आभ्या आणि त्याच्या साथीदारांबरोबर आता नक्की काय घडणार? हे जाणून घेण्यासाठी पाहा आपल्या आठवी-अ चा विसावा भाग. whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा.. वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
सागर च्या भावाला ठोकून अभ्याच्या दादाने मोठं कार्य केल अगदी पद्धतशीर माज मोडलाय... फक्त आता पोलिस स्टेशन मध्ये केवडाने सत्याची बाजू घेणं अपेक्षित आहे..बघूया काय होतंय ते..❤
सलाम तुमच्या लेखणीला नितीन पवार सर 🙋🏻👍🏻 आजपर्यंत फक्त ऐकलं होत पण आज ते अनुभवलं, अन्याय करणाऱ्या पेक्षा, अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर 👑♥️
सगळे माणसं केवडा आणि रेश्मा बद्दल बोलतात पण मधुकर आणि विकासच काय, जशी आयुष्यात रेश्मा सारखी मैत्रीण म्हणून पाहिजे तसे विकास आणि मधुकर सारखे मित्र पण पाहिजेत 🫂💗
अरे मि तर हाच विचार करतोय की केवडा पोलिसांना आभया बद्दल काय सांगते जर केवडाला आभ्याची ती गोष्ट लक्षात असेल की लोकांचं ऐकण्या ऐवजी आपल्या मनाचं ऐकावं तर कदाचित मला वाटत केवडा पोलिसांना अभ्याबद्दल काही चुकीचं नाही सांगणार..! कमेंट आवडली असेल तर नक्की लाईक करा ⬆️😊👍🏼
पुढचा भाग लवकर पाठवा कारण बघायी खूप इच्छा होते कारण तुम्ही खुप छान एपिसोड बनवताय आणि तुमचे एपिसोड बघुन खूप भारी वाटतय आणि सगळा महाराष्ट्र बघत आहे तुमचा एपिसोड पण लवकर एपिसोड पाठव🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज कि जय हर हर महादेव🚩🚩🚩🙏🙏
आठवी अ च्या टीमला एवढंच सांगणं आहे की तुमची series आहे खरंच खूप छान पण तुम्ही त्याची हाताने craze कमी करताय जेवढी तुम्ही दोन एपिसोड मद्ये अंतर वाढवणार तेवढं लोक विसरून जातील या series ला.. लोकांना आजच्या जमण्यात कुठल्याही गोष्टी एकदम पटकन हव्या असतात.. आज मला सुद्धा epiosde येणार आहे याच भान नव्हत मुळात मी विसरून गेलेलो आणि असच सर्वांसोबत होईल तुम्ही याची दखल घ्याल आणि एपिसोड लवकर release कराल हि अपेक्षा..🙌
खूप छान वेबसिरीस आहे मी एका रात्रीत सर्व episode पहिले 😊 जीवनात रेश्मा सारखी एक मैत्रीण,केवडा सारखी प्रेमिका आणि मधुकर सारखा एक जिवलग मित्र नक्की पाहिजे ❤😘
आभ्या आणि त्याच्या साथीदारांबरोबर आता नक्की काय घडणार? हे जाणून घेण्यासाठी पाहा आपल्या आठवी-अ चा विसावा भाग.
whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T
या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील
वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
Kevda ho mhananar
काय थोडाच भाग सोडला आहे हा 🤔
Ho ch mhannar
😊😊😊
Ho
*ज्यांना आठवड्यातुन 2 एपिसोड हवे आहेत त्यांनी या कमेंट ला लाइक करून आठवी अ च्या टीम ला जाग करून दया* 👍
😂
दोन इपिसोड नाही टाकत कोणी.. नुसतं बोलून काय फायदा.. ऐकच ठीक आहे. 🙏🙏
मला ❤
आपण किती ही बोलो 2 एपिसोड टाका एका आठवड्यात तरी त्यांना काही फरक पडणार नाही..
नको मला तर
जेव्हा सगळे साथ देणं सोडतात
तेंव्हा आपला मोठा भाऊ खंभिरपणे उभा असतो..Big Brother..
एकवेळ प्रेम धोखा देईल पण मैत्री ही आयुष्यभर साथ देते..रेश्मा ❤अभिजीत यांची मैत्री कोणा कोणाला आवडते त्यानी नक्की लाईक करा...😊❤
Pyar dosti hai... Love is frendship❤️❤️❤️...
Barobar ahe tumch
अगदी बरोबर आहे तुमचं
💯💯💯💯
नाद खुळा.. 🥰🥰
सागर च्या भावाला ठोकून अभ्याच्या दादाने मोठं कार्य केल अगदी पद्धतशीर माज मोडलाय... फक्त आता पोलिस स्टेशन मध्ये केवडाने सत्याची बाजू घेणं अपेक्षित आहे..बघूया काय होतंय ते..❤
कोणा कोणाला वाटत की आठवाड्यात किमान दोन तरी एपिसोड आले पाहिजेत ❤🫶🏻
मला❤❤❤❤😢😢😢
Ho bhava mala pan vata ❤
भावा मला तर वाटत आठवी अ वेब सिरीज TV ला यावी❤❤❤❤❤😍😍😍😍😍😍❤❤❤❤❤❤❤❤❤❤🏆🏆🏆🏆🏆🏆🏆😘😘😘😘😘😘😘🏆🏆🏆🏆🏆🏆🍰❤❤❤❤❤
हो ना… उत्सुकता असते सारखी नवीन एपिसोडची… खुपच भारी आहे “आठवी अ”.
Mala
Pan vatat
जर केवडा आभ्याच्या विरोधात बोलली तर या पुढचे एपिसोड मी बघणार नाही 💯
Right bro
Hoy hoy
बरोबर👍
Same
👍🏻
मधुकर fans like करा ❤😊
Only madhukar
😂😂😂only Madhukar
Only Madhukar
मद्या एक no.😂😂❤
मध्या ❤
पोलिस अधिकारी यांची भूमिका खूप जबरदस्त आहे
असे वास्तवात नाही साथ देत 😢
रेश्मा कुणाला आवडते ते like करा...
Mala❤
Mla pn
💓
I think u r the wrong...
Malav❤
अशी veb series होणे नाही. 👌👌👌👌 खूप भारी आहे..... लहानपणी च्या आठवणी काढायला लावणारी आहे ही veb series 🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा आपला मोठा भाऊ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो❤💪🙌✌️#BIG BROTHER......😎
कोणा कोणाला वाटते की भाग 20 मिनिटांचा नसावा तर❤40 मिनिटांचा असावा
आयुष्यात केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण रेश्मा सारखी मैत्रीण नक्की पाहिजे 🙌🏻💗
Khr aahe bhava 👍🏻
खरं आहे भावा 😢😊
Correct 👌
✅
1no
ह्या एपिसोड मध्ये काय suspense तयार केला यार ग्रेट नितीन सर👍
ज्यांना रेशमा चा स्वभाव आवडतो त्यांनी लाईक करा .
एपिसोड खूपच मस्त होता ... शेवटी मोठा भाऊ आपला खरा आधार असतो.... किती पण काहीपण होऊदे तो आपल्या पाठीशी खबीरपणे उभा असतो 💯✌🏻💥💪🏻
रेश्मा आणि अभ्या ची जोडी कोणा कोणाला आवडते त्यांनी नक्कीचं लाईक करा ❤😊
Jodi kay pn reshma sarki abhyavr jiv lavnari ani swatchya manatl prem swtachya mant theun abhyachi kalji karnari reshma khup bhari ahe.....reshma proud of you
Khup Chan jodhi ahe
मला खूप आवडते तुमचे दोघांची जोडी
केवडा जर बद्दली ना मी तर या पुडेचे episode बगणारच नाही. केवडा खर बोलली पाहिजे. ❤❤
Konala Konala Darroj episode pahije Teni like kara 👍🏻
रेश्मा अभ्याची बायको म्हणून शोभती अस कुणा कुणाला वाटत ❤😊
हा
Nikita
Mala
❤
हव झालीच पाहिजे
मला वाटतं आठवड्यातून दोन एपिसोड आले पाहिजे
नाहीतर मन लागत नाही आठवी अ फेन्स लाईक करा❤
केवडा आणि अभिजित यांची खूप सुंदर कपल आहे ❤😮😢
रेश्मा आणखी अभ्या चि जोडी कोणा कोणाला आवडते ते लाईक करा
मला
👉👈
अरे काय प्रत्येक एपिसोड ला हिच एक कमेंट असती रेशमा आणी अभ्याची जोडी कोणाला आवडती ...काय होणार like करून नवीन काय तरी चांगली कॉमेंट कारणा एक च कधी पण 😅
H..
रेशमा सारखी मेत्रिन असेल तर प्रेमा ची गरज लागत नाही प्रेमा पेक्षा मेत्री लय मोठी असते❤❤❤❤❤
ज्यांना दाद्या चा सोभाव आवडतो त्यांनी कमेंट ला लाइक करा... 🙏
हे web series बगून शाळे चे दिवस आठवले........
❤❤
2 divsatun 1 episode pahije tyani like kra
👍👍
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
कोणा कोणाला वाटते की आठवड्यातून दोन एपिसोड आले पाहिजेत 👍🏻🎥
एक वेळेस प्रेमात धोका होईल पण मैत्री मध्ये धोका नाही ❤
I Love you मध्या ❤❤❤❤
जेव्हा जेव्हा मैत्री आणि प्रेम यांची परीक्षा झालीय तवा तवा कायम मैत्रीच पास झालीय...❤😊
मला वाटत आठवड्यातुन 2 एपिसोड येईला पाहिजे😢❤️
आपल्यावर कोन प्रेम करतय,ते जास्तच महत्त्वपूर्ण आहे.रेश्माच निस्वार्थ प्रेम आहे.❤
जर पुढच्या भागात केवडाने अभ्याची बाजू नाही घेतली तर मी ही सिरीज कधी आयुष्यात नाही बघणार😒🙌🏻
😂😂
He honar aahe pan bro 😢
जर केवडा ने आभिजित ची बाजू नाही घेतली तर ही बेवसिरिज कधीच नाही बघणार
Bhai mi pan nahi bagnar
@@sandippawar9953हा भावा
Madhukar majha favourite hai❤❤❤❤❤
सलाम तुमच्या लेखणीला नितीन पवार सर 🙋🏻👍🏻
आजपर्यंत फक्त ऐकलं होत पण आज ते अनुभवलं, अन्याय करणाऱ्या पेक्षा, अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर 👑♥️
अगदी बरोबर
Bhava 💯
खरंय भाऊ ❤️🔥
Barobar
प्रेम❤ ❤💖🌷
केवढा नी खरं खरं संगटल पायजे please ❤❤😢😢😢😢
Pan ti nay sanganar 😢
जो जो केवडा अभ्या छा फॅन आहे त्यांनी लाईक करा ❤❤
मधुकर च बोलणं लयच भारी आहे 😅
बावा 21वा भाग लवकर टका लय भारी आहेत तुमचे सरव भाग
अभ्या आणि केवडाला कधी दूर नका करू❤
केवड्याचे प्रेम असतं ते चुकून बोलू शकणार नाही ती जर हो बोलली तर बघण्यात मजा येणार नाही😮😮❤❤❤ केवडा अभिजीत😮😮😢❤❤
Story खूप छान आहे पण योग्य बोध घेणे तितकेच महत्वाचे असे ज्यांना वाटते त्यांनी like करा
एक वेळ प्रेम धोखा देईल पण मैत्री ही आयुष्य भर साथ देते... रेश्मा ❤ अभिजीत याची जोडी कोण कोणाला आवडते.. ❤
Amazing serial🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Kevda pekse resma bari❤❤
कोणा कोणाला वाटत कि आठवड्यात किमान दोन तरी ऐपिसोड आले पाहिजे💝🔝
(reshma❤abhya) Sathi like kara❤
कोण-कोणाला वाटते की हा एपिसोड्स Tv वर बघवा त्यांनी लाईक करा ❤
Ho
❤🥺
❤
खरंच
Mala
King of episodes madhya 👑
केवडा आणी अभ्या ची जोडी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा 😊
केवडा आणि अभ्या ची जोडी इस good but रेश्मा आणि अभ्या ची जोडी इस emotion 🥹🥹❤️❤️
खुप छान… 😍❤️🫰
Bad
रेश्मा व केवढा व अब्या खूप छान एक्टिंग आहे
Jo Jo Reshma cha fan aahe tyani like kra
Kevada abhya the best❤❤❤❤
मध्या ek number acting and dialogue
Shivya deu naka mothi manas pn bagtat😅❤
खुप छान भाग घेतला आहे
आठवड्यात तुन 2 राहुद्या पण 1 तासांचा भाग झाला पाहिजे खूप वाट बघावी लागते पुढं काय पुढं काय त्याची
Ya vels Episode Suspense Vr Sodala... 🔥🔥🔥 Ankhi Sagdya chi आतुरता वाडून दिली 🔥🥲🥲
Dararoj episode aal aast tr kharrch kiti Chan ❤
एक नंबर भाग घेतला आहे
Full ijjat ❤
मला मधुकर जाम आवडतो 😂🤙
सगळे माणसं केवडा आणि रेश्मा बद्दल बोलतात पण मधुकर आणि विकासच काय, जशी आयुष्यात रेश्मा सारखी मैत्रीण म्हणून पाहिजे तसे विकास आणि मधुकर सारखे मित्र पण पाहिजेत 🫂💗
Byground score.... 👌👌👌 ❤️❤️❤️❤️kddak......
Big Brother Support System..❤️🔥
खुप छान भावांनो❤😊❤
Kevda abhya chi jodi 👌❤
अरे मि तर हाच विचार करतोय की केवडा पोलिसांना आभया बद्दल काय सांगते
जर केवडाला आभ्याची ती गोष्ट लक्षात असेल की
लोकांचं ऐकण्या ऐवजी आपल्या मनाचं ऐकावं
तर कदाचित मला वाटत केवडा पोलिसांना अभ्याबद्दल काही चुकीचं नाही सांगणार..!
कमेंट आवडली असेल तर नक्की लाईक करा ⬆️😊👍🏼
केवड़ा पोलिसान समोर अभिजीत ची साथ नाही देनार कारण प्रेम हे अर्द्या वाटेतच साथ सोडून देत...🥺🥀
Khray❤😢
काय होतय ते आता पुढच्या भागात कळेल 😢
केवडा देणार अभिजित ची साथ आणि सर्व खर सांगणार पोलिसांना मग होणार बंटी चा गेम
Aabhya❤ reshma 🎉🎉 kdkk 🔥💯
केवडा आणि अभ्या ची जोडी इस good but रेश्मा आणि अभ्या ची जोडी इस emotion 🥹🥹❤️❤️
Ek number reshma aani Abhijit ek number ❤❤❤❤
कोणाला वाटत की न्याय हा अभिजित कडे लागला पाहिजे त्यांनी लाईक करा
काहीही झालं तरी केवढा अभिजित ची बाजू घेणार 💯❤️
Minimum two episodes a week 😢❤
खर खर सांगकेवडा
रेशमा कुणाला आवडते तेनी लाईक करा ❤😊
Jagat bhari abhya kevdachi jodi 💯💗🕊
तोन तासाचा विडीयो बनवा लय मजा येईल 😅😅
कोणा कोणाला वाटत ही वेबसिरीज टिव्ही वर यावी त्यानी लाईक करा
खर प्रेम तर रशमीच आहे
पुढचा भाग लवकर पाठवा कारण बघायी खूप इच्छा होते कारण तुम्ही खुप छान एपिसोड बनवताय आणि तुमचे एपिसोड बघुन खूप भारी वाटतय आणि सगळा महाराष्ट्र बघत आहे तुमचा एपिसोड पण लवकर एपिसोड पाठव🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज कि जय हर हर महादेव🚩🚩🚩🙏🙏
Keep Always Smile..🥰🧡
Radhe💞Radhe
Kevada kunala aavadate te like kara❤❤❤❤❤❤
Saglyat bhari aathavi a ❤❤❤❤❤
रेशमा खुप छान एक्टिंग करते
😢आठवी.अ.ऐपीसोड. खूप.छान. सवाॅ.चा.आभिनय.छान.मैत्री.छान. 😢दादया.ऐकटीग. छान.😮😮😮
भाग, 21,22 कधी पर्यंत येणार मी खूप वाट पहात आहे तुमची ॲक्टिंग खूप छान आहे,केवढा, अभिषेक ,माला खूप आवडतात
Kiti vel lagel aajun
रेश्मा कोना कोणाला आवडते त्यांनी लाईक करा ❤
तुम्हाला काय वाटते केवडा कोणाच्या बाजूने बोलणार अभिजीत का सागर Comments करा.
खूप मस्त विडिओ बनवता शुभेच्छा सर्व टीमला
आठवी अ च्या टीमला एवढंच सांगणं आहे की तुमची series आहे खरंच खूप छान पण तुम्ही त्याची हाताने craze कमी करताय जेवढी तुम्ही दोन एपिसोड मद्ये अंतर वाढवणार तेवढं लोक विसरून जातील या series ला.. लोकांना आजच्या जमण्यात कुठल्याही गोष्टी एकदम पटकन हव्या असतात.. आज मला सुद्धा epiosde येणार आहे याच भान नव्हत मुळात मी विसरून गेलेलो आणि असच सर्वांसोबत होईल तुम्ही याची दखल घ्याल आणि एपिसोड लवकर release कराल हि अपेक्षा..🙌
एकदम बरोबर👍👍
Jaldi jaldi video post no.1 video aahe kevda tumcha saarv group la Maja kadun Aabhinandan 🎉 jaldi video post Kara
दाद्या सारखा भाऊ पाठीशी असला म्हणजे जगाची भीती वाटत नाही.
खूप छान वेबसिरीस आहे मी एका रात्रीत सर्व episode पहिले 😊
जीवनात रेश्मा सारखी एक मैत्रीण,केवडा सारखी प्रेमिका आणि
मधुकर सारखा एक जिवलग मित्र नक्की पाहिजे ❤😘
केवडा जर खोट बोलली पोलिसां समोर तर मी आणि माझे मित्र आज पासून सिरीज बघणार नाही..
Ho mi pn
Bhau situation samjun ghe , tyana gavat rahayachay.