जय गिरनारी खुप खुप सुंदर अनुभव होता आणि पत्येक वेळी गुरू माऊली भक्तांनची किती काळजी घेतात हे जाणवत होते हा अनुभव ऐकताना असे जाणवत होते की मी सुद्धा गिरनारी चढत आहे श्री गुरूदेव दत्त महाराज की जय
खुपच अदभुत असा अनुभव. आपल्या वाणी मुळे आणखीनच ऐकताना छान वाटले. माझ्या बाबतीत ही असेच झाले . आमच्या एका नातेवाईकांकडून गिरनार ला गेल्याचे ऐकले व ठरवले आपणही जायचे व तो योग जुळून आला . द्वारका , सोमनाथ व शेवटी गिरनार. पहिल्यांदाच गिरनार दर्शन होणार होते व पौर्णिमाच होती. रात्री दहा वाजता पहिल्या पायरीवर आरती केली दर्शन घेतले व जय गिरनारी म्हणत चढायला सुरूवात केली. पहाटे तीन वाजता दर्शन झाले व खुपच छान वाटले . परतताना उतरताना खुपच त्रास झाला पुन्हा येणे शक्य होणार नाही असे वाटले . पण पुढच्याच वर्षी सपत्नीक गिरनार चढलो व खुपच छान दर्शन झाले. !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! जय जय श्री स्वामी समर्थ !! गण गण गणात बोते !! जय गिरनारी !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
खूप छान माहिती मी आणि माझे mr गेलो होतो. खरंच महाराज दर्शन देतात. तुम्ही माहिती इतकी सुंदर दिलात की माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नहोते. श्री गुरु देव दत्त.
आम्हीं ह्या वर्षी गिरनार ला जाऊन आलो आमचा ही अनुभव असाच आहे आमची पायी जायची इच्छा होती पण भीती होती आपल्याला होईल का म्हणून रोप way ला गेलो पण खराब हवामानामुळे ropeway बंद होता आम्ही चढत गेलो दत्तगुरूंनी आमची इच्छा पूर्ण केली आम्ही अंबामाताला पोचल्यावर ropway चालू झाला अनि नुसते नामस्मरण करत आम्ही पूर्ण गिरनार चढलो आणि दत्तगुरु आपल्या बरोबर आहेत ह्याचाही अनुभव आला त्यांच्याशिवाय गिरनार घडतच नाही जय गिरनार
स्वामी माऊलींची कृपा सदैव त्यांच्या भक्तांवर असते..आपण जरी कधी चुकून आपल्या आईला विसरलो तरी आपली स्वामी आई आपल्याला कधीच विसरत नाही..अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ स्वामी आई 🙏🌺
Shree Gurudevdatta 🙏 Guru mauli khup dayalu ahet, manapasun haak dili ki prachiti nakki yete ha majha anubhav ahe faqta kashihi vel aso tyancha prasad samjun pudhe chala te laksha theun astat tyanchi seva vel kadhun karat raha 🙏
मी देखील गिरनारवारी केली खुप छान अनुभव..स्वामीच दशऀन खुप छान मिळाले..डोळ्यातुन पाणी आवरता आवरेना आवाज दाटुन रडता रडता..ओकशाबोकशा मोठ्याने रडु लागले..त्यांच्या समोर सगळ सुख .दु:ख सांगुन मोकळी झाले.. मंदिरात पाऊल ठेवले तर कोणी ही नव्हत फक्त मी माझे महाराज .व दोन साधु.. ३ मिनिटे तो अनुभव मग खुप गर्दी झाली..माझे वजन ८२ किलो असुन मी खुप चांगली वारी चढले..हि कॄपा महाराजांची.. जम गिरनारी..स्वामी समर्थ महाराज की जय.
मला भावा तुला असं वाटते की मी पण एकदा गिरनार पर्वतला जावो आणि त्या दत्त माऊलीची मूर्ती पाहून मला पण समाधान झाले पाहिजे दत्तगुरु महाराज माझ्या मनाची इच्छा पूर्ण करा मला पण अशीच अपेक्षा आहे तुमच्याकडून
फक्त एकदाच श्री क्षेत्र मोराळे येथे आल्या नंतर जीवन बदलणारे फायदे 🕉 📿.पहिलीे गोष्ट म्हणजे "श्री क्षेत्र मोराळे येथे येणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान व पुण्यवान असते. तुम्ही कीतीही धनवान असा, व्यवसायिक असा, नौकरीला असा पण पूर्व पुण्याई व गुरू आशीर्वाद असल्या शिवाय मनाचा निश्चय होणे अवघड. 📿 घरी आपण पूजा व अभिषेक करतो त्याचे १० पट फळ मिळत असेल तर श्री क्षेत्र मोराळे येथे आल्यानंतर याचे १०० पट फळ मिळते कारण ती दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे, हे कधीच विसरू नये. 📿 तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून पूजा व अभिषेक केल्यास ती १०० % पूर्ण होतेच असा खूप भाविक भक्तांचा अनुभव आहे. 📿 ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे , मन स्थिर राहत नाही , एकाग्रता संपली आहे, आत्महत्येचे विचार येतात ते दत्त सेवेने पूर्ण पणे बरे होतात. 📿 विवाह विलंब व अडलेले विवाह जुळतात. 📿 तुमच्या घरात अर्थिक उत्कर्ष होऊ लागतो. 📿 पितृदोष असल्यास खूप फरक पडतो . 📿 ज्यांना संतती नाही त्याना संतती होते . 📿 पती पत्नी मधील भांडणे वाद विवाद कमी होतात. 📿 नातेवाईक गणगोतात ,भाऊबंदकी मधील वाद गैरसमज दूर होतात. 📿म्हणून काहीही झाले तरी श्री क्षेत्र मोराळे येथे होणाऱ्या श्री दत्त जयंतीला येण्याची संधी कधीच सोडू नये. दादा बेदरे कोतन ता पाटोदा बीड.9637573472
नक्की तुमची इच्छा पुर्ण होईल..फक्त मनात इच्छा शक्ती ठेवा..मनात कुठली ही भिती नको सगळ आपोआप होईल..महाराज तुम्हाला नक्की बोलावतील . मला खुप इच्छा होती आणि अचानक ४ दिवसात च माझ जाणे नक्की झाल..चालले होते अक्कल कोटला पंरतु अचानक तिकडे न जाता गिरनारला महाराजांनी बोलावल..तीच बॅग घेउन गिरनारला गेले ..मनात फक्त महारांजाना कधी भेटेल ऐवढच होत...किती उंच आहे.मी चढेल का.मला जमेल का? कुठलेच पप्रश्न नव्हते फक्त इच्छा शक्ती... योगा व प्राणायम नियमित करते त्याचा उपयोग खरोखर तिकडे झाला... माझ्या बरोबर माझ्या पेक्षा बारीक होत्या त्यांना देखील ऐवढ चढता येत नव्हत..ऐवढी मी व्यवस्थित गेले..व त्यांना व त्यांच्या मिस्टरांना अजिबात सोडल नाही त्यांना घेऊन नीट आले..त्यांना जमत नव्हत पण धिर देऊन व्यवस्थित आम्ही आलोत.. तुम्ही देखील नक्की जाल.... मला पुन्हा उच्छा आहे महाराजांना भेटायची ..पंरतु चालत संपुर्ण.... श्री स्वामी समर्थ....जय गिरनारी
खूप चांगला आणि दिव्य अनुभव आहे आणि या अनुभवाला तुम्ही खूप चांगल्या प्रमाने अवाज देऊन त्याला अजून खूप चांगले बनवले मला खूप आवडले 😊..... जय गिनारी 💕
2
आपल्या सुमधुर मनाला भिडणाऱ्या आवाजामुळे ह्या अनुभवाचे श्रवण करताना आपणही गिरनार वारीत असल्याचे जाणवलं . जय श्री गुरुदेव दत्त महाराज
Gernar parvat seer garu Datatt
Jjjh
पपं
जय गिरनारी खुप खुप सुंदर अनुभव होता आणि पत्येक वेळी गुरू माऊली भक्तांनची किती काळजी घेतात हे जाणवत होते हा अनुभव ऐकताना असे जाणवत होते की मी सुद्धा गिरनारी चढत आहे श्री गुरूदेव दत्त महाराज की जय
ताई गिरनार यात्रा तुम्ही केलीत
पण शहारे आमच्या अंगावर आले
गुरूमाऊली सदैव आपल्या सर्वाच्या पाठिशी आहेत.
श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
नेहमी प्रमाणेच तुमच्या आवाजातील गिरणार अनुभव म्हणजे आमची घर बसल्या गिरणार वारी.....
जय गिरणारी.....
तेरा भरोसा है भारी.....
खुपच अदभुत असा अनुभव. आपल्या वाणी मुळे आणखीनच ऐकताना छान वाटले.
माझ्या बाबतीत ही असेच झाले . आमच्या एका नातेवाईकांकडून गिरनार ला गेल्याचे ऐकले व ठरवले आपणही जायचे व तो योग जुळून आला . द्वारका , सोमनाथ व शेवटी गिरनार. पहिल्यांदाच गिरनार दर्शन होणार होते व पौर्णिमाच होती. रात्री दहा वाजता पहिल्या पायरीवर आरती केली दर्शन घेतले व जय गिरनारी म्हणत चढायला सुरूवात केली. पहाटे तीन वाजता दर्शन झाले व खुपच छान वाटले . परतताना उतरताना खुपच त्रास झाला पुन्हा येणे शक्य होणार नाही असे वाटले . पण पुढच्याच वर्षी सपत्नीक गिरनार चढलो व खुपच छान दर्शन झाले.
!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! जय जय श्री स्वामी समर्थ !! गण गण गणात बोते !! जय गिरनारी !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
खूप छान माहिती मी आणि माझे mr गेलो होतो. खरंच महाराज दर्शन देतात. तुम्ही माहिती इतकी सुंदर दिलात की माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नहोते. श्री गुरु देव दत्त.
जय गिरनारी 🙏. मला पण लवकर बोलवा महाराज दर्शनाला 🙏🙏🙏🙏गुरुदेव दत्ता......!
खुप खुप छान अनुभव आहे तुमचा
Khup sundar anubhav, Shri Gurudev Datt
धन्य धन्य धन्य आहात तुम्ही तिघी.
सुंदर आणि तुम्हाला जो दृत्तांत झाला तो खरा होता जय श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप नशीबवान आहात तुम्ही, जो आई वडिलांची सेवा करतो, परमेश्वर त्यांच्य पाठीशी असतात 🙏🙏
||जय गुरुदेव दत्त||
☝️🚩🚩🚩 जय जिनेंद्र 🚩🚩🚩🎵🎼🎶|| श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा|| 🚩🚩🚩
Jay girnari ,shree gurudev datta,shree Swami Samarth
अनुभव ऐकताना अंगावर शहारे आले.व आपसूक डोळ्यात पाणी आले 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
खुपच छान आहे गिरनार अप्रतिम
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त!
👏👏👏👏👏👏👏👏
खूप छान वाटल हे ऐकून
श्री स्वामी समर्थ, अनुभव खरंच चांगला होता. धन्यवाद!
आम्हीपण या गूरूपोर्णिमेला गिरनार ला जाणार आहोत. दत्त गूरू आम्हाला देखील दर्शन देतील प्रचिती येईल ही प्रार्थना.. 🙏🏻🙏🏻
खूपच दिव्य अनुभव सांगितला आम्ही मन लावून ऐकलं खूप छान वाटला आम्हाला यात्रा करावी इच्छा आहे बघा जय गिरनार
आम्हीं ह्या वर्षी गिरनार ला जाऊन आलो आमचा ही अनुभव असाच आहे आमची पायी जायची इच्छा होती पण भीती होती आपल्याला होईल का म्हणून रोप way ला गेलो पण खराब हवामानामुळे ropeway बंद होता आम्ही चढत गेलो दत्तगुरूंनी आमची इच्छा पूर्ण केली आम्ही अंबामाताला पोचल्यावर ropway चालू झाला अनि नुसते नामस्मरण करत आम्ही पूर्ण गिरनार चढलो आणि दत्तगुरु आपल्या बरोबर आहेत ह्याचाही अनुभव आला त्यांच्याशिवाय गिरनार घडतच नाही जय गिरनार
Mumbai to girnar trip arranger pl mobile no.
अवधुत चितंन श्री गुरुदेव दत्त। हर हर महादेव शंभो।
स्वामी माऊलींची कृपा सदैव त्यांच्या भक्तांवर असते..आपण जरी कधी चुकून आपल्या आईला विसरलो तरी आपली स्वामी आई आपल्याला कधीच विसरत नाही..अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ स्वामी आई 🙏🌺
Jai Girinari....Me pan jawun aly Girinar....maza he sunder experience hota guru mawuli cha Darshana cha...Jai Girinari..🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त माझी दत्तआई तुझा महिमा अपार ❤️❤️🥰🥰🔱🔱📿📿🙏🙏🙏
अतिशय सुंदर असा गिरनार वारीचा अनुभव सांगितल्यावर माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहु लागल्या जय गिरनार श्री गुरुदेव दत्त🙏
Mala tr watle ki ha majhach prawas hota mi swata jaun aale
Namskar Swami Samrth
Shree Swami Samarth Jay Jay shree Swami Samarth
खरंच खूप छान आहे अनुभव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गिरनार
जय गिरनारी जय गुरुदेव दत्त
खुप छान
Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏🙏फारच सुंदर अनुभव असे वाटले मीच जाउन आले बघू केंव्हा बोलावतात दत्त महाराज
श्री गुरूदेव दत्त लवकर बोलवा 🙏🙏🙏🙏🙏
खुपच चांगला अनुभव जय. गिरधारी
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री ॐ नमो शिवाय 🌹🌹🌹💐💐💐🌺🌺🌺🌷🌷🌷🙏🙏🙏
खुप खुप छान छानच अनुभव आला खरं अंगावर काटा आला डोळ्यात पाणी आले 🌹🌹🙏🙏 श्री गिरनारी महाराज की जय
खूप छान वाटला आपला अनुभव श्रीगूरूदेव दत्त
Khupachha romanchkari anubhav. Aaplyamule vurinar he saundarya a ubhawale. Thanks. Ata amhala kadhi ghadate pahu. Sheee gurudev datta.jai girinari.
Shree Gurudevdatta 🙏 Guru mauli khup dayalu ahet, manapasun haak dili ki prachiti nakki yete ha majha anubhav ahe faqta kashihi vel aso tyancha prasad samjun pudhe chala te laksha theun astat tyanchi seva vel kadhun karat raha 🙏
Shree gurudev Datta 🙏
खरंच खुप छान आहे अनुभव श्री गुरुदेव दत्त 🙏
खूप छान अनूभव दिलात प्रत्यक्षपणे गुरूमाऊलीची भेट घडवलात .धन्यवाद.
श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय
खूपच छान अनुभव,जय गिरिनारी
आजुबाजू दत्त गुरु और नवनाथो की माया बीच मे गिरनार समाया ... अलक निरंजन 🙏
Me 3 vela geloy girnar la . Khup prassana vatt
आम्ही पण 2023च्या गुरु शिखर वर दर्शना ला गेलो... आमचे कुठे फोन लागायचे नाही... पण अगदी महाराजांच्या मंदिरा समोर मला मुलाचा कॉल आला 🙏🙏जय गिरीनारी 🙏🙏
Khup sunder Girnar as shetra ahe ki tumala sarkh javas vatanarch
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Shree Swami Samarth. 🙏🏼 Jai Jai Swami Samarth. 🙏🏼 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😊
Khoob khoob chana Anubhav hua hai .Shri Gurudev Datt. malahi Girnar la jaichi ichcha aahe.
जय गिरनारी तेरा भरोसा है भारी जय गुरुदेव दत्त
अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹🌹🌹🌹
मी देखील गिरनारवारी केली खुप छान अनुभव..स्वामीच दशऀन खुप छान मिळाले..डोळ्यातुन पाणी आवरता आवरेना आवाज दाटुन रडता रडता..ओकशाबोकशा मोठ्याने रडु लागले..त्यांच्या समोर सगळ सुख .दु:ख सांगुन मोकळी झाले..
मंदिरात पाऊल ठेवले तर कोणी ही नव्हत फक्त मी माझे महाराज .व दोन साधु.. ३ मिनिटे तो अनुभव मग खुप गर्दी झाली..माझे वजन ८२ किलो असुन मी खुप चांगली वारी चढले..हि कॄपा महाराजांची..
जम गिरनारी..स्वामी समर्थ महाराज की जय.
Kharach as hot na gurun javal khup radhav Shree gurudev datt swami
मला भावा तुला असं वाटते की मी पण एकदा गिरनार पर्वतला जावो आणि त्या दत्त माऊलीची मूर्ती पाहून मला पण समाधान झाले पाहिजे दत्तगुरु महाराज माझ्या मनाची इच्छा पूर्ण करा मला पण अशीच अपेक्षा आहे तुमच्याकडून
जय गुरू देवदत्त अवधूत चिकन गुरुदेव दत्त महाराज की जय
चिकन नाही दादा चिंतन असा शब्द आहे
फक्त एकदाच श्री क्षेत्र मोराळे येथे आल्या नंतर
जीवन बदलणारे फायदे 🕉
📿.पहिलीे गोष्ट म्हणजे "श्री क्षेत्र मोराळे येथे येणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान व पुण्यवान असते. तुम्ही कीतीही धनवान असा, व्यवसायिक असा, नौकरीला असा पण पूर्व पुण्याई व गुरू आशीर्वाद असल्या शिवाय मनाचा निश्चय होणे अवघड.
📿 घरी आपण पूजा व अभिषेक करतो त्याचे १० पट फळ मिळत असेल तर श्री क्षेत्र मोराळे येथे आल्यानंतर याचे १०० पट फळ मिळते कारण ती दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे, हे कधीच विसरू नये.
📿 तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून पूजा व अभिषेक केल्यास ती १०० % पूर्ण होतेच असा खूप भाविक भक्तांचा अनुभव आहे.
📿 ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे , मन स्थिर राहत नाही , एकाग्रता संपली आहे, आत्महत्येचे विचार येतात ते दत्त सेवेने पूर्ण पणे बरे होतात.
📿 विवाह विलंब व अडलेले विवाह जुळतात.
📿 तुमच्या घरात अर्थिक उत्कर्ष होऊ लागतो.
📿 पितृदोष असल्यास खूप फरक पडतो .
📿 ज्यांना संतती नाही त्याना संतती
होते .
📿 पती पत्नी मधील भांडणे वाद विवाद कमी होतात.
📿 नातेवाईक गणगोतात ,भाऊबंदकी मधील वाद गैरसमज दूर होतात.
📿म्हणून काहीही झाले तरी श्री क्षेत्र मोराळे येथे होणाऱ्या श्री दत्त जयंतीला येण्याची संधी कधीच सोडू नये.
दादा बेदरे कोतन ता पाटोदा बीड.9637573472
Tikde datta guruni kay karya kele.please sanga na.mi 1st time hya thikana bddl aikt ahe
@@prajaktabagade8998 व्हिडिओ पहा पूर्ण मोराळे चॅनल वरील
@@mhasangaram2024 thank you
खूप चांगला अनुभव आहे, धन्यवाद!
जय गिरनारी खूप छान अनुभव
🙏🏻🌹🌹🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🌹🙏🏻
🙏श्री गुरुदेव दत्त🙏
🙏श्री नवनाथाय नमः🙏
गुरुदेव दत्त 🙏🙏 नवनाथ नम:
🙏🌹🌺अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌺🌹🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
श्री पाद राज शरनम् प्रपदये
रामकृष्णहरि
Jai Shri Gurudev Datt jai Girnari🌹🌹🌹🙏🙏🙏
Jay gurudev datta ...khup Chan anubhav sangitla yevdha Chan sangitla, ki ektana vatal mi swata girnari jaun aale ...
श्री गुरूमाऊली गुरुदेव दत्त🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🙏🏻
खूप छान वाटले ऐकून धन्यवाद 🙏🏻🌷
ही दत्त प्रभुंच्या चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Faarach Sunder. 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😊
अनुभव अंगावर शहारे आणणारा होता. जय गिरनारी
लय भारी गिरणार पर्वत
Shree gurudev Datta,
🙏Jay girnari🙏
, श्री दत्त अमरेश्वर जय गिरनारी
जय गिरनारी 🙏 खुप छान अनुभव होता आम्ही पण 🙏
जय गिरनारी. जय गुरू दत्त श्री गुरुदेव माऊली खुप खुप छान.आम्ही पण वाट बघतोय कधी योग येणार. दत्त गुरू माऊली कधी बोलावतात.
Mazya var Datta gurunchi Krupa vhavi aani mala hi girnar vari cha anubhav vhava...sandhi milavi heech mauli Charan prathana...
नक्की तुमची इच्छा पुर्ण होईल..फक्त मनात इच्छा शक्ती ठेवा..मनात कुठली ही भिती नको सगळ आपोआप होईल..महाराज तुम्हाला नक्की बोलावतील .
मला खुप इच्छा होती आणि अचानक ४ दिवसात च माझ जाणे नक्की झाल..चालले होते अक्कल कोटला पंरतु अचानक तिकडे न जाता गिरनारला महाराजांनी बोलावल..तीच बॅग घेउन गिरनारला गेले ..मनात फक्त महारांजाना कधी भेटेल ऐवढच होत...किती उंच आहे.मी चढेल का.मला जमेल का? कुठलेच पप्रश्न नव्हते फक्त इच्छा शक्ती...
योगा व प्राणायम नियमित करते त्याचा उपयोग खरोखर तिकडे झाला...
माझ्या बरोबर माझ्या पेक्षा बारीक होत्या त्यांना देखील ऐवढ चढता येत नव्हत..ऐवढी मी व्यवस्थित गेले..व त्यांना व त्यांच्या मिस्टरांना अजिबात सोडल नाही त्यांना घेऊन नीट आले..त्यांना जमत नव्हत पण धिर देऊन व्यवस्थित आम्ही आलोत..
तुम्ही देखील नक्की जाल....
मला पुन्हा उच्छा आहे महाराजांना भेटायची ..पंरतु चालत संपुर्ण....
श्री स्वामी समर्थ....जय गिरनारी
माझी पण गिरणार यात्रा करायची आहे.
नक्कीच गुरुदेव पूर्ण करून घेतील
Jai Gurudevdatta ❤️✨🌹🐢🙏🏻🌿
Shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️
जय गिरनारी , श्री गुरुदेव दत्त
खुप छान अनुभव
खुप छान माहिती दिली👌👌👌👌👌
Jai Gurudev 🙏🙏
खूप छान अनुभव आहे.जय गिरनार🙏🌹🌺
Guru BHO namah koti koti pranam sashtang dandvat
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
जय गिरनारी ।
खूप छान अनुभव आहे तुमचा नमस्कार
एकदम भारी गुरु देव दत्त
Avdhut chintan shri gurudev datt Mauliche darat konalach kahich kadhi kami padanar nahi.......mhnun jeevanat kiman ekdatri girnarla javun yave...jay Girnari
जय दत्त गुरु खूप छान गिरनार अनुभव.
खूप छान अनुभव व प्रवास आहे.
🙏जय श्री गुरुदेव दत्त 🙏
जय गिरनारी
🙏🌺श्री गुरुदेव दत्त 🌺🙏 💐दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा💐🙏
Shree GuruDev Dutt 🌹🌹🌹🙏🙏🙏🔱🔱🔱🔱🔱🔱
Shree Gurudevdatta. 🙏🏼 Shree Swami Samarth. 🙏🏼 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Shree gurudev datta
🙏अंबज्ञ श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री गुरू देव दत्त खूप छान 🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🌸🌸
ऽऽ ॐ श्री गुरुदेव दत्त ऽऽ
खुपच सुंदर गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खूप छान वाटत जय गुरुदेव दत्त
Khup Sundar
Shri Swami Samarth Maharaj ki Jai Ho
Shri Gurudev Datta Maharaj ki Jai Ho
Har har Mahadev
Jai Ho Mata Parvati ki Jai Ho
Khup khup chhan chhan Jai Gurudev Dutt
Jay Jay Gurudev Dutta 🙏🙏🙏
Jay Jay Swami Samarth 🙏🙏🙏
जय गिरनारी अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खूप छान अनुभव आहे
!! श्री गुरुदेव दत्!!
दिलीप