Mahayuti मध्ये Devendra Fadnavis आणि Ajit Pawar यांच्यापेक्षा Eknath Shinde कसे वरचढ ठरत आहेत ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #BolBhidu #EknathShinde #Mahayuti
    महायुतीत शिंदेच मोठा भाऊ..अशी बातमी महाराष्ट्र टाईम्समध्ये छापून आली. महायुतीमार्फत वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे एकत्रितपणे सर्वे करण्यात आले. हे सर्वे समजून घेण्यासाठी नागपूर येथे शनिवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीकडून सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तर शिवसेनेकडून स्वत: एकनाथ शिंदे उपस्थित होते. विभागानुसार महायुतीसाठी असणारी परिस्थिती व स्ट्रॅटेजीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं बातमीत सांगण्यात आलय. पण बातमीचा महत्वाचा आशय हाच की महायुतीत सर्वात पोषक वातावरण आहे ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला.
    भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसमोर प्रचंड आव्हान आहे मात्र त्याचवेळी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूकीची कामगिरी सोप्पी जावू शकते अस सर्वे करणाऱ्या कंपन्याचं मत आहे… साहजिक मुद्दा येतो तो म्हणजे अस काय घडतय किंवा घडलय ज्यामुळे एकनाथ शिंदेंसाठी वातावरण पोषक आहे मात्र अजित पवार आणि भाजपसमोरच्या अडचणी वाढलेल्या आहेत. महायुतीत एकनाथ शिंदे वरचढ कसे ठरतायत समजून घेवूया ४ कारणांमधून
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 419

  • @SACH2840
    @SACH2840 10 дней назад +378

    शिंदे साहेबाना मी सुरुवातीला विरोध करत होतो पण साहेबांची कामे आणि त्यांची ती कामे पूर्ण करण्याची धडपड... तळागाळातील लोकांना भेटण्यासाठी आतुर असतात..... जनतेला नेता नव्हे तर कार्यकर्त्याची गरज आहे अन असा कार्यकर्ता आपल्याला शिंदे साहेबामध्ये दिसते .....असाच नेता महाराष्ट्राला हवय. 👍👍

    • @vireng4304
      @vireng4304 10 дней назад +8

      जनतेला नेता नव्हे तर कार्यकर्त्याची गरज आहे tuzi hi line agadi barobar ahe... He rajkarni lok ekmekanvar nuste arop kartana distat ...are pan kaam pan kara re!! Janatela tech pahije fakt, yanchya faltuchya bhandanat ani rajkaranat konala ras ahe... Lokanchi kaame karal tarach nivdun yaal! evadh sadh sop kalat nahi yana!!

    • @RO-HIT-45
      @RO-HIT-45 10 дней назад +4

      Paise bheta te na aata ter bolnarach

    • @nattyarakshe9002
      @nattyarakshe9002 10 дней назад +2

      Ghani bolvun the mag tuzya😂

    • @Kencool-cg9gb
      @Kencool-cg9gb 9 дней назад

      😂😂😂

    • @vilaskirve1427
      @vilaskirve1427 9 дней назад +7

      असा नेता अलीकडच्या काळात होणे अपेक्षित होत🎉 उध्दव ठाकरे यांनी फक्त स्वार्थी राजकारण केलं आहे. दुर्दैव मराठी माणसाला अजून कळत नाही.

  • @milindmaskar6
    @milindmaskar6 10 дней назад +173

    शिंदे साहेब🔥

    • @shmusic15
      @shmusic15 8 дней назад

      RUclips.. You are really good platform which is the only Natural and Neutral platform where all type of ppl express themselves.. Plz stay the same... If you think the words below are biased then plz give some reference.. WE all would really appreciatei it...
      Plz dont be anaother WIKIPedia... Humble Request
      बेकायदेशीर वक्फवर बंदी घाला. WAQF खरोखरच वाईट आहे आणि सध्या जगभरातील या VOTE जिहाद आणि भारतविरोधी लोकांसाठी खरोखर IMP आहे.. ही काळाची गरज आहे. चला "भारत" होऊ द्या, "भारत (आक्रमकांचे नाव)" नाही. हा मुख्य आणि IMP अजेंडा आहे ज्याद्वारे हे सर्व भारतविरोधी लोक आणि पक्ष कोणत्याही किंमतीला समर्थन करतात.
      भारतीय = "वसुधैव कुटुम्बकम्" वर विश्वास.

  • @kunalborkarksb9554
    @kunalborkarksb9554 10 дней назад +87

    शिंदे साहेब कामाचे नेते च नाही तर कार्यकर्ता सुधा आहेे. A very down to earth man 🚩⛳

  • @G_oR_a_K_h_06
    @G_oR_a_K_h_06 10 дней назад +75

    काम पण तसच आहे ह्या माणसाचा💯💯 फक्त लोकांनी परत सात दिली पाहिजे .

  • @PravinNalawade-v3p
    @PravinNalawade-v3p 10 дней назад +41

    महाराष्ट्रात मराठा च चालेल शिंदे साहेब. ....एक मराठा लाख मराठा

  • @Fact-fictions94
    @Fact-fictions94 10 дней назад +130

    एकनाथ भाईंनी शिवसेना त्यांचीच असल्याचे आणि तेच शिवसेना प्रमुख म्हणजे कुटुंब प्रमुख असल्याचे लोकसभा निवडणूकीत सिद्ध केले आहे. 🙏🙏🙏🙏

    • @narendrajadhav7829
      @narendrajadhav7829 10 дней назад

      अरे गद्दार आहे तो

    • @shmusic15
      @shmusic15 8 дней назад

      RUclips.. You are really good platform which is the only Natural and Neutral platform where all type of ppl express themselves.. Plz stay the same... If you think the words below are biased then plz give some reference.. WE all would really appreciatei it...
      Plz dont be anaother WIKIPedia... Humble Request
      बेकायदेशीर वक्फवर बंदी घाला. WAQF खरोखरच वाईट आहे आणि सध्या जगभरातील या VOTE जिहाद आणि भारतविरोधी लोकांसाठी खरोखर IMP आहे.. ही काळाची गरज आहे. चला "भारत" होऊ द्या, "भारत (आक्रमकांचे नाव)" नाही. हा मुख्य आणि IMP अजेंडा आहे ज्याद्वारे हे सर्व भारतविरोधी लोक आणि पक्ष कोणत्याही किंमतीला समर्थन करतात.
      भारतीय = "वसुधैव कुटुम्बकम्" वर विश्वास.

  • @ganeshsarade5745
    @ganeshsarade5745 10 дней назад +136

    शिंदे साहेब हिंदुत्वाचा धगधगता अंगार आहेत. शिंदे साहेब बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत मी सलाम करतो त्यांच्या कार्याला

    • @chetanpatil75
      @chetanpatil75 10 дней назад +1

      😅😅😅

    • @sameer838
      @sameer838 10 дней назад

      👍🚩

    • @sandy-hd5ub
      @sandy-hd5ub 9 дней назад +4

      Salam naka karu namaskar kara hindutva vadi😅

    • @shmusic15
      @shmusic15 8 дней назад

      RUclips.. You are really good platform which is the only Natural and Neutral platform where all type of ppl express themselves.. Plz stay the same... If you think the words below are biased then plz give some reference.. WE all would really appreciatei it...
      Plz dont be anaother WIKIPedia... Humble Request
      बेकायदेशीर वक्फवर बंदी घाला. WAQF खरोखरच वाईट आहे आणि सध्या जगभरातील या VOTE जिहाद आणि भारतविरोधी लोकांसाठी खरोखर IMP आहे.. ही काळाची गरज आहे. चला "भारत" होऊ द्या, "भारत (आक्रमकांचे नाव)" नाही. हा मुख्य आणि IMP अजेंडा आहे ज्याद्वारे हे सर्व भारतविरोधी लोक आणि पक्ष कोणत्याही किंमतीला समर्थन करतात.
      भारतीय = "वसुधैव कुटुम्बकम्" वर विश्वास.

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 10 дней назад +19

    आतापर्यंत महाराष्ट्राला चांगलेच मुख्यमंत्री मिळाले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब ते पण एक खूप चांगले मुख्यमंत्री आहेत आणि खूप चांगले व्यक्ती देखील आहेत सामान्य माणसांचा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे ❤️❤️

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 10 дней назад +75

    शिंदे विचार करत नाही करून टाकतो फडणवीस विचारच फार करतात just do it फडणविस नसते तर शिंदे यांना फक्त काम सांगायचे लगेच पूर्ण ❤❤❤❤

    • @shmusic15
      @shmusic15 8 дней назад

      RUclips.. You are really good platform which is the only Natural and Neutral platform where all type of ppl express themselves.. Plz stay the same... If you think the words below are biased then plz give some reference.. WE all would really appreciatei it...
      Plz dont be anaother WIKIPedia... Humble Request
      बेकायदेशीर वक्फवर बंदी घाला. WAQF खरोखरच वाईट आहे आणि सध्या जगभरातील या VOTE जिहाद आणि भारतविरोधी लोकांसाठी खरोखर IMP आहे.. ही काळाची गरज आहे. चला "भारत" होऊ द्या, "भारत (आक्रमकांचे नाव)" नाही. हा मुख्य आणि IMP अजेंडा आहे ज्याद्वारे हे सर्व भारतविरोधी लोक आणि पक्ष कोणत्याही किंमतीला समर्थन करतात.
      भारतीय = "वसुधैव कुटुम्बकम्" वर विश्वास.

  • @SACH2840
    @SACH2840 10 дней назад +153

    शिंदे साहेब कामाचा माणूस 💪💪👌👌

  • @Maddy77395
    @Maddy77395 10 дней назад +178

    Shinde saheb ek number kaam ❤❤

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 10 дней назад +35

    राजकारण राजकारणाच्या ठिकाणी.... पण एकनाथ शिंदे हा कामाचा माणूस आहे... महत्वाचे म्हणजे कार्यकर्ता ते मुख्यमंत्री असा प्रवास केला असल्यामुळे त्यांना पक्ष बांधणी चांगली माहीत आहे.... तसेच ते मृदू स्वभावाचे आहेत.... सहज उपलब्ध आहेत....one of the best cm Maharashtra ever seen...

  • @HD-fr4kj
    @HD-fr4kj 10 дней назад +152

    Ekch Vada Shinde mama😂

    • @shmusic15
      @shmusic15 8 дней назад

      RUclips.. You are really good platform which is the only Natural and Neutral platform where all type of ppl express themselves.. Plz stay the same... If you think the words below are biased then plz give some reference.. WE all would really appreciatei it...
      Plz dont be anaother WIKIPedia... Humble Request
      बेकायदेशीर वक्फवर बंदी घाला. WAQF खरोखरच वाईट आहे आणि सध्या जगभरातील या VOTE जिहाद आणि भारतविरोधी लोकांसाठी खरोखर IMP आहे.. ही काळाची गरज आहे. चला "भारत" होऊ द्या, "भारत (आक्रमकांचे नाव)" नाही. हा मुख्य आणि IMP अजेंडा आहे ज्याद्वारे हे सर्व भारतविरोधी लोक आणि पक्ष कोणत्याही किंमतीला समर्थन करतात.
      भारतीय = "वसुधैव कुटुम्बकम्" वर विश्वास.

  • @govindrajmane196
    @govindrajmane196 10 дней назад +162

    bjp पेक्षा शिंदे च्या जागा जास्त येणार

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 10 дней назад +1

      शिंदे 30 bjp 60 पवार 30.. झाली बनली सरकार😊

    • @indian62353
      @indian62353 10 дней назад

      ​@@viplovezoad5523 145 लागतात बहुमतासाठी

    • @Voice-pg2kc
      @Voice-pg2kc 10 дней назад

      😂😂 145 pahijet ​@@viplovezoad5523

    • @Abdullaomar-fb1ze
      @Abdullaomar-fb1ze 10 дней назад

      ​@@viplovezoad5523 ajit pawar 10-15

    • @cvh593
      @cvh593 10 дней назад

      ​@@viplovezoad5523😂😂😂😂

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 10 дней назад +175

    शिंदे साहेब किंग from land of Marathas ❤❤❤❤

    • @surajjangam1404
      @surajjangam1404 10 дней назад

      Land याचे दोन अर्थ होतात मराठीत..plz समजून सांगा काका....😂😂😂😂

  • @ManojBidgar-db1mn
    @ManojBidgar-db1mn 10 дней назад +51

    शिंदे साहेब इज ग्रेट ओन्ली हिंदुत्व

    • @shmusic15
      @shmusic15 8 дней назад

      RUclips.. You are really good platform which is the only Natural and Neutral platform where all type of ppl express themselves.. Plz stay the same... If you think the words below are biased then plz give some reference.. WE all would really appreciatei it...
      Plz dont be anaother WIKIPedia... Humble Request
      बेकायदेशीर वक्फवर बंदी घाला. WAQF खरोखरच वाईट आहे आणि सध्या जगभरातील या VOTE जिहाद आणि भारतविरोधी लोकांसाठी खरोखर IMP आहे.. ही काळाची गरज आहे. चला "भारत" होऊ द्या, "भारत (आक्रमकांचे नाव)" नाही. हा मुख्य आणि IMP अजेंडा आहे ज्याद्वारे हे सर्व भारतविरोधी लोक आणि पक्ष कोणत्याही किंमतीला समर्थन करतात.
      भारतीय = "वसुधैव कुटुम्बकम्" वर विश्वास.

  • @ganeshkondalkar9636
    @ganeshkondalkar9636 10 дней назад +125

    सामान्य घरातून वरती आलेला नेता, जमिनीवर काम करणारा नेता एकनाथ संभाजी शिंदे.

    • @M-Alpha
      @M-Alpha 10 дней назад +1

      Property check kara Samanya mansachi

    • @RSK73500
      @RSK73500 10 дней назад +15

      ​@@M-Alphaउबाठा ची पण बघ किती आहे फोटोग्राफर असून

  • @Indiavioce
    @Indiavioce 10 дней назад +30

    कामाचा माणूस आपल्यातला नेता🎉🎉

  • @ubharevipul
    @ubharevipul 10 дней назад +103

    मुख्यमंत्री_जनसामान्यांचा, अभिमान_महाराष्ट्राचा! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी अहोरात्र कष्ट घेत महाराष्ट्रवासीयांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे...आता पुन्हा शिवसेना..पुन्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री...🚩🚩🚩

  • @mannuvlogs898
    @mannuvlogs898 10 дней назад +31

    Shinde saaheb doing great work in Maharashtra.
    Ground level CM❤

  • @MangeshKadam-fv1ks
    @MangeshKadam-fv1ks 10 дней назад +66

    पॉवरफुल नेता एकनाथ शिंदे साहेब 🔥

  • @marotirathod2657
    @marotirathod2657 10 дней назад +132

    पून्हा एकदा शिंदे. मुख्यमंत्री होणार

  • @MangeshKadam-fv1ks
    @MangeshKadam-fv1ks 10 дней назад +40

    ग्राउंड लेवलला काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला याचा आनंद आहे 🔥🔥💯👏

  • @pramodadamapure6469
    @pramodadamapure6469 10 дней назад +127

    बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत एकनाथ शिंदे __ त्यामुळे पुढचा मुखमंत्री एकनाथ शिंदेचं __ भगवा धारी 🚩🚩🚩

    • @indian62353
      @indian62353 10 дней назад +5

      कोणते विचार

    • @RSK73500
      @RSK73500 10 дней назад +1

      ​@@indian62353हिंदुत्ववादी विचार🚩

    • @harshwardhansathe8071
      @harshwardhansathe8071 10 дней назад +2

      Shetta Bhootnath shinde

    • @indian62353
      @indian62353 9 дней назад +1

      शिंदेंचे मंत्री "अब्दुल सत्तार" कोणते भगवा धारी होते! त्यांच्यात कोणते होते हिंदूत्व 🤔😂😂

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 10 дней назад +11

    1)शिंदे साहेब खूप मस्त काम करतात 2)एव्हढ्या मोठ्या पदावर असताना सर्वसामान्य माणसात फिरतात 3)झट पट निर्णय यशस्वी मुख्यमंत्री 4)एकटे लढले तर बहुमतात येतील 5)अनेक योजना यांच्या कार्यकाळात खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहचल्यात.

  • @MadhuriShinde9
    @MadhuriShinde9 10 дней назад +10

    एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री परत नाही भेटणार महाराष्ट्रला गरीबांना खूप मदत केली त्या बद्दल धन्यवाद ♥️🙏🙏

  • @surajmulik7927
    @surajmulik7927 10 дней назад +39

    शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ❤️

    • @shmusic15
      @shmusic15 8 дней назад

      RUclips.. You are really good platform which is the only Natural and Neutral platform where all type of ppl express themselves.. Plz stay the same... If you think the words below are biased then plz give some reference.. WE all would really appreciatei it...
      Plz dont be anaother WIKIPedia... Humble Request
      बेकायदेशीर वक्फवर बंदी घाला. WAQF खरोखरच वाईट आहे आणि सध्या जगभरातील या VOTE जिहाद आणि भारतविरोधी लोकांसाठी खरोखर IMP आहे.. ही काळाची गरज आहे. चला "भारत" होऊ द्या, "भारत (आक्रमकांचे नाव)" नाही. हा मुख्य आणि IMP अजेंडा आहे ज्याद्वारे हे सर्व भारतविरोधी लोक आणि पक्ष कोणत्याही किंमतीला समर्थन करतात.
      भारतीय = "वसुधैव कुटुम्बकम्" वर विश्वास.

  • @HSG123-K9
    @HSG123-K9 10 дней назад +90

    फक्त हिंदुत्ववादी आणि विकास करणारा सरकार हवा. मुख्यमंत्री कोणीही असो.

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 10 дней назад +3

      दंगली आणि विकास च्या नावांनी भ्रष्टाचार सोबत नाही जाऊ शकत..
      10 वर्ष झाले नाही पण पुल , रोड, रेल्वे.. सगळ दिसू लागलंय.
      एक काम कर.. तू नेपाळ 🇳🇵जा.. आणि तिकडेच रहा

    • @indian62353
      @indian62353 10 дней назад +3

      अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ 😂

    • @factically4972
      @factically4972 10 дней назад +1

      ​@@HSG123-K9 he sagle pramukh chehre ahet ka?? Mahayuti chi olakh mahayuti che representatives ahet ka?
      हिंदुत्ववादी सरकार या concept cha arthch ahe ki tyat asnar saglech pan vichardhara bhartachi asel sanatan chi asel

    • @HSG123-K9
      @HSG123-K9 10 дней назад +6

      @@indian62353 फौजिया खान, अबू आझमी, असलम शेख, शिझान सिद्धिकी 🤣
      काही दिवसात MIM सुद्धा 🤣

    • @rahulnangare1062
      @rahulnangare1062 10 дней назад +3

      ​@@viplovezoad5523 Tula ky problem aahe ha hinducha desh ahe , tu बुद्ध समाजाचा आहेस तर म्यांमार ल जा ,मुस्लीम आहेस ते पाकिस्तान ल जा
      हा देश आमच्या बापाचा आहे ,
      एकाच धर्म सनातन बस

  • @bhujangnetake462
    @bhujangnetake462 10 дней назад +36

    पून्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 10 дней назад +57

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनाथाचा एकनाथ यांना म्हणतात हि युक्ति बरोबर लागु होते

  • @Shri1-e
    @Shri1-e 10 дней назад +69

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व लोकांना वेळ देतात प्रत्यक्ष भेटुन प्रश्न सोडवतात यामुळे ते यशस्वी होत आहेत

  • @akshaypawar6146
    @akshaypawar6146 10 дней назад +18

    आता फक्त लोकनाथ ❤

  • @Ajay_C_JadhavIII
    @Ajay_C_JadhavIII 10 дней назад +17

    जनसामान्यांचे नेतृत्व🚩🚩

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 10 дней назад +17

    आमच्यासाठी शिंदे फडणवीस दोघेही सारखेच. दोघांपैकी एकजण मुख्यमंत्री व्हावा एवढीच इच्छा आहे

  • @advocatetroller2686
    @advocatetroller2686 10 дней назад +108

    मराठा पॉवर एकनाथभाई शिंदे ❤

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 10 дней назад +15

    शिंदे साहेबाच्या मनात मराठ्यांबद्दल सहानुभूती आहे.....❤❤

  • @dipakpatilbarbaile743
    @dipakpatilbarbaile743 10 дней назад +100

    शिंदे साहेब देवमाणूस आहे

  • @advocatetroller2686
    @advocatetroller2686 10 дней назад +59

    शिंदे काम करतात

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 10 дней назад +12

    मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे याआधी पण भारी होते आणि आता पण भारीच आहेत. कामाला वाघ आहेत. तळागाळातील जन सामान्यांना ओळखणारा आणि त्यांच्या समस्यांची जाण असणारा नेता.
    महायुती जर शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढली तरच जिंकेल अन्यथा पराभव अटळ आहे. आणि महायुतीचा पराभव म्हणजे महाराष्ट्र पुन्हा बॅकफूटवर जाणार.

  • @vijaypawar643
    @vijaypawar643 10 дней назад +25

    Only shinde saheb 🚩🚩💯

  • @ganeshgurav288
    @ganeshgurav288 10 дней назад +17

    The great Eknath shinde saheb 🚩🚩

  • @nageshugale8280
    @nageshugale8280 10 дней назад +24

    One & only shinde sarkar 🚩🚩❤️❤️

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 10 дней назад +21

    शिंदे साहेब कामाचा मानुस आहे राव

  • @bgm8733
    @bgm8733 10 дней назад +22

    Shinde is Boss 😎🚩

  • @madhavdhone4489
    @madhavdhone4489 10 дней назад +94

    शिंदे साहेबांचं काम चांगले आहे

  • @balrajsawant9328
    @balrajsawant9328 10 дней назад +16

    आपला माणूस....❤🙏🚩

  • @shrinivaspawar4838
    @shrinivaspawar4838 10 дней назад +22

    आमचे एकनाथ शिंदे एक नंबर ❤❤

  • @विशाल-12345
    @विशाल-12345 10 дней назад +15

    आता पर्यत मराठा समाजातील मुख्यमंत्री स्वतच्या फायदायासाठी कुणबी दाखले काढत होते पण जरांगे पाटलाच्या रूपाने एकनाथ शिंदेना ताकद मिळाली व मराठा समाजाला या पोलिस भरती मध्ये कुणबी मधून मुलांना फायदा झाला

  • @aniket2220
    @aniket2220 10 дней назад +8

    जातीने मराठा असलेला हिंदुत्ववादी नेता नव्हता ..तो शिंदेच्या रूपाने मराठा समाजाला भेटला .. उद्या भाजप चे हिंदू मते शिंदे कडे गेले तरी आश्चर्य वाटू नये . शिंदे लंबी रेस चा घोडा आहे 😅

  • @vivekgarad5016
    @vivekgarad5016 10 дней назад +54

    एकनाथ शिंदे ग्रेट माणूस आहे 💯🔥🔥 तेवढाच चांगला चेहरा आहे महायुती कड फडणवीस आणि अजित पवार यांच्या चेहऱ्यावर कूठ निवडणूका लढत आसतेत का😂😅 फडणवीस आणि अजित पवार बोगस नेते आहेत शिंदेच ब्रॅण्ड माणूस आहे

  • @pushprajsinghrajput9168
    @pushprajsinghrajput9168 10 дней назад +16

    Asli shivsena shinde saheba chi.. hindutva+shinde= shivsena❤🚩

  • @experimentgavthikida9510
    @experimentgavthikida9510 10 дней назад +10

    मनमाड चा महिन्यातून एकदा होणारा पाणी पुरवठा.. शिंदे सरकार मुळे आज रोज पाणी येणार आहे .. 40 वर्षा पासुन असलेली पाणी टंचाई दूर झाली स्वतंत्र काळा पासून जेवढी कमी झाली नही तेवढी 2.5 वर्षा मध्ये झाली
    धन्यवाद... सुहास अण्णा कांदे साहेब
    धन्यवाद.... एकनाथ जी शिंदे साहेब

  • @omkarghorpade5727
    @omkarghorpade5727 10 дней назад +25

    कामाचा माणूस आहे आणि मनानी मोठा

  • @jagdishpardeshi6461
    @jagdishpardeshi6461 10 дней назад +46

    Great cm shinde 🎉

  • @babaredilip7291
    @babaredilip7291 10 дней назад +54

    खरंच सच्चा बाळासाहेबांचा सैनिक एकनाथ शिंदे परत एकदा मुख्यमंत्री होऊ दे हेच मागणे लालबागच्या राजाला आई तुळजाभवानीला खंडेराय यश दे एकनाथ शिंदे ना❤

  • @vighneshpatil1827
    @vighneshpatil1827 10 дней назад +52

    शिंदे साहेब no 1🚩

  • @gauravparadkar4564
    @gauravparadkar4564 10 дней назад +17

    Only Shinde Saheb

  • @omkarsampatraothopte3780
    @omkarsampatraothopte3780 10 дней назад +8

    एकनाथ शिंदे माणूस म्हणून चांगला आहे ❤❤❤

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 10 дней назад +13

    कमी बोलायचआन् कामावर फोकस,जनसामान्य जनतेची जाण, माननीय बाळासाहेब ठाकरे याईच्या नंतर हिंदुत्व वादी चेहरा व जेबोलतील ते पुर्ण करणं ,काल परवाचा कष्टकरू यस्टी वाल्याईचा परश्न सफलतेन हाताळनं ,विकासापासुन कोसो दुर आसलेल्या विदर्भासाठी शक्तीपीठ मार्गाची आखणी ,उद्धवांकडुन सतत आपमान होउनही शांत डोकं ठेउनशानजनतेचे।काम करीत राहानं.

  • @harshad-1356
    @harshad-1356 10 дней назад +8

    महायुतीचे सरकार पुन्हा येईल की नाही हे सांगणं अवघड आहे.
    परंतु एकनाथजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना नक्कीच महायुतीतील इतर मित्रपक्षांपेक्षा व विरोधातील काही पक्षांपेक्षा जास्त चांगली कामगिरी करुन दाखवेल एवढं तरी सध्याच्या परिस्थितीत स्पष्ट दिसत आहे. 💯

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 10 дней назад +6

    सामान्य जनतेचा आवाज म्हणजे एकनाथ शिंदे साहेब लाडके मुख्यमत्री❤❤❤

  • @pranodatigre3627
    @pranodatigre3627 10 дней назад +8

    एकनाथभाई शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री

  • @satyajitkelkar
    @satyajitkelkar 10 дней назад +25

    भाजप सेना युती १५ वर्ष रहावी. शिंदे साहेबांनी ३ टर्म मुख्यमंत्री रहावे.

  • @sandhyachavan6916
    @sandhyachavan6916 10 дней назад +15

    शिंदे साहेब नंबर वन❤❤

  • @santoshpalave6884
    @santoshpalave6884 10 дней назад +15

    Shinde❤❤❤

  • @ganrajthorat4121
    @ganrajthorat4121 10 дней назад +10

    एकनाथ शिंदे आताशी कुठे लोकांना समजायला लागले. पण यापेक्षा आजुन समजायला एकहाती सत्ता पाहिजे होती. मग समजल असते काय एकनाथ राव खरच काय सच्चा माणूस आहे.
    आता किती ही नाही म्हंटल् तरी टरबूज चा दबाव आहे.

  • @pranavabuj2020
    @pranavabuj2020 10 дней назад +6

    महाराष्ट्राला लाभलेले योग्य मुख्यमंत्री ,एकनाथराव शिंदे साहेब❤❤❤जणतेन शिंदे साहेबांना स्विकारलं आहे💯

  • @bhaveshnikam9720
    @bhaveshnikam9720 10 дней назад +49

    EKNATH BHAI SHINDE 👑🚩

  • @amolpatil6120
    @amolpatil6120 10 дней назад +6

    Shinde is very grounded man❤❤❤❤He saved Shivsena

  • @user-bn2us3hp5q
    @user-bn2us3hp5q 10 дней назад +12

    काम का बंदा आपणा शिंदे ❤️❤️

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr 10 дней назад +19

    फिर एक बार शिंदे सरकार

  • @VitthalGhadge2023
    @VitthalGhadge2023 10 дней назад +19

    शिंदे... 🎉🎉

  • @Indiavioce
    @Indiavioce 10 дней назад +8

    कामाचा माणूस ❤🎉🎉

  • @santoshnaike6054
    @santoshnaike6054 10 дней назад +5

    मा.एकनाथ शिंदे साहेब यांना तोड नाही.असा मुख्यमंत्री होणे नाही.

  • @VitthalGhadge2023
    @VitthalGhadge2023 10 дней назад +13

    कामाचा मानुस

  • @pawarpatil8697
    @pawarpatil8697 10 дней назад +8

    याला कारण म्हणजे उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे आळशीपणा. दुसरीकडे शरद पवार साहेब बघा.

  • @shribaji536
    @shribaji536 10 дней назад +25

    शिंदे याना पण माहिती आहे की त्यांचा remote कोण आहे..त्यामुळे adnyat शक्ति आणि शिंदे he दोघानाही माहिती आहे..
    त्यामुळे काळजी nasavi...

  • @Homelandervijay
    @Homelandervijay 10 дней назад +6

    Only shinde saheb❤

  • @kmbookshop2976
    @kmbookshop2976 10 дней назад +12

    Maharashtra madhe shivsena
    Shinde & thakre
    Ani maratha 1 maratha 🎉🎉

  • @ganeshpatil531
    @ganeshpatil531 10 дней назад +6

    शिंदे साहेब नक्कीच किंग मेकर ठरतील

  • @dinakartakale6570
    @dinakartakale6570 10 дней назад +8

    Akanath shinde ak number manus ahe ,kamacha manus ,,,,

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 10 дней назад +12

    शिवसेनाप्रमुख श्री एकनाथ भाई शिंदे 🔥✌️❤️🚩

    • @daulatraokondibadesai2883
      @daulatraokondibadesai2883 9 дней назад +1

      शिंदे टोळीचा शिवसेनेशी कांहीही संबंध नाही, जिथे ठाकरे तिथे शिवसेना.

  • @kmbookshop2976
    @kmbookshop2976 10 дней назад +12

    Marathi Ani Martha shivsena

  • @pranavdeshmukh9103
    @pranavdeshmukh9103 10 дней назад +5

    शिंदे साहेब 1 नंबर मुख्यमंत्री

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 9 дней назад +5

    मराठा फॅक्टर शिंदे साहेब 🚩

  • @festivalvlogs7
    @festivalvlogs7 10 дней назад +3

    पायाला भिंगरी लावून तळागाळात फिरणारा आणि जबाबदारी स्वीकारणारा मुखमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब.

  • @amitshinde8562
    @amitshinde8562 10 дней назад +12

    शिंदे 🚩🚩🚩🚩

  • @dnyandeovarpe5604
    @dnyandeovarpe5604 10 дней назад +5

    Next CM Dada

  • @Indian__07
    @Indian__07 10 дней назад +8

    Ground level la काम आहे शिंदे यांच❤

  • @PiyushPatil-y1e
    @PiyushPatil-y1e 10 дней назад +30

    एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील..🎉❤

  • @anujdhakad211
    @anujdhakad211 10 дней назад +8

    पुन्हा एकदा शिंदे सरकार ❤
    #शिंदेमामा

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 10 дней назад +10

    शिंदे साहेब ❤️🔥✌️💪👑🚩

  • @Sby837
    @Sby837 10 дней назад +8

    Only devendra fadanavis saheb

  • @omkargaikwad9507
    @omkargaikwad9507 9 дней назад +3

    Only UBT❤

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 10 дней назад +3

    शिंदे साहेब ग्रेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भारी माणूस 🤙💪💪 पावर फुल सर्व सामान्य माणूस शिंदे साहेब

  • @gokulkakad2410
    @gokulkakad2410 10 дней назад +1

    एकनाथ शिंदे साहेब हे खूप मनापासून जनसेवा करता असा मुख्यमंत्री आज परेंत महाराष्ट्रला भेटायला नाही.... ग्राऊंड लेव्हल ला काम करणं खूप भारी असत

  • @Ur-Lionel-Messi-10t
    @Ur-Lionel-Messi-10t 10 дней назад +3

    King Shinde #maratha

  • @akashkadam825
    @akashkadam825 10 дней назад +5

    Great cm❤

  • @paddy.r6020
    @paddy.r6020 10 дней назад +30

    यांची सध्या तरी दोनच strategy दिसत आहे.
    योजनेद्वारे पैसे वाटण आणि ओ सेठ वर नाचवन

    • @prasadchorghe17
      @prasadchorghe17 10 дней назад +10

      1 टोमणे 2. सोनिया समोर मुजरा.

    • @amitbhau
      @amitbhau 10 дней назад +7

      ​@@prasadchorghe17आणी शिळा वडापाव कार्यकर्त्यांना कोंबणं

  • @samadhantaur6389
    @samadhantaur6389 10 дней назад +1

    घर कोंबडा पेक्षा काम करणारा कार्यकर्ता शिंदे साहेब खूपच ग्रेट