संचित, कापो फणस बघून तोंडाला पाणी सुटले.गेल्या वर्षी पण गावात येवाक मिळाला नाय. पण तुझे विडिओ बघून गावचा आनंद घेतोय.तुझे निवेदन अप्रतिम आहे. तुझा आवाज ही जबरदस्त.चेहर्यावरच हास्य लाजवाब. कोकण ची समृद्ध जीवनशैली जगासमोर आणून लाख मोलाचं योगदान आपण देत आहात. कोकणी माणसाची प्रेमळ साद,"येवा कोकण आपलाच असा!" पर्यटकांना भूरळ घालते. मी जगदीश नार्वेकर,मु पो.आ॑बोळगड,ता.राजापूर, जि. रत्नागिरी. सध्या मुंबईला रहाणे.
संचित खूप छान बनवतोस व्हिडिओ👌👌उगीच इतर लोकांसारखे पाल्हाळ लावत नाहीस,तुला परफेक्ट कळतेय कुठे थांबायचे आणि कुठे बोलायचे..👌👌👌तुझा व्हॉइस खूप छान आहे,आणि स्वतःला मस्त तू मेंटेन केले आहेस..असाच रहा कायमचा 👍👍god bless you.. तू जसा वेळ मिळेल तसा vlog बनवत जा..आमचे माहेर आम्ही तुझ्या vlog मधून बघतो..thank you रे
मसुरे हा माझा सुध्दा गाव आसा. मसुरेत भरपूर काही बघण्या सारख्या आसा, भरतगड किल्ला, कावा वाडी, मसुरेची तार, म्हणजे जिथे होडी थांबते, ती,आणि तिथून बरेच काही बघण्यासारखे आहे. बांदिवडे पूल तिथून दिसणारे निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे आहे.
संचीत, खूप छान! लाॅकडाऊनमुळे गावी फणस खायला मिळणार नाही. गावात फिरता येणार नाही. पण तुझ्या व्हिडिओ मुळे एक समाधान मिळाले. धन्यवाद! बाबू खूप मेहनतीचे काम करतो व एक कर्तबगार माणूस.
व्हिडिओ खुप सुंदर आहे. आपला गाव खुप सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. शाळा खुप छान आहे. कोकण खास आकर्षण म्हणजे आंबा, काजु फणस.फणस छान होता. अप्रतिम व्हिडीओ 👍
संचित दादा अभिवादन...!!🙏🙏 👍सर्वांगसुंदर असे सहजसुंदर निवेदन 👍शाळा देवस्थान कलमे विहीर कापे फणसाचे गरे कुत्र्यांची पिल्ले प्रशस्त असे कोकणातील घर आणि त्या अनुषंगाने इत्यंभूत माहिती संचित दादांनी छान वर्णित केली पाहताना अतिशय हर्शौलहस झाला. 👍काकी आणि काकांचे संचित दादा बरोबर संवादात्मक असे अप्रतिम बारक्या फणस सारखे भाष्य सदर चित्रफिती चे ठळक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. 👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास सर सुनील गावस्कर यांनी न्यूझीलंड विरुद्ध क्रिकेट दौऱ्यात रवि शास्त्री या अष्टपैलूला पाचारण करून त्यावेळी म्हणजेच सन १९८१-१९८२ साली एक अद्भुत चमत्कार करीत भारतीय क्रिकेट संघाला मोठे यश मिळवून दिले होते आणि इथे संचित दादा एक अद्भुत चित्रफीत कार की जो निर्गवी लाघवी विनयशील यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर ईश्वरीय शक्तीने चित्रफीत कार रुपात पाचारण करून की त्यामुळे सदर क्षितिज दैदिप्यमान असेच झाले आहे याची जणू अनुभूती येते असेच मी आवर्जून म्हणींन.. 👍असो...👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
Namskar...namskarrrrr...Good morning 🌄tumcha nature best aahe.mhanun tumhche video sagle aapulkine pahata.premane like 👍karata. Swabhav best asel tar log jodle jatat aapopap.nice school 🏫tumche sanskar.vichar best aahet.nice gav.nice khadki.
बाबु दादा, साड्यांचा असा उपयोग म्हणजे कालानुरुप झालेला बदल आहे, पण यामुळेच आज आपण नवनवीन समस्यांना तोंड देतोय याचं कारण म्हणजे जुन्या पध्दती आणि खान पान बाजुला सारल्या हेच आहे.
संचित, कापो फणस बघून तोंडाला पाणी सुटले.गेल्या वर्षी पण गावात येवाक मिळाला नाय. पण तुझे विडिओ बघून गावचा आनंद घेतोय.तुझे निवेदन अप्रतिम आहे.
तुझा आवाज ही जबरदस्त.चेहर्यावरच हास्य लाजवाब.
कोकण ची समृद्ध जीवनशैली जगासमोर आणून लाख मोलाचं योगदान आपण देत आहात. कोकणी माणसाची प्रेमळ साद,"येवा कोकण आपलाच असा!" पर्यटकांना
भूरळ घालते.
मी जगदीश नार्वेकर,मु पो.आ॑बोळगड,ता.राजापूर,
जि. रत्नागिरी. सध्या मुंबईला रहाणे.
Thank you☺️💐💐
Khup Chan gaavachi aatavan aali
Khup Chan vatla video.
मस्त च वीडियो
मस्त विडीओ
छान कापो फणसाचे गरे
व्हिडिओ खूप छान. तुझा आवाज, तुझी इतरांशी बोलण्याची शैली आणि हसरा चेहरा त्यामुळे तुझे व्हिडिओ छान होतात.
Thank you☺️💐
Khup chhan...
Mast vedio banavatos 👌👌
खुप छान
दादा तुझी व्हिडिओ खूप छान असतात मी बघत असते तुझे व्हिडीओ भाजीपाल्याचे नाशिक महाराष्ट्र
Masat🙏🏾❤️😊😘
Very very nice video 👍👍👍👍
Khup mast video👌😊
☺️💐
Wow.. कापा फणस मस्तच 😋
Khup Chan video
Wowww Superb Kapa Fhans👍👌
नेहमीप्रमाणे उत्कृष्ठ !!!👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌
खूप छान मन प्रसन्न झाले..गावात गेल्यावर परत शहरात येऊ नये असे वाटते ..💐💐तिथेच राहावे असे वाटते....!!!!💐💐👌👌
छान व्हिडीओ झाला ,गरे मस्त मोठें आहे
मी बंदिवडे मसुरे ब्रीज जवळ माझ्या मामाच घर आहे, तुझे व्हिडिओ बघून मला गावची आठवण आली तुझे व्हिडिओ बघुन मी गावी असल्याची भास होतो खूप छान व्हिडीओ बनवतो
वाह्ह तोंडाक पाणी सुटला. फणस बगुन. गावचा सीन 👌👌👌
फणस बघुन तोंडाला पाणी सुटलं.वाह लय भारी.👌👌👍👍😋😋
खुप छान आहे व्हिडीओ आणि smile पण 👌👌
☺️☺️💐💐
माझ्या भावाचा पण यूट्यूब चॅनेल आहे.
Khup chan video 👍
Nice video 👌👌
छान व्हिडिओ आहे मज्जा आली
संचित Chan video मजा आली
सुंदर
Nice video 🙏👍
खूप छान मस्त
कापा फणस 👌🏻😍तोंडाक पाणी सुटला.. 😋❤
मस्त vedio.वर्णन करण्यास शब्द नाही...
छान आहे तुमच गाव
☺️☺️💐💐
Superb
Khupach sunder 1st time visit ur blog,.
Keep it up
Thank you☺️💐
Khupach chhan watle
Khup chan ✌☺
☺️☺️💐
Khup Chan
Khup Chan👌 👍🙏
संचित खूप छान बनवतोस व्हिडिओ👌👌उगीच इतर लोकांसारखे पाल्हाळ लावत नाहीस,तुला परफेक्ट कळतेय कुठे थांबायचे आणि कुठे बोलायचे..👌👌👌तुझा व्हॉइस खूप छान आहे,आणि स्वतःला मस्त तू मेंटेन केले आहेस..असाच रहा कायमचा 👍👍god bless you.. तू जसा वेळ मिळेल तसा vlog बनवत जा..आमचे माहेर आम्ही तुझ्या vlog मधून बघतो..thank you रे
Thank you☺️☺️💐💐
बरोबर बोललात मॅडम तुम्ही, मी ही त्याच्या या गोष्टींचे निरिक्षण केलेय.
👍👍👌👌
Mast
Nice video 👍
Khup chan
Mast kapa fanas baghun tondala pani sutale 👌👌😑👍
छान छान फणस आणी गावातील माणस.
सचित छानच विडीयो
Mast enjoy aahe gavala aamhi mumbaila kantalalo dusar lokdawn zale
Khup chhan dada
Khub Chan Vlog Sanchit Dada. Nature at it's Best. TC Dada
मसुरे हा माझा सुध्दा गाव आसा. मसुरेत भरपूर काही बघण्या सारख्या आसा, भरतगड किल्ला, कावा वाडी, मसुरेची तार, म्हणजे जिथे होडी थांबते, ती,आणि तिथून बरेच काही बघण्यासारखे आहे. बांदिवडे पूल तिथून दिसणारे निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे आहे.
☺️☺️💐💐
मस्तच
So nice village
☺️☺️💐💐
Thanks Mitra khup chan hota video ani jyacha kade javun fanus ghetalas te ghar ameche ahe khup athevani taza kelas aaj😘😘😘 thanks once again ♥ ❤
Thank you..☺️
Nice..
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
No 1 dada👌👌👌
Kokanchi शाळा सुन्दर आहे
Wow grt Nice village life Mouthwatering kapa jackfruit 👌👌🙏
☺️💐
Khup sundar nisarg....gav pan sundar aahe
☺️☺️💐💐
छान
Wa kapa fanas aamhalahi avadto aamhi pan gave gelyavar kapa fanas khato sanchit tuzya gavckha parisar khup ramniya aahe tu bhgyawn aahes asa sundar gav tula labhala.
☺️☺️💐
👌👌👌👌👌👌👌👌👌 भावा मस्त 😍
संचीत, खूप छान! लाॅकडाऊनमुळे गावी फणस खायला मिळणार नाही. गावात फिरता येणार नाही. पण तुझ्या व्हिडिओ मुळे एक समाधान मिळाले. धन्यवाद! बाबू खूप मेहनतीचे काम करतो व एक कर्तबगार माणूस.
धन्यवाद☺️💐
व्हिडिओ खुप सुंदर आहे. आपला गाव खुप सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. शाळा खुप छान आहे. कोकण खास आकर्षण म्हणजे आंबा, काजु फणस.फणस छान होता. अप्रतिम व्हिडीओ 👍
Bi apki video bohut acha hai
👌
Te donhi dog khup mast cute aahet
☺️☺️💐💐
संचित दादा अभिवादन...!!🙏🙏
👍सर्वांगसुंदर असे सहजसुंदर निवेदन
👍शाळा देवस्थान कलमे विहीर कापे फणसाचे गरे कुत्र्यांची पिल्ले प्रशस्त असे कोकणातील घर आणि त्या अनुषंगाने इत्यंभूत माहिती संचित दादांनी छान वर्णित केली पाहताना अतिशय हर्शौलहस झाला.
👍काकी आणि काकांचे संचित दादा बरोबर संवादात्मक असे अप्रतिम बारक्या फणस सारखे भाष्य सदर चित्रफिती चे ठळक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
👍वर्णनात्मक म्हणायचे झाल्यास सर सुनील गावस्कर यांनी न्यूझीलंड विरुद्ध क्रिकेट दौऱ्यात रवि शास्त्री या अष्टपैलूला पाचारण करून त्यावेळी म्हणजेच सन १९८१-१९८२ साली एक अद्भुत चमत्कार करीत भारतीय
क्रिकेट संघाला मोठे यश मिळवून दिले होते आणि इथे संचित दादा एक अद्भुत चित्रफीत कार की जो निर्गवी लाघवी विनयशील यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर ईश्वरीय शक्तीने चित्रफीत कार रुपात पाचारण करून की त्यामुळे सदर क्षितिज दैदिप्यमान असेच झाले आहे याची जणू अनुभूती येते असेच मी आवर्जून म्हणींन..
👍असो...👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
☺️☺️💐💐
Blissful 😍😍😇💯
☺️☺️💐
मस्त हा व्हिडीयो गावची आठवण ईली😊
☺️☺️💐💐
Khup sunder barech divsani video mi tuza pahila gare pahun tondala Pani ale
☺️💐
खूप छान व्हिडिओ मित्रा....गाव खूप छान आहे तुझ.....फणस भारी होता....खूप मस्त वाटलं...अश्याच छान छान व्हिडिओ बनवत राह👌😍👍
😋 गऱ्याचो घमघमाट (वास) ईलो...👌👍
☺️☺️💐
मस्त वीडियो..माझ पण गाव मसूरे, टो क ल वाडी...
Ohoo javalch☺️💐
Chan👍
☺️☺️💐💐
Chhan video. Fanas baghun tondala pani sutle. Devsthan aani sagla parisar khup mast.
☺️☺️💐💐
👍
Lai bhari sanchit ❤️❤️❤️❤️
☺️☺️💐💐
संचित एकट्यान फणसाचे गरे खाल्लस. बरोआसस मरे आम्हीही लाॅकडाऊन संपल्यावर जाऊ आणि खाऊ. तुझाआवाज अप्रतिम तुझं गाव म्हणजे आजही अस्सल गाव पाहताना मजा आली.
☺️☺️💐💐
Tuza gav ek no aahe
😋
sanchit bhari vdo aahet tuze tuza aawaj pn khup chan aahe
☺️☺️💐💐
Akdam mast vdo banat ahet amahi vidharbhalatalya lokana kokan che sanskruti pahayala milate ahe .
Yes☺️💐
Kiti mast vatata gavi. Mazha gav pan masure bhoglewadi
☺️☺️💐💐
Namskar...namskarrrrr...Good morning 🌄tumcha nature best aahe.mhanun tumhche video sagle aapulkine pahata.premane like 👍karata. Swabhav best asel tar log jodle jatat aapopap.nice school 🏫tumche sanskar.vichar best aahet.nice gav.nice khadki.
Thank you☺️
Bhawoo fansala bagun tondala pali aale pan covid mule gawat yewoo shakat nahi very nice video
Sanchit, your voice is melodious.
Thank you☺️💐
I missing phnas yaar kapa mala khup khup avdto..masta vlog.missing my achra.😭
Masta vlog chan catala👍
☺️☺️💐💐
Brother khup mast video banavtos athavan jhali video baghun majya gavachi khup divas jhale jayala nahi bhetale konkon madhe
Dada tuza avaj khup chhan ahe.god bolne ahe.tyamule Vidio khupsundar.bghavesevattat
Thank you☺️💐
I really missed my villege. गावची आठवण खूप येत होती . मस्तच आणि ते गरे yr mouth melting . Please create more content about our कोकणी food and fruits
Yes☺️💐💐
mast sanchit masure, kape gare kha, khatana amachi atavan kad ok
shree swami samarth
Ho☺️💐
Khup chaan video dada natural beauty aahey kaularru ghara Anni fanas mumbaila 50rs pav kilo asa Garey miltata
Okk☺️💐
💕👌☺️
☺️💐
1no..Nice 🏡. Nice babu kaka.aaji chan aahet.nice 🐈😻🐈⬛.video madhe Ekhade sound means song 🎵🎶asle tar sone pe suhaga...
☺️☺️💐
🐩🐕 😍👌🏻
My mouth was watering after seeing the jackfruit missing my home town . Love from America
😁😁😁
Thank you☺️💐💐
👌👌 video. Mala hi kapa fanas khup aavdto baghuan tondala pani ale.
Mrs. Chavan
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏
बाबु दादा, साड्यांचा असा उपयोग म्हणजे कालानुरुप झालेला बदल आहे, पण यामुळेच आज आपण नवनवीन समस्यांना तोंड देतोय याचं कारण म्हणजे जुन्या पध्दती आणि खान पान बाजुला सारल्या हेच आहे.