नितीन पवार सर तुमच्या लेखणीत आणि दिग्दर्शनला गावाचा साधेपणा आणि प्रेमाचा गंध आहे तूम्ही काही तरी गावचे ऋण फेडण्यासाठी जन्म घेतलाय अहो तूम्ही गावपण बालपण जिवंत ठेवलं आहे सलाम तुम्हाला
दाद्याच्या तोंडातील diolouge हे scripted नसून जसकाय सुवर्णक्षर आहेत अस्स बोलतोय.... आई या शब्दाचा खरा अर्थ आज एपिसोड च्या शेवटच्या 2 मिनटात खरंच खूप मार्मिक सांगितला आहे.., # of this lines.... आई या शब्दाचा अर्थ पण कळत नव्हता तेव्हापासून आई नाव पाटीवर कोरतोय आणि देव कधी पाहिला नाही पण आई ला दररोज पाहून देव भेटल्याची जाणीव आई च्या चेहऱ्याकडे पाहून होते.... डोळ्यातून पाणी आणलस दाद्या 💯💯💯😍😍🙏 रात्री 12.20 झाले तरीपण रडायला आलं एपिसोड पाहून 👌👌
शेवटच्या काही क्षणांनी डोळे पाणावले... काय सीन होता... आतापर्यंत बघितलेल्या कोणत्याच क्षणांना त्याची सर नाही येणार... ❤❤❤ मन जिंकला या वेब सिरीज ने... आई म्हणजेच जग असत मुलांसाठी बालपणी...., ❤️😍
शेवटच्या पाच मिनिटे मनाला खूपच वेदना देऊन गेली...डोळ्यातून पाणी आले...या नेहमी या भावाच्या तोंडून डायलॉग येत नसून काळजातून येतात...आणि प्रत्येकवेळी हा भाऊ रडवितो...खूपच छान.खास करून मी डायलॉग साठीच ही एपिसोड पाहत असतो...❤❤❤❤❤❤
डायलॉग कधी कधी साधे सोपे सरळच असतात,पण या भावाच्या,तोंडून न्हवे तर एक एक शब्द काळजातून जेंव्हा बाहेर पडतो आणि बरोबर जिथल्या तिथे पार्श्व संगीत ऐकून आणि पाहून काळीज पिळवटून टाकणारे असते...अस वाटते की हे सर्व आपल्या स्वत आयुष्यातील घडत असणाऱ्या घडत आलेल्या घटना ,एक सत्य कथा आहे.असो बाकी टीम ही खूप जोमाने काम करते जीव ओतून सर्वांना मंगलमय सदिच्छा...❤
ऐकच नंबर दादा तुझा शिन आवडला आपल्याला मी सुद्धा तुझ्या सारखा घरात मोठा आहे कदीमदी मि चिडतो राव पण तु काय चिडला नाही तुला सलामी भावा मि धाराशिव चा भुम तालुका घरच्या पासुन लांब राहतो पुण्यात असतो लय आठवन आली राव आई बाबाची😢 ❤❤
प्रदीप उर्फ दाद्या तुझा अभिनय अप्रतिम असतो, आणि नेहमीप्रमाणे आमच्या हद्यात घुसुन आम्हाला रडवतो राव. काय जबरदस्त शब्द रचना आहे. प्रत्येक शब्द लाखमोलाचे शिकवून जातो जे या आधी असे शब्द कधी ऐकले नाही, तसेच प्रदिप सगळ्यांच्या समस्या सोडवतो परंतु त्याच्या समस्या मनातच दडपून टाकतो खरच प्रदिप चा अभिनय ग्रेट, अविस्मरणीय, तसेच आज केवडाचा अभिनय उत्तम झालाय, आणि रेश्मा चा देखील, बाकी आपली चार पोर सर्वोत्तम❤❤❤
प्रेम, माया, ममता, शिस्त, शिकवण, संगत, आपुलकी सरसकट सगळं जर कशातून अनुभवता येत असेल तर ते म्हणजे आठवी-अ❤अतिशय उत्कृष्ट अशी भावनिक सिरीज❤️ फक्त मजा म्हणून नाही तर, परिस्थितीनुसार एखाद्याने आपले बालपण कसे मोकळ्या मनाने जगावे याची शिकवण यातून भेटते😌❤️
अप्रतिम भाग होता सर... मोठा भाऊ आयुष्यात किती महत्त्वपूर्ण आहे आणि त्याला कसं सर्व समजत हे तुम्ही दाखवून दिले आज...पण शेवटच्या 5 मिनिटां मध्ये डोळ्यात पाणी आलं सर..👌👌👍 आई म्हणजे प्रेमाचा अथांग सागर❤
वा अप्रतिम जिवन शैली आणि खरोखर ग्रामीण, सोबत अगदी जीवनाशी निगडित असलेल्या या गोष्टी चां परिपूर्ण अभ्यास करुन ही सिरियल चालिय असं वाटत आहे सेम आमचं जिवन पन असच शाळेतील पाहिलं आठवणी वां ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरोखरच अप्रतिम अशी ही वेब सिरीज आहे.ग्रामीण शालेय जीवन , या वयात मुलांमुलीमध्ये होणाऱ्या बदलांचे चित्रण , उत्कृष्ट संवाद लेखन व मुलांचा अभिनय फारच छान.
रान पाखरू किंवा इतर अश्लील मराठी वेब सिरीज बनवून फॉलोवर्स वाढवण्यापेक्षा यांसारख्या नैसर्गिक विषयावर नैसर्गिक अक्टिंग या सगळ्यांचा खूप उज्वल भवितव्य आहे ऑल द बेस्ट अभ्या आणि सगळी टीम
तुमचा प्रत्येक भाग हा भावना व्यक्त करण्यास प्रवृत्त करतो, हा भाग खूपच मनाला हळवा करून गेला आई आणि मुलाच्या प्रेमाची तसेच भावाभावा मधील प्रेमाची प्रचिती देणारा हा भाग खरच अविस्मरणीय होता, धन्यवाद नितीन सर तुमचे प्रत्येक भाग दर्जेदार असतात
खूप छान अप्रतिम..... जे... हाव होत.... ते... पाहायला मिळल.... 29 मिनिटात..... माझ असं मत आहे....ह्या एपिसोड ला.... ... संपूर्ण मराठी इंडिस्ट्री... मध्ये.... तोड नाही.... माझ्याकडून खुप शुभेच्या.... तुमच्या सर्व टीम ला...❤
आभ्या लेका नशीबवान आहेस तु की तुला समजावुन सांगणारा दाद्या भेटलाय आणि तु प्रेम जिच्यावर प्रेम करत नाहीस हे माहीत असुन सुद्धा तुझ्या मागे ठामपणे असणारी रेश्मा .....आभ्या लेका तु थोड मागे वळुन बग त्या निरागस भोळ्या रेश्माच निरागस प्रेम .....शेवटचा सीन बघुन डोळ्यातुन पाणी आल ....world of the best series....
खर च आठवड्यातून दोन वेळा सिरीज पाहीजे खूप छान व चांगल बघितल्या सारख वाटत ही काही चेष्टा नाही आठवडयातून २ वेळा सिरीज करावी ही विनंती . मी माण तालुका ( सुरुपखानवाडी ) गावचा आहे
आजचा भाग खरंच काळजाला स्पर्श करून गेला तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद अशीच प्रगती करत रहा आई तुळजाभवानी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश देवो
सगळ्याग आधी आठवी-अ टीमचे धन्यवाद त्यांनी आमच्या प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन सर्व प्रेक्षक लोकांचे बोलणे ऐकून भागाच्या टाईमिंग मध्ये वाढ केली आहे खूप खूप धन्यवाद टीम आठवी -अ 🙏🙏
खरंच खूप नितीन सर सोळावा एपिसोड बघून असे वाटले की तुमच्या भावना जिवंत असल्या मुळे एवढे छान छान एपिसोड बनवता आज तुमच्यामुळे भावना काय आहे ते कळाले धन्यवाद नितीन सर❤❤😊😊
जगातील सर्व गून्हे माफ करणारं कोर्ट म्हणजे आपली आई असते खरंच दाद्या डोळ्यात पाणी आलं भावा अप्रतिम अभिनय 💯👍 आई तूमच्या पायावर नतमस्तक होतो आई म्हणजे काय असती हे तूमच्या अभिनयातून कळली खरंच ज्याला आई नाही त्यांच्या आई झालात आन आई कळवलीत
अरे होय कि dadya..प्रेमाचं बरोबर सांगतोय तु पण अरे त्याच वय बग तु सांगतोय काय त्याला.....आता म्हणशील प्रेमाला वय नसत , बरोबर आहे की पण नाहीत्या वयात प्रेम केल तर बाकीचं कधी करणार...हे वय नाही आहे रे त्यांचं प्रेम करायचं..खर प्रेम काय हे कळायचं वय नाहीये त्यांचं...ह्यांना होत ते प्रेम नसत रे एक आकर्षण असत चित्रपाटात् इकडं तिकड पाहून झालेलं...हे मोठ्यांनी समजावायला हावं ना...त्यांना काय कळतंय रे mature झाल की कळत त्यांना कस असत खर प्रेम मग पाठिंबा द्यावा त्यांना...बघा पटतंय का 😊😊
आठवी अ ही सिरिज नितीन पवार यांनी बनवलायाबद्दल आभार पण तुम्ही ही सिरिज असीच सुरु ठेवावी यामध्ये खूप काही शीकायला समजायला मिळते त्यातच आनंद होतो........ एका मुलाचे बालपण एका आईचे महत्त्व आणी बाप जवळ नसताना बापाची कमी न भासू देणायाऱ्या आईची माया खूप भारी आहे .........❤❤❤❤
जेव्हापासून ही वेब सिरीयस चालू झाली त्यापासून सारखे वाटते की ही वेब सिरीज आठवड्यातून दोन दा तरी चालू झाली पाहिजे आणी ही वेब सिरीज बघितल्यापासून शाळेत ले दिवस आठवले खूप भारी. सिरिज आहे आणी .नितीन सरांना विनंती आहे ही वेब कधीच बंद करू नका जशी गावाकडच्या गोष्टी बंद केल्या खरंच तुमच्या जेवढ्या सिरिज आल्यात त्या सर्व भारी आहे आणी सिरिज चे टाईमिंग वाढवा plz
Prem He Lay Important ahe Te Aai Sati Asude nahi Tar Premika Sati, Kay Tar Hoila Manun Prem Karanaryana Sodayacha Nahi Khayama Prem Karata Rahayacha... ✨🤩❤
केवडा आणि आब्या पेक्षा दाद्या च आईवर प्रेम बघुन खुप भारी वाटलं ❤❤❤
केवढा आणि अब्या पेक्षा दाद्या च आईवर प्रेम बघून खूप बरं वाटलं
❤❤
डोळ्यात पाणी आले
खूप भरी वाटल
हो मस्त वाटल
Ho khar ahy hee❤❤❤❤
कोणा कोणाला वाटत आठवड्यात किमान दोन तरी एपिसोड आले पाहिजेत ❤🫶
Ho bhau
Ho bhava
Ho bhau barobar ye as vatat yayla pahijel pan creator ni ye kel pahijel na
Ho n
❤
दाखवुन तर सगळेच प्रेम करतात पण न दाखवता प्रेम करणारी व्यक्ती म्हणजेच मोठा भाऊ #दाद्या ❤🥹
💯💯 बरोबर बोलला भाऊ.✌️🫂💝🌎
❤❤
Ho n rao
आयुष्यात केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण रेश्मा सारखी साधिदार पाहिजे 💖✨🐣
बरोबर
बरोबर आहे भावा
❤️मनातलं बोललात
खरं आहेस मित्रा
अगदी बरोबर मित्रा आयुष्यात एक तरी मैत्रीण अशी पाहिजे रेश्मा सारखी
Kon kon madhya 😅 ch fan aahat tyani like kara ❤
😂
𝐁𝐢𝐠 𝐟𝐚𝐧😂
bhahi mi pn ❤❤
Mi😅😅😅😅😅😅😂😂
शिव्या देणारा आपला खास Brother ❤😂
नितीन पवार सर तुमच्या लेखणीत आणि दिग्दर्शनला गावाचा साधेपणा आणि प्रेमाचा गंध आहे तूम्ही काही तरी गावचे ऋण फेडण्यासाठी जन्म घेतलाय अहो तूम्ही गावपण बालपण जिवंत ठेवलं आहे सलाम तुम्हाला
29:15 👌
शेवटचे पाच मिनिटे डोळ्यातून पाणी काढलं राव😢❤
Really bro kharach
😢😢
Ha reee
💯💯
Kharc
खूप काळजाला पिळवटून टाकणारा आशी कहाणी आहे या मध्ये डोळे भरून येतात पाण्यानी सलाम तुमच्या आपिसोडला आणि तुमच्या टीमला ❤️🙏
दाद्याच्या तोंडातील diolouge हे scripted नसून जसकाय सुवर्णक्षर आहेत अस्स बोलतोय.... आई या शब्दाचा खरा अर्थ आज एपिसोड च्या शेवटच्या 2 मिनटात खरंच खूप मार्मिक सांगितला आहे.., # of this lines.... आई या शब्दाचा अर्थ पण कळत नव्हता तेव्हापासून आई नाव पाटीवर कोरतोय आणि देव कधी पाहिला नाही पण आई ला दररोज पाहून देव भेटल्याची जाणीव आई च्या चेहऱ्याकडे पाहून होते.... डोळ्यातून पाणी आणलस दाद्या 💯💯💯😍😍🙏 रात्री 12.20 झाले तरीपण रडायला आलं एपिसोड पाहून 👌👌
शेवटच्या काही क्षणांनी डोळे पाणावले... काय सीन होता... आतापर्यंत बघितलेल्या कोणत्याच क्षणांना त्याची सर नाही येणार... ❤❤❤
मन जिंकला या वेब सिरीज ने...
आई म्हणजेच जग असत मुलांसाठी बालपणी...., ❤️😍
शेवटच्या पाच मिनिटे मनाला खूपच वेदना देऊन गेली...डोळ्यातून पाणी आले...या नेहमी या भावाच्या तोंडून डायलॉग येत नसून काळजातून येतात...आणि प्रत्येकवेळी हा भाऊ रडवितो...खूपच छान.खास करून मी डायलॉग साठीच ही एपिसोड पाहत असतो...❤❤❤❤❤❤
खरचं 😭
खरच भावा मालन तुला भारी आहे माझ पण असच आहे पण माझी आई मला खूप जिव लावते❣️❣️
Mala hi maj Prem athavle, pan paristiti mule mala tyag karav lagla, tyavar marga Kadhu shaklo nahi,
Khup vait vedna jhalya
डायलॉग कधी कधी साधे सोपे सरळच असतात,पण या भावाच्या,तोंडून न्हवे तर एक एक शब्द काळजातून जेंव्हा बाहेर पडतो आणि बरोबर जिथल्या तिथे पार्श्व संगीत ऐकून आणि पाहून काळीज पिळवटून टाकणारे असते...अस वाटते की हे सर्व आपल्या स्वत आयुष्यातील घडत असणाऱ्या घडत आलेल्या घटना ,एक सत्य कथा आहे.असो बाकी टीम ही खूप जोमाने काम करते जीव ओतून सर्वांना मंगलमय सदिच्छा...❤
Brbr...apratim acting
शेवटी डोळ्यात पाणी आले राव खुप छान आई आणि दाद्या अप्रतिम
आई शेवटी आईच असते ❤
Gharch dada
मी पंढरपुराहून आहे मी दीड वाजल्यापासून या एपिसोड ची वाट बघत आहे
Ek zop ge
Zop ki bhava mg
Mi pn
आणि मी सांगोला वरुन😁
Mi pn 😂😂
शेवटी डोळ्यात पाणी आले राव खुप छान आई आणि दादा आई शेवटी आईच असते❤❤
ऐकच नंबर दादा तुझा शिन आवडला आपल्याला मी सुद्धा तुझ्या सारखा घरात मोठा आहे कदीमदी मि चिडतो राव पण तु काय चिडला नाही तुला सलामी भावा मि धाराशिव चा भुम तालुका घरच्या पासुन लांब राहतो पुण्यात असतो लय आठवन आली राव आई बाबाची😢 ❤❤
प्रदीप उर्फ दाद्या तुझा अभिनय अप्रतिम असतो, आणि नेहमीप्रमाणे आमच्या हद्यात घुसुन आम्हाला रडवतो राव. काय जबरदस्त शब्द रचना आहे. प्रत्येक शब्द लाखमोलाचे शिकवून जातो जे या आधी असे शब्द कधी ऐकले नाही, तसेच प्रदिप सगळ्यांच्या समस्या सोडवतो परंतु त्याच्या समस्या मनातच दडपून टाकतो खरच प्रदिप चा अभिनय ग्रेट, अविस्मरणीय, तसेच आज केवडाचा अभिनय उत्तम झालाय, आणि रेश्मा चा देखील, बाकी आपली चार पोर सर्वोत्तम❤❤❤
सर्वांना अभ्या केवडा आवडत मला मधुकर आवडतो
मला पण
मला पण
Mala pn
मला पण
हमको वीडियो पसंद आते
प्रेम, माया, ममता, शिस्त, शिकवण, संगत, आपुलकी सरसकट सगळं जर कशातून अनुभवता येत असेल तर ते म्हणजे आठवी-अ❤अतिशय उत्कृष्ट अशी भावनिक सिरीज❤️ फक्त मजा म्हणून नाही तर, परिस्थितीनुसार एखाद्याने आपले बालपण कसे मोकळ्या मनाने जगावे याची शिकवण यातून भेटते😌❤️
🙏🙏👌👌💯💯
खरंच असा समजून घेणारा भाऊ पाहिजे , आमचं घरी कळाले होते तेव्हा माझ्या भावानी मला लाथा नी तुडवल होत 😢
पाप रे
आई या शब्दाचा अर्थ लास्ट च्या 3 मिनिट मद्ये समजतो.
प्रदीप ची अक्टिंग आणि शब्दरचना अप्रतिम..
अप्रतिम भाग होता सर...
मोठा भाऊ आयुष्यात किती महत्त्वपूर्ण आहे आणि त्याला कसं सर्व समजत हे तुम्ही दाखवून दिले आज...पण शेवटच्या 5 मिनिटां मध्ये डोळ्यात पाणी आलं सर..👌👌👍
आई म्हणजे प्रेमाचा अथांग सागर❤
आई आणि आईची माया सारख दुसर अनमोल अस जगात काहीही नाही.
धन्यवाद ऑल टिम
अप्रतिम....❤
गावाकडील शाळकरी मुलांचं मन मांडण्याचा सुंदर प्रयत्न....
संस्कार संस्कृती परंपरा आणि प्रेम याचे सुंदर मिश्रण
वा अप्रतिम जिवन शैली आणि खरोखर ग्रामीण, सोबत अगदी जीवनाशी निगडित असलेल्या या गोष्टी चां परिपूर्ण अभ्यास करुन ही सिरियल चालिय असं वाटत आहे सेम आमचं जिवन पन असच शाळेतील पाहिलं आठवणी वां ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही.. हा एपिसोड बघता बघता अक्षरशः डोळ्यात पाणी आले.. 💯
कोणा कोणाला वाटत की अटवड्यातून दोन episode यायला पाहिजे त्यांनीच लाईक करा
मनापासून धन्यवाद सर ..❤30 मिनिटांचा एपिसोड केल्याबद्दल 🙏
*8 वी अ च्या टीम वर गुन्हा दाखल केला पाहिजे*
*एवढी भारी वेब सिरिज बनउन आम्हाला त्याच वेड लावल्याबद्ल* 😉
❤
😂
होय 😅😅😅
😂
Tumha la koni bagyal sangtala aahe
खरोखरच अप्रतिम अशी ही वेब सिरीज आहे.ग्रामीण शालेय जीवन , या वयात मुलांमुलीमध्ये होणाऱ्या बदलांचे चित्रण , उत्कृष्ट संवाद लेखन व मुलांचा अभिनय फारच छान.
16:41 काय शब्द बोलला दाद्या... अगदी मनाला छेदुन गेली बघ 💯❤️
रान पाखरू किंवा इतर अश्लील मराठी वेब सिरीज बनवून फॉलोवर्स वाढवण्यापेक्षा यांसारख्या नैसर्गिक विषयावर नैसर्गिक अक्टिंग या सगळ्यांचा खूप उज्वल भवितव्य आहे ऑल द बेस्ट अभ्या आणि सगळी टीम
ज्यांना अभिजीत च्या दादाच कॅरेक्टर आवडल ना त्यांना प्रेमाची खरी किंमत आणि अर्थ कळला असे म्हणता येईल😊
Hoy ekdam barobar
ऐकचं नंबर आहे एपिसोड असेच बनवत रहा आणि मला वाटतं काय आठवडतून दोन एपिसोड यावत असं वाटतं 💯🥰💕💓❤️
शेवटी दाद्या च आई वरच प्रेम बघून खरंच डोळ्यात पाणी आल..😢
आजचा भाग खूप भावूक होता, आईने दाद्याला माफ केल खूप छान वाटलं.
खरंच सुपरहिट सिरीज आहे ही❤❤
या वेब सिरीज मुळे प्रत्येकाच्या जीवनातील बदल व प्रत्येकाच्या कुटुंबातील बदल नक्कीच दिसून येतील या कलाकारांचा लाख लाख धन्यवाद
तुमचा प्रत्येक भाग हा भावना व्यक्त करण्यास प्रवृत्त करतो, हा भाग खूपच मनाला हळवा करून गेला आई आणि मुलाच्या प्रेमाची तसेच भावाभावा मधील प्रेमाची प्रचिती देणारा हा भाग खरच अविस्मरणीय होता, धन्यवाद नितीन सर तुमचे प्रत्येक भाग दर्जेदार असतात
आपण फक्त रेश्मा साठी आठवी 'अ' बघताव ❤❤❤
खूप छान अप्रतिम..... जे... हाव होत.... ते... पाहायला मिळल.... 29 मिनिटात.....
माझ असं मत आहे....ह्या एपिसोड ला.... ... संपूर्ण मराठी इंडिस्ट्री... मध्ये.... तोड नाही....
माझ्याकडून खुप शुभेच्या.... तुमच्या सर्व टीम ला...❤
हो खरंच डोळ्यातुन पाणी आलं 😢
डोळ्यात पाणी आलं आई आणि मुलाचे प्रेम पाहून असेच आनंदात raha
आभ्या लेका नशीबवान आहेस तु की तुला समजावुन सांगणारा दाद्या भेटलाय आणि तु प्रेम जिच्यावर प्रेम करत नाहीस हे माहीत असुन सुद्धा तुझ्या मागे ठामपणे असणारी रेश्मा .....आभ्या लेका तु थोड मागे वळुन बग त्या निरागस भोळ्या रेश्माच निरागस प्रेम .....शेवटचा सीन बघुन डोळ्यातुन पाणी आल ....world of the best series....
👍
हप्त्यामध्ये दोन एपिसोड यावेत यावेत पाहिजेत
Yes
Yes
3 aale pahije
Ho
खर च आठवड्यातून दोन वेळा सिरीज पाहीजे खूप छान व चांगल बघितल्या सारख वाटत ही काही चेष्टा नाही आठवडयातून २ वेळा सिरीज करावी ही विनंती . मी माण तालुका ( सुरुपखानवाडी ) गावचा आहे
शेवट चा पाट पाहुन डोळ्यात पाणी आलं मित्रांनो❤❤
आजचा भाग खरंच काळजाला स्पर्श करून गेला तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद अशीच प्रगती करत रहा आई तुळजाभवानी तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश देवो
अप्रतिम एपिसोड मी प्रत्येक गुरुवारी वाट बघत असतो माझी एक विनंती आहे आठवड्यातून दोन एपिसोड झाली पाहिजे❤
आठवड्यात 2 तरी भाग टाकले पाहिजे
सगळ्याग आधी आठवी-अ टीमचे धन्यवाद त्यांनी आमच्या प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन सर्व प्रेक्षक लोकांचे बोलणे ऐकून भागाच्या टाईमिंग मध्ये वाढ केली आहे खूप खूप धन्यवाद टीम आठवी -अ 🙏🙏
मनाला लागला रे भावा व्हिडिओ 😊😊
शेवट चा सीन खरच डोळ्यात पाणी आल......😢😢....स्वामी 3नि जगाचा आई विना भिकारी........🙏🙏🥰❤️😘🥳
मला तर लय आवडला हा एपिसोड कोना कोणाला आवडला त्यांनी लाईक करा
माझी विनंती आहे सर की आठवड्यातून दोन भाग टाका ... खरच खूप लाईक करतो आम्ही या सीरिज ला 🙋🙏✊🤟👍😎🔥💯
कोण कोण रेश्मा आणि मधुकर साठी हि webseries पाहतात त्यांनी like करा मध्या आणि रेश्मा नादखुळा combination 😊😊😊❤❤❤❤❤❤❤reshma love you soo much❤❤❤
I love You Reshma ❤
Last cha sin la khup radlo rav dadya chi an aaichi khup mast lihita Lay bhari bhau last la radlo bhau.... 🔥💓😜
Very emotional epi ❣️😓👆... आई मनजे अननवय अलणकर ❣️
खूप भारी मस्त ❤❤ आई चे प्रेम मुलांवर किती असते हे दिसून आलं
कोणा कोणाला वाटत की आठवड्यात दोन एपिसोड आलेच पाहिजे
सगळ्यात जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपला मोठा भाऊ
आपण कोणावर प्रेम करतो हे महत्वाचं नाही आपल्यावर कोण प्रेम करते हे महत्वाचं आहे ❤️
एवढं सुचतंय कसं साहेब❤आम्हा प्रेम भंग्याच एक ठीक आहे😭😭😭😭
प्रेमा पेक्षा आई म्हणजे काय असते ते तुम्ही या भागात दाखऊन दिलसा very nice ha ❤🎉
बगता बगता डोळयातुन पाणी आल्या शिवाय राहात नाही😢
आपका वीडोयो देख ता हु बहुत अस्या काम करहे मेरे तरपसे माता राणी सेयह आशिर्वाद मागुगा जयमातादी
एक नंबर 🎉 संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन🎉🎉
Ayeehhhh dill Ko Khushi mil gyi ye episode dekh kar. 💞💞
मस्त.. एपिसोड..मध्या. आभ्या.. रेश्मा.. नाद खुळा.. मध्या. जाळ आणि धूर संगच काढतो.. 🤣🤣🤣🤣🥰🥰🥰👌
Madhya lay bhari
खरंच खूप नितीन सर सोळावा एपिसोड बघून असे वाटले की तुमच्या भावना जिवंत असल्या मुळे एवढे छान छान एपिसोड बनवता आज तुमच्यामुळे भावना काय आहे ते कळाले धन्यवाद नितीन सर❤❤😊😊
प्रेम गेल उडत अभ्या पैसे कमव 💸
हो रे अभ्या पैसे कमव....
Reality t paisa ahe re tyachyakad he ek series ahe nust paisa kamaun aaplyala baghayala aavdel ka
अभ्याला प्रेमच करू द्या पैसा कमवला तर सिरीयलची मजा निघून जाईल
Ek no bola bhau tu
@@santoshsalunke3491 bakiche sagli pn ashich shiktil dada
जगातील सर्व गून्हे माफ करणारं कोर्ट म्हणजे आपली आई असते खरंच दाद्या डोळ्यात पाणी आलं भावा अप्रतिम अभिनय 💯👍 आई तूमच्या पायावर नतमस्तक होतो आई म्हणजे काय असती हे तूमच्या अभिनयातून कळली खरंच ज्याला आई नाही त्यांच्या आई झालात आन आई कळवलीत
अरे होय कि dadya..प्रेमाचं बरोबर सांगतोय तु पण अरे त्याच वय बग तु सांगतोय काय त्याला.....आता म्हणशील प्रेमाला वय नसत , बरोबर आहे की पण नाहीत्या वयात प्रेम केल तर बाकीचं कधी करणार...हे वय नाही आहे रे त्यांचं प्रेम करायचं..खर प्रेम काय हे कळायचं वय नाहीये त्यांचं...ह्यांना होत ते प्रेम नसत रे एक आकर्षण असत चित्रपाटात् इकडं तिकड पाहून झालेलं...हे मोठ्यांनी समजावायला हावं ना...त्यांना काय कळतंय रे mature झाल की कळत त्यांना कस असत खर प्रेम मग पाठिंबा द्यावा त्यांना...बघा पटतंय का 😊😊
मी तर रोजचं यावा म्हणतो एपिसोड पाहिला ❤❤❤❤ केवढा आणि रेशमा
आई विना स्वामी तीन्ही जगाचा भिकारी 🥺😔
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी❤
गावखेड्यातील बालपणीच्या शाळेतील आठवण करून दिली.!मला आवडलेली सर्वात भावनात्मक वेब सिरीज
खरच अक्षरशः डोळ्यात पाणी आले ,खरच एकदम रियल लाइफ मधली असलेली ही कहाणी
Khari stori bagt aaplyaa sarkhi vatte he sirij ❤😍 roj bhagavi vatte
आई च काम खूप छान झालं ❤❤❤❤आणि मध्या दी ग्रेट😂😂😂😂 वीक्या फार फास्ट बोलतो लवकर समजत नाही 😂बाकी एपिसोड बोले तो एकदम झक्कास 🎉🎉🎉
सर्वांचा खुप छान अभिनय....दिग्दर्शन...गावाकडचं राहणीमान...खुप चांगल्या पद्धतीने यात दर्शवले आहे
खरंच डोळ्यात पाणी आल राव.😢
Mala tar व्यसनच लागलं या सिरियल च 😂😂
मला पण कधी भाग येतोय अस होत भाऊ 😢
Khup bhari एपिसोड zala aahe....❤❤
आठवी अ ही सिरिज नितीन पवार यांनी बनवलायाबद्दल आभार पण तुम्ही ही सिरिज असीच सुरु ठेवावी यामध्ये खूप काही शीकायला समजायला मिळते त्यातच आनंद होतो........
एका मुलाचे बालपण एका आईचे महत्त्व आणी बाप जवळ नसताना बापाची कमी न भासू देणायाऱ्या आईची माया खूप भारी आहे .........❤❤❤❤
मध्या साठी एक लाईक बनतोच ❤👍🏻
Ha episode bagun khup radayala ala aai 😢❤
हा भाग वेगळा काहितरी शिकवुण घेला ❤
आठवड्यात दोन एपिसोड आलेच पाहिजे❤❤❤❤❤❤❤❤❤❤ khup chan ahe
जेव्हापासून ही वेब सिरीयस चालू झाली त्यापासून सारखे वाटते की ही वेब सिरीज आठवड्यातून दोन दा तरी चालू झाली पाहिजे आणी ही वेब सिरीज बघितल्यापासून शाळेत ले दिवस आठवले खूप भारी. सिरिज आहे आणी .नितीन सरांना विनंती आहे ही वेब कधीच बंद करू नका जशी गावाकडच्या गोष्टी बंद केल्या खरंच तुमच्या जेवढ्या सिरिज आल्यात त्या सर्व भारी आहे
आणी सिरिज चे टाईमिंग वाढवा plz
आज डोळ्यांना सुधा रहावले नाही , आपोआप डोळ्यात पाणी आलं .जबरदस्त अप्रतिम असा शब्द रचना जबरदस्त संवाद अहाहा काय हृदय स्पर्श दादा चे शब्द 😍 😘😘😥😥
नाद खुळा आहे भाग दोन भाग खरंच काढा❤❤
आई अबोल असली की जगनं मुश्किल होऊन जातं ,😢😢😢आज दादया बरोबर त्याची आई बोलली खुप बरं वाटलं .
❤me रोज सकाळी सकाळी वाट बघतोय 18 apisod
Ek dam Bhari ahe Aatvi a ❤
Last steps khup emotional hota 😢❤❤
अभिजीत आणि प्रदीप च्या आईची भूमिका करणारी माऊली चा पण अभिनय खरंच लय Great आहे
Dadya cha seen bhari ahe yar.. radlo yar mi khup😢😢
Prem He Lay Important ahe Te Aai Sati Asude nahi Tar Premika Sati, Kay Tar Hoila Manun Prem Karanaryana Sodayacha Nahi Khayama Prem Karata Rahayacha... ✨🤩❤
19 भाग कवा येणार आहे खूप चांगलं होतं भांग भाग लवकर येतील भाग लवकर येऊ दे कवा येणार आहे भाग ❤🎉
❤❤❤
मना पासुन खूप भारी वाटत माला हा येपिसोड पाहुण🤗😍🤩
dadya khup bhari bolto ❤😊
मी ऐक वाजल्यापासून वाट पाहत आहे एपिसोडची
28.4 bhai lay emotional scene ahi ha एकच नंबर❤