''आमची कादंबरी वाचायची अर्धीच राहिली'', पत्नीच्या निधनानंतर Bhushan Kadu च आयुष्य झालं उध्वस्त | KI4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 май 2024
  • ''आमची कादंबरी वाचायची अर्धीच राहिली'', पत्नीच्या निधनानंतर Bhushan Kadu च आयुष्य झालं उध्वस्त | Bhushan Kadu Wife Kadambari
    #bhushankadu #bhushankaduwife #bhushankaduinterview
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 32

  • @jayashreelohar2489
    @jayashreelohar2489 21 день назад +15

    भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी सेवा सगळ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी 🙏

  • @nandaborse2168
    @nandaborse2168 21 день назад +20

    सांभाळून दादा, देव नक्की च तुला न्याय देईल प्ररमेश्वर आहे.

  • @dattatrayghodake6249
    @dattatrayghodake6249 19 дней назад +3

    गुरुदेव दत्त, आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना , तुम्हाला खूप यश मिळो. कारण आम्ही तुमचे स्किट खूप आवडीनी पाहत होतो. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mamtagaikwad2889
    @mamtagaikwad2889 21 день назад +9

    हिंमत सोडायची नाही देव सगळं ठिक करतो

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 19 дней назад +2

    स्वामी आहेत पाठिशी आहेत पण जीवनात झालेलं नुकसान कधीच भरून येत नाही. 😢श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @rohiiitj
    @rohiiitj 20 дней назад +7

    तू माझा सीनिअर आहेस “भवंस” मी गिरगांवातला आहे, तुला बघून आम्ही नाटक शिकलो !
    माझ्या खूप खूप शुभेच्छा ! तुला काही ही मदत लागली तर सांग….

  • @abhijeetchalke9951
    @abhijeetchalke9951 21 день назад +2

    God bless u bhushan ...do not worry everything will be fine ... Do not give up bro ur a fighter .. Fighters do not Quit

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 15 дней назад +1

    दादा एकच गोष्ट लक्षात ठेव😊 कमळ चिखलात रुतून रहात नाही😊😊 सगळा चिखल बाजूला सारून कमळ वर येऊन फुलत😊

  • @sayalipathare6929
    @sayalipathare6929 18 дней назад +1

    Swami तुमच rakshan kartil

  • @seemadeorukhkar6152
    @seemadeorukhkar6152 15 дней назад

    Sir. Khup changla honar tumcha pudhe.. Be positive

  • @atharvamohod1914
    @atharvamohod1914 21 день назад +1

    Dada take care..Navin survat kara..khup sunder acting karta...dada All thebest..

  • @tejaswiniuttam5027
    @tejaswiniuttam5027 17 дней назад

    😢

  • @bharatikale5044
    @bharatikale5044 19 дней назад +1

    शेवटी नशीब. त्याच्यापुढे काहीही नाही. मुलगा आहे, त्याला मोठं करायचंय, हे एकच लक्षात ठेऊन , त्याच्यासाठी उभं रहायचं.

  • @bharatikhade8975
    @bharatikhade8975 16 дней назад +1

    ज्याच्या आयुष्यातली व्यक्ती, सहवासी जाते , त्यानांच हे दुःख समजू शकते , ती पोकळी कधीही भरुन निघत नाही

  • @realhomefinance
    @realhomefinance 20 дней назад

    Dear Sir ... Show must go on and its not for you but for your son . Shree Swami Samarth.

  • @prayagghadi6081
    @prayagghadi6081 14 дней назад +2

    2009-2010 chi etv varchi comedy express bhushan kadu mule famous hoti ... Kaay divas hote te ... Lok paagal hote bhushan kadu cha act baghnyasathi tya jamaanyat ...

  • @pcpatil6877
    @pcpatil6877 20 дней назад

    माझे खुप फेवरेट आहेत भुषण दादा

  • @AntonioDias-do2vn
    @AntonioDias-do2vn 16 дней назад +1

    Such a traumatic situation you handle God bless you

  • @tanujanagrare1612
    @tanujanagrare1612 20 дней назад

    Bhau ek pay apang aslelyani Don pay apang asleyakade pahyach mhanje apoap aple dukhkh Kami hote ase June lok sangyche

  • @sayalisawant1884
    @sayalisawant1884 21 день назад

    Be strong. Devavar vishwas theva. Sarv nit hoil. Ekda Shirdi la baba na bhetun ya. Nakkich baba madat kartil.

  • @ChandrakantSohani
    @ChandrakantSohani 18 дней назад +1

    पाठि मागे वळून बघु नको पूढे चालत रहा संकटे हि जाण्यासाठि येतात

  • @mrunaldeshpande7298
    @mrunaldeshpande7298 18 дней назад

    भूषण दादा , आमच्या घरी ये,पुन्हा एकदा लेकरासाठी उभं राहून, आयुष्य उभारुन,हारून नकोस,तुझी एक मोठी बहिण म्हणून सांगते

  • @reshmagholap552
    @reshmagholap552 17 дней назад

    माझा भाऊ पण तेव्हा च कोरोनात गेला.. अशी वेळ कुणावर नको यायला. 😢😟

  • @sanikapisal2470
    @sanikapisal2470 13 дней назад

    देव कधीच चारी बाजूंनी सुख नाही देत,कोणती ती ना कोणती तरी बाजू कुमकुवत असतेच. त्यामुळे जे आहे ते सत्य स्वीकारून पुढे जायच असत...

  • @sachinsasane38
    @sachinsasane38 20 дней назад +2

    रिॲलिटी

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 20 дней назад

    Himmat nko haru bhava

  • @Moviegyan5555
    @Moviegyan5555 17 дней назад

    तुम्ही देवाची आणि गोंदवले कर महाराजांची टिंगल केली

  • @rassikachavan5856
    @rassikachavan5856 17 дней назад

    तू तुझ्या पहिल्या बायको बद्दल काहीच बोलत नाहीस.

  • @umeshsawant1405
    @umeshsawant1405 18 дней назад +2

    Aare bas kara atta
    Swami tula rakshan kartol
    Tuze radne thambav please
    Kantalaala

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 19 дней назад

    🥲🥲😞