती की विनाच्या पुढे शिव अस लिही म्हणजे शिववानी होईल ज्याचा अर्थ शंकराची वानी असा आहे......पण वीणाने त्याचा अर्थ शिवानी असा काढला ......ज्याचा शिवणीला सुध्दा खूप पश्चाताप झाला होता......
      आणि हो आपण कुणाच्याही charactor वर बोलू नये,शिवानी आणि वीणा दोघी ही मुलीचं आहेत आणि आपल्या बहिणी सारख्या आहे त्या
      प्रत्येकाने टीका करावी आपली मत व्यक्त करावी ....पण टीकेची पातळी कधीही सोडू नये.......मला तर येवढाच कळते🙏

    • @nehapatil737
      @nehapatil737 4 года назад

      आता तीला कळेल कोण काय आहे ते

    • @145_manishamhopare7
      @145_manishamhopare7 4 года назад

      @@nehapatil737 कुणाला??????

  • @aryanwanjari530
    @aryanwanjari530 4 года назад +16

    सुपारी म्हणजे काय?🤔

    • @aartikomarpanth8592
      @aartikomarpanth8592 4 года назад +1

      Alkala khub mad zalay tichi jirawli pahije

    • @sagarmaske5973
      @sagarmaske5973 4 года назад +1

      advertising karne brands chi . shop opening la ribbon kapne etc.

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 4 года назад +1

      सुपारी म्हणजे बिटलनट ,,विच ईज यूज इन इंडियन मसाला पान.खईके पान....वाला पान..
      सुपारी घेणे म्हणजे कोणी एखाद्या कलाकाराचा कायक्रम ठेवला असेल तर तीथै आम्ही नक्की येऊ अस सांगणे..आणि तस तिथे जाणे ,,उदा. 1भजनाचा कार्यक्रम श्रावणात ठेवतात तेव्हा भजनी मंडळ बिदागी घेऊन तिथ जात !!.
      2) शाॕपच ओपनिंग करायला सेलेब ना बोलावतात!! सेलेब हो म्हणाला म्हणजे त्याने सुपारी घेतली असाअर्थ !

    • @aryanwanjari530
      @aryanwanjari530 4 года назад

      @@snehamadhu5630 TQ

    • @aryanwanjari530
      @aryanwanjari530 4 года назад

      स्टार्टींग is funny😀

  • @snehalpol
    @snehalpol 4 года назад +6

    अलका कुबल तुमि हे सर्व इथ सांगता पण नाही पटत. चुगलखोर aunty वाटत..तुमि इतक्या सिनिअर ॲक्टर असून तुमि असे एका सुरुवात करणाऱ्या मुली बदल बोलता

  • @janhvi6410
    @janhvi6410 4 года назад +69

    ठिक आहे अलका ताई किती ताणता आहात विषय, तुम्हाला पण त्रास होतोय, forget it...

    • @pravinpawar2766
      @pravinpawar2766 4 года назад +14

      Are garaj aahe jeva yek mulgi yeka mulavr aarop lavte teva aaplya deshat mulachi baju konach aaikun ghet nahi bicharyanchi life kharab hote tya hiro ch nshib changle aahe ki aalka tai tyacha br hotya nahi tr tyacha pn game hota

    • @shobhaarte1409
      @shobhaarte1409 4 года назад +2

      Shevti Prajkta Jativr Geli. Aai Bekar.

    • @jayashreedoiphode12
      @jayashreedoiphode12 4 года назад

      Agdi right 😂

  • @shalakaangre4543
    @shalakaangre4543 4 года назад +99

    Vina pn bandkor ahy 🤣🤣🤣🤣

  • @vira1898
    @vira1898 4 года назад +4

    I suport प्रजेक्ता।।।। prajekta जर कार्य कर्मात नसेल तर sony मराठि चानल मी स्वता माझ्या pac मधूण कमी कर्नार आहे।।। 👉राजा का बेटा राजा नही बनेगा, जो हक दार हे वही राजा बनेगा 👈👈

  • @anpa11
    @anpa11 4 года назад +3

    अलका कुबल चा यामागे खुप वाईट ऊद्देश आहे. कारण प्राजक्ता ही गायकवाड आहे. धिक्कार .. मालिकेवर बहिष्कार.

    • @jiteshbhoir9873
      @jiteshbhoir9873 4 года назад

      तर मग?.. म्हणायचं काय आहे तुम्हाला?.
      अडणावरून जात ठरवणार का?... आणि गायकवाड आडनाव सर्वच जतीती आसात....

  • @rushikeshnagargoje4755
    @rushikeshnagargoje4755 3 года назад +1

    Alka mam you are right
    Vivek सांगळे supporting you bro

  • @ketaki1265
    @ketaki1265 4 года назад +36

    live big boss 😉😆

    • @AK-iy3em
      @AK-iy3em 4 года назад +1

      😂😂😂👍

  • @mansidhopeshwar5096
    @mansidhopeshwar5096 4 года назад +11

    Madam alka ji if u r right tar evdha ka ghabralay...Ani evdha explainations ka kartay pratyek social media var....ti chukichi hoti tar kadhun takaycha normally ..evdha kashala tanla..tumchya sarkhya itkya mottya senior actor la he shobhat nai ki konachya aai baddal kai pan comment karava. Tumhi pan aai aahat konachi...supari dyavi...he language tumchi...barach zhala tine serial sodli...tumhala dusri actor havi hoti tar dirct ghyaychi....evdhe divas kay tumhala tine ani tichya aai ne matka keleli kalli nai....tumchya baryach interviews madhun me aiklay...ki tumhi kama babtit khup strict aahat...mag hila evdhi sut kashi dili...ani...tichya weight baddal bollat...as a kalubai ...look at ur weight...than speak ...tumhi devi cha role kelay...tar evdhi thorad n heavy devi....please....

  • @Sandipnimble
    @Sandipnimble 4 года назад +4

    काकू तुमची सिरियल आता चालेल अस वाटत नाही 😂😂😂😂 अरे ऐवढं डिटेल मध्ये एखादी सासुरुशीन बाई सुधा कोणाला सांगत बसनार नाही🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

  • @ganeshshelke5328
    @ganeshshelke5328 4 года назад +12

    अजय नुसता बैलासारख मान हालवतो😀😀

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 4 года назад +19

    सुपार्या.. किती गलिच्छ भाषा..

  • @vaishnavisurve9513
    @vaishnavisurve9513 4 года назад +14

    अतिसुंदर असलेल्या मुली अशाच असतात डोक्यावर बसतात जास्त!😒 म्हण आपली की चकाकतं ते सर्व सोन नसतं! प्राजक्ता बद्दल चा सर्व आदर आज संपला!!😒😡 अमोल कोल्हे नी कसं सहन केल असेल या मुलीला!!😡😡

  • @vbs9530
    @vbs9530 4 года назад +5

    प्राजक्ताताईची इमेज खराब करायचं ठरवलं आहे का येसुबाईराणींची भुमिका चांगली निभावली आहे त्यामुळे आरोप प्रत्यारोप करणं बंद करा

  • @Dashgreev
    @Dashgreev 4 года назад +16

    Marathi industry madhe pan nepotism ahe asa vattay tya veena la ghetla serial madhe

  • @pravinrane4884
    @pravinrane4884 4 года назад +19

    गायकवाड बाई चेटकी चितळेच्या पावला वर पाऊल ठेवुन चालतेय. गायकवाड बाईंनी स्वतःच नाव खराब केलं

  • @nutankamble4384
    @nutankamble4384 4 года назад +9

    nahi aavadli ti veena prajakatach changli aahe jalya prajkta aavadli like here

  • @gauravpadghan05
    @gauravpadghan05 4 года назад +52

    सगळा focus लोकांचा मालीके कडे वळवन्या चा हा डाव आहे

    • @vidst.9274
      @vidst.9274 4 года назад +4

      Nonsense without knowing facts u can't say this

    • @shitalshingade9476
      @shitalshingade9476 4 года назад

      Tu yedzava ahes

    • @pritamagalawe6628
      @pritamagalawe6628 4 года назад +2

      Barobar ahe hi ghabrliy ata serial chalvaychi ahe mhanun prajktala badnam karaych dav ahe.

    • @vidst.9274
      @vidst.9274 4 года назад +1

      @@shitalshingade9476 tu zavadi aahes

    • @nehapatil737
      @nehapatil737 4 года назад

      असु पण शकतो ही बाई काही ही करू शकते

  • @sunitakawale7209
    @sunitakawale7209 4 года назад +5

    Wow... mazi favorite heroine... welcome... Vina n all the best 🥰

  • @warreldsilva1013
    @warreldsilva1013 4 года назад +5

    I dont watch marathi serials. But I remember Alka kubal...a very very good actress. Your days actors were very honest. Present days actors/ress have no respect.

  • @ganeshshelke5328
    @ganeshshelke5328 4 года назад +5

    अजय नुसता हुहु करतो😂😂😂

  • @harshadbhogale7419
    @harshadbhogale7419 4 года назад +8

    35 वर्षे ‌ज्यानी‌ महाराष्ट्र राज्य करण अशक्य नाही पाजक्ता.उगाच काही पण आरोप नाही करायचा.

  • @swapnildangeadv
    @swapnildangeadv 4 года назад +9

    मालिका सुरू करणे आणि चालवणे कठीण काम आहे. शिवी गाळ होणे किंवा बोलणे ह्या गोष्टी सेट वर सामान्य आहे. बिना शिवी गाळ कोणतीच मालिका पूर्ण होत नाही.
    तरुण कलाकारांना ह्या गोष्टींना सामोरे जावेच लागणार. स्वीकार करा. आणि पुढे जा.

    • @nehapatil737
      @nehapatil737 4 года назад

      कशाला मराठे ऐवढे हलकट आहेत का तुमच्यासारखे

  • @laxmichaudhari5477
    @laxmichaudhari5477 4 года назад +10

    See prajkta's interview at tv9 marathi
    .... Prajkta is best forever in any role 👍

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 4 года назад +1

      मग celebrity katta war विवेक सांगळेचा इंटरव्यू बघाच !!

  • @suhasmahamuni4415
    @suhasmahamuni4415 4 года назад +44

    lockdown mdhe kuthe suparya chalu ahet kay mahit 😂

    • @yogeshdk27
      @yogeshdk27 4 года назад +1

      Lockdown मधे कुठल्या परीक्षा होत्या? Neet सोडून कुठलीच नाही.
      पण actually दोघेही 100% खरं बोलत नाही आहेत

    • @goodlife9257
      @goodlife9257 4 года назад

      @@yogeshdk27 aho colleges chi enginneeeing pan pariksha hoti

    • @yogeshdk27
      @yogeshdk27 4 года назад

      @@goodlife9257 agreed. पण प्राजक्ता engineering ची परीक्षा नक्कीच देत नव्हती.
      मला तर वाटते की हा issue मुळात परीक्षा वैगेरे नाहीच आहे. दोघेही पूर्ण सत्य सांगत नाही आहेत

    • @goodlife9257
      @goodlife9257 4 года назад

      @@yogeshdk27 hmm te hi ahe

    • @suhasmahamuni4415
      @suhasmahamuni4415 4 года назад

      @Manasi Kulkarni Tai..mi kalch nahi..lock down hot tevhachya situation vr bolalo

  • @keemaya1757
    @keemaya1757 4 года назад +38

    Veena tich na jine big boss madhe kishori shahane yanna ulatsulat bolaleli

  • @vickypatilchannel7160
    @vickypatilchannel7160 4 года назад +9

    Pan kharach garaz aahe ka hya Technology chya kalat asha faltu malika ...hyanchi Kalubai mag tya 40 actors na Corona ka devun geli teva tine Asha bai na ka nahi vachavale ??

  • @Jack-qz1lq
    @Jack-qz1lq 4 года назад +11

    ब्राह्मण लॉबी जिंदाबाद . प्राजक्ता किती टॅलेन्टड असली तरी तिला रिजेक्ट करणारच.

    • @jaydeepbhosale1011
      @jaydeepbhosale1011 4 года назад +2

      ब्राम्हण चा काय प्रश्न आहे

    • @siddikathul2658
      @siddikathul2658 4 года назад

      Right

    • @fotoshootimages
      @fotoshootimages 4 года назад

      @@jaydeepbhosale1011 marathi industry madhe brahmhan varchaswa ahe...mahiti karun ghya

    • @chetankhandave
      @chetankhandave 4 года назад

      प्राजक्ता ही गुणवान अभिनेत्री आहे त्यात काही वाद नाही , तिने ते सिद्ध केले आहे . पण तुम्ही म्हणता तसे तिचे "ब्राह्मण लॉबी" ने नाकारले असेल तर तिला घेतलेच का ? तिचे खच्चीकरणच करायचे असते तर तिला प्रमुख भूमिकेसाठी घेतलेच नसते .

  • @avinashlokare971
    @avinashlokare971 4 года назад +8

    प्रगती वाढली की विरोधक वाढतात तेच घडते प्राजक्ता ताईच्या बाबतीत

  • @Kjik44410
    @Kjik44410 4 года назад +8

    Lokdown मध्ये परीक्षा नसते तशी कोणत्या दुकानाचं उद्घाटन तरी कसं असू शकते. दोघांची भूमिका एकमेकांशी विसंगत आहे. सगळीच फालतूगिरी.....

  • @meghadreamsmedia6508
    @meghadreamsmedia6508 4 года назад

    किती दिवस काल्पनिक बाबी लोकांच्या मनावर बिंबवत राहणार तुम्ही,लोकांचं शुद्ध प्रबोधन करा,आज तुम्ही, महात्मा फुले,सावित्रीबाई ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आहात ,त्यांच आदर्श घेऊन समाजात त्यांना दाखवा, तुमच्या कालुबाई ने काय अस विशेष स्रियांच्या साठी काम केलं..?एक काम तरी सांगा..

  • @monasigh7427
    @monasigh7427 4 года назад +14

    अजय फ़क्त हूं हूं kartoy 😂😂😂

  • @drsubhashbagade6917
    @drsubhashbagade6917 4 года назад +74

    डोक्यात लवकर हवा शिरली की अस होत.

  • @koyappakamble2401
    @koyappakamble2401 4 года назад +14

    अलका कुबल च्या सिनेमात गाणं गायाला लता मंगेशकारने नकार का दिला ते पण जरा सांगा

  • @kanchanshirbhe95
    @kanchanshirbhe95 4 года назад +1

    मस्त