केवडाचा अंतिम निर्णय 😮Aathvi-A (आठवी-अ) Episode 21 | Itsmajja Original Series

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • आभ्यावर लावलेल्या खोट्या आरोपातून 'आभ्या' सुटेल का? पोलिसांसमोर केवडा काय साक्ष देईल? आणि याचे काय गंभीर परिणाम होतील? आभ्या आणि त्याच्या मित्रांसोबत योग्य न्याय होईल का? की इथेही पैसे आणि सत्तेच्या जोरावर खऱ्याला दडपले जाईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन हा एपिसोड येत आहे.
    whatsapp.com/c...
    या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील
    वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
    वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..
    "असं म्हणतात शाळेसारखं निरागस काहीच नसतं, मग ते शिक्षण असो वा प्रेम..!"
    #AathviA #आठवी-अ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #आठवीअ #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #episode21 #itsmajja #friendship #मित्र #schooltime
    Media One Solutions Presents
    An Itsmajja Original Series
    Produced By : Sourin Dutta
    Project Head : Jaymin Shigavan | Anant Shrivastava
    Creative Head : Ankita Lokhande
    Finance : Vishal Menaria
    Kori Pati Production
    Story | Director : Nitin Pawar
    Co-Director - Nitin Wadewale
    DOP : Yash Bhagare | Swapnil Pol | Amit Chavan
    Editor : Jay Lore
    Creative Director : Hrishikesh Pawar
    Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
    Dialogue : Nitin Pawar
    Music : Mandar Patil
    Art Director : Sonali Ghadage
    Production Head : Vinit Pawar
    Sound : Rajeshwari Pawar
    Social Media : Sourabh Jadhav
    Poster Design : Bhavesh Bane | Mohit Bhoir
    Star Cast
    Abhya : Atharva Adhate
    Kevda : Srushti Danane
    Madya : Om Panaskar
    Kiran : Shreyash Katake
    Sagar : Satyajit Homkar
    Vikya : Rudra Inamdar
    Reshma : Sanyogita choudhari
    Pallavi : Sandhya Pawar
    Principle : Sandeep Jangam
    Abhya Mother : Archana Mahadev
    Kurkute Sir : K.T. Pawar
    Kamble Sir : Omkar Karale
    Patil Madam : Rashmi Salavi
    Abhya Brother : Vinit Pawar
    marathi web series
    web series
    shala
    school life
    marathi comedy
    entertainment
    new web series
    latest web series
    latest news
    Original Series
    shala movie
    friendship
    friends
    episode 21
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmaj...

Комментарии • 2,6 тыс.

  • @tigerrathod
    @tigerrathod 8 месяцев назад +5157

    कोणा कोणाला वाट ते एपिसोड कमीत कमी ५० मिनिटचे तरी असावं आणि आठवड्यात २ एपिसोड याव त्यांनी लाईक करा

  • @damodarkamble8990
    @damodarkamble8990 8 месяцев назад +171

    आजच्या भागाचा सर्वोत्कृष्ट डायलॉग म्हणजे अभ्या बोलतो एकवेळ केवढा शिवाय करमल पण मध्या शिवाय नाही, खरच मैत्री ही नेहमीच प्रेमावर भारी ठरली आहे, अभ्या जिंकलस तू सर्वांना तू तुझी खरी मैत्री दाखवून. प्रत्येक गुरुवारची आतुरतेने वाट बघायला लावणारी वेबसेरिज म्हणजे आठवी अ, धन्यवाद नितीन सर.

  • @rushikeshkarad8946
    @rushikeshkarad8946 8 месяцев назад +872

    *एवढी छान वेब सिरिज बनवल्याबद्दल 8 वी अ टीम चे आभार तुम्ही हे सर्व यश deserve करता* , *आणि येणाऱ्या काळात या वेब सिरीज़ मधील पात्र मोठ्या पड़दयावर दीसो हीच श्री विठ्ठलाचरणी प्रार्थना* ❤️🤗

  • @Ym_oficial
    @Ym_oficial 8 месяцев назад +138

    कोणाला केवडा तर कोणाला आब्या आवडतो पण मला आब्याचा भाऊ लय भारी वाटतो. असा भाऊ प्रत्येकाला असावा. Big fan ❤😊

  • @ganeshjadhav6355
    @ganeshjadhav6355 8 месяцев назад +41

    Thanks केवडा तू तुझा योग्य निर्णय घेतला .. नात कोणत ही असुदे पण माणसानं आपल्या माणसांसाठी प्रामाणिक असावं

  • @AkshayRandiveVlog
    @AkshayRandiveVlog 8 месяцев назад +301

    सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
    खूप खूप सुंदर लेखन, अभिनय, दिग्दर्शन आणि संगीत
    १.सत्य बोलणे अन्याय सहन न करणे
    २.खर प्रेम ओळखणे
    ३.मैत्री कायम जपने.
    ४. गुरू शिष्य नाते.
    ५. भटकंती
    काय सुंदर भाग, पवार साहेब मन जिंकलात!

  • @sohamjadhav8319
    @sohamjadhav8319 8 месяцев назад +1557

    मधुकर साठी कोण कोण बगतात हे सगळे एपिसोड ❤❤

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 8 месяцев назад +177

    खरंच कांबळे संरासारखी माणसं,जीवनात मित्र म्हणून सदैवच सोबत असावीत,,एकच पण कसा निखळं झऱ्यासारखा,,नमस्ते सर❤

  • @vijaygosavi2933
    @vijaygosavi2933 8 месяцев назад +20

    दाद्या आणि दीपि मधला संवाद अतिशय उत्तम... प्रेम हे नेस्वार्थ आणि निरागस कस असतं हे यातून दिसून येत आहे.

  • @VishalRathod-qp3ix
    @VishalRathod-qp3ix 8 месяцев назад +25

    आजच्या भागातलं सर्वात सुंदर दृश्य म्हणजे प्रदिप आणि दिपा यांच्यातला संवाद... अंगावर अलगदपणे शहारा आणणारा संवाद होता.... अभिनंदन नितीन सर... खुप सुंदर लिखाण आणि सादरीकरण होत.. एवढ्या सुंदर लिखाणासाठी आणि सादरीकरणासाठी मनःपूर्वक धन्यवाद ❤❤

    • @annasahbli
      @annasahbli 7 месяцев назад

      🥺👌👌👌👌👌🥺🥺🙏

  • @sankyagawade120
    @sankyagawade120 8 месяцев назад +2447

    कोणाकोणाला वाटतं की आठवड्यातून दोन-दोन एपिसोड यायला पाहिजेत..?

  • @sainathpanchal1817
    @sainathpanchal1817 8 месяцев назад +149

    खरचं रेश्मा सारखी मैत्रीण आणि मधुकर सारखा मित्र आयुष्यात असल्यास कासल्यास गोष्टीची कमी नाही भासत ❤❤ मधुकर गरीब असला तरी खूप दिलदार आहे ❤

    • @AbhiShinde-et6lh
      @AbhiShinde-et6lh 7 месяцев назад +2

      Ani abhya chya bhavala visrla ka mitra

  • @sudarshandevalkar6586
    @sudarshandevalkar6586 8 месяцев назад +101

    विजय हा सत्याचाच होतो!!!, आलेल्या संकटाला कधीच घाबरू नये हा संदेश या एपिसोड मधून मिळाला 💯😇👏👏

  • @rohitdesale-oq5dd
    @rohitdesale-oq5dd 6 месяцев назад +5

    दाद्या आणि दिपे या दोघांच्या संवाद खुप अप्रतिम आहे ज्या प्रेमा ची व्याख्या च्या शोधात गुगल केले ,मराठी
    साहित्य ,कदंबर्या ,कविता ही वाचल्या परंतु साध्या सरळ आणि सोप्या भाषेत उत्तर मिळाले नाही पण आज यांचा संवाद
    पाहुन ति व्याख्या यांनी पटवून दिली ❤❤

  • @surajkarande679
    @surajkarande679 7 месяцев назад +12

    सगळ्यात भावलेलं पात्र म्हंजे कांबळे सर,❤
    त्यानंतर बाकी सर्व कलाकारांनी पण खूप सुंदर अभिनय केला आहे,
    अतिशय उत्तम वाक्यरचना,प्रत्येक क्षण हा गावाकडच्या मातीशी जोडलेला वाटतोय..
    आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अशी निखळ मैत्री, गावाकडच्या माणसाची एकमेकांना दिली जाणारी ट्रीटमेंट हल्ली विल्पत होत चालली आहे.

  • @dhanajijadhav6044
    @dhanajijadhav6044 8 месяцев назад +239

    आपली लाल परी म्हणजेच एसटी. गोरगरिबांची माय माऊली. खेड्यापासून शहरापर्यंत अहोरात्र आपल्या सेवेत सतत धावणारी. एसटी आणि शैक्षणिक सहल हे एक अतूट नातं. ह्या आपल्या लालपरीला विसरू नका. लालपरी वर प्रेम करणाऱ्यांनी एक लाईक नक्कीच करा.❤❤

  • @WriterVinayak
    @WriterVinayak 8 месяцев назад +47

    अप्रतिम भाग होता सर....👌👌
    दिपा आणि प्रदिप चा संवाद ऐकून खरच पाणी आलं डोळ्यात..असे शांत माणस लवकर ओळखन सोप्प नसत आणि ज्यांनी ओळखली त्यांच्या साठी संपूर्ण आयुष्य प्रेम लावतात ते..👌
    शाळेची सहल म्हणजे मज्जा मस्ती आणि धमाल पण शिस्तीत....मोठ झाल्यावर वाटतच परत शाळेतल्या बाका वर जाऊन बसाव...
    धन्यवाद नितीन सर शाळेच्या आठवणींना उजाळा दिला म्हणून संपूर्ण 8 अ टिम चे मनापासून आभार 🙌❤️😊

  • @pritamkamble1345
    @pritamkamble1345 8 месяцев назад +47

    प्रेम पलटलं नाही बघुन खुप भावनिक झालो केवडा सारखी निडर मुलगी असली तर प्रेम करायला काय हरकत आणि मधुकर ला सहलीला घेऊन जाणारे मित्र आनि कांबळे सर आणि मॅडम शाळेत असायला पाहिजेत खुप भावनिक एपिसोड नितीन सर संवाद खुप छान ❤

  • @akashbargode4291
    @akashbargode4291 8 месяцев назад +13

    केवडा ने दिलेलं उत्तर ऐकून खूप भारी वाटलं आणि अभ्या ने मध्या साठी बोललेल सुंदर वाक्य एकवेळ केवडा शिवाय करमल पण मध्या शिवाय नाही... मैत्री असावी तर अशी.. 🥰❤❤

  • @VitthalShinde-tt8cm
    @VitthalShinde-tt8cm 8 месяцев назад +23

    असं वाटतय् की पुन्हा जावे शाळेत आणी पुन्हा करावी मस्ती . ❤ खरंच तो काळच वेगळा होता 😊 I Love You माझी शाळा ❤❤❤❤

  • @Sumit07-x4u
    @Sumit07-x4u 8 месяцев назад +276

    कोण कोण या वेब सिरीज ला पहिल्या भागा पासून बगत त्यांनी लाईक करा

  • @budhabhushanbarde2814
    @budhabhushanbarde2814 8 месяцев назад +73

    मुलगी पाहिजे तर केवड़ा सारखी (loyal) तिने पोलिस station प्रयंत् अभी ला साथ दिली 💯♥हे अस असत खर प्रेम 🙌🌍♥💯

  • @anilanuse9185
    @anilanuse9185 8 месяцев назад +52

    कोणत्याही चित्रपटाला कमी नाही ही Web series....🎉🎉❤❤❤ खुप छान आहे.

  • @sachinsargar7337
    @sachinsargar7337 8 месяцев назад +42

    गावाकडच्या लोकांचं जीवन अत्यंत बारकाईने फक्त तुम्हीच दाखऊ शकता ❤ आणि आपली भाषा ही खरीच आपली ओळख असते ...खूप भारी सगळा episode 🤗

  • @surajkangane634
    @surajkangane634 8 месяцев назад +11

    लाल परी आमचा जीव आहे .. आणि त्यात गुंतलेल्या अनेक आठवणी आज पुन्हा नव्याने जाग्या झाल्या .. खरंच आभार मानावे तेवढे कमीच आहे तुमच्या सर्व टीम चे.. खूप भावनिक एपिसोड आहे.. योग्य वेळी प्रेमाने साथ दिली तर ते खरे प्रेम म्हणून ओळखले जाते.. नाही तर अर्धवट सोडणारे खूप असतात.. खूप मस्त कहाणी आहे केवडा, अभी आणि रेश्मा ची❤ असेच एपिसोड बनावट रहा आणि हि वेबसिरिझ दीर्घकाळ राहो एवढीच अपेक्षा...पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या ❤🎉🎉🎉❤🙏😊😊☺️☺️

  • @laxmankhandagale9546
    @laxmankhandagale9546 8 месяцев назад +61

    जन्मतः हर्ट ला छिद्र असल्यामुळे मला कधी अस घरचे सोडून बाहेर जाता आल नाही पण सर तुमच्या या एपिसोड मुळे कदाचित माझी बालपणी राहिलेली सहल पूर्ण होईल असं वाटायला लागलंय एपिसोड पाहताना डोळे कधी ओले होतात हे समजतच नाही...धन्यवाद सर जी...❤❤

  • @RBRahul2627
    @RBRahul2627 8 месяцев назад +101

    लहानपणी खुप इच्छा असायची सहलीला जायाची बरोबर चे मित्र सर्व जायाचे घरची परिस्थिती मुळे एकदा ही सहलीला गेलो नाही कधी पण आज मी 8 वर्षे झाली मुंबई पोलीस म्हणून कर्तव्य पार पाडत आहे ही वेबसेरिझ बघताना ज्या दिवसातुन आलो आहे त्या दिवसांचा विसर पडणार नाही आजच्या एपिसोड मधील मनाला भावलेले संवाद ज्यांना आपला भुतकाळ माहित असुन आपल्यावर प्रेम करतात त्यांच्या एवढं कोणी करू नाही शकत .. कांबळे सर मधुकर सारख्या मुलांना दिलेली साथ भावुक करते राव ही वेबसिरिझ कामातुन वेळ काढून आवर्जुन बगत असतो तुमच्या टिमला खुप शुभेच्छा ❤️❤️ 😢😢

  • @Sanvimasvekar85
    @Sanvimasvekar85 8 месяцев назад +640

    इथे कोण कोण आहेत जे आठवडा भर या वेब सिरीज च्या एपिसोड ची वाट बघत असतो ❤😊

  • @beingaspirant027
    @beingaspirant027 8 месяцев назад +7

    शाळेबद्दलची आपुलकी, जिव्हाळा, प्रेम अशा अनेक गोष्टींना नव्याने उजाळा देणारी ही वेब सिरीज.. जुन्या आठवणी ताज्या होतात.. आणि तस पण शाळेवर आधारित वेब सिरीज आणि त्यामध्ये सहल नावाचा धडा नसेल तर काहीतरी व्यर्थ असल्यासारखं वाटेल.. बाकी पवार सर आणि सर्व टीम चे खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा❤
    #शाळा#शिक्षक#मित्र#मैत्रिणी#आठवणी#सहल❤

  • @Ajayrajgurav
    @Ajayrajgurav 7 месяцев назад +172

    मधुकर साठी ठोका लाईक 😂😂

  • @KailashGapat
    @KailashGapat 8 месяцев назад +40

    खरच खूप छान एपिसोड आहे.
    केवढा खर बोलायला घाबरली नाही कोणाला सुद्धा .
    मध्या जेवढा हसवतो तेवढाच रडवतो पण , मध्या ला सहलीला पैसे देवून कांबळे सरांनी आणखी एकदा मन जिंकल.❤❤❤

  • @SPPAWAR-k4m
    @SPPAWAR-k4m 8 месяцев назад +38

    खरंच मध्या तू हसवितो पण डोळ्यात पाणी पण आणतोय दुहेरी भूमिका फार छान करतोय मनाला फार भारी वाटत ❤❤❤❤❤

  • @sushilhiwarale3445
    @sushilhiwarale3445 8 месяцев назад +23

    मी शिक्षक असल्यानंतरही आठवी अ या वेब सिरीज ची आतुरतेने वाट बघतोय आणि मी माझे बालपणी चे जीवन मिस करतोय या वेब सिरीज मध्ये मित्राबद्दल ची आतुरता दाखवली आहे ती अतिसुंदर आहे

  • @MangalJadhao-o5p
    @MangalJadhao-o5p 8 месяцев назад +6

    आमची पण शाळेची सहल गेली होती पण माझ्याकडे फि द्यायला पैसे नव्हते म्हणून मी गेलो नव्हतो. खूप रडलो होतो. पण 8 वी अ ची सहल चालली तर अस वाटतयं मीच चाललोय. great पवार सर छान creation आहे.लहान पणी चे आठवणी ताजे झाले परत तुमच्या या वेब सिरीजमुळे❤

  • @Shivam_anna_777
    @Shivam_anna_777 8 месяцев назад +13

    जेव्हा एस्टी महामंडळाची बस शाळेच्या प्रांगणात येऊन थांबते तेव्हा माझ्या मनात शाळेतील प्रतेश शन पुन्हा उमगुन येतात...
    जुन्या आठवणी ताज्या होतात...
    आता या शनाला आपण जे फोन वापरतो ते जर त्या वेळेस आपल्या जवळ असते तर आपण प्रत्येक शन एका कॅमेऱ्याच्या साह्याने आपल्या जवळ साठवून ठेवले असते....
    तो प्रत्येक शान जो रुद्यचा जवळ होता...
    सगळ्यात जास्त ती व्यक्ती आठवली जी एक काळी ह्या निर्मळ रुध्यात घर करून राहिली होती.....
    आठवी अ मधल्या सगळ्या कला काराना खूप खूप आभार मला माझ्या जुन्या आठवणी जाग्या करून दिल्या बदल....❤❤❤❤

  • @NEW_MOVIES_fanpage
    @NEW_MOVIES_fanpage 8 месяцев назад +309

    1 तासाच तरी असावं आणि आठवड्यात 2 ते 3 तरी एपिसोड यावं दादा अस काही तरी करावे ❤ जे सहमत आहे ते लाईक करा ❤🎉

  • @pruthvi989
    @pruthvi989 8 месяцев назад +518

    कोणा कोणाला आठवडयात दोन एपिसोड पाहिजेत

  • @vishalbhandurge37
    @vishalbhandurge37 8 месяцев назад +66

    मला तर सर्वात जास्त आणि सर्वात खूप आवडलेला कॅरेक्टर म्हणजे अभिजीतचा भाऊ किती खूप छान आणि किती चांगले शब्द बोलतो यातून काहीतरी अर्थ घेण्यासारखे असे त्याचे वाक्य दिलेले असतात खूपच छान आणि खूपच मस्त एकदम जसा शोभेल तसं कॅरेक्टर...👍

    • @ReshamaDamse
      @ReshamaDamse 8 месяцев назад

      👍

    • @pramodpatil01188
      @pramodpatil01188 8 месяцев назад

      हो...... आयुष्याच्या वळणावर जवळची व्यक्ती भेटायला भाग्य लागतं आणि ते त्याच्या भाग्यात आहे.
      त्याने त्या बद्दल च प्रेम व्यक्त केले,
      ह्या मालिकेला आणि पूर्ण टीम ला धन्यवाद,, माझ्याकडे शब्द नाहीत.
      माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.....❤

    • @SomnathSawant-e5m
      @SomnathSawant-e5m 8 месяцев назад

      Ho kharach ❤

    • @vishalbhandurge37
      @vishalbhandurge37 8 месяцев назад

      @@SomnathSawant-e5m Haa

  • @aniketdhande1660
    @aniketdhande1660 8 месяцев назад +7

    खरं प्रेम असल्या वर नाही बदलत लोक मग ती पायरी कोर्टाची असो किंवा पोलिस टेशन ❤❤

  • @vikidalvi8219
    @vikidalvi8219 7 месяцев назад +4

    कळावे..
    प्रेमा बरोबर शाळेत शिक्षण सुध्दा असतं सर.
    सर्वांनी ही सिरीज पाहिली असेल.
    छान आहे.
    परंतु पाहताना प्रेमाबरोबर शिक्षणाची सुद्धा दृढ इच्छा निर्माण व्हावी , असा एखादा भाग यावा.

  • @sandipgotad6242
    @sandipgotad6242 8 месяцев назад +34

    खरचं आजचा episode हा खरचं खुपचं छान आहे... खर तर केवढा ने खुप छान निर्णय दिला पोलिसांना... तिथेच केवढा ने अभ्या च मन जिंकल.... त्यानंतर तुम्ही सहलीचा विषय दाखवलात खरचं लहान पणीची आठवण आली.... जेव्हा सर्व जण अभ्यास करत असतात तेव्हा मधुकर बोलतो मी सहलीला येणारं नाही तेव्हा अभ्या एक छान वाक्य बोला की... एक वेळ केवढा नाही आली तर चालेल... पण मधुकर शिवाय सहलीला मज्ज्या नाही... ते खरचं बोला... मधुकर शिवाय खरचं मज्या नाही... आणि हा कांबळे सरांसारखा एक तरी शिक्षक असणे गरजेचे आहे.... लास्ट सीन गावाचा दाखवला खुप मस्त गावं आहे.....खुप छान episode होता..❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @tusharavhad5164
    @tusharavhad5164 8 месяцев назад +35

    शेवटी केवढा ने अभ्याचीच बाजू घेतली अशी life मध्ये मुलगी पाहीजेल यार😥🥰😍

  • @manishatalape9256
    @manishatalape9256 8 месяцев назад +19

    खूपच छान एपिसोड झाला हा drone द्वारे घेतलेले गावाचे चित्रण तर अप्रतिम

  • @sambhajichavan277
    @sambhajichavan277 8 месяцев назад +5

    खरच अप्रतिम सेरिज आहे . याचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे .तुम्हा सर्वांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.❤

  • @JotibaHosurkar-n2r
    @JotibaHosurkar-n2r 8 месяцев назад +5

    केवडा पोलिस टेशन मधे नादच खुळा बोलीस वा केवडा मानलो तुला जोतीबा होसुरकर परिवार कडून हार्दीक शुभेच्छा 💘💘🤝🤝👍👍👍💪

  • @Krishnapatilpatilred394
    @Krishnapatilpatilred394 8 месяцев назад +70

    एकदा मधुकर चे वडील कोण आहेत दाखवा ना राव...
    कांबळे सरांचे मधुकर वर कर्ज वाढत चाले आहे😂

  • @commentswallah_
    @commentswallah_ 8 месяцев назад +113

    आयुष्यात केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण, रेश्मा सारखी मैत्रीण नक्की पाहिजे ❤️💯

  • @AlokPatil-t1e
    @AlokPatil-t1e 8 месяцев назад +14

    खरचं लेखक आणि दिग्दर्शक, निर्माते,पटकथा,संगीत आणि छायांकन यांचे मनापासून आभार इथकी भारी वेबसिरीज बनवली आहे ❤❤

  • @cb7762
    @cb7762 Месяц назад

    दर्जेदार लेखन आणि दिग्दर्शन, धन्यवाद.

  • @vijayrakshe6989
    @vijayrakshe6989 8 месяцев назад +3

    आजच भाग अतिउत्तम. केवडा ने घेतलेला निर्णय योग्य आहे.आलेल्या संकटावर योग्य मात केली हा सिन खुप छान चित्रीत केला आहे दाद्या व दिपीची लव्हस्टोरी खुप छान.प्रियिसित आई

    • @vijayrakshe6989
      @vijayrakshe6989 8 месяцев назад

      प्रियेसित आई शोधणारा दाद्या खुप छान रंगवला आहे दाद्याचा अभिनय खुप छान. सर्व टिमचे अभिनंदन खुप छान धन्यवाद

  • @sagarshelake7330
    @sagarshelake7330 8 месяцев назад +10

    खरंच ही मालिका बघताना मन एकदम प्रसन्न होत. मधुकर च संवाद कधी डोळ्यातून पाणी काढतील काय सांगता येत नाही. अभिजित चा भाऊ पण खुप भारी बोलतो. यातून खरंच खुप काही शिकण्यासारखे आहे. एकदारीत सगळे कलाकार व त्यांच काम हे एकदम भारी आहे.

  • @ajaybhoye2639
    @ajaybhoye2639 8 месяцев назад +97

    जगात भारी अभ्या आणि रेश्मा ची जोडी

    • @RajAdamkarLohar
      @RajAdamkarLohar 8 месяцев назад

      Mst ch attaprynt Ashi jodich nhy bgitlya

  • @PranotiBansode-cj9iw
    @PranotiBansode-cj9iw 8 месяцев назад +15

    काय मिळेल ह्या आशेने व्यवहार होतो प्रेम नाही. खूप छान ह्या ओळीत सगळे काही सांगून गेले.

  • @UmeshSasane-vb5me
    @UmeshSasane-vb5me 8 месяцев назад +6

    Kup baghital pan as prem nahi baghital....
    ...
    Khup chhan as episode aahe ❤❤❤❤.
    Love you..
    ❤❤ 8 अ ❤❤

  • @sambhajipatil3652
    @sambhajipatil3652 6 месяцев назад +2

    ही वेब सिरीज छान आहे या वेब सिरीज बघितला की लहानपणाची सर्व आठवणी निघून जाते बघायला छान वाटतं वेब सिरीज मधला कलाकाराचा सर्वांचा अभिनंदन

  • @subhash...30
    @subhash...30 8 месяцев назад +9

    एकदम भारी झाला आहे केवढा खरं बोलली अजून भारी सहलीला चाललो आम्ही म्हणजे केवढा अभिषेक पवार मध्या किरण्या बरेच भारी वाटलं वेब सिरीज पाहून तुम्हाला पण इच्छा होत असेल काम करायची पण जाऊ द्या मस्त आहे वेब सिरीज ऑल द बेस्ट एन्जॉय टू सहल....🫵👌🎬🎥

  • @sachinchavan6654
    @sachinchavan6654 8 месяцев назад +6

    धन्यवाद नितीन पवार साहेब तुम्ही अशी सुरेख वेब सिरीज आणल्या बदल.खूप छान.आजचे विनीत पवार चे आणि त्या दीपा चे शब्द खरोखर मनाला लागले.विनीत तर खूप हुशार आहे शिवाय कांबळे सरांनी आणि मैडम नी पण चांगली भूमिका केली आहे तशी सगल्याजनाच्या भूमिका अप्रतिमच असतात.खरोखर मी प्रत्येक गुरुवारी या एपिसोड ची आतुरतेने वाट पाहत असतो .धन्यवाद नितीन साहेब आणि सर्व टीम ....🎉 तुम्ही लवकर मोठ्या पडद्यावर दिसणार नक्की .

  • @मोहिनीपाटील-द1ङ
    @मोहिनीपाटील-द1ङ 8 месяцев назад +727

    कोण कोण नवीन एपिसोड ची वाट पाहत होते

  • @VikrantPatil-km3vn
    @VikrantPatil-km3vn 8 месяцев назад +4

    नितीन पवार
    धन्यवाद अशी फार सुंदर बेब सिरीज आणल्या बदल
    पुढील वाढचाली साठी शुभेच्छा सर

  • @LokiSharma-md7hc
    @LokiSharma-md7hc 8 месяцев назад +6

    17:50 काहीतरी मिळेल या अपेक्षेने व्यवहार होतो, प्रेम नाही
    WORDS 🔥👌

  • @Vikram_More2026
    @Vikram_More2026 8 месяцев назад +11

    आजचा भाग खरंच आवडला , अन्यायाला वाचा ही फोडलीच पाहिजे.

  • @Dskdevil3224
    @Dskdevil3224 8 месяцев назад +16

    नळात कोंबून मारिन बघ was epics 😅

  • @SanjuuuHulli
    @SanjuuuHulli 8 месяцев назад +362

    Daily episode pahije tenich like kara ❤🫶🏻

  • @manoharjadhav2599
    @manoharjadhav2599 8 месяцев назад +7

    कोणा कोणाला वाटते की ‍ Episode 22 यायला पाहिजे त्यांनी लाईक करा

  • @nandupatilNMMC
    @nandupatilNMMC 8 месяцев назад +5

    परिस्थिती मुळे आम्हाला कधीच सहलीचा अनुभव घेता नाही आला खुप वाईट वाटत..

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 8 месяцев назад +21

    Episode मस्त होता... Only.. मध्या... नाद खुळा.. 🙏🥰🥰🥰🥰

  • @vinayislive_
    @vinayislive_ 8 месяцев назад +69

    आठवी अ मुळे 1M झाले ❤

  • @manojnirmale
    @manojnirmale 8 месяцев назад +32

    मधू भाऊ तू जस बोलतो ना तोंडावर आपल्याला तेच खूप आवडतं कारण तुझ्या मनात काही राहत नाही आणि माझ्यापन काही राहत नाही सेम सेम 😅😅😅😅

  • @Dnyanesh-Raj
    @Dnyanesh-Raj 8 месяцев назад +3

    खुप छान , नितळ आणि निस्वार्थ प्रेम कसं असावं तर यातन शिकावं मग ते मित्रावर असो की आणखी कुणावर.
    या वेबसिरीज साठी मनःपूर्वक शुभेच्छा ❤❤

  • @abhinaysanas9953
    @abhinaysanas9953 8 месяцев назад +2

    दीपा आणि आभ्याचा भाऊ यांच्यातील संवाद अप्रतिम आहे. प्रेमात प्रामाणिक पोरी हल्ली पाहायला मिळत नाहीत, दिपासारख्या. आणि हो, प्रामाणिकपणा हा शिक्षणावर अवलंबून नसतो, हे दीपा ने दाखवून दिले.

  • @KanhiyaKhairnar
    @KanhiyaKhairnar 8 месяцев назад +10

    केवडाणे पोलिसांनाही सगळ. खर सागितल आणि .अभिजितचि बाजु माडलि ......खर प्रेम

  • @arvindchavan9829
    @arvindchavan9829 8 месяцев назад +10

    कांबळे सरांसारखे सर भेटणं मंजे खूप नशीब लागेल हा पण आमच्या वेळी असे सर डोळयांतून पाणी आलं राव

  • @NamdevYadav-os4gc
    @NamdevYadav-os4gc 8 месяцев назад +9

    वाट पाहण्यात जी majja आहे ती कशातच नाही...😍
    म्हणून आठवड्यात एक भाग ठीक आहे (फक्त Time' थोडा वाढवला पाहिजे)
    त्यामुळं तर itsmajja आपल्याला आठवडाभर वाट पाहायला लावत आहे...😅

  • @akashgavade8838
    @akashgavade8838 8 месяцев назад +3

    मनापासून आभार पवार सर आणि सर्व आठवी अ टीम , तुमच्यामुळे आमचे शाळेतील एक एक दिवस आठवायला लागलंय,
    अभ्या रेश्मा ही जोडी खूप भारी आहे एकतर्फी प्रेम आणि सर्वात भारी कॅरेक्टर मधुकर च त्याच रोल आला की आमच्या शाळेतील मागचा बेंच आणि सर्व आठवणी जाग्या होतात खर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार तुमच्या मुळे पुन्हा बालपण मिळाल्या सारखं वाटतंय ❤😍🥰

  • @shimranSathe
    @shimranSathe 8 месяцев назад +4

    खरच येपिसोड 21 ची खुप वाट बघत होते मी आणि तुम्ही सर्व पण ना😊

  • @vivekkhode7543
    @vivekkhode7543 8 месяцев назад +34

    अभ्याची लव स्टोरी तर आहेच पण मला अभ्याचा भाऊ दाद्या आणि दिपीची लव स्टोरी खुप आवडत आहे...
    पुन्हा कुणाला आवडली या दोघांची लव स्टोरी त्यांनी लाईक करा....

    • @Ashok45845
      @Ashok45845 8 месяцев назад

      ओरिजनल लव्ह स्टोरी वाटते. खर प्रेम असच ast

  • @NikhilSurvase-le5tv
    @NikhilSurvase-le5tv 8 месяцев назад +11

    प्रेम खरं असल्यास ते कोर्टाच्या...
    पायरीत सुद्धा नाही बदलत...!❤️😔😢

  • @Cricket_clup007
    @Cricket_clup007 8 месяцев назад +78

    मी आतापर्यंत इतकी भारी वेबसीरीज पाहीलोच नाही super best ahe 8अ webseries

  • @SurajSuraj-fh8hj
    @SurajSuraj-fh8hj 8 месяцев назад +4

    ऐक नंबर केवडा असचं बोलायचं कोणाला घाबरायचा नाही असेच नवी नवी एपिसोड बनवा . 💯👆🏼👌🏼🥰❤️💕

  • @rahilkhandekar7996
    @rahilkhandekar7996 8 месяцев назад +25

    आजचा episode बघून कोण कोणाला आपल्या शाळेच्या सहलीची आठवण आली त्यांनी लाईक करा. आणि सहल कोठे गेली होती तेही सागा.........

    • @editor_shubhya_99
      @editor_shubhya_99 8 месяцев назад

      ❤😊

    • @rahilkhandekar7996
      @rahilkhandekar7996 8 месяцев назад

      तुम्ही कुठे सहलीला गेला होता

    • @Comenterrrr
      @Comenterrrr 4 месяца назад

      ​@@rahilkhandekar7996 kolhapur ❤

  • @RamalingPrasanna
    @RamalingPrasanna 8 месяцев назад +11

    केवढा तू बरोबर निर्णय घेतले बघा ते मला लय आवडले ते पुढचा एपिसोड कधी सोडणार😊😊🎉❤

  • @mhrushiyt5531
    @mhrushiyt5531 8 месяцев назад +45

    आस म्हणतात कोर्टाच्या दरवाज्यात प्रेम बदलत पण आता बघुत 😢

  • @kirankerekar7413
    @kirankerekar7413 8 месяцев назад +10

    छान होता एपिसोड... शाळेतल्या सहलीची आठवण करून दिली...आणि ठोसेघर धबधबा माझा गावा जवळ आहे. छान वाटलं...❤️

  • @JaydeepYadav-f3l
    @JaydeepYadav-f3l 8 месяцев назад +5

    शाळेतील दिवस आठवले..😢😢 थँक्यू नितीन सर

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 8 месяцев назад +5

    आपला आनंद आपण शोधायचा हे मस्त बोलला विकास.आपली लालपरी बघितली की समाधान वाटले .

  • @Shubhangijangam1626
    @Shubhangijangam1626 8 месяцев назад +36

    एका आठवड्यात दोन एपिसोड पाहिजेत आता आतुरता फक्त एपिसोडची 💯🫵🤳

  • @DipakMasal1919
    @DipakMasal1919 8 месяцев назад +87

    आठवड्यातून दोन एपिसोड पाहिजे होते 👍🔥❤️

    • @RohanMusale-q9q
      @RohanMusale-q9q 8 месяцев назад

      Ho

    • @VishalGophane-ub8fi
      @VishalGophane-ub8fi 8 месяцев назад +2

      आठवड्यातून नाय रोज 1 एपिसोड पहिजे 😊

  • @shrikantchavan7908
    @shrikantchavan7908 8 месяцев назад +8

    प्रदीप आणि दीपाच प्रेम अजून खुलल पाहिजे......

  • @oyee_cartoon
    @oyee_cartoon 8 месяцев назад +4

    किती पण मोठी स्क्रिप्ट असुदे शेवटी अभ्या आणि रेश्मा च एकत्र येणार❤

  • @amitwalde2064
    @amitwalde2064 7 месяцев назад +1

    अप्रतिम कथा लेखन 👌👌👌
    आणि सर्व कलाकारांचे उत्तम अभिनय 👌

  • @dhirajpawar7743
    @dhirajpawar7743 8 месяцев назад +7

    हा खरं आहे भावांनो आठवड्यातून दोन एपिसोड तरी यायला पाहिजेत राव❤

  • @AkashDevkule-bq2sb
    @AkashDevkule-bq2sb 8 месяцев назад +5

    लाल परी आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे तुम्ही खूप छान पैकी दाखवले नितीन सर😊😊

  • @AshokThombre-wp2xr
    @AshokThombre-wp2xr 8 месяцев назад +7

    50 मिनिटांचा व्हिडिओ खूप सुंदर असते आठवड्यातून दोन व्हिडिओ बनवायचा❤❤

  • @sagarshende7551
    @sagarshende7551 8 месяцев назад +3

    खूप भारी आहे राव ही आठवी A शाळेतले दिवस आठवले ❤

  • @user-mangesh123
    @user-mangesh123 8 месяцев назад +3

    आजचा एपिसोड लय म्हणजे लय भारी होता ❤️❤️💞❤️❤️🙌

  • @vaibhavsawant1066
    @vaibhavsawant1066 8 месяцев назад +8

    खरच खूप अप्रतिम भाग पण आता आठवड्यातून 2 दिवस ठेव्हा

  • @jaydipmulik9474
    @jaydipmulik9474 8 месяцев назад +13

    मी आठवीत असताना आमच्या शाळेची सहल गेली होती,पण पैसे भरायची परिस्थिती नसल्याने मी जाऊ शकलो नाही,आज पूर्ण शाळेची सहलीची फी मी भरू शकतो,पण ती वेळ परत आणू शकत नाही खरंच डोळ्यात पाणी आलं राव हा भाग बगून😢😢

  • @n-g-tv.
    @n-g-tv. 8 месяцев назад +29

    प्रेम खरं असेल तर मुलगी कधीच बदलत नाही असं वाटणाऱ्यांनी लाईक करा ❤

  • @surajsakat2677
    @surajsakat2677 8 месяцев назад +2

    तुमची सहल पाहून,आमच्या सहलची आठवण आली...🥹🙁🤩😇💯
    खरंच यार, असं वाटतं की उगच मोठा झालो...
    शाळेचे खूप भारी दिवस होते...
    ♥️😥😉💫

  • @Sushants96
    @Sushants96 8 месяцев назад +4

    One No Episode Sir.... ✨💯 Ha Episode Apratima Huta Br Ka Saheb... Khara Manje Kadi Hi Apalya Manacha Aikayacha.... 💯🥰🤩