मॅडम,हा white dress आणि ओढणी खूप छान दिसताय...... आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, असे बदलून बदलून कपडे घातले की आपलं आपल्यालाच fresh वाटतं.... दैनंदिन रटाळ जीवनात अशा बदलांमुळे मनाला उभारी येते..... नीटनेटके, टापटीप राहील की लोकांना आपल्याशी बोलायला पण आवडत,नाहीतर लोक टाळतात आणि आपण एकटे पडतो... असं छान राहील्याने आपला आत्मविश्वास वाढतो, समाजात मान मिळतो तर काय हरकत आहे..... मॅडम, खूप चांगले विचार छानपणे Present करता तुम्ही..... धन्यवाद 🙏😊
नमस्ते अनघाजी, खरंच तुमच रोजचं वेगवेगळ्या कपड्याच्या आणि दागिन्यांची वापरण्याची पद्धत खूप आवडते. कोणी काहीही म्हणू दे आपले लाड आपणच पुरवायचे. आम्हाला खूप प्रेरणा मिळते. चौथ्या अंकाची गोष्टच निराळी. नवर्याच्या व्यसना मुळे अनेक स्त्रियांच्या आयुष्य उध्वस्त झालेला आपण पाहतो. ज्यांच जळत त्यांनांच कळत.
डॉ सौ आनघा ताई नेहमीप्रमाणे छान माहिती दिली कसेही वाग लोक नावे ठेवणारच मग कश्याला रडत कुडत बसायचे आपण छान सुंदर तर आयुष्य सुंदर आज आहे तर उद्या नाही अशी परिस्थीती आहे मग नटुन थटुन सुंदर राहुन आयुष्य जगायला काय हरकत आहे आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला शुभ दुपारी
मस्त vlogs. उन्हाळ्यात पांढरे कपडे हलके व थंड वाटतात. या गप्पा व साड्या कपडे दागिने मी enjoy करते. साठीचा हा संथ काळच आयुष्यावर reflect करणे, positive राहणे इत्यादी शिकवतो हा अनेकींचा अनुभव असावा. बाकी घरोघरचे काका सारखेच 😀😀😊😂😂
A good video by Dr on the dresses and sarees to be worn by women. This new content is extraordinary. The dresses relate to its memories. The video will be liked by women of all ages. Madam deals with all topics concerning women. A good and informative video by Dr.
Hi kaku Khup chhan vatate tumcha video baghun. Kaku mi 40 chi. Tumache video baghun mi hi jara navin navin try karate ghari pan office la pan. Tumachya kadun ek suggestion have aahe. Sasari lagna karyat kiti natale pahije. Maheri khup natate mi pan sasari natale tar saglya bayaka bolatat, tomane maratat. Mi mazya age peksha barich choti disate aani tumachya sarakhi simple jari ghatale tari ekdum chhan disate. Plz video kara na tyavar plz. Kaku mi vat baghate aahe video chi kivha tumachya reply chi. Thanks
सुंदर दिसणे आणि सुंदर राहणे हा स्त्री चा अधिकार आहे...माहीत नाही का काही बायका नावं ठेवतात...मला वाटते त्यांना असं राहता येत नसेल किंवा दुसरे असे रहीले तर पाहवत नसेल...पण कोणत्या छान नटलेल्या स्त्री ला पाहून हया बायका प्रेरीत का होत नाहीत किंवा आपण ही सुंदर दिसले, राहेले पाहिजे असा विचार का करत नाही...आपण सुद्धा सुंदर दिसण्याचा प्रयत्न करू ही भावना का येत नाही त्यांच्या मनात...अजिब बायका आहेत....आपण सुंदर स्वतः साठी दिसतो आणि आपल्याला तसे सुंदर रहायला आवडत....आपण जेव्हा सुंदर दिसतो तेव्हा सगळ्यानाच आपण सुंदर दिसत असतो...काका किंवा बोका साठी सुंदर दिसण्याची काय गरज...स्वतः साठी सुंदर दिसले पाहिजे.
Transparent nahia pan plazo black ahe tar var white khali black kurty cha col bighadato parava pan skin vol kurty light n plazo dark parat half half col dont mind light col kurty needs light col plazo baki kurty nice
लोकं काय म्हणतील ...असाच विचार करत राहिलो तर.. एक दिवस असा येईल की आपणच चार लोकांच्या खांद्यावरून जावू... आणि सर्वच करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या राहून जातील. 😊❤
Thank you very much Dear Ma'am 🙏 Kiti chhan bolalat tumhi aani agadi khare bolalat....manachi margal zatkali geli tumchya bolnyamule....ashi maitrin saglyana milavi.... Sagalech kaka ka bare ase ?😂😂
Khupach Chan disat ahat tumhi 👌🏼👌🏼 Tumcha channel mazhya aai ney, me subscribe kela ani sasu bai na pan dakhavla...Khup sakaratmak vatatey tyana pan Dhanyawad 🙏🏼🙏🏼
रिटायर्ड नंतर नीटनेटके राहणयाची ईच्छा होत नाही वाटत आता काय घरातच तर आहोत कोन बघनार आपल्याला आणी काय फरक पडतोय घरच्यांना पण तुमचे वीडीओ बघुन तुमचे म्हणने पटते की आपण आपल्या साठी आपल्या आनंदा साठी व्यवस्थित टापटीप राहने गरजेचे आहे
मॉडम मी तीन वर्षे झाले तुमचे व्हिडिओ बघते खुप छान असतात. पण खरं सांगायचं तर मी माझ्या आयुष्यात फक्त सोन्याची चीच ज्वेलरीच घातलं होतं ,पण आता तुमचे व्हिडिओ बघुन इमीटेश ज्वेलरी घालायला सुरुवात केली.छान वाटतं , मॅडम आमच्या कडे माझे आहो पण कधीचं कमेंट करतं नाही. ठीक आहे मी पण तुमच्या सारखी विचारारते कशी दिसते.कि वेगळ काही घालू असं विचारते
Good morning mam. 🙏😊 Mam maze vichar pan tumchyasarkhech ahet. Mala swatala kayam neat chan kapde ghalayla avdtat. Maze vay tumchyaitkech ahe. Swatasathi jagayche rahunch gele ase vatu naye yasathi mazi dresseschi avad me thevli ahe. Koni kahi mhano. Apale mind fresh ani anandi rahil pahije. Kiti tya jababdari madhe adkun padaych? Parva ek maitrin mhanli , ata sathi ali, mavltikakde vay chalale ahe. Me tila mhanale ata manasatkhe life jagayche vay suru zal mhanayche. Ani swatsathi mast rahayche. Prtyekacha swabhav, vichar karnyachi paddhat vegali aste. Me tila mhanale, mala pahilyapsunch neat rahayla avdate, ani mazya mulanahi tasech avdate. 😂😂
Majhe eag 37 aahe..mala pan chan rahawa ase wattye pan.roj mala kahi na khai dukhat astye .kdhi doke kadhi.body pen hoty.mag gharatl kaam..mahnun me nusta gawan warch adtye.te mala pan aaodat nahi...pan kai karu..roj ajari asliya sarka .watat astye..mi kai karu.mam. ..aandi kas rauhu plz sanga.
मला संधिवाताचा ञास आहे.दररोज मला प्रचंड वेदना होतात.घरातील कामही करता येत नाही.पण मी दररोज छान रहाते.वेगवेगळ्या साड्या,ड्रेस घालते ,येता जाता आरशात बघते क्षणभर वेदना विसरुण जाते..😊
Mam dress khup chan aahe pan pls jara fitting karun ghya mag ajun chan disel me roj sakali 9 vajta tumcha video baghtech pan aaj first time comment keli ti pan first comment 😊
मॅडम,हा white dress आणि ओढणी खूप छान दिसताय......
आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, असे बदलून बदलून कपडे घातले की आपलं आपल्यालाच fresh वाटतं.... दैनंदिन रटाळ जीवनात अशा बदलांमुळे मनाला उभारी येते..... नीटनेटके, टापटीप राहील की लोकांना आपल्याशी बोलायला पण आवडत,नाहीतर लोक टाळतात आणि आपण एकटे पडतो... असं छान राहील्याने आपला आत्मविश्वास वाढतो, समाजात मान मिळतो तर काय हरकत आहे.....
मॅडम, खूप चांगले विचार छानपणे
Present करता तुम्ही.....
धन्यवाद 🙏😊
नमस्ते अनघाजी, खरंच तुमच रोजचं वेगवेगळ्या कपड्याच्या आणि दागिन्यांची वापरण्याची पद्धत खूप आवडते. कोणी काहीही म्हणू दे आपले लाड आपणच पुरवायचे. आम्हाला खूप प्रेरणा मिळते. चौथ्या अंकाची गोष्टच निराळी. नवर्याच्या व्यसना मुळे अनेक स्त्रियांच्या आयुष्य उध्वस्त झालेला आपण पाहतो. ज्यांच जळत त्यांनांच कळत.
नेहमी प्रमाणेच सुंदर विडीओ, तुम्ही कसेही वागलात तरी लोक नाव ठेवतातच, मग कशाला रडत बसायच मस्त आनंदी रहायचे आयुष्य छान एंजॉय करायचे, मॅडम ❤❤
Positive लोक positivity share करतात नेहमी तसं आहे बघा तुमचं.. आणि दुसर्याच्ं चांगले व्हावे असे वाटते त्यासाठी प्रयत्न शील असतात कायमच
बरोबर
मी तुमचे हे सारी आणि ड्रेस चे सर्व व्हिडिओ एन्जॉय करते आणि मला फार आवडतात काकू
अनघा मॅडम मला तुमचे सर्व विचार आणि व्हिडिओ खूप खूप आवडतात.कारण तुमचे सर्व व्हिडिओ खूप बोधप्रद असतात.मी रोज तुमचे व्हिडिओ आवर्जून पाहते.❤❤❤
मी कोरोणापासून तुमचे विडीओ बघते तुमचं बोलणं खूप छान असतं प्रत्येक माहिती देता अप्रतिम,🙏🙏🙏🌹
तुम्ही जे सांगता ते अगदी बरोबर आहे.
डॉ सौ आनघा ताई नेहमीप्रमाणे छान माहिती दिली कसेही वाग लोक नावे ठेवणारच मग कश्याला रडत कुडत बसायचे आपण छान सुंदर तर आयुष्य सुंदर आज आहे तर उद्या नाही अशी परिस्थीती आहे मग नटुन थटुन सुंदर राहुन आयुष्य जगायला काय हरकत आहे आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला शुभ दुपारी
मस्त vlogs. उन्हाळ्यात पांढरे कपडे हलके व थंड वाटतात. या गप्पा व साड्या कपडे दागिने मी enjoy करते. साठीचा हा संथ काळच आयुष्यावर reflect करणे, positive राहणे इत्यादी शिकवतो हा अनेकींचा अनुभव असावा. बाकी घरोघरचे काका सारखेच 😀😀😊😂😂
😂😂agadi khar
Kaka nay khoka😷
हो मैडम तुमी खरे सांगता👍👍मला तुमच बोलन आवडत👌👌👏👏🙏❤❤
मॅडम मस्तच तुमच बोलणच इतक गोड आहे
छान आहे मॅडम तुमचं लखनवी कुर्ता त्याच्यावर लॉंग स्लिप घ्या म्हणजे ट्रान्सपरंट वाटणार नाही
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात खूप आनंद मिळतो तुमचे व्हिडिओ पाहून
वा विचारही छान व ड्रेसही छानच 👌👌🙏🌹
खूप छान मोटिवेशन खर्याअर्थाने संजिवन जीवन. 🙏🌹🌹🌹❤
Perfect guidance maam❤
खूपच छान विचार.धन्यवाद
Kurtaa looking good. Not at all transparent
U can wear it outside also ❤
छान राहण हा आपला जनमसिद्ध हक्क आहे😊😊😊
Khupch patlele ahe tumche ❤ . White and black dress khup mast
तुमचे व्हिडिओ मस्तच असतात
Khoop chhan disat aahat. Mi rojach tumchya video chi vat baghat aste saglech khoop chhan astat.tumhalahi happy summer😊
तूम्ही खूप प्रोत्साहन देता धन्यवाद
Khup chan video. Tumche vichar khupach chan.
❤नमस्ते मॅडम❤🙏
मस्त
मनावरील ताण कमी झाले, खरंच, छान वाटते
A good video by Dr on the dresses and sarees to be worn by women. This new content is extraordinary. The dresses relate to its memories. The video will be liked by women of all ages. Madam deals with all topics concerning women. A good and informative video by Dr.
तुम्हाला पांढरा टॉप ट्रान्सपरंट वाटतं असेल तर आतमध्ये फूल कुर्ता लेंन्थ ची कॉटन स्लीप शिऊन घ्या .ती बाकी कुर्त्यांसाठी पण वापरता येईल.😊
खूप posotive आहात तुम्ही ,छान वाटते
Hi kaku
Khup chhan vatate tumcha video baghun. Kaku mi 40 chi. Tumache video baghun mi hi jara navin navin try karate ghari pan office la pan. Tumachya kadun ek suggestion have aahe. Sasari lagna karyat kiti natale pahije. Maheri khup natate mi pan sasari natale tar saglya bayaka bolatat, tomane maratat. Mi mazya age peksha barich choti disate aani tumachya sarakhi simple jari ghatale tari ekdum chhan disate. Plz video kara na tyavar plz. Kaku mi vat baghate aahe video chi kivha tumachya reply chi. Thanks
Mi hi Ashech karate Tai
मॅडम kharach tumchyamule मी पण छान rahu lagli
Thank you mam ❤❤😊
सुंदर दिसणे आणि सुंदर राहणे हा स्त्री चा अधिकार आहे...माहीत नाही का काही बायका नावं ठेवतात...मला वाटते त्यांना असं राहता येत नसेल किंवा दुसरे असे रहीले तर पाहवत नसेल...पण कोणत्या छान नटलेल्या स्त्री ला पाहून हया बायका प्रेरीत का होत नाहीत किंवा आपण ही सुंदर दिसले, राहेले पाहिजे असा विचार का करत नाही...आपण सुद्धा सुंदर दिसण्याचा प्रयत्न करू ही भावना का येत नाही त्यांच्या मनात...अजिब बायका आहेत....आपण सुंदर स्वतः साठी दिसतो आणि आपल्याला तसे सुंदर रहायला आवडत....आपण जेव्हा सुंदर दिसतो तेव्हा सगळ्यानाच आपण सुंदर दिसत असतो...काका किंवा बोका साठी सुंदर दिसण्याची काय गरज...स्वतः साठी सुंदर दिसले पाहिजे.
Khupch chan
खुप. सुंदर. माहिती. दिली. खुप. छान 👍👍
Very nice video.
Chan ahe
Ha dress chan disto tumhal
खूप सुंदर, माहिती.
खूपच सुंदर सांगितले मॅडम
खूप छान आजचा ड्रेस खूप छान आहे
Same is my case .my new sarees i never wear immediately.five year plan keep it for any occasion.must change now.🎉
खूप छान dress आहे madam, छान दिसत आहे
Transparent nahia pan plazo black ahe tar var white khali black kurty cha col bighadato parava pan skin vol kurty light n plazo dark parat half half col dont mind light col kurty needs light col plazo baki kurty nice
Ok
लोकं काय म्हणतील ...असाच विचार करत राहिलो तर.. एक दिवस असा येईल की आपणच चार लोकांच्या खांद्यावरून जावू... आणि सर्वच करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या राहून जातील.
😊❤
अगदी बरोबर👌👌
खूप छान दीसता
खूप छान सांगता आनंदी कसे राहायचे तुमचे व्हिडिओ पाहते नेहमी
Madam tumhy Tv che kuthale program pahtat kiva derial kontya baghatat. Vedio chhan hota
Lokana jasay vagychy navy tyvachytych karnar manun lokacha vichar n karnych bary
Tumche video tumhi swataha banavta ki team aahe ?
👌👌
Aagdi correct aahe mam lok kay mhhantayat ya peksha mala kay avadtay he imp aahe
Khup Sundar 👍👍
उलट ड्रेस घातल्यावर जास्त कम्फर्टेबल वाटतं माझे वय पण 55 आहे.
Aayushya Sundar Aahe.he tumhala baghun vattay.
Thank you very much Dear Ma'am 🙏
Kiti chhan bolalat tumhi aani agadi khare bolalat....manachi margal zatkali geli tumchya bolnyamule....ashi maitrin saglyana milavi....
Sagalech kaka ka bare ase ?😂😂
घरोघरी मातीच्या चुली...
Ha dress chhan ahe. Kahi transferant nahiye
Lovely matching madam very nice❤❤❤❤❤❤❤😢😢😢😊😊😊😮😮
तुमचे विचार तंतोतंत पटले.
खूप छान
Interesting talks 👌👍
👍
Mast mam dress khup chan mala aavadala
Khupch chan tai ❤
छान व्हिडीओ मँडय
Madam khup chan
Att loag sleep ghatli tar changle disel
Exllent taik...always energetic...life have to be enoy like you..great...
Sunder madam
Khupach Chan disat ahat tumhi 👌🏼👌🏼 Tumcha channel mazhya aai ney, me subscribe kela ani sasu bai na pan dakhavla...Khup sakaratmak vatatey tyana pan Dhanyawad 🙏🏼🙏🏼
छान सुदंर मॅडम👌 मस्त दिसताह
रिटायर्ड नंतर नीटनेटके राहणयाची ईच्छा होत नाही वाटत आता काय घरातच तर आहोत कोन बघनार आपल्याला आणी काय फरक पडतोय घरच्यांना पण तुमचे वीडीओ बघुन तुमचे म्हणने पटते की आपण आपल्या साठी आपल्या आनंदा साठी व्यवस्थित टापटीप राहने गरजेचे आहे
Same here
Madam, खूप छान सांगता तुम्ही ,नवरा नसला तरी चांगल रहाण्यास काही हरकत नाही ना
खूप छान 🌹
Nice video kaku.Hya chicken kari chya kurtya var red odhani ani red plazo ghala kaku khup mast disel,just a suggestion.👌👌👌👌
Ok
Chhan aahe👌
मॉडम मी तीन वर्षे झाले तुमचे व्हिडिओ बघते खुप छान असतात.
पण खरं सांगायचं तर मी माझ्या आयुष्यात फक्त सोन्याची चीच ज्वेलरीच घातलं होतं ,पण आता तुमचे व्हिडिओ बघुन इमीटेश ज्वेलरी घालायला सुरुवात केली.छान वाटतं , मॅडम आमच्या कडे माझे आहो पण कधीचं कमेंट करतं
नाही. ठीक आहे मी पण तुमच्या सारखी विचारारते कशी दिसते.कि वेगळ काही घालू असं विचारते
Good morning mam. 🙏😊
Mam maze vichar pan tumchyasarkhech ahet.
Mala swatala kayam neat chan kapde ghalayla avdtat. Maze vay tumchyaitkech ahe. Swatasathi jagayche rahunch gele ase vatu naye yasathi mazi dresseschi avad me thevli ahe. Koni kahi mhano. Apale mind fresh ani anandi rahil pahije. Kiti tya jababdari madhe adkun padaych?
Parva ek maitrin mhanli , ata sathi ali, mavltikakde vay chalale ahe. Me tila mhanale ata manasatkhe life jagayche vay suru zal mhanayche. Ani swatsathi mast rahayche. Prtyekacha swabhav, vichar karnyachi paddhat vegali aste. Me tila mhanale, mala pahilyapsunch neat rahayla avdate, ani mazya mulanahi tasech avdate. 😂😂
खूपच छान ❤
Tumachi kapadyanchya lot chi idea aawadli.
Pan maitini nahit baher jayache tari kuthe tayar houn.
Purvi job karayche tavha tase yog yayche
मला सफेद कुर्तीज् आवडतात पण transperent असतात... असे कापड घेऊन मी अस्तर लावते कधी कधी... तुमचा ही कुर्ती छान आहे..
Mast ...❤❤
❤mast😊
Mam tumhi aj vinodi bollat. Jam hasle.😂😂😂😂😂
मी पण अशीच करते69वय आहे
Zable 😂😂😂
Khup sunder 👗ani
Khup sunder video ❤
खूप छान सांगता मस्त👌👌
❤❤
छान दिसता ताई.
👍🙏
Majhe eag 37 aahe..mala pan chan rahawa ase wattye pan.roj mala kahi na khai dukhat astye .kdhi doke kadhi.body pen hoty.mag gharatl kaam..mahnun me nusta gawan warch adtye.te mala pan aaodat nahi...pan kai karu..roj ajari asliya sarka .watat astye..mi kai karu.mam. ..aandi kas rauhu plz sanga.
Khush kase rahu.mala bagun.majhe gharatle pan aata .kantayale aahe.majha ha roj ch autar .Ani dukhane baghun.😢
मेडिकल मदत घ्यावे तसच मेडिटेशन आणी चालण्याचा नियमीत व्यायाम ठेवा व स्वता मध्ये बदल करा जस विडीओ मध्ये मैडम ने सांगितले आहे
मला संधिवाताचा ञास आहे.दररोज मला प्रचंड वेदना होतात.घरातील कामही करता येत नाही.पण मी दररोज छान रहाते.वेगवेगळ्या साड्या,ड्रेस घालते ,येता जाता आरशात बघते क्षणभर वेदना विसरुण जाते..😊
Thank you so much...mi pan asech karniyache paryant .Karen.
@@Khushiyon_bhari_life खुप छान सकारात्मक रहा,ओमशांती
होआम्हाला पण मोती एशियन मिळते छान राहण्याचे
हक्काचं स्थान आहे हे चॅनेल आमच्या साठी ❤
Hi
Aai❤
Very nice 👌
Chan bolta
Madam Aaj tumchee bumeeka phahun mala Nana patekar yanche bumeeka athavalee
Mam dress khup chan aahe pan pls jara fitting karun ghya mag ajun chan disel me roj sakali 9 vajta tumcha video baghtech pan aaj first time comment keli ti pan first comment 😊
Khupch Sundar aahet tai tumche vichar
या वयात fitting चे कपडे नको वाटतात