Dahavi-A (दहावी-अ) Episode 10 | केवडा बांधणार आभ्याला राखी? 😮 | Itsmajja Original Marathi Web Series
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- 'दहावी अ'चे नवीन एपिसोड सोमवार व गुरुवार दुपारी १:३० वाजता. ☺️🙏🏻
तुमचे प्रेम असेच असुदे, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा 😎
#dahaviA #आठवीअ #itsmajja #itsmajjaoriginalseries #aathviawebseries #koripatiproduction #newwebseries #marathiwebseries #aathaviaitsmajjawebseries #school #schoollife #schoolfriends #friends #shala #शाळा #schooldays #itsmajja #friendship #मित्र #schooltime #aathavia #athavia
♪ Dahavi A Theme Music
Make Reels on : / 581588641472569
♪ Full Song Available on :
Spotify : open.spotify.c...
JioSaavn: www.jiosaavn.c...
Gaana : gaana.com/song...
RUclips Music: • Dahavi A Theme
Apple Music : music.apple.co...
Media One Solutions Presents
An Itsmajja Original Series
Produced By : Sourin Dutta
Project & Creative Head: Ankita Lokhande
Brands Team: Anant Shrivastava & Jaymin Shigavan
Social Media Team : Saurabh Jadhav
Design Team : Bhavesh Bane | Neha Shirsat
Kori Pati Production
Story | Direction : Nitin Pawar
Co-Director - Nitin Wadewale
DOP : Yash Bhagare
Asst. DOP : Swapnil Pol | Amit Chavan
Screenplay : Nitin Wadewale | Nitin Pawar
Dialogue : Nitin Pawar
Music : Mandar Patil
Art Director : K.T. Pawar
Production Head : Vinit Pawar
Sound : Rajeshwari Pawar
DI Colorist : Nikhil Gandhi
Star Cast
Abhya : Atharva Adhate
Kevda : Srushti Danane
Madya : Om Panaskar
Kiran : Shreyash Katake
Sagar : Satyajit Homkar
Vikya : Rudra Inamdar
Reshma : Sanyogita choudhari
Pallavi : Sandhya Pawar
Principle : Sandeep Jangam
Abhya Mother : Archana Mahadev
Kurkute Sir : K.T. Pawar
Kamble Sir : Omkar Karale
Patil Madam : Rashmi Salavi
Jadhav Madam : Prajakta Parte
Abhya Brother : Vinit Pawar
marathi web series
web series
shala
school life
marathi comedy
entertainment
new web series
latest web series
latest news
Original Series
shala movie
friendship
friends
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
marathi.itsmaj...
'आठवी अ' आणि 'दहावी अ' या वेब सीरिजसाठी तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत, याही पुढे तुमचे हे प्रेम असेच मिळत राहील याची खात्री आहे.. 'दहावी अ'चे नवीन एपिसोड सोमवार व गुरुवार दुपारी १:३० वाजता. ☺🙏🏻खूप आभार 😊🙏
मला पण दहवी अ मधी काम करायचे आहे
🎉❤
❤
❤❤❤❤
Mazhe video bagha dattaraj shendage 1442🎉🎉 kevada abhijit madya❤❤❤🎉🎉
मधुकर आणि ज्योती ची जोडी एकदम सुपरहीट आहे 🥰🥰🥰💯💯🔥🔥😎😎😎😎😎😎
😂😂😂😂
Kay pan
😂😂
😅😅😅
😊😊😊😊😅😅
इतरांनी जन्माला घातलेली मुलं घडवणं खरंच सर खुप सुंदर वाक्य
खरंच चांगल्या चांगल्या पुस्तकात ही नसतील अशी वाक्य असतात...खोलवर विचार करायला लावणारी. सलाम आहे लेखकास...🙏
बरोबर बोललात सर
य
शेवटचं भारी होत इथंच बसायचं माझ्यापाशी ❤
ha na
Madam ❤❤
me pan class madhe new hoto tenva asech mala sudha eaka muline mahnli hoti aani help sudha keli
Madam❤❤😊
Ho madam
हो मॅडम .😊😊 फिलींग ढगात❤
लास्ट, हो मैडम 😂😊😊😅
😅 ho madam
😂😊
😂😂😂😂😂
❤❤❤
कांबळे सरांच्या जीवनावर एखादा एपिसोड झालाच पाहिजे.....🥺💗
💯
कोण-कोणाला वाटते की एपिसोड जास्त मिनिटांचे आले पाहिजे ❤
1 तासाचा आला पाहिजे
Ho
Ok@@कोळीसमाज-ठ2श
पाहिजे
❤❤❤❤
साडू साडू का मेहुणा साडू 😂😂😂😂 1 नंबर
😂😂
फक्त मधूकर डॉन बोलते 😈🪽🦅👑
👍👍🥰🥰
❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉😊😊😊😊😊😊😊
🤏
❤❤
सपकी खोलते ❤😂
असं वाटतंय हा भाग कधी संपूच नये... ही वेब सिरीज कंटिन्यू सुरूच राहावी वेब सिरीज पहात असताना कधी 23 मिनिट 57 सेकंद झाले हे कळलंच नाही. खूप छान सादरीकरण, खूप छान डायरेक्शन, खूप छान एक्टिंग तुमच्या सर्वच टीमचे मनापासून आभार. जे जगणं आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी विसरलो होतो ते जगणं परत तुमच्या या वेब सिरीज मुळे आमच्या डोळ्यासमोर आलय. प्रेम बीम हे आम्हाला तेव्हा काही समजत नव्हतं पण ही वेब सिरीज बघताना असं जाणवतं की आमच्या सुद्धा आयुष्य वर्गातली एखादी केवडा होती. आमच्या सुद्धा आयुष्यात वर्गात एखादी रेश्मा होती पण आम्ही त्या भावना कधी व्यक्त करू शकलो नाही. आज त्या मनात साठवून असलेल्या भावना दहावी अ या तुमच्या सिरीज मुळे बाहेर यायला लागल्यात त्यामुळे तुमच्या सर्वच टीमचं खास करून पवार सरांचे मनःपूर्वक आभार. एखाद्या टीव्हीच्या सिरीयल ला सुद्धा लाजवील अशी ही युट्युब वर बनवलेली वेब सिरीज खरंच खूप विलक्षण आहे. शाळेतला जगणं, मित्रत्वाचा वागणं, प्रेमाने बोलन आणि अल्लड आयुष्य कडे बघणं याचा सुंदर मेळ तुम्ही या सिरीज मध्ये घडून आणलेला आहे. मी आठवी अ च्या पहिल्या एपिसोड पासून तर दहावी अ च्या आतापर्यंतच्या सर्व एपिसोड पाहत आलेलो आहे आणि मी खूप मोठा फॅन झालेलो आहे या सिरीजचा त्यामुळे ही सिरीज कधीच बंद व्हावी नाही असं मला वाटतंय... 💙💙💙💙
तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. शाळेतील असंख्य अविस्मरणीय आठवणी, त्याचबरोबर केलेले समाजप्रबोधन याची सर अजून कशालाच नाही, सर्व टीम जीव ओतून काम करत आहे कारण तुमचे प्रेम, पाठिंबा मिळत आहे. आणि हे याही पुढे कायम राहील याची खात्री आहे 😊🙏
@@ITSMAJJApls time limit vadhava asch continue raha tumchya mule shalechya aathavani jagayala milat aahet sagalyansathi sarkhech divas hote prem shala abhyas ani mitra 😢❤
एवढं लिहिलं पन वाचलं नाही पन like केलं 😂
मध्या.. चा नाद नाय.. 🥰👌👌
प्रत्येक बैल गडा शर्यत व्हिडिओ मध्ये कॅमेंट पाहतो आज दहावी अ मध्ये पण कॉमेंट 🎉
कांबळे सरांचा विषय च हार्ड आहे
❤️
❤
कांबळे सरांकडे कशाच कार्ड आहे
@YogeshGutte-cz7ow card nahi hard
हो मॅडम चा सिन मस्त होता अभायाचा ❤❤
❤
किरण सारखा एक तरी मित्र सगळ्या कडे असतो होणार काम बिघडवायला 😂😂😂😂😂😂
केवडा ला आता अभ्या जास्त आवडायला लागला....💕🥰😇
मधुकर व त्यांच्या मित्रांनी काय भन्नाट सेटिंग लावलीय पटवापटवीची .खरं तर लेखकांची कमाल आहे.सवांद लेखन व दिग्दर्शन तर लाजवाब.पण गुरूवार संपला की सोमवारची वाट पाहत बसावे लागते.एवढं वेड लागलंय या मालिकेचं.खुप मस्त.पण आज कमाल केली ती मधुकर ने डॉन आहे वेबसिरीजचा.
शेवटचं भारी होत इथंच बसायचं माझ्यापाशी......
, हो मैडम 😂😊😊😅
❤
होऽऽ मॅडम... जबरदस्त... 😍😁.. संवाद खूप मस्त वाटतात ऐकायला.... ❤️
❤
कोना कोनाला वाटत सारिका मॅडम आणि कांबळे सरांची केमिस्ट्री सक्सेस व्हावी ❤❤
Fakt मधुकर आहे म्हणुन बघतो
Nahi tar nahi bagnar ka😂😂
भारी होता मध्या आणि ज्योती आणि केवडा आणि अभ्या एक नंबर जोडी आहे ❤❤❤❤❤❤
Ho na khoob sundor jodi 😍
अप्रतिम 10 अ व आजचा पार्ट ही खूप सुंदर . शाळेतले दिवस डोळ्यापुढे आलेत तसेच डोळ्यात पाणी ही आले... खूप खूप धन्यवाद नितीन पोवार यांना तसेच सर्व बाल कलाकार यांना .....❤❤❤❤
अश्या समाज प्रबोधन करणाऱ्या web series कायम चालू रहाव्यात. या web series मधील सगळे पात्र खूप छान आणि संस्कारी निवडले आहेत. कुठेही शो, ओवर ऍक्टिंग केलेली दिसत नाही. सर्वांचे अभिनंदन. कायम सोबत.......
तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. शाळेतील असंख्य अविस्मरणीय आठवणी, त्याचबरोबर केलेले समाजप्रबोधन याची सर अजून कशालाच नाही, सर्व टीम जीव ओतून काम करत आहे कारण तुमचे प्रेम, पाठिंबा मिळत आहे. आणि हे याही पुढे कायम राहील याची खात्री आहे 💕🙏
आत्ता पर्यंतांचा बेस्ट एपिसोड 🙌🔝🔝🔝
हा episode एक नंबर आहे कारण यात मध्या डॉनच पण जुळत आहे 🎉❤❤
Khup bhari episode hota aajcha shevt khup hota ho madam ❤️❤️ abhya.. kevda.. reshma .. madhukar ..
"मधुकर, अभिषेक, आणि रेश्माची कहाणी भारी,
त्यांच्या गोष्टींनी भरते मनात आनंदाची शाळा सारी।
कधी हसवतात, कधी रडवतात, तर कधी शिकवतात,
ज्यांना आवडतात हे तिघे, त्यानीं लाईक करा!"
शाळेच्या आठवणी असतातच एकदम खास... तुमचं प्रेम याहीपुढे असंच राहू दे.. तुमच्या आजवरच्या प्रेमामुळे, पाठिंब्यामुळे 'दहावी अ'ची मजल आम्ही मारू शकलो. तुमच्या निखळ मनोरंजनासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत. खूप आभार. 😊💕
Khup bhari episode hota aajcha ❤😍
Shevt khup bhari hota.... Ho...Madam 💗😍
Last cha seen aavdala aaplyala ho madam❤ 23:16
Mala pn tes khub jast aavrdla me 3,4 dar bgit la te last seen
Ho bhau
लयं भारी आहेत केवडा मॅडम ❤
हो मॅडम 1 नंबर फीलिंग ढगात 😊😅😊❤
मला कांबळे सर आणि मॅडमांची जोडी खूप आवडते ❤❤❤🥰😍best jodi❤❤
मॅडम : अरे वा सर्व शाळेचेच भाऊ झालात की सर तुम्ही
सर : अजुन तर नाही तुमची राखी राहीली की, ह्या शब्दाने मन जड झालं होतं 😮
पहिलं अजून डोक्यात आहे म्हणून
मध्या...चा नाद नाय ...❤
कोणा कोणाला अभिजितच शेवटचं वाक्य आवडलं.....' हो मॅडम '.......❤💖🥰
मध्या on fire 🔥
अप्रतिम भाग....
शाळेतली रक्षाबंधन आठवली सर......
विक्की, किरण... उत्कृष्ट अभिनय 👌👌 सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय
शेवट लय भारी होता इथंच बसायचं 😍 हो मॅडम 🤩
शेवट भारी केला
आणि रोज हितच बसायचं आणि दुसरीकडे जायचं नाही हो मॅडम 🥰♥️
एका मुलीनं साथ दिली तर पोरग काही पण करू शकत जग जिकू शकत❤
कोणा कोणाला दहावी अ चे सर्व एपिसोड नेहमी आवडतात 🥰💯
शेवटचं वाक्य हो madam खूप छान🎉🎉 आतिषय लोक प्रिय झालेली पहिली वेब सिरीज आणि खरंच ही वेब सिरीज बगून मराठी शाळेतील जुन्या आठवणी नक्कीच ताज्या झाल्या. खूप भारी सर पुन्हा आम्हाला आमचं बालपण दाखवल म्हणून.खूप छान चाललीये सिरीज ही सिरीज कधीच संपू नये आस वाटतंय....आणि त्यात केवडा आणि रेश्मा.. अप्रतीम सादरीकरण..❤❤❤❤
हो मॅडम हे एकचं नंबर होतं आणि अभ्याला केवढाला मॅडमचं म्हणायलां लावाकी..❤💯
शाळा आणी शाळेचे दिवस वाह.❤👏
सर्वात भारी सीन आज सर आणी मॅडम चा होता मी कमीत कमी १० वेळा बघितला खूप भारी जमला व्हिडिओ ❤❤❤
छान आहे episode ❤❤❤❤❤❤
सर मैडम चा सीन मस्त वटला काय तो अप्रतिम अभिनय वाह वाह वाह मैडम सर जिवंत अभिनय म्हणतात तो हा❤❤❤❤❤❤❤❤❤
Bahoti bdiya
❤
Ha APPISOOD लयच भारी होता राव🎉
मधुकर या विबसेरीज ची जान आहे❤❤❤
आणि कांबळे सर जाधव मॅडम सुधा❤❤❤
कांबळे सर एक no kam हाय बागा तुमचं आणि एपिसोड मोठे आणि jast येउदय्आ
मन प्रसन्न झालं व्हिडिओ पाहिल्यावर❤❤
रोज हितच बसायचं दुसरीकडे जायचं नाही 😍लय भारी 😍
खरच रेश्मा आणि मध्या मुळे ही वेबसिरीज पहायला खुप मज्जा येते पण रेश्माला तिच खर प्रेम कधी मिळायच
खुप छान सुंदर ❤️
Content day by day ❤🗿
The fav series even in my boards i watch with full interest ❤
ह्या भागात मद्याचा अभिनय खूप आवडला आणि शाळेतील रक्षाबंधन ❤
खरंच दिवसेंदिवस एपिसोड छान बनवत आहे तुम्ही सर्व कलाकार तुमचे हार्दिक अभिनंदन
आणि खरंच कांबळे सर आणि मैडम नी या दहावी अ चा संपूर्ण एपिसोड मध्ये आणि खरोखरच आयुष्य मध्ये त्या दोघांनी एकत्र यावे
मधुकर चा अभिनय..एक नंबर
"Ho Madam" at last from abhya was amazing 😍
शेवट भारी होता... आवडला आपल्याला ❤😊
रोज इथेच बसायचं😊❤
दुसरी कडे कुठच जायच नाही 💋❤🔥
हो madam🙈😍😘😘
खरच खूप छान वाटत मालिका बघून , मन प्रसन्न होत . आपल्या गावाकडच्या मुलांची भाषा त्यांचं वागणं जणू माझं आयुष्यच आसा फील होतो मला ❤
केवढा - रोज इथे च बसायच , दुसरीकडे नाही ..!!
अभिजित - हो , म्याडम .!!
: : जो म्याडम❤ बोलतो , ती आवडती व्यक्ती असते 💝🌹
या भागात जेवढं पन दाखवलं आहे ते सगळं आमच्या ग्रुप सोबत झाले आहे अस वाटलं परत तेच दिवस समोर आले एकदम भारी 👌❤️🔥
अभिजीत आणि मधुकर हे दोघाची मैत्रीण खूपच भारी आहे❤💪
Shevat seen abhya kevda feeling jorat❤️🥰
खुप छान अती सुंदर वेबसिरीज शाळेतील आठवणी जाग्या होतात
Miss you school days 🏫🎒❤
कांबळे सर यांच्या अभिनयाची दाद द्यावी तेव्हढी कमी अतिशय लोकप्रिय, आकर्षक, उमद्या, अप्रतिम अभिनय.
The last moment was unforgettable.🥺❤️
शेवटला भारी होत केवढा म्हणाली इंथच बसायच आणि आभ्या म्हणला हो मॅडम 😊❤😊
आजपर्यंतचा सर्वात चांगला भाग आहे हा मी दिवसातून दोनदा पहिला आहे❤
आणि दररोज इथेच बसायचं...❤
आजचा एपिसोड पाहून मला माझ्या शाळेतील आठवणी जाग्या झाल्या
खूप छान एपिसोड होता आजचा❤
Saglyat best madya ekdam perfect comedy 😅
Love is kevda आणि अभ्या ✌️✌️💗💗👑👑♥️♥️
मध्या विषय टॉप चा अस्तोय...😂🔥
😢 अभिजित मेन कॅरॅक्टर असला तरी इक्या, किरण्या आणि मधुकर रॉक आहेत .खर 10 वी च आयुष्य हे तिघे जगत आहेत.
खुप भारी अभिनय👌👌
अभ्यासु विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेले वाक्य... इतरांनी जन्माला घातलेली मुलं घडवणं .....
खुप सुंदर सर...
10 वां येपिसूड खूप छान आहे आवडला 11 व्हा पाहाच आहे
रोज इथचं बसायचं, दुसरीकडे जायचं नाही. हो मॅडम. ❤️
खूप हसलो एपिसोड एक no होता 🎉
आज पासून अभ्या आणि केवडा च्या प्रेमाला खरी सुरुवात..
आठवी अ नंतर हीं सिरीस न चुकता बघत आहे पण तशी वाटत नव्हती पण आजचा एपिसोड मस्त वाटलं ❤
😂😂😂 रक्षाबंधन, भाऊबीज, फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे, प्रपोज डे एकाच एपिसोड मध्ये...!!!
One of the best Episode ❤😊
मध्याला ज्योती सूट होत नाही ...💯
पात्र अभिनय उत्तम आहे
Ho
Khar aahe Madhukar aane Reshma pahije
रोज इथेच बसायचं दुसरीकडे जायचं नाहीं!?
हो मॅडम!!!❤
पहिलं प्रेम कधीही लाख मोलाचं
अप्रतिम सिरीज आहे,
बालपणीची आठवण झाली,शाळेची😊
शेवट नाद हो मॅडम ❤🤩🤩🤩
कामामुळे दिवसभर नाही बघता आला हा एपिसोड,पण आता बघितला.आणि खुप आनंद झाला बघुन. आम्ही शाळेत असताना कधी रक्षाबंधन ला गेलोच नाही.😅भिंती वाटायची ,आपल्या आवडत्या व्यक्तीने राखी बांधली तर..😅😂पण शेवटी डॉन नं.१ मधुकर भाऊ..❤️✌️
❤❤❤❤❤❤मॅडम च सरांवर प्रेम आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Amazing great episode ahet ajun 500 भाग nighave
Madhukar. Vishay shevt re❤❤ abhya top
Ha
Hii. Hello Friends. दहावी अ चे सर्व भाग मी पाहतो. पण आजचा भाग जास्त भारी होता. मला शेवटचा scene फार आवडला. 23:15 नंतर चा. जेव्हा केवडा अभ्याला बोलते इथून पुढे माझ्याच बाजुला बसायचं दुसरीकडे जायचं नाही कुठे. हे बघून मला माझे शाळा कॉलेज चे दिवस आठवले.
❤❤ मला सर्व भाग खुप आवडतात.
Wish You All The Best For Future.
I Wish To Meet All Characters
Waiting For Next Part....
Waiting for Monday😂 for this Webseries ❤
दररोज इथेच बसायचं . दुसरी कडे जायचं नाही..... killed it yaarrrr😩😩
लास्ट भारी होतं ❤ माझ्यापाशी बसायचं हो मॅडम❤
Last seen....👉 तु दररोज क्लास ल यायचं ,अजिबात क्लास बुडवायचा नाही.... हो सर...
अन् रोज इथच बसायचं दुसरीकडे जाय च नाही.....हो मॅडम....❤❤❤❤❤