नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat
Sir kharbuj sathi ekhada video banava plz
5 baay 1 var chalel ka sir
खूप दाठ लागवड होईल आपण 5 बाय 1.5 वर लागवड करावी.
Sir me kalingad rope lawun 12 days complete rope pewli padat ahe upay sanga please
Mast mahiti ahe 😊😊
धन्यवाद सर!
sir aamchya kadil shetkari 10,15 varsha pasun kalingad sheti krt ahe tri pn aamcha avg 20-25 chya pudhe gelela nhiy...tr tumhi tumch schedule aamhala share kru shkta ka
आपण व्हिडिओ मध्ये माहिती पाहू शकता सर, आपल्या भागातील वातावरण, जमीन या वर अवलंबून असते उत्पादन.
sir mahiti khup chan ahe pn tyat tumhi sangitlya pramane chart dist nhiy
सर शेडूल मिळेल का