केवडा-आभ्याच्या नात्यात नवीन वळण Aathvi-A (आठवी-अ) Episode 23 | Itsmajja Original Series

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 2 тыс.

  • @ItsMajja
    @ItsMajja  6 месяцев назад +759

    whatsapp.com/channel/0029Va5JC2j4IBhE8jOCQA2T
    या लिंक वरून तुम्ही Itsmajja मराठीचे WhatsApp channel Join करा आणि follow सुद्धा करा, यावर तुम्हाला वेब सीरिज बद्दलचे latest update (पुढचा भाग कधी येणार, reels, interviews, events) मिळतील
    वेब सीरिज तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल आम्हाला नक्की कळवत राहा..
    वेब सीरिजचे नवीन एपिसोड दर गुरुवार itsmajja या युट्युब चॅनेलवर दुपारी ठीक १:३० वाजता अपलोड केले जातात त्यासाठी आजच सबस्क्राईब करा..

    • @DaramaSouanu
      @DaramaSouanu 6 месяцев назад +8

      🎉❤

    • @Creative_Foodies
      @Creative_Foodies 6 месяцев назад +8

      Need 2 episode

    • @jeeaspirantsarthak
      @jeeaspirantsarthak 6 месяцев назад +3

      2 tari kara ke re asa amcha heart shi khelu naka. Khup avadte amhala hi malika parbhani varun baghtoa

    • @RohanMore-wb3xd
      @RohanMore-wb3xd 6 месяцев назад +2

      Mi pn parbhani

    • @pramodkalamkar8701
      @pramodkalamkar8701 6 месяцев назад +3

      Khupach chhan.
      Tuching for ❤.
      It's majja

  • @Cricketclub10220
    @Cricketclub10220 6 месяцев назад +2401

    Director सर आता तरी आठवड्यातुन 2-3 एपिसोड टाका कि एक-एक तासांचे आपणास हात जोडुन विनंती जे माझ्या मतांनी सहमत आहे ते लाईक करा ❤ 🥺😢🙏🙏

  • @Vipulofficial.
    @Vipulofficial. 6 месяцев назад +3110

    आठवड्यातून दोन episode यावे असं कोणा कोणाची इच्छा आहे त्यांनी लाईक करा.❤❤ अभिजित ❤ रेश्मा ची जोडी कोणा कोणास आवडते.

    • @TwinkleBhande
      @TwinkleBhande 6 месяцев назад +31

      Tuza father script lihun deyil Kay

    • @NandkumarMotherao-kk7wx
      @NandkumarMotherao-kk7wx 6 месяцев назад +13

      Haa bhau khar bolto tu ♥️

    • @6300bakasur
      @6300bakasur 6 месяцев назад +13

      इच्छा तर आहे पण नाही येऊ शकत 🙏

    • @sandeshstar8950
      @sandeshstar8950 6 месяцев назад +14

      Roj 1 yeyla pahije 😅

    • @sanketmane8784
      @sanketmane8784 6 месяцев назад +6

      Yaylacch pahiije o💯👍

  • @kailaspalve5380
    @kailaspalve5380 6 месяцев назад +236

    कांबळे sir खूप छान मनापासून तुमचं मुलांबद्दल प्रेम आणि सर्वाना मदतीचा हात असणारे गुरु आयुशामध्ये प्रत्येकाला भेटले पाहिजे ❤️

  • @satishtakalkar7578
    @satishtakalkar7578 6 месяцев назад +113

    दहा मित्र असण्यापेक्षा मधुकर सारखा मित्र जरूर असावा.. पैशाने गरीब असावा पण मनाने दिलदार अन् दिलखुलास... जीवनातल्या सगळ्या संकटात मधु सारखा मित्र असला तर जीवनात नैराश्य, दुःख येणार नाहीत.. कायम आनंद मिळणार.
    मस्त मधु ❤❤

  • @Pratapbhil-vh6oc
    @Pratapbhil-vh6oc 6 месяцев назад +127

    रेश्माच्या डोळ्यातल प्रेम पाहुन माझ्या डोळ्या तुन पाणी आल राव 😢😢 😔🥺खरच

  • @rahulanuse1127
    @rahulanuse1127 6 месяцев назад +1348

    👇मधुकर Fans🎉❤

  • @Flip_killer
    @Flip_killer 6 месяцев назад +786

    रेश्मा कॅरेक्टर ज्यांना आवडते ते like करा ❤

  • @commentswallah_
    @commentswallah_ 6 месяцев назад +168

    सगळे बोलतात केवडा सारखी प्रेमिका नसली तरी चालेल पण रेशमा सारखी मैत्रीण पाहिजे पण मी बोलतो केवढा सारखी प्रेमिका नसली तरीही चालेल आणि रेशमा सारखी मैत्रीण नसली तरीही चालेल पण आयुष्यात मधुकर सारखा मित्र पाहिजे 🫂❤️

  • @Private_tracks_mh_12
    @Private_tracks_mh_12 6 месяцев назад +44

    वेबसेरीज चालण्यामाघे पडद्यामाघचा कलाकारांचा खूप मोठा हात असतो ❤
    त्यामुळे आपण सर्वांनी त्यांचं खूप कौतुक केलं पाहिजे ♥️🥰😘

  • @rajkhandekar4273
    @rajkhandekar4273 6 месяцев назад +19

    मधु 😂😂😂 भावा ❤❤❤ मस्त लगा..love 💕 you ❤😊

  • @Prakashborase-tc8zx
    @Prakashborase-tc8zx 6 месяцев назад +361

    कोणा कोणाला वाटते कि, वेब सिरीज बंद नाही झाली पाहिजे त्यांनी लाईक करा ❤❤❤

  • @dattatone3640
    @dattatone3640 6 месяцев назад +132

    रोज एक episode पाहिजे म्हणलं, खूप भारी आहे आठवी-अ वेबसिरिज... वाईट फक्त रेश्माच वाटतं, प्रेम ज्याला भेटतं त्याला कळत नाही ज्याला कळतं त्याला मिळत नाही🥺🌍🥀

  • @dhananjaygore3490
    @dhananjaygore3490 6 месяцев назад +8

    खरंच पुन्हा येतील का ते दिवस ती शाळा तो वर्ग ती सहल miss the school life❤❤😢😢.

  • @सचिनकाळेपाटील
    @सचिनकाळेपाटील 6 месяцев назад +7

    आजच्या जीवनात काय चालू आहे आणि त्यावर विचार करून कसे वागावे हे ह्या सिरिस मधून शिकायला मिळतंय हेच बघून आजची पिढी त्याच अनुकरण करत असते खूप छान विचार मांडताय तुम्ही त्या बद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आभार👏 फक्त एवढेच की आठवडयातून 2 तरी एपिसोड 1 - 1 तासाचे असले पाहिजे येवढि विनंती

  • @vinodadsul1456
    @vinodadsul1456 6 месяцев назад +357

    आभ्या तुला केवडा खूप भेटतील पण रेश्मा आयुष्यात नक्की पाहिजे रेश्मा सारखी प्रेम करनारी व्यक्ती आयुष्यात आसने खुप नशीब लागत

    • @zoomfiire
      @zoomfiire 6 месяцев назад +11

      लय सिरीयस घेऊ नकोस भावा. ती एक मालिका आहे. 😂😂

    • @VishalPatil-df3vb
      @VishalPatil-df3vb 6 месяцев назад +1

      😂😂

    • @vinodadsul1456
      @vinodadsul1456 6 месяцев назад +4

      @@zoomfiire भावा रेश्मा सारखी प्रेम करनारी व्यक्ती आयुष्यात आसने खुप नशीब लागत

    • @vinodadsul1456
      @vinodadsul1456 6 месяцев назад +2

      @@zoomfiire हेच खरे आहे

    • @ajitishte2441
      @ajitishte2441 6 месяцев назад +2

      Bhava chi baykancha varchi tara zali ahe😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sonyaediting1256
    @sonyaediting1256 6 месяцев назад +19

    विषय हार्ड रे मध्या भावा.कडक वाटला हा भाग आणि कोणा कोणाचे काय हरवले ते १००% मिळू दे हिच ईश्वर चरणी प्रार्थना आणि कांबळे सर तुम्ही जे काही बोलता ना एकदम मनाला एक वेगळी चाहूल लावून जाता एक नंबर वाटला आजचा भाग जसं रेश्मा तुझा क्रश मित्र आभ्या आहेना तसंच तु पण आम्हाला या सेरीज मुळे खूप आवढू लागलीस I love you रेश्मा आणि कांबळे सर खरंच पुढच्या वेळी भाग लवकर येऊ जे आणि पुढच्या जन्मी तरी रेश्मा सारखी एक तरी मैत्रीण भेटू दे हीच गणपती बाप्पा कडे प्रार्थना गणपती बाप्पा मोरया.❤

  • @Cricket_clup007
    @Cricket_clup007 6 месяцев назад +60

    आठवड्यातून 1 तासा चा episode तर यायलाच पाहिजे इतक्या भारी series साठी आठवडा भर वाट पाहवा लागते आणि 30 मिनिटा चा episode मन नाही भरत❤

  • @rohitdarkunde4133
    @rohitdarkunde4133 6 месяцев назад +5

    खुप सुंदर होता हा Episode ❤️😍

  • @rushikeshkarad8946
    @rushikeshkarad8946 6 месяцев назад +1337

    👇 *कोणा कोणाला 2 एपिसोड हवे आहेत*

  • @ganeshirsat
    @ganeshirsat 6 месяцев назад +114

    बोलणारे राजकारणी नकोत, काम करणारे हवेत...💣🔥🙋‍♂️👌

  • @harishchabukswar2240
    @harishchabukswar2240 6 месяцев назад +399

    रेश्मा आणि अभ्या ची जोडी कोणाला आवडते ❤❤

  • @yogeshyewale4246
    @yogeshyewale4246 6 месяцев назад +5

    *आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव होणे संघर्षाचा पहिला पाऊल आहे*
    💯

  • @ashokvasave5585
    @ashokvasave5585 5 месяцев назад +2

    आपल आवडत बेडूक म्हणजे मधुकर 😂❤

  • @Viralshorts.18813
    @Viralshorts.18813 6 месяцев назад +61

    आठवड्यातून 2 एपिसोड यावें असे कोणा कोणाला वाटते त्यांनीच लाईक करा ❤

  • @kirankerekar7413
    @kirankerekar7413 6 месяцев назад +26

    ह्या धावपळीच्या जीवनात शाळेचा सहवास हरवला...तो हरवायला नको हवा होता...छान होता आजचा एपिसोड...❤️

  • @nitinkadam4210
    @nitinkadam4210 6 месяцев назад +363

    मालक कमेन्ट वाचा की आमच्या...1 तासाचा तरी episode टाका की राव....

  • @ganeshbarde6422
    @ganeshbarde6422 6 месяцев назад +1

    Ekach nambar episode aahe ❤❤

  • @siddhantundirwade2263
    @siddhantundirwade2263 6 месяцев назад +2

    Expected Ans 😅😅😎🔥 सध्यातरी खानावळ आहे!

  • @amarhiwrale3955
    @amarhiwrale3955 6 месяцев назад +76

    कांबळे सर तुमच्या सारखे सर प्रत्येक शाळेत पाहिजे ❤️

    • @nanamane7283
      @nanamane7283 6 месяцев назад +1

      आमच्या पण शाळेत कांबळे सरांना सारखे सर आहेत ❤

    • @MathsEquation
      @MathsEquation 6 месяцев назад

      आणि मॅडम?​@@nanamane7283

  • @niteshghukse3990
    @niteshghukse3990 6 месяцев назад +23

    खरच आजचा भाग खूप छान होता❤शाळेतली ती सहल😊गेले ते दिवस😢राहिल्या त्या आठवणी😢😢😮😮

  • @pradipingole559
    @pradipingole559 6 месяцев назад +22

    सगळ खर आहे भाऊ लहान असताना मोठ व्हाव मोठ झाल की जिम्मेदारी पडते कुठेही फिरता येत नाही भावांनो तुमची वेब सिरीज बघुन लहान पण आठवल धन्यवाद टीमचे आपल्या 🙏🙏

  • @vishwajitshingate4927
    @vishwajitshingate4927 6 месяцев назад +3

    Kup Sundar aahe web series.....

  • @deepakkawar3026
    @deepakkawar3026 6 месяцев назад +1

    खरंच खूप भारी आहे ही शाळेतील मैत्रीची feelingअसं वाटतं की कधीच संपायला नको होतीआता जेव्हा ही ते बालपणीतले मित्रमैत्रिणी भेटले सर्व आठवणी जाग्या होतात...... आपली web series खरंच आमच्या लहानपणी च्या आठवणी जाग्या करणारी आहे खुपच छान अभिनय केलं तूम्ही सर्वांनी ............Dole Bharun yetat jeva tya athvani jagya hotat .......Agadi manachya kopryatil vishay gheun episod banvta Nitin Shaeb

  • @Saurabh_Pawar_17
    @Saurabh_Pawar_17 6 месяцев назад +33

    आई माझं पत्र हरवलं...........
    हा खेळचं हरवलाय........
    ते बालपण हरवलंय,
    ती शाळा,बालपणीची ती मजा, ते बिनधास्त जगणं.....मातीतल खेळणं..... आकाशातल्या चांदण्या मोजत जागलेल्या रात्री आणि त्या चांदण्या रात्रीतल्या मित्रांसोबतच्या गप्पा...... त्यांना सांगितलेली मोठेपणीची स्वप्नं तीही हरवलीत......
    आता तर बालपणीचे ते मित्रही हरवलेत आणि मीही!😢.... सगळंच हरवलंय........
    ते हरवायला नको होतं!!!!😢🥺

  • @harishchabukswar2240
    @harishchabukswar2240 6 месяцев назад +63

    केवडा सारखी प्रेयसी आयुष्यात नसली तरी चालेल पण रेश्मा सारखी समजून घेणारी मैत्रीण प्रतेकाच्या आयुष्यात पाहिजे ❤😊

  • @Patil0207
    @Patil0207 6 месяцев назад +49

    कोणाला वाटत की मधुकर ला बघितल्यावर आपल्या सर्वात खास मित्राची आठवण येते❤

  • @VitthalAmbhore-h5h
    @VitthalAmbhore-h5h 6 месяцев назад +1

    😊❤❤खरच खुप छान ❤😊❤😊

  • @Vaibhavpatil_1999
    @Vaibhavpatil_1999 6 месяцев назад +1

    शाळा ❤ आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण..❤❤❤❤

  • @arjunwaikar6343
    @arjunwaikar6343 6 месяцев назад +30

    अभ्या, केवडा आणि रेश्मा एका बाजूला पण मध्याच कॅरेक्टर जबरदस्त आहे ❤❤

  • @NamdevYadav-os4gc
    @NamdevYadav-os4gc 6 месяцев назад +15

    बोलणारे नाहीत तर काम करणारे राजकारणी हवेत...👌
    महिलांचा सगळ्या क्षेत्रातला सहभाग महत्वाचा असतो 💯
    अश्यात नवीन नवीन विषयाला Add करत जावा 🙏🤞❣️

  • @ravishete1784
    @ravishete1784 6 месяцев назад +24

    कोणा कोणाच एकतर्फी प्रेम होतं

  • @nachiketsapkal1861
    @nachiketsapkal1861 6 месяцев назад +2

    मला हि वेब सिरिज खुप आवडली आज पहिला भाग बघितला आणि आजच एका दिवसात कामातून वेळ काढून 13 तासात 24 भाग पाहीले इतकी वेब सिरिज आवडली आणि असेच खुप चांगले इथुन पुढे पण असेच भाग काढत रहा आणि सलाम जो कोण लेखक असेल व सर्व टिमला🙏🙏🙏🙏🙏

  • @pratapkale3253
    @pratapkale3253 2 месяца назад +1

    मधुकर खूपच छान जोक मारतो😊😊

  • @TGEdits96k
    @TGEdits96k 6 месяцев назад +30

    "रेश्मा आणि अभ्या" जोडी नंबर 1 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rushikeshkadam649
    @rushikeshkadam649 6 месяцев назад +26

    गुरुवार ची वाट पाहणारे 👉 ❤️

  • @ArtiPuri-f9j
    @ArtiPuri-f9j 6 месяцев назад +11

    कांबळे सरांची आणि मॅडमची जोडी मस्त आहे ❤

  • @pruthvirajharole2052
    @pruthvirajharole2052 6 месяцев назад +1

    सर्वांचे बोलणे लाखात होते,खूप छान
    आज पर्यंत माझी पहिली कमेंट आहे.,👌👌👌👍👍

  • @vishalbhandurge37
    @vishalbhandurge37 6 месяцев назад +2

    खूपच छान अप्रतिम असा हा एपिसोड

  • @SahdevMali
    @SahdevMali 6 месяцев назад +78

    एपिसोड कमितकमी 30 मिणीटाचातर पाहिजे असे कोणा कोणाला वाटते

  • @abhishekpandit447
    @abhishekpandit447 6 месяцев назад +70

    ही series फक्त बंद करू नका❤

    • @Unrealsed_track
      @Unrealsed_track 6 месяцев назад +5

      Future kade dhyan de ❤dya 😂😂

  • @shivrajrunje
    @shivrajrunje 6 месяцев назад +33

    आभ्या तुला केवडा खूप भेटतील पण रेश्मा आयुष्यात नक्की पाहिजे रेश्मा सारखी प्रेम करनारी व्यक्ती आयुष्यात आसने खुप नशीब लागत❤

  • @vinodsalate
    @vinodsalate 6 месяцев назад +1

    खरंच खूप छान वाटत बघायला अभ्या आणि केवढाच प्रेम आणि कुरकुटे सरांच रागावण आणि मधेच मधुकर ची मस्ती संपूर्ण टीम मला खूप खूप शुभेच्छा ❤❤🎉🎉🥰🥰🥰

  • @WriterVinayak
    @WriterVinayak 6 месяцев назад +1

    सर अप्रतिम भाग होता...👌👌
    गाण्याच्या भेंड्या, आई माझ पत्र हरवल असे खेळ दाखवून तुम्ही आम्हाला आमच्या लहान पणात घेऊन गेलात..
    आयुष्यात खूप गोष्टी हरवल्या आहेत जस जसे मोठे होत गेलो त्या गोष्टी हरवत गेल्या.. कांबळे सर आणि मॅडम खूप सुंदर अभिनय आहे तुमचा.. निसर्गाच्या कुशीत गेल्यावर सर्व विसरून जातो आपण... आपल्या विश्वात रममाण होऊन जातो...👌🤩👌

  • @SahdevMali
    @SahdevMali 6 месяцев назад +120

    अभिजित आणि केवडा ची जोडी कोणा कोणाला आवडते.

  • @SantoshKumbhar-jd6vk
    @SantoshKumbhar-jd6vk 6 месяцев назад +37

    केवडा आणि अभ्याची जोडी कोणाला आवडते ❤❤

  • @Dps93572
    @Dps93572 6 месяцев назад +14

    पुन्हा त्या शाळेत जावं वाटत
    खूप आठवण येते राव मला शाळेची .❤❤❤
    बाकी मध्या चा रोले आवडणारे लाईक करा

  • @संतोषदिघे
    @संतोषदिघे 6 месяцев назад +3

    जीवनामध्ये एक तरी रेश्मा सारखी मैत्रीण हवी राव जीवापाड जीव लावणारी खूप छान आहे वेबसिरीज आणि कमीतकमी आठवड्यातून 2 तरी भाग ठेवा यार ही वेबसिरीज पाहून बालपणाच्या आठवणी जाग्या होतात. खरंच यार आयुष्यामध्ये रेश्मा सारखी मैत्रीण आणि मधु सारखा नक्की हवा आयुष्य खूप रंगीत आहे. ❤️❤️❤️❤️

  • @PavyaWankhadeItspavya
    @PavyaWankhadeItspavya 6 месяцев назад +1

    खूप छान वाटl 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊

  • @Dps93572
    @Dps93572 6 месяцев назад +38

    जशी तुम्हाला ही सहल लक्षात राहील तशीच तुमची ही series सुद्धा आयुष्यभर आमच्या मनाच्या एका कोपऱ्यात घर करून राहील ❤❤❤❤

  • @vigneshpawar3542
    @vigneshpawar3542 6 месяцев назад +13

    रेश्मा fan's 😊❤

  • @वरद-च2ड
    @वरद-च2ड 6 месяцев назад +6

    आई माझ्या पत्र हरवलं ये मला सापडलं खेळ भारी आहे सर लहानपणीची आठवण आली शाळेतली. ❤❤😊

  • @AvinashSonwanae-ff6ri
    @AvinashSonwanae-ff6ri 6 месяцев назад +1

    मला खुप छान वाटला अपिसोड ❤❤❤❤❤❤कायम माझं स्पोट राहिल असे नविन अपिसोड टाकतं जा शाळेतीली आठवण येते खरंच लय भारी

  • @manearts682
    @manearts682 6 месяцев назад +1

    रेश्मा ची जी भूमिका आहे ती अतिशय अप्रतिम आहे. शेवट👌💯

  • @maheshgavanda8286
    @maheshgavanda8286 6 месяцев назад +18

    आपण फक्त रेश्मा lover आहे कारण तिला माहित असूनही ती फक्त अभ्यावरच प्रेम karte

  • @SahilJadhar-hr9xu
    @SahilJadhar-hr9xu 6 месяцев назад +28

    कोणा कोणाला 4 episode येऊ असं वाटतं त्यांनी लाईक करु नका ज्यालाना असं वाटतं की दिवसातून 10 episode यावं असं वाटतं त्यांनी लाईक करु 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @bmeshram8754
    @bmeshram8754 6 месяцев назад +20

    खरंच खूप भारी आहे ही शाळेतील मैत्रीची feeling😊असं वाटतं की कधीच संपायला नको होती😢आता जेव्हा ही ते बालपणीतले मित्रमैत्रिणी भेटले सर्व आठवणी जाग्या होतात...... आपली web series खरंच आमच्या लहानपणी च्या आठवणी जाग्या करणारी आहे 🥰खुपच छान अभिनय केलं तूम्ही सर्वांनी 👍❤

  • @kirankumarkadam25
    @kirankumarkadam25 6 месяцев назад +1

    प्रत्येक भाग बघितल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही राव❤❤❤❤❤❤❤

  • @jayeshchavan6265
    @jayeshchavan6265 6 месяцев назад +2

    अभिजित आणि रेश्माची जोडी कोणा कोणाला आवडते ❤️‍🩹

  • @sachinumap1238
    @sachinumap1238 6 месяцев назад +10

    खुप भारी वाटलं एपिसोड पाहून 1 नंबर आणि एक विनंती आहे आहे नितीन सर तुम्हाला आठवड्यातुन 2/3 तरी एपिसोड टाका ❤🙏

  • @satishwaghmare1392
    @satishwaghmare1392 6 месяцев назад +13

    आठवी अ आठवड्यातून दोन एपिसोड टाकत जावा की लय वाट पहा लागते राव ❤❤

  • @SahilJadhar-hr9xu
    @SahilJadhar-hr9xu 6 месяцев назад +11

    लवकरच येणार आभया आणि केवडा 🎉❤❤

  • @rohitsarvade47
    @rohitsarvade47 6 месяцев назад +1

    Great Kamble sir .
    Very nice thoughts.
    This is motivational for all..
    Salute.......
    To all team.

  • @prakashgidde6589
    @prakashgidde6589 6 месяцев назад +1

    छान..खूप काही गोष्टींची आठवण करून देतो हा episode.. खरच..

  • @Rushi399
    @Rushi399 6 месяцев назад +8

    शेवटी ची‌ गोष्ट पाटिल मॅडम ची नक्की यशस्वी होऊ दे आणि लवकर ❤

  • @rohanpatil2193
    @rohanpatil2193 6 месяцев назад +9

    नाद एकच बैलगाडा शर्यत ठोका लाईक

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 6 месяцев назад +4

    मस्त episode होता... 🤭🤭.. माज्या शरीरातून ऐक वस्तू हरवली.. ती न्हवती हरवायला पाहिझे होती.. तुमच्या सारखंच आहे. माज पण.. पण तुमच्या गोष्टी आलग हरवल्यात.. माजी अलग हरवली आहे.. ☺️☺️🤭🤭🤭💞💞🥰🙏🙏

  • @abhishekpawar.....3048
    @abhishekpawar.....3048 6 месяцев назад +2

    One of Best Show 💜🌙

  • @janardanmane7821
    @janardanmane7821 6 месяцев назад +1

    खूपच छान.. सर्व कलाकार आणि लेखक वर्ग सर्वांचे अभिनंदन....

  • @rutyakhomane7686
    @rutyakhomane7686 6 месяцев назад +4

    खरच खुप भारी आहे एपिसोड ❤❤
    शाळेतील दिवस आठवले ❤❤

  • @VaibhavKamble-ho2we
    @VaibhavKamble-ho2we 6 месяцев назад +10

    एखाद्या व्यक्तीवर जीव लावला आणि तो व्यक्ती आपल्या समोर दुसऱ्याचा होतो त्याचा त्रास लै वाईट असतो #रेश्मा च हरवलेलं प्रेम 25:43

    • @nileshghumare9390
      @nileshghumare9390 6 месяцев назад

      Khar aahe Bhava Anubhavl aahe mi he ajunhi trass sahan kartoy 1 khadya vyaktila jiv lavla Aapla manl Aani ti Aaplya Dolyasammor 2 rya chi hote to prasang Aaplya sathi khup trass Dayak Aani Bhayankar asto 1 shanat sar kahi samplyasarkh vatt mi 10 vi prynt khup Hushar hoto Abhyas krt hoto vargat Top la hoto pn jevha mi premat padlo Aani ti muline 2 rya sobat Relationship maddhe Rahu lagli tya Aadhi Aamhi changle Mitra hoto khar tr ti Aadhi pasun Aavdaychi pn bolun Dakhvla nahi Aamhi Doghe 1 mekanshi khup changle Rahat asaycho premane bolaycho Ti majha sobat Bollya shivay Raht nasaychi Aani mi Dekhil pn jevha mi prapose krnyachi vel Aali to prynt ti 2 rya cha premat padli Aani mla ignore kru lagli Aata Sadh bolat Dekhil nahi As Vagte aahe Ki Ticha aani majha kahich sambandh navta Ti mla olkhat dekhil nhi as Vagte aahe

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 6 месяцев назад

      ​@@nileshghumare9390मित्रा खुप वाईट झालं..
      पण योग्य वेळी निर्णय घ्यायचा असतो.. तु तूझ्या भावना तिला सांगायला पहिज्या होत्या..

    • @nileshghumare9390
      @nileshghumare9390 6 месяцев назад

      @@satishtakalkar7578 Dada premat Ghai krun chalat nahi kahi kalavadhi jaun dyava lagto Tya vyakticha manat Aapli jaga nirman karavi lagte changle friend jhalyanantr mang prapose karava lagto aani mi tech Kel Aadhich jr prapose kela asta tr Relationship tr Durach Sadhi Ji kahi Friend ship hote Aamcha maddhe Ti Suddha todun Takli asti tine Karan mulinch Mau kalij ast te jinknyasathi vel jaun dyava lagto Aaplya baddal changla vishwas sampadan karava lagto tyancha manat Karan prtyek mulgi jr bghitli tr Ti sarv mulana Sarkhch samjte Vait vruttiche Shariravar Prem karnare Time pass karna re Sarv mule Sarkhe nastat Kahi changle mul Dekhil astat he Thauk nast mulina kahi manavar aani khar Prem karnare mul Dekhil aahet he Thauk nast Mulich man mhnje kachech Bhand ast Thod Dhiran Ghyav lagt Nahi tr Dutayla vel lagt nhi .

  • @VIGHNEYARTSNDESIGN
    @VIGHNEYARTSNDESIGN 6 месяцев назад +7

    केवडा ने.. जे सांगीतल की कोणीतरी मला भेटायला बोलवलं... ते हया वयात सर्वा समोर सांगणे.. मला तर योग्य न्हाई वाटले कारण शाळेत असल्या मुळे हया गोष्टी आपल्याकडेच ठेवायला हव्यात..... रेश्मा ने जे मित्रत्वाच सांगीतल ते ठीक होत...❤

  • @amolrathod5118
    @amolrathod5118 6 месяцев назад +2

    एक नबर भाग होता आपलेला खुप आवडला आपन खुप वाड पाहोतो आणि ही वेबसिरी कदी बद नाही झाली पाईचे काय सागितल नाही मनतान काय नाहीतर मग तुमाला माहीत आहेना काय लाविन ❤❤❤❤❤

  • @guruthatshide5142
    @guruthatshide5142 6 месяцев назад +1

    Vaaaaaaaaa kevda aani aabhya❤ khup chhan

  • @AyeshaMulla-is6dc
    @AyeshaMulla-is6dc 6 месяцев назад +35

    दोन व्यक्ती च्या मधी कोणी पण आलं तर ते नातं तुटायला वेळ लागत नाही...मग ते मैत्री असो केव्हा प्रेम ..कोण कोण सहमत आहात त्यांनी लाईक करा..

  • @Sandyaaa.
    @Sandyaaa. 6 месяцев назад +12

    सहल ही सहल नसते
    तर आयुष्यातील सर्वात बेस्ट दिवस असतात😢❤

  • @sachinbalage7409
    @sachinbalage7409 6 месяцев назад +10

    Reshma chaan acter ahe yat

  • @vinod3470
    @vinod3470 6 месяцев назад +1

    खूप छान वाटत आहे आपण असे गावी जाऊन लोकांशी संवाद साधत आहात. खरंच तुमची टीम छान काम करत आहे. 😊👌👌🙏🙏२ भाग आवडेल पाहायला आम्हाला

  • @sanjanakhot7518
    @sanjanakhot7518 6 месяцев назад +1

    Khup Chan hot episode shaletli aathvn aali 🥺🥺👆

  • @shyamkangilwad3176
    @shyamkangilwad3176 6 месяцев назад +5

    आपण पण लहानपणी शाळेमध्ये खेळणारा असा खेळ लहानपणीचे दिवस आठवले❤❤❤

  • @actorpankajkalememories5333
    @actorpankajkalememories5333 6 месяцев назад +12

    सोलटून काढण्या सारखी नाहीत तर जीव लावन्या सारखी आहेत ही मुलं ❤😊

    • @anilpatil692
      @anilpatil692 6 месяцев назад +1

      Khup Chan sir …🫡🫡🫡🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @AnandiTakle-z6s
      @AnandiTakle-z6s 5 месяцев назад +1

      haa sir

  • @krushnasonavana7029
    @krushnasonavana7029 6 месяцев назад +3

    ज्यानां रेशमा आवडते ते लाईक करा ❤❤❤❤

  • @dineshchalwadi1548
    @dineshchalwadi1548 6 месяцев назад +2

    रोज एक एपिसोड यावं अशी माजी इच्छा आहे ❤ खास माज्या हिरो मधुकर साठी 😊

  • @mayurbalivant123
    @mayurbalivant123 6 месяцев назад +1

    जरी अभ्या आणि केवडा ची चर्चा असली पण आपला हिरो आणि स्टार मधुकरच आहे खतरनाक भावा @om panaskar❤

  • @aadeshpatil8606
    @aadeshpatil8606 6 месяцев назад +3

    आईचे पत्र हरवल ते मला सापडल.. हा मराठी मातीतला मराठी खेळ कोणा कोणाला आवडला त्यांनी 👍 करा

  • @LilaSawant-p3r
    @LilaSawant-p3r 6 месяцев назад +6

    अभिजीत❤ केवडा आणि कांबळे सर❤मॅडम नंबर वन जोडी ❤❤❤❤

  • @Ganesh_jadhav.888
    @Ganesh_jadhav.888 6 месяцев назад +4

    मध्याचा तर विषयच वेगळा आहे 😂😅😎✌🏻❤

  • @BrokenHeart-fb5bs
    @BrokenHeart-fb5bs 6 месяцев назад +1

    छान आहे एपिसोड, आटवड्यात 2 तरी अपलोड करा सर..❤

  • @suyogkulkarni998
    @suyogkulkarni998 6 месяцев назад +1

    ❤❤❤ mast yaar phar aavdte oo hi series mala

  • @sanketpawar2540
    @sanketpawar2540 6 месяцев назад +4

    Kevda aani abhya peksha kamble sir aani patil madam chi love story aata mast vatayla lagli aahe ❤❤😂