डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला तुमचे सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत तुमच्या मताशी मी सहमत आहे धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
ओम शांती धन्यवाद ब्रम्हाकुमारीज स्टाॅल दाखवल्याबद्दल (ताई धरती वरचा स्वर्ग बघायचा असेल तर एक वेळेस तरी माऊंट आबु ब्रम्हाकुमारीज मुख्याल्य ला अवश्य भेट द्यावी सर्वानी )मी तुमचे विडीयो बघते छान असतात 👍
मी ओलखल आहे तुमचं गाव कोल्हापूर आहे,पण मी तुमच्या शेजारी जरी येऊन गेले तरीही तुमच्याकडे येणार नाही कारण तुम्हाला आम्ही फक्त तुमचा व्हिडिओ पाहतो म्हणून आवडतो.प्रत्येक यू ट्यूबर ची हीच मनस्थिती आहे,दुरून डोंगर साजरे😊😊
मॅम,आपण exhibition laa jayun kahi purchase kele nahi , कमाल वाटली कसे जमले बापरे window shopping ,barech vela apan je rates sangata te compare to other cites mala खूपच कमी वाटतात ,तुमची साडी prize eaikun tar kamal वाटली ,एकडे blouse chi shilayee sadi prize double ahe at mumbai 😂😂
खूप छान! तुमच्या कडून नेहमीच खूप positivity मिळते. आज तर किती सहजपणे छान सांगितले, मस्त, धन्यवाद💕
खूप नसत सांगता
किती तुम्हीं नविम साडी नेमली की किती खुश असता
तुमचे विचार खूपच सुंदर👌👌👌🙏😍👍
तुम्ही बेळगाव ला राहता.👍
हे मात्र मला पटलं... छान कपडे घातले की मन ही प्रसन्न राहाते .
Hi I am sujata ur talking is so energetic so automatically ur energy get transferred to us thanks for that👍
Hello Tai ❤
Asj sakalpasun network navhte, tyamule aaj cha vlog atta pahila.
सर्वप्रथम aajchya sadicha blue color khupch fresh disat ahe. Tyamule tumhi ajunch fresh disat ahat😊😂❤
Adhun - madhun shabdik tole khupch hasvun gele.
Exibition mast hote. Tumchya sunbai immitation jewelry chya stallvar disalya.
Tai tumhi kharch kahi shopping nahi kel? Bracelets घेतले nahit ka? Kitila ek bracelet hote?
डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला तुमचे सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत तुमच्या मताशी मी सहमत आहे धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
I ❤ it...... 😍😍😍😍😍
Kiti vela vay sangaycha? Fakta 40 rahilay, me 60 varshachi aahe. Kay sarakha sarkha vichrata..... 🤓🤓
Mast reply ❤
ओम शांती धन्यवाद ब्रम्हाकुमारीज स्टाॅल दाखवल्याबद्दल (ताई धरती वरचा स्वर्ग बघायचा असेल तर एक वेळेस तरी माऊंट आबु ब्रम्हाकुमारीज मुख्याल्य ला अवश्य भेट द्यावी सर्वानी )मी तुमचे विडीयो बघते छान असतात 👍
काही जनांना असते खाजगी चौकशी करायची.... खरं बोलतात मैडम मी पण कधी संकल्प करत नाही... रोज आनंदी राहायचे 😊 साडी सुंदर आहे..
. ताई आजची साडी बालपण पण खूप छान आहे❤❤
अनघा ताई तुम्ही खूप मस्त आहात हो 😊👍🏻🙏🙏
तुमचं चॅनेल म्हणजे नुसता आनंदाचा झरा च 👌🙏⭐️⭐️
मी ओलखल आहे तुमचं गाव कोल्हापूर आहे,पण मी तुमच्या शेजारी जरी येऊन गेले तरीही तुमच्याकडे येणार नाही कारण तुम्हाला आम्ही फक्त तुमचा व्हिडिओ पाहतो म्हणून आवडतो.प्रत्येक यू ट्यूबर ची हीच मनस्थिती आहे,दुरून डोंगर साजरे😊😊
मॅडम che शहर इचलकरंजी आहे बहुतेक एकदा त्या म्हणाल्या होत्या पण खरच काय करायचे आहे जाणून घेऊन video बघायचा तर बघायचा नाही तर नाही
😂😂
अगदी बरोबर बोललात👍 दत्त जयंतीला किंवा केव्हातरी दत्ताचे मंदिर दाखवलं होतं ना तेव्हा त्या म्हणाल्या होत्या @@sunitadixit7033
Looking so beautiful.Colour is very nice❤❤
चाळीसीच्या वाटता ❤
आजची साडी 👌मस्त ब्लाऊज मस्त 👌गळ्यातलं पण मस्त 👌
Very nice video..❤❤
1no. Sadi
Sunder diste mala khup khup khup avdta Tumhi 👌👌👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
उच्च राहणी आणि उच्च विचारसरणी
Wa kiti chan sadi ahe
खूपच छान साडी आणि ब्लाऊज पण छान साडीचा कलर पण छान आहे मॅडम
Mala pan khup aavdte exhibition la jayla. Sagle stalls visit karte mi. Nice video
छान विचार व छान व्हिडी ऒ सुन दिसली की सु २ वा ती लाच❤🎉😊
Wa sadi mast mam mast enjoy you r life God bless you
Ya sadit khupch chhan distay tumhi...ekdam fit and fine❤❤ashach raha mast👌👌👍👍🙏🙏sunbai pan mast in black top I seen😊
जय श्रीराम, अनघाताई ,तुमची आजची साडी तुम्हाला छान दिसत्येय!
Hi...looking so energetic and fresh as you are always ❤
खरंच ताई तुम्ही खुप छान बोलता ❤❤
मॅम,आपण exhibition laa jayun kahi purchase kele nahi , कमाल वाटली कसे जमले बापरे window shopping ,barech vela apan je rates sangata te compare to other cites mala खूपच कमी वाटतात ,तुमची साडी prize eaikun tar kamal वाटली ,एकडे blouse chi shilayee sadi prize double ahe at mumbai 😂😂
तुमच्या सूनबाई सुरवातीलाच दिसल्या exhibition मध्ये
आज सुनबाईंची खरेदी होती, म्हणून पैसे बरोबर घेतले नाहीत 😅
खूप छान अनघा ताई, खूप उत्साह येतो तुम्हाला पाहून खूप
साडी. सुंदर
तुमची सून सुरूवातीला च दिसली. जिथं खूप गर्दी होती. तुमची साडी छान आहे विचार पण छान आहे
साडी, ब्लाऊज खूप छान ❤
सगळं च खुप खुप छान...
सुंदर दिसताय 👌👌👍👍👏👏
अनघा ताई आमच्या जळगावच्या स्टॉल वर गेल्या आहात. मल छान वाटले. जळगांवचे पापड खूप छान असतात.
Tumcha video mast❤❤
👌🏻👌🏻
तुमची साडी आजची खूप मला आवडली.
सर्वच मस्त मस्त
दंगा पण मस्तच 😍
किती सुंदर शिवतात ब्लाऊज छान कोण शिवते तुमचे ब्लाउज
मस्त मस्त मस्त मॅडम...today's look so Ausome
Fresh and nice looking ❤
काकी साडीचा कलर छान आहे. तूम्ही पण छान दिसताय.
मला खूप आवडतात तुमच्या साड्या आणि व्हिडिओ मी खूप पाहते
असेच प्रदर्शन दादर शिवाजी पार्क ला वारंवार भरते परंतु किमती खूप असतात व तोंडाने चव घेऊन बघायला मजा येते😊
साडी खूप छान, प्रदर्शन पण खूप छान ,आमच्या इथे हे प्रदर्शन खूप लांब असतात म्हणून आम्ही नाही जात.😊
👌🏻👍🙏🏼👌🏻👌🏻👌🏻
साडी खूप छान आहे मंगळसुत्र खुप छान आहे
कुठे आहे एकझिबिसेन इचलकरंजी मध्ये का
हो
Khup chhan 😊❤
Good morning mam aajcha video khup chaan hota
Khup masta distei mam saree, mangalsutra pan nasta match hotai
Mam sadi khup Chan aahe
Tumcha gavat yeun sadya kharedi karavyasha vatat colour khup chhan tumhala chh😢an diste
Good morning mam 🌹❤️👌🙏
अनघा ताई जळगांवचे महालक्ष्मी पापड खूप छान असतात.
छान
मॅडम तुमची साडी आणि ब्लाऊज छान आहे
सुन्दर साडी❤
Majja ali,phirun alo😊
सुंदर साडी ताई
🙏🙏👌👌👍👍
साडी मस्त👌👌👌🌹
सेम साडी माझ्याकडे पण आहे कलर जांभळा आहे माझ्या साडीचा किंमत 700 तुम्हाला स्वस्त साड्या मिळतात मॅडम
👌🏻👌🏻🌹🌹
छान शिवतात
❤
Blouse pan chan ahe
G. M. 💐💐❤💐💐
साडी ब्लाऊज दोन्ही छान दिसतय.
एक्झिबिशन कुठे लागलेला आहे आम्ही पण जाणार आहे सांगा
@@SunandaKoli-z2s गेले की आता....४दिवस होते...आता पुढच्या वर्षी
Good morning😘
Borgav nav disala
आज तु दाखवली होती तशी मेथी ची भाजी केली
Mast mast
Chaan Vlog
Ho sunbai disli aamhala nattu pn disla😂
O madam aaj khup sunder disat hota tumhi
Nice sari
Atisy सिस्टपणा h. 😅
@@YashSonar-d4q शिस्त की शिष्ट...
सिस्त बोलत h.very good व्हिडीओ
@@YashSonar-d4q ok..ok... तशी सुद्धा मी थोडी शिष्ट आहे... शिस्त जरा कमीच
किती शिलाई आहे तुमच्या बाईकडे
@@suhasrajopadhye5091 टेलर मावशी डिझायनर blavus शिवतात...त्यामुळे प्रत्येक blavuj ची वेगळी