🙋♀️ खरं आहे मॅडम. मी ओटीचा तांदूळ लगेच माझ्या तांदळातं मिक्स करून टाकते. माझ्या सासुबाईनी तसं सांगितलं कि त्यामुळे घरातं बरकतं येते अशा त्या म्हणायच्या.
Kaku same too you,majhi aai aata hya jagat nahi pan ti pan he cha mahnaychi aani mi tar kadhi freez madhye nahi thevlya mi suddha bhhat karun takayche oti chya tandlya cha.👌👌👌👌❤️❤️
मी पण आलेली सगळी ओटी वापरते अगदी झीपलाॅक ची पिशवी पण.....ओटी भरताना सगळ्या नवीन गोष्टी देते. ....खर आहे गेलेल्या व्यक्ती च्या चांगल्याच गोष्टी स्मरणात राहतात. .
Maji 2atya ahe doghi pn amcha jaga War hala kele ahet ani kadi Bolt sudha nhi 1rs chi wastu soda det nhi na he changla boltata kadi nusti burayi krt astata doghi pn Bad luck maji nasib nhi yetka japun tewyche wastu 😊
आजचा ड्रेस छान आहे. विषय तर एकदम भारी. जसं ओटीचा प्रकार तसंच साड्या, वस्तू याबाबतीत पण कितीतरी बायका एकाचं दुसरीला देतात हे साफ चुकीचे आहे. थोडं द्या पण आपल्या पैशांच द्या. त्याला जास्त महत्त्व आहे.
🙋♀️ खरं आहे मॅडम. मी ओटीचा तांदूळ लगेच माझ्या तांदळातं मिक्स करून टाकते. माझ्या सासुबाईनी तसं सांगितलं कि त्यामुळे घरातं बरकतं येते अशा त्या म्हणायच्या.
Barobar bollat madam.
मी कधीच ओटी अशी देत नाही ते तांदूळ मी घरात वापरते. सुपारी खोबरं पण वापरून टाकते.
आत्याची घरी आल्यावर भेटवस्तू देण्याची पद्धत खूपच चांगली आयडिया आहे ना !आवडली नवीन विचार ❤❤❤
Doc. your observation , grasping & implementation skills are amazing.Thanks a lot.
G.a.Angha madam.Nice video.Useful informn.Thank you Anagha madam.👌👍😀😀❤🌹🙏
गेल्यानंतरच लोक चांगले बोलतात त्या व्यक्तीबद्दल. जिवंत असताना ती व्यक्ती वाईटच असतें
अगदी बरोबर तुमचे
जे कोणी आपल्याला देते त्याचा वापर आपण करावा मस्त विचार
Simply superb! ❤
Thank you Ma'am for sharing such valuable ideas.
हो, खरे आहे, आपल्याला चांगले आठवते फक्त
Kaku same too you,majhi aai aata hya jagat nahi pan ti pan he cha mahnaychi aani mi tar kadhi freez madhye nahi thevlya mi suddha bhhat karun takayche oti chya tandlya cha.👌👌👌👌❤️❤️
Sundar vichar Dr.....
Totally agreed 👍
Anagha mam, aaj cha vdo ekdum bhari v mazya mnatla zalay
खुप छान
Mam mazya aai cha baghayechi ti milaleli ooti che tandul aplya tandalachya dabyat mislun takayechi aani naralachya vadya karayechi blouse piece cha blouse shivayechi chaan tech mi suddha kartey aani haldi kumkum cha karanda khup chaan aahey chotasa
Hey agdi barobar ahe madem ekada manus gela ki vaiet goasti visarto Ani changli goasti atvato khar ahe 😊😊
जय श्रीराम,होय मी पण ओटीचे मिळालेले तांदुळ रोजच्या भाताला वापरुन घेते!
खुप छान विचार
Very nice video
मी कुणाची ओटी भरत नाही. ओटीतले तांदूळ पक्षांना टाकते. १चिमूट भातात घालून टाकते
Gm Tai❤
Me pan bhat kartana vaparte kiva agadich visarun gele tar birds na takate😊
छान 👍🌹
सहमत 👍👍❤❤
Tai mast mixerla lava Ani rava Karun taka gavacha
❤
Good morning mam
खरे आहे
❤️❤️
Chaan mat ❤🎉
मी पण आलेली सगळी ओटी वापरते अगदी झीपलाॅक ची पिशवी पण.....ओटी भरताना सगळ्या नवीन गोष्टी देते. ....खर आहे गेलेल्या व्यक्ती च्या चांगल्याच गोष्टी स्मरणात राहतात. .
Mam tumche wichar mala khup awdle
नमस्कार अनघा मॅडम आपले सर्वच व्हिडिओ मी पाहते खूपच सुंदर असतात व्हिडिओ
Nahi mam amhi vaparto swayampakat lagechach.
Maji 2atya ahe doghi pn amcha jaga War hala kele ahet ani kadi Bolt sudha nhi 1rs chi wastu soda det nhi na he changla boltata kadi nusti burayi krt astata doghi pn Bad luck maji nasib nhi yetka japun tewyche wastu 😊
मी पण सहमत आहे तुमच्या विचारांशी
मी पण फ्रीजमधे साठवून ठेवते कोण अचानक पाहुणे आले तर परत साडी ब्लाऊज पीस बरोबर देता येते
छान विचार छान व्हिडीयो बोलण पण बरोबर बायकांच नाही आवरत सगळच बरोबर चला मी पण चहा करून पिते थंडी आहेच कस पण आनंदी रहा आनंद पसरवा❤😊
Tumcha matashi agdi sahamat.
👍👌👏👏🙏❤
मी रोजच्या तांदळाची ओटी बनवते .
मी ओटीचे तांदूळ भातासाठी किंवा खिचडीसाठी वापरून टाकते.
आपल्याला ओटीत मिळालेले तांदूळ देवीला ओटी भरताना देऊ नये व घरच्या मंदिरात देवांना अक्षता वहाव्या लागतात म्हणून मी ते तांदूळ डब्यात न टाकता वापरते 😊
मी थोड्या जमल्या की मिक्सरवर दळून काही पदार्थ जसे घावन इडलीसाठी वावरते
आजचा ड्रेस छान आहे.
विषय तर एकदम भारी. जसं ओटीचा प्रकार तसंच साड्या, वस्तू याबाबतीत पण कितीतरी बायका एकाचं दुसरीला देतात हे साफ चुकीचे आहे. थोडं द्या पण आपल्या पैशांच द्या. त्याला जास्त महत्त्व आहे.
@@chitrarajguru4316 हो बरोबर
कोणी आपल्या ला कसही दिलं तरी आपण वापरून टाका दुसर्यांना स्वतः घरचं द्या
Chaan vichar
Agdi brobr aahe
Good morning
मी नाही ठेवत फ्रीजमधे .तांदूळ , खोबरं वापरुन टाकते .
Amhi tari vaparto baba nahi det dusryanna😊
तुम्हाला बी पी सुगर आहे का
मी पण ओटी चे मिळाले ले तांदूळ लगेच वापरते 😊
मला वाटतं या क्षण भांगूर आयुष्यात नात्यात कडवट पणा अज्जीबात ठेऊ नये माणसाने
चांगले तांदूळ दिले तर करू शकतो....चांगले देत नाहीत
मला पण तुमचे मत पटते.
पौष्टिक लाडू सर्व आजारांवर उपयोगी रेसिपी सांगा
@@manishakulkarni3221 आजारी पडायचे नाही...लाडू आनंद मिळण्यासाठी खा...
❤
मला पण तुमचे मत पटते