जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर कलिंगड ला खूप दर मिळतो ! खरे आहे का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
    Our web site
    borgaveindustr...
    Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
    What's up channel-
    whatsapp.com/c...
    Facebook connect
    / रोहित-संजय-बोरगावे-101...
    Instgram
    ...
    For job
    Linkdin
    / rohit-borgave-86209887
    कृषी भरारी गृप
    www.facebook.c...
    मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
    संपर्क -
    ऑफिस वेळेत च फोन करा
    सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    ऑफिस - 8421981181
    सर्व माहिती मार्गदर्शन साठी
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    कोल्हापूर- 7385593676
    सांगली/ सातारा -8390364482
    पंढरपूर /अकलूज - 83799 59354
    सांगोला सोलापूर - 97669 70967
    छत्रपती संभाजीनगर-7020910207
    सिल्लोड -7066091754
    जालना व बीड् - 9595154645
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6

Комментарии • 88

  • @KundanBPatil
    @KundanBPatil Год назад +29

    सर मी आपले प्रत्येक विडिओ बगत असतो मी मागील वर्षी मी १२ एकर टरबूज ची लागवड केल होत मला २६ रुपये रेट भेटून मला जवळ जवळ २७लाख रुपये चे झाले व या वर्षी पण ७ एकर च नियोजन आहे दादा

  • @ashokbhagwat3230
    @ashokbhagwat3230 3 месяца назад +2

    जून मध्ये (पावसाळी) कोणती वरायती करावी

  • @TANVEERKHAN-nv4ew
    @TANVEERKHAN-nv4ew Год назад +5

    मि जळगाव जिला चा आहे मलाल या वर्षि कलिंगड लावाचा आहै केळी मध्ये अंतर्वर्ती तरी मला तूमचि मदत हवी आहेत

  • @pravinthorat4186
    @pravinthorat4186 Год назад +5

    नाही lavlel चांगले कारण average चांगले निघाले तर माल विक्री chi रिस्क अणि average कमी निघाले tr रेट मिळूनही प्रॉफिट नाही त्यापेक्षा seasonable पीक चांगले कारण उत्पन्न अणि विक्री che tension नाही rate कमी असले tri उत्पन्न चांगले आल्यामुळे प्रॉफिट hoto

  • @sanjayphuke8982
    @sanjayphuke8982 15 дней назад

    पाच एक लावगड केली आहे १५दिवस झाले आहे फुल सटीग साठी नियोजन टाका टाका

  • @ranjeetpatil7293
    @ranjeetpatil7293 12 дней назад

    सप्टेंबर अखेर टरबूज लागवड केलेली योग्य राहील काय, कोणती व्हरायटी लावावी

  • @rahulpatil-ig7sd
    @rahulpatil-ig7sd 2 месяца назад

    सर पावसाळ्यात कोणती व्हरायटी व कोणत्या महिन्यात लागवड करावी याची थोडी माहिती मिळेल का

  • @ghanshambeldar7405
    @ghanshambeldar7405 3 месяца назад

    1 julyला लागवड साठी कोणती variety लावावी

  • @balbhimpanchal6767
    @balbhimpanchal6767 5 месяцев назад +1

    Sir mi Latur ch ahe 1.5 yakar mdhe kalingad lawaych ahe august September October ,,, one bach ,,2nd bach December Jan fub march finish mla mahiti pahije

  • @user-rd7ts3ch3q
    @user-rd7ts3ch3q 15 дней назад

    सर,मी जानेवारी,फेब्रूवारी मध्ये कलींगड लागवड करावी म्हणतो ,मग करीता कोणती व्हरायटी निवडायला पाहिजे. कृपया मार्गदर्शन व्हावे.तसेच आपला फोन नं मिळाला तर फारच बरे होइल.कलिंगड लागवड संबधी माहीती फारच चांगली वाटली.

  • @user-cl9tt1fj3o
    @user-cl9tt1fj3o 2 месяца назад +1

    Sir mi पन्नास गुंठे मधे 38 टन उत्पन घेतले आहे

  • @DipakPawar-f2h
    @DipakPawar-f2h 20 дней назад

    सर मला टरबुज लागवड करायची आहे सप्टेंबर महिनेत चालेका

  • @Sweet___short
    @Sweet___short 5 месяцев назад +1

    Mla satara mdhe kalingad lagvad krychi aahe march april mdhe kru shkto ka?

  • @rushikeshkubade6675
    @rushikeshkubade6675 Месяц назад +1

    दादा मला कलिंगड ची लागवन करायची आहे . आणि मला कलिंगड विषयी तुमचा कडून माहीती हवी आहे .

  • @amolmahajan2748
    @amolmahajan2748 Год назад +2

    नमस्कार सर आपण खूप छान माहिती दिली बद्दल धन्यवाद.
    सर मला पावसाळी टरबूज कलिंगड लावायचे आहे. माझे दीड एकर शेत रीकामे सोडले आहे. पावसाळा लाबला आहे लागवड कधी करावी . कृपया मार्गदर्शन करावे..

    • @akpatil0856
      @akpatil0856 Год назад +2

      Mla pan lawayche ahe bhau...
      Apla no.send kra

  • @laxmankabade6384
    @laxmankabade6384 3 месяца назад

    खूप खूप धन्यवाद सर

  • @amolpatil2151
    @amolpatil2151 2 месяца назад

    Mala november madhe lavayache ahe konti varayti lau sanga

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 Год назад +1

    छान

  • @dattatraychavan8246
    @dattatraychavan8246 18 дней назад

    सर मला नोव्हेंबर मध्ये लागवड करायची आहे चालेल का

  • @user-wi3wf4gn7c
    @user-wi3wf4gn7c 11 месяцев назад

    धन्यवाद सर चांगली माहीती सांगता मला ऑक्टोंबर महिन्यात अलीगड लावायचा प्रयत्न आहे तर नियोजन कसे करावे व्हरायटी कोनती करावी याची माहिती मिळावी

  • @dhananjaydhamane772
    @dhananjaydhamane772 Год назад

    नमस्कार सर आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद सर मी पावसाळी जुलै महिन्यात टरबूज लागवड केली आहे दोन एकर

    • @pramod9810
      @pramod9810 6 месяцев назад +1

      Kiti paise zale hote bhau

  • @user-ep1cl5ix3c
    @user-ep1cl5ix3c 26 дней назад

    सर मी आता लगवड करतोय तर सक्षीत होईल का सर

  • @apoorvsawant1662
    @apoorvsawant1662 Год назад +1

    Sir tumacha pratyek plan ami follow kelala ahe succes pan jalel ahe...
    Pan ek point ahe...tumhi sangitlel rajadhani kakadi purn hii fail ahe...te kakadi lamba hot nahi steam lan Ani mota hot last la...fertigation shedule khup Cheng karun bagitla kahi parka padla nahi...netra variety la campation divu nahi shakat

  • @sanjayphuke8982
    @sanjayphuke8982 15 дней назад

    सर मी पाच

  • @jitendrapatil2213
    @jitendrapatil2213 Месяц назад

    सर मी मेलेडी तीन एकर लावले दहा जुलै लावले आहे

  • @diliptippe2424
    @diliptippe2424 2 месяца назад

    मी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आहे कागल तालुक्यातील तमनाकवाडा मी 42 गुंठे कलिंगड केलं होतं 4:5 लाखाचं उत्पन्न झालं पण मी 15 मैं रोजी लागवड केलेली आहे आज रोजी अर्धा किलो ची साईज झालेले आहे तर मला दर भेटेल काय

  • @vithaljanawade1397
    @vithaljanawade1397 Год назад +1

    👏👏👏

  • @DipakPawar-f2h
    @DipakPawar-f2h 20 дней назад

    सर मला टरबुज लागवड करायची आहे स्पटेबर

  • @nitinsudke4261
    @nitinsudke4261 11 месяцев назад

    Nitin sudke at .po.deshmane tal.yeola nashik kalingad lagvad kadhi karavi pudhil moth madhe chale ka varayti sanga

  • @mahadevkore2227
    @mahadevkore2227 Год назад

    Sir Kalinga lagan Kelly aahe tarikh 4 August Kelly aahe mighty taka nagaj Madhya aahe b lagan aahe actor oven janiya aahe schedule shehdol taka

  • @milindpatil8875
    @milindpatil8875 3 месяца назад

    जुन मधे लाग वद

  • @rahulaware5035
    @rahulaware5035 Год назад

    Chan,👍👍

  • @KrishnadevBergal-hr4ti
    @KrishnadevBergal-hr4ti Год назад

    Krushnadev bergal Tal Atpadi Dist sangli

  • @mangeshtarte124
    @mangeshtarte124 Год назад

    नमस्कार सर मि मंगेश तरटे, परभणी
    मि अगस्त मधे कलीगड करायचे आहे आणी अंतर पिंक मिर्ची घयायची आहे हया विषई माहीती हवी आहे

  • @pandurangpatil9613
    @pandurangpatil9613 4 месяца назад

    सर मे महिन्या मध्ये लागवड करायची आहे चालेल का

  • @bli431
    @bli431 Год назад

    आॅगस्ट मध्ये संकेश्वरी मिरची लागवड करायची आहे. त्या मध्ये कलिंगड लावावी काय ❓

  • @nathkrupaenterprises2402
    @nathkrupaenterprises2402 11 месяцев назад

    Dakhmashi cha kahi problem hoto ka kalingad la
    Aamchyakade khup pramanat mashi aahe

  • @sushantyadav1773
    @sushantyadav1773 Год назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinbhaujaybhimdambhare4764
    @sachinbhaujaybhimdambhare4764 Месяц назад +1

    सर तुमचा नंबर द्या कृपया

  • @dineshgadge3635
    @dineshgadge3635 Год назад

    Sir tomato lawgad andaj kay ahe aata lawgad Keli tar chalel ka ta junnar ji Pune

  • @user-ju5vt7kr6n
    @user-ju5vt7kr6n 3 месяца назад +1

    22 मेला लागवड केली आहे सर भाव मिळेल का

    • @dolly5742
      @dolly5742 3 месяца назад

      Number dya

    • @dolly5742
      @dolly5742 3 месяца назад

      Kiti lagwad ahe

  • @sadanandpansare5768
    @sadanandpansare5768 Год назад

    सर मला कलिंगड करायचे आहेत पण पहिल्यांदाच मी सुरुवात करायची तर मला माहिती

  • @shivlalraut657
    @shivlalraut657 10 месяцев назад

    Hi sir,, 1 November la lavale tr jaml ka

  • @rajvardhandake17
    @rajvardhandake17 Год назад +5

    सर मी 15 मे रोजी कलिंगड लागवड केली मला 25 जुलै रोजी मला 25 दर मिळाला

  • @faizankhan-sy6md
    @faizankhan-sy6md Год назад

    Phulmbri Aurangabad 1.5 acar lawacha aahe

  • @rahulwankhede9797
    @rahulwankhede9797 11 месяцев назад

    सर मी बुलडाणा वरून आहे टरबूज आणि पपई चे मार्केट कुठे आहे

    • @user-su6lt9jw3w
      @user-su6lt9jw3w 3 месяца назад

      खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद

  • @ajaypaliwal7263
    @ajaypaliwal7263 Год назад +1

    जुलै मधे मेलाेडी लावायची तैयारी आहे

  • @vickybro3998
    @vickybro3998 11 месяцев назад

    Sir mi dar varshi lavto tumch no dya

  • @niravpatel5044
    @niravpatel5044 3 месяца назад

    Sar me gujarat se hu our maradhi samj nahi aa rahi he palzz ap hindi me ya vedio banaye kato ap apna nub dejiye yani contect nub dejiye

  • @nagnathjagtap6274
    @nagnathjagtap6274 Месяц назад

    Sir tumcha number phathava

  • @parmeshwardhanwade720
    @parmeshwardhanwade720 3 месяца назад

    Mo no taka

  • @sachinmali9168
    @sachinmali9168 Год назад

    Sir आपला फोने number patva

  • @DipakPawar-f2h
    @DipakPawar-f2h 20 дней назад

    सर मला टरबुज लागवड करायची आहे सप्टेंबर महिनेत चालेका

  • @DipakPawar-f2h
    @DipakPawar-f2h 20 дней назад

    सर मला टरबुज लागवड करायची आहे सप्टेंबर महिनेत चालेका

  • @DipakPawar-f2h
    @DipakPawar-f2h 20 дней назад

    सर मला टरबुज लागवड करायची आहे सप्टेंबर महिनेत चालेका

  • @DipakPawar-f2h
    @DipakPawar-f2h 20 дней назад

    सर मला टरबुज लागवड करायची आहे सप्टेंबर महिनेत चालेका