अखेर अबोला संपला 💕😍 | Aathvi-A (आठवी-अ) Episode 19 | Itsmajja Original Series

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 май 2024
  • बऱ्याच दिवसांच्या कालावधीनंतर अखेर 'आभ्या' आणि 'केवडा'मधील अबोला संपणार आहे.. दिवाळीची सुट्टी संपून पुन्हा एकदा शाळेला सुरवात होतेय, त्याच गमती जमती, मजा मस्ती पुन्हा अनुभवायला मिळणार आहेत.. अबोल्यानंतरचा पुढचा प्रवास कसा असेल हे दाखवणारा हा एपिसोड.. 💕
    whatsapp.com/channel/0029Va5J...
    या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील
    वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
    वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
    "असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
    #AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #episode19 #itsmajja #friendship #मित्र #schooltime
    Media One Solutions Presents
    An Itsmajja Original Series
    Produced By : Sourin Dutta
    Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
    Creative Head : Ankita Lokhande
    Finance : Vishal Menaria
    Kori Pati Production
    Story | Director : Nitin Pawar
    Co-Director - Nitin Wadewale
    DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
    Editor : Jay Lore
    Creative Director : Hrishikesh Pawar
    Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
    Dialogue : Nitin Pawar
    Music : Mandar Patil
    Art Director : Sonali Ghadage
    Production Head : Vinit Pawar
    Sound : Rajeshwari Pawar
    Social Media : Sourabh Jadhav
    Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
    Star Cast
    Abhya : Atharva Adhate
    Kevda : Srushti Danane
    Madya : Om Panaskar
    Kiran : Shreyash Katake
    Sagar : Satyajit Homkar
    Vikya : Rudra Inamdar
    Reshma : Sanyogita choudhari
    Pallavi : Sandhya Pawar
    Principle : Sandeep Jangam
    Abhya Mother : Archana Mahadev
    Kurkute Sir : K.T. Pawar
    Kamble Sir : Omkar Karale
    Patil Madam : Rashmi Salavi
    Abhya Brother : Vinit Pawar
    marathi web series
    web series
    shala
    school life
    marathi comedy
    entertainment
    new web series
    latest web series
    latest news
    Original Series
    shala movie
    friendship
    friends
    episode 19
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmajja.com/
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 1,7 тыс.

  • @ItsMajja
    @ItsMajja  Месяц назад +1133

    बऱ्याच दिवसांच्या कालावधीनंतर अखेर आभ्या आणि केवडामधील अबोला संपणार आहे.. दिवाळीची सुट्टी संपून पुन्हा एकदा शाळेला सुरुवात होतेय, त्याच गमती जमती, मजा मस्ती पुन्हा अनुभवायला मिळणार आहेत.. अबोल्यानंतरचा पुढचा प्रवास कसा असेल हे दाखवणारा हा एपिसोड..
    whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T
    या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील
    वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
    वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..

    • @ShubhamBalure
      @ShubhamBalure Месяц назад +7

      अबोला म्हणजे काय

    • @sushantjagtap07
      @sushantjagtap07 Месяц назад +19

      माझ्या आयुष्यातील मला आवडलेली पहिली वेबसिरीज म्हणजे आठवी-अ

    • @kiranmengal4696
      @kiranmengal4696 Месяц назад

      Abola mhnaje Durava​@@ShubhamBalure

    • @ffprank123..
      @ffprank123.. Месяц назад +2

      Best veb sirij abtak ki
      Par last me sabka breakup HI hoga
      Daniya ka niyam he 😊

    • @RM.77201
      @RM.77201 Месяц назад +17

      Dada 1 week madhe 2 episode takat ja plz❤❤

  • @omkarjadhav8219
    @omkarjadhav8219 Месяц назад +1570

    कोणाला वाटते आहे की आठवी अ वेब सिरिज चे 1 आठवडा मध्ये 2 भाग पाहिजेत लाईक करा....#💯✨🤩

    • @pritidike7265
      @pritidike7265 29 дней назад +4

    • @SureshGhodke-qi6pr
      @SureshGhodke-qi6pr 28 дней назад +5

      Yes ❤️

    • @karan_kamble248
      @karan_kamble248 28 дней назад +3

      Ha ❤️

    • @nilyacreationstetus8874
      @nilyacreationstetus8874 28 дней назад +7

      मला तर वाटते❤️ पन कधी येतील २भाग दर भागाला हाच कमेंट असतं कधी करणार खुप वटबगावी लागते

    • @RKVIRALSHORTS7
      @RKVIRALSHORTS7 28 дней назад +1

      Hi😊

  • @AyeshaMulla-is6dc
    @AyeshaMulla-is6dc Месяц назад +864

    रेश्मा सारखी एक मैत्रीण नक्कीच हवी आयुष्यात...❤सिरीयल कधीच बंद होऊ नये अस कोणा् कोणाला वाटत त्यानी लाईक करा.

  • @KiranRupwate
    @KiranRupwate 28 дней назад +139

    अभिजीत ❤ केवडा यापेक्षा
    अभिजीत❤ रेशमा ही जोड़ी खुप
    छान आहे 😊😊😊

  • @user-cf7hd4jp5g
    @user-cf7hd4jp5g 28 дней назад +75

    मधुकर एक नंबर भावा, प्रेम असावं,नसावं
    लफड असावं, नसावं
    पण मध्यासारखे चार दोन
    काळजातलच असावं

  • @kiranrakhunde-hc4zo
    @kiranrakhunde-hc4zo Месяц назад +1719

    किती जनांना वाटतय ही web_series t.v वरती यायला पहिजे ❤

  • @NehEHA
    @NehEHA Месяц назад +422

    कोण-कोणाला वाटते की आठवड्यातून २ तरी एपिसोड्स आले पाहिजे ❤

  • @Ima5ifExtra
    @Ima5ifExtra 28 дней назад +73

    रेश्मा ही भविष्यात मराठी मालिका आणि चिञपटाची एक नंबर अभिनेत्री बनेल । शब्द आहे आपला ❤❤

  • @sandy-vh
    @sandy-vh 28 дней назад +46

    आपण कोणावर प्रेम करतो यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करतं हे जास्त महत्वाचं आहे , नाही का.....!💯😇

  • @SahdevMali
    @SahdevMali Месяц назад +423

    कोणा कोणाला वाटते की हे एपिसोड आठवड्यातून दोनदा आले पाहिजेत खूप छान आहेत.

  • @rushikeshkarad8946
    @rushikeshkarad8946 Месяц назад +358

    *तुमचे 500 एपिसोड पूर्ण होओत हीच श्री विट्ठलाचरणी प्रार्थना आणि आठवड्यात 2 एपिसोड होऊन जाउद्या आता मुलांच्या परिक्ष्या झाल्या असतील तर* कारण एवढं प्रेक्षकांकडून प्रेम भेटत असेल तर थोडा परिश्रम घ्याच तुम्ही आठवडयाला 2 एपिसोड चा* 😉

  • @yuvrajadoleofficile2277
    @yuvrajadoleofficile2277 28 дней назад +18

    जीवनात मध्या सारखा एक तरी मित्र पाहिजेत मध्या चा सिन बघून आमची मैत्री आठवली ❤ खरच ग्रेट मध्या

  • @earning_wathsaap
    @earning_wathsaap 28 дней назад +17

    माहीत असून ती वेक्ति आपली होणार नाही तरी पण तिच्या वर जीवापाड लपून छपून प्रेम कर्न रेष्मा कडून शिकावं एक थरपी प्रेम❤

  • @rj_Create..
    @rj_Create.. Месяц назад +148

    कुणा कुणाल वाटत की वेब सिरीज कधीच बंद होऊ नये....❤️🙌

    • @kailaskamble3712
      @kailaskamble3712 Месяц назад +2

      आम्ही सर्वजण पाहतोय 😊😊

    • @se04-bhoir57
      @se04-bhoir57 27 дней назад

      त्याना कायम् सोबत थेव्यच असत् तर ही मालिका काढलीच नसत्ती..😂
      # येक तरफी प्रेम❤❤❤

  • @viraj.vetkoli7400
    @viraj.vetkoli7400 28 дней назад +16

    जेव्हा आम्ही मधुकर ला पाहतो तेव्हा खूप बर वाटत❤

  • @ShrikantPatil-ge6kp
    @ShrikantPatil-ge6kp 28 дней назад +9

    कोण कोण सद्या लाईव्ह बगत आहे ❤❤

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 28 дней назад +37

    पवार सर तुमची लेखनशैली खूप खूप आवडली.
    कथानक अतिशय अप्रतिम लिहिले आहे.
    सर्व कलाकार आणि त्यांचा अभिनय अतिशय उत्कृष्ट आहे.
    धन्यवाद ऑल टिम

  • @prafullshinde1378
    @prafullshinde1378 28 дней назад +39

    शाळेतील प्रेमाला उजाळा देणारी वेबसिरिज गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤😢

  • @shelkeakash650
    @shelkeakash650 28 дней назад +11

    खुप छान ❤
    शाळेतील‌ आठवणींना उजाळा मिळाला...😍

  • @saurabhgandewar4410
    @saurabhgandewar4410 28 дней назад +5

    एक तर्फी प्रेम है काय अस्ता ते कल्तय आता... रेशमा आणि अभ्या ची जोड़ी 🎉❤ रुदय जिंक्लय

  • @suchitpatil9599
    @suchitpatil9599 28 дней назад +45

    लोकांचं प्रेम पाहता असं वाटतंय हि सिरीज कधीच बंद होणार नाही❤❤

  • @sushantjagtap07
    @sushantjagtap07 Месяц назад +153

    रेश्मा सारखी एक मैत्रीण नक्कीच हवी आयुष्यात...
    • सिरीयल कधीच बंद होऊ नये अस कोणा कोणाला वाटत त्यानी लाईक करा.

  • @user-hc6cd9lb5r
    @user-hc6cd9lb5r 28 дней назад +6

    मस्त वाटला एपिसोड आभी आणि रेशमा जोडीने जेवायला बसले खुप छान वाटल ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sunandasalunke6390
    @sunandasalunke6390 28 дней назад +12

    नितीन सर्व 8 वी अ ही सिरीज खूप छान आहे. एक विनंती आहे. फक्त 8 पुरत मर्यादीत नसून ही सिरीज मधील सर्व कालाकारांचे पुढचे शिक्षण पण दाखवा 😄😄

  • @gk_decoretrs
    @gk_decoretrs 28 дней назад +23

    अर्ध्या तासाचा एपिसोड भारी वाटेल
    मन भरणा एपिसोड पाहून ❤❤❤❤
    खूप छान मस्त वाटत परत परत पाहू वाटत 😊😊😊

  • @nareshghuge3026
    @nareshghuge3026 Месяц назад +46

    भाऊ हात जोडून विनंती आहे आठवड्यात दोन एपिसोड बनवा त्याला दोन दोन एपिसोड पाहायचे आठवड्यात त्यांना लाईक करा

  • @user-rr7lb4ml7f
    @user-rr7lb4ml7f 28 дней назад +10

    कोणा कोणाला वाटत भाग मोठे पाहिजेत.... नाहीतर आठवड्यात 2 episode पाहिजेत...

  • @sachingujar8538
    @sachingujar8538 28 дней назад +4

    एक no कलाकार आहेत.... खूप छान अभिनय आहे.... सर्वांचा...

  • @komalkumthe
    @komalkumthe 28 дней назад +72

    हे वेब सिरीज एक मालिका झाली पाहिजे आस कोणा कोणाला वाटतंय त्यांनी लाईक करा ❤

  • @AshokKale-ue2jj
    @AshokKale-ue2jj Месяц назад +51

    दररोज 1 एपिसोड बनवा🙏🙏

  • @DeepaliShendge-hf4vv
    @DeepaliShendge-hf4vv 28 дней назад +4

    अप्रतिम वाटतच नाही की ही वेब सिरीज आहे असं वाटत की हे सर्व खरोखर आपल्या सोबत घडतंय धन्यवाद नितीन सर 👌👌👌

  • @user-cf7hd4jp5g
    @user-cf7hd4jp5g 28 дней назад +7

    सिरीज सुरू झाल्यापासून च मधुकर वर विशेष लक्ष आहे माझं
    प्रत्येक एपिसोड मधे तो अजूनच खुलत चाललाय, लंबी रेस का खिलाडी है छोरा

  • @suchitpatil9599
    @suchitpatil9599 Месяц назад +76

    जीवात जीव आला❤ अभ्या आणि केवडा कायम सोबत राहो❤

  • @BalajiSavant-vk5qk
    @BalajiSavant-vk5qk Месяц назад +57

    कुणा कुणा ला वाटत आठवड्यात दोन भाग झालेच पाहीजेत त्यांनी च कोमेट ला लाईक करा❤❤

  • @user-rb5do5li6g
    @user-rb5do5li6g 28 дней назад +4

    आयुष्यतला फार महत्वाचा भाग दाखवला लयभारी ❤❤❤❤मध्या अभ्याची फारच काळजी घेतली ❤❤❤❤

  • @YadnyeshMazire
    @YadnyeshMazire 27 дней назад +3

    हा. एपिसोड कमीतकमी 1. तासाचा हवा असं कोणा कोणाला वाटतं त्यांनी लाईक करा.❤ कमेंट मध्ये सांगा..?

  • @ShubhamKamble-gl2ro
    @ShubhamKamble-gl2ro Месяц назад +17

    मला तर खूप छान वाटली सिरीज मी तर सर्व भाग पाहिलं दर गुरुवारी मिस nahi करणार ❤❤❤😊😊

  • @manisharakte265
    @manisharakte265 Месяц назад +28

    या सिरीजची आम्ही खूप आतुरतेने वाट बघतो❤❤

  • @rahulhake1104
    @rahulhake1104 28 дней назад +3

    हि web series कधीच संपूनही आशा वाटत.tv वरती आलीतर 👌

  • @wayalbhaurao81
    @wayalbhaurao81 28 дней назад +2

    ❤❤अभ्या आणि रेश्मा❤️❤️... सैराटच्या जोडी पेक्षा.. भारी जोडी आहे 👌👌❤️❤️

  • @yogeshbhosale1726
    @yogeshbhosale1726 Месяц назад +46

    वेब सिरीज बंद होऊ देऊ नका खूप चांगली आहे एंटरटेनमेंट आहे असेच सगळे जन पुढे घेऊ जावा. मराठी वेब सिरीज पुढे गेली पाहिजे 😊

  • @pradipbhosle9796
    @pradipbhosle9796 29 дней назад +51

    कोणाकोणाला वाटते की आठवी अ हे वेब सिरीज एका आठवड्यातून दोन भाग आले पाहिजे लाईक करा ❤

  • @akashmohite9576
    @akashmohite9576 28 дней назад +3

    शाळेतील आठवणी ताज्या
    करून देणारी वेबसिरीज अप्रतिम
    मी सर्व एपिसोड बघितले एकच नंबर
    शब्दच सुचत नाही काय कमेंट करावी
    कारण सर्व व्हिडिओ एकच नंबर आहेत
    सर्व कलाकारांचे व सर्व टीमचे मनपूर्वक
    हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस
    हार्दिक शुभेच्छा
    ❤❤❤❤❤❤

  • @Pk_dj_99
    @Pk_dj_99 28 дней назад +4

    20 वा भाग लवकर बघायचा आहे का तर Like करा ❤🎉

  • @sushantjagtap07
    @sushantjagtap07 Месяц назад +22

    या सिरीजची आम्ही खूप आतुरतेने वाट बघतो❤❤❤❤

  • @subhash...30
    @subhash...30 28 дней назад +19

    एकदम कडक आहे 19 वा पाठ भारी आहे पण मला आवडलं नवलाईच्या देवी पाशी फाईट टू ऑफ डायरेक्टर मिनिंग एकदम खडक

  • @SantoshKumbhar-jd6vk
    @SantoshKumbhar-jd6vk 28 дней назад +3

    अभ्या आणि केवडा चे प्रेम बघून शाळेतले प्रेमाची आठवण येते. ...❤💗🌍😍

  • @vaibhavmagdum8616
    @vaibhavmagdum8616 27 дней назад +4

    मित्र असावा तर मधुकर सारखा आणि मैत्रीण असावी तर रेश्मा सारखी❤❤💯💯✌️

  • @AshokThombre-wp2xr
    @AshokThombre-wp2xr 28 дней назад +14

    खूप सुंदर आहे तुमच्या सिरीज❤❤

  • @Khan_editing_and_graphics
    @Khan_editing_and_graphics 28 дней назад +17

    किती जणांना वाटते की ही webseries film बनाव ❤

  • @Vinayak_khot_1428
    @Vinayak_khot_1428 28 дней назад +4

    19 वा वेब सिरीज खूप छान झालंय💗👌💫🥰

  • @anilbhore4532
    @anilbhore4532 27 дней назад +1

    खुप मस्त आहे एपिसोड पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤

  • @PrashantPatil-gk2ie
    @PrashantPatil-gk2ie Месяц назад +12

    वेबसीरी़ज बंद नाही झाली पाहिजे राव.... अप्रतिम अभिनय सर्वांचा 👌👌👌

  • @omshinde-dn6mt
    @omshinde-dn6mt Месяц назад +49

    केवडा आणी अभिजित like kara❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-eo9pd7nn3l
    @user-eo9pd7nn3l 28 дней назад +3

    सगळे एपिसोड एवढे चांगले आहेत की १९,२० मिनिटे बघुन मन भरत नाही त्यामुळे एपिसोड च टायमिंग अर्धा तास+ करा प्लीज ❤️😍🙏

  • @maza.anand_007
    @maza.anand_007 26 дней назад +1

    आरं बाबांनो, ह्ये लहानपणीचं दिवस आठवून किस्त रडायला येतय लका ❤

  • @vinayislive_
    @vinayislive_ 28 дней назад +11

    आठवड्यात दोन एपिसोड नको पण किमान भाग तरी मोठा टाका 🥺❤️

  • @dipaksuryawanshi5105
    @dipaksuryawanshi5105 Месяц назад +9

    रोज येऊन बघतोय...पण एपिसोड काय टाकत नाही तुम्ही....🥺🥺....

  • @atishnikam3226
    @atishnikam3226 27 дней назад +1

    आमच्या आयुष्यात एक तरी असली रेश्मा पाहिजे होती राव ❤❤❤😂😂

  • @madhukaretape5572
    @madhukaretape5572 22 дня назад +1

    एकीकडे पैसा मिळवण्यासाठी आपली संस्कृती विसरून काही निर्माते घाण किंवा असशील वेब सिरीयल किंवा चित्रपट बनवत आहेत..... पण नितीन सर तुम्ही गावाकडच्या गोष्टी पासून आजपर्यंत समाजाला छान असं प्रत्येकणे लहानपणी जगलेलं आयुष्य..... पुन्हा आठवण करून देत आहात... तुमचं खूप खूप आभार सर... 🙏

  • @vaibhavmule9613
    @vaibhavmule9613 Месяц назад +14

    ही webseries टॉप ला जाणार एक दिवस फक्तं एपिसोड बंद करू नका 🎉

  • @dattabobade9604
    @dattabobade9604 28 дней назад +7

    Aathavi A Chya Sarv Bhavana & Siso la Hardik shubhecha 🎉❤

  • @ChotuChavan-eb7lv
    @ChotuChavan-eb7lv 27 дней назад +1

    Plise हप्त्यातून कमीत कमी दोन एपिसोड टाकावे ही प्रोडक्शन ला विनंती...
    ही फक्त वेब सिरीज नाही तर जिव्हाळ्याचा विषय आहे...❤

  • @akashlahange5259
    @akashlahange5259 28 дней назад +1

    असे वाटते कि एपिसोड संपलाच नाय पाहिजे बघतच राहला वाटते 🥺🥺🥺🥺🥺🥺

  • @onkarkumbhar5273
    @onkarkumbhar5273 28 дней назад +5

    सिरियल बघितल की मनात एक वेगळीच भावना निर्माण होते यार. कधीच बंद नाही झालं पाहिजे ही

  • @sumitsalunke9933
    @sumitsalunke9933 Месяц назад +8

    फक्त हीवेब सिरीज कधी बंद नका होऊ देऊ😊😊😊😊

  • @chetanvaze3109
    @chetanvaze3109 28 дней назад +2

    कोणा कोणाला वाटतं 8 वी अ भाग दर गुरुवारी 4 यायला पाहिजेत ❤❤❤❤❤❤

  • @vishnuwaghe8745
    @vishnuwaghe8745 28 дней назад +3

    बाकी काही असो पणं अभ्या आणि रेशमाची जोडी झाली पाहिजे शेवट ❤

  • @user-sz9hg3tj7y
    @user-sz9hg3tj7y Месяц назад +29

    आठवी अ बघून शाळेत जगलेल्या त्या (वर्ष 2000) च्या आठवणी पुन्हा एकदा ह्या सिरीज च्या माध्यमातून जगायला मिळत आहेत त्या बद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे
    आठवी अ चा प्रत्येक एपिसोड बघून डोळयातून अश्रु वाहायला लागतात 😢😢
    अस वाटत आठवी अ शी खूप जवळच नात आहे
    ज्या नात्यात कधीही दुरावा येऊ नये
    आठवी अ चे भाग पाहून मन मोकळं होत
    खरंच आठवी अ म्हणजे माझा स्वतःच्या जीवनाचा प्रवास आहे असं वाटत 😔😔

  • @AbhiMandlik-gw2sq
    @AbhiMandlik-gw2sq 28 дней назад +7

    एकच नंबर झाला होता

  • @user-uz1qs8mk2e
    @user-uz1qs8mk2e 28 дней назад +2

    अभिजीत❤ केवढा शूटिंग जास्त पाहिजे भाग खूप चांगला होता विसावा भाग केव्हा येणार आहे सांगा आणि रेश्मा पण शूटिंग पाहिजे एपिसोड जास्त उशीर पाहिजे एपिसोड अर्धा तासाचा एपिसोड

  • @shivajithorat1342
    @shivajithorat1342 27 дней назад +1

    सगळे च कलाकार लयच. भारी आणि काम लयच खतरनाक आहे सगळ्यांचे...

  • @omshinde-dn6mt
    @omshinde-dn6mt Месяц назад +9

    आम्ही खुप वाट बगत असतो लवकर 20 भाग पटवा please sir 🙏🙏🙏🙏🙏😊🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @Shreyankapati841
    @Shreyankapati841 28 дней назад +6

    Resma fan❤❤❤❤❤❤❤like

  • @user-tj4fe2ek7c
    @user-tj4fe2ek7c 28 дней назад +2

    वेब सिरीज बंद होऊ देऊ नका खुप चांगली आहे एंटरटेनमेंट आहे असेच सगळे जण पुडे घेऊन जावा मराटी वेब सिरीज पुढे गेली पाहिजे ❤

  • @NishantWadekar-qr2qr
    @NishantWadekar-qr2qr 28 дней назад +1

    Episode changla hota ek number episode baghun school days athvat bhavannu 🎉❤

  • @sushilsarkate1008
    @sushilsarkate1008 Месяц назад +25

    ❤आम्ही खुप आतुरतेने वाट बगत आहोत

  • @pruthvi989
    @pruthvi989 Месяц назад +6

    कोणा कोणाला वाटत की आठवड्यात दोन एपिसोड आलेच पाहिजेत

  • @VikasShendge-yy4nd
    @VikasShendge-yy4nd 27 дней назад +1

    सिरीयल एक नंबर आहे
    आठवड्यातनं दोन दिवस पाहिजे

  • @mayurpawar647
    @mayurpawar647 27 дней назад +1

    कोणा कोणा ला वाट की आठोड्यात 2 ते 3 episode आले पाहिजे💫🥰👀

  • @sushantjagtap07
    @sushantjagtap07 Месяц назад +4

    Super duper hit webseries...म्हणजे {आठवी-अ}

  • @meghrajtelange9020
    @meghrajtelange9020 Месяц назад +8

    लई आतुरतेने वाट बगतोय 😊

  • @nikhilkhule8728
    @nikhilkhule8728 28 дней назад +1

    हि webseries कधीच बंद न होवो हीच ईशवरचरणी प्रार्थना ❤❤🙏

  • @pravinkenjale1932
    @pravinkenjale1932 28 дней назад +1

    खूप मस्त सिरीज आहे कायम चालू ठेवा कधीच बंद करू नका

  • @narayangajbhar7809
    @narayangajbhar7809 Месяц назад +6

    आठवी अ च्या माध्यमातून सुखद आंनद दिल्या बद्दल नितीन पवार सर ह्यांना खुप धन्यवाद 🙏🙏 पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा सर आणि आठवी अ ची संपूर्ण टीम 💐💐

  • @swapnilpatil9976
    @swapnilpatil9976 Месяц назад +11

    कोणा कोणाला वाटते आठवड्यातून दोन भाग यावेत त्यानी लाईक करा आणि तुम्हाला कोणती जोडी आवडते कमेंट करा या कमेंट ला जास्त लाईक करा ते बगून भागाचा टाईम वाडेल ❤

  • @vikasrathod5849
    @vikasrathod5849 28 дней назад +1

    आठवी अ ह्या वेबसरीस चे एपिसोड मोठे banva❤️नम्रविनंती 🙏🏻

  • @prashantbhangare2574
    @prashantbhangare2574 28 дней назад +3

    कट्टर मित्र अभ्याचं.... 🔥🙌💪

  • @indras..4577
    @indras..4577 28 дней назад +5

    मस्त वाटलं केवडा हसली बोलली

  • @Vikram_More2026
    @Vikram_More2026 28 дней назад +1

    अडचणी येतात , पण प्रेम हरताना दाखवू नका .... ह्यातूनच खर प्रेम आजच्या जनरेशन ल समजते

  • @pravinsawant7997
    @pravinsawant7997 28 дней назад +2

    ह्यातलं एक सुधा scean माझ्या school time madhe nhi zala😂😂😂😂😂

  • @omshinde-dn6mt
    @omshinde-dn6mt Месяц назад +7

    नितीन सर मी तुमची सिरियल रोज पहातो ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sumitrathod4436
    @sumitrathod4436 Месяц назад +4

    दररोज एक एपिसोड पाहिजे

    • @adarshjamkar
      @adarshjamkar 28 дней назад

      Tumhi log 2day agodar kashe comment karta

  • @koynaputra
    @koynaputra 28 дней назад +1

    प्रेम आणि दोस्ती जबरदस्त बघायला मिळतेय❤️✌️

  • @sachingujar8538
    @sachingujar8538 28 дней назад +1

    शाळेतील आठवणी ताज्या झाल्या.... खूप छान सिरीज आहे.....

  • @tigerrathod
    @tigerrathod Месяц назад +5

    कोणा कोणाला वाट ते हि वेब सिरीज कधिज बंद पडू नये आणि आटवड्यातून २ भाग तरी यावेत त्यांनी ठोका मंग लाईक

  • @Sunny-zp2ns
    @Sunny-zp2ns Месяц назад +4

    लवकर लवकर येऊ द्यात हो तुमचे एपिसोड..... कधी येतंय असं झालंय बघा मनाला

  • @user-ir1il5xt3u
    @user-ir1il5xt3u 28 дней назад +2

    माझी रेश्मा सारखीच होती
    माझ्या चुकांमुळे ती मला सोडून गेली
    पण जेव्हा पासून ही मालिका बघतोय
    तेव्हा तिची आठवण येते
    योगा योगाने तशीच निरागस
    आणी त्याचं नावाची जे रेश्माचे आडनाव आहे 😢😢❤❤❤

    • @meghrajtelange9020
      @meghrajtelange9020 22 дня назад

      कशी होती भावा ती... 😔

    • @user-ir1il5xt3u
      @user-ir1il5xt3u 21 день назад

      @@meghrajtelange9020 निरागस
      पण माझ्या काही चुकामुळे ती सोडून गेली
      आता फक्त आठवणीत दिवस काढत आहे
      10 वर्ष झालीत 😢😢😢😢

  • @Avi_palve
    @Avi_palve 28 дней назад +1

    सुरवात तर चागली आहे पण शेवट असा नका करू की रडून जाईल त्या दोघांच्या प्रेम मध्ये कोणतीच अडचण दाखवू नका 🥺❤️‍🩹🙏🏻

  • @m10kggamer93
    @m10kggamer93 28 дней назад +5

    भावांनो एपिसोड २० साठी कमेंट करा कुणाकुणाला वाटते की एपिसोड २० पण आला पाहिजे कमेंट करा आणि लाईक करा
    💝💗💓💌🌹