Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
या सगळ्या टिप्स एकत्रित मिळाल्या तर खूपच बरे होईल.
Wonderful...Amazing ideas...दही लावण्याची idea खूपच आवडली...अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही टिप्स सांगतात...Working woman साठी तर खुपच उपयुक्त आहेत...So I am going to try most of them...Thank you so much...
धन्यवाद
A
खूप छान माहिती मिळाली, तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे, तुम्ही खूप जवळचे वाटता.
🙏
सगळ्या टिप्स खूप छान आहेत.आवडल्या..धन्यवाद...👌👌👏
खूप छान टिप्स सांगितल्या. Thank you ताई
खूप आवश्यक माहिती सांगितली ताई...... या विडिओ madhil सर्व गोष्टि मला कराव्या लागतात... सर्व अवघड वाटायलाच.... पन आता सोपे झाले.. तुमच्यामुळे tx. ताई.
, of
Khup chan mahiti Divya baddhal thanks so much
खूपच उपयोगी टीप सांगितलंत मला फार उपयोग होईल. 👌👌👌👌👍
खुप छान छान टिप्स दिल्या आहे धन्यवाद ताई👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏
Dahiani limbuchi tips khupach avdli khup khup dhanvad 👍👍👍🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
टिप्स खूप खूप उपयोगी आहे. ताई तुम्ही खूप छान सांगता
Thanks mam useful tips
Kupach chan mahiti dili dhanyavad
Tai khup chhan tips Aahet
खूप उपयोगी माहिती दिली वेळ वाचतो काम लवकर होते फार आवडली माहिती
Vaishali tai ur all kitcheñ tips are very useful thanx
Saglya tips ekdam upyogi👍..mast
Cfçf
फारच उपयुक्त माहिती चांगले घट्ट दही तयार करण्यासाठी कोणती पद्धत आहे
आम्ही दही कसे लावतो त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे. तुमचे प्रश्न माझी उत्तरे या प्लेलिस्ट मध्ये व्हिडिओ आहे.
खूप छान आहेत टिप्स बटाटा टीप मला जास्त आवडली धन्यवाद
Useful tips with sweet voice
Very much Useful. 😊 thanks🙏🙏🙏🙏
Khup chan mahiti asech sangat raha dhanyvad
अजूनही टिप्स व्हिडिओज आहेत. अजून नक्की करूयात.
Atishay chhan tips dilyat tai.
खूप छान आणि उपयुक्त टिप्स ..
खरंच खुप छान व उपयोगी टिप्स..थॅंक्यू
आवश्यक, महत्वपूर्ण टिप्स आहेत.
Tips chan aahe Thank u
Khup sunder mahiti
Thanks all tips are useful
छान माहिती सागितलं ताई
Khup chan mahiti tai
Upyogi tips dilya bddal thank u tai.
Tips r very useful and ur voice too is very sweet.
तुम्ही शिक्षण क्षेत्रातील आहात कां ? अतिशय मुद्देसूद व स्पष्ट शब्दरचना ! छान !!
मी शिक्षण क्षेत्रात नाहीये. पण तुम्हाला माझी शब्दरचना आवडतेय आणि तुम्ही ते माझ्यापर्यंत पोचवलं. प्रोत्साहन दिले त्याबद्दल धन्यवाद.
खूप सुंदर टिप्स होत्या सर्व
खुप छान ताई खुप धन्यवाद
All tips are nice
Khup Chan tips.
खुपच छान टिपस देता 👌👌
खुप छान माहिती 🙏
Tumhche bolane ekat rahavese vatate.lahan mulanchya katha sanganaya sathi tumacha aavaj khoopch chan aahe.. खुपच छान आणि उपयोगी टिप्स.
, ताई समजवून सांगण्याची पद्धत उत्तम आहे
Useful tips and very easy thanks 👍😀
Tai mla khup upyog zala tumchya tips cha mi job krte kami velet shakya hoil ashya tips aahet tumchya Thank tai
तुम्हाला या टिप्सचा उपयोग होतोय हे वाचून खूप छान वाटलं मला. तुम्ही कमेंट करून हे सांगितलं. धन्यवाद.
टिप्स।खुप।आवडल्या।ताई।खुपच।उपयोगी।आहेत
Tai tumchyà sarv tip's khup aavdlya thanks for sharing ❤️❤️🙏🏻🙏🏻
Khup upyukt mahiti milate tumchyakadun agai Aai sangte asech vataate. Namaskar Dhanyavad.
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत!मनापासून धन्यवाद!
Loved the ghee tip
Veri naice
Khubs upyogi tips tai thanks anik awaj khubs madhur aahe tai tumchi ❤️❤️
@@VaishaliDeshpande 0m
Khup chhan tips
अत्यंत स्वध्या पण महत्वाच्या टिप्स बद्दल ध्यन्यवाद !
तुमचा आवाज खूप गोड आहे वैशाली ताई आणि tips उपयुक्त आहेत🌹🌹
Wow chaan tips...thanks a lot👌👌
Suman.more.
Kup Chan dahi lavachi padat mast ahe
खुप खुप छान माहिती तुमच्या आवाजात एक छान गोडवा आहे
Chaan tips
बऱ्याच नवीन टिप्स आहेत. धन्यवाद, ताई.🙏🙏☺️🙏🙏
फारच छान टीप्स
Khoop chaan videos aahet. Very useful tips
छान टिप्स
खूपच छान माहिती दिली 👌🙏
छान माहिती दिली धन्यवाद
Verusefultips
Thanks tai
Very nice madam I like This your ideas thanku 👌
Khup chann tips aahet tai Batatyanmadhe pani n taktahi te chann boil hotat
नक्की करून बघते
Very useful tips thanks mam 👍👍👌👌😇
To ab se kam ft bhi nhi se
W
अति उत्तम टीप्स दीदी जी....
Pharch upyogi tips aahet tai ashach tips pthava
खुपच छान टिप सांगता ताई👌
Khup chhan
Masala dani madhe ekacj chamcha milto
हो. पण मी भांड्यांच्या दुकानातून छोटे एकसारखे चमचे आणले. २० ते २५ रुपये डझन असे मिळतात.
माहिती खूप उपयोगी
Realy very useful
छान उपयोगी टिप्स
१ ली दुधाची टीप माझ्या खुप उपयोगी आली😊👌🙏 पण मला प्लीज सांगा त्या दुधावर आलेली घट्ट साय आपण तुपा साठी साठवतो त्यातच साठवू करु शकतो का ? प्लीज रीप्लाय
निकिता ताई,धन्यवाद.दुधावर आलेली घट्ट साय आपल्या नेहमीच्या साईत साठवायची. वेगळी ठेवायची गरज नाही.
ताई तुमच्या कडून बराचकाही शिकायला मिळते. खूप धन्यवाद
Pharch upyukt tips 👌👌👌👌
उत्तम
खूप छान उपयोगी टिप्स 👍
Good tips. Do not keep salt in steel dabba.
हो. आता मी काचेच्या बरणीत भरून ठेवले आहे.
Thanks vaishalitai
Sarve Tips👍👍👍
Best information thanks for sharing with us mam
ताई खुपच छान आहे टिप्स.
very nice mam good information
खूप छान टिप्स !👌👍👍
Khoop chhan tips
Thank you tai.
Tai khup Changli mahiti dilit ani tumcha awaj khup sunder aahe
Good tips.
We waw p00 po
सर्व टीप्स छान आहेत
छान
खूप छान गोड आवाज, टिप्स उपयुक्त, butter पेपर सकट कापून ठेवायचं का?
नाही.
Chhhan, upyogi tips aahe tumcha.
Very nice tips
खुप छान उपयुक्त टिप्स दिल्या आहेत आभारी आहे मॅडम.
आणि बेरी चि तुपातली मी फक्त पाणी घालून ठेवून वराच तुप काढायची पण तुमची आयडिया अगदी कमालीची आहे सध्याचं मी ती प्रोसेस करून पाणी फ्रीज मधे ठेवलंय 🙏
Karanjiche saran kiti divas tikate pls sangal ka (korade saran rava dry coconut pithi sakhar dryfruits)
१० ते १२ दिवस नक्की. पण खोबरं व्यवस्थित भाजलेलं पाहिजे.
या सगळ्या टिप्स एकत्रित मिळाल्या तर खूपच बरे होईल.
Wonderful...Amazing ideas...दही लावण्याची idea खूपच आवडली...अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही टिप्स सांगतात...Working woman साठी तर खुपच उपयुक्त आहेत...So I am going to try most of them...Thank you so much...
धन्यवाद
A
खूप छान माहिती मिळाली, तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे, तुम्ही खूप जवळचे वाटता.
🙏
सगळ्या टिप्स खूप छान आहेत.आवडल्या..धन्यवाद...👌👌👏
खूप छान टिप्स सांगितल्या. Thank you ताई
खूप आवश्यक माहिती सांगितली ताई...... या विडिओ madhil सर्व गोष्टि मला कराव्या लागतात... सर्व अवघड वाटायलाच.... पन आता सोपे झाले.. तुमच्यामुळे tx. ताई.
धन्यवाद
, of
Khup chan mahiti Divya baddhal thanks so much
खूपच उपयोगी टीप सांगितलंत मला फार उपयोग होईल. 👌👌👌👌👍
खुप छान छान टिप्स दिल्या आहे धन्यवाद ताई👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏
Dahiani limbuchi tips khupach avdli khup khup dhanvad 👍👍👍🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद
टिप्स खूप खूप उपयोगी आहे. ताई तुम्ही खूप छान सांगता
Thanks mam useful tips
Kupach chan mahiti dili dhanyavad
Tai khup chhan tips Aahet
खूप उपयोगी माहिती दिली वेळ वाचतो काम लवकर होते फार आवडली माहिती
धन्यवाद
Vaishali tai ur all kitcheñ tips are very useful thanx
धन्यवाद
Saglya tips ekdam upyogi👍..mast
Cfçf
फारच उपयुक्त माहिती चांगले घट्ट दही तयार करण्यासाठी कोणती पद्धत आहे
आम्ही दही कसे लावतो त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे. तुमचे प्रश्न माझी उत्तरे या प्लेलिस्ट मध्ये व्हिडिओ आहे.
खूप छान आहेत टिप्स
बटाटा टीप मला जास्त आवडली
धन्यवाद
Useful tips with sweet voice
Very much Useful. 😊 thanks🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Khup chan mahiti asech sangat raha dhanyvad
अजूनही टिप्स व्हिडिओज आहेत. अजून नक्की करूयात.
Atishay chhan tips dilyat tai.
खूप छान आणि उपयुक्त टिप्स ..
खरंच खुप छान व उपयोगी टिप्स..थॅंक्यू
आवश्यक, महत्वपूर्ण टिप्स आहेत.
Tips chan aahe Thank u
Khup sunder mahiti
Thanks all tips are useful
छान माहिती सागितलं ताई
Khup chan mahiti tai
Upyogi tips dilya bddal thank u tai.
Tips r very useful and ur voice too is very sweet.
धन्यवाद
तुम्ही शिक्षण क्षेत्रातील आहात कां ? अतिशय मुद्देसूद व स्पष्ट शब्दरचना ! छान !!
मी शिक्षण क्षेत्रात नाहीये. पण तुम्हाला माझी शब्दरचना आवडतेय आणि तुम्ही ते माझ्यापर्यंत पोचवलं. प्रोत्साहन दिले त्याबद्दल धन्यवाद.
खूप सुंदर टिप्स होत्या सर्व
खुप छान ताई खुप धन्यवाद
All tips are nice
Khup Chan tips.
खुपच छान टिपस देता 👌👌
खुप छान माहिती 🙏
Tumhche bolane ekat rahavese vatate.lahan mulanchya katha sanganaya sathi tumacha aavaj khoopch chan aahe.. खुपच छान आणि उपयोगी टिप्स.
धन्यवाद
, ताई समजवून सांगण्याची पद्धत उत्तम आहे
धन्यवाद
Useful tips and very easy thanks 👍😀
Tai mla khup upyog zala tumchya tips cha mi job krte kami velet shakya hoil ashya tips aahet tumchya
Thank tai
तुम्हाला या टिप्सचा उपयोग होतोय हे वाचून खूप छान वाटलं मला. तुम्ही कमेंट करून हे सांगितलं. धन्यवाद.
टिप्स।खुप।आवडल्या।ताई।खुपच।उपयोगी।आहेत
धन्यवाद
Tai tumchyà sarv tip's khup aavdlya thanks for sharing ❤️❤️🙏🏻🙏🏻
Khup upyukt mahiti milate tumchyakadun agai Aai sangte asech vataate. Namaskar Dhanyavad.
धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत!मनापासून धन्यवाद!
Loved the ghee tip
Veri naice
Khubs upyogi tips tai thanks anik awaj khubs madhur aahe tai tumchi ❤️❤️
धन्यवाद
@@VaishaliDeshpande 0m
Khup chhan tips
अत्यंत स्वध्या पण महत्वाच्या टिप्स बद्दल ध्यन्यवाद !
तुमचा आवाज खूप गोड आहे वैशाली ताई आणि tips उपयुक्त आहेत🌹🌹
Wow chaan tips...thanks a lot👌👌
Suman.more.
Kup Chan dahi lavachi padat mast ahe
खुप खुप छान माहिती तुमच्या आवाजात एक छान गोडवा आहे
धन्यवाद
Chaan tips
बऱ्याच नवीन टिप्स आहेत. धन्यवाद, ताई.🙏🙏☺️🙏🙏
फारच छान टीप्स
धन्यवाद
Khoop chaan videos aahet. Very useful tips
छान टिप्स
खूपच छान माहिती दिली 👌🙏
धन्यवाद
छान माहिती दिली धन्यवाद
Verusefultips
Thanks tai
Very nice madam I like This your ideas thanku 👌
धन्यवाद
Khup chann tips aahet tai
Batatyanmadhe pani n taktahi te chann boil hotat
नक्की करून बघते
Very useful tips thanks mam 👍👍👌👌😇
To ab se kam ft bhi nhi se
W
अति उत्तम टीप्स दीदी जी....
धन्यवाद
Pharch upyogi tips aahet tai ashach tips pthava
खुपच छान टिप सांगता ताई👌
धन्यवाद
Khup chhan
Masala dani madhe ekacj chamcha milto
हो. पण मी भांड्यांच्या दुकानातून छोटे एकसारखे चमचे आणले. २० ते २५ रुपये डझन असे मिळतात.
माहिती खूप उपयोगी
धन्यवाद
Realy very useful
छान उपयोगी टिप्स
१ ली दुधाची टीप माझ्या खुप उपयोगी आली😊👌🙏 पण मला प्लीज सांगा त्या दुधावर आलेली घट्ट साय आपण तुपा साठी साठवतो त्यातच साठवू करु शकतो का ? प्लीज रीप्लाय
निकिता ताई,
धन्यवाद.
दुधावर आलेली घट्ट साय आपल्या नेहमीच्या साईत साठवायची. वेगळी ठेवायची गरज नाही.