याबद्दल आपण ऑनलाइन चोइकशी करावी. अधिक माहितीसाठी खालील लिंक वरती क्लिक करा - www.amazon.in/Siddhi-Micron-Garlic-Silver-%C3%97400meter/dp/B09NHTXSK2/ref=asc_df_B09NHTXSK2/?tag=googleshopdes-21&linkCode=df0&hvadid=545055788360&hvpos=&hvnetw=g&hvrand=6430223987460346311&hvpone=&hvptwo=&hvqmt=&hvdev=c&hvdvcmdl=&hvlocint=&hvlocphy=9040229&hvtargid=pla-1593882872114&psc=1
छान माहिती मिळाली
तुमचं मन खूपच ढोबळ आहे माहिती छान दिली😊
आपली माहिती छान आहे.नवीन शेतकरी मित्रांना उपयुक्त 👍
चांगली आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
धन्यवाद
खूप छान आणि उपयुक्त माहिती
धन्यवाद !
धन्यवाद सर !
खूप छान आणि उपयुक्त माहिती. नक्कीच फायदा होईल.
धन्यवाद सर !
सर आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
छान माहिती सांगितली सर धन्यवाद
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!
Khup mast mahiti 2 rope aanlet prayog krun bagen ❤️
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
छान माहिती
Sir rope lagwadinanatar konti khate v konti burshi nashake kitvya divshi , kiti pramanat sodavi tyache Vela patrak dya please sir
ओके , हा विषय आपण एका मोठ्या विडियो मध्ये कवर करण्याचा प्रयत्न करू
खोडवा ऊसामध्ये कलिंगड आंतर्पिक घेऊ शकतो का
Sir. Calcium nitrate aani boron eksath dele tr chalele ka
आपण एकत्र देऊ शकता फक्त स्वतंत्र विरघळून मग एकत्र करा.
Sir.. Kalingadache.... Fungicides aani insecticides che all schedule taka 🙏🙏
ओके . आपण एक नवीन विडियो टाकू
Sir mirachi sati besal dose konta ghyava?
उरिया - 10 किलो
सुपर - 50 किलो
पोटाश - 25 किलो
निंबोळी पेंड - 100 किलो
Magnecium सल्फेट - 10 किलो
Bensulf - 10 किलो
regent - 5 किलो
Khup chann
Mulching paper compulsory lagel ky?
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे,आपण मल्चिंग पेपर वापरला तर चांगल राहील.
Useful information Sir
thank you sir !
हापूस आंबा मोहरा मध्ये मादी फुलांची संख्या वाढवण्यासाठी बेस्ट संजीवक कोणते (फवारणी करिता)
पॅक्लोब्युटाझोल अर्थात कल्टार चा वापर करा
@@bharatagrimarathiकल्टार कोल्हापूरात नाही दुसरा पर्याय
Shen khat available nasel tr other option kay aahet basel dose sathi
गांडूळ खत, कोंबडी खत, सिटी कोंपोस्ट, उस कारखान्यातील मळी.
सर mala mulching varti kanda lagwad Karachi aahe already hole aslela mulching paper upalabd nahi kuthe milel
याबद्दल आपण ऑनलाइन चोइकशी करावी. अधिक माहितीसाठी खालील लिंक वरती क्लिक करा -
www.amazon.in/Siddhi-Micron-Garlic-Silver-%C3%97400meter/dp/B09NHTXSK2/ref=asc_df_B09NHTXSK2/?tag=googleshopdes-21&linkCode=df0&hvadid=545055788360&hvpos=&hvnetw=g&hvrand=6430223987460346311&hvpone=&hvptwo=&hvqmt=&hvdev=c&hvdvcmdl=&hvlocint=&hvlocphy=9040229&hvtargid=pla-1593882872114&psc=1
Pavsalyamadhe kadiglachi lagvad karu shakto ka
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे हो करू शकता धन्यवाद सर !
वांगी पीक लागवडी विषयी विडियो बनवा ही विनंती
कोणत्या महिन्यात रेट चांगले एकरी किती
एलीएट+एक्टारा मधे रोपे बुडवून लागवड केली तर चालेल का सर please
चालेले ना सर !
Thanks
शेणखत ऐवजी बेडमध्ये कोंबडी खत टाकले तर चालेल का
चालेल सर , पण कमी वापर करावा १५ ते २० बॅग ./एकरी
👌
धन्यवाद
Sir jar dubal lagvad keli tr chalel ka
नाही सर !
आदी च्या बेड वर लाऊ शकतो का
लागवड केल्यावर व्हायरस, करपा यासारखी रोग जास्त येतील, काळजी घ्या प्लॉटची , धन्यवाद सर!
1 acre madhe kiti kalingad lagwad hoil ???
६*१.२५ ते १.५ फूट वर लागवड करावी - ६००० रोपे लागवड करू शकता . धन्यवाद सर !
सेटींग च्या वेळी पाणी नीयोजन सांगा
आपण पाणी वाफसा कंडिशन वर दिले पाहिजे.
1 acre madhe kiti kalingad lagwad kharch hoil ???
६*१.२५ ते १.५ फूट वर लागवड करावी - ६००० रोपे लागवड करू शकता . धन्यवाद सर !
Phal pikla mhanun kasa samjaicha
आपण विचारल्या प्रमाणे फळावरती उलटी बोटे मारा टक टक असा आवाज येईल किंवा सुई ने फळात खुपसून पाहा फळ लगेच तडकते . त्यावरून समजावे फळ पिकले,धन्यवाद
Sir पपई वर video banvaa
ओके . मी नक्की प्रयत्न करीन
आळवणीची आवश्यकता आहे का?
नमस्कार सर , आळवणी केल्यास रिझल्ट चांगले येतात . धन्यवाद सर !
कलिंगड लागवड खतमात्रा प्रमाण व किती दिवसांत द्यावा याबाबत टेबलकँलेंडर द्यावे
पूर्ण सेंद्रिय खत व्यवस्थापन पाहिजे
भेडी लागवड
नमस्कार सर, कृपया आपली समस्या विस्तृत स्वरुपात सांगु शकाल का ? म्हणजे आम्हाला आपणास अधिक चांगली सेवा देण्यात मदत होईल .
5:59
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे.आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.धन्यवाद सर !
Rope kute miltil
आपल्या जवळच्या रोपवाटीके मध्ये आपण बघू शकता. धन्यवाद सर!
Hindi video kar sir
भारत ऍग्री यु ट्यूब हिंदी चैनल पार आप देख शकते हैं . धन्यवाद !