योजना ताई धन्यवाद 🙏🏻दत्तप्रभू च्या सर्व भक्तांसाठी हा व्हिडिओ महाराजांनी बनवून घेतला आहे 🙏🏻🌹⛰️श्री गुरुदेव दत्त 🙏🏻तुम्ही प्लीज हा व्हिडिओ सर्वाना पाठवा व त्यांना पण लाभ घेऊ द्या 🌹⛰️🙏🏻
जय गिरनारी २२ नोव्हेंबर २३ येत्या परिक्रमेत आमचाही ग्रुप येणार आहे हि माझी दुसरी परिक्रमा आहे. असे म्हणतात कि तेहतीस कोटी देव परिक्रमेत येतात त्याचाही एक अनुभव मला आला. तसेच परिक्रमेत भारतातले सर्व साधू नागा साधू यांचेही दर्शन घडते प्रत्येकाने आयुष्यात एक तरी गिरनार परिक्रमा करावी हि सर्व दत्त भक्तांना विनंती
🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय 🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💖💫✨🕉️ शुभं भवतु
सर्व प्रथम खूप खूप शुभेच्छा गिरनार परिक्रमे करता. खूप सुंदर माहिती दिली तुम्ही. आम्ही पण तिथे होतो आठ तारखेला फक्त गुरुशिखर केलं गुरु शिखराची आमची तिसरी वारी आहे. आता हा व्हिडिओ पाहून आता पुढची इच्छा परिक्रमा. अशीच व्हिडिओ टाकत राहा लोकांना जागृत करा. जय बाबा गिरनारी. जय गुरुदेव दत्त...
जय गुरुदेव दत्त जय गिरनारी व्हिडिओ पाहिला,खूप आवडला.मी गेली दोन वर्ष परिक्रमेला जाण्याचा विचार करतो आहे पण अजून मी जाऊ शकलो नाही.,मात्र आपला व्हिडिओ पाहिला आणि परिक्रमा केल्या सारखे वाटले .खूप खूप धन्यवाद . व्हिडिओ मध्ये निघायच्या वेळी सकाळचे 7 वाजले आहेत असे सांगितले ,तसेच मुख्य मुख्य ठिकाणी किती वाजता पोहोचला हे सांगितले असते तर आमच्या सारख्या नवीन यात्रे करुणा सोपे झाले असते. पुन्हा एकदा व्हिडिओ खूप सुंदर जय गुरुदेव दत्त ,जय गिरनारी धन्यवाद
दादा खुप छान धन्यवाद.. आपला गाणगापूर चा video पहिला आपण संपूर्ण माहिती दिलीत.. नवीन जाणाऱ्यांना अगदी घरबसल्या माहिती मिळाली जेणेकरून गानगापूर ला जाऊन संपूर्ण दर्शन करणे सुलभ होईल त्यासाठी खूप धन्यवाद.. 👏🏻 आणि आपल्याला शुभेच्छा पुढील video साठी...श्री गुरुदेव दत्त
अमोल मैय्या मिट सदस्य उदयदादांनी आम्हाला हा व्हिडीओ पाठवला . मी तर तुझे व्हिडीओ बघतेच . श्री गुरूदेव दत्त . अमोल तुझे सर्व व्हिडीओ छान असतातच . मी पण मानसिक परिक्रमा तुमच्या बरोबर करत आहे .
आमचा नर्मदा मैय्या मिट ग्रुप आहे . म्हणजे मी फक्त सदस्य आहे . त्यातील काही सदस्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे . संतोषदादा कुलकर्णी यांचे नर्मदा परिक्रमेचे व्हिडीओ आहेत खुपच छान माहिती पुर्ण आहे बघ सवडीने .
Tuza ha baghitlela 1st ch video. Kharach khup aabhar . Parikramebaddal barach aikal hot, ya janmat tari girnar parikrama hon ashakyach pan ya video chya madhyamatun ti anubhavata aali... asech chaan chaan video banvat ja. Jenekarun je asha thikani javu shakat nahi te nidan video baghun tari samadhani hotil..tumhi kharach khup nashibwan aahat ki tumchyakadun swamini parikrama karun ghetali. 🙏श्री गुरूदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ🙏
स्मिता ताई पहिले तर तुमचे खूप खूप आभार आणि माझे या चॅनलचे हेच उद्देश्य आहे की ज्यांना ज्या ज्या ठिकाणी पोचता येत नाही त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवायचे 🙏🏻व त्यांना माहिती व दर्शन घडवून द्यायचे 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🌹असेच तुमचे आशीर्वाद नेहमी असू द्या 🙏🏻💐
जय गिरणारी 💐💐💐 दादा आपल्या सर्वांची परिक्रमा पाहून डोळ्यात आनंद अश्रू आले खूप खूप खूप समाधान मिळाले जणू काही मनापासून माझी परिक्रमा झाली, खूप समाधान मिळाले, दत्तमहाराजांची कृपा आहेच आणि स्वामी पाठीशी आहेत त्यामुळे आपल्याला हे भाग्य प्राप्त झाले की आपण ह्या परिक्रमेचा एक भाग बनलो आहोत. श्री गुरुदेव दत्त.
गौरव दादा खूप खूप धन्यवाद 🙏🏻तुमच्या अश्या कंमेंट मुळे एक नवीन उत्साह अजून छान व्हिडिओ बनवायची प्रेरणा मिळते 🙏🏻खूप खूप धन्यवाद 🙏🏻महाराज तर आहेतच बरोबर त्याबरोबर तुमचे म्हणजेच माझ्या explore with jaigurudev परिवाराचे अनेक आशीर्वाद आहेत 🙏🏻🌹श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
जय गिरनारी 🙏🏻 खूप छान माहिती दिली आहे. एक रात्र मुक्काम केला तर परिक्रमा नक्कीच शांतपणे पूर्ण करता येईल. पण इतक्या गर्दीत सकाळी उठल्यावर संडास ला जाण्याची सोय कशी होते हा प्रश्न पडलाय. प्रश्न विचित्र वाटला तरी genuine आहे. कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻
धन्यवाद 🙏🏻तुमचं अगदी बरोबर आहे natural call चा प्रॉब्लेम आहे. पण त्याला पण एक पर्याय आहे गुरुषीखराच्या अगदी apposite side ला nature मध्येच सकाळी लवकर उठून तुम्हाला जागा शोधावी लागेल. 🙏🏻
मी स्वतः 1 रात्रीत परिक्रमा केलीय...तुझ्या मनात जर संडास करायचा प्रश्न असेल तर त्यात तुझा मूर्खपणा.... मला नाही झाली अजिबात...कारण मनात दत्तगुरु होते फक्त
|| अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त|| गुरु माऊली माझी खूप खूप इच्छा गिरनार परिक्रमा पूर्ण करायची आहे माझे गुढगे बरे करुन व मला गिरनार परिक्रमा व गुरुशिखरला बोलवून घ्या माझ्या शरीरात शक्ती, ताकद द्या महाराज मी काय करू 😢
Shree Gurudev Dart🙏 Guru Datt Jayanti(2024) la jay ch asel girnar la tr ks jav..sadhya mi Baramati(pune)la rhte..ani datt guru ch darshn brahmuhrtala gheych ch asel tr janyach planning ks asav..ani hya sobtch jr somanthanch Darshan ani Dwarkela jaych asel tr ks jav...
श्री. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त l हर हर👏👏 महादेव ll
श्री गुरुदेव दत्त माऊली नमः
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻जय गिरनारी 🌹
Khup Chan aahe video Jai Girnar
धन्यवाद 🙏🏻जय गिरनारी 🌹please share this video 🙏🏻
गुरुदेव दत्त जय गिरनारी भरोसा, भारी
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
अमोल दादा तुम्ही आम्हाला गिरनार परिणाम व्हिडिओ दाखवून खुपच मनापासून आभारी आहे खुपच महत्वाची माहीत मिळाली समाधान झाले बरे वाटले
योजना ताई धन्यवाद 🙏🏻दत्तप्रभू च्या सर्व भक्तांसाठी हा व्हिडिओ महाराजांनी बनवून घेतला आहे 🙏🏻🌹⛰️श्री गुरुदेव दत्त 🙏🏻तुम्ही प्लीज हा व्हिडिओ सर्वाना पाठवा व त्यांना पण लाभ घेऊ द्या 🌹⛰️🙏🏻
जय गिरणारी तेरा भरोसा है भारी
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻जय गिरनारी 🌹
जय गिरनारी
२२ नोव्हेंबर २३ येत्या परिक्रमेत आमचाही ग्रुप येणार आहे हि माझी दुसरी परिक्रमा आहे.
असे म्हणतात कि तेहतीस कोटी देव परिक्रमेत येतात त्याचाही एक अनुभव मला आला.
तसेच परिक्रमेत भारतातले सर्व साधू नागा साधू यांचेही दर्शन घडते
प्रत्येकाने आयुष्यात एक तरी गिरनार परिक्रमा करावी हि सर्व दत्त भक्तांना विनंती
संतोष दादा अगदी बरोबर आहे तुमचे 🙏🏻🌹जय गिरनारी 🙏🏻🌹प्लीज subscribe आणि सर्वाना व्हिडिओ share करा 🌹धन्यवाद 🙏🏻
Bhau amhi pn yenar ahe..mla aapla no dya mhnje group join krta yeyil..Jay girnari...
Ami girnarla somnathla dwarka brch kahi aste trip mdhe prtyek vrshi...pn prikrma kraychiye ti ya vrshi krnar ahot..
विजय दादा खूप गर्दी असल्या कारणाने आम्ही पुढच्या वेळेस परिक्रमा करणार आहोत 🙏🏻🌹जय गिरनारी 🌹🙏🏻💐
Amhala pan add Kara grp madhe
@gauravshitole530 कुठल्या ग्रुप मध्ये?
खुप छान माहीती मिळाली तू म्हणतोस तसे सकारात्मक विचार ठेवून मी सुध्दा परिक्रमा करणार श्री दत्तगुरु माझी परिक्रमा करुन घेतील माझे वय आता 65 पुर्ण आहे
तुमची नक्की पुर्ण होईल परिक्रमा 🙏🏻पुर्ण विश्वास ठेवा आणि परीक्रमा उचला 🙏🏻स्वामी हो 🙏🏻
गिरणारची खूप खूप सुंदर माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हच्या मुळे गिरणारचे संपूर्ण दश॔न मिळाले मन प्रसन्न झाले खूप खूप धन्यवाद नमस्कार
धन्यवाद संजय दादा 🙏🏻असेच आमच्या पाठीशी राहा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्त महाराज की जय 🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩💖💫✨🕉️ शुभं भवतु
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹स्वामी हो 🙏🏻🌹
पुन्हा एकदा परिक्रमा करून आल्यासारखा वाटलं. खूप मस्त 👌👌👌
जय गिरनारी🙏
धन्यवाद 🙏🏻🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻सर्वाना विडिओ share करा 🙏🏻
Gurunath..k..talekar...
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻स्वामी हो
जय गुरू श्री स्वामी समर्थ श्री गुरू देव दत्त☘️☘️☘️ 👏👏👏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, जय गिरनारी 🙏🏻सर्वांना व्हिडिओ नक्की शेअर करा 🌹🌹🌹🌹
सुंदर छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद किरण दादा 🙏🏻🌹सर्वाना हा व्हिडिओ प्लीज share करा आणि channel ला subscribe करा 👍🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
जय गिरनारी तेरा भरोसा सबसे भारी. ओम साई राम
🌹🙏🏻जय गिरनारी 🙏🏻🌹
Jai shree Gurudev Datta
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
जय जय गिरनारी जय गुरदेव दत्त
परिक्रमा पाहुन आनंद झाला, धन्यवाद
धन्यवाद अशोक दादा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹💐⛰️सर्वाना हो व्हिडिओ whats app वर नक्की share करा 🙏🏻स्वामी हॊ
Jay Gurudev Datt🙏video khupach sundar aahe Jay Girnari🙏
धन्यवाद ताई 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
खुप छान गिरनार परिक्रमा घडवलीत.खुप खुप धन्यवाद भाऊ
धन्यवाद अदिती ताई 🙏🏻🌹श्री गुरुदेव दत्त 🙏🏻तुमच्या whats app ग्रुप वर नक्की link पाठवावी ही विनंती 🙏🏻स्वामी हो 🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️💐
खूप छान माहिती दिलीत
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video 👍
जय गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
जय गिरनारी 🙏🌹🙏🚩
Jay Girnari 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
सर्व प्रथम खूप खूप शुभेच्छा गिरनार परिक्रमे करता. खूप सुंदर माहिती दिली तुम्ही. आम्ही पण तिथे होतो आठ तारखेला फक्त गुरुशिखर केलं गुरु शिखराची आमची तिसरी वारी आहे. आता हा व्हिडिओ पाहून आता पुढची इच्छा परिक्रमा. अशीच व्हिडिओ टाकत राहा लोकांना जागृत करा. जय बाबा गिरनारी. जय गुरुदेव दत्त...
खूप खूप धन्यवाद प्रकाश दादा 🙏🏻सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
34:11 h
🙏🏻🌹
@@explorewithjaigurudev5463to 😮and 😢😮😅😊
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
Khup chan dada tumcha mule parikrama manane karta aali jay girnari🙏
धन्यवाद 🙏🏻पुढच्या वेळेस कांचन ताई तुम्ही नक्की या 🙏🏻⛰️जय गिरनारी
खूप छान व्हिडिओ धन्यवाद.
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻सर्वाना विडिओ share करा 🙏🏻
Jai..Gurudeo..Datta...🕉.Jai. Girnari.🕉🙏🕉
जय गिरनारी 👍🏻🙏🏻🌹⛰️
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️स्वामी हो 🙏🏻सर्वाना हा व्हिडिओ नक्की पाठवा 👍🏻धन्यवाद
Jai girnar
जय गिरनारी 🙏🏻🌹⛰️💐 सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि दर्शनाचा लाभ घेऊ द्या धन्यवाद 🙏🏻 स्वामी हॊ 🙏🏻
Shree gurudev datt
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻स्वामी हो 🌹
Jai shree girnari om shree gurudev datta🌷💐🌷💐🌷
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
।।अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।दिग्गम्बरा ,दिग्गम्बरा श्रीपाद वल्लभ दिग्गम्बरा ।। श्री स्वामी समर्थ ।। जय गिरनारी ।।
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
Enjoyed virtual girnar parikrama. Very good . Thanks 🙏
😄😄thank you, ya its actually feel you walk in parikrama 👍please share this virtual video 🙏🏻
जय गुरुदेव दत्त
जय गिरनारी
व्हिडिओ पाहिला,खूप आवडला.मी गेली दोन वर्ष परिक्रमेला जाण्याचा विचार करतो आहे पण अजून मी जाऊ शकलो नाही.,मात्र आपला व्हिडिओ पाहिला आणि परिक्रमा केल्या सारखे वाटले .खूप खूप धन्यवाद .
व्हिडिओ मध्ये निघायच्या वेळी सकाळचे 7 वाजले आहेत असे सांगितले ,तसेच मुख्य मुख्य ठिकाणी किती वाजता पोहोचला हे सांगितले असते तर आमच्या सारख्या नवीन यात्रे करुणा सोपे झाले असते.
पुन्हा एकदा व्हिडिओ खूप सुंदर
जय गुरुदेव दत्त ,जय गिरनारी
धन्यवाद
Laxman दादा खूप खूप धन्यवाद 🙏🏻नक्की परत जर video बनवला तर सगळे स्पॉट वेळे सकट नीट परत सांगेन 🙏🏻जय गिरनारी 🌹🌹🌹🌹
Excellent video and information. Thanks
Thank you Uday kaka 🙏🏻🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻सर्वाना विडिओ share करा 🙏🏻
Nashibwan aaht tumhi.. Shree gurudev datta 😇😇🙏
🙏🏻दत्त महाराजांची कृपा 🙏🏻स्वामी हो 🙏🏻
Talekar..gurunath..kankavali..
श्री गुरुदेव दत्त.अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️💐
खूपच सुंदर,यावेळी आम्ही सुधा परिक्रमेत होतो
😄धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please share this video in your groups 👍
जय गिरनारी 🙏🙏🌹🌹
जय गिरनारी 🙏🏻🌹⛰️सर्वाना हा व्हिडिओ नक्की share करा 🙏🏻🌹⛰️
खूप सुंदर
धन्यवाद सुधीर दादा 🙏🏻सर्वांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त share करा व लाभ घेऊ द्या 🙏🏻श्री गुरुदेव दत्त ⛰️💐🌹स्वामी हॊ
Jay Gurudev Datta
श्री गुरुदेव दत्त 👍🏻🙏🏻🌹⛰️💐
जय गिरनारी,श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌺
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
❤❤ shree gurudev dutt ❤❤ digambara digambara ❤avdhut chintan shree gurudev dutt .shreepad vallabh shree gurudev dutt ❤❤❤
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय, हा व्हिडिओ सर्वांना नक्की शेअर करा धन्यवाद 🙏🏻⛰️💐🌹
श्री गुरुदेव दत्त
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
chan ahe video dada
धन्यवाद 🙏🏻
Jay Gurudev Dtta
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻please हा video सर्वाना share करा 🙏🏻
सगळयाच अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Khup chan
धन्यवाद 🙏🏻जय गिरनारी 🌹
Jay Guru Datta🙏
🌹🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
🙏Dhanyavad tuhmcha mule aamhi gharat basun guru Girnar parikrama pahili keli aani maja Aai la pan dhakhvli thanks
Khup khup dhanywad 🙏🏻🌹shri gurudev datta 🙏🏻🌹
Khup Chan mahiti dili dada
🌹🙏🏻धन्यवाद अनुज दादा 🙏🏻🌹जय गिरनारी 🌹🙏🏻
Shri gurudev datta 🙏🙏🙏
स्वामी हो 🙏🏻🌹
श्री.गुरुदेव दत्त 💐💐🙏❤️🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
जय गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼🙏🏼🌸🌸🌸खूपच मस्त विडिओ आहे... तुम्ही बरीच माहिती पुरवली., 🙏🏼
🙏🏻धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
Gurunath..k..talekar...kankavali..
Very informative 🙏🙏
Thank you so much 🙏🏻Shri Gurudev Datta 🙏🏻🌹
दादा खुप छान धन्यवाद.. आपला गाणगापूर चा video पहिला आपण संपूर्ण माहिती दिलीत.. नवीन जाणाऱ्यांना अगदी घरबसल्या माहिती मिळाली जेणेकरून गानगापूर ला जाऊन संपूर्ण दर्शन करणे सुलभ होईल त्यासाठी खूप धन्यवाद.. 👏🏻 आणि आपल्याला शुभेच्छा पुढील video साठी...श्री गुरुदेव दत्त
प्रमोद दादा खूप खूप धन्यवाद तुम्हाला 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻सर्वाना विडिओ share करावे म्हणजे सगळ्यांना दर्शन मिळेल 🙏🏻🌹स्वामी हो
जय गिरणारी … 🙏🌹
खुप छान…
आम्ही पण त्याचवेळी परिक्रमा करत होतो..
पुन्हा केली, तुमच्या बरोबर…
जय गिरणारी… 🙏
अरे वा मस्त 👌🏻खूप छान जय गिरनारी 🙏🏻सर्वाना हा विडिओ नक्की share करा 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
🙏🔱🌺श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा🔱🌺🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻🌹
दादा आज माला पसाद मिळाला गिरनारावरून श्री गुरूदेव दतत 🙏🙏
जय गिरनारी जय दत्तात्रेय
Khup chan. Parikrama pahun swatahe parikrama karavi ase vatat aahe. Dattkrupa zali tar tehe nakki shakya hoil. Digambara digambara shreepad vallabh digambara. Jay girnari 53:25 53:25
नक्की परिक्रमा होईल तुमची 100% इच्छा शक्ती ठेवा 👍🏻महाराज नक्की संधी देतील 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
सुंदर.. 👍
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻सर्वाना विडिओ share करा 🙏🏻
श्री स्वामी समर्थ ❤❤❤
श्री गुरुदेव दत्त🙏🏻🌹
जय गिरनारी
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
👆👌👏🙏👍 मस्त धन्यवाद तुम्हाला 🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻जय गिरनारी 🙏🏻🌹
खूप छान वाटलं. असं वाटलं आम्ही सुद्धा परिक्रमा झाली.
धन्यवाद पल्लवी ताई, सगळ्यांची परिक्रमा व्हावी त्याच्यासाठीच विडिओ बनवला आहे 🙏🏻🌹श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Very nice information
Thank you 🙏🏻जय गिरनारी 🙏🏻🌹
Jay ho narmda maya 🌷🌹🙏
जय गिरनारी 🙏🏻🌹
Jai Girnari 🚩🙏
Jai Girnari 🙏🏻 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻सर्वाना विडिओ share करा 🙏🏻
Only Jain ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Only jain mhanje tumhala kay mhanayache aahe?
दादा खूप छान👏
धन्यवाद 🙏🏻 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
जय गुरुदेव
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️
Khupch Chan Mahiti ani darshan🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
अमोल मैय्या मिट सदस्य उदयदादांनी आम्हाला हा व्हिडीओ पाठवला . मी तर तुझे व्हिडीओ बघतेच . श्री गुरूदेव दत्त . अमोल तुझे सर्व व्हिडीओ छान असतातच . मी पण मानसिक परिक्रमा तुमच्या बरोबर करत आहे .
मालिनी ताई धन्यवाद 🙏🏻⛰️तुम्ही उदय दादा ना कश्या ओळखतात 😄?
आमचा नर्मदा मैय्या मिट ग्रुप आहे . म्हणजे मी फक्त सदस्य आहे . त्यातील काही सदस्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे . संतोषदादा कुलकर्णी यांचे नर्मदा परिक्रमेचे व्हिडीओ आहेत खुपच छान माहिती पुर्ण आहे बघ सवडीने .
नर्मदे हर 🙏🏻
🙏🙏जय गुरुदेव दत्त.
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️
Kiti mehanat gheun bnvla video😮va!
Dev dattta , jai girnar
Dhanyawad 👍🏻channel la subscribe nakki kara 🙏🏻sarvana nakki share karave 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 👍🏻🌹
Jai neminath
Jai girnar
Jai Jinendra
Jai Neminath
जय गिरनारी 🙏🏻⛰️
जय गिरनारी 🙏🏻⛰️
🌿જય ગિરનારી🌿
जय गिरनारी 🙏🏻🌹⛰️
very good
Thank you 👍🏻shri Gurudev datta 🙏🏻🌹
Jay girnari 🙏🙏
जय गिरनारी 🙏🏻🌹💐⛰️सर्वाना सुनील दादा हा व्हिडिओ नक्की share करा 🙏🏻
श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️💐
Tuza ha baghitlela 1st ch video. Kharach khup aabhar . Parikramebaddal barach aikal hot, ya janmat tari girnar parikrama hon ashakyach pan ya video chya madhyamatun ti anubhavata aali... asech chaan chaan video banvat ja. Jenekarun je asha thikani javu shakat nahi te nidan video baghun tari samadhani hotil..tumhi kharach khup nashibwan aahat ki tumchyakadun swamini parikrama karun ghetali. 🙏श्री गुरूदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ🙏
स्मिता ताई पहिले तर तुमचे खूप खूप आभार आणि माझे या चॅनलचे हेच उद्देश्य आहे की ज्यांना ज्या ज्या ठिकाणी पोचता येत नाही त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवायचे 🙏🏻व त्यांना माहिती व दर्शन घडवून द्यायचे 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🌹असेच तुमचे आशीर्वाद नेहमी असू द्या 🙏🏻💐
जय गिरणारी 💐💐💐
दादा आपल्या सर्वांची परिक्रमा पाहून डोळ्यात आनंद अश्रू आले खूप खूप खूप समाधान मिळाले जणू काही मनापासून माझी परिक्रमा झाली, खूप समाधान मिळाले, दत्तमहाराजांची कृपा आहेच आणि स्वामी पाठीशी आहेत त्यामुळे आपल्याला हे भाग्य प्राप्त झाले की आपण ह्या परिक्रमेचा एक भाग बनलो आहोत.
श्री गुरुदेव दत्त.
गौरव दादा खूप खूप धन्यवाद 🙏🏻तुमच्या अश्या कंमेंट मुळे एक नवीन उत्साह अजून छान व्हिडिओ बनवायची प्रेरणा मिळते 🙏🏻खूप खूप धन्यवाद 🙏🏻महाराज तर आहेतच बरोबर त्याबरोबर तुमचे म्हणजेच माझ्या explore with jaigurudev परिवाराचे अनेक आशीर्वाद आहेत 🙏🏻🌹श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
Jay nemi nath bhagwan
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
Gurunath..k..talekar..
सर्वांना परीक्रमेकरिता शुभेच्छा 🙏
श्री गुरुदेव दत्त माऊली सदैव तुमच्यासोबत आहेत 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹⛰️💐
❤❤❤❤
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
जय गिरनारी 🙏🏻 खूप छान माहिती दिली आहे. एक रात्र मुक्काम केला तर परिक्रमा नक्कीच शांतपणे पूर्ण करता येईल. पण इतक्या गर्दीत सकाळी उठल्यावर संडास ला जाण्याची सोय कशी होते हा प्रश्न पडलाय. प्रश्न विचित्र वाटला तरी genuine आहे. कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻
धन्यवाद 🙏🏻तुमचं अगदी बरोबर आहे natural call चा प्रॉब्लेम आहे. पण त्याला पण एक पर्याय आहे गुरुषीखराच्या अगदी apposite side ला nature मध्येच सकाळी लवकर उठून तुम्हाला जागा शोधावी लागेल. 🙏🏻
P@@explorewithjaigurudev5463
मी स्वतः 1 रात्रीत परिक्रमा केलीय...तुझ्या मनात जर संडास करायचा प्रश्न असेल तर त्यात तुझा मूर्खपणा.... मला नाही झाली अजिबात...कारण मनात दत्तगुरु होते फक्त
🙏🙏
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
माझी पण येत्या नोव्हेंबर मध्ये महाराजांच्या आशिर्वादाने येणार आहे.
🙏🏻🌹वा मस्त 🙏🏻🌹श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌹
Jai Neminath Bhagwan
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻जय गिरनारी 🙏🏻
Very nice video
Thank you 👍 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻सर्वाना विडिओ share करा 🙏🏻
|| अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त||
गुरु माऊली माझी खूप खूप इच्छा गिरनार परिक्रमा पूर्ण करायची आहे माझे गुढगे बरे करुन व मला गिरनार परिक्रमा व गुरुशिखरला बोलवून घ्या
माझ्या शरीरात शक्ती, ताकद द्या
महाराज मी काय करू 😢
सुरेखा ताई तुमची परिक्रमा नक्की पुर्ण करून घेतील महाराज 🙏🏻फक्त आणि फक्त विश्वास ठेवा 🙏🏻श्री गिरूदेव दत्त 🙏🏻
दादा आम्ही पण same ठिकाणी थांबलो होतो जिथे आत्ता तुम्ही थांबला आहात. 2022 ला. ह्या वर्षी ही जाणार आहे. जय गिरनारी. गुरुदेव दत्त🙏🙏
अनिकेत दादा 👍🏻मस्त जय गिरनारी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻सर्वाना विडिओ share करा 🙏🏻
Amol sir,
Ha tucha video pahila Ani khup aavdla. Khup chan mahiti dili tumhi.
Ek prashna aahe, Girnar parikrama ek divsat purn hou shakte ka?
Krupaya hya prashnach uttarachi waat baghtoy.
Rohit dada pahile ter dhanyawad tumache 🙏🏻 aani ho eaka diwast hou shakate parikrama, 40 km chi aahe pan tyat tumhi video madhe baghitla asel ter 3 tekadya lagtat so baryapaiki damchak hote eaka diwsat.
Aani adhyatmik karan sangyache zale ter ratri vasti keli tar chanagle karan tya veles Devi aani Devatancha janglat vas asto 🙏🏻.
Ajun kahi mahiti pahije asel ter kalava 🙏🏻dhanyawad parat eakada 🙏🏻Avdhut Chintan Shri Gurudev datta 🙏🏻
Shree Gurudev Dart🙏
Guru Datt Jayanti(2024) la jay ch asel girnar la tr ks jav..sadhya mi Baramati(pune)la rhte..ani datt guru ch darshn brahmuhrtala gheych ch asel tr janyach planning ks asav..ani hya sobtch jr somanthanch Darshan ani Dwarkela jaych asel tr ks jav...
Chupach Chan darshan zala dada🙏🙏
Thank you 👍🏻shri Gurudev Datta 🙏🏻🌹