DICTATORSHIP - BEFORE IT HITS YOU | हा महिना आहे एका डिक्टेटरचा | Must Watch- Harshada Swakul

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #propaganda #election #dictator #democracy #dictatorship #election #leader #parliament #germany #hitler #adolfhitler #worldwar #voter #vote #lie #truth #reality #corruption #opposition #history #geography #autocracy #free #speech #right #responsibility #modi #bjp #shivsena #congress #india #sharad #pawar #rahulgandhi #narendramodi #primeminister #uddhavthackeray #maharashtra #aamaadmiparty #kejriwal #aap
    -----------------------------------------------------------------
    All my VLOGS 🎥:
    • VLOGS
    All about News and Report 📰:
    • News & Report
    --------------------------------------------------------------------
    Follow me on below social media platform(s) for some cool content:
    Instagram: / harshadaswakul
    Facebook: / harshadaswakul
    Twitter: / harshadaswakul
    --------------------------------------------------------------------
    Do not copy/upload/use my content without my permission.
    If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.

Комментарии • 815

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 5 месяцев назад +110

    शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना हे सविस्तर शिकवलं पाहिजेकी लोकशाही मार्गाने कसा हुकुमशहा तयार होतो. लोकशाहीचे महत्व आणि हुकुमशाहीचे तोटे हे विद्यार्थ्यांचे मनावर वेळीच बिंबवले पाहिजेकी येणा-या धोक्यांचं मूल्यमापन त्याच्या डोक्यात कायम राहिल.

  • @rhishimohite1582
    @rhishimohite1582 5 месяцев назад +172

    अगदी सगळ्या गोष्टी जश्याच तश्या भारतात दिसत आहेत... आत्ता वेळ आली आहे लोकशाही वाचवण्यासाठी डोळे आणि मेंदु जागेवर ठेऊन मतदान करण्याची...

  • @Comment_Man123
    @Comment_Man123 5 месяцев назад +212

    हिटलर मध्ये इतर देशांशी नडण्याएवढा दम तरी होता, आपल्या शेठ कडे ते हि नाही 😆

    • @rajendrapatil1445
      @rajendrapatil1445 5 месяцев назад +3

      😂😂😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад +7

      शेठकडे भरपूर पैसा असल्यामुळे अमेरिका, आस्ट्रेलीया, जपान, फ्रान्स चे मोठमोठे नेते शेटच्या पायावर डोके ठेवून भिका मागतात.

    • @adityabhagat8322
      @adityabhagat8322 5 месяцев назад

      There are two ways of conquering the world. One is like of Hitler who had an ego and fought directly spreading hatred against him. And the other one is like our Modi Sheth who is conquering the world without any bloodshed.

    • @pareshsalunkerahul3166
      @pareshsalunkerahul3166 5 месяцев назад

      ​@@VijayManjrekar-xs9feआणि तुझा मोदी शेट्ट अडाणी अंबानींची गांड चाटतो म्हणून बदल्यात ते मोदीला पैसे देतात

    • @MyJamadar
      @MyJamadar 5 месяцев назад +2

      😂😂😂😂

  • @overtaker3295
    @overtaker3295 5 месяцев назад +62

    खरा पत्रकारितेचा धर्म पाळणाऱ्या , प्रामाणिक पत्रकार यांची कायम निर्भिड पत्रकार म्हणून इतिहासात नोंद होईल
    हर्षदा ताई 🙏🙏✨✨🙌

  • @rohannagvekar5794
    @rohannagvekar5794 5 месяцев назад +127

    अख्ख्या जर्मनीचा ऱ्हास झाला तेव्हा जर्मन नागरिकांचे डोळे उघडले.

    • @chhayangnaik2195
      @chhayangnaik2195 5 месяцев назад +4

      Asli paristhiti Bharta var nako yaayla Ani tyanche dole aadhich ughdave 🙏🏻

    • @vishy8032
      @vishy8032 5 месяцев назад +3

      आज 75 वर्ष होऊन गेली जर्मनी ने खूप प्रगती केली. तरी हिटलर आणि नाझी चा काळा डाग अजूनही त्यांच्यावर आहे. आजही त्यांना आपल्या या इतिहासाची लाज वाटते. असा डाग भारतावर नको लागायला.

  • @ravindragavali261
    @ravindragavali261 5 месяцев назад +170

    भारत देखील हिटलरच्या पावलावर पाऊल ठेवून त्या दिशेने वाटचाल करत आहे खुप छान विश्लेषण हर्षदा मैम

    • @vikrampatil6683
      @vikrampatil6683 5 месяцев назад +1

      हे आती शहाणं....,

  • @MyHeroBHAGATSINGH1130
    @MyHeroBHAGATSINGH1130 5 месяцев назад +30

    This is what called true journalism. Hats off to you. India needs journalists like you. Excellent narration.

  • @shivajijamdhade3279
    @shivajijamdhade3279 5 месяцев назад +85

    अगदी बरोबर आहे, हा देश हुकुमशाही कडे जाताना दिसत आहे

  • @sachindandel
    @sachindandel 5 месяцев назад +307

    हर्षदा मॅडम तुम्ही इतकं भारी विश्लेषण केले की मला इमॅजिनेशन मध्ये हिटलरच्या ऐवजी मोदी दिसू लागला😢😢😢

    • @shailaghanekar5057
      @shailaghanekar5057 5 месяцев назад +9

      Same

    • @avdhutjoshi1175
      @avdhutjoshi1175 5 месяцев назад +13

      हेच तर या मॅडम ना पाहिजे! लोकांनी हिटलर सारखं मोदीकडे बघावं.

    • @milindrokde7233
      @milindrokde7233 5 месяцев назад +13

      मला तर इंदिरा गांधी वाटल्या.

    • @omkarkalaskar3805
      @omkarkalaskar3805 5 месяцев назад +14

      ​@@avdhutjoshi1175modi ky dusra vagtoy ka same tr vagtoy kon hi sangel 😂😂

    • @avdhutjoshi1175
      @avdhutjoshi1175 5 месяцев назад +7

      @@omkarkalaskar3805 ज्यांनी ठरवलय मोदी वाईट, त्यांना असंच वाटणार. You can fool everybody sometime, you can fool somebody every time but you can’t fool everybody every time. मोदी आता सलग तिसऱ्यांदा निवडून आला तर हे रडगाणे गात बसू नका. तुम्ही मोदीला समजून घेण्यात चुकताय हे लक्षात घ्या.
      आणि हो, हिटलर सारखी इंदिरा बाई जास्त वागल्या.

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 5 месяцев назад +141

    आपला देशही त्याच मार्गावर जात आहे तुमचे स्पष्टीकरण उत्तम आणि खरे आहे याबद्दल शंका नाही ! आता सर्व काही आपल्या हातात आहे, ते घडले पाहिजे की नाही !

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 5 месяцев назад +6

      ह्यावेळी मोदी परत सत्तेत आले तर, विरोधकांना BJP join करायला लागेल नाही तर जेल मध्ये जावे लागले 😮😢😂😂😂😂

  • @akashmane8331
    @akashmane8331 5 месяцев назад +36

    हर्षदाजी सध्या भारतात जी स्थिती आहे ती तुम्ही मांडली …. खूपच महत्वपुर्ण…आमच्या category मधे - वो फकीर है जो झोला उठाके चला नही जा रहा

  • @dineshkamble4262
    @dineshkamble4262 5 месяцев назад +39

    डिक्टेटरबद्दल खूप छान माहिती व विश्लेषण केले. समझदार को इशारा कॉफी है

  • @dilipghatge6914
    @dilipghatge6914 5 месяцев назад +93

    हर्षदा तुझ्या मनातलं जरी ओठांवर नाही आलं तरी तुझ्यासारखेच भारतीय हुषार आहेत. खुप खूप शुभेच्छा. 😊

    • @TejashreeKoshti
      @TejashreeKoshti 5 месяцев назад +1

      हुशार नाही हो काँगेस आणि उबाठा भक्त आहे पक्की

  • @shashikantbaisane2592
    @shashikantbaisane2592 5 месяцев назад +11

    सर्व सात गुण देशातील लोकांना आपले मोदी शेठ अगदी फिट बसत आहेत...
    खुपच माहितीपूर्ण व्हिडीओ... Thanks...

  • @girishjagtap5892
    @girishjagtap5892 5 месяцев назад +11

    खूप मस्त दिशाभूल केलत मॅडम तुम्ही, खूप छान ❤

  • @krushimitradhanraj
    @krushimitradhanraj 5 месяцев назад +48

    ध्रुव राठी चा व्हिडिओ पाहून मोटिवेशन आले वाटते 👏👏

    • @mayurmisale5219
      @mayurmisale5219 5 месяцев назад +5

      भाई जे काही असेल ते.. पण हे सत्य आहे

    • @yogeshpathare81
      @yogeshpathare81 5 месяцев назад +6

      ​@@mayurmisale5219 मोदी हुकमशाह आहे तर इंदिरा गांधी, जवाहर नेहरु काय म्हणायचं

    • @SurajkK-y1b
      @SurajkK-y1b 5 месяцев назад

      ​​@@yogeshpathare81चमन चिवत्या

    • @__-fv6ye
      @__-fv6ye 5 месяцев назад

      ​@@mayurmisale5219pagal aahe ka tu... Literally te kaahi pan boltat..
      Ek pan point nahiye valid...
      Tichya acc la money aao aahe....
      Family monopoly je karta tech dictatorship kade behne aastata...
      Indi alliance totally te karte....

    • @praju48
      @praju48 5 месяцев назад +1

      😂😂right
      Swata foreign countries madhe ahet ani India vr bolat
      Mr dhruv ne tr lagn kel foreigner sobat ani India chya history Badal aurangzeb kasa changala hota he sangtoy 😂😂
      Ya dogan kadun pn he expect nvt respect ch geli yancha badal papu ne paise charlet bahutek 😂😂

  • @sachinchavan954
    @sachinchavan954 5 месяцев назад +2

    ओघवती वक्तृत्व शैली, विषयाची खोल जाण. अत्यंत सोप्या शब्दात इतिहासाची उजळणी केल्याबद्दल धन्यवाद. ❤❤❤

  • @sachinwakade6015
    @sachinwakade6015 5 месяцев назад +33

    This is what exactly people of india expect from journalism.. unfortunately Indian media totally sold out but still there are some honest people exists.. good one !

  • @adityabhagat8322
    @adityabhagat8322 5 месяцев назад +42

    "Kahin pe nigahen, kahin pe nishana".

  • @sachingarud1803
    @sachingarud1803 5 месяцев назад +15

    ही तर आमच्या चहा विक्या शेठ ची गोष्ट आहे....😅

  • @Nitesh4421
    @Nitesh4421 5 месяцев назад +25

    INDIA is also on the way towards Dictectorship that's why we vote against Narendra Modi and his party Bjp 🇮🇳

  • @vishalkende0072
    @vishalkende0072 5 месяцев назад +39

    I am a blind person I love your videos

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  5 месяцев назад +5

      Thanks for watching 🙏🙏

    • @HarshadaSwakul
      @HarshadaSwakul  5 месяцев назад +4

      Thank you for going through the video.. 🙏🙏

    • @K12D10
      @K12D10 5 месяцев назад +1

      ​@@HarshadaSwakulu mean thanks for listening

    • @__-fv6ye
      @__-fv6ye 5 месяцев назад

      😂😂😂😂​@@HarshadaSwakul

  • @Madhu2405
    @Madhu2405 5 месяцев назад +3

    फारच अर्थ पुर्ण एपिसोड👍🏼👌🏽. मित्रांनो, जागे होउ या. हीच वेळ आहे आपली लोकशाही वाचवायची. आपले मत भावी हुकूमशाह ला देउया नको👍🏼🙏

  • @pravinbhosale2268
    @pravinbhosale2268 5 месяцев назад +6

    हा व्हिडिओ तुम्हाला का करावस वाटल.तुम्ही भारतात राहून बनविला असता तर खूपच आवडला असता. तुम्ही कोणाला सपोर्ट करता ते जनता खूप चांगली समजते.जनता आता जागरुक आहे.

  • @rajupanchal3288
    @rajupanchal3288 5 месяцев назад +30

    1985 पर्यंत देशात विरोधक नव्हते..एकहाती सत्ता गाजवली काँग्रेस ने तेव्हा लोकशाही सुरक्षित होती आणि आता बीजेपी 10 वर्ष सत्तेत आली तर लोकशाही धोक्यात आली..🤣🤣

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 5 месяцев назад +1

      ह्यावेळी मोदी परत सत्तेत आले तर, विरोधकांना BJP join करायला लागेल नाही तर जेल मध्ये जावे लागले 😮😢😂😂😂😂

    • @Dr.Rahul2023
      @Dr.Rahul2023 5 месяцев назад

      भारताचा हिटलर....... कोण ? ओळखा पाहू😊😊

    • @arun25163
      @arun25163 5 месяцев назад

      Very true

    • @PARIKSHITJAMADAGNI
      @PARIKSHITJAMADAGNI 4 месяца назад

      उगाच व्हिडीओ बनवत आहेत का हें लोकं ? उद्या लोकशाही संपली तर ती काय तुम्ही परत आणणार आहात? 😂

    • @rajupanchal3288
      @rajupanchal3288 4 месяца назад

      @@PARIKSHITJAMADAGNI लोकशाही संपायला हा चायना किंवा उत्तर कोरिया नाही..भारत आहे..इथे लोकशाहीच राहणार.हुकूमशाही हा फक्त विरोधकांनी चालवलेला अजेंडा आहे जनतेला च्युत्या बनवण्यासाठी..कारण त्यांची हार पक्की आहे 2024 मध्ये पण..म्हणून संविधान वाचवा लोकशाही वाचवा बोंबलतायत खरं तर त्यांना फक्त स्वतःच अस्तित्व वाचवायच आहे..त्यासाठी लोकांची दिशाभूल करावी लागतेच ना

  • @vijaysardar34
    @vijaysardar34 5 месяцев назад +35

    हा व्हिडिओ हिटलरचा आहे की मोदीचा

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 5 месяцев назад +12

    Really appreciable nice journalism...all of us should awake & vote properly..

  • @swapnilchokhat8137
    @swapnilchokhat8137 5 месяцев назад +6

    इंदिरा गांधी न भारत मधे पण इमर्जेंशी लावली होती

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 5 месяцев назад +18

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती हर्षदा ❤❤

  • @shashankbhosale-yr6zr
    @shashankbhosale-yr6zr 5 месяцев назад +5

    नमस्कार हर्षदा स्वकुळ मॅडम , तुम्ही खुप चांगल्या मुद्द्यावर व्हिडिओ बनवलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि आता सुरत लोकसभा मतदारसंघात आणि इंदौर लोकसभा मतदारसंघातील लोकांना ज्याप्रमाणे मतदानापासून वंचित राहावे लागले त्यावर एक व्हिडिओ बनवा ....तुमच्या सारख्या पञकारामुळे तरी लोकशाही ला बळ मिळेल....धन्यवाद

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 5 месяцев назад +14

    हा व्हिडिओ नवीन लहान पोरांसाठी आहे.😂 इतिहास माहित नाही यांच्यासाठी आहे😂😂

  • @milinddeshmukh8284
    @milinddeshmukh8284 5 месяцев назад +10

    2024 नंतर लवकरच आपल्याला हे अनुभवायला मिळेल असे वाटत आहे.. अंध भक्त खूप जोमात आहेत 😢

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад +1

      अं ध न मा जी मुड ओफ आहेत.

    • @vidyatawde5613
      @vidyatawde5613 5 месяцев назад

      ​@@VijayManjrekar-xs9feआपण मूड मध्ये आहात हे फार चांगलं आहे, ते सुद्धा मोदींमुळे च.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад

      ​@@vidyatawde5613
      विद्याधर कधी बुजूंबूरा, बुरुंडीला आलात तर कळवा. मी बहुतेक सर्व सोयी करणार.

    • @vijayhasge9018
      @vijayhasge9018 5 месяцев назад

      ड्रेस कोड

    • @Shrikant_Patil
      @Shrikant_Patil 5 месяцев назад

      १० वर्ष झाली हेच तुणतुणं चालूये

  • @sharaddeshmukh5447
    @sharaddeshmukh5447 5 месяцев назад +6

    इस्लामी सरकार पेक्षा, हुकूम शाही परवडेल.नेहरु p.m.कसे झाले ते सांगा.पाकीसतान, बांगलादेश, काश्मीर, प्रश्न निर्माण कसे झाले ते सांगा. Love jihad बद्दल बोला.

  • @SadanandMashalkar
    @SadanandMashalkar 4 месяца назад +1

    भारतात हे आणायचा प्रयत्न इंदिरा गांधी नी केला...पण कोणीही भारतात हे होऊ देणार नाही..

  • @narayanbidaye5147
    @narayanbidaye5147 5 месяцев назад +10

    बाईसाहेब , जर्मनी मध्ये आपल्या सारखी 36 राज्यात निवडणूक नव्हती ,आपल्या सारख 36 राज्यात वेगवेगळे पक्ष राज्य चालवत नव्हते .

    • @dipak_vatari
      @dipak_vatari 5 месяцев назад +1

      Aata chalavatil hi , paksh fodun.. anaji pantache aani tyanchya manuvadi team che divas aata bharale aahet .. Jay obc, Jay sc, Jay st

    • @arun25163
      @arun25163 5 месяцев назад +2

      Now andhbhaktas will be angry

    • @__-fv6ye
      @__-fv6ye 5 месяцев назад

      ​@@dipak_vatari Emergency mahiti indira ne lagu keleli...
      Nas bandhi mahiti fakt hindu saathi keleli...
      Tu kejju cha fan aahe, toh already jail me gela aahe, tyala interim bail milala aahe... For election campaign!!
      Toh part २ june la jane jail madhe...
      Raga che kaahi member varti clash laundering che case aahet...
      So bhai rahude, indi alliance chi aukaat mahiti....

    • @ktb0806
      @ktb0806 5 месяцев назад

      तुमची का जलते आहे एवधी हो 🔥 बाईंनी फेकू चे नाव घेतलेच नाही ना 😂

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 5 месяцев назад +18

    घाबरू नका ताई, इतिहास आहे तो. आज जग बदललं आहे.

  • @sandipnikam3213
    @sandipnikam3213 5 месяцев назад

    Excellent Analysis of Dictatorship!
    Your explanation style is absolutely great...thanks

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 3 месяца назад +1

    लोकशाही मुळेच परत मोदी निवडून आलेले आहे😂 लोकशाहीला धन्यवाद तुमच्या सारख्या लोकांचे कोण ऐकत नाही.

  • @ramchandramhetras1551
    @ramchandramhetras1551 5 месяцев назад +2

    हर्षदामॅम, अप्रतिम, परिणाम कारक विवेचन पण सुशिक्षित मध्यम वर्ग केव्हा जागृत होणार. बहुतांश म. व हा मोदींच्या प्रेमात पडला आहे.

  • @sachinkulthe7198
    @sachinkulthe7198 5 месяцев назад +1

    मॅडम आपण जे विश्लेषण केलं असंच एक विश्लेषण भारतामधील सद्य राजकीय परिस्थितीवर करावं निर्भीडपणे करावं हीच अपेक्षा आहे बाकी आपलं विश्लेषण खूप सुंदर आहे

  • @आबापाटील-घ6द
    @आबापाटील-घ6द 5 месяцев назад +5

    ताई तुम्ही सांगत होता तेव्हाच आम्हाला नेता दिसत होता.....😂😂😂😂

  • @djv7804
    @djv7804 5 месяцев назад +1

    Your explanation matches with what India have experienced due to Emergency imposed by Ms Gandhi in 1974..
    Thank you for enlightening everyone..

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 5 месяцев назад +4

    ताई चांगले विचार मांडले अभिनंदन सुभेच्छा

  • @rajumore540
    @rajumore540 5 месяцев назад +46

    ताई हा एपिसोड खरच खूप छान आहे अप्रत्यक्षपणे तुम्ही सध्या च्या आपल्या पंतप्रधाना कडे बोट दाखवले आणि खरोखरच हा माणूस त्याच (तनाशही) दिशेने वाटचाल करत आहे आपला देश आणि आपले संविधान वाचवायचे असेल तर या माणसाला सत्तेतून शक्य होईल तितक्या लवकर बाजूला केले पाहिजे. धन्यवाद ताई तुमचे लोकांना जागे केल्याबद्दल.

    • @vidyatawde5613
      @vidyatawde5613 5 месяцев назад

      आणि राहुल किंवा ओवेसीला सत्तेवर आणा मग सगळाच वाचेल

    • @prashantmore6241
      @prashantmore6241 5 месяцев назад

      अरे भक्ता त्या व्हिडिओ तील मुद्दे खोडून काढ ना तुझ्या मोदींसाठी....बाकी फालतू गोष्टी (अर्थात व्हाट्सअप्प युनिव्हर्सिटी च्या) इकडे नको मारू

    • @__-fv6ye
      @__-fv6ye 5 месяцев назад

      Tech samvidhan congress ne १२० vela durusta kelay😂😂😂

    • @kunalbodke4548
      @kunalbodke4548 4 месяца назад

      Hoo congress aali ki 5 varshat tuu khup mothi bharari gheshill,Constitution chi spelling tari yete ka tula youtube warrior?

    • @rajumore540
      @rajumore540 4 месяца назад

      ​@@kunalbodke4548मी तर तुम्हाला काही बोललो नाही मग इतका राग कशासाठी? आपले विचार मांडा पर्सनल अटॅक करू नका. मी माझे विचार मांडले तुम्ही तुमचे विचार मांडा.

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 5 месяцев назад +22

    Excellent

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 5 месяцев назад

      हिंदू बायकामुलीं आपली मंगळसुत्र आणि दागिने सहजासहजी रोहींग्या आणि बांगलादेशी शरणार्थीना देणार नाहीत.
      तसेच
      हिंदू पुरुष आपली घरं रोहींग्या आणि बांगलादेशी गरीबांना सहजासहजी देणार नाहीत.
      हुकुमशहा पण हिंदूंना मदत करणार.
      म्हणूनच आदरणीय राहुलजींनी कडक कायदे बनवून सक्तीने ८ कोटी रोहींग्या आणि बांगलादेशी गरीबांची मदत करावी.

  • @pratikparaskar7203
    @pratikparaskar7203 5 месяцев назад

    I really appreciate your analysis. If history repeats itself, it means that we have learnt nothing from it.

  • @ganrah123
    @ganrah123 5 месяцев назад +3

    मॅडम तुम्ही आणि ध्रुव राठी ह्यांनी ह्या विषयावर भाष्य करण्याची हिम्मत दाखवली आहे.

  • @gholapparag
    @gholapparag 5 месяцев назад +6

    जवळपास 200 लोकांनी कॉमेंट करून एकच नाव ( मोदी) सांगितले आहे

  • @ashakedari9815
    @ashakedari9815 5 месяцев назад +1

    खूपच महत्त्वपूर्ण माहीती. Thank you mam.

  • @kunaldhamne9077
    @kunaldhamne9077 5 месяцев назад +2

    ABP majha or तत्सम mainstream media सोडून स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू करून स्वतःला खुलेपणाने, योग्य, खरे मुद्दे मांडता यावे ह्याची सुरुवात सर्वात आधी हर्षदा ने केली.. मग खुप जण त्या वाटेने गेले..
    आज च्या बेधडक आणि प्रचंड गरजेच्या असलेल्या ह्या व्हिडिओ बद्दल खूप धन्यवाद , शुभेच्छा , आणि ❤

    • @TejashreeKoshti
      @TejashreeKoshti 5 месяцев назад

      काय पण भ्रष्ट पत्रकारिता आहे

  • @umakantswami5303
    @umakantswami5303 5 месяцев назад +40

    We are on same path of Germany before 1945

    • @Shiv9423
      @Shiv9423 5 месяцев назад

      गप रे चोंग्या😂

  • @shivajisuryawanshi6125
    @shivajisuryawanshi6125 5 месяцев назад +1

    The above video is very descriptive,the main themes of the video is also very clear, the similar situation may arises anywhere in the world, including in the Asian countries.

  • @sanjeevchalawadi974
    @sanjeevchalawadi974 5 месяцев назад +12

    व्वा... हर्षदा... खूप छान आणि अनमोल... माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचला तुम्ही....🎉❤
    भारत सुद्धा हिटलरशाही च्या मार्गांवर आहे, हे सांगायलाच नको

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 5 месяцев назад +1

    आणीबाणी काळामध्ये राज्यघटना गुंडाळून ठेवण्यात आली होती आणि लोकशाही बहुमत असलेली नऊ सरकार बरखास्त करण्यात आले होती

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 5 месяцев назад +1

    Informative वीडियो, वेरी नाइस

  • @ajitkavi77
    @ajitkavi77 5 месяцев назад +4

    तुझा रोख कळतोय हर्षदा.😂😂😂

  • @ChandrakantPawar-s2e
    @ChandrakantPawar-s2e 5 месяцев назад +1

    हर्षदा जी, तुमच्या या अभ्यास पूर्ण विश्लेषण मानाचा मुजरा 🙏💐

  • @shirsatravindra9283
    @shirsatravindra9283 5 месяцев назад +1

    वाह व्वा, हर्षदा मॅडम जी, खुप छान विश्लेषण.

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute 3 месяца назад

    बरोबर

  • @raghavendrakamath9748
    @raghavendrakamath9748 5 месяцев назад +3

    एक वीडियो इस पर भी बनाये, गरिबी हटाओ गरिबी हटाव करके 50 साल किसकी गरिबी हटी.

  • @sunilgandhi9383
    @sunilgandhi9383 5 месяцев назад +4

    हा इतिहास जर्मनी मध्ये जाऊन शिकवा. भारताच संविधानाची माहिती असती तर बरं झालं असते. उगाच वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रकार आहे.

  • @amitpawar-k3r
    @amitpawar-k3r 5 месяцев назад +3

    अतिशय सुंदर विश्लेषण आणि माहिती.आभार.

  • @earthingup9268
    @earthingup9268 5 месяцев назад +1

    मला एक काळत नाही.. हे देशाबाहेर जाऊन इकडे का laxh ठेवतात.. एवढंच देशाचा पुळका आहे तर या मग इकडे..

  • @adeshgaikwad5967
    @adeshgaikwad5967 4 месяца назад

    या सगळ्या गोष्टी आता पाहायला भेटत आहेत. हेच ते election यावर भारताचे भविष्य अवंबून आहे

  • @ramdaszimbare5753
    @ramdaszimbare5753 5 месяцев назад +23

    सद्याच्या परिस्थितीत भारतात असे व्हिडिओ करायला खूप माणसे घाबरतात कारण अंध भक्त देशद्रोही ठरवून त्या व्यक्तीला टार्गेट करतात परंतु तुम्ही ते धाडस केलात..सलाम तुमच्या व्हिडिओला...

  • @Christine19188
    @Christine19188 5 месяцев назад +20

    पण जेव्हा आजुबाजुला सर्वच लोक अशा प्रकारचे वाटत असतील तेव्हा काय करायचं? एकही उमेदवार योग्य वाटतं नसेल पण नोटा ही दाबून मत वाया घालवायचे नसेल तेव्हा काय करायचं?

    • @pawandhuri4731
      @pawandhuri4731 5 месяцев назад

      अगदी मनातलं बोललात भाऊ जरा myneta.gov.in ह्या सरकारी संकेतस्थळावर वर जाऊन बघा संपत्ती जमीन सोन हिरे किती आहेत ते ह्या नेत्यांकडे

    • @chetanbhongale
      @chetanbhongale 5 месяцев назад +11

      Bring opposition into power

    • @kawalesm
      @kawalesm 5 месяцев назад +3

      For me no opposition party is capable, particularly in Maharashtra...!!
      So we have to choose between worse and worst... Hence Modi has an advantage..

    • @nishantm1924
      @nishantm1924 5 месяцев назад

      ​@@kawalesmThat is the narrative set up by media. There is no opposition is just a propaganda. Opposition is more than capable to do the job. Just give chance to the opposition if they didn't show up in next 5 years people will come into power. Look at Germany Hitler also did the same thing that theres no powerful leader other than him but did Germany crumbled after his death , no right? On contrary they are the developed nation.

    • @vikasshinde4640
      @vikasshinde4640 5 месяцев назад +7

      No even in worse conditions we had displayed our ability to rise. Save democracy fist

  • @GHD683
    @GHD683 5 месяцев назад +1

    1. घराणेशाही आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपला सत्तेचा आधार वाढवा.
    2. जनक्षोभ रोखण्यासाठी बळाच्या वापरावर मक्तेदारी लावावी.
    3. सार्वजनिक वस्तू कार्यक्षमतेने आणि उदारपणे पुरवून करी उपकार.
    4. आपल्या राजकीय शत्रूंपासून मुक्त व्हा किंवा त्यांना निष्प्रभ करण्यासाठी त्यांना आलिंगन द्या.
    5. सामायिक शत्रू निर्माण करा आणि पराभूत करा.
    6. आपल्या नागरिकांच्या हृदयात आणि मनात फेरफार करून सत्ता संचय करा.
    7. उच्च पदाचे औचित्य सिद्ध करण्यासाठी विचारधारा निर्माण करा.

    • @GHD683
      @GHD683 5 месяцев назад

      Examples of how each step could be interpreted in the context of India with regard to the BJP and RSS :
      1. * Expand your power base through nepotism and corruption: *
      In the context of the BJP and RSS, while direct nepotism might not be as evident, there are instances of promoting individuals with close affiliations to the party or its ideology. This could include appointing individuals with RSS backgrounds to key government positions or promoting those who are seen as loyal to the party. Regarding corruption, allegations have been made against some BJP leaders and their associates, although proving direct involvement can be challenging.
      2. * Instigate a monopoly on the use of force to curb public protest: *
      The BJP-led government has been criticized for its handling of dissent and protests, with instances of heavy-handed tactics by law enforcement against demonstrators. The BJP government has also been accused of trying to influence and control various institutions, including law enforcement agencies, to stifle dissent and opposition.
      3. * Curry favor by providing public goods efficiently and generously: *
      The BJP government has initiated several public welfare schemes, such as the Pradhan Mantri Jan Dhan Yojana (financial inclusion program) and the Pradhan Mantri Ujjwala Yojana (LPG gas distribution program), which have been widely promoted. These schemes aim to address socio-economic issues and provide benefits to marginalized communities, thus garnering support for the party.
      4. * Get rid of your political enemies or embrace them to neutralize them: *
      The BJP has been accused of using various tactics to weaken political opponents, including legal action, political maneuvering, and forming alliances with smaller parties to undermine larger opposition coalitions. Additionally, there have been instances where opposition members have joined the BJP, either willingly or under pressure, leading to speculation about inducements or coercion.
      5. * Create and defeat a common enemy: *
      The BJP and RSS often emphasize the idea of a common enemy, particularly focusing on issues related to national security and identity. For example, they have advocated for a strong stance against terrorism and have promoted a nationalist narrative that portrays certain groups or neighboring countries as threats to India's sovereignty and cultural identity.
      6. * Accumulate power by manipulating the hearts and minds of your citizens: *
      Both the BJP and RSS are known for their effective use of propaganda and media manipulation to shape public opinion. They control or influence various media outlets, including television channels, newspapers, and online platforms, to propagate their ideology and promote their agenda. Additionally, they utilize social media and digital platforms to mobilize supporters and disseminate their message.
      7. * Create an ideology to justify an exalted position: *
      The BJP and RSS promote a nationalist and Hindutva (Hindu nationalist) ideology, which they argue is essential for preserving India's cultural heritage and identity. This ideology is often used to justify policies and actions that prioritize the interests of the majority Hindu population and promote a sense of pride and unity among supporters. Additionally, they emphasize the role of Hinduism in Indian history and society, seeking to elevate it to a position of prominence in the national narrative.
      These examples illustrate how the principles outlined in the manual could be observed in the strategies and actions of the BJP and RSS in India.

  • @prashantkamble9913
    @prashantkamble9913 5 месяцев назад +16

    We are also going same way 😂😂😂

  • @ChhelaBabu
    @ChhelaBabu 5 месяцев назад +1

    Thank you. Tumchi deshala. Garaj aahe

  • @Introvert610
    @Introvert610 5 месяцев назад

    योग्य विश्लेषण योग्य वेळी केलेत आपण 🙏

  • @prashanofficial1
    @prashanofficial1 5 месяцев назад +1

    खूप चांगल्या प्रकारे समजावले आपल्या कडे ही तेच चालले आहे

  • @efforts2EXCELLENCE
    @efforts2EXCELLENCE 5 месяцев назад +1

    A very apt analysis, happening exactly the same here as well.
    No difference of threads.

  • @abs.9783
    @abs.9783 5 месяцев назад

    Superb analysis.. 👌
    Same to same

  • @SanjayKasote-jz2hd
    @SanjayKasote-jz2hd 5 месяцев назад +1

    मॅडम होलो कास्ट बाबत विसरलात.. असो.. चांगला व्हिडिओ आहे.. आवडला.. धन्यवाद..God bless you.

  • @ajitgaikwadsingingchannel5108
    @ajitgaikwadsingingchannel5108 5 месяцев назад +3

    Very very good

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 4 месяца назад

    Ms Harshada perhaps this is last video of yours posted since last month..was searching for new videos since a our PM has revealed himself in different forms during his speeches and interviews in the elections rallies..
    Would love to hear from you about this. Stay blessed..

  • @sureshpatil4333
    @sureshpatil4333 5 месяцев назад +1

    आपल्या दुर्दवाने भारत देशाची वाटचाल हि त्याच दिशेने होत आहे. आपल्या देशातील नागरिक आता जागे नाही झाले तर मोठं संकट देशावर ओढवू शकत

  • @nareshjadhav6378
    @nareshjadhav6378 5 месяцев назад +1

    Excellent Analysis, Harshada. Good Information.

  • @shawdoking4184
    @shawdoking4184 5 месяцев назад +1

    फार छान विश्लेषण 👍

  • @gaurimahajan412
    @gaurimahajan412 5 месяцев назад +1

    शेवटची 2.30 मिनिट सुद्धा पुरे आहेत आजही देशाची परिस्थिती समजायला.. हेच chalu आहे..

  • @ganeshpatil-lc8ij
    @ganeshpatil-lc8ij 5 месяцев назад +53

    ताई सरळसरळ सांगा की मोदींना पाडलकी सर्व काही सुरळीत होईल

    • @yogeshpathare81
      @yogeshpathare81 5 месяцев назад +2

      *_हर्षदा ताई जवळ ध्रुव राठी सारखं डारेक्ट प्रोपेगांडा फैलवण्याची हिंमत नव्हती म्हणून आदपडण्याने बोलत होती_*

    • @__-fv6ye
      @__-fv6ye 5 месяцев назад

      Je hone shakay nahi

  • @sokajiraotangmare
    @sokajiraotangmare 5 месяцев назад +2

    सर्व प्रमाणिक व निर्भीड युट्युबर्सना व्हिडिओ बनवण्यासाठी परदेशात जाऊन रहावं लागतय याचच वाईट वाटतय ! भारतात रहावं तर भक्तांकडून जीवाला धोका! Ex. - ध्रुव राठी, हर्षदा स्वकुल..

  • @kanchansurve6680
    @kanchansurve6680 5 месяцев назад +1

    Harshada mam Great

  • @SayedsajidIqbalPeerzada
    @SayedsajidIqbalPeerzada 3 месяца назад

    This is important message for all people

    • @magicpiemagicpie
      @magicpiemagicpie 27 дней назад

      What message ? BJP has won. Open your eyes and see the bright sunshine..

  • @atharavagarkar3423
    @atharavagarkar3423 5 месяцев назад +1

    गोदी मीडियाचा काळात एक स्पष्ट आणि निर्भिड पत्रकारिता करता त्याबद्दल तुम्हाला सलाम...अंधभक्तांचा डोक्यात यामुळे देखील प्रकाश पडणार नाहीये...

    • @TejashreeKoshti
      @TejashreeKoshti 5 месяцев назад

      तूच एक मोठा अंध भक्त दिसतोय बहुतेक तुला वाटते काय हा देश काहीवर्षणी मुस्लिमांचा व्हावा

  • @vaibhavwaghmare3090
    @vaibhavwaghmare3090 5 месяцев назад +2

    इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणी ला काय म्हणायचे ?

  • @sureshshete276
    @sureshshete276 5 месяцев назад +1

    खूप महत्वपूर्ण माहीती

  • @anandshetye6769
    @anandshetye6769 5 месяцев назад +1

    मोदी हे डिक्टेटर असले तरी मला आवडेल.

  • @SanjayPatil-oi4bf
    @SanjayPatil-oi4bf 5 месяцев назад +1

    खूप सुंदर वर्णन केले मॅडम

  • @shaileshgajbhiye6065
    @shaileshgajbhiye6065 5 месяцев назад +3

    ताई
    उत्तम संवाद
    आवडला

  • @deepakjadhav333
    @deepakjadhav333 5 месяцев назад +1

    Barobar bolat Aahe

  • @vilasraochandanshive1285
    @vilasraochandanshive1285 5 месяцев назад +3

    फार सुंदर विवेचन!

  • @ratanborkar1776
    @ratanborkar1776 5 месяцев назад

    खूप छान विश्लेषण.

  • @Abhishek-n2z
    @Abhishek-n2z 5 месяцев назад

    एकदम बरोबर हर्षदा. आपल्याला 1933 नको आहे परत.

  • @sushantmeshram5172
    @sushantmeshram5172 5 месяцев назад

    You can relate this so much to the current situation in India.

  • @amitkulkarni2513
    @amitkulkarni2513 5 месяцев назад +2

    Nehru was Prime Minister for 16 years, was he a dictator ??? Indira Gandhi bought Emergency, was she a dictator ???

  • @sandeepranpise5540
    @sandeepranpise5540 5 месяцев назад +26

    भारताचा उद्याचा येणारा काळ 😢

    • @srvlogmh0683
      @srvlogmh0683 5 месяцев назад

      लवड्याचा येणारा काळ ती तिच्या आयुष्यात खूप खुश आहे तुम्हाला चुत्या बनवते फक्त

  • @maheshugale8288
    @maheshugale8288 5 месяцев назад +1

    स्वकुळ ताई बाहेर देशात जाऊन ज्ञान देता आहे..... 😂😂.... देशाचे सारे चोर एक झाले तर समजून जाव राजा इमानदार आहे...

  • @rajeshramteke5833
    @rajeshramteke5833 5 месяцев назад +1

    या वर्षी चे नवं मतदार यांनी फार काळजी पूर्वक या बाबी लक्षात घेऊन घ्याव्या.उगीच भावना प्रधान बनून बेगडी प्रलोभन ले बळी पडू नये....

  • @yuvarajbhosale9028
    @yuvarajbhosale9028 5 месяцев назад +2

    जगात चांगले dictactor पण झाले आहे त उधाहरणार्थ emergency चा काळ