Pandharpur Vithhal Mandir Exclusive: Vithhal-Rukhmini मंदिराच्या भुयारात नेमकं काय सापडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #Pandharpur #VithhalRukhminiMandir #Murti
    पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तळघर सापडलं आहेत. या तळघरामध्ये लक्ष्मी, अंबाबाईची मुर्ती, जुणा नाणी आणि पादुका सापडली आहे. पुढील संशोधन राज्य पुरातत्व विभार करत आहे.
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #MHT028
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 134

  • @sriradharadharadha
    @sriradharadharadha 3 месяца назад +44

    सापडलेली मूर्ति अत्यंत सुंदर आणि कमलनयन चतुर्भुज रूप आहे. जय हरी विट्ठल !

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 3 месяца назад +34

    गोविंदा गोविंदा
    विट्ठल

  • @Girish-xo9yy
    @Girish-xo9yy 3 месяца назад +17

    Great
    Jay Hari Vitthal.

  • @rahulswami1
    @rahulswami1 3 месяца назад +19

    🌹राम कृष्ण हरी माऊली 🌹

  • @vishalmachale3080
    @vishalmachale3080 3 месяца назад +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @krishnas4293
    @krishnas4293 3 месяца назад +15

    सांवळा डोळसु चतुर्भुज रुपडें । दिसे चहूंकडे एक तत्त्व ॥२॥
    ज्ञानदेव म्हणे द्वैत निरसूनि बाही । एका रुपें बाही तरशील ॥३॥
    ज्ञानदेव महाराजांनी चतुर्भुज वर्णन केले आहे..

  • @sktech6202
    @sktech6202 3 месяца назад +22

    डॉ. बाबासाहेब यांनी केलेला पंढरपूर विठ्ठल मंदिर हे बुद्ध विहार असल्याचा दावा पूर्णपणे खोटा ठरला.😅

    • @amolkamble4516
      @amolkamble4516 3 месяца назад

      काय ऱे कब्जा केला तुम्ही बामण महाराष्ट्रातले सगळेच मंदिर हे बुद्ध आहेत सम्राट अशोकाने बांधलेले तुम्ही बामनाने मूर्तीकरण केलं 😡😡

    • @user-bg1ps4bd4l
      @user-bg1ps4bd4l 3 месяца назад +1

      जसे आता मोदी बोलतील ती पूर्व दिशा काहीजण मानतात... तसेच तेव्हा बाबासाहेबा बद्दल असावे....बाकी तथ्य आंबेडकराच्या बुद्धीच्या पलीकडे आहे

    • @amitraj6696
      @amitraj6696 3 месяца назад

      Tuza iq nahiye tevadh tarkashil vichar karun Satya pachavanyacha tyamule tu sodun de mandbuddhi

    • @jaymaharashtrajaymaharasht6110
      @jaymaharashtrajaymaharasht6110 3 месяца назад +3

      ही मूर्ति बुद्ध पण असू शकते कारण बुद्ध मूर्ती खूप वेग वेगळ्या आहेत् अशिया आणि युरोप मध्ये !!

    • @user-bg1ps4bd4l
      @user-bg1ps4bd4l 3 месяца назад +1

      @@jaymaharashtrajaymaharasht6110 मी स्वतः शिल्पकार आहे... बुद्ध मुर्ती आणि विष्णू मुर्ती यातील मला चांगला फरक कळतो.... जगातील अनेक मुर्त्यांचा सखोल अभ्यास केला आहे मी....

  • @maheshtakane4218
    @maheshtakane4218 3 месяца назад

    आम्हाला श्री विठ्ठल मंदिर खूप छान माहिती सांगितली सर.. धन्यवाद

  • @pingorifarmsmilk7642
    @pingorifarmsmilk7642 3 месяца назад +1

    सर्वच प्राचीन , मंदिरावरील केलेले सिमेंट काँक्रिट घाणेरडे अतिक्रमण काढायला हवे . पांडुरंगा पासून सुरुवात केली त्याबद्दल धन्यवाद .❤ राम कृष्ण हरी

  • @guruguru8633
    @guruguru8633 3 месяца назад +1

    Budhhist Vajranapi murti 💯💯🙏🙏🙏🙏

  • @Opportunity-2U
    @Opportunity-2U 3 месяца назад +1

    Khupch chhan....asach savrdhan aaplya maharajanchy gadkillyanchye pn hoyla have.

  • @saffronmaharashtra1182
    @saffronmaharashtra1182 3 месяца назад +2

    मुर्ती हि भगवान बुद्ध यांची आहे
    आणि बुद्ध हे पांडुरंग यांचे अवतार आहे

  • @abhijeetpatil4784
    @abhijeetpatil4784 3 месяца назад

    हिच खरी मूर्ती

  • @yeshwantmakrand3220
    @yeshwantmakrand3220 3 месяца назад +6

    नमो बुध्दाय

    • @santosh_official_
      @santosh_official_ 3 месяца назад +7

      कौन भूद्ध 😂

    • @amolkamble4516
      @amolkamble4516 3 месяца назад

      ​@@santosh_official_ काय ऱे गां.... जळली ना तुझी बामन्या सगळे मंदिर महाराष्ट्रातले बुद्ध विहार आहेत तुम्ही बामण्याने मूर्तिकरण केलं 😡😡😡

    • @AkashBabar931
      @AkashBabar931 3 месяца назад +2

      Char hatacha buddha kadhi aikalayaska😂

    • @prerit936
      @prerit936 3 месяца назад +2

      Kon Buddhu

    • @vikasdandge7312
      @vikasdandge7312 3 месяца назад

      Purviche pappa ahe te

  • @prachiganvir3472
    @prachiganvir3472 3 месяца назад +6

    भगवान बुद्धांची मूर्ती आहेत त्या

  • @appaballal3785
    @appaballal3785 3 месяца назад

    खूप छान माहिती, रानडे साहेब. 👌👌

  • @bhartiya777
    @bhartiya777 3 месяца назад +4

    पुरातत्व लोक पण अंदाजे सांगतात पूर्ण अभ्यास होत नाही त्या आधीच सांगून मोकळे

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 3 месяца назад +8

    प्रविण मोहन ला बोलवले पाहिजे रानडे किंवा पुरातत्व खाते यांचा उपयोग नाही

    • @Ganesh_Jadhav7
      @Ganesh_Jadhav7 3 месяца назад +1

      तो संघाचा माणूस..... खोटा इतिहास सांगतो तो........

  • @Deepika7Padukonefan
    @Deepika7Padukonefan 3 месяца назад +4

    भारत हा बौद्ध देश होता आणि सम्राट अशोक राजा होता

    • @BKMH11
      @BKMH11 3 месяца назад +1

      भारत हिंदुस्थान था,है, हमेशा रहेगा जय श्रीराम.........

    • @vikasdandge7312
      @vikasdandge7312 3 месяца назад

      😂kuch bhi only samrat

  • @vivekthakur1756
    @vivekthakur1756 3 месяца назад +1

    AAI VITHU MAULI NAMAH

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 3 месяца назад

    Shree Hari vitthal 🙏🌹

  • @silvershine712
    @silvershine712 3 месяца назад +4

    भुयारात त्या मैडम अगदी आपल्या घरात आपण कसे आरामात वावरतो तशा जाताना दिसतात मग त्या या अगोदर जाऊन आल्या होत्या का
    की त्यानी बनवलं आहे असे वाटते शंका येते आहे कारण आपण कोणत्याही अनोळखी जागी जपुन अंदाज घेऊन मग पाय ठेवतो

  • @shreedevoty1444
    @shreedevoty1444 3 месяца назад +8

    मंदिर चे मूळ रूप तसेच ठेवायला पाहिजे होत.. खिडकी व दरवाजे काढून खूप मोट्ठी चूक केली...energy distrub zali

  • @Carl_Johnson89
    @Carl_Johnson89 3 месяца назад +2

    बुद्ध त्रिपिटक मध्ये म्हणतात की बुद्ध केवळ आणि केवळ ब्राह्मण व क्षत्रिय घरातच जन्माला येतो, शूद्र अथवा वैश्य घरात बुद्ध कधी जन्माला येत नाही , 28 बुद्ध झाले त्यापैकी एकही बुद्ध शूद्र नव्हते. दशरथ जातक मध्ये बुद्ध म्हणतात मी मागच्या जन्मात राम होतो माझे वडील शुद्धोधन हे दशरथ होते आणि आई महामाया ही कौशल्य होती. संदर्भ - त्रिपिटक, दशरथ जातक. बुद्धांच्या जन्माची भविष्यवाणी करणारे सुद्धा ब्राह्मणच होते, बुद्धांना शिकवणारे सुद्धा विश्वामित्र ब्राह्मण होते , बुद्धांचे लग्न ही हिंदू पद्धतीने झाले होते, बुद्धांचा परिनिर्वाण झालं होतं तेव्हा त्यांच्या अस्थी अवशेषांसाठी आठ राज्यांमध्ये युद्ध झाले ते युद्ध सोडवणारे आणि त्या अस्थींचे आठ भागांमध्ये विभाजन करणारे सुद्धा द्रोण नामक ब्राह्मणच होते. बुद्ध धर्म हा एक प्रकारचा ब्राह्मण धर्मच आहे ज्यामध्ये फक्त आत्मा आणि ईश्वर मानले जात नाही, बाकी पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, इहलोग परलोक, देवी देवता, यमलोक-यमराज , ब्रह्मा- इंद्रा मानले जातात. बुद्धांच्या मुर्त्यांच्या पहिलेच भगवान विष्णूंच्या मुर्त्या भेटतात.
    2500 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांचा आणि आजच्या नवबौद्धांचा काडीचाही संबंध नाही त्यामुळे उगीचच फडफड करू नका. समाजात द्वेष पसरवू नका.🙏

    • @laxmansonome554
      @laxmansonome554 3 месяца назад

      Ram yoddha hota, rajdhani che naav ayodhya ka 😂😂😂😂 sukshm vigyani sanga 😂😂😂😂

    • @laxmansonome554
      @laxmansonome554 3 месяца назад

      Ram yuga madhe makad Engineer hote,mahne pool (ramsetu) bhadla 😂😂😂😂😂😂😂 sadhya ti engineering kuthe kachrayat padli aahe 😂😂😂

    • @laxmansonome554
      @laxmansonome554 3 месяца назад

      Without fuel, pushpak viman chi tecnology kuthe geli😂😂😂😂😂bekarch rafael ghenyasathi 1600 crore kharch zale 😂😂😂😂😂😂😂😂

    • @laxmansonome554
      @laxmansonome554 3 месяца назад

      Srishti bramha ne banvali,tondatun v dugnatun lekra janma ghatli 😂😂😂😂😂ti normal dilivary hoti ki saesar dilivery hoti, sukshm vigyan tar viksit zal hot na 😂😂😂😂😂😂

    • @Carl_Johnson89
      @Carl_Johnson89 3 месяца назад

      बुद्धांचा जन्म हत्ती मुळे झाला आणि तोही पार्श्व भागातून झाला आहे हे त्रिपिटक व बुद्धचरित्र मध्ये स्पष्ट लिहिलेले आहे, त्याच प्रकारे प्राचीन शिल्पकला मूर्त्या मध्ये देखील बुद्धांचा जन्म पार्श्व भागातून होताना तसेच महामाया झोपताना आणि हत्ती वरतून येताना दाखवलेला आहे. स्वतःचे धर्मग्रंथ वाचण्यासाठी देखील तुम्हाला कोणते विशेष आरक्षण पाहिजे का?

  • @subhashdongare7087
    @subhashdongare7087 3 месяца назад +3

    नमो बुद्धाय !💐💐💐

    • @AkashBabar931
      @AkashBabar931 3 месяца назад

      Buddhala char hat kase 😂

    • @prerit936
      @prerit936 3 месяца назад

      ​@@AkashBabar931 Oy baba Tuzha Buddhapuran Band Kar ithe Konta Budha Biddha navhata tumcha

    • @vikasdandge7312
      @vikasdandge7312 3 месяца назад

      Reality la nakarta yet nahi only budha

    • @AkashBabar931
      @AkashBabar931 3 месяца назад

      @@prerit936 kon buddha

    • @prerit936
      @prerit936 3 месяца назад

      @@AkashBabar931 अहो मे या बुद्ध चा विरोध करतोय

  • @Raja33335
    @Raja33335 3 месяца назад +4

    Bhagvan budh ki jai

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 месяца назад +1

      Babanchi Murti aahe nit bagh andhlya

    • @Raja33335
      @Raja33335 3 месяца назад +2

      @@kushaq1173 konta baba re vedya

    • @AkashBabar931
      @AkashBabar931 3 месяца назад +1

      Char hat ka buddha hai woh😂

  • @vijaymagre6869
    @vijaymagre6869 3 месяца назад +7

    अवलोकेतेश्वर बुद्धाची मुर्ती आहे.नमो बुद्धाय.,

  • @nitinsargadeghatkonkanimah6525
    @nitinsargadeghatkonkanimah6525 3 месяца назад +4

    करा ब्राह्मणीकरण

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 3 месяца назад

      चुप रे भिमटया 😂😂😂😀😁😂😀😁

  • @kiranshinde2728
    @kiranshinde2728 3 месяца назад +7

    Buddha hi satay hai namo buddhaye

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 3 месяца назад

    🙏🙏🙏🙏

  • @sorry197712
    @sorry197712 3 месяца назад +4

    तळघर भुयार नाही

  • @neelamwadkar-vf8pp
    @neelamwadkar-vf8pp 3 месяца назад

    उत्तम माहिती दिली परंतू कॅमेरामन ने अजून नीट पद्धतीने दाखवलं असतं तर आणखीन कळलं असतं

  • @suhaskamble81
    @suhaskamble81 3 месяца назад +6

    Namo buddhay

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 3 месяца назад

      चुप रे भिमटया 😂😂😂😀😀😀😀

  • @DattatrayAglave-xt2jq
    @DattatrayAglave-xt2jq 3 месяца назад +13

    साक्षात गौतम बौद्ध

    • @aspgraphics8534
      @aspgraphics8534 3 месяца назад +16

      Nahi bhau Dr Babasaheb Ambedkar chi murti ahe ti nith bagh

    • @realityisdifferentr5055
      @realityisdifferentr5055 3 месяца назад

      ​@@aspgraphics8534
      Arey chutiya aahes tu tula mahit nhi tr kashala bhuktos
      Bodhisattva avlokiteshwara chi murti aahe ti

    • @swapv7465
      @swapv7465 3 месяца назад +10

      Daya yete tumhi🤣
      Babasahebani tumhala akkal yavi mhnun kiti prayatn kele.. pn tumhi tsech ...

    • @vijaykate-12
      @vijaykate-12 3 месяца назад

      Babasahebani sarvanach aakkal shikavli hoti tu kuthe hotas bhau...

    • @AkashBabar931
      @AkashBabar931 3 месяца назад

      Char hatacha buddha pahilyanda aaikalay😂

  • @FreeThinker-vi9rd
    @FreeThinker-vi9rd 3 месяца назад +1

    ही बुद्धाची मूर्ती होय.

  • @maheshdate8975
    @maheshdate8975 3 месяца назад +1

    पांडुरंग पांडुरंग

  • @KiranSanap-xi2ht
    @KiranSanap-xi2ht 3 месяца назад

    देवाने सांगितले आहे की मी मंदिरात नसुन मी तुमच्या बरोबर आहे पण येडी जनता देवाला शोध घेत मंदिर रा जातत मंदिर हे जनतेचे आहे पण तिथे पुजारी व सरकारी अधिकारी, नेते राजकारण करतात आणि मंदीर जागां ताब्यात घेऊन आपली सत्ता स्थापन करतात

  • @Deepika7Padukonefan
    @Deepika7Padukonefan 3 месяца назад +2

    गौतम बुद्ध सर्वत्र सापडतात. काल्पनिक देव कधीच सापडला नाही

  • @meetjagdish6382
    @meetjagdish6382 3 месяца назад +3

    अशा बातम्या देणे तुम्हाला शोभत नाही जातीवाद, साहनभूती, आरक्षण आशच बातमी ची अपेक्षा आहे आम्हाला

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 месяца назад +2

    खांबा वराचे सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध का दाखले नाहीत, हे पूर्वी बुद्ध विहार होते, असा दुटप्पी भूमिका घेऊ नका,,,,जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

    • @prerit936
      @prerit936 3 месяца назад

      Oy तुमचे बुद्ध इथा काही नाही आहे जिथं तिथं तुमचा हक्क सांगणं बंद करा कुठ पण येते ही पागल लोक

  • @rammatre5010
    @rammatre5010 3 месяца назад +1

    10:03 मी हेच म्हणत होतो 👆👆👆

  • @satara3618
    @satara3618 3 месяца назад

    ५००० वर्ष आहे

  • @SachinPatil-px5ft
    @SachinPatil-px5ft 3 месяца назад

    Tirthnkar murti bush nave

  • @sanjeevjadhav4957
    @sanjeevjadhav4957 3 месяца назад +3

    सर आपण चुकीचा इतिहास सांगता आहात नवीन दाखवू नका जून काय आहे ते सांगा मूर्ती कोणाची आहे ते सांगा.

    • @kalyaniranade9855
      @kalyaniranade9855 3 месяца назад +2

      तुम्ही सांगा इतिहास

  • @kiranshinde2728
    @kiranshinde2728 3 месяца назад +1

    Are bharat desha ha buddhacha desha ahe namo buddhaye

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h 3 месяца назад

    मूर्ती कोणाची हे तज्ञ व जानकार ठरवतील आगोदरच मत वरुन जातीय वैर वाढवण्यात येऊ नये

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape 3 месяца назад +8

    Great..... avloketshwar Bodhisattva..... Budhha. Truth can't be hide long time. Archiolog n mythology is different.......😆 Who is dis scientist.

    • @aspgraphics8534
      @aspgraphics8534 3 месяца назад +1

      Tu jya avilokiteshwar Buddha badal boltoy te Hindu dharmat yetat Tula ajun abhyasachi garaj ahe

    • @AkashBabar931
      @AkashBabar931 3 месяца назад

      Pan buddhala char hat kuthun aale😂

  • @drPrakashaghav
    @drPrakashaghav 3 месяца назад

    Murtya sapdun kai prashn sutnar ahe ka.dushakalgrast lokanchya samsya manda mhnje sarkarla jag yeyil

  • @kavivishwanathingole9691
    @kavivishwanathingole9691 3 месяца назад +18

    बेअक्कल लोकांनो आता तरी द्यानावर या ...या भारताला बुद्ध शिवाय पर्याय नाही आणि नवता पण ..सगळीकड बुद्ध आहेत...हे रानडे काय सांगणार

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 3 месяца назад +3

      T̊ů l̊åi̊ s̊h̊åh̊ån̊å åh̊e̊s̊😂😂

    • @mayurchitte5462
      @mayurchitte5462 3 месяца назад +2

      Shivaji Maharaj ki Jai Jai bhavani Jai shivaji

    • @user-km1bz6gv9x
      @user-km1bz6gv9x 3 месяца назад +5

      Ala ka phuktachya rashin chya milalela chapatya khaun 😂

    • @aspgraphics8534
      @aspgraphics8534 3 месяца назад +6

      Nahi bhau Dr. Babasaheb Ambedkar chi murti ahe ti nith bagh 😂

    • @realityisdifferentr5055
      @realityisdifferentr5055 3 месяца назад

      Ithe comments krnare chutiya aahet tyana Bodhisattva avlokiteshwar mahiti nhi pn nuste bhukat aahe Kai tr mhne Vishnu

  • @wolfram4021
    @wolfram4021 3 месяца назад +1

    Nehru theskule naye mhun Direct umbra kadla😮😢

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk 3 месяца назад

    एक्झिट पोल 😂

  • @user-md4ei7us8d
    @user-md4ei7us8d 3 месяца назад +7

    Budhhaa