आजचा एपिसोड बघताना अक्षरशहा डोळ्यातून पाणी आले.. पुन्हा आणि एकदा प्रेम हरले पण माणूस म्हणून कस जगायचे कोणत्या परिस्थितीशी कसा संघर्ष द्याचा आपल्या प्रेमाचा त्याग करून पण दुसऱ्या साठी स्वतः चे आयुष्य पणाला लावणाऱ्या कांबळे सरांना खूप खूप धन्यवाद.आणि या वेब सीरिज मार्फत खूप काय शिकायला मिळाले. अर्थात माणुसकी जिंकली आणि प्रेम हरले.
प्रत्येक मुलाच्या आणि कांबळे सरांच्या डोळ्यातलं पाणी बघून माझेही डोळे भरून आले 🥺पण मुलांच्या डोळ्यातलं पाणी बघून कांबळे सरांनी शेवटचा निर्णय खूपच छान घेतला 🥰😍❤️तुमच्या संपूर्ण टीमला असच भरभरून प्रेम मिळत राहो...🤗❤
फक्त 25 episode आहेत पण या 25 episode मध्ये खूप काही शिकलोय जसे की प्रामाणिक पणा, आई वरच प्रेम, सरांवरच प्रेम, सरांच मुलांवर्ती असलेलं प्रेम आणि खास म्हणजे अभिजित आणि त्याच्या भवाच प्रेम आणि त्यात त्यांची ती न शिकलेली आई वा, तुमचा खूप खूप धन्यवाद की तुम्ही हि आठवी A म्हणून web series काढली खूप काही छान छान बघायला भेटल मना पासून आभारी आहे 😢❤ आणि हा 10 A ही web series जरा लवकर घेऊन या ❤🙏
फक्त २५ भाग बनवून ही वेब सिरीज संपवली फार वाईट वाटत आहे आम्हा प्रेक्षकांना हि सिरीज फार आवडत होती असो सर्व कलाकारांनी छान काम केलं तसेच कथा लेखक यांनीही सर्वांना खूप खूप शुभेच्छा 😢♥️
खरंच डोळ्यात पाणी साठवून ठेवलेल आज अनावर झाले अलगद डोळे पाणावले आणि माझ्या शाळेतले आणि कॉलेज चे सर्व शिक्षक मला क्षणात आठवले सर्वांचा लाडका, मस्तीखोर, जीवाला जीव देणारा मित्र म्हणून होतो मि ते फक्त नी फक्त कांबळे सरांन प्रमाणे माझे सर्व शिक्षक होते ज्यांच्या मुळे मि आज छान स्तरावर पोहोचलो खरंच आज त्या सर्वांनाच मि खूप मिस करत आहे....... Thanx to all team आठवी अ.... सिरीस बनवत राहा असच उजाळा देऊन जुन्या आठवणीत घेऊन जा आम्हा सर्वांना
हा एपिसोड खूपच छान जेव्हा आपले अवडते सर शाळा सोडून जाणार तेव्हा खूप वाईट वाटत अस वाटत त्या सरांची बदली होऊ नये आणी अशा सरांची तर खरी गरज आहे शाळामध्ये ❤😊
नितीन पवार सर तुमचं खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. पुन्हा एकदा त्या सुवर्ण विश्वात नेऊन रडवल्या बद्दल आणि खूप लहान लहान गोष्टी वर तेवढ्याच भक्कम इम्पॅक्ट दिल्याबद्दल. जो हसरा होता, मार्मिक होता, भावनिक होता, आणि दुःखी पण. तुमच्या कडून खूप अपेक्षा वाढलेत सर. कायम प्रतीक्षेत राहील तुमचा रसिक वर्ग..............
अरे यार बंद करू नका ना प्लीज काय यार अस तुम्ही जिव्हाळा निर्माण करता आणि परत लगेच बंद करता खूप छान आहे सिरीज या भागात तर रडवलेच तुम्ही खूप कांबळे सर आहे म्हणून शाळा जिवंत आहे नाहीतर काही नाही ❤❤❤
दिग्दर्शक आणि निर्माते,संगीत टीम आणि सर्व कलाकारांचे खुप खुप धन्यवाद...... शाळेतले दिवस पुन्हा जगतो आहे अस वाटल ही वेब सिरीज बघताना. प्रत्येक मुलाने अप्रतिम अभिनय केला आहे🎉.....Best of luck for 10A upcoming Web series......
अंतः अस्ति प्रारंभ....Khup kahi shikvlat nitin sir.....जगात आपल्या अश्रूपेक्षा आपली खारि गरज असणारे खूप जण असतात आपल्या दुःखासमोर कदाचित त्यांचं दुःख सुद्धा खूप मोठं असत...सोडून जाणं हा पर्याय कधीच नसतो... वेब सिरीस चा शेवट झाला असला तरी कांबळे सर शाळा सोडून गेले नाहीत ह्याचा आनंद जास्त आहे....आणि १० अ तुम्ही घेऊन येणार आहात त्यामुळे मनाला आधार आहे..... नितीन सर...जशी कांबळे सरांची शाळेला गरज आहे तशीच तुमचा लिखाणाची आम्हाला या समाजाला गरज आहे त्यामुळे तुम्ही कायम राहा आमचा सोबत जीवनाचा एक आदर्श शिक्षक म्हणून समाजाला दिशा देण्यासाठी..... धन्यवाद 🙏🏻 #8 vi अ #koripatiproduction❣️ #Unforgotable🔥
खरोखर अप्रतिम शो झाला आहे मनापासून आवडला अक्षरशा डोळ्यातुन पाणी आले खरंच एक नंबर पण सर तुम्ही पोरांच्या प्रेमाखातीर थांबलात तुमच्या सारखे शिक्षक जगाच्या पुर्ण शाळेत पाहिजेत😢
काय सिरीज आहे 😢 खरच शब्दात सांगता येत नाही... जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.. खरच मन भारावून गेलं.. सर्वांनी खूप छान भूमिका निभावली.. खरच आपणा सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन.. स्पेशली मधुकर,अभ्या, रेश्मा, केवळा, कांबळे सर आणि तो बारका, लंबु..तुम्ही सर्वांनी खूप खूप खूप छान भूमिका निभवली... नेक्स्ट सिरीज लवकरात लवकर यावी 🙏
खरंच एक नंबर webserias आहे अप्रतिम अशि भूमिका तुम्ही सादर केली कांबळे सर, अभि, मधू, केवडा, रेश्मा,पाटील मॅडम, तुम्हा सर्वाना पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा...
खूप छान सिरीज होती,खूप छान लेखन होते, कांबळे सर आणि दाद्या सारखी समजून घेणारी आणि समजून सांगणारी माणसं आपल्या जवळ पास असावी , त्यांनी सांगितलेले जीवनातलं मूल्य खूप छान होते, सगळ्यांना खूप शुभेच्या,आणि लवकरात लवकर पुढची सिरीज घेऊन या वाट पाहत आहोत.
ह्या संपूर्ण २५ भागात जी शब्दरचना केलीय खुप सुंदर आहे. आपण नुसती वेब सिरीज नाही तर आज हि माणसाला किती संघर्ष करावा लागतो हे खऱ्या अर्थाने दाखवतात. आपण उभे केलेले पात्रे हे सर्व बाहेर च्या जगात वावरणारे आमच्या आजुबाजूच्या लोकांन सारखे आमचातील एक वाटतात . संपूर्ण टिम चे अंभिनदन🎉 आपल्या पुढील भागाची वाट बघतोय ....
आजचा एपिसोड बघून डोळ्यात पाणी आले .. पूना आणि येकदा प्रेम हरवले पण माणूस मानून कस जगायचे कोणत्या परि्थितीत कसा साघ्रश घ्यायचा आपल्या प्रेमाचा त्याग करून पण दुसऱ्या साठी स्वतःच आयुष पणाला लावणाऱ्या कांबळे सराना खूप खूप धनयवाद. आणि या वेब सिरीज पासून खूप काही शिकायला मिळालं धन्यवाद 8 A आणि हा 10A लवकरात लवकर आणि की आमाला प्रतीक्षा करावं वाटत नाही आहे plz ....🙏🌺
खरंच डोळ्यात अश्रू आले हा एपिसोड बघून 😢 पण end ला जेव्हा कांबळे सरांनी आपला निर्णय बदलला तेव्हा खूप बरं वाटलं 👍👌🥰 खरंच खूप छान एपिसोड होता आणि दहावी-अ लवकरच सुरू करा.... आम्ही आठवी-अ ला जस भरभरून प्रेम दिलं तसंच दहावी अ ला पण देवू 👍👍👌👌 thanks its maja & nitin sir 🙏🏻🤝👍👌👏
आजचा भाग बघून डोळ्यातून पाणी कधी आलं ते पण नाही समजलं. कांबळे सर विषयी काय बोलू अन किती बोलू असं झालं आहे. एकदम हाडाचा कलाकार काय असतो हे त्यांनी दाखवून दिल आहे. बाकी सगळे कलाकार पण काय वाईट नाहीत पण आजचा भाग फक्त कांबळे सर साठी खास झाला आहे
खरोखर अप्रतिम शो झाला आहे मनापासून आवडला अक्षरशा डोळ्यातुन पाणी आले खरंच एक नंबर पण सर तुम्ही पोरांच्या प्रेमाखातील थांबलात तुमच्या सारखे शिक्षक या जगाच्या पुर्ण शाळेत पाहिजेत कांबळे सर 🥺❤️
खूप छान webseris होती कांबळे सरांन सारखे शिक्षक पाहिजेत.. प्रत्येक शाळेत गरिबीची जाणीव असलेला माणूस❤❤ तुमच्या 10 वी आ च्या vebseris ची वाट बघतोय लवकर सुरू करा..miss you 8 वी आ चा सर्व टीम ला..
शेवट असा का केला ते कळलंच नाही..... पण ठीक आहे... तुम्ही तज्ञ आहात... विचार करूनच तुम्ही निर्णय घेतला असेल.. तुमची काहीतरी पुढची योजना असेल... पण जेवढे भाग झाले ते अप्रतिम होते... कुतूहल वाढवणारे होते.., बांधून ठेवणारे होते.. वाट पाहायला लावणारे होते... संपूर्ण टीम चे खुप खुप अभिनंदन.... आता वाट पाहतोय दहावी 'अ' ची .... उशीर लावू नका....🎉🎉
शेवट रडवून आणि हसवून पण केला या वेब सिरीज चा शेवटी निरोप हा घ्यावाच लागतो 8 वी अ ही वेब सिरीज गावाकडच्या गोष्टी प्रमाणेच कायम आठवणींत राहील ❤ सर्व कलाकर व टीम ला पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤🎉 आणि हो 10 वी अ ची उत्सुकता राहील 👌
सरजी सीर सलामत तो पगडी पचास,,असे रडून चालणार नाहीतर विचाराने लढूनच जीवनात जिकूंन दाखवायच असतं,जीवनात एक बाईच हे सर्वस्व नसून,जीवन हे खुप सुंदर आहे,आपण खरचं प्रेमाची व्याख्या हे समजून घेतली नाही,बुद्धांचे अनुयायी जर एक गोष्ठ जर सोडू शकत नसतील तर ते कोणत्याच परिक्षेत यशस्वी होऊ शकणार नाहीत,शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे,ज्याने पिले आहे तो,संघर्ष करतो,परंतू हार मानून मैदान सोडत नाही,नाहीतर आशांना समाज कायर,,भेकडच समजतो,म्हणून जो होता है ओ मंजूरे खुदा होता है,, शेवटी काय तर ,,,पाखरा जा आझाद केल तुला ,,😢 विषय शेवटच,,,
आठवी- अ कधीच संपू शकत नाही आमच्या मनातून....एकदम कोरली गेली राव..काय भावना त्या... प्लीज टीम ल.आमची विनंती करतो...आजुन तुमच्या कल्पना शक्तीला जोर देऊन... एपिसोड बनवा...😢...आम्ही तुमच्या वेब series चे व्यसनी ❤.......
Thank you for नितीन पवार सर and its majjaa team..... या web series मुळे माझा जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या .... मला पुन्हा शाळेतले ते दिवस या 25 Episode मध्ये जगायला, अनुभवायला मिळाले 🥺 दुःख तर वाटत आहे web series बंद होण्याचे कारन दर गुरुवार ची आतुरता असायची Thank you so much ❤
खुप छान वेबसिरीज होती... फक्त मध्याची एक रील बघुन संपूर्ण भाग बगावास वाटलं नी बघितलं.... बगताना मज्जात तर आलीच पण काही गोष्टी लहानपणीच्या तंतोतंत आठवणी करून देत होत्या पुन्हा शाळेचे ते दिवस आठवले आणि मध्या आणि अभ्या ची गँग खरंच भारी आहे आणि रेश्मी च प्रेम आणि प्रेमा पेक्षा जास्त मैत्री आणि माणसांची तिला असलेली जान लय भारी.....आणि कांबळे सर तर खरंच देव माणुस, असे शिक्षक कमी असतात . तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉💐💝💝💝💐💐
प्रथम माफी मागतो.. हा भाग बघायला खूप उशीर झाला .. I love कांबळे सर. खरच खूप शाळा बदल्या आणि खूप शिक्षक पाहिले.. पण पहिल्यांदा एका शिक्षका साठी डोळ्यातून पाणी आले .. खरच मला जर असे (कांबळे सर) सारखे शिक्षक असते तर मी पण चागल्या हुदय्या वर असतो, खरच कांबळे सर (तुमचं वास्तविक नाव नाही पहिल) तुम्ही दाखून दिलं की एक शिक्षक विद्यार्थ्यांना साठी किती महत्वचा असतो तुमच्या असण्याने शाळा ही खूप प्रगती करेल.. तसच मी त्या प्राध्यापक सर (जंगम) च की खूप खूप आभार मानतो तुम्ही खरच ग्रेट आहात तुमची आमच्या मनातून तो नुन गेंड कडवट पना कडून टाकलात एवढया वर्षांचा जो आम्ही पहिला.. अस वाटच होत की प्रत्येक मास्तर (शिक्षक) हे रागीट च असतं ते..आणि हो नितीन पवार सर तुमचं खूप खूप धन्यवाद या मालिके बदल .. जास्त काही लिहीत नाही.. पण मनाला भावला हा भाग
सर्व कलाकारा ना सांगु येवडच वाडतयकी तुमच्या आयुष्यात कांबळे सरा सारखा एक आदर्श कलाकार आहेत म्हणून हि वेपसीरी चांल्या पन 10 ब लवकर चालु करा सर्व कलाकारा ना हार्दिक अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ स्पेशल अभिजीत ला आणि रेश्मा ला तुमची जोडी एक नंबर आहे आणि मधुकर सारखा दोस्त आसला कि लय भारी वाटतंय लवकर चालू करा 10 ब वेपसीरी ज❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कांबळे सर यांच्या सारखे सर प्रत्येक शाळेत असावेत ❤️ कांबळे सर म्हणजे आपला हक्काचा कलाकार म्हणजे ओंकार दादा साठी एक Like ❤️❤️
आम्ही समजू शकतो 😢 कांबळे सरानचे हाल पण सरांनी शाळा सोडली नाही पाहिजे 😢
अगदी बरोबर भाऊ @@RohanMane-lk2uq अजून एपिसोड यावेत ही अगदी मनापासून इच्छा आहे ❤️
Kharach bhai 😢@@RohanMane-lk2uq
❤❤
❤❤
*कांबळे सर साठी एक लाइक तो बनता है*
👇
बरोबर ❤
Nhi banat
😂
Marathi t bol
@@mayurjadhav6911😂😂
मी पाहिलेली पहिली सिरीज जी संपताना डोळ्यात अश्रू अनावर झाले🥺❤️
Khar àhe😢
Right 👍
आजचा एपिसोड बघताना अक्षरशहा डोळ्यातून पाणी आले.. पुन्हा आणि एकदा प्रेम हरले पण माणूस म्हणून कस जगायचे कोणत्या परिस्थितीशी कसा संघर्ष द्याचा आपल्या प्रेमाचा त्याग करून पण दुसऱ्या साठी स्वतः चे आयुष्य पणाला लावणाऱ्या कांबळे सरांना खूप खूप धन्यवाद.आणि या वेब सीरिज मार्फत खूप काय शिकायला मिळाले. अर्थात माणुसकी जिंकली आणि प्रेम हरले.
😢 एकदम रियल बोलला भाऊ 😢
Khrch😢
❤💯
प्रत्येक मुलाच्या आणि कांबळे सरांच्या डोळ्यातलं पाणी बघून माझेही डोळे भरून आले 🥺पण मुलांच्या डोळ्यातलं पाणी बघून कांबळे सरांनी शेवटचा निर्णय खूपच छान घेतला 🥰😍❤️तुमच्या संपूर्ण टीमला असच भरभरून प्रेम मिळत राहो...🤗❤
कांबळे सर आणि पाटील मॅडम परत एकत्र आले पाहिजे ❤
दहावी अ लवकर रिलीज करण्यासाठी लाईक करा 👍🏻💯💯
दहावी ब पाहिजे होता
Kdi yenar aahe
💯मोबाईल फोन व इतर
अंगावर काटा आला विद्यार्थी च कांबळे सरांवरच प्रेम बघून..🥺❤
गरिबीची जाणीव असणारे 😢😢😢😢कांबळे सरा साठी 1 LIkE तर बनतोच ❤❤❤❤❤❤❤❤मित्रांनो
10 वी अ मध्ये सुद्धा same role राहुद्या miss you 8 वी अ .....❤..❤....❤❤.❤.❤..❤.❤.❤
कोणा कोणाला वाटतं कांबळे सरांनी शाळा सोडू नये 🥹💯
😢
😢
😢
Mala
😮😮
लास्ट ला सगड्या चं प्रेम बघुन डोळ्यातुन पाणी आल..😢🫂
❤😢
कांबळे सर सारखे हर एक गावात असले तर भारतात कोणतेही मुली मुल अनपड राहणार नाहीत अस वाटत त्यांनी लाईक 👍 करा Miss you केवडा
😊😊
😊
मी फक्त (मिस यू केवडा) साठी लाईक केलं
कांबळे सर सारखा आदर्श शिक्षक प्रत्येक शाळेत असायला पाहिजे एक नंबर सर 👍👍👍💞💓💖
प्रेम महत्वाचं नाही शिक्षण महत्वाचं आहे...... प्रेमाचा त्याग आणि शिक्षणाचा ध्यास💯🤞
अरे यार एवढ्या लवकर बंद करू नका यार अजून काहीतरी पाहिजे खूप मजा येत होती बघायला तुमची वेब सिरीज...❤
फक्त 25 episode आहेत पण या 25 episode मध्ये खूप काही शिकलोय जसे की प्रामाणिक पणा, आई वरच प्रेम, सरांवरच प्रेम, सरांच मुलांवर्ती असलेलं प्रेम आणि खास म्हणजे अभिजित आणि त्याच्या भवाच प्रेम आणि त्यात त्यांची ती न शिकलेली आई वा, तुमचा खूप खूप धन्यवाद की तुम्ही हि आठवी A म्हणून web series काढली खूप काही छान छान बघायला भेटल मना पासून आभारी आहे 😢❤ आणि हा 10 A ही web series जरा लवकर घेऊन या ❤🙏
😍❤️🩹😍😍
26 भाग कोना कोणाला बगयला आवडेल
Pan 26va bhag nhi na
Mla
Kadhi yeil
अक्षरशः डोळ्यातून अश्रू वाहू लागले शेवटच्या क्षणाला 😢😢 miss You शाळेच्या आठवणी 😢❤
😢
फक्त २५ भाग बनवून ही वेब सिरीज संपवली फार वाईट वाटत आहे आम्हा प्रेक्षकांना हि सिरीज फार आवडत होती असो सर्व कलाकारांनी छान काम केलं तसेच कथा लेखक यांनीही सर्वांना खूप खूप शुभेच्छा 😢♥️
💯 khr bhau 😢
खरंच डोळ्यात पाणी साठवून ठेवलेल आज अनावर झाले अलगद डोळे पाणावले आणि माझ्या शाळेतले आणि कॉलेज चे सर्व शिक्षक मला क्षणात आठवले सर्वांचा लाडका, मस्तीखोर, जीवाला जीव देणारा मित्र म्हणून होतो मि ते फक्त नी फक्त कांबळे सरांन प्रमाणे माझे सर्व शिक्षक होते ज्यांच्या मुळे मि आज छान स्तरावर पोहोचलो खरंच आज त्या सर्वांनाच मि खूप मिस करत आहे....... Thanx to all team आठवी अ.... सिरीस बनवत राहा असच उजाळा देऊन जुन्या आठवणीत घेऊन जा आम्हा सर्वांना
गरिबीची जाणीव असणारे ,😢कांबळे सरा साठी 1 LIKE तर बनतोच मित्रांनो ❤❤
कांबळे सरांचे दुःख रेश्मालाच कळेल केवढा ला नाही .😢🥺💔
😊😅🎉❤
ही सिरीज खुप छान होती पुढे प्न अशीच चालु ठेवावी असे मला वाटते कारण आमच्या शाळेतील पहिले दिवस आठवले 😢😢
कोण कोणाला वाटतं कि दहावी अ चे एपिसोड लवकर यायला पाहिजे त्यांनी लाईक करा❤❤❤❤❤❤
❤❤❤
Mala bhau
आधी सारखा रूटीन मधे भाग यायला पाहिजे ❤
2 episode yayla pahijech ❤
हो
रेश्मा❤अभिजितला एकत्र बघायला कोणा कोणाला आवडेल...
Kam karaa 😂😂😂
Reshma adhya cha lagin❤❤❤
Mala
मला तर तो केवडा बरोबर असतो तेव्हा खुप भारी वाटत ❤😍✨
❤❤❤
हा एपिसोड खूपच छान जेव्हा आपले अवडते सर शाळा सोडून जाणार तेव्हा खूप वाईट वाटत अस वाटत त्या सरांची बदली होऊ नये आणी अशा सरांची तर खरी गरज आहे शाळामध्ये ❤😊
आता तर असं वाटायला लागलं आठवी अ वेब सिरीज बंदच पडती वाटायले कोणाकोणाला वाटतंय वेब सिरीज चालू राहू त्यांनी लाईक
Last episod
@@Gauribhor3006Gauri hi
कोणा कोणा ला अभिजीत आणि रेश्मा ची जोडी आवडते.?❤😊
Tula
Mala pan aavdatey ❤
@@mayurjadhav6911 मला (आठवी -अ ) कार्येक्रम आवडतो.
MLA pn
Mala
नितीन पवार सर तुमचं खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. पुन्हा एकदा त्या सुवर्ण विश्वात नेऊन रडवल्या बद्दल आणि खूप लहान लहान गोष्टी वर तेवढ्याच भक्कम इम्पॅक्ट दिल्याबद्दल. जो हसरा होता, मार्मिक होता, भावनिक होता, आणि दुःखी पण. तुमच्या कडून खूप अपेक्षा वाढलेत सर. कायम प्रतीक्षेत राहील तुमचा रसिक वर्ग..............
शिक्षक हा देव असतो आणि कांबळे सरांसारखा शिक्षक होणे नाही ❤🙏🏻
खरंच हा एपिसोड बघून माझ्या डोळ्यात ही पाणी आलं. कांबळे सर तुम्हाला सॅल्यूट आहे माझा. तुमच्या पुढील 10 वी अ एपिसोड साठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक.❤❤👍👍
कांबळे सैर सारखे शिक्षकाची खूप गरज आहे या भारताला 😊
अरे यार बंद करू नका ना प्लीज काय यार अस तुम्ही जिव्हाळा निर्माण करता आणि परत लगेच बंद करता खूप छान आहे सिरीज या भागात तर रडवलेच तुम्ही खूप कांबळे सर आहे म्हणून शाळा जिवंत आहे नाहीतर काही नाही ❤❤❤
ज्या माणसाने ऐवढा छान अभिनय केला तो माणूस कांबळे सरांचा रोल करणारी व्यक्ती पण अशीच आहे.खुपच छान हा एपिसोड होता.🎉🎉😊
कांबळे सरांसारखे शिक्षक कोणा कोणाला लाभले त्यांनी लाईक करा....❤
दिग्दर्शक आणि निर्माते,संगीत टीम आणि सर्व कलाकारांचे खुप खुप धन्यवाद...... शाळेतले दिवस पुन्हा जगतो आहे अस वाटल ही वेब सिरीज बघताना. प्रत्येक मुलाने अप्रतिम अभिनय केला आहे🎉.....Best of luck for 10A upcoming Web series......
8 वी अ एवढ्या लवकर बंद करायला नाही पाहिजे होते miss you 8 वी अ ......❤❤❤❤
Band honare ka
Ho zali band @@sakshiakshay18
@@sakshiakshay18ho 10 v a yenare
@@sakshiakshay18 हा शेवटचा भाग आहे. आता नवीन वेब सिरीज दहावी अ येणार आहे.
😢😢@@pradeepshinde100
अंतः अस्ति प्रारंभ....Khup kahi shikvlat nitin sir.....जगात आपल्या अश्रूपेक्षा आपली खारि गरज असणारे खूप जण असतात आपल्या दुःखासमोर कदाचित त्यांचं दुःख सुद्धा खूप मोठं असत...सोडून जाणं हा पर्याय कधीच नसतो...
वेब सिरीस चा शेवट झाला असला तरी कांबळे सर शाळा सोडून गेले नाहीत ह्याचा आनंद जास्त आहे....आणि १० अ तुम्ही घेऊन येणार आहात त्यामुळे मनाला आधार आहे.....
नितीन सर...जशी कांबळे सरांची शाळेला गरज आहे तशीच तुमचा लिखाणाची आम्हाला या समाजाला गरज आहे त्यामुळे तुम्ही कायम राहा आमचा सोबत जीवनाचा एक आदर्श शिक्षक म्हणून समाजाला दिशा देण्यासाठी.....
धन्यवाद 🙏🏻
#8 vi अ
#koripatiproduction❣️
#Unforgotable🔥
कांबळे सरारांच्या चेहऱ्याकड बघून कोणाकोणाला धुक्क झाले 😢 one like
खुप दुःख झाले कांबळे सरांनकडे बघुन 😥😥😥
अंगावर काटा आला 😢
खरंच आभार मानतो आठवी अ चे 💐
कांबळे सर तूम्ही एक असे अभिनेते आहात की तुम्ही कोणत्याही अभिनेत्या पेक्षा कमी नाहीत आमचे तुमच्या कडून खूप अपेक्षा आहेत असेच चांगले काम करत राहा.....💐💐
खरोखर अप्रतिम शो झाला आहे मनापासून आवडला अक्षरशा डोळ्यातुन पाणी आले खरंच एक नंबर पण सर तुम्ही पोरांच्या प्रेमाखातीर थांबलात तुमच्या सारखे शिक्षक जगाच्या पुर्ण शाळेत पाहिजेत😢
अप्रतिम सर तुमची भुमिका आणि अभिजीतच्या भावाची भुमिका खूप सुंदर आहे. शब्द सुद्धा अपुरे आहे ❤
काय सिरीज आहे 😢 खरच शब्दात सांगता येत नाही...
जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या..
खरच मन भारावून गेलं..
सर्वांनी खूप छान भूमिका निभावली.. खरच आपणा सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन..
स्पेशली मधुकर,अभ्या, रेश्मा, केवळा, कांबळे सर आणि तो बारका, लंबु..तुम्ही सर्वांनी खूप खूप खूप छान भूमिका निभवली...
नेक्स्ट सिरीज लवकरात लवकर यावी 🙏
कांबळे सर खूप चांगले आहेत त्यांच्यासाठी एक लाईक ❤❤
कोना कोणाला वाटते कि कांबळे सर सारखा शिक्षक प्रत्येक शाळे मध्ये हवा त्यानी लाईक ❤ करा
खरंच एक नंबर webserias आहे अप्रतिम अशि भूमिका तुम्ही सादर केली
कांबळे सर, अभि, मधू, केवडा, रेश्मा,पाटील मॅडम, तुम्हा सर्वाना पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा...
कांबळे सर ही व्यक्तिरेखा मनाला भावली....एक आदर्श शिक्षक आणि माणूस...हॅट्स ऑफ...❤❤
कोणा कोणाला वाटते आठवड्यातून दोनदा episode यायला हवेत ♥️🫶
Ho na aale pahije❤
Aare the end zalana
खूप छान सिरीज होती,खूप छान लेखन होते, कांबळे सर आणि दाद्या सारखी समजून घेणारी आणि समजून सांगणारी माणसं आपल्या जवळ पास असावी , त्यांनी सांगितलेले जीवनातलं मूल्य खूप छान होते, सगळ्यांना खूप शुभेच्या,आणि लवकरात लवकर पुढची सिरीज घेऊन या वाट पाहत आहोत.
हा एपिसोड बघून रडायला आले खरच शिक्षकाप्रती विद्यार्थांचं प्रेम पाहून मन भरून आले
इथून मागेचे एपिसोड बगून आनंद होत होता
पहिल्यांदा हा एपिसोड बगून डोळ्यात पाणी आल
असेच सर प्रत्येक शाळेत असावे ❤❤😊
ह्या संपूर्ण २५ भागात जी शब्दरचना केलीय खुप सुंदर आहे. आपण नुसती वेब सिरीज नाही तर आज हि माणसाला किती संघर्ष करावा लागतो हे खऱ्या अर्थाने दाखवतात. आपण उभे केलेले पात्रे हे सर्व बाहेर च्या जगात वावरणारे आमच्या आजुबाजूच्या लोकांन सारखे आमचातील एक वाटतात . संपूर्ण टिम चे अंभिनदन🎉
आपल्या पुढील भागाची वाट बघतोय ....
आजचा एपिसोड बघून डोळ्यात पाणी आले .. पूना आणि येकदा प्रेम हरवले पण माणूस मानून कस जगायचे कोणत्या परि्थितीत कसा साघ्रश घ्यायचा आपल्या प्रेमाचा त्याग करून पण दुसऱ्या साठी स्वतःच आयुष पणाला लावणाऱ्या कांबळे सराना खूप खूप धनयवाद. आणि या वेब सिरीज पासून खूप काही शिकायला मिळालं धन्यवाद 8 A आणि हा 10A लवकरात लवकर आणि की आमाला प्रतीक्षा करावं वाटत नाही आहे plz ....🙏🌺
आज मला आपले सर्वांचे लाडके कांबळे सर हे एका सिरीयल tv शो मध्ये दिसून आले. आणि कांबळे सरांना वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐
प्राथमिक शाळेची आठवण करून दिलीत राव..
आम्ही देखील असेच रडलो होतो
आमचे शिक्षक आजही भेटण्यासाठी गावी येतात .❤
कोण कोणाला वाटते का कांबळे सरांसरखे आपले गावात सर आले पाहिजेत😊❤
आमचे सवडतकर सर न कांबळे सर सारखे होतो Miss you सर😢😢
खरंच डोळ्यात अश्रू आले हा एपिसोड बघून 😢 पण end ला जेव्हा कांबळे सरांनी आपला निर्णय बदलला तेव्हा खूप बरं वाटलं 👍👌🥰 खरंच खूप छान एपिसोड होता आणि दहावी-अ लवकरच सुरू करा.... आम्ही आठवी-अ ला जस भरभरून प्रेम दिलं तसंच दहावी अ ला पण देवू 👍👍👌👌 thanks its maja & nitin sir 🙏🏻🤝👍👌👏
कांबळे सर plz शाळा सोडून जाऊ नका नाहीतर ही वेबसिरिज बंद पडल्यासारखी वाटेल
Band zali
खरोखर अगदी भाऊक होवुन डोळ्यातून पाणी आले थोडावेळ हे खर आहे असे वाटले
😢😢😢😢😢 कांबळे सर तुमच्या मुळे तर शाळा एपिसोड छान वाटतो
Reshma 🎉🎉
आयुष्यात एक तरी रेश्मा पाहिजे राव ❤❤❤
❤❤❤
हाना राव ❤
किती पोरी पोरी करतो😅
Hoy bhava😢
Lajavab acting kamble sirr❤
कुरकुटे सरांसाठी एक लाइक तर बनतो ना यार .
😂😂😂😂😂
😂
❤@@vrushuu2004
Hi
आजचा भाग बघून डोळ्यातून पाणी कधी आलं ते पण नाही समजलं. कांबळे सर विषयी काय बोलू अन किती बोलू असं झालं आहे. एकदम हाडाचा कलाकार काय असतो हे त्यांनी दाखवून दिल आहे. बाकी सगळे कलाकार पण काय वाईट नाहीत पण आजचा भाग फक्त कांबळे सर साठी खास झाला आहे
Absolutely
Majya Tar डोळ्यात पाणी आलं 😢❤ एक नंबर आहे हा बाघ 😢❤
खरोखर अप्रतिम शो झाला आहे मनापासून आवडला अक्षरशा डोळ्यातुन पाणी आले खरंच एक नंबर पण सर तुम्ही पोरांच्या प्रेमाखातील थांबलात तुमच्या सारखे शिक्षक या जगाच्या पुर्ण शाळेत पाहिजेत कांबळे सर 🥺❤️
दादयाची आणि दाद्याच्या मामाच्या पोरी लव स्टोरी दाखवा बघायला आवडेल🔥❤️
काय राव कांबळे सर, अक्षरशः वेब सिरीज पाहताना रडवल राव . पुन्हा एकदा आपले आवडते शिक्षक बदली होताना दिवस आठवले❤❤
माझे बुवा सर पण आसेच होते
खूप दिवसांनी त्यांची आठवण आली तुमच्या webseries मुळे मी आता मी त्यांना भेटायला जाईन❤ खूप चांगला विषय मांडला तुम्ही❤
झलपेवाडी चे का?
कांबळे सर शाळा बंद पडेल. असे नका करू❤ तुमच्या मुळेच हा एपिसोड बघायला उत्सुकता होती ❤❤
Oscar Award for story and character Artist.
Aayushyatli aata paryant chi saglyat Avadti aani uttam web series. ❤❤❤❤❤ Pudhchi waat pahto..... ९वी
रेश्मा आणि मधुकर फॅन्स ❤❤
Madhukar che comedy kona konala bagaychi like thoka❤😅😂
आपण कितीही म्हणलो न जातीय वेवस्था सम्पणार नाही चांगल्या माणसांच्याही आयुष्यात अशाच येत राहतात
खूपच लवकर शेवट केला आठवी अ चा ....मला वाटत होते 100 तरी कमीत कमी एपिसोड होतील
❤
खूप छान webseris होती कांबळे सरांन सारखे शिक्षक पाहिजेत.. प्रत्येक शाळेत
गरिबीची जाणीव असलेला माणूस❤❤ तुमच्या 10 वी आ च्या vebseris ची वाट बघतोय लवकर सुरू करा..miss you 8 वी आ चा सर्व टीम ला..
शेवट असा का केला ते कळलंच नाही..... पण ठीक आहे... तुम्ही तज्ञ आहात... विचार करूनच तुम्ही निर्णय घेतला असेल.. तुमची काहीतरी पुढची योजना असेल... पण जेवढे भाग झाले ते अप्रतिम होते... कुतूहल वाढवणारे होते.., बांधून ठेवणारे होते.. वाट पाहायला लावणारे होते... संपूर्ण टीम चे खुप खुप अभिनंदन.... आता वाट पाहतोय दहावी 'अ' ची .... उशीर लावू नका....🎉🎉
शेवट रडवून आणि हसवून पण केला या वेब सिरीज चा शेवटी निरोप हा घ्यावाच लागतो 8 वी अ ही वेब सिरीज गावाकडच्या गोष्टी प्रमाणेच कायम आठवणींत राहील ❤ सर्व कलाकर व टीम ला पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤🎉 आणि हो 10 वी अ ची उत्सुकता राहील 👌
सरजी सीर सलामत तो पगडी पचास,,असे रडून चालणार नाहीतर विचाराने लढूनच जीवनात जिकूंन दाखवायच असतं,जीवनात एक बाईच हे सर्वस्व नसून,जीवन हे खुप सुंदर आहे,आपण खरचं प्रेमाची व्याख्या हे समजून घेतली नाही,बुद्धांचे अनुयायी जर एक गोष्ठ जर सोडू शकत नसतील तर ते कोणत्याच परिक्षेत यशस्वी होऊ शकणार नाहीत,शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे,ज्याने पिले आहे तो,संघर्ष करतो,परंतू हार मानून मैदान सोडत नाही,नाहीतर आशांना समाज कायर,,भेकडच समजतो,म्हणून जो होता है ओ मंजूरे खुदा होता है,,
शेवटी काय तर ,,,पाखरा जा आझाद केल तुला ,,😢 विषय शेवटच,,,
आठवी- अ कधीच संपू शकत नाही आमच्या मनातून....एकदम कोरली गेली राव..काय भावना त्या... प्लीज टीम ल.आमची विनंती करतो...आजुन तुमच्या कल्पना शक्तीला जोर देऊन... एपिसोड बनवा...😢...आम्ही तुमच्या वेब series चे व्यसनी ❤.......
Nitin sir एवढ्या लवकर नव्हती संपवायची आठवी अ...या webseries मुळे आमच्या शाळेतल्या आठवणी ताज्या झाल्या होत्या ❤
आणि 25 वा एपिसोड पण खुप मस्त होता...❤ आणि एक प्रामाणिक शिक्षक जो सर्वांवर प्रेम करतो तो सोडून जाताना जी वाईट वाटत...😢 ते आज या एपिसोड मधून समजलं...😊
Thank you for नितीन पवार सर and its majjaa team.....
या web series मुळे माझा जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या .... मला पुन्हा शाळेतले ते दिवस या 25 Episode मध्ये जगायला, अनुभवायला मिळाले 🥺 दुःख तर वाटत आहे web series बंद होण्याचे कारन दर गुरुवार ची आतुरता असायची Thank you so much ❤
खुप छान वेबसिरीज होती... फक्त मध्याची एक रील बघुन संपूर्ण भाग बगावास वाटलं नी बघितलं.... बगताना मज्जात तर आलीच पण काही गोष्टी लहानपणीच्या तंतोतंत आठवणी करून देत होत्या पुन्हा शाळेचे ते दिवस आठवले आणि मध्या आणि अभ्या ची गँग खरंच भारी आहे आणि रेश्मी च प्रेम आणि प्रेमा पेक्षा जास्त मैत्री आणि माणसांची तिला असलेली जान लय भारी.....आणि कांबळे सर तर खरंच देव माणुस, असे शिक्षक कमी असतात . तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉💐💝💝💝💐💐
सध्याचा विचार करता जर कांबळे सरंसारखे शिक्षक जर प्रत्येक शाळेला लाभले तर सर्वांचं कल्याण होईल ❤🎉 तुम्ही खूप छान काम केलं सर❤
प्रथम माफी मागतो.. हा भाग बघायला खूप उशीर झाला .. I love कांबळे सर. खरच खूप शाळा बदल्या आणि खूप शिक्षक पाहिले.. पण पहिल्यांदा एका शिक्षका साठी डोळ्यातून पाणी आले .. खरच मला जर असे (कांबळे सर) सारखे शिक्षक असते तर मी पण चागल्या हुदय्या वर असतो, खरच कांबळे सर (तुमचं वास्तविक नाव नाही पहिल) तुम्ही दाखून दिलं की एक शिक्षक विद्यार्थ्यांना साठी किती महत्वचा असतो तुमच्या असण्याने शाळा ही खूप प्रगती करेल.. तसच मी त्या प्राध्यापक सर (जंगम) च की खूप खूप आभार मानतो तुम्ही खरच ग्रेट आहात तुमची आमच्या मनातून तो नुन गेंड कडवट पना कडून टाकलात एवढया वर्षांचा जो आम्ही पहिला.. अस वाटच होत की प्रत्येक मास्तर (शिक्षक) हे रागीट च असतं ते..आणि हो नितीन पवार सर तुमचं खूप खूप धन्यवाद या मालिके बदल .. जास्त काही लिहीत नाही.. पण मनाला भावला हा भाग
खूप छान ❤❤❤ शाळे ची आठवण आली ... डोळ्यातून आश्रू आले....❣️🥹🥹🥹
आठवी A वेब सिरीज खूपच छान होती जुन्या आठवणी जाग्या झाल्या व दहावी A वेब सिरीज साठी खूप शुभेच्या
सर्व कलाकारा ना सांगु येवडच वाडतयकी तुमच्या आयुष्यात कांबळे सरा सारखा एक आदर्श कलाकार आहेत म्हणून हि वेपसीरी चांल्या पन 10 ब लवकर चालु करा सर्व कलाकारा ना हार्दिक अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ स्पेशल अभिजीत ला आणि रेश्मा ला तुमची जोडी एक नंबर आहे आणि मधुकर सारखा दोस्त आसला कि लय भारी वाटतंय लवकर चालू करा 10 ब वेपसीरी ज❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मला नाही वाटत की कांबळे सरांनी शाळा सोडावी जर त्यांनी शाळा सोडली तर ही सिरियल पाहण्यात आवड हरून जाईल 😢😢😢😢
एका आठवड्यात 2 भाग आले पाहिजे ❤
शेवटी निशब्द झालो. डोळे पाण्याने भरले . वाह ...वाह ....वाह .
एखाद्या कर्तुत्वान शिक्षकांची बदली होतांना काय वाटतं हे आज या मुलांनि मला दहावी त आसतांनाची आठवन करुन दिली कांबळे सर so praudap kamble sir ❤❤❤❤❤
खरंच यार आजपर्यंत इतक्या मालिका वेबसिरीज बघितल्या पण आठवी अ वेबसेरीज इतकी चांगली वेबसिरीज् मालिका चांगली नाही बघितली सलाम माझा
ही webseries बघताना कोणाच्या डोळ्यात पाणी आलं हे सांगा 😢
जंना जंना वाटते की कांबळे सरांनी शाळा सोडायला नाही पाहिजे त्यांनी, like करा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कांबळे सरांसोबत खूप वाईट झालं, मॅडम एकदा सरांना बोलायला पाहिजे होतं.....