2024 कलिंगड मास्टर प्लॅनिंग | watermelon ka master planning | टरबूज का मास्टर प्लॅनिंग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2023
  • सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
    Our web site
    borgaveindustries.com/क्रॉपडव...
    Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
    What's up channel-
    whatsapp.com/channel/0029VaAg...
    Facebook connect
    / रोहित-संजय-बोरगावे-101...
    Instgram
    rohit_borgave7?...
    For job
    Linkdin
    / rohit-borgave-86209887
    कृषी भरारी गृप
    groups/42058...
    मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
    संपर्क -
    ऑफिस वेळेत च फोन करा
    सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    ऑफिस - 8421981181
    सर्व माहिती मार्गदर्शन साठी
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
    कोल्हापूर- 7385593676
    सांगली/ सातारा -8390364482
    पंढरपूर /अकलूज - 83799 59354
    सांगोला सोलापूर - 97669 70967
    छत्रपती संभाजीनगर-7020910207
    सिल्लोड -7066091754
    जालना व बीड् - 9595154645
    ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6

Комментарии • 162

  • @user-ts3un4vg9p
    @user-ts3un4vg9p 9 месяцев назад +1

    धन्यवाद साहेब,असेच मार्गदर्शन असू द्या.,.

  • @bhagawangore6215
    @bhagawangore6215 8 месяцев назад

    खुप छान माहिती दिली सर

  • @ravshebdurge3166
    @ravshebdurge3166 9 месяцев назад +2

    फार छान माहिती दिली, अभर आहोत, पण plantation to मार्केटिंग बद्दल सांगा

  • @YogeshPawar-nu2cs
    @YogeshPawar-nu2cs 9 месяцев назад +5

    दादा तुमच्या अभ्यासाचा भरपूर सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. यात काय शंका नाही

  • @shashikantshinde4926
    @shashikantshinde4926 8 месяцев назад

    very good sir

  • @rishikeshevane7727
    @rishikeshevane7727 7 месяцев назад

    Very good information 👌

  • @madhusudrik5931
    @madhusudrik5931 9 месяцев назад

    खुप छान मागदर्शन

  • @amarparkhe2287
    @amarparkhe2287 6 месяцев назад

    Sir amch 20 janevarila la kalingad lagvadiche niyojan ahe tyat parat mirchi gheyachi antarpik mhanun ,tar sadharan pane kalingad lagavdi nantar kiti divasanni mirchi lavavi an mahatwach mhanje konti variety lavau hai sanga

  • @user-cd5nt5qp5y
    @user-cd5nt5qp5y 8 месяцев назад

  • @navnathkurkute-ox5dm
    @navnathkurkute-ox5dm 9 месяцев назад

    Super sir🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anupbhawekar7497
    @anupbhawekar7497 9 месяцев назад +2

    नमस्कार दादा एक विचारायचं होतं की डिसेंबर मधील कलिंगन आणि खरबूज रूप न लावता बिया लागवड केल्या तर चालेल का

  • @jayvantjadhavar5955
    @jayvantjadhavar5955 9 месяцев назад +2

    Sir
    Tumchya schedule chi pdf bheten ka kalingad kharbuj sathi

  • @omkarsathe6885
    @omkarsathe6885 9 месяцев назад

    Sir mi decembar mdhi lagvad keli tr chalel ka please mla reply dya mi nvin setkari ahe Kalingd sathi🙏🙏🙏

  • @SachinPawar-dj2dm
    @SachinPawar-dj2dm 9 месяцев назад

    Karad parisaratil yapari kon aahe ka kalingad dyaych aahe

  • @anilkhanjire9690
    @anilkhanjire9690 9 месяцев назад

    👍👌👌👌🙏🙏🙏

  • @ravindrabhange0398
    @ravindrabhange0398 9 месяцев назад

    दादा मि ICL fertilizer Israel वापर तो तर माला त्याबद्दल माहिती मिळेल का..?

  • @digitallearntoearn
    @digitallearntoearn 9 месяцев назад

    Sir , kaligad black grow bag madhe lavle tar

  • @sandeshkarpe2310
    @sandeshkarpe2310 9 месяцев назад +1

    सर कलिंगड पिक कॅाप कव्हर मध्ये केले तर चालेल का

  • @gopaladaskar6729
    @gopaladaskar6729 9 месяцев назад

    Papai aani kaligad 1डिसेंबर la chalel ka

  • @dolly5742
    @dolly5742 9 месяцев назад

    दादा माझा झेंडू विल्ट नि खराब झाल त्याच बेड वर कलिंगड लावले तर चालेल का मशागत करणे गरजेचे आहेत

  • @keshavgaikwad3244
    @keshavgaikwad3244 9 месяцев назад +1

    थंडी मध्ये येईल का कलिंगड,,, फेर्टीगेशन व स्प्रे विषयी मार्गदर्शन करा

  • @rajendra17mathapati67
    @rajendra17mathapati67 9 месяцев назад

    Sir maza kalingad 1ani1.5 kilocha ahe 35 divsacha plot ahe rate bhetelka

  • @user-yy2km2oc1f
    @user-yy2km2oc1f 9 месяцев назад +2

    दादा रोपे कशी बनवायची ह्यावर पण व्हिडिओ करा प्लीज...ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी पण मार्गदर्शन करा..

  • @dolly5742
    @dolly5742 9 месяцев назад +1

    दादा दोडके निघाले आहेत त्याच बेड वर कलिंगड लावले तर चालेल का

  • @dattatraymore2811
    @dattatraymore2811 8 месяцев назад

    सर मी डी. के . मोरे वांबोरी राहुरी २० नोव्हेबर ला लागवड तयारी केली आहे कोणती काळजी घ्यावी

  • @ambadaspadar2305
    @ambadaspadar2305 8 месяцев назад

    नमस्कार सर 🙏

  • @shaileshgavit7140
    @shaileshgavit7140 9 месяцев назад +2

    Sir mala 10 gunthe lagwad karyche aahe kalingad, kiting kharach yenar

    • @shaileshgavit7140
      @shaileshgavit7140 9 месяцев назад

      Mazhya kade paani kami aahe mhanun kripya margdarshan karave

  • @vaibhavtambe9435
    @vaibhavtambe9435 8 месяцев назад

    मिरची भरारी 1222 बियाणे जुन्नर तालुक्यात उपलब्ध होईल का

  • @pintugaikwad3394
    @pintugaikwad3394 9 месяцев назад

    Pahila simla mirchi cha plot ahe tya bedvar 1 janevari la chalel ka please sir sanga. Ani variety konti lavavi indapur pune

  • @nakshatrapatil6889
    @nakshatrapatil6889 7 месяцев назад

    नमस्कार दादा
    ऊस खोडवा गेलेला आहे रोटा वेटर करून नांगरणी केली आहे
    मला कलींगड लागवड करायची आहे. साधारण जानेवारी शेवट आठवड्यात लागवड करायची इच्छा आहे.
    कृपया मार्गदर्शन करावे

  • @itsdjPranav84
    @itsdjPranav84 9 месяцев назад

    दादा नोव्हेंबर महिन्यात कलिंगळ लागवन करावी की नाही

  • @sushilkumarpatil7853
    @sushilkumarpatil7853 9 месяцев назад +1

    दादा
    ऊस खोडवा पिकामध्ये Without मल्चिंग कलिंगड लागवड केली तर चालेल का, साडेचार फूट सरी आहे.
    25 नोव्हेंबर लागणीचे नियोजन आहे.
    चालत असेल तर व्हरायटी कोणती चांगली
    कृपया माहिती द्यावी

    • @sushilkumarpatil7853
      @sushilkumarpatil7853 9 месяцев назад

      जिल्हा कोल्हापूर

    • @VikramPradnya
      @VikramPradnya 8 месяцев назад

      कलिंगड mulching paper वरच करा..नाहीतर करू नका...आणि खोडव्यात नाही जमणार

  • @harshalfaye8676
    @harshalfaye8676 9 месяцев назад

    Dada tumchya video chi Aaturtene wat baghat hoto dada

  • @rajendrraaraut4343
    @rajendrraaraut4343 8 месяцев назад

    मार्गदर्शन आवडलं आहे.
    मिरची काढून झाली आहे.मलचिंग आहे.आता कलिंगड लागवड करू काय.

  • @beryllium9284
    @beryllium9284 9 месяцев назад

    Sir mirchi chya bed var kalingad yet ka please sanga

  • @hmttractarlover
    @hmttractarlover 8 месяцев назад

    दादा खरबूज मध्ये मिरची चालते का

  • @user-zf2pl1mi8p
    @user-zf2pl1mi8p 8 месяцев назад

    १५ डिसेंबर ला कलिंगड करावे का व कलिंगड मध्ये मिरची करावी का व कुठली जात करावी

  • @navnathwaghule2572
    @navnathwaghule2572 9 месяцев назад

    दादा आत्ताच्या घडीला खरबूज लागवड करावी का व खरबूज लागवडीवर आपले शेड्युल वाइज व्हिडीओ टाका

  • @user-nw3hx4zw4s
    @user-nw3hx4zw4s Месяц назад

    Pivala kalingd biyane kuthe miltil

  • @anilmohite5028
    @anilmohite5028 7 месяцев назад

    मी पहिल्यांदा लागवड करतोय दादा

  • @krushigyan-bajarbhav
    @krushigyan-bajarbhav 7 месяцев назад

    दादा हरभरा पीक घेतल्यानंतर मार्च महिन्यात कलिंगड लागवड केली तर चालेल काय

  • @sopanvaidya1763
    @sopanvaidya1763 6 месяцев назад

    टरबूज ,+मिरची भेसळ डोस सांगा

  • @user-nw3hx4zw4s
    @user-nw3hx4zw4s Месяц назад

    Sir Mala pivala kalingd lavayacha aahe

  • @sagarhadawale6575
    @sagarhadawale6575 8 месяцев назад

    कलीगड मध्ये वांगे चालेल का

  • @howeg3245
    @howeg3245 9 месяцев назад

    Sugar factory je lavlet tya shetakri vargache anubhav share kra....

  • @krishnajagtap2741
    @krishnajagtap2741 8 месяцев назад +1

    Sir 1 जानेवारी ते 15 जानेवारीत टरबूज लावले तर जमेल का

  • @maheshchaure2803
    @maheshchaure2803 9 месяцев назад +1

    सर तुमच्या मागील व्हिडिओ मुळे वाचलो नाही तर आज लागवड झालेली असते. सर माझ्याकडे कुझलेल शेण खत आहे ४-५ ट्रॉली एक एकर च नियोजन आहे तर चालेल का आणि मी नवीन आहे. पहिल्यांदाच लावत आहे

  • @aniruddhakulkarni2805
    @aniruddhakulkarni2805 8 месяцев назад

    पहिल्यादा करतोय मार्गदर्शन करा सर

  • @rameshfarakate4530
    @rameshfarakate4530 9 месяцев назад

    Tumchi aushadhi sendry ahet ka

  • @howeg3245
    @howeg3245 9 месяцев назад

    Mi kharbuj lagwad keli hoti ya veles pn niyojan ahe.... (Ichanlakaraji)

  • @sachinbhagwat8597
    @sachinbhagwat8597 8 месяцев назад

    Sir nasik madhe yeola talukyat guide milel ka.

  • @user-kt7me9tg8m
    @user-kt7me9tg8m 9 месяцев назад +1

    सर तुमचा नंबर टाका बरं प्लीज माझ्या प्लॉटमध्ये मधमाशा येत नाही मला तुमच्या संग फोनवर बोलायचं आहे

  • @user-tq5ph2bt5c
    @user-tq5ph2bt5c 9 месяцев назад +2

    सर तुम्ही निगेटिव्ह का बोलताय आता मी महिना झाला प्लॅनिंग करतोय नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबरच्या 10 तारखेला कलिंगड लावण्याची प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेतलं तर कलिंगड सक्सेस होईलच की सर 40 टन एकरला काढलं तर रेट थोडी कमी झाले तरी मला परवडेल की सर

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  9 месяцев назад +1

      हो करा

    • @nageshkaple7642
      @nageshkaple7642 9 месяцев назад +1

      एकरी 40 टण कलिंगड एक म्रृगजळ आहे

  • @user-od1le3ve9p
    @user-od1le3ve9p 9 месяцев назад +1

    दादा कमेंट ला रिप्लाय
    येत्या पाच तारखेला कलिंगड एक एकर व खरबूज एक एकर रोपे बुकिंग केलेली आहेत प्लॅनिंग मध्ये बदल करायचा असल्यास रोपांचे पैसे सोडून सोडून देतो व त्यामध्ये कांदा पीक कराव का

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  9 месяцев назад

      पाणी असेल तर करा... बुक केले. असेल कारण कांदा पेक्षा जरा बरे कलिंगड

    • @HariGaikwad-kd5ih
      @HariGaikwad-kd5ih 8 месяцев назад

      लावलेत का??

    • @user-od1le3ve9p
      @user-od1le3ve9p 8 месяцев назад

      Ho

  • @dadasahebhande6594
    @dadasahebhande6594 7 месяцев назад

    Sir dharashiv jilyat tumache pratinidhi aahet ka

  • @sheshraojukantwar7225
    @sheshraojukantwar7225 9 месяцев назад +1

    नोव्हेंबर मध्ये कलिगड लावले तर चाले ल का, दादा तुमचे मार्गदर्शन चांगले आहे

  • @rajeshtakasalkar762
    @rajeshtakasalkar762 9 месяцев назад

    नमस्कार 🎉🎉🎉

    • @shivajijadhav5090
      @shivajijadhav5090 9 месяцев назад

      नमस्कार . आले पिकावर जानेवारी मध्ये कंलिंगड करावयाचे आहे मागदिशन होईल का?

  • @आधुनिकशेती
    @आधुनिकशेती 5 месяцев назад

    सर एप्रिल कलिंगड लागवड ची माहिती द्या

  • @ShyamMattamwar
    @ShyamMattamwar 6 месяцев назад

    फेबूवारी माहीना काळीगड व मिर्ची सक्सेस होईल का सर 20/2/24

  • @surybhannarvade5327
    @surybhannarvade5327 7 месяцев назад

    जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कलिंगडाची लागवड करून त्याबरोबर वांग घेतले तर चालेल का

  • @gopaladaskar6729
    @gopaladaskar6729 9 месяцев назад

    Parbhani madhe kaligad aani mairchi cahlel ka

    • @SopanMaske-fc1xh
      @SopanMaske-fc1xh 9 месяцев назад

      हो चालेल मी केलं होत. मिरची चा खर्च कमी येतो

  • @yuvrajpatil9867
    @yuvrajpatil9867 7 месяцев назад

    दादा आता जर लागण केली तर चालेल का

  • @dadasurwase1184
    @dadasurwase1184 8 месяцев назад +1

    सर आपण कलिंगड रिसिवेड फ्री करणार. आहे त्यासाठी कोण कोणती व्हरायटी लागवड करायची ज्याला मार्केट चांगली असेल ती व्हरायटी सुचवावी

  • @dattraoshinde399
    @dattraoshinde399 9 месяцев назад

    सर नंबर पाठवा

  • @sagarrajput924
    @sagarrajput924 9 месяцев назад

    दादा मला तुमचं मार्गदर्शन कारण कलिंगड या क्षेत्रामध्ये मी नवीन आहे

  • @dattatraymore2811
    @dattatraymore2811 9 месяцев назад

    मी डी. के . मोरे वांबोरी ता राहुरी जि अहमदनगर मी सध्या पाण्याअभावी नोव्हे .१५ ते २० दरम्यान मध्ये करतोय . तरी मार्ग दर्शन व्हावे

  • @anandapatil501
    @anandapatil501 9 месяцев назад +1

    जळगाव जिल्ह्यातील आपल्या सहकारी चा मो.नं. द्या

  • @lahuwarbhe4313
    @lahuwarbhe4313 8 месяцев назад

    दादा मि विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील आहे मि मागच्या वर्षी टरबुज एक एकर मधे लावले होते यावर्षि पण एक एकर मध्ये लावन्याचे नियोजन आहे तर तुम्ही शिफारस केलेले बियाणे आमच्या कडे चांगले उत्पादन देईल काय ,आणि ते बियाणे मला कुठे उपलब्ध होईल .

  • @user-of3bs1sk6w
    @user-of3bs1sk6w 7 месяцев назад +1

    दादा मला आता मुझे जानेवारी पर्यंत टरबूज लागवड करायची आहे

  • @gajananubale6793
    @gajananubale6793 9 месяцев назад +1

    कलिंगड+मिरची डिसेंबर मध्ये जळगाव जिल्ह्यात चालेल का.

  • @swapnilkawale3123
    @swapnilkawale3123 8 месяцев назад

    आता कुठलं कलिंगड लावावे वरायटी कुठली योग्य मार्गदर्शन

  • @user-hx3ty8ob2f
    @user-hx3ty8ob2f 8 месяцев назад

    फेब्रुवारी मध्ये कसे रेट राहतील सर

  • @hanumanthp.kumbhar6170
    @hanumanthp.kumbhar6170 9 месяцев назад

    sar mala Navin kalingad lavache ahe krupakarun mala margadarsan karave

  • @surajmulani7995
    @surajmulani7995 6 месяцев назад

    Sir mi tembhurni location madhe rahato...mala tumchya barobar Kam karaycha aahe...maja agriculture deploma zala aahe

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  6 месяцев назад

      84 21 981 181 call करून बोलून घ्या व माझा नंबर घ्या ओफिस मधून

  • @ravindrabhange0398
    @ravindrabhange0398 9 месяцев назад +1

    दादा माला नोव्हेंबर महिन्यात लागवड करण्याची पण थंडीत काही प्रोब्लेम नाही ना

  • @RamchndraChakor
    @RamchndraChakor 7 дней назад

    सर नोव्हेंबर महिन्यात जमेल का

  • @valmikunde
    @valmikunde 8 месяцев назад +1

    सर मीपण कलिंगड करतो आहे आपला मो न द्या आपल मार्गदर्शन घ्यायच आहे

  • @namdevkamble8747
    @namdevkamble8747 8 месяцев назад

    पीक प्रमाणे शेड्युल पाठवा

  • @vishalpatil8718
    @vishalpatil8718 8 месяцев назад +1

    कलिंगड बिया साठी मोबाईल नंबर असेल तर पाठवा plz

  • @KailasmsanapSanap
    @KailasmsanapSanap 7 месяцев назад

    माझे शेती फेबुर्वरी मध्ये रिकामी होतय सध्या ऊस पीक आहे टरबूज लावायचे ठरवले आहे माहिती देण्यात यावी

  • @indianorganicfarming745
    @indianorganicfarming745 9 месяцев назад

    15 नोव्हेंबर ला कलिंगड लावायचे आहे.. कोणती व्हरायटी लावावी सर

  • @khanduborade1272
    @khanduborade1272 9 месяцев назад

    सरतुमचा नंबर पाठ वा

  • @shankarpatil5808
    @shankarpatil5808 9 месяцев назад

    दादा मी कोल्हापूर मध्ये आहे येथे आपली टीम आहे काय

  • @aniketpawar9321
    @aniketpawar9321 7 месяцев назад

    दादा नाशिक जिल्हातील मालेगांव म्हदे कोणी आपला प्रतिनिधी आहेत का जेणे करून आम्ही त्याच्याशी संपर्क करू

  • @raghunathpatil7272
    @raghunathpatil7272 8 месяцев назад

    डिसेंबर मध्ये मिरची लावली तर

  • @user-ii2no1uj9w
    @user-ii2no1uj9w 9 месяцев назад

    Ani drip cha kharch nahi sangitala..

  • @vijayjadhav8281
    @vijayjadhav8281 7 месяцев назад

    दादा मी तुमच्या सल्ल्यानुसार शुगर फॅक्टरी या रोप बुकिंग केले आहे कृपया पुढील मार्गदर्शन करावे मी सोलापूर जिल्हा माळशिरस तालुक्यातील आहे

  • @mayurkhairnar6802
    @mayurkhairnar6802 7 месяцев назад

    तुमच मार्गदर्शन पाहिजे पाच एकर कलिंगड लागवड करायची आहे

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  7 месяцев назад

      84 21 981 181
      सकाळी 9 ते 6 call करा

  • @vishwashmane383
    @vishwashmane383 9 месяцев назад +23

    दादा तुम्हच मार्गदर्शन गेल्या वर्षी 38 टन काढलं 8 रुपये प्रति किलो दराने विक्री केली यंदा पण करणार आहे

    • @satishkadam1209
      @satishkadam1209 9 месяцев назад +1

      गेल्या वर्षी कोणत्या महिन्यात माल काठला साहेब. 🙏

    • @RameshGaidhani-mo3ob
      @RameshGaidhani-mo3ob 9 месяцев назад +1

      किती शेत्र होते साहेब 38 टन उत्पादन घेतले

    • @vishwashmane383
      @vishwashmane383 8 месяцев назад

      @@RameshGaidhani-mo3ob 1एकर क्षेत्र होते व 24 25 एप्रिल ला विक्री केली

    • @kiranlunge5162
      @kiranlunge5162 8 месяцев назад

      Dada tumcha mobile number dya

    • @abhijitgaikwad6168
      @abhijitgaikwad6168 8 месяцев назад

      @@vishwashmane383 24 te 28 तारखेला चार ते पाच रुपये भाव होता कोणत्या जिल्ह्यातून आहे

  • @rafikbagewadi3385
    @rafikbagewadi3385 9 месяцев назад

    Sar kokanat kalingad chale ka atta

  • @maulighodke2622
    @maulighodke2622 8 месяцев назад

    Dada tumcha contacts dya

  • @sandiprajput6444
    @sandiprajput6444 8 месяцев назад

    Dada Dhule jilyat kon kam pahte mobile number sanga

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  8 месяцев назад

      ऑनलाईन मिळेल ऑफिस सोमवार ते शनिवारी 9 ते 6 call 84 21 981 181

  • @sandippawar512
    @sandippawar512 9 месяцев назад +1

    सातारा जिल्ह्यातील प्रतिनिधी फोन नंबर

    • @sandippawar512
      @sandippawar512 8 месяцев назад

      सातारा जिल्ह्यातील प्रतिनिधीचा नंबर पाहिजे

  • @sureshkutal2607
    @sureshkutal2607 9 месяцев назад

    पुणे जिल्हा जुन्नरमध्ये आपला मित्र आहे का नंबर दया

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  9 месяцев назад +1

      नाही पण ऑनलाईन मार्गदर्शन मिळेल +91 70282 80888

  • @BabasahebShinde-qp7ok
    @BabasahebShinde-qp7ok 8 месяцев назад +1

    Sir mee paithan cha ahe mala s nagar cha sir cha namber dayya

  • @surajsatpute6579
    @surajsatpute6579 8 месяцев назад

    1 जानेवारी ला लागण केली तर चालेल का ❤

  • @musadamulla2780
    @musadamulla2780 9 месяцев назад

    Water supply shudul

  • @vishalpatil8718
    @vishalpatil8718 8 месяцев назад

    सर आम्हला वान कोणते घ्यायचं ते सांगा
    डिसेंबर मध्ये लागवड करायची आहे.
    सोलापूर जिल्हा आहे आमचा,
    बारामती पासून 45 km aahe.

  • @vishnuwagh2273
    @vishnuwagh2273 8 месяцев назад

    मी ४एकर कलिंगड लावणार आहे

  • @sandipbaviskar-mm5pf
    @sandipbaviskar-mm5pf Месяц назад

    Sir tumcha no dya pls