सर्व च टिप्स उपयुक्त, माहिती पूर्ण होत्या ,,,,अशाच टिप्स पाठवित रहा त्यामुळे अनेकांना त्याचा फायदा होइल व नुकसान होणार नाही,,तसेच अन्नधान्याची व अन्नपदार्थांची नासाडी होणार नाही आपले खूप खूप धन्यवाद व मनःपूर्वक आभार .🙏🙏🙏🙏.... 👌👌👌👌👌👌👌👌 जय हिंद जय श्रीराम......
माझ्याकडे सूनेने उडीद डाळ आणली आहे. काही दिवसांनी मला त्यात पोर किडे आढळले. मला काय करावे सूचेना आणि काही आठवेना. एकाएकी मला तुमचा व्हिडिओ पाहायला मिळाला आणि तुमच्यामुळे उपाय सापडला. धन्यवाद.
गाजर ,मुळा जर मऊ पडले असतील तर ते रात्रभर किंवा आठ तास भरपूर पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून बुडवून ठेवावेत.. परत ते कडक होतात आणि खाताना अगदी करकरीत लागतात.... मी दोन दिवसापूर्वीच असे ट्राय केलं होतं खरंच छान टिप आहे ही
Pithachi ani dalinchi tip khup aavdli.tase sarvch tips ek number aahet.mazi sasubai tandul madhe borik powder Ch lavte.तुमची rise chi tips on khup bhari aahe
Khoop faydeshir.. Pithachi tip aavdli 👍 Hyapurvi Koni hi pitha baddal tip navti Dili 🙏
Thank you very much😊😊😊
@@purnabrahma_By_Anjali llllllll
Very nice 👌 tips especially for storing different flour
छानच आहे.साखरेच ंमाहीत होतं .
सुंदर माहिती दिली
सर्व च टिप्स उपयुक्त, माहिती पूर्ण होत्या ,,,,अशाच टिप्स पाठवित रहा त्यामुळे अनेकांना त्याचा फायदा होइल व नुकसान होणार नाही,,तसेच अन्नधान्याची
व अन्नपदार्थांची नासाडी होणार नाही आपले खूप खूप धन्यवाद व मनःपूर्वक आभार .🙏🙏🙏🙏.... 👌👌👌👌👌👌👌👌 जय हिंद जय श्रीराम......
Mohine.patil
Khupch cchan n navin tips thx
खूप उपयोगी टिप्स आहेत सगळ्या,यातल्या काही माहितीच्या होत्या,काही नवीन टिप्स कळल्या.पिठाची टीप मला जास्त आवडली.माहीत नव्हते.thanks
9 ani 10 namberchi tip avadli tai dhanyvad khup chaglli tip sagitli,🙏🌷🌺
एरंडेल तेल चे उपयोग फार आवडलं मला🙏🤗 धन्यवाद
सगळ्या टिप्स खूप छान आहेत. विशेषतः तांदळाला एरंडेल तेल लावायचे आयडिया मस्त
सगळ्याच नवीन टिप्स मला आवडल्या.....👌👌
सर्व टिप्स आवडल्या व सावकाशपणे सांगितल्याने समजल्या.
धन्यवाद
सगळ्या टीप खूप छान आहेत, पारद तिकडी ची टीप आवडली
ओले खोबरे टीकविण्याची टीप खूप आवडली धन्यवाद
धन्यवाद 😊😊😊
Khup chaan tips sangitalya baddal Dhanyavaad.
खूब सुंदर व उपयोगी टिप्स आहेत
कणकेत तमाल पत्र टाकून टिकवण्याची युक्ती छान वाटली . धन्यवाद !
मस्त👍👌👍खूप छान होता👍👌👌👌👌
खरंच छान टिप्स.तांदूळ टिकविण्यासाठी कॅस्टरआॅईल लावून ठेवावे ही टीप सर्वात उपयुक्त.
धन्यवाद😊😊😊
खूपच छान आहेत तुमच्या टीप
We add para goli or tamalpatra in rice
सर्व टीप सुंदर व खूप उपयोगी आहेत धन्यवाद
ताई सर्व टीप एकदम नविन होत्या .आणि खुप छान सांगता तुम्ही 👌🏻😊
सगळ्याच टिप्स खुप उत्तम व फायदेशीर आहेत.
खूप छान टिप्स सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏👍
Sarvch tips chan ahet mast
खूप च छान सर्व टिप्स होत्या धन्यवाद
Srvch tip Chan.
खूप खूप छान टिप पिठाची व तांदुळाची टिप. आवडली ❤👍👍👌👌🙏🙏
All tips are very good👌👌
भारीच टिप्स
सगळ्यांच टिप्स खूप उपयुक्त आहेत, खूप छान मॅडम
सर्व टीप्स उपयुक्त आहेत.
त्यात एरंडेल चा उपाय खुपच आवडला
खूप छान माहिती दिली
एरंडेल ते लाची टिप्स आवडली
तांदूळ साठवण्याची टीप मला खूप आवडली तसं सगळ्या छान आहेत.👌👏
ताई माझ्या चायनला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब please
कप छान टीप्स सगळ्या आवडल्या
मुख्य म्हणजे पीठाची टीप्स
Sagliy ch tips khupch useful aahet....
डाळी व कडधान्ये टिकविण्याची पध्दत छान व सोपी वाटली
ताई माझ्या चायनला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब please
Erendel telachi tip khup aavdli👌
Very nice useful tips stay connected full watch please keep in touch my friend 🙏
Khup Chan mala sampurn tip Cha. Vatlya pn pitachi Ani tadulachi tip sarwat mhatwachi vatli hya aadhi koni hya tips dhilya nav htya.👌👌👌
khup chan tips aahet. khip khup 🙏🙇
Hi tai khup chan ahe tips mala khup avadali
Dhanyawad 🙏🙏🙏
सर्वच माहिती खूपच उपयोगी आहे.👌
एरंडेल तेल टिप खूपच उपयुक्त आहे
Sarv tip mastt hotya Tai thanks 😊
ओल खोबर आणि पनीर टिकवणे छान टिप्स
खूप छान टिपस आहे
अतिशय सुरेख टिप सगळ्या च😊
माझ्याकडे सूनेने उडीद डाळ आणली आहे. काही दिवसांनी मला त्यात पोर किडे आढळले. मला काय करावे सूचेना आणि काही आठवेना. एकाएकी मला तुमचा व्हिडिओ पाहायला मिळाला आणि तुमच्यामुळे उपाय सापडला. धन्यवाद.
धन्यवाद 😊😊😊, एरंडेल तेल चोळून ठेवा त्याला किडे मरतात , मग चाळून किंवा पाखडून किडे काढून टाका
मला पिठाची व तांदूळा ची टिप खूप आवडली मी प्रयोग करून बघेन
ताई माझ्या चायनला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब please
सर्व टिप्स अप्रतिम 👌👌
Khub khub masts tips ahet
खूप छान टिप्स सांगितल्या
Khup Chan tips.
गाजर ,मुळा जर मऊ पडले असतील तर ते रात्रभर किंवा आठ तास भरपूर पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून बुडवून ठेवावेत.. परत ते कडक होतात आणि खाताना अगदी करकरीत लागतात.... मी दोन दिवसापूर्वीच असे ट्राय केलं होतं खरंच छान टिप आहे ही
मी पण ट्राय करते धन्यवाद😊😊😊
@@purnabrahma_By_Anjali हो नक्की करा👍
Ok... thanks 👍👍
तांदूळ , ला एरंडेतेल खूप छान टीप आहे, सर्वच छान आहे.
Khoob chaan mahiti dili baddal dhanyvad
उपयोगी माहीती छान आहेत
Khup chan mahiti dili
Pithachi tips aavdali😊
Khupach chan tips baddal thanks tai
Rice chi tips mala aavadali
Khup chhan tips ahet. Mala tandalachi tip khupach awadli👍
माहीती नसलेली माहीती कळाली
मला सगळ्याच टीप्स खुप आवडल्या
खुप खुप छान आहे सुंदर ताई धन्यवाद धन्यवाद
Kup chhan tips sarv tips upyogi thx👍👍
Face Book
सगळ्या टिप्स खुपचं सुंदर.
धन्यवाद.
एरंडेल तेलाची टिप्स खूप आवडली
Sarvch tips 👌Chan ahet
Tips Khup chan aahet
All tips were good. Thank you
पिठा ची आणि तांदुळाची टीप खूप छान आहे। मी करून बघते
Nice ,tips and new tips very nice
All tips are useful thank you
Khup chaan tips aahet
Pithachi ani dalinchi tip khup aavdli.tase sarvch tips ek number aahet.mazi sasubai tandul madhe borik powder Ch lavte.तुमची rise chi tips on khup bhari aahe
मस्त टीप्स
धन्यवाद छान माहिती दिली आहे 👍🙏😊
पीठाची टीप आणि तांदूळ डाळी टीप्स आवडली
Very nice
Khup Chan tips thanks
Khup chan tips hotya ...mi caster oil gahu sathi use karte ekdum mast rahtat gahu ... chana dal chi tip mi nako try karel ...
खूप खूप धान्यवाद😊😊😊
Nice information
Mast👌
Very nice & useful tips .
पीठांसाठी. पनीर. ओलं. खोबरं. साठी. Tlps. छान. आहेत
All tips are very good
सर्व टीप्स खूपच सुंदर
खूपच छान टीप्स
भोपळा व खोबऱ्याची टिप्स आवडली.
सर्वच टिप्स मस्त आहे
सर्व टिप्स छान उपयोगी आहेत धन्यवाद ताई 👌👌👍
Khupchanmast waw
Bhendi kapade ani pithamadhe khade mith takane hya tips chan vatalya
All tips are useful. Keep going.
एरंडेल तेल. टीप सर्वात आवडली
Chan 👌👌👌
धन्यवाद ताई👌🌹
सर्व च छान आहेत
Khup chan tips Aavdlya.
All tips are good 😊
खुपच सुंदर ताई,
Good day madam
Very helpful tips, specially how to protect rice.
You can use caster oil for wheat also
Kiti chhan सांगितले
सर्व टीप्स 👌👍
Khup cha chaan 🙏🏻😊
Nice