अदानी कडून ऑस्ट्रेलियात Political Party ला देणगी |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 мар 2024
  • #electoralbonds #bonds #electoral #sbi #supremecourt #sbi #statebankofindia #modiji #narendramodi #bjp #bhajapa #notebandi #demonitization #congress #rahulgandhi #gandhi #amitshah #amit #shah #narendra #india #australia #adani #coalmine #australia #donation #donate #election #indianelection
    -----------------------------------------------------------------
    All my VLOGS 🎥:
    • VLOGS
    All about News and Report 📰:
    • News & Report
    --------------------------------------------------------------------
    Follow me on below social media platform(s) for some cool content:
    Instagram: / harshadaswakul
    Facebook: / harshadaswakul
    Twitter: / harshadaswakul
    --------------------------------------------------------------------
    Do not copy/upload/use my content without my permission.
    If you like the video give it a thumbs up and share it around with your friends and keep visiting the channel for more videos. Thank you.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 286

  • @KonkanRidersCricket-SALALAH
    @KonkanRidersCricket-SALALAH 4 месяца назад +147

    आम्ही भारतीय इतके जागरूक नाही आहोत की हे सगळे प्रकार समजून घेऊ शकाल. आम्ही झोपत आहोत आणि कितीही कोणी लुटून गेले तरी झोपूनच राहणार.

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 4 месяца назад

      Hi dhruv rathi chi bahin ahe

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 4 месяца назад +5

      बरोबर.
      भाषण ठोकणार जाती धर्मावरून राजकारण होतें,पण समजणार कधी?

    • @whitecloud5021
      @whitecloud5021 4 месяца назад +4

      रशिया - पुतिन,
      चीन - जिनपिंग,
      कोरिया - किम
      भारत - मोदी
      One nation one party one leader 👍👍🙏🙏

  • @SandiepGokhale-sn8gc
    @SandiepGokhale-sn8gc 4 месяца назад +68

    थँक्यू हर्षदा आपण ऑस्ट्रेलियात राहूनही आपली राष्ट्रीय अस्मिता जपत आहात. सत्य जगासमोर आणत आहात

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад +1

      😂😂😂😂😂😂

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 4 месяца назад +2

      😂😂 kasali asmita japati😂

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 4 месяца назад +3

      Bangal mde mahilavar atyachar zale tyavvar kela ka hine video

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer 4 месяца назад +4

      ​@@ganeshganesh1592 किरीट सोमय्या यांचा video viral झाला. महिलांनी त्यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले त्यावरही video नाही बनवला बघा

    • @maneomkar18
      @maneomkar18 4 месяца назад

      ​@@ganeshganesh1592 BHU मध्ये भाजप च्या आयटी सेल वाल्यांनी एका मुलीचा बलात्कार केला ती बातमी पण दाबली गेली

  • @KonkanRidersCricket-SALALAH
    @KonkanRidersCricket-SALALAH 4 месяца назад +104

    सध्या आपल्या कडे मतदान आणि इलेक्शन डेवलपमेंट पेक्षा जास्त धार्मिक मुद्द्यावर होत आहे. डेवलपमेंट गेले खड्ड्यात हिंदू, हिंदू के देश हिन्दू के राज मे खतरे में है. याला जास्त महत्व आहे.

    • @pravinmk1
      @pravinmk1 4 месяца назад +9

      धार्मिक मुद्दे व जातीपाती चे राजकारण केलं कि मग विकासाचे मुद्दे मागे ढकलले जातात व जनतेला सत्य परिस्थिती कळूच द्यायची नाही अशी खेळी असते.

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 4 месяца назад +1

      Tujya bapan kadhi road bagitalele ky ayushyat😂 Ani airport vr jaun ye 😂 adhi ky hot Ani ata ky ahe hi bai Australia la palun geli 😂

    • @23omkarsawant37
      @23omkarsawant37 4 месяца назад +5

      Development नाही तर sustainable development गरजेची असते.
      निसर्गाला हानी पोहोचवून केली गेलेली development काही काळाने माणसाच्याच अस्तित्वावर बेतू शकते.

    • @MrShaikhtanweer
      @MrShaikhtanweer 4 месяца назад

      ​@@ganeshganesh1592 chup be rss chya namard bhadwaya, Aasaram Bapu chi aulad😂

    • @prasadte4275
      @prasadte4275 4 месяца назад

      ज्यांना वाटत असेल की आताची development पहिल्या पेक्षा चांगली आहे तर त्यांनी पहिले तर काँग्रेस ल शिव्या देणे बंद करावे. कारण त्यांच्याच काळात मातीच्या रस्त्यावरून डांबरी रस्त्यावर आलो आहोत.
      खड्डे तेव्हाही व्हायचे आणि आताही होतातच.
      त्यामुळे दोघात फरक काही नाही.
      गेल्या दशकभरात बदललेली technology बघता, भारत अजूनही मागेच दिसतो आहे.
      आणि झालेली improvement ही technology सुधरल्यामुळे झाली आहे.
      कोणा एका व्यक्तीमुळे नाही. एवढे पण लक्षात असू द्या.
      आज तुम्ही upi ची कितीही प्रशंसा केलीत तरी खरे तर jio शिवाय हे शक्य नव्हते.
      हे असेच supporting factor लपवता आले की मग एक व्यक्ती guarantee द्यायला नेहमी पुढे येत राहील.

  • @vijaypatil4194
    @vijaypatil4194 4 месяца назад +50

    ज्यावेळी मिडिया विकली गेली जाते ....
    तेंव्हा तुमची आठवण येते .... Please keep it up

  • @dr.pritamrathod3404
    @dr.pritamrathod3404 4 месяца назад +75

    Missing bonds हे नीरव मोदी, विजय माल्या, ललित मोदी, मेहुल चोक्सी या सारख्यांनी दिलेल्या रकमेशी संबंधित असतील.

  • @AjitBaivad
    @AjitBaivad 4 месяца назад +25

    खरतर विकली गेलेली मीडिया हे दाखवणार नाही हे नक्की.
    पण जे RUclipsr लोकांनी आणि खासकरून कोणालाही न घाबरता जे तुम्ही सविस्तर सर्व माहिती लोकांपर्यंत पोहचवत आहात ह्या साठी धन्यवाद ✨.... खरतर हि सुरुवात आहे... मला खात्री आहे जर भाजप सत्तेतून निघाली तर ह्याचं सोन्याचा वाटा हा यूट्यूबर लोकांचा असेल.

  • @rkrkrkrk6665
    @rkrkrkrk6665 4 месяца назад +85

    हिकडं असल्या चर्चा करणारांना देशद्रोही घोषित करतात सरकारच भजन आणि हो फक्त भजनच ते ही एका माणसाचं करेल तोच देशभक्त आहे सध्या , हमारे यहा ऐसा ही चलता है 😂😂😂😂😂

  • @sunilkale7178
    @sunilkale7178 4 месяца назад +23

    उत्तम विश्लेषण, आपल्या देशाचे काय झाले आहे आणि काय होणार आहे कळत नाही.

  • @abhijeetm.148
    @abhijeetm.148 4 месяца назад +23

    Our Next generation is in Danger... U did good job by shifting in Australia 👍🏻😊

  • @vikrantsawant821
    @vikrantsawant821 4 месяца назад +11

    चांगल्या प्रकारे समजावले.
    धन्यवाद.❤

  • @user-th3ev3ll1y
    @user-th3ev3ll1y 4 месяца назад +11

    लोकांना अर्धवट आणि खोटी माहिती देऊन लोकांना त्यात गुंतवून सरकार आपले काळे धंदे करत असते आणि महागाईने बिचारी गरीब जनता मरतीये

  • @shriganeshbadhekar9360
    @shriganeshbadhekar9360 4 месяца назад +21

    Independent Jr तुम्ही करत आहात छान आहे.पुढेही सत्य बाजू लोकांसमोर आणत रहा. 👌
    आजकाल तथाकथित मीडिया हा फक्त प्रचार करत असतो.

  • @sandeepkatkar8225
    @sandeepkatkar8225 4 месяца назад +5

    Harshada tumachya patrakaritela salam.....Satyamev jay te

  • @SantoshKamble-sr4vf
    @SantoshKamble-sr4vf 4 месяца назад +9

    जर संविधान बदलण्याचा किंवा हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न झालाच तर.... भाजपचा एकही नेता शिल्लक राहणार नाही 👍
    200% 200% 200%
    मग समोर कितीही मोठा फोर्स असू देत 🙏🙏🙏

    • @shrikantchaudhari4056
      @shrikantchaudhari4056 Месяц назад

      शपन्नास वर्षात शेकडो वेळा संविधानात बदल झालेय.

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 4 месяца назад +5

    All constitutional bodies, institution are under *threat*

  • @user-uu3tk9xp1j
    @user-uu3tk9xp1j Месяц назад

    This is important message for all people

  • @nandkumarshejwal9105
    @nandkumarshejwal9105 4 месяца назад +1

    खूपच सुसुत्रताबध्ध व अभ्यासपूर्ण विवेचन!
    आपल्या विचारसरणी नुसार आपण भारतीय लोक राजकारण व निवडणूका या संदर्भात पारदर्शकता आणण्यासाठी काही मुद्दे सुचवले तर उत्तम.

  • @malhariabhang1794
    @malhariabhang1794 4 месяца назад +3

    देव करो आणि अंध भक्तांना हे सगळं कळुदे नाहीतर संपूर्ण वाट लागल्यावर जाग येऊन फायदा नाही देशावर किती कर्ज झाले येणाऱ्या पिढीला भोगावा लागणार ना खाऊंगा ना खाणे दुंगा ये हे मन की बात जय अडाणी

  • @dilipdeshmukh8619
    @dilipdeshmukh8619 4 месяца назад +2

    Best analysis. The presentation is very very informative and superb.

  • @vilasnikam5322
    @vilasnikam5322 4 месяца назад +8

    Harshada you are doing great job!

  • @sudhirraut_123
    @sudhirraut_123 4 месяца назад +2

    हा सर्व डाटा बाहेर येऊ नये आणि सर्वसामान्य जनतेला हे मुळीच समजू नये याची सर्व काळजी सत्ताधारी पक्षाने घेतली आहे. फक्त सुप्रीम कोर्ट ही एकमेव आशा आहे.

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 4 месяца назад +7

    खूपच छान माहिती हर्षदा..❤

  • @sudhirraut_123
    @sudhirraut_123 4 месяца назад +2

    हर्षदा मॅडम, आपण सर्व माहिती मुद्देसूद दिली आहे. आपले अनेकानेक आभार !

  • @Amijit1326
    @Amijit1326 4 месяца назад +1

    Thanks very much. Such reporters are necessary for every country to control political parties and bring the truth before the voters.

  • @subhashkulkarni2997
    @subhashkulkarni2997 4 месяца назад +3

    खूपच छान विश्लेषण.
    Thank you Harshda for this vedeo.

  • @pranavmalte7827
    @pranavmalte7827 4 месяца назад +6

    As a youth असा वाटतंय आमचं future काही बरोबर नाही काय चाललंय????? आणि अंधभक्तांना समजावून सांगणे म्हणजे २ लोकात स्वतःला मूर्ख ठरवणे अस झालाय यांना कितीही समजावून सांगा काहीही फरक पडणार नाही आणि ते EVM पण काही सेफ नाही पण Supreme court ने जर SBI सारखा निर्णय यावर दिला तर फार चांगल होईल hope आहेत. EVM वर video बनवा 2-3 expert ला घेऊन जे फक्त चर्चा नाही करणार पण demo देतील शक्य असेल तर बघा बाकी तुमचं काम उत्तम आहे thank you👍🏼😊

  • @kaustubhbhalerao2566
    @kaustubhbhalerao2566 4 месяца назад +1

    खूप खूप माहितीपूर्ण व्हिडिओ... तुमचे खूप आभार आणि भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...

  • @aniljadhav9517
    @aniljadhav9517 4 месяца назад +1

    फार सुंदर विवेचन केलं आपण. अशीच आणखी माहिती आम्हाला द्या!

  • @mh-20.63
    @mh-20.63 4 месяца назад +13

    सब चोर है.. नेमकं कोणावर विश्वास ठेवावा .हेच कळत नाहीय..😢

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 4 месяца назад +1

      Hi bai tula Australia mdi basun shahanpana sangnar

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 4 месяца назад

      Chor to sbse Jada Feku hai,Karan Supreme courtat fasala,Karan congress cha yekhi ghotala Supreme courtat Siddha zalela nahi❤

    • @santyavlogs898
      @santyavlogs898 3 месяца назад

      Mg tu bhartat rahto na ? chl tu सांग ह्या बद्दल 😅​@@ganeshganesh1592

  • @nitinshahane26
    @nitinshahane26 4 месяца назад +2

    Hats off मैडम

  • @avinashnaik6195
    @avinashnaik6195 4 месяца назад +1

    उत्तम विश्लेषण! Keep it up.

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 4 месяца назад +9

    मतदारांन प्रामाणिक वागायचं आणि यांनी आज ही पार्टी उद्या ती पार्टी join. करायची ह्यामुळे मतदाराला कंटाळा आला य

    • @macdeep8523
      @macdeep8523 4 месяца назад

      Entire system is fraud designed by British to make sure , India will remain third world failed country ,

  • @mohanbrathod5447
    @mohanbrathod5447 4 месяца назад +4

    हर्षदा ❤ खुपचं मस्त निर्भिड पत्रकार ❤स्पष्टीकरण ❤

  • @VishwanathAlhat-xj9uk
    @VishwanathAlhat-xj9uk 4 месяца назад +1

    Verynice explanation

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 4 месяца назад +2

    👌

  • @miteshshinde1366
    @miteshshinde1366 4 месяца назад +1

    Apratim video.

  • @angadbiradar901
    @angadbiradar901 4 месяца назад +1

    विश्लेषण छान केलेलं आहे लोकांना कळते कुठे

  • @gangadharchandramore6170
    @gangadharchandramore6170 4 месяца назад

    मॅडम जी आपण खरोखर भारतीय ची अस्मिता आहे रोखे /sbi बँके बाबत अगदी सोपे भाषेत माहिती 🎉

  • @avilasparkar2889
    @avilasparkar2889 4 месяца назад +1

    छान माहिती आहे

  • @vinodraut8315
    @vinodraut8315 4 месяца назад +4

    Very nice detailed video.

  • @premasclasses350
    @premasclasses350 4 месяца назад

    उत्तम माहिती.आकडेवारीने मुद्दा बरोबर समजला.लोकांना माहिती मिळतच नाही.मग नेमकी काय भूमिका घ्यावी ते कळत.नेते गोंधळ च करतात.,👍👍👌👌

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 4 месяца назад +3

    Harshada you are the only & only women who is pursuing this topic

  • @nilkanthmirajgave4352
    @nilkanthmirajgave4352 4 месяца назад +1

    हर्षदा, खूप छान माहिती....परंतु, अंधभक्त यातून बाज येणारच नाही...या भक्तांचा पृष्ठभाग जरी जळून गेला तरी ही काही भानावर येणार नाहीत...आणि हे दोन गुजराती देश विकल्याशिवाय रहाणार नाहीत.

  • @ravikantgundewadi3865
    @ravikantgundewadi3865 4 месяца назад +1

    Khup chan information phala bhetli 👌👌

  • @aryansopal
    @aryansopal 4 месяца назад +2

    So glad to have a bolder version of Ravish Kumar in Marathi Media. Proud of you!

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад

      दिवसरात्र पाकिस्तानी मुस लमान सं-डास खानेवाला चाटूकार रब्बीशकुमार.

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 4 месяца назад +1

    Excellent explanation

  • @amoghruikar6827
    @amoghruikar6827 4 месяца назад +2

    Thank you Harshada Didi.

  • @ashokambade1982
    @ashokambade1982 4 месяца назад +1

    Nicely explained

  • @vishalshinde1664
    @vishalshinde1664 4 месяца назад

    Good information analysis, to all citizens for awakening ...

  • @sambhosale2457
    @sambhosale2457 4 месяца назад +4

    Worst Part is .....none of the news channel showing this news ..till that list exposed...4th piller of Democracy 😂
    Thanks ... You have highlighted gap most of people are not aware of gap

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 4 месяца назад

    Really appreciable well said 🙏

  • @madhavjadhsv3934
    @madhavjadhsv3934 4 месяца назад +6

    हर्षदा तु दिलेली माहिती खरंच खतरनाक आहे पण आपल्या देशात सगळे अंध झाले आहेत

  • @narendray8921
    @narendray8921 4 месяца назад +1

    Detector ka khela

  • @anilparulekar
    @anilparulekar 4 месяца назад

    खूप छान माहिती दिलीस धन्यवाद

  • @abhijeetgadekar8475
    @abhijeetgadekar8475 4 месяца назад +7

    जश्या jemes bond सोबत हिरोईन नाचते,
    तसं electrol bond सोबत मोदी नाचतो

    • @abhijeetgadekar8475
      @abhijeetgadekar8475 4 месяца назад +1

      😂

    • @Aniketp29
      @Aniketp29 4 месяца назад +2

      बॉण्ड आणि सेठ यांचा पुराना रिश्ता आहे. सेठ चहा विकायचे तेंव्हा त्यात ब्रुक बॉंडची चहा पावडर घालायचे.

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 4 месяца назад

    Hat's off to madam brevo

  • @SanjayDhage1
    @SanjayDhage1 4 месяца назад +2

    Good Harshada 👍

  • @sanjaydongre
    @sanjaydongre 4 месяца назад +1

    thanks

  • @sunilmane8604
    @sunilmane8604 4 месяца назад

    आपण माहिती व्यवस्थित संगितल्या बद्दल धन्यवाद

  • @sanjaybagul669
    @sanjaybagul669 4 месяца назад

    Great job keep it up

  • @kprabhakar1000
    @kprabhakar1000 4 месяца назад

    मस्त समजवलं हर्षदा !👍

  • @mehmoodabdullah2989
    @mehmoodabdullah2989 4 месяца назад

    Good information

  • @Lifestylethebest
    @Lifestylethebest 4 месяца назад

    Great job 🎉

  • @nandkumarvavhal875
    @nandkumarvavhal875 4 месяца назад

    खुप छान माहिती दिली हर्षदा धन्यवाद 🎉🎉

  • @eknathgedam7743
    @eknathgedam7743 4 месяца назад

    Very informative presentation madam

  • @vishalchavan9842
    @vishalchavan9842 4 месяца назад +1

    Modi says, तुम मुझे पैसा दो, मैं तुम्हे आझादी दुँगा..!

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 4 месяца назад +1

    👍👌

  • @vaishaliwaghmare3436
    @vaishaliwaghmare3436 4 месяца назад

    Good information Harshada.

  • @sanjayshinde4905
    @sanjayshinde4905 4 месяца назад

    Perfect विश्लेषण ताई 👌 👌 👌 👌

  • @MyJamadar
    @MyJamadar 4 месяца назад

    🙌🙌👌👌

  • @k.mk.m4834
    @k.mk.m4834 4 месяца назад

    👌👌

  • @Lifestylethebest
    @Lifestylethebest 4 месяца назад

    Keep it up Harshada

  • @swapnilS1502
    @swapnilS1502 4 месяца назад

    Aaple bhartat bhurte lok aahe aandhabhakt aahe

  • @tejdiaries5559
    @tejdiaries5559 4 месяца назад

    Yo babe! You rock 👏🏻👏🏻👏🏻

  • @kunalsalve7148
    @kunalsalve7148 4 месяца назад

    👏👏👏

  • @myforestlife
    @myforestlife 4 месяца назад

    What is going on is Unfortunate, nothing else

  • @chandrakantparadhi2732
    @chandrakantparadhi2732 4 месяца назад

    ही दडलेली माहिती जर बाहेर आली तर लोकांचे समाधान होईल असे वाटते

  • @control22ganesh
    @control22ganesh 4 месяца назад +1

    Very Good Harshada…can you make detail story on allotment of construction contract to Megha engineering in Boriwali ?

  • @sachinmane5453
    @sachinmane5453 4 месяца назад

    जे आज सत्य बघण्याची हिम्मत करू शकत नाही उद्या त्यांची वेळ आल्यावर त्यांच्या सोबत कोणीही नसेल. ना तुम्ही ना आम्ही ना सत्य..... मग फक्त भोग असतिल.

  • @maheshkocharekar5600
    @maheshkocharekar5600 4 месяца назад

    Ajun lokanna ajibat ya Sagalya chorichi kontihi jaan nahi. Lok ajun bemalum aahet

  • @sushantwangate5619
    @sushantwangate5619 4 месяца назад +1

    30 दिवसाचे आत बाँड कॅश करावे लागतात ते वेळेत झाले नाहीत तर ते laps होतात

  • @sushantwangate5619
    @sushantwangate5619 4 месяца назад +1

    फुकटात वकिली तुम्ही करताय ते पण ऑस्ट्रेलिया मद्ये राहून.......अँटी वकिली तुम्ही करताय ..........

  • @pankajchapele6478
    @pankajchapele6478 4 месяца назад

    😊😊

  • @villagelifewithmegha4817
    @villagelifewithmegha4817 4 месяца назад +2

    #villagelifewithmegha
    Sgla mamla paishachach aahe...

  • @nitinmane7958
    @nitinmane7958 4 месяца назад +1

    Video khup informative aahe... Voting kartna be careful.. choose correct party for India's future.. nahi ter Hitlar Raj yenar..

  • @ganeshghuge2808
    @ganeshghuge2808 4 месяца назад +1

    Details news..

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 4 месяца назад

    HARSHADA SWAKUL GREAT 👍 👌 👏 🙏

  • @mohanhiwase9852
    @mohanhiwase9852 4 месяца назад

    Janatela mahit aahe hi rakam kounatya partila milali aahe

  • @samirkhan1884
    @samirkhan1884 4 месяца назад +1

    MODI HAI TOH MUMKIN HAI

  • @abhijitpatil7324
    @abhijitpatil7324 4 месяца назад +2

    खूप सुंदर बाळा ❤

  • @GauriharJagtap-th9mz
    @GauriharJagtap-th9mz 4 месяца назад

    सगळ्यात खोटी बँक एसबीआय

  • @umedbansod6656
    @umedbansod6656 4 месяца назад

    Bond 420

  • @sandeepsolase15
    @sandeepsolase15 4 месяца назад +1

    पाणी मुद्दाम मुरवलं जातं हे

  • @jayeshsonar5697
    @jayeshsonar5697 4 месяца назад

    फकीराचा झोळी ओणी भरली

  • @sagar41986
    @sagar41986 4 месяца назад +2

    Thanks for making this video....Modi bhakt ajun pan Dole zhakun aahet....this is really shameful n dangerous

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 месяца назад +1

      जनता स्वार्थी झालेली आहे.
      जनता स्वतःच्या फायद्यासाठी मोदींना पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून देते आहे.

  • @anandsakhare7769
    @anandsakhare7769 4 месяца назад

    election commission la mahiti deta yete tar supereme court la ka dili nahi

  • @kennethkonda8764
    @kennethkonda8764 4 месяца назад

    Enquiry of Electoral Bonds be conducted and report be made public

  • @harshgedam8774
    @harshgedam8774 4 месяца назад

    Moji ki guarantee... ho!!!

  • @ramchandramahajan7192
    @ramchandramahajan7192 4 месяца назад

    ECI चे कर्तव्य नसते का कोण कुठल्या पैशावर निवडणूक लढवतो आहे ? आणि संविधान मध्ये हे नसेल का ?
    ताई आपण खूप महत्वपूर्ण माहिती सोप्या पध्दतीने छान सादर करतात, मनापासून धन्यवाद

  • @pirjademn7234
    @pirjademn7234 4 месяца назад

    Harshada Madam...Once again a master stroke episode.I regularly put your vedios on my status, I personally promoted it in my various what's app group, facebook and other social media platfrom.
    Like ravish kumar, Ajit anjum, Aarfa Khanam Sherwani, Abhisar Sharma, Late Vinod Dua, Punya Prasun Vajpai, Neha Dixit, Sakshi Joshi and Late Ramnath Goenka ji ,you are a hero of social media freelancer journalist.
    Hatts of to you...
    I am Asif Pirjade from Pune....God bless you ,Gaurav ji u r husband and offcourse your new born baby child...You are Kohinoor diamond....
    Waiting for your reply...