मदत करणा-या लोकांत काही हलकट(सगळे नाही)असतात ते समोरचा अडचणीत असताना तो आणखी कसा अडचणीत येईल हे पहातात.माणसाची परिस्थिती बिघडली की,घरचे दारचे,मित्र, मैत्रीणी, नातेवाईक सगळे आपल्यापासून दूर पळ काढतात. हे ही दिवस जातील.
भावा..राग नको येऊ देऊस...दारू कमी कर.. तुझा चेहरा सांगतोय...तू तुझ्या पैशाने पितोस आम्ही काय बोलणार..पण ..बघ भावा..तू हास्य कलाकार आहेस..तुझेही चाहते आहेत नाराज नको करुस..❤..
अतिशय सुंदर अभिनय करणारे कलाकार भूषण कडुना यांना हाष्य जत्रेत पाहायला आम्हाला खूप खूप आवडेल,❤❤❤❤❤❤❤सचिन मोटे सर, सचिन गोस्वामी सर आपल्यास हात जोडून🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 विनंती करतो की कृपया भूषण कडू यांना पुन्हा एकदा आपल्यात सामावून घ्या🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@@user-manasigawande1781 परिस्थितीचं भांडवल करणे, सतत रडत बसणे, माझ्या वाईट काळात मला कोणी विचारलं नाही, कोणी पैशाची मदत केले नाही, मी आत्महत्या करायला चाललो होतो असं सांगुन परिस्थितीचा बाजार मांडणे हे तरी कितपत बरोबर आहे, जगात वाईट परिस्थिती काय फक्त याच्याच वाट्याला आली का? बिग बॉस मध्ये होता तेव्हा तर सगळं चांगलं होतं ना तेव्हा हि रंडतंच होता, हात पाय धडधाकट आहेत रडण्यापेक्षा लढ ना, आपली तुझी वाईट परिस्थिती सावरायला कोणी येणार नाही हेच सत्य आहे आणि हेच आनंदाने स्वीकारुन कामाला लागावं माणसाने....
जीवनात अपडाऊन येतच असतात.. भूषणजी तुम्ही दारूचा आधार घेतला आहे सर्वात वाईट केलं.. तुमच्याविषयी आमच्या सर्वांच्या मनात प्रेम आहे पण असे व्यसनाधीन होऊन कधीच तुम्ही पुढे जाऊ शकत नाही..
Bhau khar ahe re kadhi kadhi jenva marg dist nhi kuni sath set nahi Ani suicide pan karu shkt nahi Teva asche option dokyt yetat .....m khup khabir ahe mhnun kadhi vasnych mage gelo nhi pn asch veletun nighalo m ....but vichr yetch hote kadhi tri 😢
भूषण कडू यांची मीपण फॅन आहे खूप. त्यांचे कॉमेडी एक्स्प्रेस चे विडिओ मी अजून बगते आणि डाऊनलोड करून ठेवलेत. भूषण सरांना हास्य जत्रेत किंवा स्ट्रगलर साला मदे घ्या. आम्हाला आवडेल खूप
भूषणजी तुम्ही खूप चांगले कलाकार आहात.मी ही एक कलाकार आहे.खूप वाईट परिस्थितीतून गेले आहे.पण देव चांगल्या माणसाची मदत करतो.चांगले दिवस येतील.Hope for the best.❤
लोकांकडून पैसे घेतले तर परत तर द्यावेच लागतील ना! एवढा माज असेल तर उधारी घेऊ नये .. स्वतःचे पैसे मागणारे लोभी कसे ? तू स्वतः व्यसनी माणूस आहेस त्याचा दोष दुसऱ्यांना कसा काय देऊ शकतोस?
भूषण कडू माझ्या आवडत्या कलाकारांन मधले एक आहेत ❤... खूप छान अभिनय करता तुम्ही.. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप मनापासून शुभेच्छा आणि निरमिकाचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असुदेत ही प्रार्थना ✨...
कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणं चुकीचं आहे परंतु हे ही तेवढंच सत्य आहे की व्यसन करावे परंतु व्यसनाधीन होवु नये,व्यसनाच्या अधीन गेल्लेया मनुष्याच्या हाती परिवार,नाती आणि संपत्ती हळू हळू निसटून जाते
भूषण कडू खूप चांगले कलाकार आहेत... गोस्वामी सर, आपल्याला मी एक प्रेक्षक म्हणून विनंती 🙏🙏🙏करतो.. आपण भूषण ला पुन्हा हसायजत्रेत घ्या... त्याला आपल्या मदतीची खूप गरज तर आहेच...शिवाय तो एक मेहनती नट आहे... तो नक्कीच तुम्ही दिलेल्या संधीच सोन करेल 👍
आम्हीही या सर्व अनुभवातून गेलो आहोत. आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत. पण काहीवेळा घरात एखाद्या समजूतदार माणसाशी थोडे बोलणेही फायद्याचे ठरते. त्यामुळे आपला भार हलका होतो, मन हलके होते आणि त्यातून एखाद्या वेळेस काही मार्गही निघतो. देव हा माणसांच्या माध्यमातून काही चांगले सुचवतो, मदत ही करतो. आमचा अनुभव आहे. पण मनात टेन्शन जास्त काळ ठेवू नये. तुमच्यासाठी देवाजवळ कळकळीची प्रार्थना.🙏
चांगला कलाकार पण परिस्थिती वाईट आली. मी २ वर्षां पूर्वी KP falls खोपोली ला वर जाताना अक्षरशः दिवसा पूर्णपणे दारू पिऊन आऊट झालेला भूषण ला पाहिलं आणि खूप वाईट वाटलेलं की काय अवस्था झाली आहे त्याची.
@@surashreebhatt9475दारू प्यायला पैसे असणं आवश्यक नाही, तुम्ही ज्या ग्रुप मध्ये असता तेथे कधी तुमच्याकडे पैसे असेल की बाकीच्यांना पाजायची आणि तुमच्याकडे पैसे नसले तर मित्र तुम्हाला पाजतील.
हे सर्व आपल्या सोबत का घडतं ??? तर आपण त्या गोष्टी आकर्षित करतो... बऱ्याचदा आपल्या सोबत काहीच चांगले घडतं नाही. आपण हताश होतो... आणि नकारात्मक वलय तयार होते.. आणि संपूर्ण आयुष्य हे चक्र सुटत नाही... तर ही झाली सामान्य माणसाची गोष्ट.. खेळ तोच आहे जो हजारो वर्षापासून सुरू आहे... यश-अपयशाचा... खेळ ही तिथेच आहे आणि मैदान ही... फक्त खेळाडू बदलत राहतात... प्रत्येक खेळाडूला आणि खेळला वेळेची मर्यादा असते... तर हा खेळ कसा खेळावा??? या खेळातचा केंद्रबिंदू आहे हे शरीर... शरीराला वापरते मन आणि मेंदू... आपल्याला करायचे काय??? तर शरीर,मन आणि मेंदू यांचा समन्वय साधायचा.... या शरीराला वापरायचे वैज्ञानिक नियम आहेत... या मेंदूला आणि मनाला नियंत्रित आणि दुरुस्त करायचे अभ्यास आहेत.. एकदा का खेळाडू दुरुस्त झाला की मग खेळ( शिक्षण,संसार_परिवार,व्यवसाय, मनुष्य जीवन) कोणताही असो... यश हे मिळणारच... भूषण भाऊ मी तुमचा खूप मोठा fan आहे.... तुमचे व्हिडिओ मी शोधून पाहतो... तुम्हाला तुमची योग्य जागा मिळवायची आहे.... माघार नाही... tension असं काही नसत... खंबीर राहायचं.... मी शून्यात आहे... पण आजही मला त्रास देण्याची कोणी हिम्मत नाही करत.... दररोज प्राणायाम,ध्यान,व्यायाम करायचा, सात्विक आहार घ्यायचा.. तुमचे सगळे आजार बरे करतो मी....
@@gauriwagh2406 dev cha agent kai tho....kai magaicha ahay tha direct deva kada maga....asla dalal swami bimi kada magu naka....faltuch langot chap Swami la Dev karun tavlai.....😅🤣🤣🤣🤣
मित्रा I'm always with you , तुझ्या कले सारख़िच तुझी पुढ़िल वाटचाल यशस्वी हो हीच ईश्वर चरनी प्रार्थना. आयुष्य म्हणजे मधे चढउतार असणारच पण त्याचाही सामना करण्याची ताकद तुझ्या मध्ये आहे आणि ती सदैव राहील , आपल्यापेक्षा अजूनही लोकं गरजू , स्ट्रगलर कलाकार आहेत त्यांना तर अजून एकही संधी ही नाही मिळाली ,त्यांनी मग काय करायचे ? जे पण झाले त्याला विसरुन ह्या पण वेळे ची संधी मधे रूपांतर करुन पुनः गरूड झेप घे …! वंदेमातराम …! Always see to Sky, beyond the edge there is rainbows 🌈 are waiting for you , Those are wait for you, to brighten them with your colour’s…!
मानवता वादी भूमिका स्वीकारून सर्वांनी एकदा प्रश्न समजून घ्यावेत , आणि सर्वांनी मदत करून कर्जाच्या गर्तेतून भूषण यांना बाहेर काढावे , ही विनंती ,,,,, भूषण जी सगळे चांगले आणि वाईट ही दिवस निघून जातात , आपण त्याचे साक्षी बनावे ,, प्रत्येकाला या फेज मधून जावे लागले आहे . व्यवहार हा कठोर असतो व जग व्यवहारी असते , हे समजून भावी वाटचाल करावी , जवळच्या व घरातील माणसांना बोलल्याने बरेच प्रश्न सुटतात ❤❤❤❤❤
@@gpb9523 अरे चुत्या, १ माणूस ५० लाखाची मदत करेल, की ५०००० माणसे १०० रुपयाची मदत करतील? काय सोप्प आहे सांग. तेच त्याने लिहिलंय. वाच बघू पहिलीच ओळ. आपण सर्वांनी मदत करू. नसलेली अक्कल पाजालयची सवयच आहे का तुला?
"आरोग्यम धनसंपदा " आरोग्याची संपदा व्यवस्थित चांगली सांभाळा. म्हणजे सर्व अडचणींना तोंड देणं शक्य होईल .दैवजात दुःखे सारी दोष ना कुणाचा l पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा l
एक काळ होता जेव्हा भूषण कडू,भूषण पवार,सातपुते,अभिजित चव्हाण यांनी खूप हसविले होते जेव्हा निघाली comedy express चालू होती. अजूनही असे कित्येक कलाकार आहेत पण केवळ Industry मध्ये चालणाऱ्या राजकारणामुळे त्यांना काम मिळणे मुश्कील होते. तिथे फक्त ठराविक आडनावे असतील तर तुम्ही टिकता..
आज असे अनेक कलाकार आहेत... ज्यांचं फक्त कलेवर पोट आहे.... बऱ्याचदा प्रश्न पडतो... की जेव्हा हे व्यक्ती त्यांची कला सादर करू शकणार नाहीत अर्थात शरीराने कमकुवत झालेले असतील... तेव्हा या असाह्य कलाकारांची कोण मदत करणार? आज आपल्या देशात असे अनेक कलाकार आहेत जे फक्त कलेवर त्यांचे उदरभरण करत आहेत... पण नेहमीच प्रश्न पडतो.. पुढे काय?
एक प्रेक्षक म्हणून आपणच कलाकारांचे माय बाप आहोत... आपण सर्व प्रेक्षकांने त्यांच्या कामांना प्रोत्साहन केले पाहिजेत.... आणि त्यांना साथ दिली पाहिजे.....
आम्हाला वाटले की कडू ला दुसरे काम मिळाले म्हणून दिसत नाही,वाईट वेळ येते प्रत्येकावर,जाऊ दे,पुन्हा ये कारण हसवणे तू नाही विसरला नक्कीच तुला बघायला आवडेल आपल्या माणसाला
Circumstance is more powerful than man...सभोवतालची परिस्थितीत साथ देणारी नसलीकी स्वतःचे अस्तित्वव सिद्ध करायला वेळ लागतोच..धीर धर.खंबीर हो.घाबरू नको. कचरू नको .परमेश्वर तुझा सोबत आहे मित्रा शुभेच्छा
तुमची गोष्ट न पटण्यासारखी आहे, पैसे तेवढेच उधार घ्या... जेव्हढे तुम्ही परत करू शकतो...आणि जर घेतले तर ते परत करणे ही तुमची जबाबदारी आहे, तुम्ही वारंवार लोभीपणा असे कसे बोलताय...?, दारू हे उत्तर नाही, तुम्ही कोनीही असाल काही फरक पडत नाही...अडचणी कोणाच्या आयुष्यात येत नाहीत.
आयुष्यात झालेल्या किंवा केलेल्या चुका उशिरा लक्षात येतात. त्या मान्य करणे,कबुली देणं जाहीर पणे,आणि पुन्हा त्या चुका होणार नाहीत याची खात्री देणं .या साठी धाडस लागतं. ते धाडस भूषण जी तुम्ही केलंत. चांगले दिवस राहिले नाहीत तर वाईट दिवस सुद्धा रहाणार नाहीत. बाकी देवाक काळजी. प्रामाणिक रहा.
आरे लोकांचे पैसे घेतले आणि द्यायची वेळ आली की ते लोभी .... वा रे शाहण्या , तुला एवढाच स्वाभिमान होता तर लोकांचे कष्टाचे पैसे घेतले तसे वापस पण करायचे ना
भूषण तुम्ही खूप चांगले कलाकार आहात.स्वामींवर विश्वास ठेवा आणि पॉझिटीव्ह विचार करून मागचं काही घडलंच नाही असा विचार करून काम सुरू करा.नक्कीच चांगले दिवस येतील.
Asha चांगल्या कलाकारांना त्यांच्यावर आलेली आपत्ती संकटे बघून आणि प्रेक्षकांची आवड इच्छा बघून तरी या सिरीयल च्या निर्माता ,दिग्दर्शक यांनी भूषण कडूला परत घ्यायला हवे हास्याचा तो हिरा आहे
All the best Mr. Bushan Kadu… All the best for all your future endeavours… May God fulfil all your requirements and desire… and clear all your issues and problems what are there your life… Really you are the best actor… and praying that Sachin Mote and Sachin Goswami take you back in Maharashtrachi Hashya Jatra…🎉🌹🌹🎉
भूषण तुम्ही एक चांगले आणि जिध्दी कलाकार आहे.... तुम्हाला लवकरच चांगली कामे मिळो ही प्रार्थना...पण तुम्हाला काही व्यसन आसेल तर कृपया करून सोडून द्या ते व्यसन
भावा, मला पण लोकांना मदत करायची सवय आहे, लोक पैसे घेताना एक आणि देताना एक आसतात… स्वतःची सर्व हौस मजा करतात आणि पैसे देताना रडतात…. असे खूप पैसे बुडलेत माझे. उलट पैसे मागीतले की आपणच वाईट ठरतो… एखद्याला पैसे उसने देऊन बघ मग… ज्यांनी तुला गरजेला मदत केली त्याना दोष देऊ नकोस
Don't worry bhushan...the difficult time will bring extra edge in your performance And your next work will reflect that edge....which will be real and heart touching
मी तळकोकणातुन मी खुप वर्षे बघतोय सरांना मध्यंतरी खूप अंगाने बारीक झाले होते खुप दीवसानी दीसलेत सर मला तुम्हाला कॉमेडी करताना पहायच आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा माझ्या कडून तुम्हाला सर😊
गोस्वामी सर, भूषण कडूला पुन्ना हास्य जत्रेत घ्या ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती . खूप खूप आभार.
Bph
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
अरे 7mb, काय खर खोटं हे तरी बघ..
भूषण कडू खूप सुंदर कलाकार होता आता खूप परिस्थिती नाजूक झाली प्लीज त्याला मदत करा❤❤❤🎉🎉🎉
दुसरे मदत करतीलच पण त्यांना स्वतःला आत्मविश्वासाने उभे राहणे गरजेचे आहे 👍दुःखातून बाहेर पडून🤔
मदत करणा-या लोकांत काही हलकट(सगळे नाही)असतात ते समोरचा अडचणीत असताना तो आणखी कसा अडचणीत येईल हे पहातात.माणसाची परिस्थिती बिघडली की,घरचे दारचे,मित्र, मैत्रीणी, नातेवाईक सगळे आपल्यापासून दूर पळ काढतात. हे ही दिवस जातील.
मदत करणारा अडचणीच्या वेळी मदत केला याची जाणीव पाहिजे सगळे दान करायला टीआर बसले नाहीत दिलेल्या वेळेत पैसे परत करणे गरजेचे आसते
@@DeepakPandit-24 tuzyavr hi vel yevo 🙄
He barobar bolala Mitra, pan wait welahi yayla pahije mansavar, ya wait sankatat kon kase aahe te detail madhi samazate.😢
जो कोणी या परिस्थितीतून जातो त्यालाच माहित असते काय त्या माणसाची अवस्था असते.
2
गोस्वामी सर भूषम kadu यांना hasyajatra मद्ये इन करा... प्ल्झझ्झ
Shree swami samrth
भूषण खूप छान कॉमेडीयन कलाकार आहे त्यांना परत शो मध्ये घ्या 👌♥️🙏
भावा..राग नको येऊ देऊस...दारू कमी कर.. तुझा चेहरा सांगतोय...तू तुझ्या पैशाने पितोस आम्ही काय बोलणार..पण ..बघ भावा..तू हास्य कलाकार आहेस..तुझेही चाहते आहेत नाराज नको करुस..❤..
Kay chutya Manus aahes tu?? Tond bghun daru pinara sangu shakto ka tu?? Kahi hi bolnya aadi aadi akkal check kr
खूप चांगला कलाकार आहे भूषण लवकरच बिकट परिस्थितीतून बाहेर पडेल हिच सदिच्छा धन्यवाद
अतिशय सुंदर अभिनय करणारे कलाकार भूषण कडुना यांना हाष्य जत्रेत पाहायला आम्हाला खूप खूप आवडेल,❤❤❤❤❤❤❤सचिन मोटे सर, सचिन गोस्वामी सर आपल्यास हात जोडून🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 विनंती करतो की कृपया भूषण कडू यांना पुन्हा एकदा आपल्यात सामावून घ्या🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
यांना मदतीचीं आवश्यकता आहे. इतर मराठी कलाकारांनी यांना सपोर्ट करावा. यांना जे कोणी त्रास देतात त्याना शासन व्हावं
भूषण कडू साहेब तुम्ही हाडाचे कलाकार आहात तुमचे देव कृपेने चांगलंच होईल,खूप शुभेच्छा.
One of the best marathi comeduan❤
हो खरंच हाडाचा कलाकार आहे फक्त हाडंच शिल्लक राहिली असं वाटतंय
@@nitinkumbhar007कुणाच्या हि वाईट परिस्थिती वर हसू नये , भाऊ परिस्थिती सांगून येत नाही
@@user-manasigawande1781 परिस्थितीचं भांडवल करणे, सतत रडत बसणे, माझ्या वाईट काळात मला कोणी विचारलं नाही, कोणी पैशाची मदत केले नाही, मी आत्महत्या करायला चाललो होतो असं सांगुन परिस्थितीचा बाजार मांडणे हे तरी कितपत बरोबर आहे, जगात वाईट परिस्थिती काय फक्त याच्याच वाट्याला आली का? बिग बॉस मध्ये होता तेव्हा तर सगळं चांगलं होतं ना तेव्हा हि रंडतंच होता, हात पाय धडधाकट आहेत रडण्यापेक्षा लढ ना, आपली तुझी वाईट परिस्थिती सावरायला कोणी येणार नाही हेच सत्य आहे आणि हेच आनंदाने स्वीकारुन कामाला लागावं माणसाने....
@@user-manasigawande1781same condition mazi zali hoti,84 kg cha hoto 60 kg var aalo hoto,reason fakt ekach tension aani drinks
भूषण एक छान कलाकार आहे,.. मात्र सॉरी...व्यसन असेल तर त्या व्यसनापासून दूर रहा... सर्व ठीक होईल...
भूषण कडू भावा तुझे लवकरच चांगले आणि भरभराटीचे दिवस येवोत ही श्री चरणी प्रार्थना
जीवनात अपडाऊन येतच असतात.. भूषणजी तुम्ही दारूचा आधार घेतला आहे सर्वात वाईट केलं.. तुमच्याविषयी आमच्या सर्वांच्या मनात प्रेम आहे पण असे व्यसनाधीन होऊन कधीच तुम्ही पुढे जाऊ शकत नाही..
Bhau khar ahe re kadhi kadhi jenva marg dist nhi kuni sath set nahi Ani suicide pan karu shkt nahi Teva asche option dokyt yetat .....m khup khabir ahe mhnun kadhi vasnych mage gelo nhi pn asch veletun nighalo m ....but vichr yetch hote kadhi tri 😢
भूषण कडू यांची मीपण फॅन आहे खूप. त्यांचे कॉमेडी एक्स्प्रेस चे विडिओ मी अजून बगते आणि डाऊनलोड करून ठेवलेत. भूषण सरांना हास्य जत्रेत किंवा स्ट्रगलर साला मदे घ्या. आम्हाला आवडेल खूप
भूषणजी तुम्ही खूप चांगले कलाकार आहात.मी ही एक कलाकार आहे.खूप वाईट परिस्थितीतून गेले आहे.पण देव चांगल्या माणसाची मदत करतो.चांगले दिवस येतील.Hope for the best.❤
सगळ हारु दे.हिंमत ना हार. तु चांगला कलाकार आहे. लढत रहा.
लोकांकडून पैसे घेतले तर परत तर द्यावेच लागतील ना! एवढा माज असेल तर उधारी घेऊ नये ..
स्वतःचे पैसे मागणारे लोभी कसे ? तू स्वतः व्यसनी माणूस आहेस त्याचा दोष दुसऱ्यांना कसा काय देऊ शकतोस?
भूषण कडू माझ्या आवडत्या कलाकारांन मधले एक आहेत ❤... खूप छान अभिनय करता तुम्ही.. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप मनापासून शुभेच्छा आणि निरमिकाचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असुदेत ही प्रार्थना ✨...
मराठी माणसाला मराठी माणसाने मदत करावी बस एवढेच
कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलणं चुकीचं आहे परंतु हे ही तेवढंच सत्य आहे की व्यसन करावे परंतु व्यसनाधीन होवु नये,व्यसनाच्या अधीन गेल्लेया मनुष्याच्या हाती परिवार,नाती आणि संपत्ती हळू हळू निसटून जाते
भूषण कडू खूप चांगले कलाकार आहेत... गोस्वामी सर, आपल्याला मी एक प्रेक्षक म्हणून विनंती 🙏🙏🙏करतो.. आपण भूषण ला पुन्हा हसायजत्रेत घ्या...
त्याला आपल्या मदतीची खूप गरज तर आहेच...शिवाय तो एक मेहनती नट आहे... तो नक्कीच तुम्ही दिलेल्या संधीच सोन करेल 👍
पैसे कशाला घेतले होते अन काय केले त्या पैशाचे , दारूच्या आहारी इतकं कशाला जायचं , या सगळया अवस्थेला दारू कारणीभूत आहे .
Tula sangun daru pili ka?? Kahi purava aahe ka tuza kada ?? Kahi tri falatu badbad krta tumhi
आम्हीही या सर्व अनुभवातून गेलो आहोत. आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत. पण काहीवेळा घरात एखाद्या समजूतदार माणसाशी थोडे बोलणेही फायद्याचे ठरते. त्यामुळे आपला भार हलका होतो, मन हलके होते आणि त्यातून एखाद्या वेळेस काही मार्गही निघतो. देव हा माणसांच्या माध्यमातून काही चांगले सुचवतो, मदत ही करतो. आमचा अनुभव आहे. पण मनात टेन्शन जास्त काळ ठेवू नये.
तुमच्यासाठी देवाजवळ कळकळीची प्रार्थना.🙏
व्यसन हे फार वाईट. कारण बरेच असतात चुका पण होतात. पण व्यसनधीन होऊन आपण आपलं नुकसान करून घेतो
मी तुमचा खुप मोठा चाहता आहे ❤❤❤❤❤
आनंदी रहा सुखी रहा
चांगला कलाकार पण परिस्थिती वाईट आली.
मी २ वर्षां पूर्वी KP falls खोपोली ला वर जाताना अक्षरशः दिवसा पूर्णपणे दारू पिऊन आऊट झालेला भूषण ला पाहिलं आणि खूप वाईट वाटलेलं की काय अवस्था झाली आहे त्याची.
HO BHAWA MI PN BAGHITLA PN HA SATTYA ACCEPT KARAT NAHIYE KI HA DARU PILA HOTA HA JOPARYANT ACCEPT KARAT NAHI ANI SATTYA BOLAT NAHI TOVR AWGHAD AHE
Waterfalls var daru is illegal
Daru pyayla kuthun paise aale
@@surashreebhatt9475दारू प्यायला पैसे असणं आवश्यक नाही, तुम्ही ज्या ग्रुप मध्ये असता तेथे कधी तुमच्याकडे पैसे असेल की बाकीच्यांना पाजायची आणि तुमच्याकडे पैसे नसले तर मित्र तुम्हाला पाजतील.
भूषण कडूला पुन्ना हास्य जत्रेत घ्या
अरे पण ते कसे मागावे यात चूक होते.... पण असो एडिटर एवढे पैसे घेऊ नये पैस्याच matter लय अवघड
अडचणी येतात पण खचून न जाता पुढे जात रहायचं. अडचणींमुळे माणूस अजून अजून खंबीर बनतो. आयुष्यात चांगले दिवस नक्कीच येतात.
हे सर्व आपल्या सोबत का घडतं ???
तर आपण त्या गोष्टी आकर्षित करतो...
बऱ्याचदा आपल्या सोबत काहीच चांगले घडतं नाही. आपण हताश होतो... आणि नकारात्मक वलय तयार होते.. आणि संपूर्ण आयुष्य हे चक्र सुटत नाही... तर ही झाली सामान्य माणसाची गोष्ट..
खेळ तोच आहे जो हजारो वर्षापासून सुरू आहे... यश-अपयशाचा...
खेळ ही तिथेच आहे आणि मैदान ही... फक्त खेळाडू बदलत राहतात...
प्रत्येक खेळाडूला आणि खेळला वेळेची मर्यादा असते...
तर हा खेळ कसा खेळावा???
या खेळातचा केंद्रबिंदू आहे हे शरीर...
शरीराला वापरते मन आणि मेंदू...
आपल्याला करायचे काय??? तर शरीर,मन आणि मेंदू यांचा समन्वय साधायचा....
या शरीराला वापरायचे वैज्ञानिक नियम आहेत... या मेंदूला आणि मनाला नियंत्रित आणि दुरुस्त करायचे अभ्यास आहेत..
एकदा का खेळाडू दुरुस्त झाला की मग खेळ( शिक्षण,संसार_परिवार,व्यवसाय, मनुष्य जीवन) कोणताही असो... यश हे मिळणारच...
भूषण भाऊ मी तुमचा खूप मोठा fan आहे.... तुमचे व्हिडिओ मी शोधून पाहतो... तुम्हाला तुमची योग्य जागा मिळवायची आहे.... माघार नाही... tension असं काही नसत... खंबीर राहायचं.... मी शून्यात आहे... पण आजही मला त्रास देण्याची कोणी हिम्मत नाही करत....
दररोज प्राणायाम,ध्यान,व्यायाम करायचा, सात्विक आहार घ्यायचा.. तुमचे सगळे आजार बरे करतो मी....
भूषण तू काळजी करू नकोस swami tuzy pathishi aahet
Kutla swami....swami kai deva paksha mota zala kai....😂😂😂
@@DeebrokingSwami hech dev aahet
@@gauriwagh2406 dev cha agent kai tho....kai magaicha ahay tha direct deva kada maga....asla dalal swami bimi kada magu naka....faltuch langot chap Swami la Dev karun tavlai.....😅🤣🤣🤣🤣
@@gauriwagh2406 ja swami la 70yrs jagta ala nahi tho kasla dev....😅🤣🤣🤣🤣
@@Deebroking you will get to know in the future
मित्रा I'm always with you , तुझ्या कले सारख़िच तुझी पुढ़िल वाटचाल यशस्वी हो हीच ईश्वर चरनी प्रार्थना.
आयुष्य म्हणजे मधे चढउतार असणारच पण त्याचाही सामना करण्याची ताकद तुझ्या मध्ये आहे आणि ती सदैव राहील , आपल्यापेक्षा अजूनही लोकं गरजू , स्ट्रगलर कलाकार आहेत त्यांना तर अजून एकही संधी ही नाही मिळाली ,त्यांनी मग काय करायचे ? जे पण झाले त्याला विसरुन ह्या पण वेळे ची संधी मधे रूपांतर करुन पुनः गरूड झेप घे …!
वंदेमातराम …!
Always see to Sky, beyond the edge there is rainbows 🌈 are waiting for you , Those are wait for you, to brighten them with your colour’s…!
ज्यानी यांना वेळेवर गरजेला पैसे दिले te पैसे देऊन villan का अजब न्याय पैसे मिळाल्यावर ते परत करण्याची मानसिकता नसते. बर्याच जणांची
are baba te vyajane ghet astil paise
@@ittech4615parat karavech lagtil na , kasehi ghya
मानवता वादी भूमिका स्वीकारून सर्वांनी एकदा प्रश्न समजून घ्यावेत , आणि सर्वांनी मदत करून कर्जाच्या गर्तेतून भूषण यांना बाहेर काढावे , ही विनंती ,,,,, भूषण जी सगळे चांगले आणि वाईट ही दिवस निघून जातात , आपण त्याचे साक्षी बनावे ,, प्रत्येकाला या फेज मधून जावे लागले आहे . व्यवहार हा कठोर असतो व जग व्यवहारी असते , हे समजून भावी वाटचाल करावी , जवळच्या व घरातील माणसांना बोलल्याने बरेच प्रश्न सुटतात ❤❤❤❤❤
अक्कल नको पाझळू , एक कान कर त्याचा नंबर मिळव किंवा त्याचा घरी जाऊन त्याला 5 50 लाखाची मदत कर जा लवकर
@@gpb9523अक्कल तू पाजलतो आहेस, ती सुद्धा नसलेली. तो सर्वांनी मिळून म्हणतोय. तू काय त्याला ५-५० चां सल्ला देतोयस?
@@UnorthodoxFellow 🤣🤣🤣🤣 मदत करायची वेळ आली की आरडाओरड सुरू केलीय की 🤣🤣🤣🤣🤣 , तू यार त्याला 50 लाखाची मदत करच plz request आहे माझी 🤣🤣🤣
@@gpb9523 अरे चुत्या, १ माणूस ५० लाखाची मदत करेल, की ५०००० माणसे १०० रुपयाची मदत करतील? काय सोप्प आहे सांग. तेच त्याने लिहिलंय. वाच बघू पहिलीच ओळ. आपण सर्वांनी मदत करू. नसलेली अक्कल पाजालयची सवयच आहे का तुला?
नशा अतिशय वाईट.
त्रास देणारी व्यक्ती कोण, आणि का? हे स्पष्ट का सांगत नाही,गुपीत का ठेवले ते सांगा ना❤
मानसिक आजार असला की भास होतात
"आरोग्यम धनसंपदा " आरोग्याची संपदा व्यवस्थित चांगली सांभाळा. म्हणजे सर्व अडचणींना तोंड देणं शक्य होईल
.दैवजात दुःखे सारी दोष ना कुणाचा l पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा l
गोस्वामी सर भूषण कडू याना घ्या परत तुमच्या हस्यजत्रेत मनापासून सर तुमच्या चरणी प्रार्थना
भुषण सर आपण शिकावे दिवस चांगले ही येत असतात वाईट ही Don't worry Sir मनापासुन खुश रहा मजेत रहा ❤
एक काळ होता जेव्हा भूषण कडू,भूषण पवार,सातपुते,अभिजित चव्हाण यांनी खूप हसविले होते जेव्हा निघाली comedy express चालू होती. अजूनही असे कित्येक कलाकार आहेत पण केवळ Industry मध्ये चालणाऱ्या राजकारणामुळे त्यांना काम मिळणे मुश्कील होते. तिथे फक्त ठराविक आडनावे असतील तर तुम्ही टिकता..
गुणी, मनस्वी कलावंत... अगदी मोकळेपणाने बोलणारा, संतुलित माणूस... नक्कीच MHJ मध्ये घ्यावे.
आज असे अनेक कलाकार आहेत... ज्यांचं फक्त कलेवर पोट आहे.... बऱ्याचदा प्रश्न पडतो... की जेव्हा हे व्यक्ती त्यांची कला सादर करू शकणार नाहीत अर्थात शरीराने कमकुवत झालेले असतील... तेव्हा या असाह्य कलाकारांची कोण मदत करणार? आज आपल्या देशात असे अनेक कलाकार आहेत जे फक्त कलेवर त्यांचे उदरभरण करत आहेत... पण नेहमीच प्रश्न पडतो.. पुढे काय?
भावा विपस्यना कर. सर्व tention कमी होतील.
एक प्रेक्षक म्हणून आपणच कलाकारांचे माय बाप आहोत... आपण सर्व प्रेक्षकांने त्यांच्या कामांना प्रोत्साहन केले पाहिजेत.... आणि त्यांना साथ दिली पाहिजे.....
दिलेले पैसे परत मागण्यात काय चूक आहे
सचिन मोटे सर भूषण दादाला मदतीचा हात द्या देव तुम्हाला काय कमी पडू देणार नाही माझा दत्तगुरु ओम नम शिवाय
आम्हाला वाटले की कडू ला दुसरे काम मिळाले म्हणून दिसत नाही,वाईट वेळ येते प्रत्येकावर,जाऊ दे,पुन्हा ये कारण हसवणे तू नाही विसरला नक्कीच तुला बघायला आवडेल आपल्या माणसाला
Circumstance is more powerful than man...सभोवतालची परिस्थितीत साथ देणारी नसलीकी स्वतःचे अस्तित्वव सिद्ध करायला वेळ लागतोच..धीर धर.खंबीर हो.घाबरू नको. कचरू नको .परमेश्वर तुझा सोबत आहे मित्रा शुभेच्छा
तुमची गोष्ट न पटण्यासारखी आहे, पैसे तेवढेच उधार घ्या... जेव्हढे तुम्ही परत करू शकतो...आणि जर घेतले तर ते परत करणे ही तुमची जबाबदारी आहे, तुम्ही वारंवार लोभीपणा असे कसे बोलताय...?, दारू हे उत्तर नाही, तुम्ही कोनीही असाल काही फरक पडत नाही...अडचणी कोणाच्या आयुष्यात येत नाहीत.
Shree swami samrth ❤
आयुष्यात झालेल्या किंवा केलेल्या चुका उशिरा लक्षात येतात. त्या मान्य करणे,कबुली देणं जाहीर पणे,आणि पुन्हा त्या चुका होणार नाहीत याची खात्री देणं .या साठी धाडस लागतं. ते धाडस भूषण जी तुम्ही केलंत. चांगले दिवस राहिले नाहीत तर वाईट दिवस सुद्धा रहाणार नाहीत. बाकी देवाक काळजी. प्रामाणिक रहा.
आरे लोकांचे पैसे घेतले आणि द्यायची वेळ आली की ते लोभी .... वा रे शाहण्या , तुला एवढाच स्वाभिमान होता तर लोकांचे कष्टाचे पैसे घेतले तसे वापस पण करायचे ना
Nidan velela madat karnarya lokana libhi mhanun naye ,Daru ka pyaychi
Nidan velela madat karnarya lokana libhi mhanun naye ,Daru ka pyaychi
Hich comment shodhat hoto. Ani medical emergency asel tar konihi kadun takat nai, daru piun padlela, paise udavle Ani varun sympathy havi waah
Parsthiti kay boltay kay.....swata tya jagi bagha... Murkh lok
भूषण कडू, कै. सतीश तारे असे कितीतरी कलाकार 1 नंबर काम केले आहे व आहेत
तुम्ही पन दारूच्या आहारी गेला आहात ना
दारूने पण नुकसान केलंय ना
Ek number marathi kalakar.. best luck for future..
God bless you and bring you back on your gole I just pray to god ❤
भूषणजी तुम्हीं चांगले कलाकार आहात ,,,,,,विश्वास ठेवा दत्तकृपेने,,श्रीराम कृपेने तुमचे खूप चांगले दिवस। आहेत व येतील
सोबतची कलाकार मंडळी मित्रानी आर्थिक व मानसिक मदत करावी..
Bhushan ...tumhi khup hadamasache hardwork karnare uttam kalakar aahat...so prt Bharari ghya.success nakkich tumhala milel..mazya manapasun khup khup sadichya.
हा आहारी गेला आहे असे वाटते..
Bhushan you are really very talented..... you really deserve much more.....god bless you 💖
गुणी कलाकार आहेत. त्यांना परत संधी मिळायला हवी. 👍
लवकरच चांगले दिवस परत येतील, पुन्हा नव्या जोमाने कामं करणार तुम्ही..
तथास्तु❤
कोणीही कोणत्याही क्षेत्रात कितीही उच्चपदाला ...अगदी अध्यात्मिक क्षेत्रात सुद्धां ...पोहोचलेले असोत, *पण जर* *स्वतःच्या श्रीसद्गुरुंपेक्षा स्वतःला श्रेष्ठ*
*समजून मनमानी करायला लागले,की*
*श्रीसद्गुरुंच्या क्रोधाचे भयंकर* *परिणाम भोगावे लागतात.यानंतर* *सुद्धां अहंकार भस्म करून स्वतः*
*पश्चाताप होऊन शरण गेले तर पुन्हां*
*गत वैभव व सन्मान मिळूं शकतो.हें* *संतांच्या खास प्रखर जागृत* *स्थानांवरील दरबारातील प्रश्नोत्तरांतून*
*आकलन होतं*
🙏 *ॐश्रीसद्गुरुसाटममहाराजायनमः* 🙏
कोण कोणाच नसत
तुमचा खूप मोठा फॅन आहे लवकर तुमच्या मागची सर्व संकटे दूर होऊदेत
Mazya ethech rahto ghodbunder la aamhi betlo suddha hoto bollo ...atishay changla manus aahe ..aarthik adchani madhe aahe ..tevha pan sangitle mala ...dev tula punha yashvi karo ..god bless you ❤...kalji nako karu sagle neet hoil...
तू चांगला कलाकार आहेस, तू व्यसन सोड तुला काम मिळेल आणि तुझी भरभराट होईल.
भूषण दादा तू चांगला कलाकार आणि माणूस सुद्धा आहेस नक्कीच तू पुन्हा याशस्वी होशील
खूप छान अभिनय करतात. याना हास्य जत्रा या कार्यक्रमात घ्यावे अशी दिग्दर्शक ह्यांना माझी ही विनंती 🙏
नाव सांगा, लोक ठोकून काढतील..हिम्मत हारु नका...कंप्लेंट करा...
येतील सर चांगले दिवस नक्की येतील देवा वर विश्वास ठेवा.....देव खूप मोठा आहे
भूषण सर हे दिवस जातील आणि तुमच करिअर पुनः बहरेल हीच सदिच्छा लगे रहो
भूषण, तू अतिशय गुणी कलाकार आहेस. प्रेक्षक तुझ्यावर प्रेम करतात. देवावर श्रद्धा ठेव सगळं व्यवस्थित होईल.
Khup changla kalakar aahe bhushan kadu ..hasy jatret ghya tyana
जगात निर्लज्जम सदासुखी पाहीजे !
भूषण तुम्ही खूप चांगले कलाकार आहात.स्वामींवर विश्वास ठेवा आणि पॉझिटीव्ह विचार करून मागचं काही घडलंच नाही असा विचार करून काम सुरू करा.नक्कीच चांगले दिवस येतील.
Shree Swami samartha
Asha चांगल्या कलाकारांना त्यांच्यावर आलेली आपत्ती संकटे बघून आणि प्रेक्षकांची आवड इच्छा बघून तरी या सिरीयल च्या निर्माता ,दिग्दर्शक यांनी भूषण कडूला परत घ्यायला हवे हास्याचा तो हिरा आहे
Maze fevret hote tumhi sir hoyil nit..👍👍
Best wishes to Bhushan Sir ❤,Hope tumhala ajun changle project's milo...You are a great actor ,entertainer !!! You will shine again ,God bless ❤
भुषण भावा, आम्हाला माहीत आहे की तु हाडाचा कलाकार आहेस.पण हे ही दीवस जातील धीर धर
जय सदगुरू
अतिशय सुंदर अभिनय करणारे कलाकार भूषण कडुना यांना हाष्य जत्रेत पाहायला खूप आवडेल. 🙏🙏🙏
Bhushan khup chan kalakar aahe sachin sir tela pls chance daya 🙏🙏
Welcome back brother God bless
We are waiting your big come back
God bless you
One of the amazing comedians...
All the best Mr. Bushan Kadu… All the best for all your future endeavours… May God fulfil all your requirements and desire… and clear all your issues and problems what are there your life… Really you are the best actor… and praying that Sachin Mote and Sachin Goswami take you back in Maharashtrachi Hashya Jatra…🎉🌹🌹🎉
Comedy express पासुन मी तुझा आणि आशीष पवार चा फॅन आहे,,, तुमची जोडी चांगली होती
Mi suddha
भूषण तुम्ही एक चांगले आणि जिध्दी कलाकार आहे.... तुम्हाला लवकरच चांगली कामे मिळो ही प्रार्थना...पण तुम्हाला काही व्यसन आसेल तर कृपया करून सोडून द्या ते व्यसन
दुनिया अशी च आहे तुमच्या दुखा:चा कोणी विचार करत नाही.
भावा, मला पण लोकांना मदत करायची सवय आहे, लोक पैसे घेताना एक आणि देताना एक आसतात… स्वतःची सर्व हौस मजा करतात आणि पैसे देताना रडतात…. असे खूप पैसे बुडलेत माझे. उलट पैसे मागीतले की आपणच वाईट ठरतो…
एखद्याला पैसे उसने देऊन बघ मग… ज्यांनी तुला गरजेला मदत केली त्याना दोष देऊ नकोस
Correct
He is simply wonderful person ❤️
U r very good Actor , don’t give up, fight the situation, God will certainly bless u .
भूषण तू खूप चांगला कलाकार आहेस परिस्थिती बदलेल फक्त ड्रिंक करू नका शरीर आहे तर सर्व आहे
Bhushan Dada .Dev Tujhe Bhale Karil.Kalaji karu Nako.🌺🌺🌺
गोस्वामी sir प्लीज भूषण कडू ला घ्या हास्य जत्रेत
घेत नाहीत कारण असतात लोकांसमोर कळत नसतात
भूषण कडू एक चांगला कलाकार आहे।।।।
Reality behind stars ❤
Don't worry bhushan...the difficult time will bring extra edge in your performance
And your next work will reflect that edge....which will be real and heart touching
❤ mast hoshil God bless you
मी तळकोकणातुन मी खुप वर्षे बघतोय सरांना मध्यंतरी खूप अंगाने बारीक झाले होते खुप दीवसानी दीसलेत सर
मला तुम्हाला कॉमेडी करताना पहायच आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा माझ्या कडून तुम्हाला सर😊
👍👍👍👍take care