आपण मुख्य कमानी मधून आत जातो तेव्हा आजू बाजूला जे हॉटेल. धर्मशाला असतात किंवा लॉकर रूम असतात. तिथे बोर्ड लावलेले असतात किंवा बोर्ड लावलेले नसतील तरी आपण स्वतः विचारावे लागते. पण काळजी करू नका लाखों भाविकांची गर्दी असते तरी उशिरा का होईना लॉकर रूम मिळून जाईल. अजून एक सल्ला देवू वाटतो. आम्ही सायंकाळी ७ ला परिक्रमा सुरू केली व रात्री २ च्या आसपास पूर्ण केली होती म्हणून आम्ही धर्मशाळेत रूम केलेली ५०० रुपयात आराम पण झाला व आपले सामान पण सुरक्षित राहिले. प्रत्येक जाती धर्मा नुसार धर्मशाला असते. आम्ही मराठा असल्याने आम्हाला क्षत्रिय धर्मशाला आहे एकदम शेवटला तेथे रूम भेटली. काळजी करू नका श्री गुरु पाठीशी असतात नेहमी. जय गिरनारी दीदी 🚩
आम्हाला ७ तास परिक्रमेला लागले. दुसऱ्या दिवशी आम्हाला सोमनाथला जायचे होते म्हणून रोपवे चा वापर केला.गर्दी असते त्यामुळे पायऱ्या चढायला काही त्रास नाही होत. आमचा अनुभव जय गिरनारी 🙏🏻
तुम्ही जर हॉटेल घेणार नसाल तर कमानी पासून ते परिक्रमा प्रवेशद्वार दरम्यान भरपूर ठिकाणी लॉकर सुविधा उपलब्ध आहे. भरपूर हॉटेलमध्ये सुद्धा लॉकर सुविधा उपलब्ध असते फक्त तुम्ही चालता चालता तुमची नजर सावध ठेवली तर तुम्हाला सुविधा 100% मिळेल काळजी नसावी जय गिरणारी 🙏🙏🙏
हो आम्हाला भरपूर असे मराठी ग्रुप भेटले होते. जर आपण फेसबुक अथवा इतर माध्यमातुन शोधले तर आपणास मिळून जातील. तरी मला ग्रुपची माहिती मिळताच युट्यूब कम्युनिटीवर पोस्ट करेल.
Jay girnari...
जय गिरनारी 🚩
Dada lockers kuthe aahet...jar room nahi milali tar
आपण मुख्य कमानी मधून आत जातो तेव्हा आजू बाजूला जे हॉटेल. धर्मशाला असतात किंवा लॉकर रूम असतात. तिथे बोर्ड लावलेले असतात किंवा बोर्ड लावलेले नसतील तरी आपण स्वतः विचारावे लागते. पण काळजी करू नका लाखों भाविकांची गर्दी असते तरी उशिरा का होईना लॉकर रूम मिळून जाईल.
अजून एक सल्ला देवू वाटतो. आम्ही सायंकाळी ७ ला परिक्रमा सुरू केली व रात्री २ च्या आसपास पूर्ण केली होती म्हणून आम्ही धर्मशाळेत रूम केलेली ५०० रुपयात आराम पण झाला व आपले सामान पण सुरक्षित राहिले. प्रत्येक जाती धर्मा नुसार धर्मशाला असते.
आम्ही मराठा असल्याने आम्हाला क्षत्रिय धर्मशाला आहे एकदम शेवटला तेथे रूम भेटली.
काळजी करू नका श्री गुरु पाठीशी असतात नेहमी.
जय गिरनारी दीदी 🚩
भारीच 🙏
😍
Locker kuthe milel bags thevayla?
कोणत्याही धर्मशाळेत अथवा हॉटेलमध्ये
Yeun jaun sadharan kiti vel lagla? Aani dusrya divshi shikharachya 5000 (ropeway ne gelyas) payrya chadtya alya ka?
आम्हाला ७ तास परिक्रमेला लागले. दुसऱ्या दिवशी आम्हाला सोमनाथला जायचे होते म्हणून रोपवे चा वापर केला.गर्दी असते त्यामुळे पायऱ्या चढायला काही त्रास नाही होत. आमचा अनुभव जय गिरनारी 🙏🏻
@@Trekabreak thank you!
Girnar prikirima Kb hoti h time bhi
12-15 November 2024
कार्तिक पूर्णिमा
@@Trekabreak bhai me up Moradabad dist se hu Mujhe prikrima krni h ,bde bhai time to nhi change Hota h kbhi is bar alg ho, hindi Mr reply dena
AAP ek baar Google Kare girnar parikrama 2024 main kab start hogi. Tension mat lena waha b yahi date hai.
Aur bhai timetable fix hota hai har sal kabhi change nahi hota. Kartik purnima ka time hota hai woh. Jay girnari
Jai Girnaari🙏🌹
जय गिरनारी 🚩
8 😮taas lagle
हो गर्दी पण खूप असते आणि अंतर पण खूप आहे. बरीच लोक ही परिक्रमा दोन दिवसात पुर्ण करतात.
@geetakale2820 आरे वाह. गुरू शिखर दर्शन व परिक्रमा याचे नियोजन करा. हवतर रोपवे चा वापर करू शकता.
Kiti diwas lagtat prarikramela
आमची ७.३० तासात झाली
@@Trekabreak thanks 🙏
🙏🏻
छान माहिती👌👌
धन्यवाद 🌷
Diwali nantar ahe na kartik purnima ya varshi??
हो २७ नोव्हेंबरला आहे
@@Trekabreak ha video magachya varshi cha ahe ki 2 Vela aste parikrama ??
@creative-i2802 मागच्या वर्षीचा आहे २०२२ चा वर्षातून yekdaach असते
@@Trekabreak ok thanks
Parikrama 23 te 27 aahe
Mg tumhi he August mahina kasa dakhvale
मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे.
Aata janar aahet ka
Nahi ह्यावेळेस 🥹
सामान ठेवायला लॉकर कुठे मिळाले तुम्हाला
तुम्ही जर हॉटेल घेणार नसाल तर कमानी पासून ते परिक्रमा प्रवेशद्वार दरम्यान भरपूर ठिकाणी लॉकर सुविधा उपलब्ध आहे. भरपूर हॉटेलमध्ये सुद्धा लॉकर सुविधा उपलब्ध असते फक्त तुम्ही चालता चालता तुमची नजर सावध ठेवली तर तुम्हाला सुविधा 100% मिळेल काळजी नसावी जय गिरणारी 🙏🙏🙏
यावर्षी कोणत्या महिन्यात आणि कोणत्या दिवशी परिक्रमा करता येईल याची माहिती द्यावी...ही विनंती
23 to 27 November
Bhai parikrma 38 nhi tar total 51 km ahe
Bhau google search 👀 la bagha 36 to 38 ahe
हो खरं आहे आम्ही जाऊन आलो 2023 ला
जय गिरनारी 🚩
गिरनार परिक्रमा मार्गदर्शन करणारा आणि परिक्रमेला जाणारा गृप आहे का 😊
हो आम्हाला भरपूर असे मराठी ग्रुप भेटले होते. जर आपण फेसबुक अथवा इतर माध्यमातुन शोधले तर आपणास मिळून जातील. तरी मला ग्रुपची माहिती मिळताच युट्यूब कम्युनिटीवर पोस्ट करेल.
मी शोधले .. मला विश्वासार्ह असा एक पण नाही मिळाला .. तुम्हाला माहीत असेल तर सांगा
@@Trekabreak
@user-be4kh9cg3k तुम्हाला कोणत्या शहराजवळ ग्रुप हवा आहे
@@Trekabreak हा. मुंबई ठाणे जवळ
@user-be4kh9cg3k facebook वरती shree sadguru tours and travels page check Kara. Old post madhye information ahe call Karun verify Kara.