Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
देवाची भक्ती किंवा देवाचे करणे हे आपल्या पूर्वजन्म आणि कुटुंबातील संस्कारामुळे आपण करतो. आपल्या ला त्याचा आधार आणि समाधान वाटते. 🙏🌹
साडी खुप छान.माझा आवडता रंग आकाशी.वयानुसार एकटेपणा जाणवतो.पण तुमच्या गप्पा ऐकल्यावर चांगलें विचारही ऐकायला मिळतात व मैत्रीणीशी बोलल्याचे समाधान मिळते.खुप खुप धन्यवाद अनघाताई.👌👌🙏🌹
हो ताई संसार करणं खरंच सोपं नाही परंतु अध्यात्मात पडल्यावर ते खूप सोपं वाटायला लागतं
अगदीं बरोबर आहेवया प्रमाने भक्ती करणे बरे वाटते ओढ लागते
खूप छान प्रबोधन करताय तुम्ही,सर्वच स्त्रियांना ह्याची जाणीव व्हायला पाहिजे. स्त्रीयांच्या सन्मानाचा विषय खूप छान मांडलाय.धन्यवाद.🙏
सुप्रभात मॅडम 🙏आज खुपच सौंदर्यपूर्ण दिसत आहात 👌
खरंच खूप छान विचार आहेत मॅडम तुमचे
मॅडम, लुक छान आहे, तुमचे व्हिडिओ आणि ओघवती वाणी सुरेख आहे . मी आवर्जून बघतो. लहान तोंडी मोठा घास घेऊन एक विनंती कारावीशी वाटते . प्लीज रागावू नका . पण एक छान मॉडर्न चष्म्याची फ्रेम घ्या .
Khup Chan Vidio Karta Tumi chan watata
Chan vichar aahet mam dhanyavad 👍
आज खूप छान दिसतात साडी पण छान आहे तुम्ही छान माहिती दिली धन्यवाद
आत्मविश्वास जागृत होते,पति गेल, तरी व्यवस्थित रहनीमान मुड़,अपला वीडियो नी छान समझ दिली,छान वीडियो ,बद्दल, धन्यवाद,👌👌🤲💐🌹🙏🙏
11:41
Tumche vichar chan aahet mahabharat ramayan devo ke dev mahadev khup chan aahe
सोफा पुन्हा नवीन good
आज तुम्ही खूपच छान दिसत आहे.छान आहेच .सर्व व्हिडिओ मस्त असतात.
साडी छान आहे . छान दिसतायत
खूपच छान दिसताय अध्यात्मा शिवाय पर्याय नाही
Ekdam barobar mhantale aapan ,mala pan bhakti halu halu vadhu lagali aahe ,hyat serials cha motha haath aahe🙏
देवोंके देव महादेव खरच खुप छान सिरियल होती.👌👌
Khoop chhan sangitalet tai.
Chhyan
मी पण तूमच्या मताशी सहमत आहे.
Apratim👌👌
डॉ कटर असुनही तुम्ही देवाला मानता विशेष आहे
?छान विशय नीवडला
🎉🎉khupch Chan God bless you
खूप छान
Mlahi vatayche aai etake upas tapas karun naivaidya banavayvhi. etaka tras kashala gheteHaldi, kunku. Mangalsutra baddal barobar bolalat
Mast
Pratek Mahilene prattek Mahilecha Aadar kela pahije Bursatlelya pratha Banda zalya pahije Dhanyavad 🙏💐
Mam very nice video for this subject you are my role model.I am retiŕfed H.M.and my husband expired in 2021 therefore you are great......for me.
Khup chaan video mam
खूप छान माहिती दिली मॅडम 🙏🙏
Ajche wichar khupch chan ahet
धनवाद
Khup chan
मी तुमच्या मताशी सहमत आहे
तुम्ही बोलत आहे ते अगदी बरोबर आहे
खूप छान ❤❤
Madam aapan konatya gavi v konatya bhagat rahata?
Sunder.
मॅडम तुम्ही मनापासून बोलता असं वाटत .माझ्या मध्ये हि असंच बदल होतोय.
👌🙏🏻🌹
Mam tumche vichar khup chhan aahet
आता त्या कुठे कशा बघायच्या प्लीज माहिती द्यावी
तुमचे सगळेच विचार खूप छान मांडले❤
Nice video ma'am Good morning
विश्व रंगवू कीर्तनी.पहा.गुरू करा.अजून पुढील पायरी आहे.ही.
Tai mi khup khup distrub aahe geli 4 warsh mi ya saglya prshnani pareshan aahe .mi tumhala contact kru shkte ka plz mla khup rdayla yet aahe.
Nice vlog.
Nice Video
Tumchyakade ganpati bastat ka?
@@sandeshsinha9174 of all p
देवाची भक्ती किंवा देवाचे करणे हे आपल्या पूर्वजन्म आणि कुटुंबातील संस्कारामुळे आपण करतो. आपल्या ला त्याचा आधार आणि समाधान वाटते. 🙏🌹
साडी खुप छान.माझा आवडता रंग आकाशी.वयानुसार एकटेपणा जाणवतो.पण तुमच्या गप्पा ऐकल्यावर चांगलें विचारही ऐकायला मिळतात व मैत्रीणीशी बोलल्याचे समाधान मिळते.खुप खुप धन्यवाद अनघाताई.👌👌🙏🌹
हो ताई संसार करणं खरंच सोपं नाही परंतु अध्यात्मात पडल्यावर ते खूप सोपं वाटायला लागतं
अगदीं बरोबर आहे
वया प्रमाने भक्ती करणे बरे वाटते ओढ लागते
खूप छान प्रबोधन करताय तुम्ही,सर्वच स्त्रियांना ह्याची जाणीव व्हायला पाहिजे. स्त्रीयांच्या सन्मानाचा विषय खूप छान मांडलाय.धन्यवाद.🙏
सुप्रभात मॅडम 🙏
आज खुपच सौंदर्यपूर्ण दिसत आहात 👌
खरंच खूप छान विचार आहेत मॅडम तुमचे
मॅडम, लुक छान आहे, तुमचे व्हिडिओ आणि ओघवती वाणी सुरेख आहे . मी आवर्जून बघतो. लहान तोंडी मोठा घास घेऊन एक विनंती कारावीशी वाटते . प्लीज रागावू नका . पण एक छान मॉडर्न चष्म्याची फ्रेम घ्या .
Khup Chan Vidio Karta Tumi chan watata
Chan vichar aahet mam dhanyavad 👍
आज खूप छान दिसतात साडी पण छान आहे तुम्ही छान माहिती दिली धन्यवाद
आत्मविश्वास जागृत होते,पति गेल, तरी व्यवस्थित रहनीमान मुड़,अपला वीडियो नी छान समझ दिली,छान वीडियो ,बद्दल, धन्यवाद,👌👌🤲💐🌹🙏🙏
11:41
Tumche vichar chan aahet mahabharat ramayan devo ke dev mahadev khup chan aahe
सोफा पुन्हा नवीन good
आज तुम्ही खूपच छान दिसत आहे.छान आहेच
.सर्व व्हिडिओ मस्त असतात.
साडी छान आहे . छान दिसतायत
खूपच छान दिसताय अध्यात्मा शिवाय पर्याय नाही
Ekdam barobar mhantale aapan ,mala pan bhakti halu halu vadhu lagali aahe ,hyat serials cha motha haath aahe🙏
देवोंके देव महादेव खरच खुप छान सिरियल होती.👌👌
Khoop chhan sangitalet tai.
Chhyan
मी पण तूमच्या मताशी सहमत आहे.
Apratim👌👌
डॉ कटर असुनही तुम्ही देवाला मानता विशेष आहे
?छान विशय नीवडला
🎉🎉khupch Chan God bless you
खूप छान
Mlahi vatayche aai etake upas tapas karun naivaidya banavayvhi. etaka tras kashala ghete
Haldi, kunku. Mangalsutra baddal barobar bolalat
Mast
Pratek Mahilene prattek Mahilecha Aadar kela pahije
Bursatlelya pratha Banda zalya pahije
Dhanyavad 🙏💐
Mam very nice video for this subject you are my role model.I am retiŕfed H.M.and my husband expired in 2021 therefore you are great......for me.
Khup chaan video mam
खूप छान माहिती दिली मॅडम 🙏🙏
Ajche wichar khupch chan ahet
धनवाद
Khup chan
मी तुमच्या मताशी सहमत आहे
तुम्ही बोलत आहे ते अगदी बरोबर आहे
खूप छान ❤❤
Madam aapan konatya gavi v konatya bhagat rahata?
Sunder.
मॅडम तुम्ही मनापासून बोलता असं वाटत .माझ्या मध्ये हि असंच बदल होतोय.
👌🙏🏻🌹
Mam tumche vichar khup chhan aahet
आता त्या कुठे कशा बघायच्या प्लीज माहिती द्यावी
तुमचे सगळेच विचार खूप छान मांडले❤
Nice video ma'am
Good morning
विश्व रंगवू कीर्तनी.पहा.गुरू करा.अजून
पुढील पायरी आहे.ही.