कोकणातील आमच्या गावाचा मळा , मळ्यातील ताजी भाजी। गावातील नदी ,मळा । मळ्यातील एकमेव घर...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • कोकणातील आमच्या गावाचा मळा , मळ्यातील ताजी भाजी। गावातील नदी ,मळा । मळ्यातील एकमेव घर...
    गाव - डांगमोडे , मसुरे - मालवण , सिंधुदुर्ग
    My vlogging setup -
    Gorrila Tripod - amzn.to/3qhz135
    Selfie stick with tripod - amzn.to/3ecdEOs
    Mic1 - amzn.to/3kONhz3
    Mic 2 - amzn.to/3bibBpU
    Vlogging Mobile - amzn.to/3ec0m4n
    Tripod - amzn.to/2O5aRf1
    follow us -
    E-mail - sanchitthakurvlogs@gmail.com
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs

Комментарии • 496

  • @mangalapanchalsutar7561
    @mangalapanchalsutar7561 3 года назад +3

    खुपच छान भाजीचे मळे. मस्त ताजी गावठी भाजीचे मळे पहायला मिळाले.

  • @indianculture1333
    @indianculture1333 3 года назад +5

    मळा खूप सुंदर.. रातांबे सफेद जांब, लाल जांब, वेगवेगळ्या भाज्या, मळ्यातले घर, नदी , विहीर , काका , काकी, कीड्यांची तुला पाहून होणारी कीरकीर.. सगळं खूप सुंदर.. दोन तीन दिवस तुझ्या घरी राहून व्हिडिओ बनवले तर खूप सुंदर निसर्ग बघायला मिळेल..
    ❤️❤️

  • @kk846
    @kk846 3 года назад +7

    सुख म्हणजे नक्की काय असत?
    त्याच उत्तम उदाहरण तुमच्या व्हिडीओ मधुन दाखवलं. खुप छान व्हिडीओ. मस्त. अतिशय उत्तम, भाजी. समृद्ध गाव. छान आहे गाव तुमचा.
    पण गावच नाव नाही सांगितलं.

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад +1

      माझं गाव डांगमोडे, मालवण

  • @shaukatshaikh1699
    @shaukatshaikh1699 3 года назад +8

    त्या बंद घराच्या मालकंस सपंकॆ करून रहावयास विनंती करावी असे मला वाटते.एक वेगूंरलेकर....👌🏼👌🏼👌🏼🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️

  • @nehak6145
    @nehak6145 3 года назад +1

    मस्त वाटल,खूप खूप खूप छान.गावी जाऊन आल्याचा फील आला

  • @radhikamulik8498
    @radhikamulik8498 2 года назад +1

    Wow superb video Sanchit Thanks Gav baghun maheri Bilwasla aalya sarkh watal thank you 🙏🙏

  • @sakharamthakur6589
    @sakharamthakur6589 3 года назад +3

    लय भारी सूचित
    ताजी ताजी भाजी म्हणजेच immunity improvements booster

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 3 года назад +3

    खुपच छान संचित आतापर्यत बघितलेला कोकणातील सुदंर व्हिडीओ तुझा हसरा चेहरा तुझे व्यक्तीमत्व खुपच छान

  • @BilluToley
    @BilluToley 3 года назад +3

    खूप छान आहे तुमचं गाव. स्वर्ग आहे. 👌👌

  • @swapnapalav3063
    @swapnapalav3063 3 года назад +1

    अहाहा किती सुंदर गाव आहे तुझं संचित खूपच सुंदर विडिओ मध्ये एवढं छान आहे प्रत्यक्षात किती सुंदर असेल

  • @prashanttawde52
    @prashanttawde52 3 года назад +8

    मला तुझा विडीओ व गाव फारच आवडला. तुझ्या सारख्या तरुणांनी आपल्या गावच्या जमिनी व घराकडे लक्ष द्यायला पाहिजे. हल्लीच्या तरुणांनी मुंबईला दुसऱ्याकडे चाकरी करण्यापेक्षा एखादा उद्योग जसं कृषी पर्यटन वगैरे करावा.

  • @sunitarane9652
    @sunitarane9652 3 года назад +13

    खूप छान संचित. गावात फिरून आल्या सारखे वाटले. पण कोकणात बरीचशी घरे बंदच असतात.

  • @sangitanaikde6606
    @sangitanaikde6606 3 года назад +4

    खूपच छान व्हिडिओ, तुमचा गाव सुंदर आहे. आणि कोकणची माणसं साधी सरळ आणि मनाने खूपच प्रेमळ आहेत. हिरव्यागार माडांच्या झाडामध्ये असणाऱ्या वाडी,जवळूनच वाहणारी नदी त्यामुळे निसर्गसौंदर्य पाहून मन तृप्त झाले..👌👌

  • @snehalv186
    @snehalv186 3 года назад +2

    खूपच छान आहे तुज गाव.. जाम, करवंद, जांभूळ, फणस, आंबा गावी खाण्याची मजाच खूप असते..

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 года назад +1

    अशी अनेक घरे कोकणात आहेत. हे रिकामे घर बघून फार वाईट वाटले आपल्या कोकणातील लोकांनी हया वर काही तरी उपाय करायला हवे.भाऊबंदकीसोडून आपले कोकणातील आपली नैसगिर्क संपत्ती जगायला हवी.

  • @ashwinimade7335
    @ashwinimade7335 3 года назад +1

    तुझा आज पहिल्यांदाच पाहिला व्हिडिओ तुझी सांगण्याची पद्धत खूपच भावली.

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 года назад +1

    खुप छान वाटलं. ...ऑक्सिजन मिळाला😊😊

  • @nirmalacolaco8015
    @nirmalacolaco8015 3 года назад +3

    सुंदर vedio..भाजी मस्त.नदीकिनारी असलेले घर...आणि त्याभोवती असलेली बाग मस्तच.कोंकण चे सौंदर्य काय वर्णावे...स्वर्ग हिरवा...

  • @rahulgajananpalkar7012
    @rahulgajananpalkar7012 3 года назад +1

    मंत्रमुग्ध झालो. शब्दच नाहीयेत लिहायला.

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 2 года назад +1

    गावातल्याना किम्मत नहीं आम्ही इथे पन्नास रुपये आठ जाम घेतो ते पण शिळे. किती मज्जा आहे तुम्हा लोकांची. नशीब तुमचं.

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 3 года назад +5

    संचित, तुझं प्रेमळ बोलणं आणि आवाज खूप छान आहे. व्हिडिओ नेहमीप्रमाणेच छान.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 года назад +1

    फारच सुंदर वीडीवो

  • @babasahebikhe8205
    @babasahebikhe8205 3 года назад +2

    खुपच छान मला कोकण खुप आवडतं

  • @shivajinalawade8608
    @shivajinalawade8608 3 года назад +3

    सुंदर गाव , छान
    आपलं कोकण
    सुंदर कोकण

  • @manishramdas
    @manishramdas 3 года назад +4

    अगदी तुझ्या गावासारखं आमचं ही गावा आहे... राजापुरात...भाजीचा मळा...नदी... पोफळी...माड...रतांबे. Ditto एकदम 👍 ह्या lockdown च्या काळात गावी गेल्यासारखे वाटल 🙏😍

  • @sujitnikam9883
    @sujitnikam9883 3 года назад +2

    1 number Bhava

  • @nayanaangwalkar5475
    @nayanaangwalkar5475 3 года назад +1

    Wow खूप मस्त आहे video

  • @udaykhire1308
    @udaykhire1308 3 года назад +2

    Khup sundar aahe tuze gav malyatil bhaji , fruit 👌👌👌😍

  • @kokan_ek_swarga
    @kokan_ek_swarga 3 года назад +2

    खूप छान असा आपलो गाव. मालवण तर आपला खूप सुंदर आणि जाम बघून तोंडाक पाणी सुटला .व्हीडियो बघून असा वाटला गावातच असय मस्त 😄👍🌴

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k 3 года назад +3

    Awesome ahe yar. Nadi naralchi ani suparichi jhade. Specially jam❤😍👌🌴🌴

  • @dineshkhule2247
    @dineshkhule2247 3 года назад +2

    खूपच छान, अप्रतिम

  • @Ganeshchavan-xk4gq
    @Ganeshchavan-xk4gq 3 года назад +2

    खूप मस्त मित्रा, या वर्षी कोकण फिरायला मिळाला नाय पण तुझ्या मुळे कोकण दर्शन झाले.

  • @ulkagaonkar5266
    @ulkagaonkar5266 3 года назад +4

    खुपच सुंदर गांव आहे,आम्ही लहाणपणी कावा वाडीत आतेकडे रहायला यायचो

  • @vegetagaming8057
    @vegetagaming8057 Год назад +1

    मस्त video गाव छान आहे

  • @sheelakhatri7104
    @sheelakhatri7104 3 года назад +1

    मसुरे गाव म्हणजे निसर्ग आणि नारळी फोफळीने नटलेलं अननस चिकू सगळं छान मी मालवण मधल्या चांदेर गावात आत्याच्या सासरी जाताना मासुरे पाहीलेलं...

  • @baakbookmarathishorts
    @baakbookmarathishorts 3 года назад +2

    खरच खूप छान गाव आणि भोवतालचा परिसर पाहून मन भरून पावले तू ज्या गावाची नाव सांगितली त्यातील चारीवडे माझे आजवळ आणि कोईळ माझ्या बहिणीचे गाव आहे 👍❤️

  • @satamabhishek123
    @satamabhishek123 3 года назад +3

    26.01.....ur conversation with aunty.... Make us feel, we standing there

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 3 года назад +1

    खूप सुंदर आहे बाग from goa

  • @sunilpalav5123
    @sunilpalav5123 3 года назад +2

    लयभारी संचित..👍💐मी तुझे खुप व्हिडिओ पाहिले.पण आज कमेन्टस करण्याचा योग आला.कारण सर्व मळा दाखवलास..माझे आजोळ आहे.फक्त पडलेले नारळ शोधण्याची मजा,हौस याच मळ्यात मिळाली.लहानपण आठवले म्हणुन मोठी कमेन्ट झाली. धन्यवाद.👍😊

  • @deepakshelar4811
    @deepakshelar4811 3 года назад +2

    संचित भावा तुझा विडिओ मी पहिली वेळ बघितला आहे खूप छान भावा तू लॉक डाऊन मध्ये माझ्या गावाची आठवण करून दिली,मी पण कोकणातीलच आहे,असेच छान चांगले विडिओ बनवत जा, तुला तुझ्या पुडील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा भावा.

  • @gawadesatejnarayan4382
    @gawadesatejnarayan4382 3 года назад +3

    No issue, उलट मस्त feeling येतं त्या किटकांच्या आवाजाने, तुझ्या बरोबर फिरतोय असं वाटतं, keep it up 🌾🛕🌦️🌴🌹गवताची कुडी

  • @supriyapoyrekar5601
    @supriyapoyrekar5601 Год назад

    भाजी तर खूप खूप छान अशी भाजी मिळणे मुषकील 😂 व्हिडियो छान दाखवला सुंदर भाज्या 😂👍😊 गुड

  • @deepashreegharat4636
    @deepashreegharat4636 3 года назад +10

    Truly Heaven 😍😍😍.... ultimate 💖🙌

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 3 года назад +5

    हा गाव किती सुंदर आहे... निसर्ग रमणीय आहे

  • @sachinlanjekar4162
    @sachinlanjekar4162 3 года назад +3

    अर्था तास कसा गेला कळलेच नाही छान अप्रतिम गाव पुण्यात लाॅकडाऊन मध्ये राहून कंटाळा आला होता तुझा व्हिडिओ पाहुन मंत्रमुग्ध झालो कोकणात गावी यायची उणीव भरून काढली भावा , सचिन लांजेकर लांजा-रत्नागिरी सध्या पुणे

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 года назад +1

    सुंदर गाव आहे भाजी पण सुंदर आहे

  • @ajitchavan6698
    @ajitchavan6698 2 года назад +2

    Masat❤️👍

  • @kirtimurdeshwar774
    @kirtimurdeshwar774 3 года назад +2

    Vry nic video sanchit😃😅

  • @sameepparab
    @sameepparab 3 года назад +4

    हापत्याचो बाजार करून ठेवलस 👌👌👌

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 3 года назад +1

    Are bala tu दाखवत आहे ते सर्व छान आहे पण माणसे त्याचे सुख घेत नाही हे वाईट वाटते

  • @b52-devdattaparab16
    @b52-devdattaparab16 3 года назад +1

    Khup Chan mla aavdla video aani namyaachey aai baba khup mehnati aahet me lhan pna pasun olkhtey khup Chan vatl junya aathvni ujal lya khup Chan mast

  • @rashmisatam6946
    @rashmisatam6946 2 года назад

    Ekdam zakas vlogs Masta Masta

  • @deeppednekar3106
    @deeppednekar3106 3 года назад +2

    Khupach chhan, massttt

  • @anuradhapendharkar5166
    @anuradhapendharkar5166 2 года назад +1

    Chanch aahe tumch gav. Aani evdh Makdancha tras asunsuddha kiti premane mala kelay. Kharch Chan. Tumchya gavat jer gavat jaga milat asel ter. Nakkich ghar v shet lavayla aavdel.

  • @anildeo6642
    @anildeo6642 3 года назад +2

    खूप सुंदर..

  • @sudhirambre2677
    @sudhirambre2677 3 года назад +1

    Tuja gaon lai bhari aahe mitra, parytak yet astil na baherche

  • @santoshvardekar9258
    @santoshvardekar9258 3 года назад +4

    vlogs chchan asatat. lock down madhye gavache video baghayala khup avadalat keep it up !

  • @factsnfiguresad007
    @factsnfiguresad007 3 года назад +5

    Sahi
    Feels good and refreshing🌱🌲🌳🌴🌿☘️🍀

    • @uday801-
      @uday801- 3 года назад +1

      ruclips.net/video/Dz-xCMY7nbQ/видео.html

    • @sampadathite2295
      @sampadathite2295 3 года назад

      @@uday801- तुमचा कोकण खूप आवडतो. रहायला बोलवा. आम्ही रूक्ष प्रदेशातील. सोलापूरक.र

  • @abhijittambade9231
    @abhijittambade9231 3 года назад +4

    👍 sundar gaov aahe

  • @snehaparekh8502
    @snehaparekh8502 3 года назад +3

    Very scenic and serene location.. liked that home by riverside and everything about this blog.
    Lucky you get fresh veggies

  • @babytaiwankhade5196
    @babytaiwankhade5196 3 года назад +2

    Khupc sunder gaw aani nisrgrmye drushy❤👍

  • @petuji
    @petuji 3 года назад +2

    Uttam, gaav, mala,nadi,bhaji, kidyancha avaj suddha.

  • @vaibhavshimpi2313
    @vaibhavshimpi2313 3 года назад +1

    अप्रतिम संचित!👌 तुमच्या गावी एकदा तरी यावं आणि मनसोक्तपणे निसर्गाच्या सानिध्यात राहण्याच्या आनंद घ्यावा अशी इच्छा आहे मित्रा

  • @prachidicholkar5813
    @prachidicholkar5813 3 года назад +3

    पाना पानात जाम धरलाय मुंबई तर दिसत नाही किटकांच्या आवाज खूप तुझा कमी एकदम ताजी भाजी गावात मिळते किती छान

  • @jayapawar9830
    @jayapawar9830 3 года назад +1

    Sanchit tuze gav aani ajubajucha parisar khup mast. Lucky aahes tu. Tuza aavaj Pan khup chhan vatto aikayla. Aani tasach premal Pan aahes. Asech chan chan videos banvat ja. God bless you. Swetachi kalji Pan ghe

  • @ratnaprabhateredesai319
    @ratnaprabhateredesai319 3 года назад +2

    किती सुंदर घर आहे तुम्ही नदी म्हणताय तीला आम्ही खाडी म्हणतो खुप छान

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 3 года назад +6

    Khub Chan Vlog Sanchit Dada. Your Village is Beautiful located near a flowing river. Nature at it's Best. Konkan Suragh Ahaat. TC Dada

  • @seemalokhande4438
    @seemalokhande4438 3 года назад +1

    संचित व्हिडिओ खूप छान होता जांब खूप सारे लागले आहे खूप सारे वेगवेगळ्या भाज्या लाल भाजी नाही लाल माठ म्हणतात मी कोकण पाहिले आहे 2000 मध्ये माझा चुलत भाऊ राहतात नागोठणा मध्ये पाच वर्षांपूर्वी झाले होते अजून हि डोळ्यातून पुढं कोकण जात नाही मला कोकण खूप आवडते मी लातूर मध्ये राहते

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 3 года назад +3

    छान गाव आहे ,ताजी भाजी खूप मस्त,

  • @maheshsawant9201
    @maheshsawant9201 3 года назад +4

    Khupach chan apratim chan mitra u r always evergreen mitra u r always vlogs super duper class

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад +1

    Apratim,,,, Khoop,,, Sundar,,,,,,,,,, kokan,

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 3 года назад +1

    Khoop chan video Sanchit gav baghun khoop chan vatate evdhi tazi bhaji gheyala jatana mothi pishavi ghevun jat ja tyanchi man pan khoop mothi tilok jastch bhaji detayat 👌👌👍🙏

  • @amruta17w
    @amruta17w 3 года назад +2

    Chan video 👍❤️

  • @sushmapadvi5328
    @sushmapadvi5328 3 года назад +1

    Hello sanchit.kashe aahat.new video aale nahi.pani bharpur aahe tikde.kalji ghya swatachi an family member chi..tccccc..Have a nice day.nice video aahe ha.

  • @sudhirtarfe5624
    @sudhirtarfe5624 3 года назад +2

    एक like तो बनता ही है

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 2 года назад

    Khupch chan video

  • @harshadasalgaonkar3748
    @harshadasalgaonkar3748 3 года назад +2

    लय भारी 👍

  • @manohartaral6561
    @manohartaral6561 3 года назад +2

    खूप छान विडिओ 👌👌👌आणि तुझं गाव तर खूपच सुंदर

  • @kavitajadhav1001
    @kavitajadhav1001 3 года назад +4

    खूपच छान

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 3 года назад +1

    Chan mast video

  • @girishgawade6228
    @girishgawade6228 3 года назад +2

    Mast👍👌🏻

  • @kavitajadhav6373
    @kavitajadhav6373 3 года назад +1

    Taji taji bhaji khanyat majja vegalich

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 года назад +2

    Khupp Chan mala aahe 👍👍👍👍👍

  • @ashashirodkar3235
    @ashashirodkar3235 3 года назад +3

    खुप छान गाव आहे👍👌👌👌

  • @hemlatapise1872
    @hemlatapise1872 Год назад

    Khupch sundar gav aahe.. he ase japayla pahije.

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 года назад +1

    रताम्बा तू खालास पानी आमच्या तोडात ईला मस्त वीडियो

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 3 года назад +2

    खूप छान विडिओ अस वाटते की मी सुध्दा तुझ्या बरोबर गाव फिरतो

  • @SANNIDHYA9972
    @SANNIDHYA9972 3 года назад +4

    कधी अर्धा तास झाला कळलं नाही मस्त विडिओ

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      ☺️☺️💐💐

    • @uday801-
      @uday801- 3 года назад

      ruclips.net/video/Dz-xCMY7nbQ/видео.html

    • @vinodnikode5224
      @vinodnikode5224 3 года назад

      Very nice video. Lock down korona normal hone ke badh. Aayeye video banane ke liye Nagpur Tiger capital India. Maharashtra. 9763836525

  • @nehahatiskar9875
    @nehahatiskar9875 3 года назад +2

    Kup mast chan

  • @devdasnagvekar9264
    @devdasnagvekar9264 3 года назад

    सुंदर व्हिडीओ आणि तितकंच सहज सुंदर वर्णन 👍🙌
    अनलाईक करणाऱ्यांची नक्की मानसिकता काय असेल🤔

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  3 года назад

      काय माहीत आता कदाचित त्यांनी गाव कधी पाहिलं नसेल

  • @sarikalokhande7066
    @sarikalokhande7066 3 года назад +1

    Me kokanchi nahiyee pan mala kokan khup aavadto aani tumch gav trr khup aavdl aani sheti pan jam bhari 😍😍😍😍

  • @sakhikambli7659
    @sakhikambli7659 3 года назад +1

    संचित तुझा गाव बघताना माका माझ्या आजोळची खूप आठवण इली लाकडाऊन आसा तु बरो पोचलस गावाक मस्त गाव आहे तुझं जाम कलिंगडाच्या वेली तु दाखवल्यास रातांबा तु खात होतास पाणी आणि हास्य माझ्या तोंडाला सुटले होते मी तुझ्याएवढी असताना आमच्या गावी काजू आणि आंब्याच्या बागेत जायचो तीन तास लागायचे फिरायला मुंबॖईत घरात बसून तु गाववेडया स्त्रीला गावचा फिल दिलास तुझे आणि तुझ्या विडिओचे खूप खूप कौतूक.

  • @sanjaytoraskar2418
    @sanjaytoraskar2418 3 года назад +4

    लय भारी !!👍👍👍👍👍👍👍👍

    • @uday801-
      @uday801- 3 года назад

      ruclips.net/video/Dz-xCMY7nbQ/видео.html

  • @swatikamble4935
    @swatikamble4935 2 года назад +1

    A very very beautiful place 👌😍😍😍😍😍😍

  • @sohamdulam7906
    @sohamdulam7906 3 года назад +1

    Khup chhan tumcha bolanhi vyavasthit aahe

  • @PravinBhosaleBiology
    @PravinBhosaleBiology 3 года назад +2

    Nice.

  • @seemayadwade8863
    @seemayadwade8863 Год назад +1

    Khup chan

  • @sudarshannaik5859
    @sudarshannaik5859 3 года назад +2

    सुंदर आहे गांव तुमचा , आवडला मला , मी नेहमी तुमचा video बघतो , मालवणी भाषा पण मस्त बोलता छान वाटते , मी सावंतवाडी ( आरोंदा ) या गावचा , मी मुंबईला आसतो . - सुदर्शन नाईक

  • @sharadhaldankar6038
    @sharadhaldankar6038 3 года назад +1

    Khupach chan sanchit tu dakhawilela video pahun man bh arun ale kokanatil nisarga jawlun pahilyacha a anand jahala

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 3 года назад +3

    खूप मस्त वाटलं, daily vlog बनव तू, गावी असल्यासारखं वाटतं. शशांक चा घर दिसला बहुतेक मळ्यातसून.