Shetakari: सर मला प्लॉट मध्ये स्प्रे घेताना खूप त्रास होतो... Borgave sir: तुला काय त्रास व्हायचा ते हुदे प्लॉट वाचला पाहिजे बग.. मला काय माहित नाय.. 😂😂👌👌🙏
तुमच्या प्रॉडक्ट च्या किंमती जास्त वाटत आहेत...एकरी 15000 च्या वरती फक्त तुमच्या हार्मोन्स आणि ह्यूमिक चे होतात खर्च आणि उत्पादन याचा मेळ बसेल का सरजी ...
छान आहे sir फुल सेटिंग आणि डंक माशी विल्टींग साठी व्हिडिओ बनवा
hello sir viriety var video banva
1st15day schedule dya purn65 dys cha
Shetakari: सर मला प्लॉट मध्ये स्प्रे घेताना खूप त्रास होतो...
Borgave sir: तुला काय त्रास व्हायचा ते हुदे प्लॉट वाचला पाहिजे बग.. मला काय माहित नाय.. 😂😂👌👌🙏
आपलं प्रेम आहे शेती व पीक म्हणजे
Sir gomosis var deep video taka
Virus var deep video banava sir
Settings problem solutions cha video banva sir
गमोसिस वर dip व्हिडिओ टाका
टरबूज मधील मेजर प्रॉब्लेम वेल्टींग वर उपाय कारणे व्हिडिओ बनवा
सर मिरची लागवडीचा व्हिडिओ बनवा
wilting व डंक माशी वर बनवा दादा व्हिडिओ
गुळाधीची फवारणी कधी करायची
सर डंक माशीसाठी उपाय सांगा
सर्व जीवानु चे व्हिडीओ बनवा 🙏🙏
डंक माशी साठी व्हिडिओ बनवा
जर प्लॉट च्या शेजार शेणखताचे उकांडे असतील तर स्प्रे चा पर्याय आहे का जेणेकरून फळ डंक माशी चा त्रास कमी होईल
तुमचे फवारनी चे व आळवनीचे शेडुल आम्हाला वाँट्स अँप वर मिळेल काय ...
स्प्रे वर प्रॉपर व्हिडिओ बनवा
ऊस आत्ताच गेलाय. रान कस तयार करावे..वेलटिग होउ नये म्हणून
Video plot madhe karat ja sir
Right
दादा आता उन्हाळी कलिंगड लागवड करणे त्या वर व्हिडिओ बनवा .
फेब्रुवारी महिन्यात लागवड केली तर चालेल का आणि कोणत्या कंपनी चे रोप लावावे
गमोसिस चा पूर्ण व्हिडिओ टाका
सर तुमची माहिती पाहिजे. आळवणी, खत, फवारणी नियोजन.
कलिंगड लागवड ही बिया पासुन करताना ,किती बियाची टोकण करावी.
Kligd sudil dya
थ्रिप्स यंत्रणा साठी स्प्रे सांगा
लाल koli problum
Ho
Sir contact dya kii tumcha
Mi kalingad pik keley
Max लावला आहे
Number
Keti lavla aahe
आमच्या नाशिक भागात 35दिवसांनी सुकवा येतं आहे
गारपीठ झाल्यावर काही उयोग होत नाही. मागच्या वर्षी 2 लाखाला लॉस झाला आहे.
कोणत्या महिन्यात झाली गेल्या वर्षी
@@SunilRuchke-ym1md 20 एप्रिल
पहिला धोस कोणता देवा सर please saga sir
19 19 19. 5kg
12. 61. 5kg
Sirancha ch doseahe
@@dreamchaser2436 धन्यवाद सर
तुमच्या प्रॉडक्ट च्या किंमती जास्त वाटत आहेत...एकरी 15000 च्या वरती फक्त तुमच्या हार्मोन्स आणि ह्यूमिक चे होतात
खर्च आणि उत्पादन याचा मेळ बसेल का सरजी ...
Hi sir
Vidio बनवा
Tumhi fon nhi usaltat 😂😂
सर तुमचा फोन नंबर स्क्रीनवर टाका म्हणजे आम्हाला फोन लावता येईल
Tumacha number dya mala bhet ghyache ahe tumchi
84 21 981 181