बाबा आपल्याला आणि प्रतापे महाराजांना साष्टांग नमस्कार🙏🙏 श्री गुरुदेव दत्त सत्व,रज, तमोगुणा च्या पलीकडे जाऊ तेव्हा बुद्धी शुद्ध होते हे प्रतापे महाराजांनी गोष्टीतून इतकं छान सांगितले ,बाबा आपले आभार कसे मानू 🙏🙏 श्रीराम जय राम जय जय राम
खूप छान काका, ही अचानक जुळून आलेली आपली भेट किती समृद्ध करून गेली ऐकणाऱ्या ना त्या ताईंचे आभार मानले पाहिजेत. कर्ता करविता तो आहेच पण माध्यम या ताई झाल्या त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन आम्हाला अनमोल मार्गदर्शन मिळाले..सत्संग किती महत्वाचा आहे. हे आजच्या भागातून कळले. 😊🙏
आम्ही बसने नर्मदा परिक्रमा केली,त्यावेळेस भालोदला मुक्काम केला होता.त्यादिवशी प्रतापे महाराजांचे दर्शन झाले,आज तुमच्यामुळे पुन्हा दर्शन झाले.धन्यवाद.जय श्री गुरुदेव.मनःपूर्वक नमस्कार.
३नही भाग सुंदर व छान आहेत. माईक जरा निट वपरला असतातर खूप मजा आली असती. सुचने बद्दल क्षमस्व. 🍀श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
दुसऱ्या भागा वरती हा तिसरा भाग म्हणजे श्रीखंड चितळे यांचे असावे. व .त्यामध्ये आम्रफोड असावी .असे चाखायला मिळावे इतके छान व्हिडिओ एकून ही आम्हाला जणू तिथे उपस्थित आहोत व तुमचा सहवासात हा आनंद घेत आहोत असेच वाटले. असेच भाग्य आम्हाला वार न वर लाभो ही श्रीराम चरणी प्रार्थना.
Shree Swami Samarth Maharaj ki jay Punyat Sinhgad la Bhate kaka rahtat...mauli n che bhakt..mauli tyanchya mukhani boltat ..tyancyasobat pn asach vartalap karav..as mla watate
Thanks for sharing this wonderful video with us in 3 part s. PLEASE 🙏 TELL ME THE IMPORTANCE OF UNLEARNING IN OUR LIVES AND IF POSSIBLE THEN PLEASE GIVE ME YOUR BOTH PHONE NUMBER . GOD BLESS 🙌 YOU ALL. NARMADE 🙏 HAR. HARI OM TAT SAT 🙏
नर्मदे हर 🙏🙏श्री गुरुदेव दत्त माऊली 🙏🙏🌹🌹
❤ जय श्री गुरुदेव दत्त ❤
बाबा आपल्याला आणि प्रतापे महाराजांना साष्टांग नमस्कार🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
सत्व,रज, तमोगुणा च्या पलीकडे जाऊ तेव्हा बुद्धी शुद्ध होते हे प्रतापे महाराजांनी गोष्टीतून इतकं छान सांगितले ,बाबा आपले आभार कसे मानू 🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम
खूप छान काका, ही अचानक जुळून आलेली आपली भेट किती समृद्ध करून गेली ऐकणाऱ्या ना त्या ताईंचे आभार मानले पाहिजेत. कर्ता करविता तो आहेच पण माध्यम या ताई झाल्या त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन आम्हाला अनमोल मार्गदर्शन मिळाले..सत्संग किती महत्वाचा आहे. हे आजच्या भागातून कळले. 😊🙏
आम्ही बसने नर्मदा परिक्रमा केली,त्यावेळेस भालोदला मुक्काम केला होता.त्यादिवशी प्रतापे महाराजांचे दर्शन झाले,आज तुमच्यामुळे पुन्हा दर्शन झाले.धन्यवाद.जय श्री गुरुदेव.मनःपूर्वक नमस्कार.
श्री दत्त कृपेने सत्संगाचा उत्तम योग प्राप्त झाला.
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार
🙏🙏श्री गुरुदेव दत्त
🙏श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
श्रीस्वामी समर्थ🙏
अप्रतिमा मार्गदर्शन मिळाले
महाराज आणि काका आपल्याला दोघांनाही माझा 🙏🙏🙏
किती श्रेष्ठ उपासक तरीही आपलेसे वाटलेले आनंदी व्यक्तिमत्व..प्रणाम प्रतापे महाराज. 🙏🏻🌹🙏🏻
भा . वि . जावळे ,शिर्डी व पंढरपुर आश्रम .
ॐ गुरुदेव !
वंदनिय महाराजजी ,
शतशः प्रणाम , आपले दर्शन होईल तो शुभदिवस !😂
काका नमस्कार. तिनही भाग उत्तम आहेत. तुमच्या मुळे आम्हाला इतक्या मोठ्या लोकांना ऐकायला आणि बघायला मिळते आहे.जय गुरुदेव
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏🌹🙏
प्रणाम काका गुरुजी 🙏 यूट्यूब च्या माध्यमातून आपले प्रतिदिन दर्शन होतेच , सध्या दुग्धशर्करा योग आहे. प.पू.प्रतापे महाराजांना सादर प्रणाम 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
नर्मदापरिक्रमेत असतांनाच श्री. प्रतापे महाराजांचा सत्संग घडला.त्या दिवशी श्री. गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथि होती. हा मोठाच योगायोग होता.
३नही भाग सुंदर व छान आहेत. माईक जरा निट वपरला असतातर खूप मजा आली असती. सुचने बद्दल क्षमस्व. 🍀श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
घरी बसुन खुप छान सत्संग लाभला
सर्वच भाग अप्रतिम आहेत
परत परत ऐकावेसे वाटतात
!! श्री गुरूदेव दत्त!! 🙏🌹🙏
नमस्कार करतो गुरुचरणी श्रीस्वामी समर्थ चरणी. नमस्कार करतो गुरुसमान आपल्या सर्वांच्या चरणी.आनंद आणि समाधान वाटले. आपले धन्यवाद आणि आभार
खूप छान,खूप सुंदर,नमस्कार,
परम पूजनिय श्री. प्रतापे महाराजजींना विनम्र प्रणिपात.......!! त्यांचे मौलीक विवेचन श्रवणाचे अहो भाग्य ज्यांच्या प्रयत्नामुळे लाभले त्यांनाही विनम्र प्रणिपात.......!!💐💐💐💐💐💐💐
गुरुदेव दत्त
दुसऱ्या भागा वरती हा तिसरा भाग म्हणजे श्रीखंड चितळे यांचे असावे. व .त्यामध्ये आम्रफोड असावी .असे चाखायला मिळावे इतके छान व्हिडिओ एकून ही आम्हाला जणू तिथे उपस्थित आहोत व तुमचा सहवासात हा आनंद घेत आहोत असेच वाटले. असेच भाग्य आम्हाला वार न वर लाभो ही श्रीराम चरणी प्रार्थना.
ह्या भागात आवाज एकदम कमी आहे.
ऐकायला खरच आवडलं असते.
खूपच छान सत्संग ....दोघानाही शतनमन.
Shri Gurudev Datta.
छान सत्संग घडला
Evdhi sunder mulakhat aahe patantu aavaj atishay halu aahe barech tjika😊😊😊😊
सार्वजनिक ठिकाणी माईक तेवढा काम करत नाही.
गुरूदेव दत्त. 🙏👏 क्षणिक आनंदोत्सव अनुभवता आला. धन्यवाद. 🙏👏🙏
नमस्कार आबा तुमच्या मुळे हे सारे ऐकण्याचे आणि पाहण्याचे व अनुभवण्याचे भाग्य लाभले . खूप खूप आभार🙏 🙇♀️
श्री गुरुदेव दत्त 🙏
अतिशय सुंदर सत्संग घडला. श्रीराम जयराम जयजयराम🙏🙏🙏🙏.
साष्टांग प्रणाम सर्व विभूतिंनी🙏🙏🌹
खरंच खूप समाधान वाटले. त्या ताई कोण आहेत त्यांची ओळख होईल का. त्यांचे खूप आभार.त्या ताई कुठे राहतात.
Gurudev Datta
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
साष्टांग नमस्कार महाराज 🙏🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, नर्मदे हर हर 🙏🙏
सत्संगाचे किती सुंदर वर्णन सांगितले महाराजांनी खूप खूप नमस्कार🙏
खूप खूप धन्यवाद,छान सत्संगाचा लाभ झाला
जय दत्त गुरुदेव दत्त धन्यवाद
नर्मदे हर. श्री गुरूदेव दत्त 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏
II नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर II 🙏🙏🌹🪔
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अमूल्य ठेवा आयुष्याचा. 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
नर्मदे हर 🙏
सादर प्रणाम 🙏🙏
नर्मदे हर
Khup Chan Kaka 🙏🙏🙏
🙏
Shree Swami Samarth Maharaj ki jay
Punyat Sinhgad la Bhate kaka rahtat...mauli n che bhakt..mauli tyanchya mukhani boltat ..tyancyasobat pn asach vartalap karav..as mla watate
खूप छान 🙏🏻🙏🏻🌹
श्री प्रतापे महाराज ह्यांचा मुक्काम पुण्यांत कोठे आहे कळेल .कां?
बाणेर येथे होता .
🙏🙏🙏🙏.
पुणे वाकड मधील त्यांचा पत्ता मिळेल का आम्हाला दर्शन घेता येईल किंवा फोन नंबर जेणे करून prior appoinrment घेऊन भेटला येईल
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
काका… असे वाटले की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत.
Aavaj kami aahe akku yet nahi
आवाज येत नाही
नमस्कार काका पौराणिक गायत्री मंत्र कोणता आहे सांगाल का धन्यवाद
ruclips.net/video/5UllBos9k1c/видео.htmlfeature=shared
Thanks for sharing this wonderful video with us in 3 part s. PLEASE 🙏 TELL ME THE IMPORTANCE OF UNLEARNING IN OUR LIVES AND IF POSSIBLE THEN PLEASE GIVE ME YOUR BOTH PHONE NUMBER .
GOD BLESS 🙌 YOU ALL.
NARMADE 🙏 HAR.
HARI OM TAT SAT 🙏
कोल्हापूर च्या गुरूजी चे नाव पत्ता फोन नंबर मिळेल काय
कोणते गुरूजी ?
😂🙏🙏🙏🙏🙏
🪷🪷🙏🙏🙏🪷🪷
नमस्कार
Voice is very low cannot he anything
Please use headphones
🙏
नर्मदे हर
🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏