🌹🌹व्हिडिओ छान 👌👌 आहे.तुम्हीही अप्रतिम आहेत.व्हिडीओतून चांगली माहिती मिळते. मॅडम तुम्ही जे कल्चर हँगर मध्ये लावले तसेच चापही लावू शकतात. म्हणजे चाप शोधायचे डबा वाजवून माझं मन शोधायला लागणार नाही.🌹🌹
मस्तच साठा आहे तुमच्या कडे Dr!😀. हँगर ची idea मस्त. मी ही करून पाहिन. While organizing life, one must organize small items too.. व हे दोन्ही पाहायला मिळते तुमच्या चॅनेल वर 👌🏻👏👏 शुभ संध्या
Madam again that summer off white look You look so elegant, nice collection of clip. Utsah murti.. your topics are so innovative and practical. Thanks for inspiring all of us. Stay blessed
हॅलो डॉ सौ आनघा ताई तुम्ही खुप खुप छान व्हिडीओ करता आम्हाला ते आवडतात आणि तुम्हांला पाहीले कि आमचा दिवस खुप खुप आनंदात जातो एक प्रकारे आम्हांला चालना मिळते धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
आम्ही एवढे चाप घरात ठेवत नाही,आणि जे आहेत ते सगळे एका plastic box मधे ठेवतो.तुम्ही असले घाणेरडे गंजलेले hanger ठेवता हे बघायला चांगंल वाटत नाही, जुन्या गंजलेल्या वस्तू घरात ठेवण्यापेक्षा नवीन hanger आणा,तुमची idea चांगली आहे,पण नवीन hanger बघायला छान वाटतील.
Khup Chan dress aahe mam sagli Haus bhagvun aanandi rahata yete nakkich he sagle tumchyakadun shikayla milate mi ashich aahe pan ajun sathi nahi aali 54 yrs aahe tumchakadun motivate hote ajun aanandi kase rahayche he shikate thanks mam 🙏🙏🙏
Khup chan distay aaj mala pan aasech fresh aani wegweglya प्रकारचे कपडे गॉगल,कलाचर्स वापरायला आवडतात मी पण सध्या 60 वर्षात पदार्पण केले पण तरी असे छान राहायला आवडते पण मनात कधी वीचार विचार
🌹🌹व्हिडिओ छान 👌👌 आहे.तुम्हीही अप्रतिम आहेत.व्हिडीओतून चांगली माहिती मिळते. मॅडम तुम्ही जे कल्चर हँगर मध्ये लावले तसेच चापही लावू शकतात.
म्हणजे चाप शोधायचे डबा वाजवून माझं मन शोधायला लागणार नाही.🌹🌹
Perfect maching mdm
Bhari
Khup सुंदर मॅडम.....❤
Bhari look Mam Ani khup kahi ekdam Chan sangta tumhi ❤
Very nice pic
सुंदर दिसताय आज मॅडम तुम्ही खुप 👌👌👌👌
Nice dress nice look
Beautiful❤
अनघा ताई तुम्ही सर्वसामान्य माणसाला परवडले असच सांगता❤
सगळी माहिती वाचून आमच्या ज्ञानातभरपडतेमोलाची
Kaku तुमचे विचार मला खूप आवडतात पण तुम्ही शॉपिंग खूपच करता हे थोडे पटत नाही
डॉक्टर अनघा
तुमचे विचार खूपच प्रेरणादायी
सर्व च.विषयांचेविवेचनखूपचवास्तवतेलाधरुन
आज छान दिसत आहात मावशी 🌹पण क्लीपा अँगल ला चांगल्या नाही वाटत.. एखादा orgniser box किंवा प्लास्टिक box मधेच ठेवा.. पसारा नाही वाटणार..
सापडत नाहीत बॉक्स मध्ये
मस्तच साठा आहे तुमच्या कडे Dr!😀. हँगर ची idea मस्त. मी ही करून पाहिन. While organizing life, one must organize small items too.. व हे दोन्ही पाहायला मिळते तुमच्या चॅनेल वर 👌🏻👏👏 शुभ संध्या
Khup chan Madam
New addition in my knowledge. In Pune such spectacles are available, which has gogal attachment.Means only on eyes .This my friend told me.
ते फार पूर्वीपासून सर्व कडे मिळते... गॉगल काचा सुट्ट्या मिळतात..
हा ड्रेस छानच आहे. तुमचे क्लिप चे कलेक्शन पण छान आहे. तुम्ही सुंदर रीतीने ठेवतात. आणि तुम्ही स्वतः हि मेंटेन राहतात. मलाही तुमच्या सारखीच आवड आहे.
लय भारी मॅडम . तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळते. प्रेरणा मिळते. आजचा video मला फार आवडला. First time तुम्हाला comments पाठवीत आहे
साठ वय पण उत्साह अठरा वर्षाचा अनघा मॅडम थँक्यू
जय श्रीराम, ताई तुमचा ड्रेस छान आहे, तुम्ही चाप छान ठेवलेत!
तुम्हांला पाहूनच खुपच फ्रेश वाटते ,दिवसभरातील एनजीॅ आहात आमच्यासाठी तुम्ही
हलके चाप/ क्लच्रर घेण्या पेक्षा थोडे चांगल्या कॉलिटी चे घेतले की केसांना त्रास होत नाही किंवा टोचत नाहीत
मी तसे ट्राय केले आहेत
मी रोज तुमच्या व्हिडिओची वाट बघत असते आज काय नवीन सांगताय मॅडम❤😊😊😊
आजचा लूक भारीच आहे हो तुमचा👌👌
आजचा वन पीस आणि गाॅगलवरचा लूक खूप सुंदर
❤
असे ऑरगनायझर पण मिळतात क्लचर लावायला मॅम.
खुप छान मॅडम कपडे खरेदी करणे वेगवेगळ्या साड्या स्वतः घेणे आणि ते वापरावयाचे
Very nice look
विचार येतो की आपल्याला या वयात हे शोभेल का पण तुमचे व्हिडीओ पाहून yikun तुम्हाला पाहून पक्का विचार होतो असेच छान राहायचा
तुमचा आजचा लुक👌👌 खरच तुमच्या गप्पा नी मोटिवेशन नी खूप छान वाटते आणि संजिवनी मिळते. 🙏🙏🌹🌹🌹❤
खुपच छान दिसताय मॅडम
Madam again that summer off white look
You look so elegant, nice collection of clip. Utsah murti.. your topics are so innovative and practical.
Thanks for inspiring all of us. Stay blessed
Sunder disat aahat 😊
अरे।वा मस्तच कल्पना आहे। क्लिप haningchi आणि तुम्हांला कानातले खुप। छान दिसतायत।।वन पीस खुप छान। दिसतोय
Khupach bhari idea aahe clip thevaychi thanks ❤
मॅम तुम्ही ते कानातले बाहेर पण घालून जवा छान वाटेल दिसतायत पण मस्त ते
हॅलो डॉ सौ आनघा ताई तुम्ही खुप खुप छान व्हिडीओ करता आम्हाला ते आवडतात आणि तुम्हांला पाहीले कि आमचा दिवस खुप खुप आनंदात जातो एक प्रकारे आम्हांला चालना मिळते धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
मॅडम गंजलेल्या वस्तू वापरू नका.
हो
Tummhi khup Chan disat ahe madam,,, clachar thewanyachi idea mala farach awadali thank you very much
Mam ya onepiece Khali cream legging zast Chan vatel brown legging durun distey
Exactly
👌👌🥳आज खुपच छान दिसत आहे आम्ही सुद्धा मोटीवेट होतो मस्त👌
जबरदस्त दिसता आहात
श्री स्वामी समर्थ
Mavshi khup sundar distay, tumhi aata yevdya sundar distayat tr tarun pni kiti sundar asal , aamha sarvana tumche pahile photos dakhava ki please
आम्ही एवढे चाप घरात ठेवत नाही,आणि जे आहेत ते सगळे एका plastic box मधे ठेवतो.तुम्ही असले घाणेरडे गंजलेले hanger ठेवता हे बघायला चांगंल वाटत नाही, जुन्या गंजलेल्या वस्तू घरात ठेवण्यापेक्षा नवीन hanger आणा,तुमची idea चांगली आहे,पण नवीन hanger बघायला छान वाटतील.
Hanger दिसत नाहीत...चाप मुळे....
Kya baat madam day by day u r getting young n morden too. Thks for sharing the idea of wearing spectacles with sun glasses ❤
खूप छान दिसताय
माझा मुलगा असं वापरतो
चष्मा आणि गॉगल्
Majhe personally ase mt aahe ki age nusad aapan rahil tr ajun chan disu karan hya goshti tr aapan young astana kelya aahe,
Khupach bhari distay mam❤
Dress khup chan aahe.
तुमच्या घरी किती पसारा असेल याची कल्पना येते हे बघून.केसांच्या क्लिप्सची संख्या बघून काय बोलावे ते कळेना.तरुण मुली सुद्धा लाजतील😂
निःशब्द रहा...
Beautiful personally 👍
Wow kitti Sundar.
Nice
क्लचर बॉक्स मध्ये ठेवणे योग्य वाटते
Khup ch chan dsta
Organise chan kel cluture.. I will follow the tip
नमस्ते मॅडम 🙏
नमस्ते मॅडम शुभ सकाळ खुप छान
❤❤❤❤ madm khup sunder
आजचा लूक लईच भारी फारच छान दिसत आहे लयभारी 👍👍🙏
Khup chan
मॅडम या टॅaप च्या आत स्लिप घालायला पाहिजे.. बर का
आहे
Legin browm nako cream ch ghala
Madam छान दिसत आहात
खूप छान गोड दिसता मॅडम भारी लय लय भारी 👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾
खुप छान आजचा लुक
Khup Chan dress aahe mam sagli Haus bhagvun aanandi rahata yete nakkich he sagle tumchyakadun shikayla milate mi ashich aahe pan ajun sathi nahi aali 54 yrs aahe tumchakadun motivate hote ajun aanandi kase rahayche he shikate thanks mam 🙏🙏🙏
आज तुम्ही खूपच भारी दिसताय काकी
Very nice mam
Age कमी झाले आज तुमचे looking nice 👍👍👍
तुम्ही का नाही दोघे फिरायला जात काही जबाबदारी पण नाही. तब्येत चांगली आहे तर फिरून घ्या
आमचे जग फिरून झाले आहे....दोघांचे....
❤❤khup chan
आज खूप खूप छान दीसता मँडम तुम्ही
खूप छान
खुपच छान..
Mam nice look
सर्व छान पण hanger फार खराब दिसतय. तुम्ही विचारलेत मत म्हणून मांडलं
हो...खराब hanger च ahet...ganjalele आणि गांजलेले...
Chan idea
Beautiful
खुपच सुंदर
Madam, health tips farach kamiwela ani beauty tips ani show jasta hech disat aahe. Nav badalun taka. Mi mi mi ....
Ase nav theva.
मी अगदी सहमत आहे तुमच्याशी.दिवसेंदिवस वाढत चालले आहे हे सगळं 😔
किती गोड़ मॅडम 🌹
👌👍👍
Hi madam आज चा look मस्त पण तुम्ही नंबर चा goggle का नाही बनवत
दाखवला की आधी...day night goggle
रोज थाट माट नट्टा पट्टा मजा आहे की😂
Ho..me pn चाफ ch bolte.....Tumi केसांची वेणी घालता का
❤❤👌
😍😍
❤❤
Khup chan distay aaj mala pan aasech fresh aani wegweglya प्रकारचे कपडे गॉगल,कलाचर्स वापरायला आवडतात मी पण सध्या 60 वर्षात पदार्पण केले पण तरी असे छान राहायला आवडते पण मनात कधी वीचार विचार
👌👌
👌👌👌👌👌🙏
👌👌👌👌💐👌👌👌👌