गुरुजी प्रणाम वंदन🙏 आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय सुंदर प्रसंग, उपलब्धि सगळेच सांगतात. पण आपल्या चुका कबूल करून असे उघड उघडपणे सांगणे, त्याला फार मोठे मजबूत मन, हिंमत, धैर्य, मनाचा मोठेपणा लागतो. अडचणीत, संकटांत असणाऱ्या भाविकांसाठी आपले व्हिडिओज हा फार मोठा आधार आहे. विवेक आणि वैराग्य यांशिवाय गुरू मिळत नाहीत, सर्वांच्या हृदयी गुरू भगवंत आहेत, ही प्रचीतीची गोष्ट, गुरू उपदेश आपण सर्वांशी शेअर केला, याबद्दल अनंत कोटी आभार. ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो आणि आपले हे ईश्वरी आध्यात्मिक कार्य असेच अव्याहत सुरू राहो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏✨🌟💫💐
डॉ श्री धनेश्वर यांची आठवण झाली ते ही सद्गुरू शंकर महाराज यांच्या आठवणी ने व्याकूळ होत असत तीच व्याकुळता अपणात दिसली गुरुदेव आपल्या चरणी कोटी कोटी वंदन 🙇🙏🌹
आपणास सादर प्रणाम. श्रीगुरू, स्वामी नरसिंह सरस्वती आपणास लाभले.साधनेच्या टप्यावर आपणास आपल्या पुर्वजन्माचे स्मरण होणे त्याप्रमाणे वाटचाल होणे हे सर्व कथन ऐकले.आपण धन्य आहात!
नमस्कार करतो गुरुचरणी नमस्कार करतो श्रीस्वामी समर्थ चरणी. नमस्कार करतो गुरुसमान तुमच्या चरणी पुन्हा पुन्हा सांगा, पुन्हा पुन्हा ऐकताना वेगळा वेगळा आनंद होतो.खुप महत्वाचं सार आहे यात. आपले धन्यवाद आणि आभार
Most awaited series काका. याची मी गेले कित्येक महिने चातकासारखी वाट बघत होते. माझी तळमळ तुमच्यापर्यंत पोचली म्हणायची. तुमचा संपूर्ण जीवन प्रवास ऐकायचा आहे. आता ही सिरीज नॉन स्टॉप कराल अशी विनंती. 😊 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏 श्री स्वामी समर्थ खूप छान झाला आहे हा व्हिडिओ. तुमचे हे अनुभव ऐकून खूप प्रेरणा मिळते. तुमची जिद्द, निष्ठा आणि मेहनत अगाध आहे!! आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या 🙏🙏 पुढील भागाची उत्सुकता आहे... 🙏🙏 साष्टांग नमस्कार 🙏🙏
बाबा आपल्याला साष्टांग नमस्कार ,🙏🙏 विवेक आणि वैराग्या शिवाय गुरू मिळत नाही आणि प्रत्येकाच्या हृदयात गुरुदेव आहेत हे इतकं छान सांगितलेत,आपल्याला इतक्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या ऐकून फार वाईट वाटले श्रीराम जय राम जय जय राम
Khup chan. Aaikun anand zala.
या नव्या पिढीला तुमचे व्हिडिओ खूप प्रेरणादायी आहेत ,
तुमचे खूप खूप आभार 🙏
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार
श्री गुरुदेव दत्त
सगळा व्हिडिओ बघतांना डोळे वारंवार भरून येत होते.
इतका प्रांजळपणा, आलेले अनुभव इतक्या निखळपणे सांगण्याचं धाडस!!!!
साष्टांग🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏आपणासरखी निष्ठा ,श्रद्धा,चिकाटी,धैर्य आमच्या अंगी यावी हा आशीर्वाद आम्हास द्यावा🙏🙏
गुरुजी प्रणाम वंदन🙏
आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय सुंदर प्रसंग, उपलब्धि सगळेच सांगतात. पण आपल्या चुका कबूल करून असे उघड उघडपणे सांगणे, त्याला फार मोठे मजबूत मन, हिंमत, धैर्य, मनाचा मोठेपणा लागतो. अडचणीत, संकटांत असणाऱ्या भाविकांसाठी आपले व्हिडिओज हा फार मोठा आधार आहे.
विवेक आणि वैराग्य यांशिवाय गुरू मिळत नाहीत, सर्वांच्या हृदयी गुरू भगवंत आहेत, ही प्रचीतीची गोष्ट, गुरू उपदेश आपण सर्वांशी शेअर केला, याबद्दल अनंत कोटी आभार.
ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो आणि आपले हे ईश्वरी आध्यात्मिक कार्य असेच अव्याहत सुरू राहो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏✨🌟💫💐
खूप छान
डॉ श्री धनेश्वर यांची आठवण झाली ते ही सद्गुरू शंकर महाराज यांच्या आठवणी ने व्याकूळ होत असत तीच व्याकुळता अपणात दिसली गुरुदेव आपल्या चरणी कोटी कोटी वंदन 🙇🙏🌹
आपणास सादर प्रणाम. श्रीगुरू, स्वामी नरसिंह सरस्वती आपणास लाभले.साधनेच्या टप्यावर आपणास आपल्या पुर्वजन्माचे स्मरण होणे त्याप्रमाणे वाटचाल होणे हे सर्व कथन ऐकले.आपण धन्य आहात!
कोटी प्रणाम काका आपल्या चरणी, आपला एक एक शब्द रुधयापरयंत पोहचतो, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री गुरूवेनमः
आपल्यावर भगवंताची कृपा आहे.
आपले प्रयत्न असाधारण आहेत.
नुसते ऐकून सुद्धा अंगावर काटा येतो.
🙏🙏🙏
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
एक विलक्षण आणि अद्भुत अनुभव! 🙏🙏🙏
नमस्कार करतो गुरुचरणी नमस्कार करतो श्रीस्वामी समर्थ चरणी. नमस्कार करतो गुरुसमान तुमच्या चरणी पुन्हा पुन्हा सांगा, पुन्हा पुन्हा ऐकताना वेगळा वेगळा आनंद होतो.खुप महत्वाचं सार आहे यात. आपले धन्यवाद आणि आभार
श्री गुरुदेव दत्त🙏
काका प्रत्येकाच्या हृदयात गुरु पहाण्याची दृष्टी मिळावी ही विनंती करत आहे आपल्याला.🙏
अनेक शुभेच्छा
🙏🙏🙏
Khup chan kaka
Most awaited series काका.
याची मी गेले कित्येक महिने चातकासारखी वाट बघत होते.
माझी तळमळ तुमच्यापर्यंत पोचली म्हणायची.
तुमचा संपूर्ण जीवन प्रवास ऐकायचा आहे. आता ही सिरीज नॉन स्टॉप कराल अशी विनंती. 😊 🙏🏻🙏🏻🙏🏻
।।ॐ श्री स्वामी समर्थ।।
।।ॐ श्री भानु समर्थ।।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कृपा असावी
कोटी प्रणाम काका, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🙏 श्री स्वामी समर्थ
खूप छान झाला आहे हा व्हिडिओ.
तुमचे हे अनुभव ऐकून खूप प्रेरणा मिळते.
तुमची जिद्द, निष्ठा आणि मेहनत अगाध आहे!!
आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या 🙏🙏
पुढील भागाची उत्सुकता आहे...
🙏🙏 साष्टांग नमस्कार 🙏🙏
नमस्कार आबा खूप सुंदर आणि थोडक्यात असे हृदयातील गुरूंबद्दल समजावून सांगितलात. खूप छान वाटले ऐकून. 🙏🙏 आभार🙏🙏😊
नमो गुरवे वासुदेवाय नर्मदे हर हर
बाबा आपल्याला साष्टांग नमस्कार ,🙏🙏
विवेक आणि वैराग्या शिवाय गुरू मिळत नाही आणि प्रत्येकाच्या हृदयात गुरुदेव आहेत हे इतकं छान सांगितलेत,आपल्याला इतक्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या ऐकून फार वाईट वाटले
श्रीराम जय राम जय जय राम
प्रणाम
।।श्री गुरुदेव दत्त।।
🙏🙏
खूप छान माहिती दिलीत गुरूजी
!! श्री गुरूदेव दत्त!! 🙏🌹🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🌸जय गुरुदेव 🙏🏻
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हरि ओम
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏
🙏🙏🙏🙏🙏
काका तुमचा पुढचा पण सर्व अध्यात्मिक प्रवास डिटेल सांगा मला ऐकायची इच्छा आहे
मानस पुजे बद्दल माहिती दिलीत तर फार बरे होईल. 😅श्री राम जय राम जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
ruclips.net/video/30plN602rws/видео.htmlfeature=shared
आशीर्वाद असू द्या काका 🙏
खूप छान, जे ज्या वेळी तुम्हला वाटले ते तुम्ही मोकळे पणाने मांडलय काही आड पडदा न ठेवता.. नमस्कार 🙏
🙏🙏🙏
नमस्कार .
नमस्कार काका आपले अनुभव खूप कष्टदायक आणि विचार करायला लावणारा आहे
🙏🙏🌹
🙏
🙏🙏
मी वाकड जवळच राहतो। आपल्याला भेटायची इच्छा आहे। आपला नंबर किंवा पत्ता मिळू शकेल का? मनःपूर्वक धन्यवाद।
कृपया मॅसेंजरवर संपर्क साधावा आपल्या फोन नंबर
Aapla mail id bhetu shkel ka kahi anubhav aapnala sangaiche hote va margadarshan hava hota
Khara guru kasa shodha va?
सगळे भाग ऐका.