श्री गुरूवेन नमः ! आपल्यावर भगवंताची कृपा आहे. आपल्याला आपले दैनंदिन जीवनच अधीक चांगले जगायचे आहे. जीवनात दया, क्षमा, शांती व परोपकार हे पारमार्थिक गुण यायला हवे. साधनेने जीवनात भक्ति आली की मग आपले काम झाले. साधनेत प्रेम, गोडी आली की आपण व्यवहारात ती टिकून राहील याची काळजी घेऊ शकतो. साधनेमुळे संसार अधिक प्रेमाने करण्याची शक्ति मिळते. शांती व समाधान हे तसे समानार्थी शब्द आहेत. आपणास संसारच परमार्थ रूप करावयाचा आहे. 🙏🙏🙏
आपणास सादर प्रणाम."पुरूषार्थ"या विषयावर आपण, आपले विचार स्पष्टपणे मांडले आहेत.अनमोल मार्गदर्शन!प्रेमाने प्रेम वाढते!समाधानी रहात, क्षमा मागुन व क्षमा करून आनंदी जीवन जगता येते.सुख दारात आहे.त्याला आत घ्या!
Bhog bhogtoy sadhya 😂 I know that very well and I have been telling this to my children. I am good for them but I know the TRUTH ABOUT ME. HARI OM TAT SAT 🙏.
श्रीस्वामी समर्थ🙏
सुंदर मार्गदर्शन केले आहे काका 🙏
श्री गुरूवेन नमः !
आपल्यावर भगवंताची कृपा आहे.
आपल्याला आपले दैनंदिन जीवनच अधीक चांगले जगायचे आहे.
जीवनात दया, क्षमा, शांती व परोपकार हे पारमार्थिक गुण यायला हवे.
साधनेने जीवनात भक्ति आली की मग आपले काम झाले.
साधनेत प्रेम, गोडी आली की आपण व्यवहारात ती टिकून राहील याची काळजी घेऊ शकतो.
साधनेमुळे संसार अधिक प्रेमाने करण्याची शक्ति मिळते.
शांती व समाधान हे तसे समानार्थी शब्द आहेत.
आपणास संसारच परमार्थ रूप करावयाचा आहे.
🙏🙏🙏
Very True 👍 👌 👏.
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार
🙏🙏🙏🙏
बाबा आपल्याला साष्टांग नमस्कार,🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम
महाराज आपण आता मानसपुजेवरती माहिती दयावी ही नम्र विनंती🙏श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
ruclips.net/video/30plN602rws/видео.htmlfeature=shared
नमस्कार करतो गुरुचरणी श्रीस्वामी समर्थ चरणी.गुरुसमान आपल्या चरणी. खुप सुंदर विवेचन. आपले धन्यवाद आणि आभार.
आपणास सादर प्रणाम."पुरूषार्थ"या विषयावर आपण, आपले विचार स्पष्टपणे मांडले आहेत.अनमोल मार्गदर्शन!प्रेमाने प्रेम वाढते!समाधानी रहात, क्षमा मागुन व क्षमा करून आनंदी जीवन जगता येते.सुख दारात आहे.त्याला आत घ्या!
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
Namaskar guruji khup chan
ll श्री स्वामी समर्थ ll
Namaskar guruji
Bhog bhogtoy sadhya 😂
I know that very well and I have been telling this to my children.
I am good for them but I know the TRUTH ABOUT ME.
HARI OM TAT SAT 🙏.
आजचा विषय छान हाताळला आहे अलगद उकल करणारा
🙏
🙏🙏🙏